गाणे खूपच छान गायले आहे , अर्थपूर्ण आहे, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते !! गाण्यातून अरुंधती ताईंच्या व्यथा आणि आत्मविश्वास दोन्ही मनाला स्पर्श करून गेले !!
वाहवा अतिशय छान - अप्रतिमच निलेश मोहरीर यांच्या चाली आकर्षक असतातच सं. संयोजन ही सुंदर असतेच ! विशेष म्हणजे 'सुखाच्या चांदण्याची' गोष्ट सांगताना होणारा भर दुपारचा 'शुद्ध सारंगाचा' भास म्हणजे अरुंधतीच्या जीवनाच्या मध्यावरची आणि भर माथ्यावरची रणरणती तापदायक - दुःखदायक दुपारची तीव्र उन्हे झेलणारा प्रवास ! गायिका सौ विद्या करलगीकर यांचा आवाज - स्वर व गीतभाव यांचा समसमा संयोग अनुभवायचा योग अतिशय आग्रहाने आणला, तो संगीतातील आमच्या नव्या आदर्श - idol सौ. कविता वतनी जी यांनी ! त्यांनाही विशेष धन्यवाद ! 👍👍👍👍✌️✌️
गायले मी अंतरीच्या वेदनांचे हुंदके.... हे गाण ,गाण नाही तर 90% स्त्रियांची कहानी आहे. ज्यांना हे शब्द सुचले त्यांना मनापासून धन्यवाद. 🙏😊खुपच सुंदर गाण आहे 👌👌👌👌👌👌
भोवतीचे सूर ...हे गाणे खूप मस्त आहे यातले शब्द तर सुखाचे चांदणे आहेत अशा कितीतरी अरुंधती असतील तर त्यांना पण अशा संधी मिळाल्या तर त्या पण खूप पुढे जातील
Yashwant Nakashe बरेच दिवसांनी एक सुमधुर आवाजातील गाणं ऐकायला मिळालं,शब्द रचना तर अप्रतिम, संगीताबद्दल काय बोलावं तेवढं कमीच आहे,सर्वांच अभिनंदन From America
I am watching this serial frm d day one , my favourite serial , nice song . सुंदर आशय पूर्ण शब्द , मनाला भुरळ घालणारा स्वरसाज , सुमधुर आवाजतील गायन आणि जिच्यवर प्रेक्षक प्रेम करतात ती नायिका सर्व टीम ला मानाचा मुजरा
फालतू सिरीयल आहे . बुद्धी भ्रष्ट करने आहे ही सिरीयल बघणे म्हणजे . It's better you take this lightly But it's fact .. Both Anupama and this is just senseless... Ok atleast these are quite good But Rang maza Vegla is the worst of all time ..Absolute nonsense ..
खूप सुंदर अरुंधती च्या जिगर बाज निर्णय साठी नि त्या नंतर ची वाटचाल खूप शुभेच्छा हे सिरील आंध्र मधील गोष्टी वर अवलंबून आहे त्या साठी अरुंधती साठी फक्त धन्यवाद पुरुषी अहंकार ची 100%माती म्हणजे आरुंधती शेवटी माझा विचार
खुप सुंदर गाणं अप्रतिम वाक्य रचना गान आईकायला खूप आवडतं आमच्या घरात सर्वांना. आम्ही न चुकता हा कार्यक्रम रोज बघतो. आई कुठे काय करते असं बोलणाऱ्या ना लाज वाटली पाहिजे. खरंच घरात आई बाबा असेल तर घरातली मानस सुखी आणि घरातला वातावरण खूप सुंदर असतो हे मी माझ्या अनुभवातून सांगतो.
I am residing at Karnataka but really to watch this serial and especially this song so happy to see the subject matter is very important and every female should consider and behave how one lady is forcing another woman to lead miserable this is very nicely shown today's song marvalous.
या गीताची गायिका विद्या करलगीकर आहे का? विद्यापण आमच्या " गंध सुमनांचा ग्रुप" मध्ये गाऊन गेली आहे. लक्षात आहे का विद्या? मला या गाण्याच्या टीमला भेटायला मिळेल का निलेश? plse reply निलेश.
Such a beautiful song.... I don't know how many times i listen to this in a day... माझ्या छोट्या मुलांना पण पाठ व्हायला लागले आहे हे गाणं... Brilliant composition, beautifully sung.... I hope we get to listen to many more songs in this serial.... खरं तर या गाण्यामुळे मी जास्त regularly बघायला लागले ही serial.... अप्रतिम गाणं
खूपच मनाला भिडणारे शब्द , संगीत खूपच छान , अप्रतिम ,शब्दात वर्णन करता येणार नाही , इतके भावनात्मक गाणे पूर्ण गाणे ऐकल्या वर , खूपच छान वाटले . परत परत सारखे ऐकत राहावे असे गाणे
किती केला ऐकावे तरी परत परत ऐकावे असे अनालोल सुंदर सुरेख गाणे कृपया कळेल का ओरिजनल गाणे कोणी गायले आहे खूप आनंद वाटते ऐकाताने खूप छान मालिका अभिनंदन स्टार प्रवाह
किती सुंदर आहे हे गाणे ,मी दिवसातून किती तरी वेळा ऐकते. तरी मला पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. मनाला आत पर्यंत पोहचवले असा आवाज, संगीत आहे.तुमचे खरच खूप कौतुक
सूर शब्दांवर बहुतेकदा मात करतात, पण मला नीलेश मोहरीर यांच्या इतकेच कवि श्री श्रीपाद जोशी यांचेही कौतुक वाटले .. कथेला न्याय देणारे सुरेख काव्य... great job...congrats to entire team .
Fantastic and please keep her character strong and let her hv lots of success and make her teach her Anirudh Sanjana and motherinlaw a lesson 🙏🙏 Please let Ashutosh into her life👍👍👍
विद्या कारगिकर ना गायिका व निलेश मोहरीर चे संगीत व रचना अप्रतिमच अरुंधतीच्या आयुष्यातील घटना ,दुःख असे उंबरठ्याआडचे कितीतरी हुंदके या शब्दरचनेतून बाहेर पडले आहेत.
Mind blowing, I'd never ever listened, most beautiful, heart touching love song, amazing, just like a small drop of water in the burning dessert.......... Just Amazing 🔥👌👌👌👌
निलेश, खूपच सुंदर झालंय गाणं. सुरुवातीला तू आमच्या " गंध सुमनांचा ग्रुप " मधे किबोर्डवर असायचास, हे सांगतांना अभिमान वाटतो. खूप मोठा संगीतकार झालास. खूप छान वाटतं ऐकायला. असंच यश मिळव आणि मोठा हो. आमच्या ग्रुपचे आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठी असतील. तुझी हितचिंतक, निमामावशी. निर्माती- निमा नायकनवलकर सहकारी भगिनी, अनघा नवरंगे, मुग्धा पंडितराव सीमा रांगणेकर गंध सुमनांचा ग्रुप, विले पारले.
खुप सुंदर आवाज, खुप च छान गायलं गाणं. मी खुप वेळा ऐकलं पण ऐकत च राहावं असं वाटे.. माझा 4 वर्षा चा मुलगा आहे त्याला सुद्धा खुप आवडल हे गाणं तो सुद्धा हे गाणं खूप आवडीने म्हणतं असते... 👍
मन तृप्त न होई एकावे कितीदा हे मनातील बोल
अंतरात गंध पसरतो रुतती शब्द वेडे खोल
दाटून येतो कंठ ही मग अश्रू अनावर होती
शोधती मग भोवताली सुखाचे चांदणे💖💖💖
Chanch
Khup sunder
@@bilwasbrand7978 thanks
गाणे खूपच छान गायले आहे , अर्थपूर्ण आहे, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते !!
गाण्यातून अरुंधती ताईंच्या व्यथा आणि आत्मविश्वास दोन्ही मनाला स्पर्श करून गेले !!
Khup chan❤👌👌
सुंदर गाणे,संगीत,चाल ,गायक आणि आवाज ,संगित दिग्दर्शक सगळे चांगले झाले आहे. स्टार प्रवाहाचे अभिनंदन आणि धन्यवाद, अशीच नवीन गाणी यावीत.
Khup👌ghenyasarkh aahe shiral👍Aai💖
खूप सुंदर गाण्याचे बोल अप्रतीम
वाहवा अतिशय छान - अप्रतिमच
निलेश मोहरीर यांच्या चाली आकर्षक असतातच सं. संयोजन ही सुंदर असतेच !
विशेष म्हणजे 'सुखाच्या चांदण्याची' गोष्ट सांगताना होणारा भर दुपारचा 'शुद्ध सारंगाचा' भास म्हणजे अरुंधतीच्या जीवनाच्या मध्यावरची आणि भर माथ्यावरची रणरणती तापदायक - दुःखदायक दुपारची तीव्र उन्हे झेलणारा प्रवास !
गायिका सौ विद्या करलगीकर यांचा आवाज - स्वर व गीतभाव यांचा समसमा संयोग अनुभवायचा योग अतिशय आग्रहाने आणला, तो संगीतातील आमच्या नव्या आदर्श - idol सौ. कविता वतनी जी यांनी ! त्यांनाही विशेष धन्यवाद !
👍👍👍👍✌️✌️
आपले मनापासून आभार 🙏🏻 आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल. पुन्हा पुन्हा ऐकावं असंच हे गीत आहे.
अरुंधतीच्या आवाजातील पाहिजे होते
आम्ही सारे प्रेक्षक नाराज आहोत
बाकी कॉमेंट वाचा 😏😏😔😔
शब्दरचना खूप छान निशब्द
माझ्या सहलीसाठी गाणं पाठ करायचं होतं म्हणून मी गाणं बघत होते खूप छान गाणं आहे हे मी तर लिहून घेतलं
हि मालिका,मालिकेचे शीर्षकगीत, गाणी, मालिकेतील कलाकार, मालिकेचे चॅनेल, मालिकेची वेगवेगळी वळणे, यातील बोध, हे अप्रतिम आहे
मनाला भावणारे गाणे आहे खूप छान सुखाचे चांदणे मधुराणी ताई उत्तम अभिनय
l like very much this song
गायले मी अंतरीच्या वेदनांचे हुंदके....
हे गाण ,गाण नाही तर 90% स्त्रियांची कहानी आहे.
ज्यांना हे शब्द सुचले त्यांना मनापासून धन्यवाद. 🙏😊खुपच सुंदर गाण आहे 👌👌👌👌👌👌
00
👌👌🌹🌹
श्रीपाद जोशी सरांनी लिहिलंय हे गाणं....
खूप छान गाणे
Q
भोवतीचे सूर ...हे गाणे खूप मस्त आहे यातले शब्द तर सुखाचे चांदणे आहेत अशा कितीतरी अरुंधती असतील तर त्यांना पण अशा संधी मिळाल्या तर त्या पण खूप पुढे जातील
हाय ❤️❤️
अतिशय सुमधुर गीत,
विद्या ने तर सुंदर गायलेच ..त्यासाठी तीचे खुप अभिनंदन, पण मधुराणी ने पण इतकेच सुंदर गायले असते असे मला वाटते. तिला पण संधी द्यावी.
"भोवतीचे सूर हळवे....
ऐकतांना वाटते....
भोवतीचे सूर हळवे...
ऐकतांना वाटते...
गायले मी अंतरीच्या
वेदनाचे हुदंके....." 💞❤️
Khup chan ओळी आहेत...
🙏💐💐💐अप्रतिम
OK thanks.....
Agadi barobar
Khup Sunder song
छान खूपच मनाला भावते आवाज संगीत सुमधुर अशी छान छान गाणी अधूनमधून मालिकेत ठेवत जा खूपच छान आहे गाणं आवडल
Nilesh Moharir Always rock best Composition🦋🎵✨♥️
Beautiful song
Apratim 👌👌👌👌
आईच्या गोड आवाजाने सर्वाचे मन जिकले...🙏...आणि..😢आपल्या वाईट क्षण्णांना... सुखच्या चांदण्यात रूपांतर केले...🤗..
Yashwant Nakashe
बरेच दिवसांनी एक सुमधुर आवाजातील गाणं ऐकायला मिळालं,शब्द रचना तर अप्रतिम, संगीताबद्दल काय बोलावं तेवढं कमीच आहे,सर्वांच अभिनंदन From America
खूप सुंदर गान आहे असे वाटते की ऐकतच रहावे हे गान ऐकले का मन प्रसन्न वाटत😍😘😇
सुखाचे चांदणे या गाण्याच्या किती सुमधुर आवाजात मन रमून गेले भान हरपून गेले. Wow अरूंधती ताई.
Tine nai gaylay te awaz tar bag
@@Harshal_.i ha ticha avaj nahi he khar ahe but tihi ak changli singer ahe . Fkt tichya real Avajat he gane dakhvayla have hote
👍
Vaishali made
@@Harshal_.i a by w#05
I am watching this serial frm d day one , my favourite serial , nice song .
सुंदर आशय पूर्ण शब्द , मनाला भुरळ घालणारा स्वरसाज , सुमधुर आवाजतील गायन आणि जिच्यवर प्रेक्षक प्रेम करतात ती नायिका
सर्व टीम ला मानाचा मुजरा
फालतू सिरीयल आहे .
बुद्धी भ्रष्ट करने आहे ही सिरीयल बघणे म्हणजे .
It's better you take this lightly
But it's fact ..
Both Anupama and this is just senseless...
Ok atleast these are quite good
But Rang maza Vegla is the worst of all time ..Absolute nonsense ..
खुपच छान,👌
अप्रतिम शब्द, संगीत आणि आवाज 👌👌
मधुराणीच्या आवाजात ऐकायला आवडलं असतं....
Singer kon
विद्या करलिगकर
खूप छान गायले आहे मनाला हळुवार स्पर्श करते गाणे आवडले
गाणे कोणी गायले आहे?
खूप छान गायली दीदी
खुपच सुंदर हे गाण झालय शिवाय
मालिका देखील फार छान आहे
हे गाण मी वाजवत असलेल्या एका वादद्यावर (बुलबुल)वाजवण्या चा प्रयत्न करतोय
खूप सुंदर अरुंधती च्या जिगर बाज निर्णय साठी नि त्या नंतर ची वाटचाल खूप शुभेच्छा हे सिरील आंध्र मधील गोष्टी वर अवलंबून आहे त्या साठी अरुंधती साठी फक्त धन्यवाद पुरुषी अहंकार ची 100%माती म्हणजे आरुंधती शेवटी माझा विचार
मन आणि डोळे काठोकाठ भरून आले….. मधूर आवाज… शब्दांमधले माधुर्य … रमणीय चाल आणि मंत्रमुग्ध संगीत…. मजा आली.
Same here
अप्रतीम सुंदर आणि मनाला भिडणारे असे " सुखाचे चांदणे" . गीतकार आणि गायिका दोघेही लाजवाब . मधुराणी नेहमीसाखीच आपलीशी वाटणारी. 👌👌
Mind blowing song
खूप छान गाणे. समर्पक. गायन,.शब्दरचना, संगित सर्वच सुंदर.अरुंधती ला साजेसे.👌
हे गान अप्रतीम आहै खुबच छान अरुंधती ताई..
है गित अईकतांना माझ बाळ छान शांत झोपी जाते ☺☺😘
समाजातील अनेक अरूंधती च्या मनातील शब्द सुंदर रीत्या गुंफून त्यांच्या भावनांचा आदर या गीतातून झाला आहे म्हणून फक्त🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Nice song
खूपच सुंदर,agadi मनाला भारावून sodnar song..
गाण्याची चाल, शब्दरचना, खरच खुपचं सुंदर. अरूंधतीच्या ओरिजनल आवाजात ऐकायला अजुन जास्त आवडल असतं.
Really melodious song.....
सुखाचे चांदणे किती हृदयस्पर्शी शब्द आहे💞किती छान 👌👌, खुपच छान गायलं आहे, मन अगदी भरून आलं,😔,अप्रतिम 👍👍
OK thanks......
अप्रतिम !
खूप सुंदर गाणे, छान गायले आहे,
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.
माझ्या पाच वर्षांच्या नातीला सुद्धा हे गाणे खूप खूप आवडते.
आशु व अरुचा अभिनय वारे वा
क्या बात
आणि निलेश मोहरीर आभिनय ते तर खरे खुरे संगीतकार ते तर नैसर्गिकच
सुरेख शब्दरचना, सुरेख चाल व गायिकेचा उत्तम playback अरूंधतीला. छान वाटलं.
👌✌
हरवलेली स्वप्नं होती थबकलेली पाऊले,
पण तुझ्या भेटीत आता गवसले...
'सुखाचे चांदणे'... Khup chan
खूप छान 👌🏻👌🏻😊पण मधुराणी च्या आवाजात ऐकून छान वाटले असते 😊
अरुंधती काय छान गायलं मालिका ओपन फेमस झाली तुझी मालिका रोज बघतो आम्ही होळीचा सण लय भारी साजरा केला तुझे मुलं पण लय भारी दिसतात
विद्या ताई तुम्हाचा आवज खुप छान आहे गाणही खुप मस्त झाला खुप छान वाटलं 😍
खूप छान शब्द-सूर-ताल...एकांत शांततेत ऐकताना खूपच मनाला भावले, डोळ्यात पाणी तर ओठांवर अलगद हासूही आणून गेले..,🙂
😽
👌a👌👌👌👌aa👌👌
अप्रतीम शब्द रचना अणि संगीत ,चाल ...Shripad Sir Nilesh Sir hats off.....
अंतर्मनाचा ठाव घेणारी अप्रतिम शब्दरचना 😍 संगीताची अप्रतिम साथ असणारे गीत व सुरेख आवाज ❤️🤗 अरूधतीच्या आयुष्यावर निगडित असणार गीत 💯
Khup 👌arundhti 🥰❣
अतिशय माधुर गीत शब्द रचना, संगीत, आवाज सगळच सुंदर..... संपुर्ण टीमचे अभिनंदन.... आणि पूर्ण गाणं ऐकायला मिळाल्या बद्दल खूप खूप आभार....
खुप सुंदर गाणं अप्रतिम वाक्य रचना गान आईकायला खूप आवडतं आमच्या घरात सर्वांना.
आम्ही न चुकता हा कार्यक्रम रोज बघतो.
आई कुठे काय करते असं बोलणाऱ्या ना लाज वाटली पाहिजे.
खरंच घरात आई बाबा असेल तर घरातली मानस सुखी आणि घरातला वातावरण खूप सुंदर असतो
हे मी माझ्या अनुभवातून सांगतो.
खूप सुंदर गीत! शब्द, आशय, आवाज, चाल, संगीत सारेच अप्रतिम आणि अरूंधतीच्या सुंदर अभिनयाने या गाण्याने रसिकांना नक्कीच दुग्धशर्करा योग अनुभवासमिळाला!
👌✌
खूपच छान शब्द शब्दात अर्थ आहे, एकतच राहावे as वाटत. अप्रतिम अस गाणं आहे. मालिका पण खूप छान आहे. बोध घेण्यासारखी.
हो खरचं दुग्धशर्करा योगच आहे हा..
खूप छान गायले, अप्रतिम मनाला भावतं, गायक कोण आहे
Wow खूप सुंदर गाणं, आणि म्युझिक , मन अगदी हेलकावल जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेलं. डोळे आपसुक पाणावले, खूप गोड आवाज आणी शब्द. 🌺🌺
खूप खूप सुंदर.. अप्रतिम शब्दरचना, संगीत आणि गोड आवाज.. 🤩😍👍🤗👏👏
OK thanks.......
Nice
👍👌😊खूपच सुंदर
फारच सुंदर शब्द चाल आणि आवाज ,अरुंधती ला खूपच मॅच होतोय असं वाटतं अरु च म्हणतेय
खुप छान अरू ताई, मनाला स्पर्श करणारे गीत आहे. सुर अप्रतिम. मला अरुंधती ताई अगदी जवळ ची आणि आपल्यातलीच एक वाटते 😍
सुमधुर आवाजातील हे गाणं ऐकताना मन बालपणात रमले... अर्थपूर्ण शब्दांना प्राधान्य देणारे संगीत... अतिशय उत्तम...
एकदम बरोबर बोलला 👍
खूपच सुंदर !
आवाज आणि शब्दरचना मनाला खूपच भावल्या .
तुमच्या सर्व टिमचे खूप खूप अभिनंदन आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
आवाज शब्दरचना अप्रतिम!उत्तम!
या गीताचे कवि कोण आहेत
श्रीपाद जोशी सर
यांनी लिहिलं आहे
vidya kargirkar ne gayle🙏🏻
अप्रतीम शब्द रचना अणि संगीत ,चाल , आवाज अतिशय सुंदर. अत्यंत श्रवणीय.😊🤗👍👍🥰
फार सुंदर गाणं. एकदा ऐकून मन भरत नाही. आणि मालिकेत एकदम चपखल बसलंय. मधुराणी गोखले खूप ताकदीने अरूंधती सादर करतात.
प्रेम शब्दावर कसे असावे हे कळते...न सांगता मांडता येणारे काव्यरचना....
गायक नकी कोण आहे हे माहित नाही पण.. खरंच या serial मधील प्रत्येक caractor , story writer , singers n allllllll team .. hat's off you guyess.. ✨🙌🙌
गायिका - विद्या करलगीकर
संगीत - निलेश मोहरीर
गीतकार - श्रीपाद अरुण जोशी
@@parnikabhadsavle8347 thanks
Nice song
I am residing at Karnataka but really to watch this serial and especially this song so happy to see the subject matter is very important and every female should consider and behave how one lady is forcing another woman to lead miserable this is very nicely shown today's song marvalous.
या गीताची गायिका विद्या करलगीकर आहे का? विद्यापण आमच्या " गंध सुमनांचा ग्रुप" मध्ये गाऊन गेली आहे. लक्षात आहे का विद्या? मला या गाण्याच्या टीमला भेटायला मिळेल का निलेश? plse reply निलेश.
Such a beautiful song.... I don't know how many times i listen to this in a day... माझ्या छोट्या मुलांना पण पाठ व्हायला लागले आहे हे गाणं... Brilliant composition, beautifully sung.... I hope we get to listen to many more songs in this serial.... खरं तर या गाण्यामुळे मी जास्त regularly बघायला लागले ही serial.... अप्रतिम गाणं
खूप सूंदर भावना या गीतातील शब्दात साकारलेली आहें मन भावूक झाले
खूपच मनाला भिडणारे शब्द , संगीत खूपच छान , अप्रतिम ,शब्दात वर्णन करता येणार नाही , इतके भावनात्मक गाणे पूर्ण गाणे ऐकल्या वर , खूपच छान वाटले . परत परत सारखे ऐकत राहावे असे गाणे
खरच मनाला साद घालणार आवाज प्रत्येक स्त्री तिच्या जीवनात सुखाचे चांदणे पाहू इच्छिते 😍😍😘😘
We really need such beautiful Marathi songs which have meaning, love and melody in them.
Very nice song
Call
Vidya kargilkar, a new voice.. Magical. Would love to hear more. Perfect voice for Arundhati. What a combo. Well done team
Lovely song and listen more and more time .l full very happy
Thank you
@@vnishadk khupch Sunder
Very sweet song.sukhache chandane
खूपच छान , मराठीला चांगले दिवस लाभले अन मराठी भाषा ही विश्व व्यापक ठरावी हीच सदिच्छा
मालिकेत इतकी सुंदर चाल व गीताचे बोल असतात यावर विश्वास च बसत नाही।अभिनंदन सम्पूर्ण चमूचे।
खूपच सुंदर अर्थ आणि चाल. Very melodious. One of the best heard in a long time 👌👌👌
अप्रतिम आणि अर्थपूर्ण गाणे....आणि मधुराणीचा अप्रतिम अभिनय..👌👌
हो
Sung by विद्या करगलीकर...very sweet voice
Q
किती केला ऐकावे तरी परत परत ऐकावे असे अनालोल सुंदर सुरेख गाणे कृपया कळेल का ओरिजनल गाणे कोणी गायले आहे खूप आनंद वाटते ऐकाताने खूप छान मालिका अभिनंदन स्टार प्रवाह
किती सुंदर आहे हे गाणे ,मी दिवसातून किती तरी वेळा ऐकते. तरी मला पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. मनाला आत पर्यंत पोहचवले असा आवाज, संगीत आहे.तुमचे खरच खूप कौतुक
गाणे अतिशय सुंदर 👌 आहे. 100/💯 मार्क 👌. लई भारी 👌
2.32...very emotional.. Hats of to the director of the serial n our sweet Aru
खूप सुंदर गाणे ..
अप्रतिम अर्थ , शब्द , लय , ताल ...
सुंदर ..
अप्रतीम सुंदर शब्द रचना सुरेल आवाज अणि दोघांचा उत्तम अभिनय... सगळच छान बांधले आहे. गाण अणि म्युझिक directly मनाला भिडत... छान छान अणि छान...
सूर शब्दांवर बहुतेकदा मात करतात, पण मला नीलेश मोहरीर यांच्या इतकेच कवि श्री श्रीपाद जोशी यांचेही कौतुक वाटले .. कथेला न्याय देणारे सुरेख काव्य... great job...congrats to entire team .
Nilesh moharir all time outstanding composer
माझी दोन्ही मुले हेच song ऐकून झोपतात खूप च आवडत हे song... lovely 💕😍
Same to you
Maza pn hech gaan eikat zopto🥰
Rc cgji@@adityakhare230..
U
Mala hey gane khup avadtey arundhati che nashib shreemanta honyat aahey khrch khup avadte sukhache chandne
Fantastic and please keep her character strong and let her hv lots of success and make her teach her Anirudh Sanjana and motherinlaw a lesson 🙏🙏
Please let Ashutosh into her life👍👍👍
Heart touching song 💝👌
Very nice sounds
किती दिवसाने मराठी सिरियल साठी छान गाणं आलाय. आता content पण चांगल करा.
खूप दिवसातून कोणत तरी एक गाणं fevorite झालं thank you ताई...💜🤍💜🤍💜
खुप छान गायलीस तू अरुंधती ताई 👏👏👏🍫🍫🍫♥️♥️♥️❤❤
Nice खूप भारी गाणं अरुंधती तू खूपच सुंदर गायली हाय 👌👌👌💞💞❣️
Apratim...very well written composed and directed...Vidya Karalgikar's playback to the song is divine ❣
Very nice
खूपच छान गान आहे सतत ऐकावं वाटत.टीम चे अभनंदन,
विद्या कारगिकर ना गायिका व निलेश मोहरीर चे संगीत व रचना अप्रतिमच अरुंधतीच्या आयुष्यातील घटना ,दुःख असे उंबरठ्याआडचे कितीतरी हुंदके या शब्दरचनेतून बाहेर पडले आहेत.
अतिशय सुंदर गीत! शब्द, आवाज आणि संगीत!💐💐
My fav song love it,,🥰😙😙 serial peksha tyatil gani khup chan astat .
खूपच सुंदर गाणे.अप्रतिम गायन👌💐
खूप छान गाते अरूंधती !अभिनंदन!
किती हि वेळा हे गाणे ऐकले तरी मन भरत नाही परत परत ऐकावेसे वाटते अप्रतिम रचना आहे आणि गायले पण आहे खुप छान
Mind blowing, I'd never ever listened, most beautiful, heart touching love song, amazing, just like a small drop of water in the burning dessert.......... Just Amazing 🔥👌👌👌👌
Most beautiful, heart touching love song..... Wow... Madhurani.
Mla khupch avadal ...mi he jevha pasun ekal tevha pasun roj ekatey.....
गाणं, आवाज ,संगीत इतकं सुरेख आहे की लिहायला शब्द सुचत नाहीयेत. अशीच गाणी ऐकायला मिळावीत. 🙌🙌
My fav seriyal Aai kuthe kay karte so sweet ❤️ nice song 🥰❤️❣️
Again Nilesh Moharir sir...... One more outstanding song.... 😍❤❤
सुंदर शब्द सुरेख चाल आणि सुरेख अभिनय.डोळ्यांत पाणीही आलं.
निलेश, खूपच सुंदर झालंय गाणं. सुरुवातीला तू आमच्या " गंध सुमनांचा ग्रुप " मधे किबोर्डवर असायचास, हे सांगतांना अभिमान वाटतो. खूप मोठा संगीतकार झालास. खूप छान वाटतं ऐकायला. असंच यश मिळव आणि मोठा हो. आमच्या ग्रुपचे आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठी असतील.
तुझी हितचिंतक,
निमामावशी.
निर्माती- निमा नायकनवलकर
सहकारी भगिनी,
अनघा नवरंगे,
मुग्धा पंडितराव
सीमा रांगणेकर
गंध सुमनांचा ग्रुप, विले पारले.
आवाज खूप छान आहे ❤❤❤😘😘 मी खूप वेळा ऐकले आहे 💘पण जेव्हा ऐकते तेव्हा नवीन वाटते..........
One of d best serial... Best subject... Real acting and great casting... And this song is awesome... Heart touching words...
Amazing song so beautiful meaning heart touching 🎵🎶🎶🎵
Wow...am watching from kerala....superb..composition & singing...sweet voice with feel...all the best to the whole team ❤🙌
Aasech aahe nawryane dusare bayko kele ki
खूपच सुंदर गाणं आहे...
@@saraswatinagtilak9928 to ll
खुप सुंदर आवाज, खुप च छान गायलं गाणं. मी खुप वेळा ऐकलं पण ऐकत च राहावं असं वाटे.. माझा 4 वर्षा चा मुलगा आहे त्याला सुद्धा खुप आवडल हे गाणं तो सुद्धा हे गाणं खूप आवडीने म्हणतं असते... 👍
खरच वर्ष झाले हे गाणं ऐकतीये खुप छान मनाला भावणार.... सर्व टीम चे खुप खुप अभिनंदन 🎉🎉
फारच मनाला भिडणारे गाणे कितीही वेळा ऐका कंटाळा येणार नाही.उलट उदाससीनता दूर होईल. फार फारच सुंदर गाणे.
This song should be used in marathi movie for sure..... great lyrics, tune and the voice of arundhati is the best❤❤❤
P
Gggg
Superb composition as well as voice...and Arundhati play a good character....She inspired lot of women...👌👌
Arundhti's 1st song that I really love ❤ 😍 💖 it....
It's a really nice song 🎵
खरच फार सुंदर गाणं आहे पुर्ण ऐकण्याची इच्छा पूर्ण झाली धन्यवाद स्टार प्रवाह
Khup khup sunder aawaz, shabd aani sangit. Excellent. Iktana hi dolyat pani aananare shabd. Apratim gane.