Thank you so much everyone for such wonderful comments and love. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही इतक्या प्रेमाने आणि हक्काने व्यक्त होताय हया चॅनल वर, हेच ह्या चॅनल चं यश आहे. इतक्या comments आहेत की प्रत्येक comment ला personally reply करणं अवघड आहे. म्हणुन ह्या एका message मधुन सर्वांचे आभार मानतो! असच प्रेम करत राहा 🙏
मी मालिकेच्या भागांपेक्षा ही जास्त वाट तुमच्या कडून येणाऱ्या शीर्षक गीतांची बघत असते. आज पूर्ण गाणं एकसंघ ऐकल्यावर ते आवडू लागलं. निलेश सर तुम्ही संगीतकार नाही जादूगार आहात. नेहमीप्रमाणे अप्रतिम गाणं आहे.
मला तर आधी वाटले कोणी सुप्रसिद्ध गायकाने गायले असेल हे छान स गाणं... पण आज व्हिडिओ पाहतोय तर खूपच भारी वाटलं दोघे ही खूपच सुरेख असा आवाज..... दोघांनाही पुढील वाटचाली साठी गणराया चरणी प्रार्थना.... 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏
अप्रतिम. कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही. निलेश, सुगंधा, अभिषेक कमाल!! आता serial बघताना विशेष जाणवते या गाण्याची जादू. Thank you Nilesh Moharir for another excellent melody.
अशी गाणी मनाला नेहमी आनंद देतात. निलेश मोहरीर सरांची गाणी मला खूप आवडतात. त्यांचं प्रत्येक गाणं मनाचा ठाव घेणारं असतं. Thank you very much Sir for all of lovely songs. तुमच्या पुढील वाटचालीस माझ्या खुप खुप शुभेच्छा.👍👍❤️❤️💐💐🙏
खरंच मालिकेची ओळख ह्या शीर्षक गीतामुळे पटली आहे. मालिका पण खूप छान 👌🏻आणि गाणं तर खूपच सुंदर. फक्त ह्याची रिंगटोन मिळत नाहीये. ती जर मिळाली तर रोज ऐकायला छान वाटेल ☺️
खूप खूप छान आहे,पुन्हा पुन्हा ऐकले तरी मन भरत नाही,हाच या गाण्याची खासियत आहे....शब्द,सुर,ताल, मुझिक आणि दोन्ही गायकांचा गोड असा आवाज.... Well-done 👏 👏 👏
कितीतरी वर्षांनी इतक सुंदर गीत ऐकायला मिळाल नुसत ऐकतच राहाव असच वाटत. हे गीत प्रत्येक व्यक्ति ला प्रेमात पाडायला भाग पाड़ते. जुळुन ऐती रेशीमगाठी नंतरच हे अतिशय गोड अस शिर्शक गीत आहे.
अशी गाणी संपू नये अशीच वाटतात ...खूप सुंदर रचना आणि अभिषेक आणि सुगंधा दोघांनी या रचनेला चार चाँद लावलेत जणू हे गाणं तुम्हा दोघांसाठीच लिहिलं गेलंय ...thank you for such amazing music piece ❤
काय साँग बनवलाय आहे आता पर्यंत ५० वेळ तरी त्या पेक्षा ही ऐकला आहे,wow पुन्हा काय तरी नवीन आयुष्यात येण्याची आस आणि पुन्हा नव्यानं प्रेमात पडावं ❤❤❤wow नकळत उलगडे अशी मनातूनी तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट, जरा खुलेल जरा फुलेल ही तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट
Namskar saheb, My girl is only 4 months old and like this song very much. My wife has heard this song since she was pregnant. Since then it has been the favourite song of my girl who is your youngest fan of all. Thank you for this song❤❤
हे प्रोडूसर लोक फक्त तुझ्या एका गाण्यासाठी संपूर्ण मालिका बनवतात कि काय ..... का तुझं गाण त्यांनी ऐकल्यावर त्यांना मालिका सुचते ..plz we want more videos during making sessions 🙏🙏🙏🙏 love you Nilesh da
अतिशय उत्कृष्ट सुंदर असे प्रेमाची गोष्ट याचे टायटल साँग झाले आहे... सुगंधा आणि अभिषेक यांचा आवाज काय लागलंय...चाल तर अतिसुंदर...ऐकत राहावे असे हे टायटल साँग झाले आहे...निलेश मोहरीर मानले पाहिजे तुला आता पर्यंतचे सर्व सीरिअल्स चे टायटल साँग अप्रतिम झाली आहे
Listened to the song on loop since star pravah posted it. Today after listening to the extended version 2:14 , it makes me fall more in love with this title track altogether❤ Nilesh ji please keep composing such masterpieces. It is a treat for those who consume Marathi content🫶🏼🥰😍❤️
Nilesh ji such a beautiful song and great singer's. No words. Soothing. Just loved it. Thank you so much for this composition. Watching this serial only as this song is so inspirational❤❤❤❤
Mazi mummy hi serial rojj baghte jevha pan he song lagte tevha mazi mummy mala aavj devun aykavte khup chan song ahe atishay sundar lyrics ani avaaj pann
मला तरी ही मालिका आणि हे गीत एवढे आवडते की मी दिवसातून तीन ते चार वेळा भाग आणि मालिका एक ते आणि पाहते खरंच खूप छान सिरीयल आहे ही या सिरीयल ला खूप प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे खूप यश मिळवणार आहे ही मालिका
Ashi serial mi aaj paryant bghitlich nahi... shabd nahit bolayla.. 1 no... Mala mahit nahi koni banvli hi serial, pn jya koni saranni banavli asel tyanna majhyakdun Hatss Off... ani serial madhle sagle actor n actress 1 no ahet... aaj paryantchi saglyat bhari मालीका.. Love u to all members of premachi gosht, specially Sagar, Mukta, and Baapu 😘😘😘😘
I really dont know how many times i have been heard this song... its on loop ... cant get over it.. its so so beautifuuly composed... ekdam mast... loved it...
निलेश दादा खूप सुंदर composition अणि प्रेमाची एक गोड, हळुवार अणि नकळत उलगडणारी गोष्ट सांगणार गाणं आहे... हे गाणं कितीही वेळा ऐकल तरी मन भरत नाही... अणि हे एकाच नाही तुझी अशी अनेक गाणी आहेत जी ऐकली की खूप छान वाटत अणि ती गाणी आयुष्यभर मानत राहतात... खूप खूप प्रेम ❤❤
Brilliant Brilliant composition!!!! Music is awesome too......Sung beautifully by both the singers!!! This song will surely get some awards!!! Listening to this song on loop....God Bless!
अप्रतिम..खरोखरच या गीतामुळे मी serial पाहायला लागले...तेव्हा पासून हेच गुणगुणत आहे....excellent composition.... संपावं च वाटत नाही हे गाणं
मनःपुर्वक आभार
अगदी खर❤
Ho n khupch chan geet aahe
Mala pan khup avadat he song
😊 mast❤
Thank you so much everyone for such wonderful comments and love. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही इतक्या प्रेमाने आणि हक्काने व्यक्त होताय हया चॅनल वर, हेच ह्या चॅनल चं यश आहे. इतक्या comments आहेत की प्रत्येक comment ला personally reply करणं अवघड आहे. म्हणुन ह्या एका message मधुन सर्वांचे आभार मानतो! असच प्रेम करत राहा 🙏
Saglya malikanchi gani khup khup sundar.
Satat aikat rahavi vatatat.
Navin gaykana hi sandhi detay, ase vatatay ya ganyala hach avaj yogya ahe. Kase suchte tumhala. All the best. 👌👌👍👍👍👍
@@vidhyalolage1791 thank you so much
या गाण्या मुळे मी सीरियल पाहायला लागले.. खूप खूप छान आहे गाणं... मला खूप आवडते
You deserve that so no thank you❤❤❤❤
मी मालिकेच्या भागांपेक्षा ही जास्त वाट तुमच्या कडून येणाऱ्या शीर्षक गीतांची बघत असते. आज पूर्ण गाणं एकसंघ ऐकल्यावर ते आवडू लागलं. निलेश सर तुम्ही संगीतकार नाही जादूगार आहात. नेहमीप्रमाणे अप्रतिम गाणं आहे.
khup khup dhanyawaad
अगदीच मी सुद्धा ❤️
अगदी मी सुद्धा
या सिरीयल ने काहीच दिवसात प्रेक्षकांच मन जिंकले आहे. खूप खूप छान सिरीयल आहे हि. आणि टायटल साॅंग पण खूप छान आहे. ❤❤❤❤❤
मराठी मालिकेची गाणी अशी आहेत की चार दशकातील लोक लक्षात ठेवतील ❤️
खूप सुंदर serial song..... सारखं गुणगुणावे वाटतं..दोन्ही गायकांनी खूप छान गायलं आहे. नीलेशचे संगीत खूप छान....खरच या गाण्यासाठी serial पाहतेय
निलेश दादा तुमचं काम खूप अप्रतिम असतं कायम.. हे गाणं तर कोणाला पण प्रेमात पडायला लावेल असंच आहे..खूप सुंदर रचना..
खूप छान आहे शिर्षक गीत, कितीतरी वेळा ऐकुन झाले,, परंतु पुन्हा -पुन्हा ऐकावेसे वाटत असते ❤
निलेश सर रोमँटिक song तर नेहमीच अप्रतिम करतात. माणसाला प्रेमात पाडायला लावतात.
खूप खूप आभार
मुक्ता आणि सागर साठी अप्रतिम शब्द रचना😘😘आणि तुमच्या दोघांचा आवाज ही दिल को छु जाता है❤
Superrrr song.... ek sarkhe aikave se vatte... masst चाल लावली आहे....
Thank you
खूप अप्रतिम गान आहे हे आणि दोघांचे आवाज तर अगदी उत्तम खूप खूप जास्त छान वाटत हे गान ऐकल्यावर ❤
प्रेमाची गोष्ट ❤❤❤🎉 beutiful song jabrdast voice...मन भरत नाही ..सारखंच ऐकू वाटते song 😊 ❤😢
एकदा एकल तरी पुन्हा पुन्हा एकाव वाटत ❤so sweet this song ❤❤❤🎉
मला तर आधी वाटले कोणी सुप्रसिद्ध गायकाने गायले असेल हे छान स गाणं... पण आज व्हिडिओ पाहतोय तर खूपच भारी वाटलं दोघे ही खूपच सुरेख असा आवाज..... दोघांनाही पुढील वाटचाली साठी गणराया चरणी प्रार्थना.... 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏
धन्यवाद
Female singer is sugendha date pen male singer kon aahe ? Nilesh sir khupch Chan .nehemi premaney
Abhishek Telang
अप्रतिम. कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही. निलेश, सुगंधा, अभिषेक कमाल!!
आता serial बघताना विशेष जाणवते या गाण्याची जादू.
Thank you Nilesh Moharir for another excellent melody.
Best best Title Song of Recent times.....Full Marks to both the Singers
१ नंबर सीरीयल आहे. १८२ एपीसोड मी हाॅटस्टार बघीतले. ३ आठवड्या मधे. ❤❤
अशी गाणी मनाला नेहमी आनंद देतात. निलेश मोहरीर सरांची गाणी मला खूप आवडतात. त्यांचं प्रत्येक गाणं मनाचा ठाव घेणारं असतं. Thank you very much Sir for all of lovely songs. तुमच्या पुढील वाटचालीस माझ्या खुप खुप शुभेच्छा.👍👍❤️❤️💐💐🙏
खुपच श्रवणीय 👌🌹
अप्रतिम गाणं आहे आणि सिरीयल सुद्धा❤❤...actually या गाण्यामुळे मी सिरीयल पाहायला सुरुवात केली हे शीर्षक गीत सारखं ऐकावंस वाटते..❤❤
खरंच मालिकेची ओळख ह्या शीर्षक गीतामुळे पटली आहे. मालिका पण खूप छान 👌🏻आणि गाणं तर खूपच सुंदर. फक्त ह्याची रिंगटोन मिळत नाहीये. ती जर मिळाली तर रोज ऐकायला छान वाटेल ☺️
खूप खूप छान आहे,पुन्हा पुन्हा ऐकले तरी मन भरत नाही,हाच या गाण्याची खासियत आहे....शब्द,सुर,ताल, मुझिक आणि दोन्ही गायकांचा गोड असा आवाज.... Well-done 👏 👏 👏
कितीतरी वर्षांनी इतक सुंदर गीत ऐकायला मिळाल नुसत ऐकतच राहाव असच वाटत. हे गीत प्रत्येक व्यक्ति ला प्रेमात पाडायला भाग पाड़ते. जुळुन ऐती रेशीमगाठी नंतरच हे अतिशय गोड अस शिर्शक गीत आहे.
खूप खूप धन्यवाद
एक नंबर,खूपच छान , प्रवासामध्ये हे गाणं ऐकावं ❤❤❤
अशी गाणी संपू नये अशीच वाटतात ...खूप सुंदर रचना आणि अभिषेक आणि सुगंधा दोघांनी या रचनेला चार चाँद लावलेत जणू हे गाणं तुम्हा दोघांसाठीच लिहिलं गेलंय ...thank you for such amazing music piece ❤
धन्यवाद
काय साँग बनवलाय आहे आता पर्यंत ५० वेळ तरी त्या पेक्षा ही ऐकला आहे,wow पुन्हा काय तरी नवीन आयुष्यात येण्याची आस आणि पुन्हा नव्यानं प्रेमात पडावं ❤❤❤wow नकळत उलगडे अशी मनातूनी तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट, जरा खुलेल जरा फुलेल ही तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट
Have always been Nilesh's Fan!! What a song! Singers are the best.
निलेश मोहरीर यांचं संगीत खूपच छान असतं नेहमी...त्यांनी आजवर ज्या गाण्यांना संगीत दिल आहे ती सर्व गाणी मी ऐकली आहेत...खूपच छान आहेत..❤❤
नेहमीप्रमाणे खुपच सुंदर निलेश दादा गोड संगीत. तु संगीतबद्ध केलेली गाणी ऐकणं ही आमच्यासाठी मोठी पर्वणीच असते.
मनःपुर्वक आभार
Khup sweet song😘😘😘😘
निलेश सर रोमँटिक Song. नेहमीच आप्रतीम करतात. माणसाला प्रेमात पडायला लावतात❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मनःपुर्वक आभार
खरोखरच अप्रतिम गीत आहे...हे गीत ऐकल्याशिवाय माझा दिवस सुरूच होत नाही...खुपच सुंदर 👌🏻👌🏻❤️❤️
Tejahree prashan Tichyamule ch baght astil..... Khup chan athwani ahet tichya junya ticha fan base weglach ah
True❤
मनाला रिफ्रेश करणार गाणं आहे हे ❤ love it ... पण आता त्या सिरियल मध्ये तेजश्री मॅडम ना मिस करतोय आम्ही
खूप छान title song आहे सतत ऐकावसं वाटतं ❤
Melodious singing by both the singers. Beautiful composition.
खूपच सुमधुर गाणे आहे
निलेश सर धन्यवाद
रोज हे title song ऐकले की फ्रेश वाटते😊
Khup sunder awaj ahe ...me divsatun 2 vela tri he song aikate ...jyana khrch premacha arth kalato ..tyana he song aikun khup spl feel vatat asel ❤
Khup sunder song aahe...kiti wela ikle tari parat ikawese watte❤
Namskar saheb, My girl is only 4 months old and like this song very much. My wife has heard this song since she was pregnant. Since then it has been the favourite song of my girl who is your youngest fan of all. Thank you for this song❤❤
Khup chan gayle aahe mala ya ganyamule hi serial khup aavte 😊 roj n chukta baghte hi serial ☺️
One more feather in crown sir🎉🎉 Nilesh sir yahun sunder dusar kahi yenar nahi...u surprise us with this masterpiece,,,💐
Khup mast song ahe ❤ My most favourite🥰 Tejashree Pradhan 😍
हो खरच खूप छान आहे
तुला आवडले
Apratim ... kharokharach ya gitamule ( song or composition) mule mstt gungunat ahe best song nilesh Sir and best others ❤❤❤❤❤❤
शब्द,रचना,चाल,गायन,संवाद,अभिनेत्री तेजश्री सारेच छान
खूप म्हणजे खूपच सुंदर आहे शीर्षक गीत ❤ऐकताना एवढं भारी फील होतंय, कि सांगू शकत नाही..❤❤❤❤❤
खूप खूप आभार
Khupach mast he title song aikle ki khup mast vatate Ani sugandha Ani Abhishek ne manapasun Gayle aahe he
हे प्रोडूसर लोक फक्त तुझ्या एका गाण्यासाठी संपूर्ण मालिका बनवतात कि काय ..... का तुझं गाण त्यांनी ऐकल्यावर त्यांना मालिका सुचते ..plz we want more videos during making sessions 🙏🙏🙏🙏 love you Nilesh da
मालिका सुरू झाल्यापासून हे title song मी सतत गुणगुणत आहे... अतिशय सुंदर दोन्ही गायकांचे आवाज, सुंदर संगीत , अप्रतिम गाणं .... खूप खूप आवडलं❤
अतिशय उत्कृष्ट सुंदर असे प्रेमाची गोष्ट याचे टायटल साँग झाले आहे... सुगंधा आणि अभिषेक यांचा आवाज काय लागलंय...चाल तर अतिसुंदर...ऐकत राहावे असे हे टायटल साँग झाले आहे...निलेश मोहरीर मानले पाहिजे तुला आता पर्यंतचे सर्व सीरिअल्स चे टायटल साँग अप्रतिम झाली आहे
Listened to the song on loop since star pravah posted it. Today after listening to the extended version 2:14 , it makes me fall more in love with this title track altogether❤ Nilesh ji please keep composing such masterpieces. It is a treat for those who consume Marathi content🫶🏼🥰😍❤️
thank you so much for such a lovely compliment
निलेश मोहरीर कशा सुचतात तुला वेगवेगळ्या गाण्याच्या चाली . सर्व मालिकेची गाणी अतिशय गोड अप्रतिम.
अप्रतिम गाण आणि गायलेही दोघांनी अप्रतिम...👌👌👍
अतिशय सुंदर आवाज... ऐकतच रहावा असा...तितकेच छान गाण्याचे बोल अप्रतिम.
निलेश मोहरिर संगीत देणार म्हटल्यावर काही विषयच नाही...खूप छान आहेत त्यांची गाणी....हे देखील अप्रतिम...❤❤❤
मला तर तुमची सगळी गाणी खूप आवडतात.. अजून गाणी बनवत राहा 👌👌
Thanks you Soo much nilesh dada for uploading it... We love you तेजश्री प्रधान 😍😍🥰
Thank you, keep listening
खूप छान गायलं , हे गाणं प्रेमाची गोष्ट आणि निलेश सरांचे अतिशय खूप छान गाणे असतात खूप छान सर , आणि हे गाणं काही तरी मनाला काही तरी सांगू जाते
Nilesh ji such a beautiful song and great singer's. No words. Soothing. Just loved it. Thank you so much for this composition. Watching this serial only as this song is so inspirational❤❤❤❤
Mazi mummy hi serial rojj baghte jevha pan he song lagte tevha mazi mummy mala aavj devun aykavte khup chan song ahe atishay sundar lyrics ani avaaj pann
Thank you Nilesh Sir... गाणे आणि गाण्याचं संगीत इतकं सुंदर आहे की गाणं ऐकतच राहावं वाटतं... अप्रतीम❤
thank you so much
निव्वळ अप्रतिम...
अत्यंत सुरेल संगीत आणि तितकेच च दोघं ही सुरेल गायले आहेत...❤❤❤
यावर्षी संगीत आणि शीर्षक गीत प्रथम पारितोषिक नक्कीच...🎉👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
My fevret song खूप खूप खूप खूप छान हे गाणं संपवावं असं वाटतच नाही तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन
अप्रतिम... सगळंच... शब्द, अर्थ, आवाज, गाणं....खूप छान वाटतं ऐकायला...
हे गान जेवढ्या वेळा येकट आहे तेवढ्या वेळा पुन्हा पुन्हा येकावसे वाटत आहे.......
खुप छान संघकार्य निलेश 🤗 👍🤟🙌
अप्रतिम.. शब्दच नाहीत या गाण्यासाठी. अतिशय उत्कृष्ट कंपोजिशन ❤❤
अप्रतिम शीर्षक गीत गाईले काय तो सूर काय ते शब्द खूप छान गाईले❤😮😊
Thanks
अतिशय अप्रतिम गाणे आहे.खूप छान गायले आहे. मूड एकदम फ्रेश होऊन जातो.सतत ऐकावेसे वाटते गाणे.खूप अर्थपूर्ण गाणे आहे.
खुप सुंदर, Tital Song 🎧🎵 Aahe. मनाला स्पर्श करून जाणारे साँग.
Thank you
मला तरी ही मालिका आणि हे गीत एवढे आवडते की मी दिवसातून तीन ते चार वेळा भाग आणि मालिका एक ते आणि पाहते खरंच खूप छान सिरीयल आहे ही या सिरीयल ला खूप प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे खूप यश मिळवणार आहे ही मालिका
धन्यवाद
Ashi serial mi aaj paryant bghitlich nahi... shabd nahit bolayla.. 1 no...
Mala mahit nahi koni banvli hi serial, pn jya koni saranni banavli asel tyanna majhyakdun Hatss Off... ani serial madhle sagle actor n actress 1 no ahet... aaj paryantchi saglyat bhari मालीका..
Love u to all members of premachi gosht, specially Sagar, Mukta, and Baapu 😘😘😘😘
Audiences cha positive response bagun masta vatay 😊❤️
गाण्याचे बोल, संगीत अप्रतिम आहे.. गाणे सतत गुणगुणत रहावे असे वाटते
मनाला स्पर्शून जातात नेहमीच तुमची गाणी, ऐकतच रहाव अस वाटत ❤️
खूप खूप आभार
Hya title song pramane malika hi ata fulayala lagli ahe. Khup masta zalay title song. All the very best team premachi goshta.
अप्रतिम रचना सौंदर्य खूप वेगळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाव व्यक्त करणार गाण आहे खूपच छान ❤
खरोखर काय गाणयाचे शब्द आहे,,,,,,,बस अय्कत च रहावे आसे वाटते,,,,,,,,अप्रतीम❤❤❤❤
निलेश सर तुमचे सर्व गाणे खरच खूप अप्रतिम असतात.
सिरीयल बघताना मध्ये मध्ये जेव्हा हे गाणं येते खूप छान वाटते. खरच खूप सुंदर गायलं आहे दोघांनी. सअप्रतिम गाणं. Hats off.
Darroj bghto serial aani tyatlya scenes mule punha he song aikto ,what a masterpiece❤
Simple composition! Nilesh's simplicity has made him precious in Marathi Film Industry.
खरंच खूप छान आह्ये ह्ये गीत आणि याला गाण्याला दिलेला आवाज ही 🥰
Sugandha Date ek number voice quality
I really dont know how many times i have been heard this song... its on loop ... cant get over it.. its so so beautifuuly composed... ekdam mast... loved it...
Khupch chan aahe Malika pn aani shirshaķ geet pn❤
खुपच सुंदर रचना, आवाज छान, संगीतही खुपच सुंदर आहे.
Khupach sunder lihile aahe song ❤kharach great aahat tumhi ani me first time comments detiye
शब्द , संगीत , आवाज यामध्ये एक प्रकारची जादुच आहे
निलेश दादा खूप सुंदर composition अणि प्रेमाची एक गोड, हळुवार अणि नकळत उलगडणारी गोष्ट सांगणार गाणं आहे... हे गाणं कितीही वेळा ऐकल तरी मन भरत नाही... अणि हे एकाच नाही तुझी अशी अनेक गाणी आहेत जी ऐकली की खूप छान वाटत अणि ती गाणी आयुष्यभर मानत राहतात... खूप खूप प्रेम ❤❤
धन्यवाद
अप्रतिम सर,अगदी मनमोहक ❤❤🙌🏻🤩💯
धन्यवाद 🙏
किती सुंदर.......... प्रेमाची गोष्ट ❤️ अप्रतिम रचना 👌👌
धन्यवाद
Such a melodious composition Nilesh sir, Both singers are great. Loved the part when Abhishek sir sings, "Jara khulel hi jara fulel hi..."
Thank you so much
I m very fond of this song. Daily once I m listening. Excellent composition. Keep on doing ek se badkar ek geet. Dhanyawad.
Goosebumps... Heart touching... Peaceful... Song...🥰❣
Brilliant Brilliant composition!!!! Music is awesome too......Sung beautifully by both the singers!!! This song will surely get some awards!!! Listening to this song on loop....God Bless!
प्रत्येक ताल, सुर एकदम लयबध्द असून फारच सुंदर रीतीने ते सादर केलेलं आहे #1no
धन्यवाद
Are yar as usual Sugandha ne pan ek number singing kele hats off yar you both ❤❤
Sugandha's voice has added a charm to this song! Nilesh moharir always has a good choice of male and female singers. The team rocks!❤❤
Thanks
खूप छान composition केलं आहे आणि खूप छान गायलं सुद्धा अप्रतिम गाणं आहे हे
Sarit mokla jiv ekta wa wa kay shabdh rachana ahe.❤
Abhishek Telangcha awaj itka sunder laglay Nilesh sirachya chalila achuk nyay dilay