JEEVLAGA Full Title Song | जिवलगा | NILESH MOHARIR | ROMANTIC VIDEO SONG | Superhit Marathi Songs|
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- Check out my latest love song - Pavasa Ye Pavasa
• Pavasa Ye Pavasa - New...
This song is an ode to a true beloved (jeevlaga) who, even when fidelity is being challenged, never gives up on love!
Lyrics - Shripad Arun Joshi
Music - Nilesh Moharir
Singers -Vaishali Samant, Swapnil Bandodkar, Aarya Ambekar, Hrishikesh Ranade
Music Arrangements - Nilesh Moharir
Additional Programming - Nilesh Dahanukar
Recorded by - Avadhut Wadkar at Ajivasan Sounds
Mixed & mastered by - Ajinkya Dhapare at The Sonic Station
Video footage - Pexel
Lyrics video production - Studio Autofocus
Original concept by - Satish Rajwade
Cast - Swapnil Joshi, Amruta Khanvilkar, Siddharth Chandekar, Madhura Deshpande
Courtesy - Iris Productions & Star Pravah
If you like this video, you might also like the other song videos on my channel; Do check out the links below!
Newly released lyrics video of the title song of
Ladachi Mi Lek Ga
• Ladachi Mi Lek Ga | Ti...
Phulala Sugandh Maticha
• Phulala Sugandh Matich...
Rang Majha Vegala
• Rang Majha Vegala Full...
Pavasa Re Pavasa
• Pavasa Re Pavasa | Rom...
He Omkara
• He Omkara | Bhajan | G...
Shatada Prem Karave
• Shatada Prem Karave Ly...
What a beautiful song !!!
We need some more creations like this. Close to heaven❤
😊
@@mohini8897❤
@@diptikadam1860in hand and 22
F
FD
UffjJX
Jf
Jixffjjc
C,jzh
April 1st
कितीदा ऐकू.... कितीदा!!! प्रत्येकवेळी नवीन शब्द भिडतो, नवीन सूर रुततो कुठेतरी काळजात... जी जागा श्रावणात घननिळा बरसला या गाण्याची आहे तीच या गाण्याची!!! यात माझा एक अख्खा मुंबई ते पुणे शिवनेरी प्रवास आहे, एक अख्खं पुनरुज्जीवित झालेलं नितळ नातं आहे, कैकदा ओघळलेले डोळ्यातले पाणी आहे, उचंबळून आलेल्या प्रेमतिरेकच्या भावना आहेत.... काय काय आणि किती किती आहे... आणि मी त्या सिरीयलचा एकही एपिसोड पाहिलेला नाही!!! फक्त हे गाणं, बस्स!!!
Kudos to all of the beautiful people involved in the making of this masterpiece.... Thank-you and much love ❤️❤️❤️
खरचं हे गाणे खुप सुंदर आहे ....
Ko
Are diwas bhar ekach aika ki gaane
तुच हृद यातही तुच श्वासात या जिवलगा काय अप्रतिम शब्द रचना हे गाने 2019 सांलच्या माराठी सिरियल
जीव लगा या सिरियल मधले आहे . हे गाणे ऐकले की मनात प्रेम भावना निर्माण करणारे आहे शब्द रचना वॉ ❤❤❤❤❤
अर्थातच निलेश मोहरीर composition best च असत... आणि खूप दिवसांनी मस्त गाणं ऐकलं....❤️ Love from Nagpur
Nilesh sir is melodious composer
हळूच येऊन हृदयात कसं शिराव, ते ह्या गाण्यांकडून शिकावं...अप्रतिम !!!
🎊💐💕🎁
आणि पावसाच्या दिवसानी तर एकण्याची आणखिन मजा
@@vegetablegardening417 🥳🤗
Actually true ✨
@@yogini1290 तर आपण या या काळात
........ प्रत्येकाच्या काळजाला साद घालणारे शब्द....जिवलगा.....आज ही ती जुनी ....किती गोड....
हे गान खरचं. आठवण करून देत
कितीही वेळा एेकले तरी मन भरत नाही. गीताचे बोल, चाल, सुर, संगीत सगळेच निशब्द करणारे. मनाला खूप खूप सुखावणारं गीत गाईले आहे.
निलेश साहेब मला तुमचा कधी कधी खूप राग येतो, तुम्ही अशी गाणी फक्त 3 मिनिटांची का बनवता, माझी विनंती आहे की प्रेम हे आणि जिवलगा ही गाणी atleast 15 मी. असायला हवी. Please
पेमेंट कदाचित त्यांना तेवढ्याच प्रमाणात मिळत असावे.
इतर गाणी तर 50 sec ची असतात😅
या गाण्याने सर्वांना अजूनही वेडे केले आहे corona काळात मला या गाण्याचे महत्व कळले. ✍️
Kharach ho !☺️☺️
Simply best
काळजाला स्पर्श करणारे बोल आणि चाल याच सुंदर मिश्रण 🥰😍
अप्रतिम!!!!
2023 मधे कोण ऐकत असेल त्यांनी लाईक करा❤
केव्हाही ऐकले तरी प्रेमात पडले जाते असे याचे एकूण एक नोट्स आणि आवाजाची जादू यांची तुम्ही किमया एकदम छान साधतात ....आणि एकदा सलाम हे गाणे लीहणारे सरांना कारण शब्द निर्जीव असतात त्यात तुम्ही जीव ओतला आहे ....दोन्ही ची सांगड म्हणजे देवाच्या कृपेने झालेला साक्षात्कार आहे .... लब्यू दादा 🌹🌹😍😍
Kharch hridaya la sparsh krun jatat manatil bhav itkya sahaj dusrya paryant pohchtat 👌👌👌🙏
Thanks for All team this song 🙏🙏🙏🙏👌👌
होय. कितीक वेळा ऐकून ही परत परत ऐकावेसे वाटणारे हे गाणं. निलेश मोहोरीर यांची ही चाल बेचैन करते....
गीतकार संगीतकार आणि गायक... त्रिवेणी संगम..विलक्षण गोड वाटणारं.. प्रत्येकाला त्याच्या प्रेमाची जाणीव करून देणारं... सुंदर सुंदर..!!!!
मला सतत असेच वाटते की बापाला मुलगी असावी तर आर्या आंबेकर सारखी किती गोड आवाज...hats off to your parents
आठवड्यातून एकदा तरी हे गाणे ऐकतोच खूप सुंदर शब्द आणि आवाज o my god
q sunte ho ye gaana accha lagta hi
Nice mi 3rd divas jhale roj ch suru ahe
आज एका स्टेटसवर हे गाणे ऐकले आणि मी youtube ला गेलो आणि वारंवार मी कमीत कमी पंधरा वेळा ऐकला असेल खूप छान गाणे
या गाण्यांना comment तरी काय करावी हे कळत नाही speechless म्हणतात ना ते यालाच एवढं अप्रतिम चाल सुर निलेश सर तुमची जोड नाही 🙏 तुमचे जेवढे गाणे आहे ते सुपर से भी उपर हैं. एवढा गोडवा डोळे बंद करून ऐकले ना तर गाणे की अस वाटत त्या जगात आपण आहोत आणि हे गाणं आपल्यासाठीच आहे 😊 हे गाणे ऐकले ना की वाटतं life is beautiful .❤️ आता नवीन गाणं आलं " वाटेवरी मोगरा " आणि या गाण्याला शब्द नाही हे गाणं मी 50 ते 100 वेळा ऐकल आणि प्रत्येक वेळा तीच feeling आणि चेहऱ्यावर स्मितहास्य खूप म्हणजे खूप सुंदर अप्रतिम अस गाणं आहे आणि त्यात स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांचा गोड आवाजाने ते गाणं अजून काळजाला साद घालते ❤️ मराठी गाण्यांना खरंच कोणीच तोड देऊ शकत नाही 👍🙏😊❣️
कितीदा ही ऐकलं तरी मन भरत नाही..प्रत्येक वेळी वृहदयाला भिडत जातं असं अतिशय सुंदर गाणं..गायकांना सलाम..गीतकार संगीतकार ग्रेट...
आर्या, तुझ्या चारच ओळी आहेत, पण स्वर हृदयाला भिडणारे आहेत...
मी हे गाणे रोज ऐकते.❤❤ कितीही ऐकलं तरी ....पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते 🤩🤩
अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे मिळविण ह्या तुकाराम महाराजांचा ओळी खऱ्या करून दाखवल्या आजच्या संगीतकारानी
Two best songs composed by Nilesh: Jivalaga and Fulala Sugandh Maticha.. Awesome work.. Best ever title songs in the history of Marathi Drama.
Add one more song the title track of Rang Majha Vegla.
Yes very nice songs of Nilesh moharir
I love this song sooooo much...kitida aikele tari aikawese watate sarkhe....moun natyatale bolte sarkhe ...what a unique composition....love it
तूच ह्रदयात ही तूच श्वासात या जिवलगा ! किती सुंदर शब्द रचना अप्रतिम
निलेश,
धन्यवाद. तुम्ही मराठी संगीतातील आत्मा 'सुरेलपणा' पुनरुज्जीवित करताहात !
यातील शब्द रचना गायक आणि मुझिक o my God खरो खरच अप्रतिम
खरच निलेशजी अजून खूप गाणी श्रीपाद जोशीजीची शब्दरचना असलेली बनवा ना प्लीज. फार सुंदर आहे हे जीवलगा माझं जीवनगाणं च झालय खूप खूप खूप धन्यवाद
खरोखरच प्रेमाच्या सरी अंगावर बरसत असल्या सारखे वाटते.😊
Waa chaan..!
Wah mast 2 shabdat sarv bolun geles harshu 👍
वैशाली सावंत आणि स्वप्निल बांदोडकर वा क्या बात है,
अतिशय सुंदर वा वा ♥️♥️♥️♥️♥️♥️👌👌👌
2023 मध्येही कोण कोण हे song ऐकत आहेत ❤️
Hey
@@SonamGadakri hello
Me
@@pallavi1552nice 😊
@@payaljungade1369 nice 😊
आज खूप आठवण येते आहे तिची., कदाचित तिचा हाथ तेव्हाच घट्ट धरून ठेवला असता तर..
हे गाणे खुप मनाला लागते.. शांत डोळे मिटून आईका....
निलेश भावा .... तु जादूगार आहेस खरचं🙏🙏🙏
♥️♥️♥️♥️♥️😊😊😊😊😊 शब्द, सूर, ताल, संगीत सर्वच उत्कृष्ट, 😃👍👌 मराठी संगीत इतर संगीतांपेक्षा नेहमी जास्त जवळचे वाटते.
Nilesh jevha mi he gaan first time aikl tevha pasun aaj prent aani yachya pudhe hi satat he gaan mi aiknar aahe .. Ya ganyat kahi tri ek intresting fact aahe jyane krun jeevlaga he gaan bor hot nhi ani honar hi nhi .... Seriously for this song nilesh you deserv the award... Indias best music composer ....
I really feel this masterpiece has not received the fame it deserves.... Has not reached to the masses....
I simply don't get tired of listening to this song n number of times.. will suggest Nilesh sir to use this song for a prime movie... Blessings and thanks to all of you, who are involved in this song... Everyone has played their role to perfection... Simply superb....
Yes I agree with you. This deserves a movie, or a dedicated music video with up and coming artists.
❤❤❤खूप सुंदर गाणे .....
ह्रदयाला भिडणार गाणं आहे....मी दररोज सकाळी ऐकते.......
Swapnil Bandodkar steals the show!!!! 5 lines in total but so soulful!!!!
तुकडे पडलेत यार काळजाचे....हळवा नसणारा व्यक्ती ही डोळ्यातून पाणी काढेल...अक्षरशः काटा आला अंगावर...
Nilesh ji khupch sunder composition... tyat singers ni dileli saath... waah... khupch chan zalay ... nehmi aikte tar mazya navrobawarch prem adhikch wadhat jat💕... so thanku so muchhhh 💕
निलेश मोहरीर सर = हृदयस्पर्शी संगीत guaranteed. 1 of favourite tracks..सुंदर शब्द आणि तेवढेच न्याय देणारं संगीत❤❤
शब्द नाहीत माझ्या कडे खूप छान निलेश सर
Khup wela ikala tari... Parat parat ikavese watate asa song..
The best song...just love it...
Mi eka wela kadachit 50 ,60 wela ikat asen.... Awadha awadata
प्रेमाच्या आठवणी परत एकदा जाग्या होतात हे गाणं ऐकलं तर ❤
All time favourite song
❤️😘😘😘😘😘😘 पुन्हा suru jhali pahije hi serial 🤩🤩🤩🤩🤩
आता पर्यंत च्या सर्व सिरियल मधील सर्वात बेस्ट गाणे माझे
खूप सुंदर गीत अंतरंगातले रंग शोधण्या रोज भेटू एकमेकांसारखे खूप सुंदर ओळ
परत परत ऐकून प्रेमात पडावस वाटणार शिर्षक गीत...☺ मंत्रमुग्ध ❤
pasand hai gana
What a lyrics.... voice.... music.... outstanding 😍
Swapnil sir vaishali mam kay avaj ahe tumcha waaaaa! Lajawab!!!
Ya sarkhe song punha hone nhi.......
Sakshat sarswaticha vas ahe jibhevar.......apratim 👌👍♥️😍🙏🙏🙏
Konta song itka sundar asu shakta believe nhi hote..i m not a regular music listener pan jewha ye song aikla...dewaaa!!.... couldn't stop myself.... repeating mode madhech kitich diwass aikla aani aata hi aikte...apratimm!!.. 👍👍👍 Good team work guys!!!..jitki stuti keli ti kamich aahe...you people are extremely talented..lyrics -no match..khupach sundar lihla gela aahe.....female singer- very very sweet voice ..i feel i should have one 😁😁....thank you for giving such wonderful song to us
कोरोणा लॉक डाऊन मध्ये ह्या गणाचे पाहिली ओळीने मनात घर केले जग सारे इथे था ब्ले वाटते. पण दुसऱ्या ओळीने परत बरे वाटले ते ऊन वाटेतले सावली भासते.
तुच हृदयात ही, तुच श्वासात ह्या, जीवलगा.... ❤❤❤
2:49 Aaj hi ti juni
Haak yete mala💖💖
Jeevlaga😍😍
😍😍
Nilesh todlas mitra!!! Kasla bhaari music composer ahes tu! Well done! God bless you!
आज ही ती जुनी हाक येते मला जिवलगा...♥️
Hi Best line ahe ya song mdhli...!!❤️❤️❤️🙌🙌🙌
I Really like this song, very 💓 heart touching song
माज all टाईम favourite song आहे हे.. रोज ऐकते मी तरीही मन नाही भरत..❤️💖😘😍
संपूर्ण लॉकडाऊन मध्ये हे गाणं रोज ऐकलंय. प्रत्येक दिवशी तेवढच ताजतवानं वाटलंय हे गाणं. संपूर्ण लॉकडाऊन डोळ्या समोरून जातं माझ्या..❤
का माहित नाही पण जुन्या लहानपणाची खूप आठवण येतेय ❤️
मराठीतले सर्वोत्कृष्ट संगीतकार निलेशजी मोहरीर... ♥️😍😍
प्रेमाचा अर्थ या गाण्यातून समजतो🥰
musician and magician = nilesh moharir dada💥💯
अंगावर शहरा येतो ऐकताना ♥️
Ho kharch kiti chhan vatat as aiktach rahav as aahe he song
निलेश सर... तुम्ही इतकी गोड गाणी आमच्या पर्यंत पोहचवली ... त्या बद्दल आपले व सर्व टीम चे मनापासून धन्यवाद...! ह्या गाण्याचं एक वैशिष्ट अस की, हे गाणं निसर्गाच्या तिनही ऋतुत जुळून जातात... म्हणूनच निसर्गाने आपली निवड केली आहे... Thank You Sir...🎉
अप्रतिम.. ❤️❤️❤️.. याला म्हणतात दर्जा 👌🏻👌🏻
प्रेम ही अशी भावना आहे, जी आपण विकत घेऊ शकत नाही. कारण ती अनमोल आहे.I love u Akshay ❤️
My favorite song in isolation period... Now recovered... आणि aarya च्या ओळी वेळी... अंगावर शहारे येतात
Take care and get well soon
बरोबर. आर्यांचा आवाज सुखदायक वाटतो. Get well soon
Right
Khup wela he song Aeikun pn, man bharat nahi , apratim 👌👌
सर आडनाव काय आपले
नितांत सुंदर रचना. माझ्या आयुष्याचं गाणं.रचनाकर्त्याना सलाम. अशी रचना परत बनवा आम्ही वाट पाहतोय ❤
आठवणीच उरतात फक्त शेवटी..😢😢
He geet roj aikle tri tyachi goadi kami hot nahi.. Apratim.. 👌
my fav. song i love this song a lot ....manatlya bhavna ya song mde ahet ase vat t .... oghle themb gali sukhacha ani roj daravari sanj othmbte bhovtali tri chandane dat te.....best ever composition...love jivlga♥️
kay lekhanee.. kaay sur... kaay Swar..... SURREAL... HAUNTING.....Why it ends so sooon.....
या गाण्यात मोठ मोठे लेजेंड आहे वैशाली सामंत, आर्या आंबेकर, स्वप्निल बांदोडकर अणि ऋषिकेश गाण तर हिट होणारच ना श्रीपद जोशीने लिहिलय
जिकडे निलेश sir गान असेल तर ते खरोखर खूप सुंदर असतात आम्ही कॉलेज लेक्चर bunk bslelo astna pn Marathi gani jast ऐकायचो खरच खूप सुंदर शब्द रचना असते त्यांची गण्यची even सीरियल tital song pn amchr clg non maharashtrian friends आहेत ते देखील मराठी गाणी ऐकतात
काय बोलू ह्या गण्याबदल.....निशब्द.......खूप खूप छान.....सुंदर .....अप्रतिम.....❤️❤️❤️
Nilesh+Swapnil+Vaishali... This trio amazing 🤩
खूपच सुंदर गाणे आहे त्यात गाण्याचे बोल हृदयात जातात
Puhna puhna navyane premat padloy asch vatat...... Really ❤️ touching song nilesh, Arya, vaishali tai, swapnil is my all Time fevorite
I am in love with this song😍loved the lyrics and singing ❤❤
You are fall in love.....❤️
ruclips.net/video/_WVXkTQUf8w/видео.html
@@rahulchavan6410 yes
Same too you I like this song
Sem to you
अप्रतिम...
लिहीणे,गाणे व आम्ही सर्वांनी ऐकणे व बघणे.
गाण्याचे बोल..👌👌👌
संगीत...👌👌👌👌
केतकीचा आवाज...👌👌👌👌
केतकी नाहीये..... आर्या आंबेकर आणी वैशाली सामंत आहेत
सुंदर शब्द, सुंदर चाल आणि सर्व गायक ....... अप्रतिम सगळंच
......
Marathi music has itself its own fragrance and Nilesh sir always express that fragrance from his unique composition , hats off sir and really a great music composer ever I saw.
सुंदर....शब्दरचना. ...काळजाला भिडणार...संगीत...जिवलगा...❤
My favourite song... beautiful song with beautiful lyrics ❤️❤️
NM
Jyat gelo vahun doghe ...make tears in eyes..heartly meaning full... speechless song
Best song❤ khup aathvani jagya hotat😢 pratek shbd bhari ahe❤
खरं खुप छान गाणं आहे हे . हे song आणि या song मदला अर्थ खुप touch करून जातो मनाला. ❤
खूप सुंदर साँग...कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही....
खूप छान गाणं बनवलं आहे सर....... जिवलगा 🥰🥰🥰🥰
माझ्या फोनची रिंगटोन आहे हे गाणं आणि मला वाटतं नाही कधी मी ही रिंगटोन बदलीन 👍 निलेश भाऊ तुमची कृपा धन्यवाद
ही hellotune कशी ठेवली wynk लां नाही
खूपच सुंदर अशी शब्द रचना केलेली आहे❤❤
Jag saare ithe thambale vaatate,
Bhovtali tari Chandane datate,
Marm bandhatlya hya sari barasata,
Un vatetale Savali bhasate,
Oghale themb gaali sukhacha
Mite antar lapetun gheta…
Tu maza mich tuzi sakhya
jivalaga... jivalaga.. jivalaga..
Ail hi tuch an pail hi tu sakhya..
jivalaga... jivalaga... jivalaga
Maun natyatale bolate sarakhe,
Shabd majhech aata mala paarakhe,
Antarangatale rang he shodhanya,
Bhetalo ek meka mana saarakhe,
Roj daara vari saanj othambate,
Bhovatali tari chaandane daatate,
Marm bandhatalya hya sari barasata,
Un vatetale savli bhasate,
Virghale bandh halavya manacha,
Rite ambar mithitun zarata,
Tuch hridayaat hi, tuch shwasaat hya,
Jivalaga..Jivalaga...Jivalaga,
Aaj hi ti juni haak yete mala,
Jivalaga... jivalaga... Jivalaga.....
-By Shripad Arun Joshi 🙏
He song ऐकल्या खूप chaan feel hote..kahitari different...
कितिहि वेळेस ऐकलं तरी.. काळजाला भिडणार ,❤️❤️
Khup shravaniy. Sunder shabda sumadhur sangeet. Vaatevari mogra nanter he gaana kuthlyatari veglyach vishvat ghevun jata dolyatun aaswanchi dhaar lagte. 👌👌 Hya sangeetkarachi title song khuupach Sunder astat Ashok Patki sarkhich.
Speechless song and beautiful lyrics
Amu ji ne tv vr sangitla aani mi jeevlaga pahayla surwat keliy khupppp chan aahe serial i loved itt. Amazing role
हे गाणं असंच चालत राहावे अस वाटते कधी संपुच नये
Sir hum to fan ho gaye aapke ! 💜👏