As kahi nhi aste premat doghani jr sarkhach sath dila tr te shevtchya swasa prynt sobt rahu shakte mazya love la 8 vrsh zale aani lgnala 4 vrsh aata complete hoil❤
जगण्याची आशा.. या मनाची भाषा.. तू न बोलता न ऐकता समजून घे ना.. स्वप्नांचे रंग.. मी तुझ्यात दंग.. उरे बाकी काय तुझी साथ संग असताना.. आकाशी चंद्र चांदण्या.. तोडून मी का आणल्या.. मनाचा पाळणा करू.. बांधुनी घे जरा झूला.. डोळ्यात तूच साजणी.. सुखाचा स्पर्श तू नवा.. तुझ्या वीना उरे न अर्थ जीवना.. उजळे तुझ्या हसुने कण कण.. अन चंद्र हे हातीचे काकण.. भेटीला आणि तू नवी कहाणी माळून श्वासात ये.. लाटांची गाणी ती तुझी निशाणी मनात माझ्या उरे.. रंगवुनी टाक आयुष्य माझे सुर तुझे साद दे.. पहाट ओली ती तुझ्या उषाशी.. रातीला आवाज दे.. येइन आता मी उराशी आशाही जाण्याची वेळ नको.. ओढ़ तुझी माझ्या लागे जीवा रे जीवाशी खेळ नको.. तू अशीच ये ना.. नी मिठीत घे ना.. जग धुंद धुंद नको पाश बंध कुठलाच आता.. दे हातात हात.. जरी दूर वाट.. भीति नाही आज.. तुझी संग साथ असताना.. आकाशी चंद्र चांदण्या.. तोडून मी का आणल्या.. मनाचा पाळणा करू.. बांधुनी घे जरा झूला.. डोळ्यात तूच साजणी.. सुखाचा स्पर्श तू नवा.. तुझ्या वीना उरे न अर्थ जीवना.. उजळे तुझ्या हसुने कण कण.. अन चंद्र हे हातीचे काकण..
माहित नाही रे मन कस आहे तर ... जेव्हा मी त्याच्या साठी गेली 8 वर्षे तडफडत होते..... त्याची वाट बघत होते.. जेव्हा त्याचे माझ्यावर अजिबात प्रेमी नव्हते... मी वेळे होते त्याच्या साठी.. आता ठाऊक नाही.. असं वाटत आहे .. माझ्यातील.. माझंही त्याच्यावरील हळू हळू दिवसेंदिवस कमी होत आहे ... मी नाही हा control करू शकत .. ह्या गोष्टी माझ्या हातात नाही... मी माझ्या परी ने तुला .. आजपर्यंत .. निस्वार्थ पाने.. माझ्या .. ने होईल एवढे मनापासून प्रेम केलं होतं... आत असं वाटत आहे तुन मला गमावलं... आता मला नाही माहित माझ्या सोबत काय होतंय ... काही होईल... जे होईल ते स्वीकारेल मी.. देवा.. कधी कोणाला भेटवायच नसता ना.. मग तू प्रेम का कारावतो देवा.... सोड... आता मी माझ्या कामात लक्ष देणार आहे.. फक्त एकच गँष्ट देवा तुला मागते... त्याला कधी तरी हे कळू डोकी मी त्याच्या वर खार हा मनापासून प्रेम केलं होतं .... करशील ना.. एवढं च .. फक्त ...
Tu itka jiv aai baba na lavlas nhi na ye fakt ek karan ast awenkning ch karan aaplya ha janm jya kama sathi betela aahe aapan To visharun jato tyachi janiv karnyasathi aplya life madhe aas drush yetat
हे भ है होणार कधि तती मला वाट मुलगा किव्हा मुलगी आपल्या ल सोडून गेली एक विचार करा ताई आणि भाऊ नो कि फालतू आहे ते म्हणून सोडून गेले खर प्रेम नाहीं जगात पण जे खर प्रेम आहे ते सोडू शकत नहीं आणि जे फालतू आहे ते सोडू शकते आपली औकात जास्त आहे मुलगी सोडून गेली की मुलगा दारू पिणार स्वतह पूर्ण बर्बत होणार प्न मुलगी खूप खूष पण आपण पागल आहे तिच्या साठी लाईफ खरब करतो ती फालतू होती म्हणून सोडलं तर आपण अस करायचं ती तिचा नवरा म्हणेल की खर हा हेरो अही😢
He khar aahe mazya kade sudha tyacha number aahe pan me call nahi Karu shkat Karan me merried aahe na mahun pan Aaj pan tyachi aathvan yete he song yeklyvar
सगळी मुलीच्या पाठी मागे रडतात आणि एक मी आहे जो आपल्या मित्रा साठी दररोज डोळ्यातन पाणी टाकतोय.आता समजत आहे की मोठ झाल्यावर कोणाच्या feelings hurt झाल्यावर कसं वाट तय 💔
शंकर सर खुप छान आवाज आहे तुमचा . खुप छान मराठी चित्रपट आहे काकण... खूप छान चित्रपट आहे आणि हा चित्रपट नसुन अश्या बऱ्याच काहणया आपल्या आजुबाजूला आहेत आणि हे वास्तव आहे...❤❤❤❤❤❤
प्रेम खर असेल तर वेगळं होण्याची गरज पडत नाही मी सुद्धा प्रेम केलं आणि माझ्या स्वतःच्या जिद्दीने आणि प्रयत्नांनी घरच्यांना सुद्धा मनावल आणि आज मी प्रियकराची पत्नी म्हणून जगते फक्त प्रयत्न दोघांनी करावे कधी कधी मुली मुलगा गरीब असला तर माघार घेऊन बोलतात की नको माझे आई बाबा धमकी देतात अस तस अरे कोणी कोणाला काही करत नाही विश्वास प्रेमावर असावा धमक्यावर नसावा😊
खरच आयुष्यात जी व्यक्ती आपल्याला हवी असते ज्या व्यक्तीसोबत आपण आयुष्य जगायचं स्वप्न बघतो तीच व्यक्ती भेटत नाही तो होणारा त्रास या गण्यामधून दिसून येतो 😢
आज 9 वर्ष झाले गेली कॉलेज लाईफ पण अजून पण मन तिथेच अडकलेले आहे काही आठवणी किती पण नाही बोलले तरी नाही विसरता येत😢अशी गाणी कानावर पडली की सर्व ...... छान song 🎵🎧
❤ प्रेमाच दुःख केवल एका प्रेमालच कड़त।। तिथे व्यक्ति चा कही संबंध नसतो।। कारण जेव्हा प्रेम होते तेवहाच प्रेमात पड़ते।। ईथ केवड भावनाचा भाव अस्तो।। आनी तो केवड़ भावनाच समजू शक्तो।।।।।। I love thise song
मी पण खुप प्रेम करत होतो तीच्यावरती पण आता माझी अशी वेळ आलीय की तिला पाहू पण शकत नाही म्हणून च तिच्या आठवणीत हे गान ऐकतो 800km प्रवासात मी हेच गाणं ऐकून माझ्या दबलेल्या भावना बाहेर काढल्या खूप भारी वाटल गान ऐकून तिच्या सोबतचे काही आठवणीचे क्षण डोळ्यासमोर येत होते 🥺🖤
मी 5 वर्ष झाले तिची वाट पाहत आहे..तरी पण तिचा कडून काहीच प्रतिसाद नाही... माझे डोके आता जागेवर नाही ... कोणत्याच कामत लक्ष लागत नाही आहे.. सतत तिचा विचार... आणि कोण व्यक्ती आपल्या सोबत काय बोलत असेल त्या वेळेस तो काय बोलतो हे सुद्धा कळत नाही त्या वेळेस सुद्धा तिचेच विचार येतात... माहित नाही मला पुढे किती त्रास होणार या गोष्टीचा... प्रेम हा शब्द खूप मोठा आहे...🙏
काल तीला 3 वर्षा नंतर बोललो, अस वाटलं ती , "ती" नवतीच दुसरीत कुनी तरी आहे, जिच्या वर जिवापाड प्रेम केले ती विसरुन गेली एकतर्फी होत पन मनातुन होतं, तीच्या बोलण्यातून वाटत होत की दुसर्याच्या प्रेमात आहे. शेवटी तीची life तिची choice.. Still love her
मुलींना आयुष्यात एक माणूस शेवटपर्यंत प्रेम करणारा हवा असतो तसेच एक सर्व हट्ट पुरवणारा आणि भविष्य सोप्पे करणारा हवे असतो. वेळ आल्यास बहुतेक वेळा दुसर्याला प्राधान्य दीले जाते
मन वगैरे काहीही नसते अस मी नेहमी बोलतो पण माझी प्रेयसी सायकॉलॉजी स्ट आहे माझं प्रेम बघून मलाच वेड समजते आणि मी प्रगती करून प्रसिद्ध व्यक्ती झालोय पण तिला कळत नाही 🙏 शेवटी छान गान स्फुरले आहे.
मराठी शाळा आणि ती.....आता उरल्यात फक्त आठवणी. तिचे हसणं, अचानक शेजारी येऊन बसण, birthday ला pen gift देऊन हसत निघुन जाणं. आता पुन्हा भेटेल असं वाटत नाही.म्हणून आता फक्त आठवण......❤ पण माझ्यासाठी पुरेस......
To khup prem karayacha , mla mhne tula kadihi sodun nahi janar, amchya lagnala fkt one and half month zala hota devala pn amcha sukh nahi pahaval gel ani eka accident ne to kaymcha devaghri gela, to khup changla hota mhnoon kadachit devala pn aavdla 😭😭😭 pn me matra tyala roj miss krte bala me tuzi nehami vat pahin please vapas ye😭😭
देव नेहमी असच का करतो ज्याच्या सोबत जगण्याची इच्छा असते त्याला life मधे राहूच का नाही देत ...........मग त्याला ठेवायचं च नसत तर life मध्ये येवू का देतो 😢🥺🌏💯
ती सोडून जाऊन 3 वर्षे झाली तरीपण तीच्या प्रेमाच्या आठवणी दररोज रडायला भाग पाडतात,प्रेमाच्या सुरवातीपासून ते अपूर्ण प्रेम राहीपर्यंत हे गाणं मरेपर्यंत आठवणीत राहील.😔 💔
7 वर्ष प्रेम केलं मी पण आता तो मला इंगोर करायला लागला आहे😢😢😢😢😢😢😢खूप. त्रास होते .प्रेम खरं असले तर नकी माझ्या प्रेमाची जाणीव होईल न येईल .मी वाट पाहते अजून त्याची.😢😢😢😢
जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता न ऐकता समजून घे ना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या मनाचा पाळणा करू बांधुनी घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना उजळे तुझ्या हसूने कण कण अन् चंद्र हे हातीचे काकण भेटीला आणी तू नवी कहाणी माळुन श्वासात ये लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या उरे रंगवुनी टाक आयुष्य माझे सूर तुझे साद दे पहाट ओलेति तुझ्या उशाशी.. रातीला आवाज दे येईन आता मी उराशी आशा ही जाण्याची वेळ नको ओढ तुझी माझ्या लागे जीवा रे जीवाशी खेळ नको तू अशीच ये ना नि मिठीत घे ना जग धुंद धुंद नको पाश बंध कुठलाच आता दे हातात हात जरी दूर वाट भीती नाही आज तुझी संग साथ असताना
हा मौवी कोणीही न रडता पाहू शकत नाही 😭कारण त्यामध्ये दोन लहान मुलांचा डायलॉग आहे की मुंबई sapno ki mayanagri aahe आणि ते खर आहे मी मुंबई मध्ये आल्यावर susses झालो पण जा मुलीने स्वप दाखवलीय आपण साथ जन्म सात राहू पण वेळ अशी आली की तिला दुसरा कोणीतरी आवडू लागला तिला वाटले मी शक घेतोय पण असे काही नव्हते जे लोक सोडून जाणार ते जातात 😭😭
🥺🥺Konti ch vyakti hi movie pahta na radnar nhi as honar ch khup chan aahe ❤❤movie ani song tr khup ch chan aahe pan khup radayla yet hi movie pahtana 🥺🥺
असच असत जिथे पुरुष चांगले तिकडे बायका वाईट. आणि जिथे बायका चांगल्या तिकडे पुरुष वाईट. एका ठिकाणी पुरुष कष्ट करून बायकांच्या इच्छा पूर्ण करतो तर काही ठिकाणी काही पुरुष मजबूरीचा फायदा घेऊन बायको ला नवऱ्याची कर्तव्य पार पाडायला लावतात
प्रेम फक्त एका वेक्तीवर केलं पाहिजे
ती वेक्ती मंजे
Chatrapati Shivaji Maharaj 💪
कुछ भी.... महाराज कुठून आले इथे येड्या 😂😂😂
गप्प रे रतळ्या... Ma saheb जिजाऊ, आपले आईवडील दुसरे महापुरुष यांच्यावर नको का प्रेम करायला.. आणि हे प्रेम आपल्या प्रेयसी साठीच आहे..
........🚩Jay Shivray bava 🚩.........
100 va like maza ahe..jai Shivraay...
❤💯
खुप लकी असतात जे लोकांचं प्रेम लहान पानांपासून ते मरेपर्यंत टीगतात. ❤❤❤
😢
ज्यांनी ज्यांनी खरं प्रेम केलं आहे. त्यांच प्रेम अधुरच राहिलं 😢😢
हो हे खरं आहे
बरोबर आहे
👍
🥺😢
😢😢😢😢
न चुकता दररोज गाणं ऐकणाऱ्यानी like kara
खूप लकी असतात ते लोक ज्यांच प्रेमात लग्न होतात...❤
Correct
Ho amchi Zali 😊
Tu tikavne pn tevdhich bhagyachi gosht aahe
As kahi nhi aste premat doghani jr sarkhach sath dila tr te shevtchya swasa prynt sobt rahu shakte mazya love la 8 vrsh zale aani lgnala 4 vrsh aata complete hoil❤
@@BOT_480
नेहमी खुश रहा. 😊😊😊
जगण्याची आशा.. या मनाची भाषा..
तू न बोलता न ऐकता समजून घे ना..
स्वप्नांचे रंग.. मी तुझ्यात दंग..
उरे बाकी काय तुझी साथ संग असताना..
आकाशी चंद्र चांदण्या.. तोडून मी का आणल्या..
मनाचा पाळणा करू.. बांधुनी घे जरा झूला..
डोळ्यात तूच साजणी.. सुखाचा स्पर्श तू नवा..
तुझ्या वीना उरे न अर्थ जीवना..
उजळे तुझ्या हसुने कण कण..
अन चंद्र हे हातीचे काकण..
भेटीला आणि तू नवी कहाणी माळून श्वासात ये..
लाटांची गाणी ती तुझी निशाणी मनात माझ्या उरे..
रंगवुनी टाक आयुष्य माझे सुर तुझे साद दे..
पहाट ओली ती तुझ्या उषाशी.. रातीला आवाज दे..
येइन आता मी उराशी आशाही जाण्याची वेळ नको..
ओढ़ तुझी माझ्या लागे जीवा रे जीवाशी खेळ नको..
तू अशीच ये ना.. नी मिठीत घे ना..
जग धुंद धुंद नको पाश बंध कुठलाच आता..
दे हातात हात.. जरी दूर वाट..
भीति नाही आज.. तुझी संग साथ असताना..
आकाशी चंद्र चांदण्या.. तोडून मी का आणल्या..
मनाचा पाळणा करू.. बांधुनी घे जरा झूला..
डोळ्यात तूच साजणी.. सुखाचा स्पर्श तू नवा..
तुझ्या वीना उरे न अर्थ जीवना..
उजळे तुझ्या हसुने कण कण..
अन चंद्र हे हातीचे काकण..
❤
❤
❤
❤
❤
बिना रडता हा मुवी कोणीच पाहु शकत नाही 😥😥
Right
या मुव्हीच नाव काय आहे मित्रा❤
@@subhashkarhale1408kakan
@@subhashkarhale1408 kaakan
Mi aajch pahili aahe khup radu aalta
प्रेम म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी जिवंत पणी मराव लागत आणि मरुन पण जगाव लागत...
खर बोलले ❤️🙌
Khar aahe
खूप सुंदर सिनेमा आहे.डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही ❤❤❤ खूप सुंदर गाणं आहे मनाला भिडणारं👌👌👌
❤❤
sem 2 u
101 tka
💯
Kharch
माहित नाही रे मन कस आहे तर ... जेव्हा मी त्याच्या साठी गेली 8 वर्षे तडफडत होते..... त्याची वाट बघत होते.. जेव्हा त्याचे माझ्यावर अजिबात प्रेमी नव्हते... मी वेळे होते त्याच्या साठी.. आता ठाऊक नाही.. असं वाटत आहे .. माझ्यातील.. माझंही त्याच्यावरील हळू हळू दिवसेंदिवस कमी होत आहे ... मी नाही हा control करू शकत .. ह्या गोष्टी माझ्या हातात नाही... मी माझ्या परी ने तुला .. आजपर्यंत .. निस्वार्थ पाने.. माझ्या .. ने होईल एवढे मनापासून प्रेम केलं होतं... आत असं वाटत आहे तुन मला गमावलं... आता मला नाही माहित माझ्या सोबत काय होतंय ... काही होईल... जे होईल ते स्वीकारेल मी.. देवा.. कधी कोणाला भेटवायच नसता ना.. मग तू प्रेम का कारावतो देवा.... सोड... आता मी माझ्या कामात लक्ष देणार आहे.. फक्त एकच गँष्ट देवा तुला मागते... त्याला कधी तरी हे कळू डोकी मी त्याच्या वर खार हा मनापासून प्रेम केलं होतं .... करशील ना.. एवढं च .. फक्त ...
💔💔
Are didi dole bharun ale maze
Nav Ani address sang na ga tycha
Tu itka jiv aai baba na lavlas nhi na ye fakt ek karan ast awenkning ch karan aaplya ha janm jya kama sathi betela aahe aapan To visharun jato tyachi janiv karnyasathi aplya life madhe aas drush yetat
❤
हे भ है होणार कधि तती मला वाट मुलगा किव्हा मुलगी आपल्या ल सोडून गेली एक विचार करा ताई आणि भाऊ नो कि फालतू आहे ते म्हणून सोडून गेले खर प्रेम नाहीं जगात पण जे खर प्रेम आहे ते सोडू शकत नहीं आणि जे फालतू आहे ते सोडू शकते आपली औकात जास्त आहे मुलगी सोडून गेली की मुलगा दारू पिणार स्वतह पूर्ण बर्बत होणार प्न मुलगी खूप खूष पण आपण पागल आहे तिच्या साठी लाईफ खरब करतो ती फालतू होती म्हणून सोडलं तर आपण अस करायचं ती तिचा नवरा म्हणेल की खर हा हेरो अही😢
लहानपणी आपण काय पण करू शकतो पण मोठया पणी खूप बंधने असतात .तिचा नंबर असून पण आपण काही करू शकत नाहीत . खरंच प्रेम हा शब्द खूप मोठा आहे....❤❤❤
एकदम बरोबर.....
He khar aahe mazya kade sudha tyacha number aahe pan me call nahi Karu shkat Karan me merried aahe na mahun pan Aaj pan tyachi aathvan yete he song yeklyvar
Mazyakade pn number ahe, me pn kru shakat nahi,marepryant sangharsh ahe 😭😭😭😭😭😭😭❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
❤😮😂🎉eijru,
Kharach. 🥺💯
5 varsh zhale ti sodun jayla tari sudhya nehmi ratri majhya swapnat yeun mla ashi hak marte janu kay ti majhya dolyasmorch ahe ! 🥺💔
🥺💔
खच्ची 😅😂
😢
❤1q
It’s call fail in true love 😢
हे एकच मराठी गान सर्वांची अधुरी प्रेम कहाणी सांगून जात आज पण तिला मिस करतोय आणि रडतोय🥺😔 miss u lot
SEM🥺
Yes
@@aaditikohinkar7882 hie
mitra ti happy ye hech hava hota na tula pn ki ti kayal happy raaho
वाट पाहावी जन्मा इतकी मरणा इतकी भेट हवी जन्मोजन्मी तळ हातावर एक तुझी ही रेख हवी प्रेम प्रेम असत💯 💔😔😔
❤
🥺🥺😭
😭😭😭😭😭😭😭❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
❤प्रेमाचा खरा अर्थ कळला या मूवी मधून खरच प्रेम किती वेड असते ना समजूनच घेत नाही आपल्या आयुष्यातून कोंनी खूप लांब निघून गेल मानून हो ना 😢😢😢....
Song fakt timepass mhanun aaikav
Ugich konala miss nahi karat basaych swatahala trss hoto
______LIFE IS NO MORE ____
❤😊
Thanku ❤
बरोबर आहे
Nice
Itk sop nste manus ahe mchine nhi😢
Tula Prem kalalech nahi mg mii mazya peksha tichyavar jast Prem karto sodun geli mala mazya chuki mule mii ti ka chuk keli roj vichar karto
सगळी मुलीच्या पाठी मागे रडतात आणि एक मी आहे जो आपल्या मित्रा साठी दररोज डोळ्यातन पाणी टाकतोय.आता समजत आहे की मोठ झाल्यावर कोणाच्या feelings hurt झाल्यावर कसं वाट तय 💔
Maja pn ek mitre aahe bahu khup miss karto mala 😢 Teja brr je ky divas ghalvle to te nahi visru shakat
@@fulloncomedy4091 bhaiii hya jagat चांगल्या लोकांची किंमत नाही.
शंकर सर खुप छान आवाज आहे तुमचा . खुप छान मराठी चित्रपट आहे काकण... खूप छान चित्रपट आहे आणि हा चित्रपट नसुन अश्या बऱ्याच काहणया आपल्या आजुबाजूला आहेत आणि हे वास्तव आहे...❤❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद ❤🙏
प्रेम खर असेल तर वेगळं होण्याची गरज पडत नाही मी सुद्धा प्रेम केलं आणि माझ्या स्वतःच्या जिद्दीने आणि प्रयत्नांनी घरच्यांना सुद्धा मनावल आणि आज मी प्रियकराची पत्नी म्हणून जगते फक्त प्रयत्न दोघांनी करावे कधी कधी मुली मुलगा गरीब असला तर माघार घेऊन बोलतात की नको माझे आई बाबा धमकी देतात अस तस अरे कोणी कोणाला काही करत नाही विश्वास प्रेमावर असावा धमक्यावर नसावा😊
❤❤❤❤❤khup chan😊
हे गाण ऐकलं की जगलेला पूर्ण प्रेमाचा प्रवास एकदा परत डोळ्यासमोर येतो
Hii
बराबर दीदी 😢
खरोखरचं
100% ❤😢
Hii
प्रेम कधी झालं नाही पण हा गाणी ऐकून मनाला खूप वेदना झाल्या😢
Kharch bhau 💝🌸✨✨
Jevha hoil tevha samjel hya song madhla deepness ,
Right
Iucky aahes 😞
खरच आयुष्यात जी व्यक्ती आपल्याला हवी असते ज्या व्यक्तीसोबत आपण आयुष्य जगायचं स्वप्न बघतो तीच व्यक्ती भेटत नाही तो होणारा त्रास या गण्यामधून दिसून येतो 😢
😢😢😢😢😢😢
काही अपूर्ण गोष्टी पण खुप सुंदर असतात❤😊
Khup Trass Hoto Bhava 😢
First love first asto
आज 9 वर्ष झाले गेली कॉलेज लाईफ पण अजून पण मन तिथेच अडकलेले आहे काही आठवणी किती पण नाही बोलले तरी नाही विसरता येत😢अशी गाणी कानावर पडली की सर्व ...... छान song 🎵🎧
katanak
💯💯💯
सब कुछ मिल जाये अगर जिंदगी मे. तो किसकी तमन्ना करोंगे. कुछ अधुरी ख्वाईशे जिंदगी जिने का मजा देती है❤
❤ प्रेमाच दुःख केवल एका प्रेमालच कड़त।। तिथे व्यक्ति चा कही संबंध नसतो।। कारण जेव्हा प्रेम होते तेवहाच प्रेमात पड़ते।। ईथ केवड भावनाचा भाव अस्तो।। आनी तो केवड़ भावनाच समजू शक्तो।।।।।।
I love thise song
0:54 ❤❤ Goosebumps ❤❤
❤️❤️❤️
भावानों रडलो मी या चित्रपटाला खरंच चित्रपट आला २०१४ ला आणि मी आज बघितला २०२४ ला खरचं सलाम या चित्रपटाला प्रेम म्हणजे काय असत या चित्रपटातुन कळतं ❤❤❤❤
💔💔
खरंच हे गाणं खूप मनाला लागलं 😢😢
आधीचे सगळे fav songs विसरलो
मी पण खुप प्रेम करत होतो तीच्यावरती पण आता माझी अशी वेळ आलीय की तिला पाहू पण शकत नाही म्हणून च तिच्या आठवणीत हे गान ऐकतो 800km प्रवासात मी हेच गाणं ऐकून माझ्या दबलेल्या भावना बाहेर काढल्या खूप भारी वाटल गान ऐकून तिच्या सोबतचे काही आठवणीचे क्षण डोळ्यासमोर येत होते 🥺🖤
😢😢😢😢😮
मी 5 वर्ष झाले तिची वाट पाहत आहे..तरी पण तिचा कडून काहीच प्रतिसाद नाही... माझे डोके आता जागेवर नाही ... कोणत्याच कामत लक्ष लागत नाही आहे.. सतत तिचा विचार... आणि कोण व्यक्ती आपल्या सोबत काय बोलत असेल त्या वेळेस तो काय बोलतो हे सुद्धा कळत नाही त्या वेळेस सुद्धा तिचेच विचार येतात... माहित नाही मला पुढे किती त्रास होणार या गोष्टीचा... प्रेम हा शब्द खूप मोठा आहे...🙏
💔💔
I am a gujarati, I heard this song, I didn't know anything, but I felt good, it's proud of Marathi language.
Thank you so much, means a lot. Love from Maharashtra ❤️
खर प्रेम 🥺 काय असत हे काकन चित्रपट पाहिल्यानंतर कळत 🥺❤️🩹 आणि प्रेम का नाही करावा 🥺 हे पन कळत 🥺❤️🩹
💔💔
काल तीला 3 वर्षा नंतर बोललो, अस वाटलं ती , "ती" नवतीच दुसरीत कुनी तरी आहे, जिच्या वर जिवापाड प्रेम केले ती विसरुन गेली एकतर्फी होत पन मनातुन होतं, तीच्या बोलण्यातून वाटत होत की दुसर्याच्या प्रेमात आहे. शेवटी तीची life तिची choice.. Still love her
💔💔
मुलींना आयुष्यात एक माणूस शेवटपर्यंत प्रेम करणारा हवा असतो तसेच एक सर्व हट्ट पुरवणारा आणि भविष्य सोप्पे करणारा हवे असतो. वेळ आल्यास बहुतेक वेळा दुसर्याला प्राधान्य दीले जाते
💯💯
~वाट पाहावी जन्मा इतकी
मरण इतकी भेट हवी
जन्मोजन्मी तळहातावर
एक तुझी रेघ हवी~
😞💔🥺
खूप छान ❤️
जयला खर प्रेम झाल त्यालच गान समझ ते
खरं बोला
प्रेम करायच्या आधी गाणं ऐकलं बरं झालं 😐😐😐
आता एकटा जीव सदाशिव😎😎
😁❤️
Movie bgh pream aapoaap hoil
बरोबर
हे गाणं ऐकताना ती माझा डोळ्यासमोर येते 😢
हा सिनेमा बघून खरंच डोळ्यात पाणी आल😭😭
ह्या गाण्याला शब्द नही हे गाणं थेट मनाला लागत आहे ❤️
Hoo kharach ❤️
मन वगैरे काहीही नसते अस मी नेहमी बोलतो पण माझी प्रेयसी सायकॉलॉजी स्ट आहे माझं प्रेम बघून मलाच वेड समजते आणि मी प्रगती करून प्रसिद्ध व्यक्ती झालोय पण तिला कळत नाही 🙏 शेवटी छान गान स्फुरले आहे.
पुन्हा पुन्हा ऐकत राहील हे गाणं... प्रेम काय असतं ते या गाण्याने शिकवलं ❤️
❤️😊🙏
मराठी शाळा आणि ती.....आता उरल्यात फक्त आठवणी. तिचे हसणं, अचानक शेजारी येऊन बसण, birthday ला pen gift देऊन हसत निघुन जाणं. आता पुन्हा भेटेल असं वाटत नाही.म्हणून आता फक्त आठवण......❤ पण माझ्यासाठी पुरेस......
❤️❤️
डोळ्यातील पाणी थांबतच नाहीये
To khup prem karayacha , mla mhne tula kadihi sodun nahi janar, amchya lagnala fkt one and half month zala hota devala pn amcha sukh nahi pahaval gel ani eka accident ne to kaymcha devaghri gela, to khup changla hota mhnoon kadachit devala pn aavdla 😭😭😭 pn me matra tyala roj miss krte bala me tuzi nehami vat pahin please vapas ye😭😭
madam hoil sarv thik . thoda vel lagto sarv thik vhayla
Fakt Athavn.......😊
💔💔💔
देव नेहमी असच का करतो ज्याच्या सोबत जगण्याची इच्छा असते त्याला life मधे राहूच का नाही देत ...........मग त्याला ठेवायचं च नसत तर life मध्ये येवू का देतो 😢🥺🌏💯
💔💔
फार छान आवाज आहे. संगीत पण फार छान दिले आहे. मन शांत होत असं हे सॉंग आहे 👌👌👌👌
धन्यवाद ❤️
Prem kadhi kadhi samjat nahi , jevha samjte tevha vel nasto apla. ❤
Right
KON KON KHARCH MISS KRT 🥺
💔💔
हे गाणे ऐकून तिची आठवण तर खूप येते पण काय करू नंतर तिने दाखवलेले वाईट दिवस पण आठवतात .......
💔💔
❤❤❤❤ nice swapnache rang mi tuzhayt dang
ती सोडून जाऊन 3 वर्षे झाली तरीपण तीच्या प्रेमाच्या आठवणी दररोज रडायला भाग पाडतात,प्रेमाच्या सुरवातीपासून ते अपूर्ण प्रेम राहीपर्यंत हे गाणं मरेपर्यंत आठवणीत राहील.😔 💔
💔💔
आयुष्यात फक्त आठवणी राहतात आणि त्याच आपल्याला जगायला शिकवतात खूप गोड गाणे
🙏❤️
7 वर्ष प्रेम केलं मी पण आता तो मला इंगोर करायला लागला आहे😢😢😢😢😢😢😢खूप. त्रास होते .प्रेम खरं असले तर नकी माझ्या प्रेमाची जाणीव होईल न येईल .मी वाट पाहते अजून त्याची.😢😢😢😢
😢😢
Pan muli Dhoka detat mul nhi
खरंच, वाईट वाटलं ऐकून😢
जगण्याची आशा या मनाची भाषा
तू न बोलता न ऐकता समजून घे ना
स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग
उरे बाकी काय तुझी साथ संग असताना
आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या
मनाचा पाळणा करू बांधुनी घे जरा झुला
डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा
तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना
उजळे तुझ्या हसूने कण कण
अन् चंद्र हे हातीचे काकण
भेटीला आणी तू नवी कहाणी माळुन श्वासात ये
लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या उरे
रंगवुनी टाक आयुष्य माझे सूर तुझे साद दे
पहाट ओलेति तुझ्या उशाशी.. रातीला आवाज दे
येईन आता मी उराशी आशा ही जाण्याची वेळ नको
ओढ तुझी माझ्या लागे जीवा रे जीवाशी खेळ नको
तू अशीच ये ना नि मिठीत घे ना
जग धुंद धुंद नको पाश बंध कुठलाच आता
दे हातात हात जरी दूर वाट
भीती नाही आज तुझी संग साथ असताना
❤️❤️
I'm nepali but i love this song ❤❤❤❤❤
Hi
8 वर्ष झाले माझ्या सोबत बोलायची.. तिच लग्न झालं तरी तिला या हृदयात जपून ठेवलं होत ..आता तिने अचानक ब्लॉक केलं..आणि सोडून गेली कायम चीच..💔💔🥲🥲
💔💔
हे गाणं ऐकलं की माझ्या डोळ्यातून😢
पाणी येत
काश तुम भी मुझे उतणा ही चहाती जितना मैं ❤❤
❤️❤️
खर प्रेम करण गुन्हा आहे का
💔💔
💯
❤❤ love you pillu , khush Raha 😊😊
❤️❤️
I feel very heart when listening to these songs, I remember my friend very much, my heart Saheb.❤
❤❤ स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग 😊😊 रानु
❤️
No love, no pain.
❤️❤️
खर प्रेम फक्त आपले आईवडील आपल्या वर करतात...❤
खर 👌🙏
हे गाणं ऐकलं की दहा-बारा वेळा ब्रेकअप झालाय असं वाटतं.
😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
😁🙏
प्रेम केलं होतं मी तुझ्यावर जीवापाड तुला नाही कळाल 😢😢
💔💔💔
When l am listening this song l can't hold my tears ......❤
💔💔
खुप छान गान आहे ❤❤
धन्यवाद ❤️
U r legend in the chapter of ur love story 💓🥺
हे गाणं ऐकल्यावर प्रेम असलेल्या व्यक्तीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही❤
❤️🙏🙏
अजून दुसरे गाणे सांगा त्याने रडू येते😢💔❤️🩹❤️🩹
मनोमन प्रेम करू कोणालाही माहीत ना होता,यामधे कोणत्याही अटी नाहीत,कोणाकडून काहीही अपेक्षा नाहीत,फक्त आणि फक्त काळजी एकमेकांची.....
2005 madhye bhetli mala ti... 2014 la lagn jhal tich... pan ajunhi 2023 madhye ti jaat nahi... ti kayam rahnar...
❤❤😊
Voice & lyrics heart touching Lyrics 😇😊
This song is bringing back old memories for me, I pray to God that she is happy wherever she is
💔💔💔
हा मौवी कोणीही न रडता पाहू शकत नाही 😭कारण त्यामध्ये दोन लहान मुलांचा डायलॉग आहे की मुंबई sapno ki mayanagri aahe आणि ते खर आहे मी मुंबई मध्ये आल्यावर susses झालो पण जा मुलीने स्वप दाखवलीय आपण साथ जन्म सात राहू पण वेळ अशी आली की तिला दुसरा कोणीतरी आवडू लागला तिला वाटले मी शक घेतोय पण असे काही नव्हते जे लोक सोडून जाणार ते जातात 😭😭
जानेवारी 2024मध्ये कोण कोण insta reels बगून साँग ऐकताय...
Hi
I love this movie story it's true fact of every girl❤
कितीही वेळेस ऐकेले तरी मन नाही भरत.... मंत्रमुग्ध होऊन जाते...डोळे बंद करून शांतपणे ऐकले तर ह्रदयाची धडधड ऐकू येते...
धन्यवाद ❤️ 🙏
🥺🥺Konti ch vyakti hi movie pahta na radnar nhi as honar ch khup chan aahe ❤❤movie ani song tr khup ch chan aahe pan khup radayla yet hi movie pahtana 🥺🥺
❤❤❤😊😊
❤️🙏😊
Hiii movie mazhyaa manaath aayushyaa bhar raahel ...mazhya kadey shabdach nhavtey kii kaay sanguu mii...mii mazhyaa bayko laaa khupach prem karaycho..pan tilaa suruvatilaa khup khup mii aavdaycho...nanter tiii job var laglyaa nanter haluu haluu badlaylaa laglii aani dusryaa lokancha aaikun ..tichyaath aanii matabehdh zhale...mii tilaaa khup samjavlaa..pan tilaa mazhya baddal negative halii aani mala tine ....😢😢😢😢😢ghatasportt dilaa...mii mazhaa sarvasvaa tilaa dilaa ...ayshyaa bhar tilaa sarvaa kahii dilaa..prem,vel,ghar ,paisaa,pagar, ek mulgiii..tari suddha mahith nahii tilaa ajun kaay apekshaa hotii mazhyaa kadhnaa...😢😢😢😢❤❤❤..11varshaachyaa saunsaarlaa uvdvasth karun gelii...mazhii mulgii pan tizhyaa sobath aahey...pan tyaa karnaa mule mii marnaar hoto pan..mazhyaa aai nii mala vachavlaa...aanii aai mala nehmii sathi devaa kadey nighun gelii...😢😢😢😢😢aataa mii ektaa aahey baaban sobath....bas 😢😢😢😢😢...ekaa konachii vaath pahtoy jo konii mazhyaa aayushyaath yeiilll...hich devaa kadey prarthanaa aahey...😢😢😢😢😢😢
😢Nkki uday hoil bhau..
@@Sangramofficial6033 🙏🙏🙏🙏🙏tumche khupp aabhaar bhauuu🙏🙏🙏🙏🙏🙏
असच असत जिथे पुरुष चांगले तिकडे बायका वाईट. आणि जिथे बायका चांगल्या तिकडे पुरुष वाईट. एका ठिकाणी पुरुष कष्ट करून बायकांच्या इच्छा पूर्ण करतो तर काही ठिकाणी काही पुरुष मजबूरीचा फायदा घेऊन बायको ला नवऱ्याची कर्तव्य पार पाडायला लावतात
Jo ha picture bghun radla nasel tyani khar prem kel nasel
💔💔
Khup khup chaan 👌👌 I love this song heart touching song ❤
खुपचं छान मला खुप आवडतं 😢❤
❤️🙏
Khupch sundar ganne...❤️
प्रेम करा तेव्हा समजेल कि का नाही करायला पाहीचे
💔💔
Plz mentioned Lyricist Name who wrote such a beautiful song
If a life time is not enough... then this movie says that a life time really weighs without love . An epitome of love in it's most silent form ....
❤️❤️
When i listen this songs eye become full of tear its one of my favourite song ❤😔
Khup chan❤😍
Thank You ❤
Apratim ❤❤❤❤ speechless 😢😢
इश्क सच्चा वही जिसको मिलती नाही मंजिले
💔💔
Very nice song heart touching 😢❤
❤😊
❤️🙏