कवच्या र पुण्याईच दान तू... हे फक्त गुरु ठाकूरच लिहू शकतात. गीतकार, संगीतकार, गायक,संगीत संयोजक सगळ्यांची भट्टी मस्त जमून आलीय. आम्हा रसिकाना अशीच छान छान गाणे ऐकायला मिळू देत.
अजय दादा तुमच्या सारखा आवाज या महाराष्ट्राला मिळाला हेच आपल्या महाराष्ट्राच्या मातीच भाग्य खरच खूप भाग्यवान आहोत आम्ही तुमची गाणी ऐकताना त्या गाण्यात एकदम घुटमळून जातो जीव
संगीताच्या दुनियेत मराठी संगीताला अग्रस्थानी प्रतिष्ठा निर्माण करून एक वेगळ्या वळणावर नेऊन ठेवणारे हळवं अनं हृदयस्पर्शी संगीत देणारी अवलिया जोडी...म्हणजे अजय-अतुल
sir jara crdit vacha ho music Vijay Gavande ayni dile ahe kahi jhale ki ajay atul jagat dusra sangeetkar nahit ka ka ekhdaychi mehnatila dusaryche nav deta🙏
महाराष्ट्राचं अनमोल रत्न म्हणजे आर्या आंबेकर...... जेवढी दिसायला सुंदर आहे तेवढाच खूप गोड आवाज आहे... एकदा ऐकून मन भरणार नाही... सदा सदा ऐकावा वाटतो...! ❤❤❤❤❤❤❤❤
या गाण्याला सर्वोच्च पुरस्कार प्रदान करावा... खूप मनाला प्रसन्न केलं या गाण्याणी.. जेव्हापासून आईकलं त्या नंतर रोज हे गाणं 1000+वेळा आईकलं... अजय सर.आर्या अप्रतिम song
अजय सर व आर्या याचं या गाण्याला आवाज म्हणजे एक दुग्धशरकराच योग आम्हा श्रवणीयसाठी व सर गुरू ठाकूर यांचे शब्द म्हणजे दगडाच्या काळजाला पण प्रेमाचा अंकुर फुटेल.
काय लिहायच अजय अतुल यांची गाणी मनापासून आभार आणि अभिनंदन तुमच्या सारख्या गायक जन्माला आले हे भाग्य आहे महाराष्ट्राच् तुम्ही दोघेजण खरेच सुंदर गाणं तयार करतात सर यासाठी माझ्या कडे लीहायला शब्द कमी पडतील असे वाटत सुंदर गाणं...
जीव दंगला, या गाण्या नंतर एक भावनाप्रधान प्रेम गीत, अक्षरशः कसदार आणी अस्सल मराठमोळ्या शब्दांचा दुर्मिळ खजाना हे गीत झाल आहे...! गीत, संगीत, गायन, अभिनय, चित्रीकरण अगदी जिवंत कलाकृती निर्माण झाली आहे...!! हे गीत सुपर डुपर हिट होणारच, संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा !! 💐💐🍫🍫
अजय सर आणि अतुल सर यांच्या बद्दल काय लिहावं .जेवढं लिहू तेवढं कमी आहे...बस मी एवढंच म्हणेन , की ज्या मराठी चित्रपट सृष्टीला जी उतरती कळा आली होती ... ती कायमची दूर झाली , अगदी संपूर्ण जगाला हेवा वाटतो असे दिवस फक्त या जोडी मुळे आले आहेत...आपल्याला खरंच गर्व वाटतो की ते आपल्या पैकीच आहेत , ते आपल्या महाराष्ट्राचे आहेत, शिवाय त्यांची नाळ ही आपल्या मातीत आहे, तसेच एवढे मोठे आणि गुणी कलाकार आहेत ,शिवाय ते आज आभाळ एवढी उंची गाठून ही जमिनीवर आहेत...यांनी संगीत बद्ध केलेलं गाणं हे अगदी प्रतेकाच्या मनात कायम च घर करून जातं...लव्ह यू अजय दादा आणि अतुल दादा...💐🙏
अप्रतिम गाणा ऐकलं की इतकं भारी वाटतंय की जनू आपल्यासाठीच कोण तर गीत गात आहे तुमच्या सारखे गायक लाभले आमच्या महारष्ट्राला सलाम तुमच्या नेतृतला 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
सैराट सारख्या लो बजेटच्या सिनेमाला केवळ आणि केवळ कोटींच्या पंगतीत नेउन बसवण्याची ताकद फक्त अजय+अतूल या संगीतकार जोडीमध्येच शक्य होती.... त्यामुळे तर हिंदी भाषेत पण या सिनेमाचा रिमेक करावा लागला, याचं सगळं च क्रेडिट फक्त अजय अतूल चे संगीतावर घेतलेले कष्ट❤❤❤
अप्रतिम कंपोझिंग गीत आणि गोगावले सरांची सूर साधना ,क्या बात है रात्रभर गाणं शांत चित्ताने ऐकलं पण मन काही भरं ना....!. आपल्या नेहमीच्या शैलीत गुरू ठाकूर यांनी शब्द रचना केलेली आहे ती सुद्धा अप्रतिम....!!.आणखी एक गोष्ट महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने भविष्यात एक कसलेला उत्तम अभिनेता म्हणून नावारूपास येईल.
Love Marathi language and culture and cinema...I am Kashmiri working in Bollywood film industry I love Marathi songs and often sing Marathi songs ....I learnt Marathi language along with Hindi( jai Maharashtra) Chatrapati Shivaji Maharaj ki Jai
अतिशय मंत्रमुग्ध करणारे संगीत, शब्दरचना, आणि सर्वात महत्वाचे अजय आणि आर्या च मधुर आवाज. नशिबाणी दिलेले खुप मोठे बक्षीस आहात तुम्ही सर्व. खुप खुप मनापासून आभार. Love from Nagpur! ❤
Abhiman vatto Aryach.... Little champ to Playback Singer successful journey. Ajay sir great ahet Ani Marathi gayikela vav dilyamule team che Abhinandan. Song khupach Chaan
कवच्या र पुण्याईच दान तू...
हे फक्त गुरु ठाकूरच लिहू शकतात.
गीतकार, संगीतकार, गायक,संगीत संयोजक सगळ्यांची भट्टी मस्त जमून आलीय.
आम्हा रसिकाना अशीच छान छान गाणे ऐकायला मिळू देत.
अजय दादा तुमच्या सारखा आवाज या महाराष्ट्राला मिळाला हेच आपल्या महाराष्ट्राच्या मातीच भाग्य खरच खूप भाग्यवान आहोत आम्ही तुमची गाणी ऐकताना त्या गाण्यात एकदम घुटमळून जातो जीव
घुत्मळून गेलेला जीव पुन्हा एक नवी आशा करतो.
¹
Aag di babrober Bola
Oh I am so sorry for the stores and I have oup
UouiyoutuetoqiOh I am so sorry for the stores and I have our meeting to the gym oupyjwy going on ytooyoy
संगीताच्या दुनियेत मराठी संगीताला अग्रस्थानी प्रतिष्ठा निर्माण करून एक वेगळ्या वळणावर नेऊन ठेवणारे हळवं अनं हृदयस्पर्शी संगीत देणारी अवलिया जोडी...म्हणजे अजय-अतुल
sir jara crdit vacha ho music Vijay Gavande ayni dile ahe kahi jhale ki ajay atul jagat dusra sangeetkar nahit ka ka ekhdaychi mehnatila dusaryche nav deta🙏
Right
3:37
❤qtqqo
Arya ambekar voice so beautiful
अजय सर जी तुम्हाला लाख लाख सलाम काय तुमचा आवाज अप्रतिम आम्हाला जर असे गुरू लाभले तर आम्ही फार मोलाचे भाग्यच समझू पुन्हा तुम्हाला शतशा प्रणाम🙏🙏🙏🙏🙏👌🏻
Sir ji
काळजाला भिडणारी गाण आहे 🎉🎉❤❤❤
@PoojTorase 55555555555555555555555555554
@@sachinkoli447
जेव्हापासून गाणं प्रदर्शित झाल तेव्हापासून रोज एकदातरी नियमित एकने आहे. मंत्रमुग्ध करणार संगीत आणि गीत अतिशय सुंदर आहे .....
Suparrr....✌👌👌
खरच खुप छान song आहे
महाराष्ट्राचं अनमोल रत्न म्हणजे आर्या आंबेकर...... जेवढी दिसायला सुंदर आहे तेवढाच खूप गोड आवाज आहे... एकदा ऐकून मन भरणार नाही... सदा सदा ऐकावा वाटतो...!
❤❤❤❤❤❤❤❤
Kharch bhava❤
❤Oo hoo❤ aarya aambekar 😊😊😊😊
बॉलपण वाढले मस्त
नमस्कार दादा तुमच्या कमेंट ला.....❤
Your right bro ❤❤
या गाण्याला सर्वोच्च पुरस्कार प्रदान करावा...
खूप मनाला प्रसन्न केलं या गाण्याणी.. जेव्हापासून आईकलं त्या नंतर रोज हे गाणं 1000+वेळा आईकलं... अजय सर.आर्या अप्रतिम song
Me too roj yekathe
Super
Very happy song
Same bro mi pn
🌹🌹🌹
आर्या, बाळा तुला अगदी दहा वर्षाची असतांना पासून ऐकत आलोय. आता तर गाण्यांत अतीशय प्रगल्भता आलीये...अती सुंदर💐💐
अजय दादा .. जीव आहेस तु आमचा. परमेश्वर तुला माझहि आयुष्य देवो रे.....😊
❤❤
Khup trass zala ka didi brekupmul
रडू नको तू.... तुला पान आणून देतो 😢
Atul dada also
Love your smile Jyoti
अजय सर व आर्या याचं या गाण्याला आवाज म्हणजे एक दुग्धशरकराच योग आम्हा श्रवणीयसाठी व सर गुरू ठाकूर यांचे शब्द म्हणजे दगडाच्या काळजाला पण प्रेमाचा अंकुर फुटेल.
मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेले दोन हिरे म्हणजे अजय अतुल ❤❤
😊😊😊
रोज सकाळी एकतो खूप छान गान आहे थेट काळजाला स्पर्श करत..कितीही वेळा ऐकावं वाटत...
मराठी भाषा ही जगात सर्वात उत्कृष्ट वाटते मला i love words ❤❤❤❤
मराठी चित्रपट सृष्ठी साठी.जन्म घेतलेले..गायक दिग्दर्शक. मराठी मातीतले अनमोल रत्न..अजय अतुल sir..🚩
Yes 👍
Far Sundar
#
भिकाला जस पत्त्याच वेड लागलं तसं या गाण्याचं वेड मला लागलय 💗🎧🎧🎧🎧 सतत ऐकावस वाट्तय
😂😂😂😂😂❤❤❤❤
काय लिहायच अजय अतुल यांची गाणी मनापासून आभार आणि अभिनंदन तुमच्या सारख्या गायक जन्माला आले हे भाग्य आहे महाराष्ट्राच् तुम्ही दोघेजण खरेच सुंदर गाणं तयार करतात सर यासाठी माझ्या कडे लीहायला शब्द कमी पडतील असे वाटत सुंदर गाणं...
जीव दंगला, या गाण्या नंतर एक भावनाप्रधान प्रेम गीत,
अक्षरशः कसदार आणी अस्सल मराठमोळ्या शब्दांचा दुर्मिळ खजाना हे गीत झाल आहे...!
गीत, संगीत, गायन, अभिनय, चित्रीकरण अगदी जिवंत कलाकृती निर्माण झाली आहे...!!
हे गीत सुपर डुपर हिट होणारच, संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा !! 💐💐🍫🍫
3 दिवस...
20 पेक्षा जास्त वेळा ऐकलंय...
😍😍😍😍
Thanks
नव्या युगाची लता मंगेशकर काळजाला । भिडणारा आवाज
आर्या ताई
💯🔥🙌🔥
एकदा ऐकून मन भरत नाही सारख ऐकावं वाटत 🥰🎉 अप्रतिम ❤️
खरच खूप छान किती तरी वेळा आईकल तरी पण मन भरत नाही... ♥️
King of sound AJAY DADA ♥️😘
Outstanding AARYA DII.. 😘♥️
खुप मस्त शब्दयोजना आणि संगीत आणि अजय आणि आर्यांचा आवाजाने तर जादुच केली.अगदी स्वरातुन अंगावर मोरपीस फिरल्यासारखं वाटतंय.
❤❤
अजय सर आणि अतुल सर यांच्या बद्दल काय लिहावं .जेवढं लिहू तेवढं कमी आहे...बस मी एवढंच म्हणेन , की ज्या मराठी चित्रपट सृष्टीला जी उतरती कळा आली होती ... ती कायमची दूर झाली , अगदी संपूर्ण जगाला हेवा वाटतो असे दिवस फक्त या जोडी मुळे आले आहेत...आपल्याला खरंच गर्व वाटतो की ते आपल्या पैकीच आहेत , ते आपल्या महाराष्ट्राचे आहेत, शिवाय त्यांची नाळ ही आपल्या मातीत आहे, तसेच एवढे मोठे आणि गुणी कलाकार आहेत ,शिवाय ते आज आभाळ एवढी उंची गाठून ही जमिनीवर आहेत...यांनी संगीत बद्ध केलेलं गाणं हे अगदी प्रतेकाच्या मनात कायम च घर करून जातं...लव्ह यू अजय दादा आणि अतुल दादा...💐🙏
sir he song Vijay Gavande Yani sangeetbadda keleahe plz credit daya tyana
Thanks
अप्रतिम गाणा ऐकलं की इतकं भारी वाटतंय की जनू आपल्यासाठीच कोण तर गीत गात आहे तुमच्या सारखे गायक लाभले आमच्या महारष्ट्राला सलाम तुमच्या नेतृतला 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
या गाण्यान संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलय ! 👍🏽👍🏽👍🏽🌹🌹🌹
@Yugandhar Creator Official day i i u u
@@aniketarmyman8110 sky
🫶
2:16 perfect focus on the legend of india... Song sundar honarach hota... Lata didinna samor thevun rachlela gaana aahe
सैराट सारख्या लो बजेटच्या सिनेमाला केवळ आणि केवळ कोटींच्या पंगतीत नेउन बसवण्याची ताकद फक्त अजय+अतूल या संगीतकार जोडीमध्येच शक्य होती.... त्यामुळे तर हिंदी भाषेत पण या सिनेमाचा रिमेक करावा लागला, याचं सगळं च क्रेडिट फक्त अजय अतूल चे संगीतावर घेतलेले कष्ट❤❤❤
शब्दातल्या भावना जिवंत करणारे संगीतकार.....
माझ्या ही शब्दरचनेला संगीत मिळावे.
मराठी चित्रपटात गीत म्हणून स्थान मिळावे.
अप्रतिम बोल आणि गायण ही.. अजय सर god gift आणि आर्य आंबेकर .👍
कितीही ऐकल तरी मन भरत नाही ❤❤
आर्या आंबेकर movie's मध्ये काम का नाही करत we are excited to see her act once again🤩🤩🤩😇😇😇
Yes yes.. नक्कीच
सकाळी उठल्या पासुन रात्री झोपेपर्यंत मधल्या 14 तासात एकदा तरी गाणं ऐकावं वाटतच सलाम गुरुसर ❤ अतुल सर❤ अजय सर आणि निर्माते सर
अत्यंत श्रवणीय गाणं जमलंय...
आर्या अप्रतिम जमून गायली आहे...🌹
अजय दादा तुम्ही गायलेली गाणे ऐकून अंगावर शहारे येतात ❤️
जगण्याची रीत तु खोप्यातली प्रीत तु कवाच्यार् पुण्याईच दान तु ❤️❤️
महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रातील कोहिनूर हिरा आहेत, महाराष्ट्रातील मराठी संगीतातील वादळ आहेत अजय, अतुल नमस्कार 🙏🙏🚩🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏🚩
अप्रतिम संगीत....
अप्रतिम आवाज...
अप्रतिम गीताचे बोल...
आर्या आंबेकर ने खुप सुरेख गायन केले....
अप्रतिम कंपोझिंग गीत आणि गोगावले सरांची सूर साधना ,क्या बात है रात्रभर गाणं शांत चित्ताने ऐकलं पण मन काही भरं ना....!. आपल्या नेहमीच्या शैलीत गुरू ठाकूर यांनी शब्द रचना केलेली आहे ती सुद्धा अप्रतिम....!!.आणखी एक गोष्ट महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने भविष्यात एक कसलेला उत्तम अभिनेता म्हणून नावारूपास येईल.
अजय सर आणि आर्या आंबेकर खुप छान आवाज आहे ❤❤
दादा आपला आवाज फारच भारी आणि पहाडी आहे... गाण्यात लय,ताल,,सूर रोह आरोह खूप छान.तुमही गीत गाताना नुसतं बघतच रहावं असं वाटते...🎉🎉🎉
P❤
Travelling + Window Sit + Someone special in mind + This song ♥️= Jannat ☺️💘
💯%
brother mi feel ghetla tyacha tyamule❤😍🥰🙌🏻
मराठीत स्वर्ग बोलं तरी चालेल
@@sanketbabar2414 Urdu no brainwashed kela aahe😢
👍👍
Ho na kharch
खरंच अप्रतिम सुंदर अतिसुंदर अजय सर आणि आर्या आंबेकर खूप खूप सुंदर असे गीत गायलेले आहे तुम्हाला पुढील वाटचालीस माझ्याकडून भव्यदिव्य अशा शुभेच्छा
खूप दिवसांनी असे अर्थपूर्ण मराठी युगल गीत ऐकण्यास मिळाले.. सर्वांना धन्यवाद !
Bollywood फेल आहे ह्या गाण्या पुढे ❤
GURU Thakur Always Superb...All the best Team...Exclusive creation
Bhai kya song banate ho yaar marathi bhai dil khus ho gaya duniya me tum marathi log song me logo ke dil pe raj karte ho
एकदा ऐकून मन भरत नाही पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत ! सुमधूर गायन आणि रचना ❤️
Okk
Ek din ok madam thanks 🙏 hi I have good morning sir I will check with him and he is the only one 🕜 hi good morning sir you can
@@Saymuu_vlogs 8
Zu
😅😅
हे गाण कोणाला ही प्रेमात पाडू शकतो...❤❤
भारी लिहिलं आहे गाणं... गायलं तर उत्तमच आहे 💐👍🏻
सर तुमचे गान ऐकलं की अस वाटते आयुष्य जगतो आहे आपण..❤
काय दादा गाणं बनवलं आहे मनावर राज्य केलं ह्या गाण्यानं खरंच राव दादा 😘❤️
खरचं ना
अजय दादा तुमचा आवाज म्हणजे काळजात घर करून जाणारा दाद तुमच्या आवाजाला माझा सलुट आहे 🙏🙏🙏🙏
अप्रतिम सादरीकरण..... आपला नेहमीच मी fan राहिलो आहे ....आपली सुमधुर वाणी , रचना सर्वकाही सुंदर ....
I am proud to be a maharashtriyan 💪💪👌👌 Jay maharashtra
अप्रतिम अतिसुंदर गाणं आहे कितीतरी गाणे ऐकले तरी ऐकतच राहावं असं वाटायला लागलं अजय अतुल सर गर्व आहे आम्हाला मराठी सिंगरचा 👍🙏
अप्रतिम गाण खरंच हे ऐकले नंतर माझं मण प्रसन्न होते खूप छान आवाज आहे..अजय अतुल सॉंग किती वेळस आयकल तरी पुन्हा आयकाव वाटते ❤️❤️😘😘😘😘😘
👌खुप खुप छान अजय अतुल सर तुमचे सर्वच गाणी एकदा ऐकून मन भरत .....अप्रतिम
आपली मराठी मतीच अनमोल आहे या मध्ये जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती मध्ये काही ना खी वेगळं पण आहे
आयुष्य खूप सुंदर फक्त रमी सर्कल चे ॲड दिसू नयेत....😮
😂😂😂
😅😅😅😅
😂😂😂😂😂😂😅😅😅
😂
😂😂😂😂😂
अजय- अतुल आणि गुरू ठाकूर म्हणजे दुग्धशर्करा योग.. आणि त्यात आर्या म्हणजे आणखी सुमधुर आणि श्रवणीय..!!
Almost for more than 2 hrs i m listening this song on repeat...and still cnt get over it....very melodious song and beautifully sung...
थररतू🎉🎉😂😂चचढडठठडठठलवजूलविशथुझूा
@@chhayawagh1044in a day 😅9😅
Pap to 😅😅
MiHii in the
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
❤
Love Marathi language and culture and cinema...I am Kashmiri working in Bollywood film industry I love Marathi songs and often sing Marathi songs ....I learnt Marathi language along with Hindi( jai Maharashtra) Chatrapati Shivaji Maharaj ki Jai
तुमचं प्रत्येक गाणं एवढं सुंदर असते की कायम ऐकत रहाव वाटतं......
♥️❤️😘
Dada Tumcha ani Arya Tai ch aavaj Apratim
अजय भाऊ व आर्या चा पून्हा एक दमदार आवाजातील गाणे
महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांच्या मनावर राज्य करणारी जोडी ✌️✌️म्हणजे अजय आणि अतुल सर मनापासून सलाम तुमच्या जोडीला 🙏🙏🙏🙏
अजय अतुल आणि आर्या आंबेकर best combination 💗😍
Got addicted ❤😊
अजय सर आणि अतुल सर हे एक महाराष्ट्राला भेटलेलं एक मेव रत्न आहे
नंतर कधी भेटेल हे सांगता नाही येणार
🙏🙏🙏🙏
असे वाटते की सतत ऐकत राहावं,उत्कृष्ट गीत रचना,अप्रतिम गायन,संगीत तर एकच नंबर आहे. वेड लागलंय
खूपच सुंदर आणि कर्णमधुर गाणं आहे
मराठी मनाचा अभिमान.. स्वाभिमान ....अजय अतुल ❤❤
मी मराठी.....🎉🎉🎉❤
या जोडीमुळे...पुन्हा एकदा...मराठी संगीत आणि गाणे..ऐकाचे..सुरू झाले..
काही शब्द अगदी काळजात रुतणारे असतात.... ❤
मराठी संगीत, आणि त्या जोडीला हा मनमोहक,सुदंर,अप्रतिम असा आवाज , मनाला मंत्रमुग्ध करून जातो..❤
Beatufull Voice Arya Ambekar💯🔥😘🥰
अतिशय मंत्रमुग्ध करणारे संगीत, शब्दरचना, आणि सर्वात महत्वाचे अजय आणि आर्या च मधुर आवाज. नशिबाणी दिलेले खुप मोठे बक्षीस आहात तुम्ही सर्व. खुप खुप मनापासून आभार. Love from Nagpur! ❤
Ajay gogavale sir ! मराठी म्युसिक इंडस्ट्रीचा कोहिनुर ♥️🔥💎
Abhiman vatto Aryach....
Little champ to Playback Singer successful journey.
Ajay sir great ahet Ani Marathi gayikela vav dilyamule team che Abhinandan.
Song khupach Chaan
गाण ऐकून मंत्रमुग्ध झालो...😍😍😍
जीव रंगला जीव दंगला या गाण्या नंतर मनमोहक शांत ऐकावयास लाभलेलं गीत म्हणजे 'केवड्याचं पान तू
गुरू ठाकूर सर, अजय सर, आर्या सगळे अप्रतिम
Atishay sundr songs ahe ani voice sudha khup sundar ahe.....💖
मराठी ही फक्त भाषा नाही, तर भावना आहे.फक्त त्या व्यक्त करता आल्या पाहिजे.
Well done arya ambekar.. my all time favourite singer & Actress.. his beauty of voice is extremely superb..👌👍
ह्या गाण्याला जेवढं बोलेल तेवढ कमी खुप छान तर खरच
भारी वाटत ऐकून मूड फ्रेश होतो
काय आवाज आहे यार खरच ❤
एकदा ऐकून मन भरत नाही आसे अप्रतीम गान आहे ❤️
उत्कृष्ट निर्मिती... Best combination 👍
खुप छान गीत आहे मला खुप आवडलं ❤️ आणि अजय सरांच्या आवाजात खरंच जादु आहे
अजय दादा चं गाणं म्हणजे काही तरी नवीन ऐकायला मिळणारच 😊😊😊😊😊😊
Love it this song 💖 अवाज तर खूपच आवडला किती तरी वेळा हे गाणं मे आयकत असतो खरच लय फिल होत मनाला आनंद अस होतय गाणं आयकल्यावर 💖
आर्या चा आवाज किती गोड आहे..तिचं कुठलंही गाणं असो डायरेक्ट काळजाला साद घालत ..👍❤️❤️
हे गीत ऐकून उर भरून येत अतिशय सुंदर शब्द आहेत ☺️❤️
अजय सर व आर्या आंबेकर यांचे एक्स्प्रेशन्स
परफेक्ट वाटले.गायकासाठी अभिनय महत्त्वाचा आहे
खूपच छान संगीत आहे 👌
❤❤❤❤❤❤❤❤
अजय सर अन आर्या आंबेकर तुमचा जोडीचा आवाज मनाला भुरळ टाकून जातो
Viral song.❤️❤️👍🏻..खूप मस्त..सारखं सारखं ऐकावंस वाटत👍🏻👍🏻❤️❤️
Song,Singer,Background Music All Is Well💕 सगळ कस OK मधे👌👍
अजय अतुल द ग्रेट ..........आवडीने एकत असतो आम्ही घरी त्याची गाणी
नाद करून टाकलाय या गाण्याणे मला खूप आवडल सर गाण दिवसभर गान आईकुशी वाटत आर्या चा आवाज नाद आहे 😘😘😘