Ek Phool | TDM | Bhaurao Karhade | Rohit Nagbhide | Onkarswaroop| Priyanka Barve | Pruthvi-Kalindi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 4,6 тыс.

  • @rohitsathe4644
    @rohitsathe4644 Год назад +124

    गवताचं घर माझ, तू वादळी हवा ग...
    खरंच ना किती भारी रचना आहे राव.
    अशाप्रकारेच या गाण्यामुळे आपल्या मराठी माणसाचं प्रेम सदैव मागील पुस्तकाचे पाने पडायला लावणारं गाणं आहे .

  • @abhijeetpatilSURAJYA
    @abhijeetpatilSURAJYA Год назад +45

    लाखात एकदाच अशी कलाकृती तयार होते,
    नाजुकशा प्रेमाला जणु अलवार संगीतात गुंफलंय,
    मला या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली हे माझं सौभाग्य.
    शेरणी आणि भाबड्या सशाच्या काळजाचा contrast आणि तरीही पैज
    वाळलेल्या वाफ्याला भरलेल्या ढगाच्या नजरेतुन तृप्ती
    गवताच्या घराला वादळी हवेचा आडोसा
    तु फळ आणि मी खत,
    एकेका ओळीवर PHD होईल.
    आणि विनायक पवार सरांच्या या एकेका सोनेरी शब्दाला न्याय दिलाय,
    भाऊराव क-हाडे सरांच्या वास्तववादी कल्पकतेने,
    शब्दांना दृश्यांची अद्भुत जोड लाभली आहे,
    फक्त मधुमेहाच्या रुग्णांनी या गाण्यापासून दुर रहावं.

  • @kalpanarokade2744
    @kalpanarokade2744 Год назад +159

    प्रियसीला पाहिल्यानंतर प्रियकराच्या मनामध्ये फुले वाहण्याची भावना निर्माण होणे ही खरोखरच खऱ्या प्रेमाचीओळख आहे

    • @ChitrakshaFilms
      @ChitrakshaFilms  Год назад +2

      खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.

    • @AnitaJoshi-n9x
      @AnitaJoshi-n9x 23 дня назад +4

  • @Ad_iana_nt
    @Ad_iana_nt 5 месяцев назад +64

    लेखकाच्या लेखणीला तोड नाही....अप्रतिम ❤

  • @shivshambhu8364
    @shivshambhu8364 Год назад +23

    बीड, अहमदनगर आणि पुण्यातले चित्रपट सृष्टीतले किंग माणूस भाऊ कऱ्हाडे! ओंकारस्वरूप चा आवाज मनाला लागतो, अजय-अतुल नंतरचा उभा राहणारा नवीनतम गायक ओंकारस्वरूप. मराठी चित्रपट सृष्टीला आपली गरज आहे.

    • @ChitrakshaFilms
      @ChitrakshaFilms  Год назад

      Dhanyavad. Asech prem Rahudyat

    • @shivshambhu8364
      @shivshambhu8364 Год назад +1

      @@ChitrakshaFilms आम्ही जास्त सिनेमे पाहत नाही, परंतु पाहायचं ठरलं की तुमचंच साहित्य पाहायचं आम्ही पसंद करतो. आपण आपलं काम वाढवा, जास्तीत जास्त साहित्य उपलब्ध करा. जनतेला आपलं साहित्य फार आवडतं.

  • @kunalharkal5833
    @kunalharkal5833 Год назад +9

    काय बोलाव आंता.. हे पाहून आणि ऐैकुन... ऐवढ अप्रतिम दिग्दर्शन, आणि हे अद्वितीय अस गाण... गाण्यातील हे शब्द, त्याचा, मतितार्थ, दगडांच्याही काळजाला प्रेमाचा गहीरा स्पर्श देणारे हे शब्द... नक्कीचं दिग्दर्शक भाऊसाहेब सरांची ही कलाकृती संबंध महाराष्ट्राला वेड लावण्याजोगी आहे....

    • @ChitrakshaFilms
      @ChitrakshaFilms  Год назад +1

      Thank you ❤

    • @sharadmore7225
      @sharadmore7225 Год назад +2

      उच्च वर्गीय कलाकारांचे वर्चस्व मोडीत काढून सामान्य मराठी घरातील दिग्दर्शक आणि कलाकार घेऊन चित्रपट साकार केलाय, तरी सर्व मराठी जनतेने या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा ही कळकळीची विनंती🎉🎉🎉❤❤❤

  • @pallavijadhav2458
    @pallavijadhav2458 Год назад +319

    शेती आणि मातीशी माझं असलेलं नातं आज परत नव्याने जीवंत होताना दिसलं आणि आठवलं ते काळ रान ,जिथे मी , माझी आई आणि गावातल्या २० ते २५ बायांची टोळी ट्रॅक्टर मधे बसुन शोजारच्या गावांमधे कांदे लावायला जायचो. ग्रामीण जीवन पुन्हा एकदा जगायला लावणारं हे अप्रतीम दृश्य आणि मनाला वेड लावणारे सुरेख संगीताचे शब्द बोल.
    TDM team ला खुप खुप शुभेच्छा.💐👍
    कऱ्हाडे सर ला या सुंदर कलाकृती साठी मानाचा मुजरा 🙏😊

  • @Ap123-w1d
    @Ap123-w1d 24 дня назад +10

    TDM 2 कोण कोण पाहणार👍💖

  • @artist..pravinkumarshendag5994
    @artist..pravinkumarshendag5994 Год назад +232

    अजय अतुलला तोडीसतोड असणारं संगीत,,शांत सुरांतला ओंकारस्वरुप आणि प्रियंका बर्वेचा आवाज प्रेमात पडायला लावतोय,,धांगडधिंग्याच्या जमान्यातील अप्रतिम शब्दरचना सदाबहार गीत मन मोहून आणि मोहरुन टाकते...

  • @sangitabagde587
    @sangitabagde587 Год назад +10

    वाह भाऊ फारच छान जमुन आणलंत सर्वच...अप्रतिम शुटींग अन विवीध कल्पकता...,अवघड सिन आहेत पण अतिशय सहज पणे केलेत हे एक कसबच.आपल्या पुर्ण टिमचे मनःपुर्वक अभिनंदन...अप्रतीम काव्य डाॅ. विनायक पवार सर...संगीतकार गायक ओंकारस्वरुप अतिशय सहज सुंदर अन फार सुंदर गोड गाईले अन संगीतकार नागभिडे सरांच्या या गाण्याला,संगीताला न्याय दिला.वाह.....हिरो हिरोईनची जोडी व सर्व सिन्स भारी....मराठी रसिकांना आपला वाटावा असा चित्रपट.....वेटींग सर.....

  • @sachinthite3987
    @sachinthite3987 Год назад +44

    खूपच गोड गाणं.. हे गाणं सर्वांना वेड लावणार..💕💕 विनायक पवार यांनी लिहिलेले गाण्यातील शब्द अप्रतिम आहेत. ओमकार स्वरूप व प्रियांका यांच्या मधुर आवाजाने त्यात जान आणलीय आणि रोहित नागभिडे यांचे संगीत सर्वांची धडकन वाढवून सर्वांना डोलायला लावणारे आहे. दोघेही ॲक्टर नवीन असूनही खूप छान भूमिका केलेली दिसतेय. एकूणच सर्वच टीम एकदम भारी आणि सर्वांची केमिस्ट्री मस्त जुळलेली दिसतेय. सर्वांचे खूप अभिनंदन आणि सदिच्छा. भाऊ आणि लखन तुम्ही दोघेही माझे मित्र आहात, याचा अभिमान वाटतो. Love you guys💕🥰🥰👍👍

  • @Sssssddghjrtjnnbnjhh
    @Sssssddghjrtjnnbnjhh 6 месяцев назад +15

    अतिशय उत्तम गीत आहे, गायले सुद्धा सुंदर ,संगीत अप्रतिम.... सिनेमा तर लैच भारी आहे...गावठी बाज आहे,ग्रामीण कथा....उत्तम,अप्रतिम... मी वाळलेले "वाफा" असे शब्द या शहरी लोकांना काय कळणार त्यासाठी शेतकऱ्याच्या,मजुराच्या च पोटाला जन्म घ्यावं लागतंय. शांत संगीत.....

  • @tusharfunde9091
    @tusharfunde9091 Год назад +104

    वाह.. गाण्यात फुल असल्याने गाण्याचा सुगंध प्रत्येकाच्या मनात पसरला तर आहेच ( खास करून तरुणांन मध्ये जरा जास्त 🙌)
    आणि भावना व्यक्त करण्याचं बळ देऊन गेलय गाणं 🙌❤️
    खुप खुप शुभेच्छा टीम..🎉😍❤️

  • @filmmakerpradippawar
    @filmmakerpradippawar Год назад +441

    व्वा अप्रतिम.... महाराष्ट्रातले सगळे तरुण ट्रॅक्टर ड्रॉइव्हर, ट्रॅक्टर लव्हर पोरं या गाण्याला आणि सिनेमाला डोक्यावर घेतील... खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा टीम TDM ☺️♥️🔥🤟🏻💐🤝🙏

  • @navnathyewale7853
    @navnathyewale7853 Год назад +28

    खूप छान गाणं आहे ......आणि आपली जोडी पण खूप छान आहे...जेव्हा रिअल मध्ये पाहिलं ना तेव्हा थोडी जास्तचं छान वाटली जोडी.....समर्थ कॉलेजमध्ये आपल्या या गाण्याने तर तरुणाई चा जल्लोष वाढला......TDM हा आपला शॉट फॉर्म गाणी एवढी छान आहेत तर सिनेमा किती तुफान असणार.....अभिनंदन तुमच्या सगळ्या टिम चे.......

  • @sakshikalaskar2247
    @sakshikalaskar2247 5 месяцев назад +39

    काय गाणं आहे राव...
    अत्यंत निर्मळ, निरागस आणि प्रेमळ भावना व्यक्त करणारं...
    नजरेचा जीवघेणा हा खेळ ही नवा ग.. 🎵
    गवताच घर माझं तु वादळी हवा ग..
    तुझ्या आडोश्याला राहतो सखे.. जवा तुला पाहतो सखे..
    तू शेरनी शिकारी...
    मी भाबडा ससा ग..
    तरी पैज लावतो सखे..
    जवा तुला पाहतो सखे..
    एक फुल वाहतो सखे...🌹
    अप्रतिम रचना केली आहे
    गाणं असं आहे की संपूच नये असे वाटते...
    आता पर्यंत 22+ वेळा ऐकले... उत्कृष्ट नमुना आहे मराठी माणसाच्या भावनांचा....❤
    वेड लावणारं गाणं आहे...

  • @pankajghodmare5474
    @pankajghodmare5474 Год назад +586

    याला म्हणतात गावा गावातले अस्सल lovers आणि लव्हस्टोरी... ♥️♥️♥️Hero Heroine चां लूक नाही भावना खऱ्या दाखवाव्या लागतात...♥️♥️♥️आणि तो माझा मराठी सिनेमा करतो.♥️♥️♥️

  • @asavaridongare3543
    @asavaridongare3543 Год назад +86

    TDM आणि रौंदळ या वर्षाचे सर्वोत्तम मराठी चित्रपट असतील. या दोन्ही चित्रपटाचे गाणे धुमाकुळ घालत आहे.

    • @ChitrakshaFilms
      @ChitrakshaFilms  Год назад +2

      Thank you 😊

    • @VYP243
      @VYP243 6 месяцев назад +3

      बबन पण..

    • @sharyughanawat4433
      @sharyughanawat4433 3 месяца назад

      🎉😅Mb❤😢😅🎉😢🎉😅😊❤wizrp.r😊🎉y.

  • @govindakamble3488
    @govindakamble3488 Год назад +1395

    तू शेरणी शिकारी मी भाबडा ससा गं...तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे ...अप्रतिम आणी सुरेख रचना भाऊ तोडचं नाही.. खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @amitmohite7518
    @amitmohite7518 4 месяца назад +59

    गवताचे घर माझं..तू वादळी हवा गं... तुझ्या आडोशाला राहतो सखे.. जवा तुला पाहतो सखे..... एक फुल वाहतो सखे... जवा तुला पाहतो सखे.... व्वा व्वा व्वा.. किती सुरेख रचना केलीये.. खूपच अर्थपूर्ण..❤❤

  • @madhukapse9756
    @madhukapse9756 Год назад +12

    मराठी संस्कृतीला धरून जेव्हा आपली कला सादर केली जाते ते खरंच अप्रतिम कला असते आणि ती कला प्रेक्षकांसमोर अशा मनमोहक रीतीने सादर केलेली कला खूप दुर्मिळ दिसायला मिळते आणि ती कला तुम्ही प्रेक्षकांसमोर मांडली खूप खूप अभिनंदन

  • @bhairavnathkevate
    @bhairavnathkevate Год назад +1281

    नागराज मंजुळे, भाऊसाहेब कऱ्हाडे, रितेश देशमुख आणि गजानन पडोळ हेचं मराठी सिनेमाला सोनेरी दिवस आणू शकतात...

  • @manikdudhate2251
    @manikdudhate2251 Год назад +17

    आभिनंदन कालिंदी...खूप छान केलीस ॲक्टिग... तोड नाही.... अप्रतिम आहे सर्व टीम च काम...

  • @hanumantshinde1386
    @hanumantshinde1386 6 месяцев назад +3

    भाऊराव... अप्रतिम कलाकृती.. ग्रामीण रंगाची...ढंगाची... सर्वांना आपल्या जवळची वाटणारी ...कथा ! हे गाणं मी एकदाच ओझरतं ऐकले.. आणि पुन्हा एकदा तुमचा जबरा फॅन झालोय..आता प्रतिक्षा...फकीराची..!!!!

  • @sandipambekar327
    @sandipambekar327 Год назад +25

    हे गाण लिहाणारे अन गाणारे तयार करणारे यांचे कसे आभार माणू समजत नाही ईतक मासुम गाण आहे दररोज सकाळी पासून संध्याकाळ पर्यंत ऐकतो तरी मन भरत नाही अस वाटत हे गाण मी अन माझ्या प्रियसीसाठी बनलेल आहे 💯 खुप खुप शुभेच्छा धन्यवाद भाऊ असच खुप मोठे व्हावे अन आम्हाला तुमची मेजवानी देत रहाव हेच देवाला मागतो

  • @raviraj83
    @raviraj83 Год назад +22

    काय शब्द, काय संगीत, काय आवाज....सगळं एकदम ओक्के मध्ये हाय...

  • @milindjadhav1232
    @milindjadhav1232 Год назад +16

    खूप वाट पाहतोय या सिनेमाची... मी या आधी तुंबाड बाहुबली सैराट बबन मुळशी प्याटर्न पद्मावत बाजीराव मस्तानी त्यानंतर आता TDM चित्रपटगृहात पाहणार आहे...
    खुप उत्सुकता आहे डिरेक्टर साहेब...👌👍

  • @vishwanathpawar4067
    @vishwanathpawar4067 4 месяца назад +5

    तू मळा अंगुराच... मी लाकडी भुसा ग .. तू शेरणी शिकारी मी भाबडा ससा ग.... तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे..... ❤ एकदम heart 💜 teaching 😊

  • @VijayChauhan-lg7hd
    @VijayChauhan-lg7hd Год назад +922

    मैं छत्तीसगढ़ से मुझे शब्द समझ में नहीं आया लेकिन गाना बहुत अच्छा लगा 40+बार सुन चुका हूं.. ❤️❤️❤️👍👍👍👍👍

  • @Truptibhosale-oe2vu
    @Truptibhosale-oe2vu 8 месяцев назад +115

    काय लिहिलंय यार एकच नंबर 😍 कसलं भारी वाटतंय ऐकून 😍😍

  • @atullokhande1592
    @atullokhande1592 Год назад +49

    सर्व प्रेमीकाना आवडणारे गीत आहे हे. ❤️❤️
    खूप छान गिताचे बोल आहेत.
    गाणे ही खूप छान गायले आहे.
    गाणे ही खूप छान चित्रित केले आहे.
    गावाकडचे यथार्थ दर्शन या गाण्यातून दिसते आहे.
    TDM टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐👍👍👍
    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @amitthatkar6981
    @amitthatkar6981 Месяц назад +4

    हे गाणे ऐकून मला माझ्या Typing class ची आठवण झाली तिथं मी तिला बघत हे गाणे ऐकायचो.. आत्ता तिच लग्न जमलं....उन्हाळ्यात लग्न आहे खूप आठवण येती रेखा तुझी...😢😢💔😔

  • @sangramsnikam
    @sangramsnikam Год назад +240

    मराठी माणसाच्या नाण्यावरची एक बाजू नागराज आहे तर दुसरी बाजू भाऊराव कऱ्हाडे.

    • @rushilovesyou
      @rushilovesyou Год назад +3

      👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻

    • @ashuashu8259
      @ashuashu8259 Год назад +1

      😅😅😅😅😅

    • @ChitrakshaFilms
      @ChitrakshaFilms  Год назад +5

      Thank you 😊🙏

    • @Rock-star143
      @Rock-star143 Год назад +1

      भाऊ प्रवीण तरडे ला विसरले😮😮

    • @Tushar-q5e5g
      @Tushar-q5e5g Год назад +2

      तो लोकांचे चित्रपट लावू देत नाही

  • @suryawaghamare1887
    @suryawaghamare1887 Год назад +67

    दहा वेळा हे गाणं ऐकयल तरी मी बोर नाही झालो nice 👍

    • @akshaybhakare.
      @akshaybhakare. Год назад +1

      Thank you... please subscribe our channel and don't forget press bell icon for more updates 😊🙏

    • @ChitrakshaFilms
      @ChitrakshaFilms  Год назад +1

      Thank you😊🙏

  • @gajananupare2479
    @gajananupare2479 8 месяцев назад +327

    काय गाणं आहे राव.... धन्य तो लेखक आणि धन्य तो गायक.... 😍❤️

  • @marutizodge604
    @marutizodge604 6 месяцев назад +7

    हा सिनेमा खूप आहे.मी पाहिलाय सर्वांनी पाहा.यू ट्यूबवर आहे .TDM

  • @ashishhatekar4431
    @ashishhatekar4431 Год назад +18

    गाण्याचे मोहक शब्द ,सुंदर संगीत,गोड आवाज.... पुन्हा प्रेमात पडावं की काय असंवाटत आहे हे गाणं ऐकताच😀

  • @ankurtapase
    @ankurtapase Год назад +14

    खूप सुंदर गीत आणि माझ्या मुलांना देखील खूप आवडतं हे गाणं...... कारण दिवसभर मी ऐकत असतो मग ते देखील प्रेमात पडले या गाण्याच्या....

  • @DrPravinSolankar
    @DrPravinSolankar Год назад +6

    सुंदर असं गाणं असून या गाण्याला संगीत झकास आहे ग्रामीण भागातील मुलांच्या वर आधारित असल्यामुळे इतर फारच फारच छान अशाच प्रकारची गीत रचना आपल्याकडून होवो हीच अपेक्षा जेणेकरून ग्रामीण भागातील निसर्ग दृश्यमान करण्यात आला आहे कोणते अंग प्रदर्शन न करता एकदम मस्त झालेल आहे

  • @madhavitarlekar5242
    @madhavitarlekar5242 2 месяца назад +7

    अशा गाण्यांमुळे मराठी इंडस्ट्रीज पुढे जाऊ शकेल ❤❤❤❤

  • @stibile7911
    @stibile7911 Год назад +43

    अप्रतिम गाणे... सहज सुंदर प्रेम गीत...... खूप खूप छान ओमकार स्वरूप 👌👌👌
    मातीवर प्रेम करणारी ..... मातीतील साधी माणसं. अभिनंदन, शुभेच्छा आणि कौतुक भाऊराव कर्‍हाडे साहेब आणि आपल्या टीमचे 👍👍👍

    • @rushilovesyou
      @rushilovesyou Год назад

      धन्यवाद 🙏🏻❤️®

  • @sayalirajput8267
    @sayalirajput8267 Год назад +107

    एक फुल वाहतो सखे हे गाणं २०२३ च सगळ्यात आवडतं गाणं आहे सर...मी तुमच्या मुळे ते गाणं ऐकलं आणि फारच आवडलं गीतरचना कमालच संगीत सुद्धा उत्तमच.... शब्द व अर्थपूर्ण गाणं आहे.... वाह अशी गाणी कायम लक्षात राहतात रोज मी दिवसातुन दोन तीन वेळा हे गाणं ऐकतोच...🎭🎧🎼

  • @suhasmundewriter7626
    @suhasmundewriter7626 Год назад +11

    वाह... सुंदर सुगंधी झालयं, जबरदस्त कलरफुल पहात रहाव वाटतय इतके सुंदर visuals आहेत Bhaurao Karhade veeradhaval patil Onkarswaroop vinayak Pawar rohit nagbhide 😍✌️🕺बहारदार

  • @SurykantSanas-zy5gl
    @SurykantSanas-zy5gl 5 месяцев назад +7

    खुप मस्त गाणं ahe जेवढ ऐकावं तेवढं कमी ahe आता पर्यंत जवळ जवळ 100 वेळा ऐकले तरी मन भरत नाही.. खुप छान 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sandipkulkarni9933
    @sandipkulkarni9933 Год назад +13

    आतुरतेने वाट पाहत आहोत ,TDM ची ... ओंकारस्वरूप बागडे, आवाजात वेगळीच जादू आहे, सुंदर स्वरांनी मराठी चित्रपट आणि गाणे नावारूपाला येत आहेत.... अभिनंदन सर्वच टिम च 👏👏💐💐💐

    • @ChitrakshaFilms
      @ChitrakshaFilms  Год назад

      खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.

    • @anilkharat2744
      @anilkharat2744 Год назад

      लय भारी

  • @flirtandfunTV
    @flirtandfunTV Год назад +8

    भन्नाट गाणी आणि अन् त्याहून भन्नाट चित्रपट.! अत्यंत छान दिग्दर्शन केलं भाऊसाहेब कऱ्हाडेनी.

  • @kiranmohite7624
    @kiranmohite7624 Год назад +737

    कोल्हापूर ते गोवा हे एकच गाणं ऐकत आलोय 💞💞💞💞

    • @rushilovesyou
      @rushilovesyou Год назад +11

      मनःपूर्वक आभार
      Team @Tdm_movie
      ❤️®

    • @vivekkamble4020
      @vivekkamble4020 11 месяцев назад

      Bhau movie bagaycha aahe kute bhetel

    • @splashsplash2061
      @splashsplash2061 9 месяцев назад +9

      पुढे कुठे जाणार

    • @truptishinde112
      @truptishinde112 8 месяцев назад +1

      Really..

    • @swapnilgondhali9282
      @swapnilgondhali9282 8 месяцев назад +9

      मी तर भावा दिवस भर एकच गाणं आयकालोय ट्रक मध्ये 😇😍

  • @ashwinbhojane7203
    @ashwinbhojane7203 Год назад +8

    Bakula aani ek phool he tr maze life time sathi Favourite song zale.khup chhan vinayak sir.👌🏻

  • @DattatrayAsawale84
    @DattatrayAsawale84 Год назад +27

    ख्वाडा,बबन नंतर एक वेगळा अनुभव देणारा चित्रपट TDM च्या माध्यमातून येत आहे याची कल्पना या सुमधुर गितातुन येते.खुप आवडलं गाणं आतुरता चित्रपट पहाण्याची भाऊराव आपल्या संपूर्ण टिमचे हार्दिक अभिनंदन व लाख लाख शुभेच्छा 👌💐💐*****

  • @Opsandipyoutube
    @Opsandipyoutube Год назад +55

    धन्यवाद भाऊराव कऱ्हाडे पाटील खेड्यातील तरुणाचे हुबेहूब दर्शन घडून आणले आहे

  • @mayurkhandagle1566
    @mayurkhandagle1566 4 месяца назад +2

    मला बबनची सर्वच गाणे आवतात
    खूपच सुंदर म्यूजिक आहे

  • @spstutas2793
    @spstutas2793 Год назад +12

    अप्रतिम शब्दच नाहीये बोलण्यासाठी थेट काळजात ❤ घर केल राव या गाण्याने
    लयच भारी आहे राव हे गाणं

  • @kabali9526
    @kabali9526 Год назад +12

    खूप दिवसांनी असं मराठी गाणं ऐकलं
    काय जबर लिहिलंय
    संगीत क्लास
    ओंकारस्वरूप भाई 🔥🔥🔥

    • @ChitrakshaFilms
      @ChitrakshaFilms  Год назад

      खूप खूप आभारी आहोत. टीडीएम पुन्हा येतोय ९ जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा. टीडीएमवरील तुमचे प्रेम असेच राहुद्यात. 😍🙏
      #tdmon9june
      #tdmmarathimovie

    • @01prashantbade20
      @01prashantbade20 6 месяцев назад

      ♥️

    • @01prashantbade20
      @01prashantbade20 6 месяцев назад

      ♥️

    • @01prashantbade20
      @01prashantbade20 6 месяцев назад

      ♥️

    • @01prashantbade20
      @01prashantbade20 6 месяцев назад

      ❤️♥️❤️

  • @vijayaher5016
    @vijayaher5016 8 месяцев назад +444

    स्वार्थी प्रेमाच्या जगात निस्वार्थी प्रेमाची व्याख्या सांगणार गाणं. एक फूल वाहतो सखे..........☺️

  • @ganeshgonate6246
    @ganeshgonate6246 6 месяцев назад +11

    माझ्या लहान मूलीला हे गाणे खुप आवडते 2 वर्षाची आहे ती from mumbai. Lovely song

    • @1jWanje
      @1jWanje 6 месяцев назад

      Nice

  • @maheshmhaske9011
    @maheshmhaske9011 Год назад +85

    कमीत कमी दिवसातून 5 ते 6 वेळा हे गाणं बघतोय 1 नंबर न राव🥰🥰🥰🥰😍😘

  • @MrVibzZzCorner
    @MrVibzZzCorner 8 месяцев назад +1086

    जवळ-जवळ १ वर्षानंतर हे गाणं गाजतयं याचा आनंद आहे ❤

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 8 месяцев назад +49

      प्रत्येकाची वेळ येते ❤

    • @shrinathshindessssssssssss3429
      @shrinathshindessssssssssss3429 8 месяцев назад +23

      Please hya ganyachi Audio link pathav
      Google madhe he gaan bhetat nhi

    • @starkokan
      @starkokan 8 месяцев назад +15

      हो 1 year बघून मीपण तारीख पाहिली आधी 6 फेब्रुवारी एक वर्षाने या एप्रिल 2024 ला viral zala gana.. ❤️

    • @kevilmawal6031
      @kevilmawal6031 8 месяцев назад

      Ho

    • @riyapatil4568
      @riyapatil4568 7 месяцев назад +5

      Bhai reels chi kamla ye 💕💕

  • @annasahebdarade4152
    @annasahebdarade4152 Год назад +6

    अप्रतिम.. सॉंगने इतकं वेड लावलं आहे.. मोव्ही खूप खतरनाक असणार

  • @rameshvarpalldwad3646
    @rameshvarpalldwad3646 2 месяца назад +4

    खूपच छान फार मेहनत घेतली आहे अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे गाणे आवाज तर एकच नं आहे ❤❤

  • @vaibhavchinchole2074
    @vaibhavchinchole2074 Год назад +11

    फक्त आणि फक्त अप्रतिम..👌👌 गाणं, गाण्याचे बोल, संगीत, दिग्दर्शन अप्रतिम 👌👌 अश्या चित्रपटास आणि अश्या दिग्दर्शकास आपल्या सर्वांचा पाठिंबा मिळालाच पाहिजे. 👌😍

    • @ChitrakshaFilms
      @ChitrakshaFilms  Год назад

      खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.

  • @Manav4912
    @Manav4912 Год назад +44

    काय गाणं झालाय विनायकराव खूपच भारी अप्रतिम राव अगदी काळजाला भिडणारे बोल
    Hats off to you Pappa ♥️♥️♥️♥️😍😘
    रोहित नागभिडे जी , ओंकारस्वरूप जी प्रियंका जी खुप खुप अभिनंदन तसेच सर्व टिमचे पण खुप खुप अभिनंदन !!!! #TDM #Superhit #Ek_phool

    • @ChitrakshaFilms
      @ChitrakshaFilms  Год назад +5

      खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.

    • @Manav4912
      @Manav4912 Год назад +3

      @@ChitrakshaFilms नक्कीच 🥰

    • @vivekkamble4020
      @vivekkamble4020 11 месяцев назад

      दादा टीडीएम बघायचा आहे मूवी कुटे भेटेल🙏🙏

  • @अविराज-छ3ख
    @अविराज-छ3ख Год назад +13

    फारच सुंदर संगीत, गाण्याचे बोल आणि उत्कृष्ठ सादरिकरण..👌

  • @ROHAN_GHADGE.
    @ROHAN_GHADGE. 6 месяцев назад +1

    एकच नंबर यार 😌❤️

  • @devgirinews
    @devgirinews Год назад +13

    मराठी गाण्याचा अप्रतिम नजराणा....एकदम धम्माल. सर्व टीम ला मनपूर्वक शुभेच्छा..

    • @ChitrakshaFilms
      @ChitrakshaFilms  Год назад +2

      खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.

  • @Indian__99
    @Indian__99 8 месяцев назад +22

    भाऊ.. या गाण्याचे लेखक, गायक, संगीतकार दिग्दर्शक, कलाकार या सर्वांचे प्रत्येक मराठी माणसाच्यावतीने खूप खूप अभिनंदन व धन्यवाद... या गाण्यातून ज्या प्रेमळ भावना मनात असतात त्या खूप सुंदर पद्धतीने फुलवल्या आहेत. शब्दच नाही भावांनो तुमच्यासाठी...!!❤ हे गाणे महाराष्ट्रातील प्रत्येक रसिका पर्यंत पोहोचले पाहिजे... खूप खूप शुभेच्छा...🌹🌹🌹

  • @shrinivasmaske7328
    @shrinivasmaske7328 Год назад +10

    क्या बात है विनू दा ... मी वाळलेला वाफा तू भरल्या ढगावाणी ... लयभारी 👍🌹🌹

  • @prasadnilangekar1431
    @prasadnilangekar1431 6 месяцев назад +3

    23 ला ऐकले होते हे भारी song आणि शेवटी या वर्षी 24 ला परत आवडू लागले famous झाले यावर्षी 😅🎉गाण्याची गोडी काही वेगळीच आहे कवी , संगीतकार, आणि ओमकार गायक best 🎉🎉🎉👌👌👏👏 वाटले नव्हते तेव्हा हेच गाणे famous होईल जे या वर्षी झाले 🎉🎉🎉🎉🎉🎉 मराठी गाणी ती मराठी गाणी आणि त्या गाण्यांची गोडी वेगळीच 👌👌👌🎉🎉🎉

  • @ajayrao1563
    @ajayrao1563 Год назад +19

    अप्रतिम गाणं आहे शब्दरचना अतिशय सुरेख आहे. गावी असल्याचा अभिमान वाटतोय गाणं बघून ❤️🔥

  • @kailaszade5528
    @kailaszade5528 Год назад +5

    रोहित नागभिडे मराठी चित्रपट संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत...अभिनंदन

  • @meenabhoge8267
    @meenabhoge8267 Год назад +10

    प्रियकर, प्रेयसी मधील प्रितीचा साक्षात्कार अलवारपणे दरवळला आहे. अप्रतिम गाणे. नायक - नायिकेचे प्रेम गाण्यातून निसर्गाच्या रंगमंचावर अतिशय सुंदर असे रेखाटले आहे. मला भावलेले खूप छान गीत. 👌👌👌👌👌

  • @दगन्व्हीसीएफहस्फिफ्टी

    Ek numbar song ahe royal maratha😊marthi song love this

  • @prathameshkumbhar9197
    @prathameshkumbhar9197 Год назад +13

    मी रोज सकाळी उठलो की हेच गाणं ऐकून दिवसाची सुरुवात होते छान गाणं आहे

  • @eshuskitchenfood
    @eshuskitchenfood Год назад +63

    Meaningful song with great music…After Baban movie, I heard something special and creative song…Superb lyrics with soulful voice by Onkarswaroop…thanks to Mr.Bhaurao and team…All the best for this movie…

    • @rushilovesyou
      @rushilovesyou Год назад +4

      Big Thanks...
      Keep lOve & Blessings 🙏🏻❤️®

  • @ashishjadhav9078
    @ashishjadhav9078 7 месяцев назад +33

    TDM सारखा चित्रपट फ्लॉप होऊच कसा शकतो...
    अप्रतिम गाणं ❤️❤️

  • @Shubham_ubale1930
    @Shubham_ubale1930 12 дней назад +2

    गाणं ही तितकच भारी आणी पिक्चर पण 🥺🤝❤️‍🩹

  • @pravinpatil6131
    @pravinpatil6131 Год назад +13

    Beautifully Sung By ONKARSWAROOP. Thank you for this song. on repeating mode brother. Najarecha Jivghena Ha khel hi Nava Ga, gavtacha ghar maza tu wadali hava ga ............ wa

  • @bharatjangale8413
    @bharatjangale8413 Год назад +8

    आपले खरच मनापासून अभिनंदन अशी उत्कृष्ट गाणे तयार केले आहेत

  • @skcreation25874
    @skcreation25874 Год назад +8

    ती त्याला पाहतेय, तो तिला पाहतोय आणि प्रेमात श्रद्धेने फुल वाहतोय. वा क्या बात है!

  • @sandipunivercity
    @sandipunivercity 3 месяца назад +2

    khatarnak bhau lay bhari movie aahe ,
    pahun bhari vatal ,
    majaa aali aani samjal ki prem success hot,
    wait in TDM PART 2
    C0MING SOON

  • @netajijawan2447
    @netajijawan2447 Год назад +8

    काय संगीत काय शब्द भाऊसाहेब अप्रतिम गाण्याच आणि चित्रपट प्रमोशन करायला टीम कमी पडताय असं मला वाटतं पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा

  • @marathifolkcoke7524
    @marathifolkcoke7524 Год назад +77

    अस्सल मातीशी इमान राखणारं गाणं..लै भारी वाटतंय . आतापर्यंत ५० वेळा ऐकून झालंय. 🥰 ऐकतोय अजून. एक फुल वाहतो सखे 🥰🥰

    • @ChitrakshaFilms
      @ChitrakshaFilms  Год назад +4

      खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.

    • @amitmendhe5214
      @amitmendhe5214 Год назад +5

      माझं 51 वेळ just ata❤️❤️

    • @tejasdamase3070
      @tejasdamase3070 Год назад

      Tumchya comment la 50 va like mazyakadun.... 😊

    • @tejasdamase3070
      @tejasdamase3070 Год назад

      Tumchya comment la 50 va like mazyakadun.... 😊

  • @govindingle4666
    @govindingle4666 Год назад +11

    डॉ विनायक पवार अप्रतिम गीतलेखन आणि संगीत गायक अभिनय सर्वच ग्रेट ❤

  • @GaneshAchari-qb2ct
    @GaneshAchari-qb2ct 2 месяца назад +4

    Kay song ahe yaar kitida aikl tari aikuch vatat ❤

  • @mahesh4296
    @mahesh4296 Год назад +8

    वाहहहहहह...एकदम कडक झालंय गाणं... music एकदम मस्त झालंय👏👏👌👌👌❤️❤️❤️

  • @Memarathimazachitrpatmarathi
    @Memarathimazachitrpatmarathi Год назад +5

    खरच खुप छान गाण झाल आहे गावरान तडका आहे संगीत तर जबरदस्त आहे आणी शब्द तर भारीच आहे TDM टीम ला हाऊसफुल्ल शुभेच्छा

  • @sanketjagadhane5149
    @sanketjagadhane5149 Год назад +9

    कुठे तरी आपले जुन्या आठवणी जाग्या झाल्या... जाम भारी गाणे झाले👌👌👌

  • @RajendraLakhe-u2e
    @RajendraLakhe-u2e Месяц назад +1

    हे गाण आईकल्या वर कोणा कोणाला आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर घालवलेल्या क्षण आठवतो 💕😌

  • @shyamganage6535
    @shyamganage6535 8 месяцев назад +5

    अप्रतिम शब्दरचना व सुरेख सुर मनाला वेगळ्याच जगात घेऊन जाते ....
    कळत नकळत तिच्या आठवणीने मन व्याकुळ होऊन जात...
    खंत फक्त येवढ्या गोष्टीची आहे की इतकी सुंदर कलाकृती असताना सुधा थेटर न मिळाल्या कारणाने आपण यांना पाहू शकलो नाही किंवा हे आपल्या पर्यंत पोहचू शकले नाहीत ....

  • @life-is-energy482
    @life-is-energy482 8 месяцев назад +63

    कुठे ही अश्लीलता नाही ...ओव्हर acting nahi .
    एकदम साधं सरळ , निरागस , निर्मळ प्रेम भावना व्यक्त केल्यात..खूप सुंदर..❤❤😊

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 5 месяцев назад +2

      @@life-is-energy482 तरी पण थेटर ल हा चित्रपट फक्त 2week ch चालला.reason no one did support

  • @rajvedansh8168
    @rajvedansh8168 Год назад +5

    भारी जमलेय गाणं!! उत्तम संगीत गोड आवाज आणि मना चा ठाव घेईल असे लिरिक्स!!!

  • @SatishPanditraoBhandare
    @SatishPanditraoBhandare 5 месяцев назад +6

    छान चित्रपट आहे ,गावाकडची खरी जीवनशैली दाखवली आहे. दूसरा भाग बघण्याची उऊ्सुकता आहे

  • @ArtBy_Anil
    @ArtBy_Anil 8 месяцев назад +195

    तू चांदणी नभाची .
    मि चोर तों, चकोर गं.
    तू रात मिलनाची.
    मि काजवा दिसेन गं.
    पुन्हा तुला पाहतो सखे.
    डोळ्या मध्ये ठेवतो सखे..!❤❤

  • @pratikkholgade1516
    @pratikkholgade1516 Год назад +10

    एक शेतकरी मुलगा Tractor आणी मराठी गाणं वाह! 😍🎧

  • @vishalbhalerao6600
    @vishalbhalerao6600 Год назад +8

    Kay voice ahe rao....fan jhalo me 😍😍😍😍

  • @PratapBhosale-yj1ft
    @PratapBhosale-yj1ft 3 месяца назад +2

    TDM may fevret muvie ❤🎉

  • @lahuhpawar7020
    @lahuhpawar7020 Год назад +9

    रौंदळ पाहीला....आता उत्सुकता TDM 💯🕺ची दर्जेदार मराठी पिक्चर..हे गाणं माझ्या सर्व मित्रांनी पाठ केलय🎶🎶🎶🕺🕺🎼गीत, संगीत ,ओंकारस्वरुप आणि चित्रिकरण...एक फुल सर्वांना🌹💚👏👏💯🙏

  • @arkunte
    @arkunte Год назад +8

    गाणे सुरेख आणि सुरेल झाले आहे। विशेष म्हणजे पुरुषा चा आवाज जास्त भावला।

  • @abhijitjadhav822
    @abhijitjadhav822 Год назад +6

    अतिशय सुंदर शब्द,... तितकेच सुंदर संगीत... आणि आवाज... सोज्वळ कलाकार.... गावच्या मित्र.. मैत्रीणी ची आठवण आली... आपल्या सर्व टीम ला शुभेच्छा..
    आणि आपल्या प्रत्येक कमेंट ला रिप्लाय पाहून आनंद वाटला...

  • @vishwanathpawar4067
    @vishwanathpawar4067 4 месяца назад +4

    माझा प्रेम तर 😢अर्धवट राहिला.पण हा गान ऐकून मनातून खूप आनंद मिळतो yrr ❤

  • @dhirajpatil4640
    @dhirajpatil4640 Год назад +28

    मनाला स्पर्श करणार संगीत आणि गायकाचा आवाज खूपच छान ❤️❤️