🥹🥹 पुन्हा ते दिवस येतील का ? एक सुवर्णकाळ जो पुन्हा कुणी अनुभवू शकणार नाही....लहानपणी फक्त ऐकत होतो आता त्याचा अर्थ कळतोय...पुन्हा तेच दिवस जगावेसे वाटतय...तेच लहानपण आणि तोच डब्बा टीव्ही...
बीज अंकुर हे गोट्याचे गाणे हे गाणे म्हणजे त्या काळात घेऊन जाते, जुने BW tv, गावातील संध्याकाळ, आर्थिक परिस्थिती बेताची असलेली मध्यमवर्गीय कुटुंबे एकाच वाड्यात राहणारी कुटुंबे, मात्र तणाव मुक्त,
हल्ली च्या जमान्यात सूर पण नाही ताल पण नाही मनाला येईल तसा रंग चाली चालल्या आहेत पहिल्या चाली अर्थ खुप छान आहेत अशाच चालू रहूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद व देशाला धन्यवाद
किती खरंच डोळ्यात पाणी येतं हे गीत ऐकल्यानंतर खूप छान संगीत दिलं आहे अशोक पत्कींनी सगळ्या सिरियल्स ना आणि त्यात देवकी जीन चा आवाज ऐकल्यानंतर मनच भारावून जातं खूप छान काळ होता त्यावेळी चा
Back to school days. Golden era of 90’s . ब्लैक and व्हाइट टीवी वरिल दर्जेदार कार्यक्रम असलेला तो काळ. दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर लागणारी मानसी, संध्याकाळी वादळवाट. Golden era of Marathi Serials. ❤
अशोक पत्की यांचे संगीत आणि त्याला देवकी ताईंच्या सुरेल आवाजाची जोड मिळाल्यावर अशी छान छान गाणी वर्षानुवर्ष आपल्याला मंत्रमुग्ध करणारच. या serials संपून कित्येक वर्षं झाली तरी ही title songs अजूनही आपल्या मनावर अधिराज्य गाजवतात ❤❤❤❤
Aai chi khup athavan ali he gaani aaikun.. kharach kahi goshti kiti athavni jadun thevtat.. same goes to these songs.. thank you so much for such a wonderful composition ❤
'वादळवाट' ही मराठी दूरचित्रवाणी विश्वातील अशी एक 'क्लासिक' मालिका जिच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनातून कधीही पुसल्या जाणार नाहीत. मालिकेला २० वर्ष पूर्ण होत आलेली असताना आम्ही या मालिकेतील मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत नुकत्याच धमाल गप्पा मारल्या. या गप्पांच्या दरम्यान कधी हास्याचे फवारे उडाले तर कधी डोळ्याच्या कडा अलगद पाणावल्या. रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत याच विशेष भागाचा टिझर ! टिझर पाहून आपल्या प्रतिक्रीया आमच्यापर्यंत नक्की पोचवा. धमाल गप्पांचा संपूर्ण भाग लवकरच घेऊन येतो आहोत.... Teaser Reprise version पार्श्वगायिका : नेहा सिन्हा ruclips.net/video/EqFfHD1tcIo/видео.html
अशोक पत्की काकांनी जितके कार्यक्रमाचे Title गीत लिहीले तितके अर्थबोध ही आहेत..आणि ते अर्थबोध अश्या असंख्य लहानपणीचे आठवण सामावून एकवटत आहेत..देवकी ताईने तर असे गीत आपल्या मधुर गोडव्या गळ्याने गायले त्या आठवणी लहानपणाची ओढ खेचुन घेत आहेत आणि आपोआपच आनंदी अश्रु येत आहेत...अशोक काकांना व देवकी ताईला ह्या आठवणीच्या मनापासुन शुभेच्छा🙏🏻🙏🏻✨🎤🎼🎶
Shri Ashok Patki Ji is great Music Programmer,great Composer & great human being, I am known as KirtiAnuraag(Singer&Music Director)in Bollywood because of Shri Ashok Patki Ji, who helped me and Assisted me. I will always be grateful to you Shri Ashok Patki Sir for yr great help & support. Plz keep yr kind blessings on us. KirtiAnuraag Singer & Music Director)
🥹🥹 पुन्हा ते दिवस येतील का ? एक सुवर्णकाळ जो पुन्हा कुणी अनुभवू शकणार नाही....लहानपणी फक्त ऐकत होतो आता त्याचा अर्थ कळतोय...पुन्हा तेच दिवस जगावेसे वाटतय...तेच लहानपण आणि तोच डब्बा टीव्ही...
खरंच मनातलं लिहीलं तुम्ही, डोळे पाणावले😢😢
Golden Day.. never came back ❤
Nostalgia 😟😟
💯 आता अर्थ कळतेय
Julu❤qa
बीज अंकुर हे गोट्याचे गाणे हे गाणे म्हणजे त्या काळात घेऊन जाते, जुने BW tv, गावातील संध्याकाळ, आर्थिक परिस्थिती बेताची असलेली मध्यमवर्गीय कुटुंबे एकाच वाड्यात राहणारी कुटुंबे, मात्र तणाव मुक्त,
खर आहे
Ashok पत्की म्हणजे मराठी संगीताला पडलेले एक दिव्य स्वप्नं...खूप सुंदर.. 🙏🙏
👌👌👌👌
The hvvyuj
@@adpatil2383😊😊😊
Kharach
हल्ली च्या जमान्यात सूर पण नाही ताल पण नाही मनाला येईल तसा रंग चाली चालल्या आहेत पहिल्या चाली अर्थ खुप छान आहेत अशाच चालू रहूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद व देशाला धन्यवाद
00:01 आभाळमाया
01:01 अवघाचि हा संसार
08:38 या सुखांनो या
09:40 वादळवाट
Mitra hech baght hoto thanks 😅
Same here
Mitra ❤️
मोगरा फुलला हे गाणं आवडतं मला..
मनापासून रडलो.खूप दिवसांनी. Thank you. अशोक पत्की सहेबांसाठी.....
😢
जुन्या मालिकेचं हे गाणी ऐकले तर, tension free झाल्या सारखं वाटतं .....
जुन्या आठवणींना उजाळा दिला हे आभाळ माया हे गाणं ऐकण्या साठी मी घरी शाळेत तुन रिक्षा करुन येत असे
आभाळमाया, वादळवाट आणि अवघाचा हा संसार ही टाईटल सॉंग्स अजरामर आहेत
Exactly Right
पण ' या सुखांनो या ' on the top of all titles.
वादळवाट साठी 1like
खूप सुंदर...किती छान दिवस होते ते....डोळ्यातून अश्रू आपोआप वाहू लागले....love u..Ashok Patki Sir
पुन्हा ते दिवस आठवले.... गहिवरून आले..
नकळत डोळे ओले झाले...
किती खरंच डोळ्यात पाणी येतं हे गीत ऐकल्यानंतर खूप छान संगीत दिलं आहे अशोक पत्कींनी सगळ्या सिरियल्स ना आणि त्यात देवकी जीन चा आवाज ऐकल्यानंतर मनच भारावून जातं खूप छान काळ होता त्यावेळी चा
जुन्या मालिका खरंच खुप भारी होत्या... जुन्या आठवणी डोळ्यात पाणी आणतात...
Back to school days. Golden era of 90’s . ब्लैक and व्हाइट टीवी वरिल दर्जेदार कार्यक्रम असलेला तो काळ. दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर लागणारी मानसी, संध्याकाळी वादळवाट. Golden era of Marathi Serials. ❤
अशोक पत्की यांचे संगीत आणि त्याला देवकी ताईंच्या सुरेल आवाजाची जोड मिळाल्यावर अशी छान छान गाणी वर्षानुवर्ष आपल्याला मंत्रमुग्ध करणारच. या serials संपून कित्येक वर्षं झाली तरी ही title songs अजूनही आपल्या मनावर अधिराज्य गाजवतात ❤❤❤❤
मन भूतकाळात रमुन जातं कथा पण खूप सुंदर असायच्या
गोट्या मालिका पण खूप भारी होती😢
संगीतकार अशोक पत्की व विदुषी देवकी पंडित
निव्वळ अप्रतिम
🙏
मन मानसी मानसी...ऐकताना वेगळ्याच विश्वात नेतं हेगाणं.खरोखर ते दिवस आठवतात.किती आवडीने पहायचो ही मालिका
खरय!
अगदी खरंय... ह्याच भावना होत्या माझ्या पण
कीती कीती सुंदर आठवणी डोळ्या समोरून गेल्या. अगदी लहान झालो, खुप खुप धन्यवाद पतकी काका 🙏
अशोक कांकांच अप्रतिम कंपोझिषण तितकेच मधुर आणि अप्रतिम स्वर झंकार, कानावर पडताच ऐकल्याशिवाय राहावत नाही ❤️👌👌👌
बीज अंकुरे अंकुरे हे गाणं, हृदयाच्या❤ जवळ च गाणं.
एक सुंदर काळ चांगल्या सिरीयल होत्या अजून मनात आहेत खूप छान
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी मधील सुवणै क्षण
काही स्वर काळजात घर करत असतात असे म्हणतात पण पत्की सरांचे संगीत ऐकून असे वाटते की काळजात स्वरांची नव्हे तर सप्तस्वरांची इमारत तयार केली...
पत्की सरांच्या चाली ऐकल्यानंतर मन मंत्रमुग्ध होते. काळजाला थंडावा मिळतो , खूप खूप धन्यवाद पत्की सर 🙏
👌👌👌👌
Mala khup aavd tat title song
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी मधील सुवणै क्षण गाणं
आठवणीच घरं सजवणारी गाणी..... 😍
डोळ्यात पाणी आले काय दिवस होते ते दिवस पुन्हा येतील का 😢
या गाण्यातील संगीत व बोल आपल्याला प्रतकस परत आपल्या लहान पण आट वन करून देतो
divas kashe nighun gele samajlach nahi aai baba i ll miss you thankyou majha childhood mdhe khup happy thevlat mla tyasathi
Aai chi khup athavan ali he gaani aaikun.. kharach kahi goshti kiti athavni jadun thevtat.. same goes to these songs.. thank you so much for such a wonderful composition ❤
काय तो आवाज काय ती गाण्याची रचना काय त्या आठवणी खरच खूप सुंदर असे अशोक पत्की यांनी मराठी गाणी लीहले खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
असेच काही सुंदर ..... सुंदर.... कधी न व्हावे जे शब्दांकित....
भाऊक होतो ही गाणी चालू झाल्यावर डोळ्यात पाणी येते
काय जादू आहे 😢😢😢😢
ऐकून पाणी लगेच आले कारण ती नुसती गाणी नाही त्यात असलेल्या आठवणी आणि त्या काळातली माणसे😢😢
काका अप्रतिम...जुन्या आठवणी...ताज्या झाल्या...
Had tears in my eyes....nostalgic....miss those days.
True.... 💖
'वादळवाट' ही मराठी दूरचित्रवाणी विश्वातील अशी एक 'क्लासिक' मालिका जिच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनातून कधीही पुसल्या जाणार नाहीत. मालिकेला २० वर्ष पूर्ण होत आलेली असताना आम्ही या मालिकेतील मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत नुकत्याच धमाल गप्पा मारल्या. या गप्पांच्या दरम्यान कधी हास्याचे फवारे उडाले तर कधी डोळ्याच्या कडा अलगद पाणावल्या. रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत याच विशेष भागाचा टिझर ! टिझर पाहून आपल्या प्रतिक्रीया आमच्यापर्यंत नक्की पोचवा. धमाल गप्पांचा संपूर्ण भाग लवकरच घेऊन येतो आहोत....
Teaser Reprise version पार्श्वगायिका : नेहा सिन्हा
ruclips.net/video/EqFfHD1tcIo/видео.html
आईची आठवण येते हि गाणी ऐकल्यावर. ती ह्या सर्व मालिका बघायची.
आणि नन्तर चर्चा चालायच्या.
लय भारी गाणी स्मरणात राहिली
अशोक पत्की साहेबांची गाणी ऐकल्यावर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहात नाही
खुप सुंदर ते दिन ती स्वप्नं आणि ते आभास ❤❤❤
आता फक्त सुंदर आठवणी आहेत त्या दिवसांच्या,असं वाटते खरचं पुन्हा यावेत ते दिवस.
किती अर्थपुर्ण रचना.👌 ठाव घेणारं संगीत
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला...डोळ्या समोर सगळ उभ राहील..परत त्या आयुष्यात जावं असं वाटतं...
जुन्या आठवणींनी हृदय भरून आले
Vadalvat .....khup khup sundar ,..sarv June athavte ,...
हे गाणं ऐकल कि खुप छान वाटते मन शांत होते ❤❤❤
अशोक पत्की काकांनी जितके कार्यक्रमाचे Title गीत लिहीले तितके अर्थबोध ही आहेत..आणि ते अर्थबोध अश्या असंख्य लहानपणीचे आठवण सामावून एकवटत आहेत..देवकी ताईने तर असे गीत आपल्या मधुर गोडव्या गळ्याने गायले त्या आठवणी लहानपणाची ओढ खेचुन घेत आहेत आणि आपोआपच आनंदी अश्रु येत आहेत...अशोक काकांना व देवकी ताईला ह्या आठवणीच्या मनापासुन शुभेच्छा🙏🏻🙏🏻✨🎤🎼🎶
खुप सुंदर संगीत आणि गीते❤
जुन्या विचारानी जगणे किती सोपे आहे
सुवर्ण युगातील मधुर गीते
हृदयाच्या गाभाऱ्यात रुजणारी अनेक गाणी आहेत मनापासून धन्यवाद
Khup khupch sundar Title Songs.👌👌👌👌👌👌👌👌👌
Old days were really good...
I miss those days....
All gyas Miss those days 😢😢😢
खुपच सुंदर रचना गाण्यांची 👌
सुरातला मधूर गोडवा म्हणजे अशोक पत्की साहेब पत्कीसाहेबांचा गळा गोड नसला तरी त्यांनी प्रत्येक गाण्यास गोड चाली लावल्या.खूपच मस्त🎉🎉🎉🎉
Shri Ashok Patki ji thank you for your great contribution to Marathi Music and nostalgic days salute and love you lot. 🙏🙏🙏
ह्या सगळ्या मालिका मी लहानपणी आजि सोबत पाहत होतो...खूप आठवणी आल्या बालपणीच्या 😢😢❤❤
Such beautiful compositions. Great work by Shri Ashok Patki ji....
Abhalmaya chi entry music tula pahte re la match hote
खूप खूप धन्यवाद सर
जुने दिवस आठवले blakan white tv
Felt like crying
Pl keep mum you Don't know even ABC of the music or voice
Nice संगीत कार 🙏🙏👌👌
आज ही गाणी ऐकताना वाटत तेच दिवस स्वर्गसुखाचे होते❤
खरंच किती सुंदर आणि वेगळाच अनुभव येतो ही गाणी ऐकून. मन फुलपाखरा सारखं उडतय.
अशोकजी दंडवत
Legend Ashok patki kaka sir outstanding music
अशोकजींनी संगीततबद्ध केलेल्या या सर्व रचना सुवर्ण काळात घेऊन गेल्यात,अनामिक हुरहूर देऊन गेल्यात.
कसे परत येतील ते सोनेरी दिवस?
Kharach june days aathvtat
संगीतकार म्हणून त्यांचा मला अभिमान आहे.
स्वर्ग सुख... पत्की सर salute 🙏
अशोक पत्की सर तुम्ही केलेली सर्व गाणी एकाताना मन भरून येते
Extraordinary excellent great music
ही गाणी त्या काळात जायचा रस्ता आहे
Time travel.....🏃♂
🥺🥺🥺
🥺🥺🥺🥺🥺
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊lllll
😅
The great Ashok ji 🙏🏻🙏🏻👏👏Dhanyawad mitra for uploading 🙏🏻🙏🏻😇😇
पत्कीसाहेब .... केवळ अप्रतिम 👌
सर्वच गाणी अप्रतिम, एका पेक्षा एक. अगदी पहिल्यापासून पासून आत्ता पर्यंत.
काय बोलू,,,अप्रतिमच
Kiti sundar aathvani aahet hya... 💖 Thank you Ahsok Patki Sir ✨️🙏🏼✨️
Thanks for uploading!
All Title Songs are Great and Evergreen !!! Great Lyrics.. Great Ashok Patki Sir !!!
अप्रतिम रचना आणि अप्रतिम संगीत.. ❤️❤️
Nice Aavaj
Shri Ashok Patki Ji is great Music Programmer,great Composer & great human being, I am known as KirtiAnuraag(Singer&Music Director)in Bollywood because of Shri Ashok Patki Ji, who helped me and Assisted me. I will always be grateful to you Shri Ashok Patki Sir for yr great help & support. Plz keep yr kind blessings on us. KirtiAnuraag Singer & Music Director)
I miss you Aajji❤
अति सुन्दर जुने दिवस आठवले डोल्यातुन पाणी आले
Thank you so much for this wonderful collection 🥰❣️
Khup chaan 👌👌
तो खरोखर सुवर्ण काळ होता..😢
हे ऐकल्यांतर मन हरवून जात ❤️❤️❤️❤️❤️
Mi kay karu sanga 1000 vela aikl tari man bharat nahi ashok kaka🎉🎉🎉
शिर्षक गीतांचा सुवर्णकाळ आभाळमाया मालीकेच्या गीताने अनुभवला.
फारच छान शिर्षक गीते आहेत
मनाला स्पर्श करून टाकतात अशी मराठी गाणी
Khup sundar ❤
Keval greatttt Ashok ji