Garva All Songs | Audio Jukebox | Milind Ingle, Saumitra | Best Marathi Rain Songs | Kishor Kadam
HTML-код
- Опубликовано: 30 июн 2014
- Listen to all songs from the popular & best selling Marathi album "Garva" by Milind Ingle & Saumitra alias Kishore Kadam.
Enjoy the songs back to back or you can shuffle to play your favorite song.
Song List:
1) Garva: 0:16
2) Rimjhim Dhun: 04:49
3) Gaar Vara Ha Bharara: 10:11
4) Punha Pavsala Sangayche: 14:46
5) Jhada Khali Baslele: 19:39
6) Paus Datlela: 26:25
7) Garva (version 2): 34:47
#GarvaSong #RainySeasonSongs #MarathiSongs
Share on Facebook: goo.gl/ndtfP4
Tweet about this: goo.gl/Wb6Ie6
Share on G+ : goo.gl/oNN3Aa
Subscribe to this channel and stay tuned:
ruclips.net/user/subscription_c...
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Google+
plus.google.com/+rajshrimarathi
Operator Codes:
Gaarva :
Reliance Subscribers SMS CT 6433666 To 51234
Idea Subscribers SMS CT 623721 To 55456
Tata Docomo Subscribers SMS SET 623721 to 543211
BSNL (East) Subscribers SMS BT 623721 to 56700
BSNL (South ) Subscribers SMS BT 623721 to 56700
MTS Subscribers SMS CT 8801048 To 55777
MTNL Subscribers SMS ACT PT 623721 to 56789
To Download On ITunes: itunes.apple.com/in/album/gaa...
Rimjhim Dhun :
Reliance Subscribers SMS CT 6433671 To 51234
MTS Subscribers SMS CT 8801049 To 55777
Gaar Waara Ha Bharara :
Reliance Subscribers SMS CT 6433665 To 51234
MTS Subscribers SMS CT 8801050 To 55777
Punha Pawsala Sangayache :
Reliance Subscribers SMS CT 6433670 To 51234
MTS Subscribers SMS CT 8801051 To 55777
Jhada Khali Basleli :
Reliance Subscribers SMS CT 6433668 To 51234
MTS Subscribers SMS CT 8801052 To 55777
Paos Datalela :
Reliance Subscribers SMS CT 6433669 To 51234
MTS Subscribers SMS CT 8801053 To 55777
Garwaa Pawsa Nantarcha :
Reliance Subscribers SMS CT 6433667 To 51234
MTS Subscribers SMS CT 8801054 To 55777 Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Google+
plus.google.com/+rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi - Видеоклипы
2024 मध्ये कोण कोण आयकत आहे ❤❤
me
Me ratri 2:49. 2024-4-17.
Mi pn
Mi ratri zoptanaa
Mi
वीसएक वर्षांपूर्वी ऐकलेलं गाणं, १९९९ साल, नुकतंच नवीन नोकरीच्या जागी रुजू झालो होतो ! त्यावेळी तर कितीदा ऐकूनही मन नाही भरायचे ! आता २०२०, इतक्या वर्षांनंतरही तोच गोडवा ह्या गाण्यांत!
,👍🤘
@@JD-yj9xc bbbjuuy. WYAa
All time favorite. College time and Garva
खरंय.... आणि सुरुवातीच्या ओळी... ❤
@@rajashreeshinde3948 2w2ww22www222w221wwwww22wwww2wwwwwwwwwwwwwwwww
आत्ताच पाऊस चालू झाला आणी ह्या गाण्याची आठवण झाली संपूर्ण गाणी ऐकली आणी मन अगदी प्रसन्न झाल काय ताकद आहे ह्या गाण्यान मध्ये खरंच कळत नाही . किती वर्ष झाली तरी देखील अजून त्यांच्या मधली जादू तशीच आहे .❤❤❤
Same here mi pan search kela just 😂😂
कवी किशोर कदम सर, शुभ सकाळ
सर, खरच या तुमच्या अल्बम ला जवळ- जवळ २० वर्ष झाली आहे. जून महिन्यात जेव्हां पाऊस सुरू होतो. तेव्हा दाटलेले ढग, मोहून टाकणारे वातावरण,
सुटलेला गार वारा, धुंद वातावरणात. तुमच्या गाण्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. गायक मिलिंद इंगळे यांचा गोड गुलाबी आवाज काय मस्त. पावसाळ्यात पूर्वी च मनात गारवा निर्माण करतो.
मी रत्नागिरी कोकणातला आहे. सर १९ ९९ मध्ये माझे लग्न झालेले तुमच्या गाण्यांनी एक वेगळीच धुंद निर्माण करून गेली. आता तुमची गाणी ऐकताना ते दिवस आठवण really sir.
आणि सर, तुम्ही गाण्याची रचना करताना खरंच तुम्ही कोकणातील रम्य परिसर डोळ्यासमोर होता असे मला वाटते.
कारण आता शहरी जीवनात तुमची गाणी ऐकताना नकळत मन कोकणातील डोंगर कुशीतील गावाकडे धाव घेते ही तुमच्या लेखणीची जादू.
मनाला मरगळ येते, निराश होते तेव्हा " सांजगारवा"मनाला नवी उमेद ,आशा देवून जातो.
लेखनाला तुम्हांला सलाम. असा अल्बम पुन्हा होणे नाही. परंतु सर ,अशी चांगली गाणी परत एकदा करा ना.!!!!!!!!!
हे गाणं ऐकल्यावर नक्कीच कोणाची तरी आठवण येतेच प्रत्येकाला।.....अप्रतिम
Bokkat geli aatvan
hhh
Hoy😍😍
माझ्या मते ज्याला गारवा आवडत नाही तो ते गुलाबी प्रेम करूच शकत नाहि .
पहिल प्रेम म्हणजे गारवा .....
काही गाणी ही फक्त आठवणी जाग्या करता... त्याचे उत्तम उदाहरण हे गारवा सिरीज ची गाणी...☺️
मराठी तरूणाईला मोहून टाकणारी गीते या अल्बमपासून सुरू झाली,,,
खुप खुप धन्यवाद आणि आभार
🙏🙏🙏💐💐💐🌷🌷🌷
Q
खरं आहे
कॉलेज लाईफ मध्ये डेली ऐकत होते हे सॉंग मस्त आहे आज खूप दिवसांनी मी गारवा ऐकला आहे खूप छान वाटल
सांजगारवा पण खुप छान आहे
खुप खुप आभार. सौमित्र किशोर सर.
काळजाला भीडनारे गाणे लिहीले
आणि
खुप खुप छान आवाज इंगळे सर
❤️😘
निसर्गाचा आशीर्वाद आहे म्हणूनच तर "गारवा" अजरामर झाला. म्हणूनच निसर्गाचा सन्मान ठेवा तो कधीच काहीही कमी पडू देणार नाही.
अगदी बरोबर सर 👍👍
Most imp thing 👌🏻👌🏻
खरंच
@@pratikgade8090 . . .::., S Alam t-o l will.....
😊l,,
😚
सौमित्र म्हणजे अभिनेता किशोर कदम, कोणाला माहीत नसेल म्हणून कल्पना दिली❣️
yes.sir.
Bhai kishor kadam hyancha awaj kafi ahe olkhyla. Really talented actor.
मी नशीबवान आहे... अश्या या महान गायकासोबत दोन दिवस वेळ देऊ शकलो.... सोबत जेवणाचा आनंद पण घेतला.. त्यांच्या कवितांचा मनमुराद आनंद घेतला...
त्यावेळी श्री किशोर कदम यांची असंभव ही मराठी मालिका झी मराठी वर सुरू होती
Thank you
आज 16/05/2021 रिमझीम पाऊस पडत आहे.. आणि गारवा गाणे ऐकून 20 वर्षे flashback मध्ये गेलो.. खरंच काय दिवस होते ते 😭😭
भाऊ खरंच, तेच दिवस चांगले होते मित्रा, नकोसं वाटतं आता
तुझ्या कंमेंट ला 1000 likes यार
आयुष्यातले बेस्ट दिवस
Right
ekdam barobar 👍
गारवा अलबम कधी ही ऐकला तरी पून्हा पून्हा ऐकू वाटतो आणि ही गाणी उन्हाळ्यात ही पावसाळी वातावरण मनात तयार करतात....
I like it so much
प्रेमाचा पहीला स्पर्श, जसी मृगाची पहीली सर , प्रेम म्हणजे एक आठवण, प्रेम म्हणजे शब्दांची एक साठवण, पहीले प्रेम म्हणजे प्रितीचा गोड गारवा......
true
1998 मध्ये डी.एड. सेकंड इअर, नवे स्वप्न, नवे क्षितीज , नवी ओढ, सर्व आकाश कवेत घेण्याचा सळसळता उत्साह, नवतारुण्य
आणि अगदी हीच वेळ साधून एक मराठी शृंगारिक अल्बम आला *गारवा*
जबरदस्त काव्य, जबरदस्त गाणी आणि जबरदस्त असे तरल शृंगारिक संगीत...
अजूनही मरगळ आली की गारवा ऐकतो.. आणि त्या काळात जातो, परत नव तरुण होतो..
कवि सौमित्र, मिलिंद इंगळे, सुनील बर्वे... *धन्यवाद* विलास कुमठे पाटील
Pradip sir tumchi coment vachun khup ch Chan watle
Khup chann
@@Sujatamisal412kon ahet he ?
सौमित्र आणि मिलिंद इंगळे म्हणजे किशोवयीन प्रेम... जे आज ही कायम आहे...आणि नेहमीच असेल ❤️❤️
लहानपणी चे दिवस ईवल्याशा पक्ष्यांसारखे असतात,भुरकन उडुन जातात.. नंतर उरतात ती आठवणींची पिसे. काही काळी, काही पांढरी, काही मऊ, काही खरखरीत.. मिळेल ति पिसे आपण गोळा करायची आणि त्यांना गुंफून बनवायची आठवणींची चटई.. आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पहुडण्यासाठी...
मस्त
Nkkich
गारवा- एक अप्रतिम कलाकृती
गायन, शब्द सर्व काही दर्जेदार!!!
मराठी गाणी ❤🙌🙌
मी पुण्यात १० वी ची परीक्षा दिल्यानंतर आली होती साल २००५ होत गारवा पहील्यांदाच ऐकून मनाला मोहून टाकल आज सुद्धा मी पुण्यात जॉब करत आहे २०२२ साल लागलं आणि आजही गारवा ताजच आहे आजही मनाला मोहून टाकतो गारवा
..,..कारण आपले मन स्वच्छ,निर्मळ आहे.
❤️ गारवा सदासर्वकाळ मनात रुंजी घालणारा आणि जिवनाचा अर्थ सहज उलगडून दाखविणारा सुर ❤️🌹
काय मराठी भाषेची कमाल आहे मन भारावून जात....गारवा❤️❤️❤️
गारवा - २० वर्ष झाली या गाण्यला अजूनही मन भारावुन जात .लाहानपणी फ़क्त गारवा हेच शब्द कानवर ये याचे खुप छान वाटायचे .
evergreen song
Anu Bundhe 8766846050
Anu Bundhe
Khup kahi aathavte na
Kedhe gane Ekaveshe vatete
मराठी संगीतास हा अमूल्य ठेवा देण्याकरिता कवी सौमित्र आणि मिलिंद इंगळे यांचे मनापासून धन्यवाद! आणि गारवा गाणे ऐकून 20 वर्षे flashback मध्ये गेलो
दरवर्षी पावसाळ्यात कोणी कोणी हजेरी लावली इथे ❤️
एक बाइक-लांबचलांब मोकळा रस्ता-ढगाळ वातावरण-आणि गारवाची गाणी....अवर्णनीय अनुभव...!!!!
बिलकुल मनातील बोला तू भावा
💖💖💖💖💖
@@santoshgurav176 zA
Kharay bhava...
@@santoshgurav176 ⁰
मराठी संगीतास हा अमूल्य ठेवा देण्याकरिता कवी सौमित्र आणि मिलिंद इंगळे यांचे मनापासून धन्यवाद!
माझे भाग्य की माझ्या किशोर वयात ही संस्कारित श्रृंगारिक रचना ऐकण्यास मिळाली!
Views vadhva ki rao
Jam bhari... garva😉😉😉
Same.. I love this song from when I was only 15 years old..Now I am 21 years old.. But still love this song❤❤
सर एकदा माझे हे नवीन कम्पोजिशन ऐका, आवडल्यास like, comment, share करा. सब्सक्राइब करायला विसरु नका....
ruclips.net/video/wyduKwpIhtE/видео.html
Hahah very well said Abhi.. kay vedyasarkhe aikayacho apan sagle he songs... kattyawar tp kartana... agadi tondpath hoti sagli gaani... golden days indeed ... 👍 nice to see your comment here ..
25 years of Gaarva... this legendary album that became a sensation among the youth back in the 90s is as fresh today even after so long. All thanks to Milind Ingle and Saumitra for their outstanding contribution and making our college days memorable as ever
आदित्य सर ,
काय सुंदर Compliment दिलयं व केलयं आहे आपण .
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
फार फार आभारी आहे गारव्याची वीस वर्षां पुर्वी गारवा दोहा कतार मध्ये ऐकला आता16/4/24मुसळधार पा ऊस दुबई मध्ये पडत आहे .मी गारवा अनुभवत आहे सौमित्र चे आणी गायकीचे खुप खुप खुप धन्यवाद
Same here❤
धन्यवाद , सौमित्र सर, मिलिंद इंगळे सर, सुनील बर्वे सर v संपूर्ण गारवा टीम.. सदा सर्वकाळ आवडते
गारवा हे गाणं ऐकले की सर्व दुःख थकवा विसरतो प्रत्येक माणूस love it
अशी वेळ पुन्हा येणे नाही गेले ते दिवस राहील्या त्या आढवणी..!
eeeesrazss
😒
@@ganeshmahamulkar8044 ya
MuMmY - pApA miss you a lot of love and blessings 🤝
😥
पावसाची आवड मानत जागवणारा गारवा....Thank you मिलिंद इंगळे सर
गारवा म्हणजे एकटेपणाची जाणीव करून देणारा ,पण उणीव न भासु देणारा😊,शाळेतले दिवस, भूतकाळातील सुंदर क्षण पुन्हा समोर आणणारा🎖️🎼🎵🎶🎶🎶🎶🎶
Kharch aahe 👍
@@pallavidorlekar5296 1
Garwa means revelation of depths of *LONELINESS*
@@pushpajadhav5001 drushteene4🤥🤥🤥
Kya baat hai Mohsin bhai
"गारवा'ची गाणी म्हटली की कोणत्याही ऋतूत ते ढगाळ वातावरण आणि त्या पडणार्या पाऊसाचे चित्र उभे राहते.. त्यात तीची ती सुंदर आठवण..🙏🙏
अरर १००% मनातलं
काय गीत आहे गारवा.... बापरे
अप्रतिम..पहिल्या पावसात भिजताना पहिल्या प्रेमाची आठवण करून देणार.❤❤❤
Nostalgia!! Just took me back to college days, rainy season, trekking on cloudy days.. miss it so much
Me too...😊
Ok bro and bri
🔥
Jst go..n do it again...😊
😊
आज 10 वर्ष झालीत हे गाण ऐकत असतो मी , जेव्हां कदी याची धुन जरी कानावर पडली ना तर तीच् अन् माझ्या पहील्याभेटीची आठवणी मनाला कस एकदम गारवा देऊन जाते।। 😘😘😘
1st rain fall with Garva song 😍
Amazing experience ❣️
Just love it....
S
Exactly..
खूप छान वाटते हे गाणी ऐकल्यावर... ❤❤❤
मी नशीबवान आहे... अश्या या महान गायकासोबत दोन दिवस वेळ देऊ शकलो.... सोबत जेवणाचा आनंद पण घेतला.. त्यांच्या कवितांचा मनमुराद आनंद घेतला... त्यावेळी त्यांची असंभव ही झी मराठी वर मराठी मालिका सुरू होती.. खूप अविस्मरणीय भेट झाली आमची माझ्याच घरी सांगली येथे... 😊😊 त्यानंतर त्यांचा नटरंग आणि नंतर जोगवा हे मराठी चित्रपट खूपच गाजले...
1 st Aug 21,Enjoying Rim zhim Paus in Delhi...all old memories with these songs
alive once again...Missing best old college Days at Amaravati...
हे गाणे म्हणजे ..मनाचा गारवा आहे..मन भारावून सोडणारा अप्रतिम ...आजही जेव्हा आकाशात काळे ढग येतो आणि थंड वारा जोरात वाहाला तर मन भारावून ओठात हेच गाणे येते....मिलिंद इंगळे ची सुरेल आवाज ..वा...
Garva great
गारवा.... वा खरंच ही गाणी ऐकून एक वेगळाच आनंद वाटतो. खूप धन्यवाद राजश्री मराठी यांचे 🙏🙏
२१ वर्षे उलटली आहेत आज पण असं वाटतं आजही पावसात मित्रा सोबत गाडीवर भिजत तीचे आठवण काढत जात आहे...
गार वार हा भरारा,,,मला गाण खुप आवडते,,पहिल्या प्रेमाची आठवण होते
Good
Mala pan
पहिल्या प्रेमाची आठवण " न " विसरण्यासाठीच असते .
गारवा हा नुसता अलबम नाही आहे।। तो या काळात सुद्धा ९० दशकात ला मन जपून ठेवणार एक ९० च जून मन आहे
खरं आहे त्या वेळची मजा आणि त्या वेळचे प्रेम ह्या पिढीत होणे शक्य नाही.
आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर ही गाणी ऐकली याचा अर्थ किती खोल रुतलेला आणि आर्त आहे ते काळतो🙏
खरंच एका वया नंतर खरा अर्थ कळतो
खरयं भाऊ!
@@seemasheikh4088 views vadhav g
Garva gret song
Very nice
2024 ज्यांना ऐकावंसे वाटते ❤
गारवा हा केवळ एक अल्बम नाही तर माझ्या पिढीच्या भावविश्वाचा एक अविभाज्य भाग आहे.
असंख्य वेळा ही गाणी ऐकूनही पुनःपुन्हा ऐकतच राहतो.
सौमित्र, मिलिंद इंगळे आणि टीम ला शतशः धन्यवाद.
गारवा ऐकून आठवण येते कुणाची तरी 😥
येऊ द्या
My all time Favorite songs "सौमित्र" च्या कविता आणि मिलिंद इंगळे यांचा आवाज १ नंबर
ganesh gawali w4q
आज पुन्हा 4 वर्षानी
पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवणी जाग्या होतात.. अप्रतिम👌
अवर्णनीय अनुभव... जेव्हा जेव्हा ही गाणी ऐकतो जुन्या आठवणी जाग्या होतात.
गारवा अल्बम गाणी खूप छान आहेत. मिलिंद इंगळे भाऊ खूप सुंदर सगळी गाणी तुम्ही तयार केलेली आहेत.
"गारवा " माझा आवडता मराठी अल्बम, पण या गीतांची मजा फक्त पावसाळ्यातच
My all time favourite songs... no monsoon without Garava.... Thanks a lot to Milindji, Saumitraji, their team and of course Rajshri Marathi..... Very deeply connected to Garava... Pratyek gana eaikun angavar shahare yetat.. ajunhi...after so many years of listening to the same songs....na bhuto na bhavishyati...Garava Album...
पाऊस पडत असताना चहा भजी आणि गारवाची गाणी!☺️ एक नंबर!👌
Gaarava is not only song for 90's .. it's a emotions..
We r 90
Movie name pls
ß 😢sg😢f😢suf😢😢😢🎉s😢😢du😢v😢😢cv😢😢c😢xcv😢😢😢😢gv😢😢😢f😢😢😊😢😊😢😊😢😊😊😢s😢😊😢😊s😢😊s😢😊😢😊😊😢😊😢😅😢s😢😊s😢😊😢😊😊😢😊😢s😅😢😢😊s8😊😢e😢e😢😢dñnñnnñn😢nnñnññññ😊😊ñnññn😊😊nn😅😊😊😊😊😊😊😅ñ😅😊😅ñ😊ñn8nnn😢😢😢❤v😢❤ve😢😢❤😢😢😢😢😢😢😢😢
RIVER OF EMOTIONS.
❤❤❤❤❤❤❤❤
पाऊस आणि गारवा ,,अप्रतिम मिलाफ!!!!गाणी हृदयस्पर्शी आहेतच पण कविता ऐकूनच पावसात भिजल्यासारखं वाटायला लागतं,,,, खूप खूप आठवणी जाग्या होतात गारवा ऐकताना,,,,!!!निव्वळ अप्रतिम,,, इतक्या वर्षांनी सुद्धा गारवा अजून ही ताजाच आहे!!!!
कोंकण+पाऊस+गारवा=स्वर्ग♥️
अगदी मनातलं बोललात
मन प्रसन्न झालं आणि शाळेत काॅलेज दिवस आठवले 🎶🎶🎶🎶🎶💜
My all time favourite..... garava ....khup chaan vatat aikayala ....
अविट गोडीचं हे गाणं कितीही ऐकलं तरी परत परत ऐकावसं वाटतं. मिलिंद इंगळे आणि कवी सौमित्र यांची अप्रतिम रचना ❤🤗💖
आयुष्यातील गारवा काय असतोय हे या गाण्यांनी अनुभवतोय, खरचं अप्रतिम गारवा नेहमीच .. गार वारा हा भरारा
गेलेली वेळ परत येत नसते.
परत येत नसते म्हणूनच कदाचित तिचं महत्त्व अजुन जास्त असतं.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..... गारवा ❤️
June..divas,aatavle
Aani
❤❤❤राजश्री प्रकाशन यांचा पहिला मराठीतील अल्बम... सौमित्र आणि मिलिंद इंगळे यांचे गीत आणि संगीत यांनी परिपूर्ण अल्बम... सर्व काही अजरामर... महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाचा अल्बम... आजही आकाशात ढग दाटून येतात तेव्हा फक्त आणि फक्त "गारवा" या अल्बमचीच आठवण येते... गारवा... गारवा... गारवा...❤❤❤
खुप छान गारवा ..दहा वर्षांपूर्वी मागे गेलो..
2020 च्या या लॉक डाऊन मध्ये मराठी सुरीला आणि अवीट अशा गीताची मेजवानी !!!!!
Mi pn lockdown madhe aaiktoy
धन्यवाद सर आपल्या सारख्या रसिक मुळे ही गीते अवीट आणि मधुर झाली आहेत
आणि आत्ता तर पाऊसात भिजून चिंब.......!!!!!!! चिंब.......!!!!!!
होऊन असे कुणाच्या आठवणीत गाणे ऐकण्याची मजा काही औरच आहे......!!!!!!!!!!
पाहिले प्रेमाचा पहिला पाऊस....कधीही विसरता येत नाही😋
Around 20 yrs before, I remember in 10th exam I have written lines from this album in an essay. Amazing lyrics music.
आज 25 वर्ष पूर्ण होत आहे पण गारवा चा गोडवा काही कमी झाला नाही लव्ह यु गारवा
शब्दांची बांधणी आवाजाने घेतलेला मनाचा ठाव त्यात किशोर कदम सरांचे काव्य ...अप्रतिम ह्या पेक्षा दुसरा शब्द नाही.
Hats off to Mr. Milind. I got to know only i saw Special 26...
Sir ji more than the Pahilya Premacha Pahila Paus.... cannot forget ...Pahila Anupras..simply the best.
आज 1/12/2021 पून्हा पाऊस सकाळपासूनच रिमझिम पडतोय म्हणून गारवाची आठवण झाली. खूप छान वाटले.
गारवा एक मनाला अजरामर दिलेले गिताचे देणं.... किशोर कदम एक भारदस्त आवाज..
18-06-2021 aaj punha paus suru jhala...hya veli ticha majha 1la paus...
I remember the days when me and my sister used to listen to these songs on our rooftop waiting for summer's rain.... Unfortunately, She died in an accident and whenever I listen to these songs it takes me back to that time... It means a lot to me
Please do listen my new composition. Hit like if you really like... leave your precious comment so that I will get inspired... share with your friends... and please don't forget to subscribe my channel...
ruclips.net/video/wyduKwpIhtE/видео.html
y
@@larasalunkhecreations6264 you'll
S
RIP for ur sister its very sad bt ur song choice is very nice keep moving in life GBU😊
17/5/2021 आज पुन्हा जुन्या अाठवनी ताज्या झाल्या सारख्या वाटतात आज पावसाचे वातावरन झालआहे काळे ढग भरून आलेत गारवा पन आहे सकांळचा चहा आणी गारवाची गाणी ऐकुन मुड एकदम फ्रेश झाला लँक डाऊन नसता तर मस्त लँग ड्रायव्ह फिरयला गेले आसताे
I proposed my love with this album
Its heart touching
मस्त आठवणी आहेत गारवा च्या खूपदा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटणारी गाणी 😍
Right
Ho ka
Ho khuup mast athvani ahet garva songs chya
हे गाण आयीकिलेना मन आकाशात फिरायला सारखे वाटते, आस वाटते कि, परत कधी पुन्हा ती वेळ येईल ,जुन्या आठवणी घेऊन,, "जून ते सोन"
Rashikant Kadam Aey Aasman hai..... Aey Aasman...
Atishay sunder gaane...madhur sangeet💗
किशोर कदम आणि त्या पहिल्या काही ओळी आणि हे गाण, अजूनही तोच गारवा आणि तिच सहजता शब्दामध्ये❤
या गाण्यांच्या सहवासात कित्येक रात्री काढल्या मलाच माहीत..या गाण्यांची माझ्या जीवनात अमूल्य जागा आहे..पावसाळा सुरू झाला की बरीच मनावरची मरगळ या गाण्यांनी धुवून टाकली जातात.
Kharach khup Chan
निसर्गाची अनुभूती देणारा जिवंत आवाज, मनाला सदैव गारवा देणारा गोड आवाज.
Jabrdast garva ... २० vrsh mage gele mi ..kharch गारवा चे दिवस आठवले.
Majhya Lahanpanichi sundar Ani apratim Gani...ata ashi gani kadhich hou shakat nahit
Missing my Old Days.....😓😓😓
2018+Paus+Coffee+Maticha Sugnadha+Gaarva=Pure Happiness. :)
What a great think bro !
लॉकडाउन च्या पाऊसा मध्ये कोण कोण गाणं ऐकत आहे त्यांनी like करा...
I’m here after watching Chala hawa yeu dya.. nice song. I’m a non Marathi and was searching for ‘Kaarwan’ for many days 😀. Respect to writer 🙏.. superb voice 👍
माझ्या जवळ कॅसेट होती ज्याच्या वर सेम लेबल होते जे विडीओ वर दाखवलेले आहे. ते बघून एकदम 17 वर्ष मागे गेलो. किती छान होते ते कॉलेज चे दिवस. कॉलजच्या त्या गळक्या टपरीवर हे गाणे ऐकत चहा आणि सिगरेट पित पाऊस पाहात रहायचो...
भारी
pankaj kamble nice bro
Bhari Bhava
@@ushamote9110 views bAdho eiski
Golden day
I am very happy to listen such melodious songs . Thank you
आज तारीख 18 एप्रिल 2024 कोल्हापूर मध्ये रात्रीचे 10.30 वाजलेत आणि खूप उन्हामुळे इतकं गरम होत होते की फ्रिज मध्ये बसावे वाटत होते पण इतका छान पाऊस पडला की आज पार चिंब भिजून गेले, आणि त्यातील माझे हे आवडीचे गाणे गारवा,मनाला जसं काय चुलीवर ठेवलेल्या तव्या वर थंड पाणी शिंपडून गेल्यासारखं वाटलं पावसामध्ये जेव्हा भिजते तेंव्हा डोक्यावरून जसं पाणी उतरत तसं सगळे नकारात्मक विचार धुवून गेल्यासारखे वाटते, खूपच छान गाणे आहे हे thank you so much all singer ❤❤❤
कधी ही "गारवा" ऐकलं तेव्हा मनात जुन्या आठवणी जाग्या होतात.., मनात दाटून येतात त्या निरागस भावना❤
किशोर कदम यांचा आवाज ऐकल्यावर गारवा निर्माण होतो
Arun Mahadeo Chavan use ex re b in I'm going to read everything and forth in 8 was ex an took
Isnt this the BEST rainy season album? How can one album have so many good rainy season songs!
Gaarva 👌👌
अतिशय सुंदर पावसाची गाणी.कित्ती वर्षापासुन ऐकतोय पं अजुनही तशीच फ्रेश वाटतात.great.
2006 college function day..joracha paus. .speaker la gaarwa song samor pahil Prem..n visarnarya aathvani dilya gaarwa album ni.. 😍😍
i am in tears, listening to every bit of this album.
salute to it's creator, what an amazing work !
no words seriously.
ह्या गाण्यातून जून्या आठवणी मनात येतात
खूपच छान गाणे आहे. मिलिंद सर आपल्या आवाजाला तोडच नाही.
हृदयस्पर्शी गाणी .... आपण जगलेल्या आयुष्यात आपल्याला परत नेण्याचा प्रयत्न करीतच असतात, काही गोष्टी आपण मागे सोडल्या असतात त्याच गोष्टीच प्रतिबिंब दाखवण्याच काम हिच गाणी करतात।
Anagawar romanch ubha rahato🤗...chitra dolyasamor ubh raht.. Pausachya sari... Hirwal.. Dhabdhaba... Ani datlele dhag.. Just awesome song... Lovely creation.... 😘👩❤️💋👨👫💕 Thanks to all...
S8
1998 ची पावसाची आठवण आली दूरदर्शन वरील गाने ऐकत असताना अचानक आलेला गारवा पावसाची चाहूल लागताच शेतावर रिमझिम पावसात भवांडासोबत मित्रांसोबत नाचणे आजही आठवण येते.🌺माझा आवडता पहिला मराठी गाण्यांचा अल्बम.💕💕🎶 झाडाखाली बसलेले कोणी कुठे रुसलेले.😚🌈