आजकालच्या सीरियल बघू वाटत नाही, कारण त्या प्रत्येक सीरियल मध्ये फक्त आणि फक्त काड्या कशा लावायच्या एकमेकांमध्ये द्वेष कसा पसरवायचा हेच दाखवलं जातं, म्हणून मला ह्या जुनी सीरियल आवडतात
ही गाणी तेव्हा घरात रात्री घरच्यांसोबत जेवायला बसल्यावर सहज कानावर पडायची. तेव्हाचे ते ज्युनिअर कॉलेज चे शेवटचे दिवस आणि नवीनच आयुष्यात आलेली ती. आज आमच्या वाटा वेगळ्या आहेत. ती तिच्या संसारात सुखी आहे. पण आज ही गाणी ऐकली की वाटतं की पुन्हा लहान व्हावं. तो वेळ पुन्हा जगायला मिळावा. आणि ती तशीच त्याच युनिफॉर्म मध्ये समोर यावी आणि आम्ही एकमेकांना मिठीत घट्ट पकडावं. बास्स....😭
आजकालच्या या नखली जगात कोणी कोणाचं नाही। पण जुन्या मालिका मात्र खऱ्या वाटायच्या...आपल्या वाटायच्या। पहिल्या सारखं काहीच नाही आता.....एक आईचं प्रेम सोडलं तर....❤
Khup aathvtaat te divas ...college hun aal ki fresh houn he sarv serials pahaycho aamhi...na mobile ch ved hot na internet chi suvidha...khup chan hote te divas
Ka re durava, julun yeti reshimgathi,tujh vin sakhya re, tu tithe mi,majha hoshil na, tujhya vina,honar sun mi hya gharchi,tujhyat jiv guntala , are vedya mana ,he bandh reshmache.🤞🤞🤞
आताच्या सिरियल बघायला आवडत नाही ना त्यामध्ये नात्यानं मधील प्रेम ना जिव्हाळा ना संस्कार फक्त कटकारस्थान आणि दोन बायका किंवा दोन प्रेमिका हिरोला मिळवण्यासाठी काहीही दाखवता आणि पुर्ण सिरियल त्या दोन व्यकतीनं भोवती फिरत असते बघुशी वाटत नाही
त्यावेळच्या मालिकांची गोष्ट व गाणी यांचा दर्जा वेगळा होता आता तो राहिला नाही तो काळ आता खूप आठवत आहे!
Very true
खूप छान होत्या आधीच्या मालिका!!आता तशा पहायला मिळत नाहीत खूप हळव्या व प्रेममय होत्या!!
आजकालच्या मालिका मध्ये फक्त एकमेकात काड्या कशा लावायच्या, हेच दाखवलं जातं
true
14:16 माझ सर्वात आवडत गाणं, ह्या गाण्यासोबत माझ्या खूप साऱ्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत, मला माझ्या एका खास व्यक्तीची आठवण आली की हे गाणं ऐकतो 😢😢😢😢😢
खूप छान दिवस होते ते, शुद्ध,खरे, नितळ प्रेम.....गेले ते दिवस.....
😂❤🎉ट🎉❤
1a
... राहिल्या त्या आठवणी
❤ kharay
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@suvarnadongare
आजकालच्या सीरियल बघू वाटत नाही, कारण त्या प्रत्येक सीरियल मध्ये फक्त आणि फक्त काड्या कशा लावायच्या एकमेकांमध्ये द्वेष कसा पसरवायचा हेच दाखवलं जातं, म्हणून मला ह्या जुनी सीरियल आवडतात
😊
ही गाणी तेव्हा घरात रात्री घरच्यांसोबत जेवायला बसल्यावर सहज कानावर पडायची. तेव्हाचे ते ज्युनिअर कॉलेज चे शेवटचे दिवस आणि नवीनच आयुष्यात आलेली ती. आज आमच्या वाटा वेगळ्या आहेत. ती तिच्या संसारात सुखी आहे. पण आज ही गाणी ऐकली की वाटतं की पुन्हा लहान व्हावं. तो वेळ पुन्हा जगायला मिळावा. आणि ती तशीच त्याच युनिफॉर्म मध्ये समोर यावी आणि आम्ही एकमेकांना मिठीत घट्ट पकडावं. बास्स....😭
❤
10-12. वर्षा पूर्वीचा काळ खूप आठवणी नि भरलेला आज पण हे song ऐकले तर डोळे पाणावतात😢❤
Kharch❤❤❤❤
Absolutely true 😢
😢
7:16 अरे वेड्या मना 💞
10:19 नाही कळले कधी 💞
14:15 माझीया प्रियाला प्रीत कळेना 💞
16:27 तुझवीन सख्या रे 💞
18:32 का रे दुरावा 💞
19:43 रेशीमगाठी 💞
Nahi kale kadhi mla khup avdti hi serial
@@AnilDukare-wo1hm It's Honaar Sun me Hya Gharchi Serial Of Shree and Janhavi
खूप छान जून्या मालिका शिर्षक गाणी ऐकायला मिळाली धन्यवाद
आजकालच्या या नखली जगात कोणी कोणाचं नाही। पण जुन्या मालिका मात्र खऱ्या वाटायच्या...आपल्या वाटायच्या। पहिल्या सारखं काहीच नाही आता.....एक आईचं प्रेम सोडलं तर....❤
15:22 Swapnanchya palikadle title song khup chan hote aani malika pan ek number hoti❤❤❤
He serial Star Pravah vr lagaychi. Ajunahi athvanit ahe 🙌🏻
Punha start hoyla pahijet ya sirial . Hotstar la aahe pan thodishich aahe😊
Khupch chan june divs aathvle....❤🤗🤗
अतिशय सुंदर मालिका होत्या. आताच्या मालिका फक्त एकमेकांच्या द्वेश पसरवणेरे आहेत.
झी मराठीवरील सर्व सिरियल पुन्हा बघायला आवडेल सर्वांना झी युवा लावावे आभाळ माया अशा अनेक सिरियल मनात जागा करून बसल्या आहेत
Tu tithe me, honar Sun mi hya gharichi , julun yeti reshim gathi ❤❤❤🎉🎉 my favourite 😍😍
तू तिथे मी आणि होणार सून मी ह्या घरची माझी आवडती मालिका
Old memories... Lahanpani chya fvrts serials... Ata nahit ashya serials 🥺🥺🥺
खरच खूपच आठवणी देऊन गेल्या या सर्व मालिका
Gele te divas rahlya tya athvani ❤
He sagle gane mi chotyapani aiklet ahet, growing up listening to these songs, i fell in love with marathi songs 🥰♥️pure nostalgia 😌💫
lahanpani TV jasta baghat hotis watta :)
Same yarrrr
गेल ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤
Hya songs chya Kali khup athavani ahet...Ani aaj he aiktana dolyatun nikhal paani yet ahe...khup Sundar bhavna..
Ka re durawa mala khup avdt maza favourite song ahe
Khup aathvtaat te divas ...college hun aal ki fresh houn he sarv serials pahaycho aamhi...na mobile ch ved hot na internet chi suvidha...khup chan hote te divas
आठवणी म्हणून राहिले ❤
Ka re durava, julun yeti reshimgathi,tujh vin sakhya re, tu tithe mi,majha hoshil na, tujhya vina,honar sun mi hya gharchi,tujhyat jiv guntala , are vedya mana ,he bandh reshmache.🤞🤞🤞
.?
Aa
Titreal life real life man
Nice
🤘✌
कुलवधू आणि वादळवाट हे पण पाहिजे होते यात
🌹🌹🙏 Happy Congratulations..🎁🎉🎁🎉अतिशय सुंदर .. खूप सुंदर.. सगळेच खूप छान छान 👌👌💯👌👌🙏🌹🌹
वंदन.सुंदर..गाणे..मराठी...जय.शिवाजी जय.भवानी...हरे राम कृष्णा श्री जी..
खरच गेले ते दिवस राहिल्या फक्त त्या आठवणी
मला हे गाणे खुप आवडतात❤
Aikun sagle lahan pan ataval khup Chan watal 😔❤️
ताई खूप छान आहे स्टोरी ❤❤❤❤
Sobat video sudha dakhvayla hava hota songs cha 😊but nice 💯🙂
Maziya priyala prit kalena ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Honar sun mi hya gharchi my favorite song
Tujwin sakkhya he taital song saglyat chan
Lagir zal jii malikeche gan
Khup Chan songs ahet,man Anandi hote
Khup chan songs aahet kahi aathvani taja hot astat 😊
Kharach aahe
Khup sundar marathi serials title songs ekdam selected, mastach
खूप छान वाटते ऐकताना
18.44 all time favorites song ❤😍 ka re durava...😢
Zee Marathi ch old channel promo song post Kara please (अतूट बंध नात्यांचा तू)
गाणी मस्त आहे
Best collection jai maharashtra
During lockdown all these made my day more beautiful
Iahanpnichi aathvan kay te divas hote❤
😢
My favourite song all Marathi serial
❤❤❤
Lagir zala jii ❤
Julun Yeti Reshimghathi.❤
स्पंदन मालिकेचे शीर्षक गीत ऐकायला खूप आवडेल
मातीच्या गंधाने भिजलेले थेंब अलुवाचे पहिले हे गाणे तर कुठे नाहीसे च झाले आहे
Nice shirshak geet.
Tuzvin skhyare my best serials
Khud chan songs ahet man anandi hote
Majhiya priyala preet kalena pan add kara
जय..महाराष्ट्र..सुंदर..शान..प्रणाम
No 1 song maza hoshil na❤❤
Khup mast vatle gite ekun
Chan ahet gani Lai bhari
saglich gani lay bhari aast ❤
Mast gani❤️❤️🎉🎉
हे देवा भूतकाळात जाण्याचे यंत्र दे.
Julun yeti reshimgathi top song
का रे दुरावा ❤❤❤ अदिती ❤❤जय❤❤❤🎉🎉
खूप खूप छान❤
Old is gold songs my favourite❤❤❤
खूप सुंदर गाने आहे।
आई काय करते मालिका पणजी काय करते पर्यंत आली तरी थांबायचे नांव नाही
खुप छान ❤❤❤
मी तर या सगळ्या मालिका बघायची तेपण दुसर्याच्या घरी जाऊन
गेले ते दिवस... राहिल्या त्या आठवणी😢😢
Ka re durava and tu tithe me and tuz vin sakhya re are my favourite serial
तुझ विन सख्यारे सीरिअल दुपारी लागायची आम्ही मैत्रिणीकडे जात होतो पाहायला शाळेत असताना lunch break madhe 😂😂
👍nice saglyaac serial chi taital song
I love All serials❤❤❤❤❤
Nice❤❤
Bandh reshmache all time favorite ❤️❤️❤️❤️
Mesmerizing songs..mast
Shri chi serial punha chalu Kara n plzzzzzzz😍😍😍
Already chalu ahe z marathi var
आताच्या सिरियल बघायला आवडत नाही ना त्यामध्ये नात्यानं मधील प्रेम ना जिव्हाळा ना संस्कार फक्त कटकारस्थान आणि दोन बायका किंवा दोन प्रेमिका हिरोला मिळवण्यासाठी काहीही दाखवता आणि पुर्ण सिरियल त्या दोन व्यकतीनं भोवती फिरत असते बघुशी वाटत नाही
Pure nostalgia 😢❤
Sameeee
@user-wg9vx1ef1k which one was your Favorite?
Tu tithe me ❤❤❤
Very nice song
Beautiful collection 🎉🎉🎉
Plzzzzz plzzz plzzzz plzzzz bandh reshmache malika upload kar do plzzzz pure episode 🙏🙏🙏🙏😢
तुझ्याविना😢
Are vedya mana nice song
Mastch
Z Marathi all title songs beautiful
भारी गाणी आहेत
Jyrg...❤❤👌👌
Nice song
Punha tech diwas athavle❤
Mastttt chhhh
Khupch chan
Beautiful collection 👍👍👍
Love you so much song
Sundar👍👍👍
❤❤ very nice ❤❤❤❤
Ata asha serial cha nahit, atachya sarv serial made fakt karstan ahe