८ते१० वेळा ऐकले......पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते ....हिच तुमच्या आवाजाची ताकद....प्रथमेश,आर्या, रोहित चा आवाज मोहिनी घालतो.....मुग्धा कार्तिकी छान गायल्यात तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!!!
*Lyrics :-* गाईन गीत सुरेल नवे जे रसिकांचे मन रिझवे संगीताने जग भरले हे स्वप्न स्वरांचे उलगडले नाचले, रंगले, दंगले, गुंगले तन-मन-गुणगुणले! सारेगमप! दिनचक्र सुरू हे स्वरतालाने होते काकडा गाऊनी जगदिशा जागवितो भूपाळी गातो घनश्याम सुंदरा ओवी ऐकुनी रविकर गगनी येतो व्यवहार चालती ताल धरून नित्याचा मग दिवेलागणी गीत शुभंकर गातो कृष्णाचा पावा, सरस्वतीची वीणा भक्तीचा मेळा भजनांमधुनी गातो थकलेल्या बाळाला माऊली जोजवते अंगाई गाते! सारेगमप!
तुम्ही पाच गायक माझे जितके आवडते तेव्हा होता,तितकेच आताही!💐 कारण संगीताचे साधक होते,आहात, असणारच! तुमच्या अवतीभोवती पल्लवी जोशी सुद्धा असल्याचा भास झाला😊😊
खर तर तुमच्या सगळ्याचा आवाज म्हणजे काय सांगू.....तुम्ही नक्की महाराष्ट्राच्या लोकांची मने जिंकणार...असा माझा विश्वास आहे...तुमच्या आवाजात जादू आहे की..रडलेल्याला.. हसवू शकता..आणि तुमचे title song खूपच जबरदस्त आहे..
लिटील चॅम्प्स् चे पहिलं पर्व .....आणि संपुर्ण जगभरातल्या मराठी लोकांमधे प्रचंड सुपर हिट लाट आली .....यश-किर्ती-कौतुक किती 'ग्रैंड ' असु शकतं हे पहिल्यांदाच अनुभवलं लोकांनी ......ह्याचं श्रेय digital revolution ला पण आहेच कारण देशाबाहेरही हा program दिसला ....!!
मुग्धा, आर्या, कार्तिकी, प्रथमेश, रोहित सर्वांचा एकत्र आवाजात गाणे ऐकायला खूप छान वाटले. 💐💐💐💐💐नवीन सा रे ग म प कार्यक्रम सुरू होणार आहे. तुमची उपस्थिती असणार समजल्यापासून खूप उत्सुकता आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
खरंच 'पंचरत्न' आहात तुम्ही..! खूपच सुंदर गाणं आणि तितकंच विलोभनीय सादरीकरण.. दत्तगुरु आणि सरस्वतीचा भरपूर आशीर्वाद आहेत तुमच्यावर.. लहानपणी लिटिल चॅम्प पासून तुमचं गाणं ऐकतोय आजही तितकंच गोड असून मॅच्युअरही झालंय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हा सर्वांची शालीनता आणि नम्रपणा अत्यंत आदर्श आहे. लहान वयात एवढी प्रसिद्धी आणि यश मिळूनही पाय जमिनीवर आहेत यातुनच तुमच्या आईवडिलांनी केलेले संस्कार किती उच्च आहेत ते दिसतं. पुन्हा एकदा तुम्हा पाचही जणांना एका स्पर्धेत बघायचा योग येवो आणि ती स्पर्धाही लिटिल चॅम्पसारखीच उच्च दर्जाची आणि केवळ संगीताला महत्व देणारी असो, हीच प्रार्थना..!
खरच हे गाणे ऐकले तर मन भाराऊन गेले..अगदी मन भरून आले....Just imagine अवधुत गुप्तेने हे ऐकले असेल तर म्हणला असेल आता चाबुक हा शब्द सुद्धा कमी पडतोय ह्या performance साठी...आणि खरच त्या पलीकडे जाऊन हे गाणं झालेले आहे...व्वा
तुम्हा पंचरत्नांना पुन्हा एकदा एकत्र एकाच स्टेजवर पाहण्याची, ऐकण्याची खूप उत्सुकता निर्माण झाली आहे... Eagerly waiting 🤩❤.. All the best to all of you.. 👍👍
अभिनंदन प्रथमेश मुग्धा 🎉 अत्यंत गोड बातमी ही!! 🌷🌷 सातत्याने फक्त गोड, सहज पण निष्ठेने व शिस्तीने पुढे जाणारी ही जोडी पाहून आपल्याच घरात हा आनंद सोहळा साजरा होतो आहे असे वाटते!! संगीताची तालीम घेऊन व पूर्वपुण्याईने तशी सर्वोत्तम संधी मिळणे हा दुग्धशर्करा योग आहे. अनुकूल वातावरण मिळणे व celebrity असूनही साधेपणा टिकवत आपला आनंदी प्रवास करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी ही जोडी खरंच वेगळी आहे. गोडुला मोदक व मुग्ध करणारी मुग्धा चोखंदळपणे गाणी व कार्यक्रम निवडत अतिशय साध्या रहाणीने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवतात. कोण म्हणतं जग वाईट आहे? वाईट पद्धतीने हाजीहाजी करूनच प्रसिद्ध होता येतं? कुणाशीही कोणतीही तडजोड न करता , आपली संस्कृती जपत व वाढवत समाजात मान सन्मान प्रतिष्ठा मिळवता येते याचं हे उदाहरण आहे. दोघांचाही सांगितिक प्रवास त्यांना व प्रेक्षकांना निखळ आनंद देणारा आहे म्हणूनच या शुभ बातमीने प्रत्येक जण मनातून समाधानी आहे. या काळात दुर्मिळ असणारी गोष्ट म्हणजे सात्विकता , निरागसता!! सूर जुळत असताना सुद्धा अतिशय नम्रपणे व शांतपणे त्यांनी ही घोषणा करणे संस्कार दर्शवतात. कोणताही आक्रस्ताळेपणा नाही व सात्विक विचारांतून दिसणारी सात्विक रहाणी कौतुक करावे तेवढे थोडेच आहे!! उत्तम संस्कार व उत्तम पालकत्व यातून स्पष्ट होते,ज्याची आज अतिशय गरज आहे अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या आजच्या या पिढीला ही दोघे अपवाद आहेत. मुग्धा प्रथमेश आम्हाला तुमचा अभिमान आहे.. आपले क्षेत्र तर तुम्ही निःसंशय गाजवणारच पण संस्कृती चे ही जपणूक व वर्धन करताय यासाठी हृदयापासून लक्ष लक्ष शुभेच्छा 🌹 मुग्ध करणारी मुग्धा लाघवी प्रथमेश ऐकत राहावे असे गाणे सूर निरागस हो..... 🎸🎸🎸🎸🎸🎸🎸 भगवंत हृदयस्थ आहे 🙏 अपर्णा परांजपे पुणे🌹🌹 काही समर्पक ओळी forward करतेय या जोडीसाठी👇 जीवनच माझे गाणे व्हावे। सप्तस्वरांनी मज भुलवावे। रागरागिणी येउनी ताल धरती। सोबत सूर, ताल, लय पिंगा घालीती।।१।। स्वच्छंदी *पहाडी* येतो कधी। वेळेचे त्यास भान नसे कधी। *भूप* म्हणे मज मध्यमाचे वावडे। परी गांधार, धैवत जास्त आवडे।।२।। *बहार* येई हासत नाचत। सवे *बागेश्री* चा धरुनी हात। ऐकून माझ्या मनात होई खुशी। जेव्हा झंकारत येई *भीमपलासी*।।३।। शृंगार घेऊन येई *खमाज*। म्हणे उत्तान हवा की विप्रलंभाचा साज। *काफी* चा कोमल निषाद ऐकुनी। मन अंतर्मुख होई आतुनी।।४।। *सारंग* चे रूपच वेगळे। गांधार धैवताशी त्याचे न जुळे। *भैरव* म्हणे मी येतो भल्या पहाटी। *भैरवी* म्हणे हे पाठवतात मज कार्यक्रमाचे शेवटी।।५।। 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुम्ही खरच पंचरत्न होतात या महाराष्ट्राची , काय कार्यक्रम होयाचा तो संगीतातील काही कळायचं नाही पण तुमचा सर्वांचा आवाज ऐकायला खूप मजा वाटायची तेच ह्या व्हिडीओमधून मिळाली ,तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Had their CDs from Lil Champs when I was just 5 in 2008... Those were the times... beautiful songs and some great judges... Nostalgic to see them again in 2023
Best best...june divas aathvle....pallavi tai shejarich ahe as vatal...aaji aajobanchi aamchya khup aathvn yetey aamchi join family ahe ektra bsun sa re ga ma pa pahaycho amhi....heart touching ahe he...balpanichi god aathvn ahe hi aamchi
खूप छान वाटत आहे, आम्ही ज्या बाल गायक लिटल चॅम्पस ना पाहत होतो, ते आज नव्या रूपात व नव्या दमाने मराठी गायन क्षेत्राच प्रतिनिधित्व करत आहेत, आपल्या सर्वाच्या आवडत्या या झी सारेगामापा चॅम्पस ना भावी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा.!!
Trust Me.....This Reunion Is A Lot Better And So Beautiful Than Friends......I Remember Watching Them In Childhood......With Same Age As Them....😂❤ This Is Another Kinda Nostalgia For Us💙💕
I used to watch this with my mum when I was 4 and I used to love this show like crazy. This title song! Man! I love it. 🙃🙃. Nostalgic vatla ekdum and now I'm 17!
Saregama Lil champs ha season khup mast hota. Tumha saglyanna ekatra gatana pahun nostalgic jhale. Asta vatai atach season houn gela. Sagle kiti lahan hote n evdhya vegane time pudhe sarakla n sagle vayane n kartutvane mothe jhale . Pach hi janana khup shubhechha 🙏
Hee aiktana tar aksharshaha mazhya dolyatun paani yet hota, itka nostalgic vatat hota... Me suddha infact gharatle sagle na chukta Sa Re Ga Ma Pa baghaycho so parat ata tumha saglyanna ekatra baghun khup masta vatla, tumhi sagle amchya family cha ek bhaag zhala hotat so hee baghtana kahitari veglach vatat hota, shabdat sangta yenar nahi itka aanand zhala hota😍😍😍😍😍😍
तुमच्या सर्वाविषयी काय आणि किती बोलावं?तुमचा लिटिल champs सारेगमप आजही अमराठी आणि मराठी मनात ताजातवाना आहे,तुमच्या नंतर अनेक स्पर्धक आल़े आणि गेले,परंतू तुमची जादु काही वेगळीच होती,आज तुम्ही सर्वजण नावारुपाला आलात पण आमच्या समोर मात्र ते निरागस चेहरेच येतात, सर्वांना खुप शुभेच्छा
कृष्णाचा पावा सरस्वतीची वीणा......was simply killer ...kay bolu... इतका गोड गळा की शब्दच अपुरे पडले
3:01
८ते१० वेळा ऐकले......पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते ....हिच तुमच्या आवाजाची ताकद....प्रथमेश,आर्या, रोहित चा आवाज मोहिनी घालतो.....मुग्धा कार्तिकी छान गायल्यात
तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!!!
हो
ruclips.net/video/WRyaehggCnU/видео.html
Same here 😊
Mi pn
Ho na
On loop - कृष्णाचा पावा, सरस्वतीची वीणा। what a melody ❤
Man Bharun Taktat Ooli...!
अगदी खरं !!
Line sung by aa
p q
Tya loop sathi mi roj ekto he song ❤️
Thaklelya balala mauli jojavte... angai gate ...🥺🤌 Goosebumps ❤❤❤
मी हे गाणं 20 ते 25 वेळा ऐकलं हे पंच रत्न खूप खूप पुढे जाणार यांच्या पुढच्या वाटचालीसाठी यांना मनापासून शूभेचा
कितीपण वेळा ऐकलं तरी सारखच ऐकत रहावस वाटतंय हे गाणं...❤️❤️😍😍
Sem to you
*Lyrics :-*
गाईन गीत सुरेल नवे
जे रसिकांचे मन रिझवे
संगीताने जग भरले
हे स्वप्न स्वरांचे उलगडले
नाचले, रंगले, दंगले, गुंगले
तन-मन-गुणगुणले!
सारेगमप!
दिनचक्र सुरू हे स्वरतालाने होते
काकडा गाऊनी जगदिशा जागवितो
भूपाळी गातो घनश्याम सुंदरा
ओवी ऐकुनी रविकर गगनी येतो
व्यवहार चालती ताल धरून नित्याचा
मग दिवेलागणी गीत शुभंकर गातो
कृष्णाचा पावा, सरस्वतीची वीणा
भक्तीचा मेळा भजनांमधुनी गातो
थकलेल्या बाळाला माऊली जोजवते
अंगाई गाते!
सारेगमप!
Prathamesh laghate maza mavshi cha mulga ahe maza bhau ahe
Arya ambekar is too good! Used to love her songs when I was just 5-6 y/o and still love her ❤
तुम्ही पाच गायक माझे जितके आवडते तेव्हा होता,तितकेच आताही!💐
कारण संगीताचे साधक होते,आहात, असणारच!
तुमच्या अवतीभोवती पल्लवी जोशी सुद्धा असल्याचा भास झाला😊😊
Lvkarat lavkr aapn aamhla visesh gitanch mejbani desal aashi aasha karto
Kishordada je aapn vicharlat mala klhale nahi
मनच नाही भरत सतत ऐकावस वाटत
Aapple
खर तर तुमच्या सगळ्याचा आवाज म्हणजे काय सांगू.....तुम्ही नक्की महाराष्ट्राच्या लोकांची मने जिंकणार...असा माझा विश्वास आहे...तुमच्या आवाजात जादू आहे की..रडलेल्याला.. हसवू शकता..आणि तुमचे title song खूपच जबरदस्त आहे..
aarya cha aawaj aikla ki as manala shant shant watat☺☺☺soothing voice
perfect playback singer wali😁😍😍😍😘😘
Kartiki is better than her
@@Naadjeevapalikadcha Tumche mat tumchyakade..😁🤨
Sagle 5 stars sundar gatat 👍👍😊😊👌👌
कृष्णाचा पावा सरस्वतीची वीणा..... Ahhhaaaa wah kya baat ekdam kate ubhe zale
प्रथमेश सर हे गीत आपुले मी खूप वेळा ऐकले आहे खुप सुंदर हे गीत आहे .
कृष्णाचा पावा सरस्वतीची वीणा हा साक्षात सरस्वती चा आवाज❤
लिटील चॅम्प्स् चे पहिलं पर्व .....आणि संपुर्ण जगभरातल्या मराठी लोकांमधे प्रचंड सुपर हिट लाट आली .....यश-किर्ती-कौतुक किती 'ग्रैंड ' असु शकतं हे पहिल्यांदाच अनुभवलं लोकांनी ......ह्याचं श्रेय digital revolution ला पण आहेच कारण देशाबाहेरही हा program दिसला ....!!
मुग्धा, आर्या, कार्तिकी, प्रथमेश, रोहित सर्वांचा एकत्र आवाजात गाणे ऐकायला खूप छान वाटले. 💐💐💐💐💐नवीन सा रे ग म प कार्यक्रम सुरू होणार आहे. तुमची उपस्थिती असणार समजल्यापासून खूप उत्सुकता आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
Khari gost ahe❤️
कधी सुरू होतोय कार्यक्रम?
We are all excitedly waiting!😊
@@ulkanandedkar7217 ho na
@@ulkanandedkar7217 24 June 😊
खरंच संगीतातील ही पंच रत्न आहेत पण परीक्षक म्हणून बसण्याची त्यांची अजून तेवढी पात्रता नाही. त्या जागेवर बसण्यासाठी अजुन खूप तपश्चर्या करावी लागेल.
मी दररोज रात्री हे title song ऐकतो
हे ऐकल्या शिवाय मला झोपच येत नाही
😘😘
Very very Nice ... Rohit ,kartiki, mugdha prathamesh, aarya .. All the best . सारेगमप लवकर सुरू करा . उत्सुकता आहे
true! excited😍 I used to watch them when I was child
@Ashvita More x
खरंच 'पंचरत्न' आहात तुम्ही..! खूपच सुंदर गाणं आणि तितकंच विलोभनीय सादरीकरण.. दत्तगुरु आणि सरस्वतीचा भरपूर आशीर्वाद आहेत तुमच्यावर.. लहानपणी लिटिल चॅम्प पासून तुमचं गाणं ऐकतोय आजही तितकंच गोड असून मॅच्युअरही झालंय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हा सर्वांची शालीनता आणि नम्रपणा अत्यंत आदर्श आहे. लहान वयात एवढी प्रसिद्धी आणि यश मिळूनही पाय जमिनीवर आहेत यातुनच तुमच्या आईवडिलांनी केलेले संस्कार किती उच्च आहेत ते दिसतं.
पुन्हा एकदा तुम्हा पाचही जणांना एका स्पर्धेत बघायचा योग येवो आणि ती स्पर्धाही लिटिल चॅम्पसारखीच उच्च दर्जाची आणि केवळ संगीताला महत्व देणारी असो, हीच प्रार्थना..!
ruclips.net/video/Wobba0yczDQ/видео.html..................
ruclips.net/video/6YS2Mi8rnC8/видео.html
पुनश्च तुम्हा पाचही जणांचा एकत्र आवाज ऐकण्याची संधी लवकरात लवकर मिळू , अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
Ho
@@UttamBhor-ti4gd qqq
ruclips.net/video/toDDTgpwCNw/видео.html
आपली मराठी मुलगी सायली
Sayali - Indian Idol 12 Best Performance Audio Jukebox 2
ruclips.net/video/x1X-J-GLjkU/видео.html
कृष्णाचा पावा , सरस्वतीची वीणा is peace ❤💯
This not a title song but an ANTHEM of childhood which gets better and better everyday💯❤️🇮🇳
"पंच रत्न" अगदी योग्य ओळख तुमची. असेच गात रहा. खूप खूप शुभेच्छा.
ruclips.net/video/Wobba0yczDQ/видео.html............
Mi tar tyaan cha khup motha fan aahe
@@nirvlogswithfun doam
ruclips.net/video/6YS2Mi8rnC8/видео.html
@@nirvlogswithfun ipOK
तुम्हाला पाच जणांना ऐकणं ही मोठी पर्वणी, खूप मोठे व्हा
ruclips.net/video/Wobba0yczDQ/видео.html.................
खरच हे गाणे ऐकले तर मन भाराऊन गेले..अगदी मन भरून आले....Just imagine अवधुत गुप्तेने हे ऐकले असेल तर म्हणला असेल आता चाबुक हा शब्द सुद्धा कमी पडतोय ह्या performance साठी...आणि खरच त्या पलीकडे जाऊन हे गाणं झालेले आहे...व्वा
तुम्हा सर्वांवर देवाचा सतत आर्शिवाद आहे. खूप खूप शुभेच्छा!
ruclips.net/video/Wobba0yczDQ/видео.html
.........
2 varsha nantr gane aikle tri aangawr sharaha yeto, ya 5 janancha awaj mhnje ky दुग्धशर्करा योगच ❤
तुम्हा पंचरत्नांना पुन्हा एकदा एकत्र एकाच स्टेजवर पाहण्याची, ऐकण्याची खूप उत्सुकता निर्माण झाली आहे... Eagerly waiting 🤩❤.. All the best to all of you.. 👍👍
३ मिनिटात आजूबाजूच वातावरण प्रसन्न🙏❤️👍
अभिनंदन प्रथमेश मुग्धा 🎉
अत्यंत गोड बातमी ही!! 🌷🌷
सातत्याने फक्त गोड, सहज पण निष्ठेने व शिस्तीने पुढे जाणारी ही जोडी पाहून आपल्याच घरात हा आनंद सोहळा साजरा होतो आहे असे वाटते!! संगीताची तालीम घेऊन व पूर्वपुण्याईने तशी सर्वोत्तम संधी मिळणे हा दुग्धशर्करा योग आहे. अनुकूल वातावरण मिळणे व celebrity असूनही साधेपणा टिकवत आपला आनंदी प्रवास करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी ही जोडी खरंच वेगळी आहे.
गोडुला मोदक व मुग्ध करणारी मुग्धा चोखंदळपणे गाणी व कार्यक्रम निवडत अतिशय साध्या रहाणीने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवतात.
कोण म्हणतं जग वाईट आहे? वाईट पद्धतीने हाजीहाजी करूनच प्रसिद्ध होता येतं? कुणाशीही कोणतीही तडजोड न करता , आपली संस्कृती जपत व वाढवत समाजात मान सन्मान प्रतिष्ठा मिळवता येते याचं हे उदाहरण आहे. दोघांचाही सांगितिक प्रवास त्यांना व प्रेक्षकांना निखळ आनंद देणारा आहे म्हणूनच या शुभ बातमीने प्रत्येक जण मनातून समाधानी आहे.
या काळात दुर्मिळ असणारी गोष्ट म्हणजे सात्विकता , निरागसता!!
सूर जुळत असताना सुद्धा अतिशय नम्रपणे व शांतपणे त्यांनी ही घोषणा करणे संस्कार दर्शवतात. कोणताही आक्रस्ताळेपणा नाही व सात्विक विचारांतून दिसणारी सात्विक रहाणी कौतुक करावे तेवढे थोडेच आहे!!
उत्तम संस्कार व उत्तम पालकत्व यातून स्पष्ट होते,ज्याची आज अतिशय गरज आहे
अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या आजच्या या पिढीला ही दोघे अपवाद आहेत.
मुग्धा प्रथमेश आम्हाला तुमचा अभिमान आहे..
आपले क्षेत्र तर तुम्ही निःसंशय गाजवणारच पण संस्कृती चे ही जपणूक व वर्धन करताय यासाठी हृदयापासून लक्ष लक्ष शुभेच्छा 🌹
मुग्ध करणारी मुग्धा
लाघवी प्रथमेश
ऐकत राहावे असे गाणे
सूर निरागस हो.....
🎸🎸🎸🎸🎸🎸🎸
भगवंत हृदयस्थ आहे 🙏
अपर्णा परांजपे पुणे🌹🌹
काही समर्पक ओळी forward करतेय या जोडीसाठी👇
जीवनच माझे गाणे व्हावे।
सप्तस्वरांनी मज भुलवावे।
रागरागिणी येउनी ताल धरती।
सोबत सूर, ताल, लय पिंगा घालीती।।१।।
स्वच्छंदी *पहाडी* येतो कधी।
वेळेचे त्यास भान नसे कधी।
*भूप* म्हणे मज मध्यमाचे वावडे।
परी गांधार, धैवत जास्त आवडे।।२।।
*बहार* येई हासत नाचत।
सवे *बागेश्री* चा धरुनी हात।
ऐकून माझ्या मनात होई खुशी।
जेव्हा झंकारत येई *भीमपलासी*।।३।।
शृंगार घेऊन येई *खमाज*।
म्हणे उत्तान हवा की विप्रलंभाचा साज।
*काफी* चा कोमल निषाद ऐकुनी।
मन अंतर्मुख होई आतुनी।।४।।
*सारंग* चे रूपच वेगळे।
गांधार धैवताशी त्याचे न जुळे।
*भैरव* म्हणे मी येतो भल्या पहाटी।
*भैरवी* म्हणे हे पाठवतात मज कार्यक्रमाचे शेवटी।।५।।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अहाहा.... काहीं शब्द नाहित... पोर किती मोठी झाली.... लव्ह यू ऑल
I like these song... Mi divsatun 4 te 5 vela he song Aikte ..
Man atyant prasann hote...
तुम्ही खरच पंचरत्न होतात या महाराष्ट्राची , काय कार्यक्रम होयाचा तो संगीतातील काही कळायचं नाही पण तुमचा सर्वांचा आवाज ऐकायला खूप मजा वाटायची तेच ह्या व्हिडीओमधून मिळाली ,तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Had their CDs from Lil Champs when I was just 5 in 2008... Those were the times... beautiful songs and some great judges... Nostalgic to see them again in 2023
Best best...june divas aathvle....pallavi tai shejarich ahe as vatal...aaji aajobanchi aamchya khup aathvn yetey aamchi join family ahe ektra bsun sa re ga ma pa pahaycho amhi....heart touching ahe he...balpanichi god aathvn ahe hi aamchi
"Thaklelya Balala Mauli Jojavte" this line melt my heart and after listening to this I got emotional.
Love you tai and dada : )
विश्वास बसत नाही की तुम्ही येवढे मोठे झाले असे वाटते तुम्ही अजुन ही लिटिल चॅम्प आहात .
पंचरत्न म्हणजे काय__याचे जिवंत उदाहरण 🤞👏👏... I am so excited to see the show❤__kadk voice 🤠and very nice lyrics👍
दिवसातून रोज 6-7 वेळा ऐकतो loop वर तरी अजून रोज ऐकावस वाटतं.... खरच काय जादू आहे राव सर्वांच्या आवाजामध्ये...
Prathamesh's voice is soo soothing 😌❤
Classically trained voice.
Alaap kiti sundar vatat tyacha
Really gud
शेवट खूपच मस्त आहे.....थकलेल्या बाळाला माऊली जोजवते ..... 👍👍
I used to watch *Sa Re Ga Ma Pa Marathi Little Champs* when I was 4, and it's really nostalgic to see this team together again when l'am 18! ❤️
Me too😊
Me too
Same
Me Too
Same yaar 😍❤️💯 Nostalgia
खूप छान वाटत आहे, आम्ही ज्या बाल गायक लिटल चॅम्पस ना पाहत होतो, ते आज नव्या रूपात व नव्या दमाने मराठी गायन क्षेत्राच प्रतिनिधित्व करत आहेत, आपल्या सर्वाच्या आवडत्या या झी सारेगामापा चॅम्पस ना भावी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा.!!
Aarya voice khupach chhan aahe God gift aahe .
Aarya n Prathamesh !!!! Love you guys.. tumcha aawajane mugdh houn jato me ! ❤️
Rohit aani Aarya pn sobat kiti cute distat na...
Kartiki la pahil ki ekch aathwt....Ghagar gheun ghagar gheun nighali panya gawlan😍😍😍
Ticha lagna hi zala
@@clipsy-tipsy5755 aarya ch nahi zal
kartikich zalay
😂😂
Aarya looking super cute that colour of her saree aur uparse uski sadgi har bar dil jit leti hai...watching it 14 th of time😅😅
वा वा खूप खूपच छान.. सगळ्यांचे गाणे खुप आवडले 👌👌👌👌👌👌
अगदी लहानपणीची आठवण आली...जितक्या वेळा ऐकलं तितक्या वेळा एकावसा वाटतंय...
सुरेख अगदीच सुंदर❤️💯
My most favourite song.. ❤️❤️
आपली माय मराठी खरच खूप गोड आहे..🥰🥰
2008 मध्ये बाळांनो तुम्ही अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते, आजही आम्ही तुमचे फॅन आहोत ❤❤❤❤❤
'पंचरत्नांनो' खरचं तुमचा आवाज खुप छान आहे!
खूप छान 👌👌
तुम्ही पाच लिटिल चॅम्पनी लोकांच्या मनामनात घर केले आहे. नवीन लिटिल चॅम्प ना भेटायलाही आम्ही खूप उत्सुक आहोत 👍👍All the Best 👍👍
2009 💖 Kartiki,Prathamesh,Rohit, Mugdha, Aarya ❤.....
तुम्ही पांच गायक मला एवढे आवडतात आता तेवढेच आवडतात किती मोठीं झाले समजले नाही 🥰❤😍👍👌🍫
Trust Me.....This Reunion Is A Lot Better And So Beautiful Than Friends......I Remember Watching Them In Childhood......With Same Age As Them....😂❤ This Is Another Kinda Nostalgia For Us💙💕
तुम्ही सर्वजण फारच छान गाता. खूप खूप शुभेच्छा. प्रथमेश तुझ्या आवाजात मला परब्रम्ह निष्काम तो हा.हे गाने ऐकायचं आहे. ऐकवशिल का?ty
कोणाला सारेगम नंतर आयडिया ऐकू आलं?? 😂😂
कानाला सवय झालीय ideach ऐकू येत.😂❤
😂
मला 😂
😂😂😂
Mala 😅😅😅
खूप खूप मस्त मला तुमच्या 5 ही जणांचे आवाज खूप आवडतात 👍👍👍👍💐
This is nostalgic now I am 18 and I still remember those episodes miss pallavi tai❤️
same
मस्त गाता तुम्ही पाचही जण... 👌👌👌 Missing Pallavi Joshi... जबरदस्त अँकरिंग होते👌👌👌
Aarya and Rohit. Fabulous voice.
आर्या आणि मुग्धा चा आवाज खूपच सेम 👌 😀.... गाणी ऐकताना confusion होते ....
3:01 Can't say anything! 💯Love it 😘
Khup chaan sundar❤️❤️
Arya Mugdha Prathmesh Rohit Kirti all re brilliant
Ending pn chhan
Krushnacha pava sarswatinchi vina 🎶🎶🎶🎶🎶....is so soothing to listen
Extremely love this title song. I really love your Arya, Mugdha, Prathamesh Kartiki and Rohit's voice. Really Appreciate your practice
June athwani jagya jhalya..thank you..khup chan👌👌👌👌 god bless you all 🙏
I used to watch this with my mum when I was 4 and I used to love this show like crazy. This title song! Man! I love it. 🙃🙃. Nostalgic vatla ekdum and now I'm 17!
पाची लोकांचा आवाज अप्रतिम आहेत, पण प्रथमेश आणि आर्यचा आवाज अगदी वेगळा आणि हृदयाला आनंद देणारा आहे.
पाचही जणांना पुन्हा एकत्र बघून छान वाटलं
अप्रतिम , ह्या मुलांसारखी परत कुठलीच मुलं अशी गायली नाहित
काय आनंद देतो गाणं मन अगदी भरून येत खरंच❤️💯लव्ह यू यार....❤️
पंचरत्न आजही सुरेख गातात खुप छान.
आमच्या घरी अगदी मेन शोच्या सिडिज आहेत lockdown मध्ये आम्ही सर्व गाणी परत ऐकली खूप छान वाटले ❤️
ruclips.net/video/Wobba0yczDQ/видео.html..............
cds kuthe bhetle
mala parat ekda juna sa re ga ma pa baghaychay
Best ever Sa Re Ga Ma Pa contestants ever❤ can’t believe they’re all so grown up and married now!! Mugdha was the cutest❤
Nothing less.. only *goosebumps*
Dying to see them together!
Exactly ❤️
@@aaryphadkexia1259 Yeah!
Saregama Lil champs ha season khup mast hota. Tumha saglyanna ekatra gatana pahun nostalgic jhale. Asta vatai atach season houn gela. Sagle kiti lahan hote n evdhya vegane time pudhe sarakla n sagle vayane n kartutvane mothe jhale . Pach hi janana khup shubhechha 🙏
Literally had goosebumps listening to this. Good old days :))
Hee aiktana tar aksharshaha mazhya dolyatun paani yet hota, itka nostalgic vatat hota... Me suddha infact gharatle sagle na chukta Sa Re Ga Ma Pa baghaycho so parat ata tumha saglyanna ekatra baghun khup masta vatla, tumhi sagle amchya family cha ek bhaag zhala hotat so hee baghtana kahitari veglach vatat hota, shabdat sangta yenar nahi itka aanand zhala hota😍😍😍😍😍😍
Childhood memories flashback!!!!!
Literally smiling wide while tears Rolling down my cheeks 😍❤️
same here
Same here❤
खूप छान गायले आहे हे गीत...😘100 हून अधिक वेळेस ऐकलं असेल...😇आणी आणखी ऐकत राहू...😚
तूम्हा पंच रत्नानां खूप शुभेच्छा 😍❤❤
👍👍
उत्सुकता आहे...... आपण पाचही जणांने एकत्र एका मंचावर उपस्थित असणार ....
तुमच्या सर्वाविषयी काय आणि किती बोलावं?तुमचा लिटिल champs सारेगमप आजही अमराठी आणि
मराठी मनात ताजातवाना आहे,तुमच्या नंतर अनेक स्पर्धक आल़े
आणि गेले,परंतू तुमची जादु काही वेगळीच होती,आज तुम्ही सर्वजण नावारुपाला आलात पण आमच्या समोर मात्र ते निरागस चेहरेच येतात, सर्वांना
खुप शुभेच्छा
2:30 ithun pratyek shabdat angavar shahaare yetat❤️
Agdi khar bollat....
Correct
Ho
Khupach mast.. frnds forever
There are 5 gems in Marathi industry 😍😍👍👍👍 What a voice!!!!!
तुम्हाला पाहून खूप छान वाटले, जुने दिवस आठवले, तुम्ही पाचही खूप छान गातात, miss you all..
आपली मराठी मुलगी सायली
Sayali - Indian Idol 12 Best Performance Audio Jukebox 2
ruclips.net/video/x1X-J-GLjkU/видео.html
I watch it maximum 10 to 15 times today✨😌i love itt💗
Jevha...Aarya mhante...Krushnacha pawa ... Saraswatichi veena....oh...felt like...m in heaven... 😇
मंत्रमुग्ध सादरीकरण 😌❤️👌👌
Kitida aikal tari kamich ahe song 🥰🥰 I like it song. Maharashtra chi pach anmol ratna ahat tumhi
Tumhi kharch history create kelit !
Tumhi 5 hi Jan tumchya tumchya thikani yashavi ahat aani lokanchya lakshat ahat ! ☺🤗
Forever the best Rohit, Prathamesh, Mugdha Aarya, Kartiki..Asech sunder gaat raha❤️
Love your voice Prathamesh, specially your line in title song of sa re... your observations and guidance is really good.
Aaj paryant cha aikalela saglyat best version ahe ♥️
गेले ते दिवस. राहिल्या त्या फक्त आठवणी....
Panchratn mastch 😍😊👌👌 जुने दिवस आठवले
गाणं + music tune ऐकून अक्षरशः अंगावर शहारे आले.
खूप छान गाणे...
अगदी माझ्या लहानपणी जसे गायचा तसेच आता ही गाता...