Tharla Tar Mag | ठरलं तर मग | Title Song Making | Star Pravah | Nilesh Moharir
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- BTS of the song making of the latest
Marathi daily show ठरलं तर मग
feat Jui Gadkari & Amit Bhanushali,
on Star Pravah !
Produced by -
Aadesh Bandekar & Suchitra Bandekar
(Soham Productions)
Lyrics - Rohini Ninave
Music - Nilesh Moharir
Singers - Hrishikesh Ranade & Priyanka Barve
Guitars & Programming - Vikram Bam
Recorded by Avadhut Wadkar at Ajivasan Sounds
Mixed by Ajinkya Dhapare at The Sonic Station
Video created by Studio Autofocus
Another masterpiece by magical musician Nilesh sir...निशब्द झाले मी.. गाण्याची चाल अतिशय अवघड आहे...खूप वेगळ्या जागा आणि खूप वेगळी चाल ऐकायला मिळाली..प्रत्येक वेळी नवीन प्रयत्न आणि तेही ईतके दर्जेदार 👌 ती ही एकमेव व्यक्तिच करू शकते ह्यात तिळमात्र शंका नाही...अभिनंदन...
Nice song siriyal❤
Rygg med den I was in the mujh par I want jjkkjjkk
शिर्षक गीत आणि गाण्याच्या शब्दातील भावना बरोबर आणि मधुर स्वरा मधून व्यक्त झाल्या आहेत.... निलेश मोहरीर यांची अजून एक मधुर आणि पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटणारी रचना...
ठरल तर मालिका टायटल साँग खूप सुंदर म्हटले निलेश दादांनी आणि ताई खुप सुंदर जीवन चे महत्व सांगितले आहे. ही मालिका स्टार प्रवाह चॅनल वरील 1 वन आणि आवडती मालिका आहे.👌👌👍💯
निलेश सरांची कंपोझीशन खूप हटके आणि सुंदर असतात नवीन असली तरी लगेच आपली होऊन जातात, आत्ताच्या मराठी संगीताला तुम्ही 1 वेगळी कलाटणी दिली आहे त्या बद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन 💐👌👍
अतिशय गोड कविता,तिला समर्पक चाल आणि अप्रतिम मधुर गायन असा त्रिवेणी संगम!!मोहरीर,हृषिकेश,प्रियंका सर्वांचेच अभिनंदन!❤
अतिशय गोड चाल व गाण्यातील वेगवेगळ्या घेतलेल्या जागा खूप सुंदर घेतल्या आहेत. खूप सुंदर.
वेगळ्या जागा खूप
इतकी सुंदर शीर्षक गीते आहेत काही मालिकांची....पण तीही आजकाल पूर्ण ऐकवत नाहीत....पूर्वीच्या मालिकांची शीर्षक गीते रोज दाखवायचे....म्हणूनच आजही ती सर्वांना तोंडपाठ आहेत. सर्व वाहिन्यांना आवाहन...कृपया शीर्षक गीते दाखवा...
Right
Nilesh tu melody cha badshaha aahes, apratim shabd goad awaj and tasach sangit. Ek zakaas kalakruti ❤❤❤❤❤
ह्रदयाला साद घालणार...... music 🎶 मनाला बेधुंद करणार स्वर....व्वा... व्वा.... अतिशय सुंदर.....❣️
मालिका एक नंबर,कलाकार एक नंबर,गीत एक नंबर,आणि गायक एक नंबर.❤
पाहिलं thax रोहिणी ताई ला की जिने इतके छान शब्द दिले गाण्याला😘😘singers ला पण तितक च प्रेम😍😍😍😍😍😍
Nilesh Mohreer ahetach masta musician pan Hrishikesh n Priyanka ne te saadar chaan kelay.....kudos to all the team....love u all always❤
अतिशय मनाला भावणारी चाल आहे.खूपच गोड😊
अतिशय सुंदर चाल आणि गाणे ऋषिकेश आणि प्रियंका खूपच छान
शीर्षक गीत अतिशय अर्थपूर्ण चाल ,शब्द सर्वच बहारदार अभिनय करणारे दोघेही उत्तम
Khupch sundar गाणे, सारख eikavas वाटत, नीलेश सिर, हृषीकेश, आणि प्रियंका farach mast
हे गाणं ऐकताना खूप सहज सोप्प वाटत... पण गाताना कळत की चाल किती अवघड आणि खूप अप्रतिम केलीये.... 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻आणि ऋषिकेश आणि प्रियंका ह्यांनी हे गाणं खूप खूप सुंदर गायलंय... त्यातल्या एक एक जागा त्यांनी खूप अप्रतिम निभावल्या आहेत... 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
चाल अतिशय सुंदर आहे व अर्थपुर्ण गाणे आहे शिर्षकला शोभलं गाणे आहे.❤
रोहिणी निनावे, पूर्ण अर्थपूर्ण रचना, किती वेळा ऐकले तरी ऐकावेच वाटले, निलेश, बर्वे आणि रानडे यांचे खास अभिनंदन
This should be played everyday before the serial ….The singers, composers and writers have worked so hard for it
सिरीयल जितकी छान आहे तितकेच शीर्षक गितही सुंदर. कलाकार ही हे इतकं अप्रतिम जुळून आलंय पुन्हा एकदा प्रेमात पडावं ❤❤❤❤🌹🌹🌹
जेवढे सुंदर शब्द तेवढेच श्रवणीय संगीत 🎶🎶 👍👍👌👌
खूपच सुंदर चाल...शब्द रचना सुद्धा सुंदर❤
अप्रतिम चाल मोहरीर यांच्या सर्वच चाली सुंदरच असतात मी रोज त्यांची मालिकांची शीर्षक गीते ऐकत असते. दिवसात कितींदा तरी. 👍👍👏🏻👏🏻
अप्रतिम!!!👌👌👌
निलेश सरांच संगीत दिग्दर्शन उत्कृष्ट!🙏🙏🙏🙏
वाटेत भेटे फुलांचा ऋतू..... चांदणे उधळीत येताच तू.....अंधार उजळे तुझ्या पाऊली....नवा अर्थ जगण्यास देतोस तू......Lyrics....💫❤️🫶🌏🥀😍🥰✌️
अप्रतिम शब्द सौंदर्य आहे.❤❤
अप्रतिम गीतं आणि अत्यन्त श्रवणीय चाल जी नेहमीच निलेश दादाची असतेच👌👌खरोखरच निलेश दादा तुझ्यावर परमेश्वराचा कृपाशीर्वाद आहे त्याशिवाय इतक काळजाला भिडणार संगीत तुझ्या हातून घडण शक्य नाही👍👍खरोखरच निलेशदादा म्हणजे वाह क्या बात हे ....👌👌👌असच वाटत नेहमी ...अजून खूप सुंदर गाणी तुझी लवकर ऐकायला मिळोत हीच परमेश्वरचरणी प्रार्थना
Nilesh sir mi tumcha khup motha fan jhalo aahe.aani tumcha aavj suddha god.parat tumchi surancgi olkh aani chaal bandhane.....khup chan.aani tumcha studio dekhil chaan aahee.....ekada studio madhe yayala bhetel ka he swapn aahe.......khup chan sir
Nilesh dada khupach chann.....itki Sundar chal..khupch chaann❤❤❤
असे शब्द या गाण्यात आहेत की मन रमून जाते या गाण्यात अप्रतिम ही शब्द रचना आहे निलेश सरा चे music बाबत काय बोलायचे माझ्या कडे शब्द नाही एकदम छान सर
निलेश मोहरीर यांच्या अप्रतिम , कठीण चालीवर ऋषिकेश आणि प्रियांका यांनी खूप सुंदर गाणं म्हटलं आहे.....
Khup chhan aavj suranchi olkh chan.
Nilesh sir tumi melody king ahat ..hats off🎉
निलेश मोहरीर यांचं संगीत म्हणते अफलातूनच...❤❤❤❤❤
Nilesh sir नक्कीच संगीताचे जादुगार आहात तुम्ही 👍👌
Fakt....Tharla tar mag....evdhach aikayla milta. Purna gana atta aikayla milala. Khup sunder gana , chal ani avaaj 👍
दोघांचे आवाज अतिशय अप्रतिम निलेश मोहारीर यांचे संगीत अप्रतिम
खूप छान अप्रतिम शब्द आणि त्यात ऋषिकेश आणि प्रियंका यांचा आवाज खूप छान
Wahhh sundar ...Kiti chan gaylay 👌🏻👌🏻😍
Evdha awaghad composition... @nilesh dada ya shabdadat chal bandhana aso shakta kharach impossible signature aahet tujha hats off....🙏
Jevha pahilyanada aikle tevha music aikunch mhatla Ki Nilesh Dadacha music asnar aani Here it is... 🤗 Khup Sundar nehamisarkhach... ❤️😍
खूप छान. 😍
Same here
Really a master piece from tharla thar mag both Nilesh and Priyanka melody king and Queen lyrics is to good hats off to you all
Khupch Sundar voice ahe I love song sahili Ani Arjun chi Jodi khupch good ahe 🥰🥰❤️
Nilesh Moharir & his great compositions always sound superb . beautifully sung by Rishikesh & Priyanka . So melodic ❣️
खरंच खूप छान.. ❤❤❤शब्द नाहीत व्यक्त करण्यासाठी.. इतकं छान आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊तर मग ठरल❤️
I just love voice of Hrishikesh Ranade. Amazing Singer.
Superb composition and Hrishikesh and Priyanka have done absolute justice to this wonderful song❤. Thank you to the entire team for this delightful rendition.
अप्रतिम गाणं 👍💖💖👌👌
अन तुम्हा तिघांचे अभिनंदन 💐💐💐
Pls Ost video serial suru honyachya adhi lavayla ❤ sanga 🇮🇳 ne he band kele ahe
Mala serial pekjsha ost ch khup avadtat
🇵🇰Che ost bollywood song pekksha hi khup pahile jatat.😂
Nilesh u r a magician of music 🎶🎵 खूपच छान ❤
खुप छान आवाज आहे तुमचा 🥰😍😍😍😍😍
नीलेश मोहरीर उत्तम गायकही आहेत!
अति सुंदर शब्द व गायकी तसेच चालही... मंत्रमुग्ध मी
अप्रतिम आहे गाणं हे. आणि गाण्याचे बोल सुद्धा
काय बोलायचं.....इतकं सुंदर गाणं.😢❤
खुप सुंदर गायलं आहे दोघांनी.,.. 👌👌
Hritikesh Ranade goad goad voice hearttouching ❤️🥰
Khupch khupch chan ...... Khup echa as song गाण्याची
निलेश दादा तुमचं संगीत प्रत्येक वेळी नवीन काहीतरी वेगळेपण ऐकायला मिळते.अप्रतिम
kiti god kavi, geetkar ahat tumhi dada ❤pratyek gana kiti god asta kharach😍
दुसरा अंतरा फारच छान!!..
खूपच सुंदर tashi tr निलेश सर तुमची सगळीच गाणी मला खुपच आवडतात 👌🏻👌🏻
अप्रतिम गाणं दिवसातून एकदा तरी ऐकते मी खूप सुंदर
Khup sunder lyrics,voice and brilliant performance of our lead actors❤❤ favourite serial ❤❤TTM❤❤
अप्रतिम खूपच सुंदर ❤
दोघांनी खूप सुंदर गायलं आहे
Sir one's again wonderful title song 🎵 👌 😊
Khup sunder ghale were these singers hiding they are too good God bless you both keep singing it's heart touching
Khupach chhan🎉arthpurn song
खूप सुंदर अगदी कथानकाचा सार असलेली रचना,खूप छान स्वरबध्द,आणि गाण्यातील गोडवा त्या मृदू आवाजाने ऐकताना अगदी मुलायम वाटते,🦋👌👌❤❤❤❤good luck 👍
Khup chan ❤❤❤❤❤khup divsani itki chan team jamun Ali ahe
Beautiful title song 👌👌👌👌❤❤❤❤
अप्रतिम आहे, खूपच सुंदर आहे आवाज......❤❤❤❤❤❤
Nilesh sir tumhi khup kamal aaht .asom khup Chan banval Aahe waaaaa khup chaan
Mast mast mast gaana,ganari,sur denare ani last but not the least malika 🎉🎉🎉🎉🎉🎉
Khoop Sundar aani goad sankalpana❤️🎊
Khupch mast composition and singing👌👌❤
Very nice lyrics, voice n music ....The best ❤ no word to explain ...song relaxing the mind
❤❤
निलेश मोहरीर most talented person. 💯☺️
खूपच सुंदर अर्थपूर्ण गाणे.👌👌
My favourite serial ❤ sayali and Arjun❤
Ek number ❤❤.. feeling
Hrishikesh rande one of the best singer
Hrishikesh Ranade my favourite singer.
Khup chan❤❤❤❤
क्या बात है । भन्नाट, कड्डक, चाबूक, बेहतरीन 👌♥️👍
निलेश दादा तूझ्या आवाजात ऐकायला खूप मज्जा आली असती...
Congratulations 🎉 tharla tar mag for 6.3 trp as opening. And its highest opening on star pravah till date according to barc
1 number khup chan
❤❤ Undoubtedly Nilesh s creation is superb as always !!!
Wow.....खुपचं सुंदर......👌.....अप्रतिम....Song... आहे.....no doubt... Nilesh mohrir Sir is best composer ever.....❤️😍👌
सुरताल नंतर आत्ता तुला गाताना दिसलास हृषिकेश छान वाटलं ,दोघांचा आवाज मस्तच गोड
Khup sundar. Amezing. Song. ❤❤
Wow Nilesh Moharir himself sings so well
अदभूतम् ऐकतच राहाव❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup mst hurt touching song ahe ..me divsatun 10 vela tri ektech❤❤❤❤ khup emotional song ahe as vatt ektcha rahav . voice khup mst ahe tumcha 😊😊
Mohoriranchi gani khuupach sumadhur aajchya kalatale no. 1 sangeetkar
अप्रतिम गाणं ❤️❤️❤️❤️👌👌👌👌 निलेश सर
शब्दरचना सुंदर, यमक फार चांगली संगीत अप्रतिम
Rushikesh dada tuja pn avaj khup mst ahe ani Priyanka tai ch❤❤❤❤❤