Tharla Tar Mag | Talk Of The Town | Ep 4 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 150

  • @shilpasawant7571
    @shilpasawant7571 3 дня назад +12

    ❤ खूपच सुंदर मुलाखत आहे.
    ठरलं तर मग मालिका टीआरपी मध्ये नंबर वन नेहमी राहणार कारण या मालिकेची स्टोरी खूपच सुंदर आणि वेगळी आहे.संपूर्ण टीम एक नंबर काम करत आहेत.
    ❤ अर्जून सायलिच्या जोडीने तर प्रेक्षकांना वेडे करून ठेवले आहे.
    खूप खूप सुंदर केमिस्ट्री आहे दोघांची.
    ❤लाखात एक आमच्या अर्जून सायली ची जोडी आहे.असेच आमचे मनोरंजन करत राहू दे.
    तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
    🙏 ठरलं तर मग मालिकेतील टीमची मुलाखत घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад +1

      कौतुकाबद्दल आभार !!!

  • @sevas.manerker7054
    @sevas.manerker7054 3 дня назад +15

    कमाल पॉडकास्ट आहे. ठरलं तर मग चं वर्किंग तर कळलंच, पण त्याच बरोबर टीआरपी च्या मोजमापणी वरचं भाष्य ही खूप आवडलं. नेहमप्रमाणेच मनोरंजक आणि ज्ञानपूर्ण भाग.

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад +2

      कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!

  • @architjoshi3540
    @architjoshi3540 2 дня назад +9

    आज लाडका अर्जुन दिसला नाही ❤ सगळ्यांच्या मनमोहक मनमोकळ्या गप्पा ऐकायला खूप मज्जा आली ❤❤❤❤ अखंडित ही मालिका चालू राहिली पाहिजे अशी मनापासून इच्छा आहे खूप खूप धन्यवाद व खूप खूप कौतुक व‌‌‌ खूप खूप शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद व ज्येष्ठांना म्हणजे पूर्णि आजींना सप्रेम नमस्कार ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉मी सौ निर्मला जोशी 😊

    • @thekcraft
      @thekcraft  2 дня назад

      कौतुकाबद्दल मनापासून आभार

  • @tusharshinde7369
    @tusharshinde7369 3 дня назад +8

    One of the reasons behind top 1 show is jui gadkari ❤❤❤ such a humble and talented actress she is... has an greatest power for her emotions🎉🎉... she nailed her every performance

  • @anaghawithstories
    @anaghawithstories 2 дня назад +2

    अतिशय छान podcast 👍👌 लाजवाब ttm team सगळ्यांच्या मेहनतीला सलाम 👏podcast intro घेणाऱ्या टीमचे मनापासून आभार आणि विशेष कौतुक 🙏

    • @thekcraft
      @thekcraft  20 часов назад

      कौतुकाबद्दल आभार !!!

  • @hemlatabhovad4673
    @hemlatabhovad4673 3 дня назад +8

    पॉडकास्ट छान झाला आता मालिका सगळे कलाकार आणि त्यांची टीम मस्त सगळे च छान काम करतात आणि मी तर आधीचे एपिसोड परत बघते

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      कौतुकाबद्दल आभार !!!

  • @vikashphanse3618
    @vikashphanse3618 2 дня назад +5

    I would like to request please thanks Anagha tai who is promoting this serial review with sweet voice every morning

  • @priyatajoshi-kanitkar432
    @priyatajoshi-kanitkar432 3 дня назад +4

    Simply amazing and lovely talks again watching them all talk is just wow 👌😅 thank you so much for this one!!!!❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      Thank you for the compliment. Do share the link with the fans of Tharla Tar Mag!!!

  • @deepalisambherao7398
    @deepalisambherao7398 2 дня назад +5

    Outstanding Podcast 👏 👌 👏. TTM baddal jevhda bolu tevhda kamich . Pratek episode guntavnara aani utsukta vadhavnara. Saglyanna khup shubhecha . Prajakta Tai mhantey tasa ha show ajun 13 hun adhik varsha asach chalu rahva . 👏👏 Next podcast la TTM chya itar kalakaranna pan bolva. 👌👌🙌

    • @thekcraft
      @thekcraft  2 дня назад +1

      Thank you for the compliment

  • @vaishaliponkshe4051
    @vaishaliponkshe4051 3 дня назад +4

    खूप सुंदर मुलाखत कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात नेहा सिन्हाच्या गोड आलापाने.…👌👌👍❤

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      कौतुकाबद्दल आभार !!!🙏🏻

  • @sanikaparab11
    @sanikaparab11 3 дня назад +5

    All team members best ❤ Best interview ❤Best serial number one Tharla Tar Mag ❤ Arjun ❤️ Sayali ❤❤❤❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      Thank you for the compliment!!!

  • @39_shammahajan52
    @39_shammahajan52 3 дня назад +8

    मालिका खरच खूप अप्रितम आहे पण एक चाहता म्हणून माझी इच्छा आहे की आता सायली अर्जुन एकत्र यावे मग आणखी केस लांबवली तर चालेल पण अर्जुन सायली ची file close करा 😅😅😅 बाकी serial मस्त आहे ❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад +1

      तथास्तु !!!

    • @bharatipawar4206
      @bharatipawar4206 2 дня назад

      मालिका चांगली होती पण लांबव ल्या मुळे नाही छान वाटत

    • @39_shammahajan52
      @39_shammahajan52 2 дня назад

      @@bharatipawar4206 तेच सांगतोय जसा promo दाखवलाय तसा please arjun sayali एकत्र येऊ दे मग ते contract च सत्य समोर आला तरी चालेल असा नको व्हायला अर्जुन सांगत असतो आणि मधेच त्याल फोन येईल की घरी निघून ये नायतर खरच ते जास्त ताणल्यासारखं होईल.....

  • @9821380596
    @9821380596 2 дня назад +1

    Khup chan. Mala khup favorite serial

    • @thekcraft
      @thekcraft  20 часов назад

      Ours favourite too!!!

  • @smitatamhankar4417
    @smitatamhankar4417 2 дня назад +2

    Sayli's daughter will have tulsi patra on her foot, and we will know that Sayli is Tanvi 😅

  • @user-kf4oc7hk2w
    @user-kf4oc7hk2w День назад

    Khup chan Tharl tr mag
    & also interviewer yani khup chan cooperatively saglyana participate krun ghetl🎉🎉
    Now please Muramba team la bolwa...plz plz
    Eagerly waiting ❤❤😢

    • @thekcraft
      @thekcraft  20 часов назад

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @manishamate6665
    @manishamate6665 2 дня назад +2

    मालिका खूप सुंदर आहे अर्जुन सायलीला कधी प्रपोज करणार आहे मालिकेतील सर्वच भाग बघण्यासारखे आता प्रत्येक गोष्टीत ना काही ना काही शिकण्यासारखं आहे

    • @thekcraft
      @thekcraft  2 дня назад

      गप्पांचा एपिसोड आवडला असेल अशी आशा करतो.

  • @prajakta96826
    @prajakta96826 День назад +1

    Chan serial ahe .ajun 10 years pn bgu

  • @jayashririkulkarni2997
    @jayashririkulkarni2997 3 дня назад +6

    सुरुवात छान होती पण आता उगाचच रेंगाळत आहेत.थोडी गती यावी.उगाचच एपिसोड वाढण्यासाठी कधी कधी खूपच वेळ काढत आहेत.

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      भले ते घडत राहो !!!

  • @anaghawithstories
    @anaghawithstories 2 дня назад +1

    Please tu bhetshi navyane with सुबोध भावे sir त्यांचा podcast बघायला आवडेल 😊

    • @thekcraft
      @thekcraft  20 часов назад

      नक्की आवडेल आम्हाला करायला !!!

  • @gourichavan4832
    @gourichavan4832 2 дня назад +3

    Ttm mala khup aavdte ❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  2 дня назад

      आम्हालाही

  • @SupriyaHulwan
    @SupriyaHulwan 2 дня назад +1

    Khup chan hota interview ❤🎉

    • @thekcraft
      @thekcraft  2 дня назад

      कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!

  • @poonamjoshi5120
    @poonamjoshi5120 3 дня назад +5

    खुप छान interview with TTM team. त्याचं सगळ्यांचा +ve approach खरच छान 👍 पण as a audience एवढंच सांगावस वाटत की जरी टिकुन राहण्यासाठी खुप गोष्टी matter करता जस,chanel compitition,TRP race, financial investment but हे सर्व प्रेक्षकांच्या response आणि interest वर अवलंबुन आहे ना आणि serial popular आहे म्हणुन काहीही unlogical,boring दाखवल तर अपोआप सगळ TRP, serial position सगळ थांबता आणि चांगल creativity ची वाट लागते, जस 'आई कुठे काय करते 'च झाल शेवटी audience ला त्यातले twist and turns नाही पटले आणि show बंद करावा लागला. ह्या मुळे chanel ची ही standard कमी होत जस Zee Marathi channel च झाल. शेवटी tv serial पण ह्या साठीच पाहिले जातात ना की रोज चया stressful routine life मधुन रिलीफ आणि pleasant happiness मिळावा.

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      मनापासून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार !!

    • @poonamjoshi5120
      @poonamjoshi5120 2 дня назад +2

      Thanku the ​@@thekcraftteam for your quick reply 🙏 पण plz chanel आणि TTM team ला ही सर्व coments पाठवा

  • @dikshaSutar-f4o
    @dikshaSutar-f4o 3 дня назад +7

    please thipkyanchi rangoli serial cha reunioun video pan ana.
    amhla ti serial khup avadate.

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      Thank you for the suggestion.

  • @NamrataNalang
    @NamrataNalang 3 дня назад +2

    Next freshers team pleaseeeee ❤️❤️❤️❤️❤️

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад +1

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!

  • @PoojaPatil-q5h
    @PoojaPatil-q5h 3 дня назад +3

    So Cute Jui.❤❤❤❤❤.

  • @aditishidhaye5964
    @aditishidhaye5964 2 дня назад +2

    Arjun la pan bolvayla pahije hote. Missing Arjun in this interview. Aso pan khup chan gappa zalya🎉🎉❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  2 дня назад

      अर्जुन अर्थात अभिनेता अमित भानुशाली यांना आम्ही आमंत्रित केलं होतं पण काही वैयक्तिक कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.

    • @aditishidhaye5964
      @aditishidhaye5964 2 дня назад +2

      @thekcraft pan he is one of the best actor we are having today. Down to earth personality. Really missed him in this interview. But really all of them rocked today.

  • @siddheshb6663
    @siddheshb6663 3 дня назад +4

    Please Start Hindi Serial's Classics episodes also.We would like to see reunion episodes of HUM PAANCH,TU TU MAIN MAIN,CHANDRAKANTA AND SHANTI.

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      Thank you for the suggestions.

  • @vaishnaviparab153
    @vaishnaviparab153 2 дня назад +2

    Please bring Premachi goshta team

    • @thekcraft
      @thekcraft  2 дня назад

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी

  • @RiyaKharose
    @RiyaKharose 3 дня назад +3

    Plzz plzzz Ekda Thipkyanchi Rangoli cha pn reunion gheun ya na
    We miss them soo much ❤
    #shappu #kukkigang #thipkyanchirangoli
    We want them...

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад +1

      Sure. We are planning for the same.

  • @sampadajoshi9420
    @sampadajoshi9420 3 дня назад +2

    खूप छान पॉडकास्ट❤️ लक्ष्मीच्या पावलांनी सीरियल च सुद्धा एकदा रीयूनियन व्हायला हव!✨

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @rohiniwaghmare1985
    @rohiniwaghmare1985 3 дня назад +2

    चार दिवस सासूचेचं पण करा की reunion.... मी छोटी असताना सुरू होती मालिका... मला आणि माझ्या सर्व कुटुंबाला खूप आवडायची..... आणि बंद झाली तेव्हा खूप वाईट वाटलं...

  • @shantakuvelkar3617
    @shantakuvelkar3617 3 дня назад +3

    ❤❤❤❤❤malika.mala. ved. Lagle. Hahe. Hya. Malikech.sunder. mulakhat.Arjun sayalich proposal. Dakhavalya. Phahije.

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      तथास्तु !!

  • @siddheshb6663
    @siddheshb6663 3 дня назад +2

    'घरकुल', 'महाश्वेता','इंद्रधनुष्य' आणि 'ताक धिना धीन' या कार्यक्रमांचे reunion episodes पाहायला आवडतील.

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      Thank you for the suggestions!!!

  • @Imnotarobo123
    @Imnotarobo123 3 дня назад +2

    Please राजा शिछत्रपती या मालिकेच्या सर्व कलाकारांना बोलवा 🙏 विशेषतः अमोल कोल्हे आणि दिग्दर्शक मंदार जींना.

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      नक्की प्रयत्न करू

  • @PratikshaShete-d3r
    @PratikshaShete-d3r 3 дня назад +3

    गोठ serial interview ghya please please please please🙏🙏गोठ serial khup famous hoti ajunhi saglyana mahit ahe plz interview ghyana🙏🙏

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      आमचे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

  • @dhanashreechindarkar538
    @dhanashreechindarkar538 2 дня назад +2

    Freshers,ऊन पाऊस ,कुलवधू आणि एका लग्नाची तिसरी गोष्ट कलाकारांना पण बोलवा

    • @thekcraft
      @thekcraft  2 дня назад +1

      नक्की प्रयत्न करू आम्ही

  • @aniljoglekar
    @aniljoglekar День назад +1

    Don’t prolong the story unnecessarily
    Don’t spoil our experience

    • @thekcraft
      @thekcraft  20 часов назад

      We hope creators are looking after such feedbacks.

  • @RunaliDhamnaskar
    @RunaliDhamnaskar 3 дня назад +4

    माझ्याकडे जवळपास काही खास १०० भाग ठरलं तर मगचे डाऊनलोड करून ठेवलेले आहेत. कंटाळा आला तर पाहते.

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      गप्पांचा हा एपिसोड कसा वाटला?

    • @RunaliDhamnaskar
      @RunaliDhamnaskar 3 дня назад +1

      @@thekcraft खूपच अप्रतिम. कलाकार आणि संपूर्ण टिम घेत असलेली मेहनत समजली. प्रश्न खूप योग्य होते त्याची उत्तरे ही प्रत्येकाने आपापल्या परीने चांगलीच दिली. फक्त शेवटी तारखांच कोड उकलेलं असं वाटल पण वेळ मारून नेली अर्थात त्यालाही बरीच कारणे आहेतच. अमित दादा, चैतन्य दादा हे हवे होते त्यांची उणीव सातत्याने भासली संपूर्ण ह्या भागात.

    • @thekcraft
      @thekcraft  2 дня назад

      🙏🏻

  • @architjoshi3540
    @architjoshi3540 2 дня назад +1

    पूर्णा आजींना सप्रेम नमस्कार ❤❤🎉🎉🎉🎉🎉 मी सौ निर्मला जोशी

  • @SHREERAM12420
    @SHREERAM12420 3 дня назад +6

    मालीकेमधे प्रियाचे कटकारस्थान सतत दाखवू नका 🙏 अर्जुन चैतन्यला नवनवीन केसेस जिकलेल दाखवा आणी सायली अर्जुन एकत्र येऊदेत त्यांना बाळ होऊदे ही आमची विनंती फक्त अर्जुनला कळुदे सायलीच खरी तन्वी आहे घरच्यांना मालीकेच्या शेवटी कळाल तरी चालेल मला आमच्या कुटुंबाला खुप आवडते सायली अर्जुनची जोडी मालिका धन्यवाद 🙏👌♥️♥️♥️🌹♥️♥️♥️

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      भले ते लवकर घडो !!!

  • @9821380596
    @9821380596 2 дня назад

    Me sarakhe philyache episod baghat asate

    • @thekcraft
      @thekcraft  День назад

      गप्पांचा हा एपिसोड आवडला का?

  • @hemlatabhovad4673
    @hemlatabhovad4673 3 дня назад +14

    अमित यायला पाहिजे होता

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад +3

      खरंय !!! आम्हालाही त्यांची उणीव भासली.

    • @SHREERAM12420
      @SHREERAM12420 3 дня назад +2

      हो बरोबर बोललात अमित पाहिजे ❤❤❤

    • @RunaliDhamnaskar
      @RunaliDhamnaskar 3 дня назад +2

      त्याचं असणं आणि हसणं याची उणीव खूप जाणवली .अर्जुन दादा मिस यु

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      @RunaliDhamnaskar we missed him too

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      @RunaliDhamnaskar we missed him too

  • @manasipatil636
    @manasipatil636 3 дня назад +2

    Swabhiman shodh astitvacha team la bolava please

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी

  • @SNEHAPatil-l3m
    @SNEHAPatil-l3m 3 дня назад +3

    Plz bring thiphkyanchi rangoli reunion . We r missing them

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      We are missing them too.

  • @MaYuRi24ful
    @MaYuRi24ful 3 дня назад +3

    मालिका उत्तम आहे. Regressive नाही. सर्व कलाकारांनी छान काम अभिनय केला आहे. फक्त विनंती आहे की सर्वांना समजू द्या की सायली च खरी तन्वी आहे. रोजा मालिके सारखं मालिका संपताना खरी तन्वी आहे हे दाखवलं तर ते खूप ताणून ठेवल्यासारख होईल आणि जास्त importance प्रिया ह्या पात्रालच मिळालं असे होईल. पूर्ण copy करू नका रोजा सारख कारण हा महाराष्ट्र आहे इथल्या प्रेक्षकांची mentality वेगळी आहे. आम्हाला खरी तन्वी आणि अर्जुन यांची love story बघायची आहे. प्रिया हे पात्र ना सुभेदार ना किल्लेदार तरी तिला जास्त महत्व दिलं जात आहे. खरे villain नागराज महिपत आहे हे लक्षात ठेवावे. प्रिया शिवाय पण ही मालिका trp मध्ये उत्तम राहू शकते कारण खूप सारे content आहेत दाखवण्या सारखे जवळ जवळ अजून 2 वर्ष चालण्यासाठी ही मालिका. जस की सायली हीच खरी तन्वी आहे हे आताच समजावं त्यामुळे आम्हाला रविराज प्रतिमा तन्वी यांचे नाते बघायला मिळेन. अर्जुन ला पूर्णा आजी सुभेदार कुटुंबाला समजेन देवाने जे केलं ते योग्य आहे अर्जुन सायली चे लग्न लावून. आणि खरी तन्वी सायली हे समजल्यावर अर्जुन आणि खरी तन्वी ch grand wedding दाखवा त्यांचा साखरपुडा मेहंदी हळद लग्न सर्व जोरात दाखवा. नंतर अर्जुन खऱ्या तन्वी ला Further education साठी encourage केलेले दाखवा.सायली थोडे दिवस आश्रमात जावी राहायला तिकडे अर्जुन सायली चा छुपा romance दाखवा 😅😂 अश्विन चैतन्य यांची would be wife दाखवा त्याचं सायली खऱ्या तन्वी सोबत असलेले नाते दाखवा. प्रिया च पात्र close करा. प्रियाची screen space कमी करा because परत सांगते प्रिया ना सुभेदार ना किल्लेदार सोबत related आहे. वाटलं तर प्रियाचे खरे आई वडील दाखवा. पण आता खरच सायली खरी तन्वी आहे हे समजू द्या सर्वांना. आम्हाला बघायचं आहे रविराज पूर्णा आजी प्रतापराव यांची काय reaction असेल तेव्हा 😅 new chracters आणा. Jokes apart shevti amhi fakt amchya hopes sangu shakto. Baki all the best. Nice show masterpiece Tharla tar mag🎉

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад +5

      तुम्ही comment मध्ये नमूद केलेल्या सर्व गोष्टी मालिकेत लवकर घडो हीच प्रार्थना !!!!

    • @MaYuRi24ful
      @MaYuRi24ful 3 дня назад

      @thekcraft thanku pls julun yeti reshimgathi ya Zee Marathi show ch pan dakhwa

    • @poonamjoshi5120
      @poonamjoshi5120 3 дня назад +2

      Very appropriate suggestion and comment, खरच serial makers आणि chanel ने हे seriously घ्यायला हव,work करायला हव म्हणजे+,ve पाहायला ज्यस्त छान वाटेल 👍

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад +1

      जुळून येती रेशीमगाठी मालिकेचे असेच गप्पांचे दोन भाग आम्ही याआधीच प्रसारित केले आहेत. लिंक देत आहोत.
      भाग 1 - ruclips.net/video/VUqmGBLuMXY/видео.htmlsi=Jb9-5n3D5keXoSQK
      भाग 2 - ruclips.net/video/3yY6KiAGxW0/видео.htmlsi=Kpz0LTtgIgMtvFNR

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад +1

      भले ते घडेल

  • @omkargadhave8206
    @omkargadhave8206 2 дня назад

    Please invite the cast of Ratris Khel Chale Season 1😃😃

    • @thekcraft
      @thekcraft  2 дня назад +1

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @vanitawarokar6159
    @vanitawarokar6159 3 дня назад +2

    मालिकेचा विषय चांगला आहे पण सध्या खूपच हळूहळू दाखवत आहे आणि पांचटपणा करत आहे कृपया पांचटपणा बंद करावा अर्जुनाने सायली एकत्र यायला हवे अर्जुनला तरी सायली हेच चांगली आहे हे कळायला हवी

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      तथास्तु !!!

  • @gayatrinadgir_13
    @gayatrinadgir_13 19 часов назад

    Pls lagori serial cast barobar ek video banva

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu 3 дня назад +1

    Ajun thoda extended episode hawa hota.....

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад +3

      कितीही मोठा एपिसोड असला तरी मन भरत नाही हेच खरं !!!

    • @purvaaprabhu
      @purvaaprabhu 2 дня назад +1

      @thekcraft True..

  • @shravansalvi9918
    @shravansalvi9918 2 дня назад

    Ho kharach ajun 10 varsh chaludya. Kharach khup cham Malika ahe Ani Arjun tar ek no.ani baki pn sagle chan ahet...mi you tube var zalele bhag bghte Ani rojche angha tai kadun aikte roj sakali.....ashich chalu rahurya....

    • @thekcraft
      @thekcraft  День назад

      गप्पांचा हा एपिसोड आवडला का?

  • @IamM249
    @IamM249 2 дня назад

    Lakshmichya Pavalanni chya cast cha interview baghayla hi advel..

    • @thekcraft
      @thekcraft  2 дня назад

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी

  • @Rahul15503
    @Rahul15503 3 дня назад +3

    Asambhav Team kadhi ??? 🥹🥹

  • @NeelamSalunkhe-s6y
    @NeelamSalunkhe-s6y 2 дня назад

    Very nice but plz make with team man udu udu zhala

  • @Aryaapv
    @Aryaapv День назад

    Please shubhvivah cha team la bolva

    • @thekcraft
      @thekcraft  20 часов назад

      नक्की !!!

  • @smitakulkarni8356
    @smitakulkarni8356 День назад

    Director la सांगायचे आहे की सायली la चांगले कपडे द्या. आता साडी बघून कंटाळा आलाय. कोण आता घरात साडी neste ?

    • @thekcraft
      @thekcraft  20 часов назад

      या मालिकेचे कर्तेधर्ते तुमची ही सुचना वाचतील अशी आशा करूया.

  • @SHREERAM12420
    @SHREERAM12420 3 дня назад

    विडीओ दिसतं नाही

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      सायंकाळी 6 वाजता एपिसोड सुरु होईल. भेटूया !!!

    • @SHREERAM12420
      @SHREERAM12420 3 дня назад

      दिसला दिसला ❤❤❤​@@thekcraft

  • @ushapawar8190
    @ushapawar8190 2 дня назад +1

    Priya cha faltupana band kara mag lok ajun hi malika aawdine baghatil

    • @thekcraft
      @thekcraft  2 дня назад

      तुम्हाला प्रिया या पात्राचा एवढा राग येतोय म्हणजे प्रियांका यांचा अभिनय तुम्हाला आवडतोय !!!

  • @Aryaapv
    @Aryaapv 3 дня назад

    Please man udu udu zala team la bolva

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      नक्की करायला आवडेल आम्हाला !!!

    • @Aryaapv
      @Aryaapv 2 дня назад

      ​​@@thekcraftshubhvivah cha team la bolva

  • @ontimeservices4959
    @ontimeservices4959 3 дня назад

    It's good serial..but remake of Tamil serial Roja.. Marathi directors should come with original ideas

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      Remake is also not easy !!!

  • @ushapawar8190
    @ushapawar8190 2 дня назад +1

    Tya faltu Priya cha thobad bagun kantala ala aahe Tila haklun dya ya serial madhun

    • @thekcraft
      @thekcraft  2 дня назад

      तुम्हाला असं वाटतंय म्हणजे अभिनेत्री प्रियांका यांच्या अभिनयाला मिळालेली ही मोठी पावतीच आहे

    • @prajakta96826
      @prajakta96826 День назад

      Ti Chan actor ahe.tich character ti Chan krte .