मुलाखत झाल्यामुळे आज माहिती नसलेल्या किती गोष्टी माहीत झाल्या या आपलं संपूर्ण आयुष्य कलेसाठी वाहिलेल्या दांपत्याविषयी . त्यांच्या हातून किती कलाकार घडले हे आपण आज पहातच आहोत. शतश:नमन अरविंद देशपांडे आणि सुलभाताई देशपांडे यांना . खूप छान झालं हे स्मृतिचित्र 🎉🎉
Sulabha Deshpande was so sweet in English Vinglish...I wish we still had her! She has always been an adorable आजी for the younger generation! She'll be fondly remembered for her roles in चौकट राजा & English Vinglish ❤
खूप सुंदर झाल्या गप्पा अशा मोठ्या लोकांविषयी नेहमीच ऐकायला उत्सुकता असते पण फोटोज अजून थोडे दाखवायला हवे होते जेणेकरून त्यामध्ये अधिक जिवंतपणा आला असता पुढच्या वेळी नक्कीच स्मृती चित्र याचा भाग जेव्हा असेल तेव्हा त्यांच्या विषयीचे फोटोज पण नक्की त्यात सामील करा तस येणाऱ्या ना पण नक्की आधी कल्पना द्या म्हणजे अजून हे भाग अधिक जवळचे होतील....
अरविंद देशपांडे माहित होते पण काम फारसं पाहिले नाही.सुलभाताईंना मात्र खूप पाहिले आणि त्या आपल्याशा वाटायच्या .सहजसुंदर अभिनय करायच्या .चौघी बहिणी कलाकार म्हणून पाहिल्या आहेत.
Please connect with श्रीरंग आरस or Prashant Thakre, both in Music industry and may be able to help in digitizing content. Both have their own recording studios in Dadar-Mahim areas
मी जेव्हा हा video पाहायला घेतला, तेव्हा मला खरंच असं वाटलं होतं की काहीतरी छान आणि उपयुक्त माहिती मिळेल... पण हे तर काहीतरी रटाळ आणि उगाचच फॅमिली ट्री आणि फॅमिली मधल्या सगळ्या लोकांबद्दल उगाचच लांबण लावली गेलीय मध्ये मध्ये.... उगाचच सगळ्यांबद्दल नको तेवढी माहिती सांगत बसलेत unnecessarily.... Very very disappointing.
मुलाखत झाल्यामुळे आज माहिती नसलेल्या किती गोष्टी माहीत झाल्या या आपलं संपूर्ण आयुष्य कलेसाठी वाहिलेल्या दांपत्याविषयी .
त्यांच्या हातून किती कलाकार घडले हे आपण आज पहातच आहोत.
शतश:नमन अरविंद देशपांडे आणि सुलभाताई देशपांडे यांना . खूप छान झालं हे स्मृतिचित्र 🎉🎉
Sulabha Deshpande was so sweet in English Vinglish...I wish we still had her! She has always been an adorable आजी for the younger generation! She'll be fondly remembered for her roles in चौकट राजा & English Vinglish ❤
Arvind sir Ani sulbha Tai Deshpande Yana vinamra abhivadan.khup Sampanna Ayusha jagale doghehi.❤
खूप छान् मुलाखत. अरविंद आणि सुलभा देशपांडे सारख्या ग्रेट कलाकारांची माहिती ऐकायला खूप आवडले
आजच्या पिढीलाच नाही पण आम्हाला सुध्दा बरीच माहिती अरविंद व सुलभा देशपांडे यांच्याबद्दल मिळाली. थँक्स
दोघांचे काम अप्रतीम होते. 🎉
Khubach chhan Sulekha Tai
Khoopch chan mulakhat hoti...long awaited.Ninad n Aditi la request,we will love to see a documentary film on them
छान मुलाखत, दोन्ही कुटुंब मोठ्ठी आहेत छान आहे ❤👍
खूप छान,😊😊😊
Aditi tai ni Sulbha tai jevha gelya thevacha jo prasang sangitla te aikun dolyat pani ale😢khuppp chhan interview zala....
Atishay sunder
अप्रतिम मुलाखत
Sunil shende sir yanchyabaddal pan mahiti pahije hoti Kiva mulakhat po ahije hoti aani Daya dongare yanchi pan havi hoti
खूप सुंदर झाल्या गप्पा अशा मोठ्या लोकांविषयी नेहमीच ऐकायला उत्सुकता असते पण फोटोज अजून थोडे दाखवायला हवे होते जेणेकरून त्यामध्ये अधिक जिवंतपणा आला असता पुढच्या वेळी नक्कीच स्मृती चित्र याचा भाग जेव्हा असेल तेव्हा त्यांच्या विषयीचे फोटोज पण नक्की त्यात सामील करा तस येणाऱ्या ना पण नक्की आधी कल्पना द्या म्हणजे अजून हे भाग अधिक जवळचे होतील....
नक्कीच.... धन्यवाद
great!!!! waiting 😊🙏
खुप छान
छान, राजशेखर याच्या बद्दल पण ऐकायला आवडेल
अरविंद देशपांडे माहित होते पण काम
फारसं पाहिले नाही.सुलभाताईंना मात्र खूप पाहिले आणि त्या आपल्याशा वाटायच्या .सहजसुंदर अभिनय करायच्या .चौघी बहिणी कलाकार म्हणून पाहिल्या आहेत.
❤️👌👍❤️👌😊
खुप सुंदर 👌👌♥️
Just amazing episode.
❤😊❤
Bahut hi sundar 🙏🌹🙏
Kharch khup vat pahat hote yanchi......🙏
Wonderful
Waiting
Precious ❤️
खूप छान झाला आजचा भाग 👌😍
Please connect with श्रीरंग आरस or Prashant Thakre, both in Music industry and may be able to help in digitizing content. Both have their own recording studios in Dadar-Mahim areas
Noted
Thank you so much ma'am khup khup ichha hoti sulbhatai deshpande yanch smruti chitra baghayla milav khup khup thank u
वाह मस्त.
Great actress. ...
सुलेखाताई विजया बाईंना पण बोलवा की एकदा
त्या नाही देत मुलाखत
अप्रतिम.
Sundar
सुलेखा ताई,आशा काळे यांना बोलवा ना.जुने कलाकार येऊ शकतात तोपर्यंत त्यांची मुलाखत झाली तर ते फार चांगलं होईल.
त्या नाही म्हणाल्या आहेत
वंडरफुल वेटिंग...
मी जेव्हा हा video पाहायला घेतला, तेव्हा मला खरंच असं वाटलं होतं की काहीतरी छान आणि उपयुक्त माहिती मिळेल... पण हे तर काहीतरी रटाळ आणि उगाचच फॅमिली ट्री आणि फॅमिली मधल्या सगळ्या लोकांबद्दल उगाचच लांबण लावली गेलीय मध्ये मध्ये....
उगाचच सगळ्यांबद्दल नको तेवढी माहिती सांगत बसलेत unnecessarily....
Very very disappointing.
So sorry to disappoint you
Apratim, chan. Masta....shabda kami ahet.