Ujjwal Nikam on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 238

  • @sdamle12
    @sdamle12 20 дней назад

    खूपच छान झाली मुलाखत.. धन्यवाद..

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 3 месяца назад +16

    आजचा interview खूप खूप special aahe.... मला ही उज्वल निकम यांच्या बद्दल खूप आदर आणि अभिमान आहे 🙏🏻 सुलेखा तळवलकर तुम्हाला आणि तुमच्या टीम चे खूप खूप धन्यवाद ❤ यांची मुलाखत ऐकावी ही खूप मनापासून इच्छा होती.....Thank you so much ❤

  • @smitaanjankar1783
    @smitaanjankar1783 19 дней назад

    खूप सुरेख वाटलं आदरणीय उज्वल जी निकम यांची मुलाखत ऐकून.खरंच अशा व्यक्ती वंदनीय आहेत. सुलेखाजी यांचे खूप खूप आभार.🫡🫡👏👏🙌🙌🙏

  • @pradnyakamat8265
    @pradnyakamat8265 3 месяца назад +2

    खूप छान मुलाखत. सर हे माझे अतिशय आवडते व्यक्तिमत्त्व आहे. सुलेखा ताई, मीरा बोरवणकर मॅडम ना पण बोलवा. अशा व्यक्तीमत्वांना ऐकल्यावर, बघितल्यावर स्फूर्ती मिळते.

  • @aartishanbhag1541
    @aartishanbhag1541 3 месяца назад +2

    एका अत्यंत आदरणीय व्यक्तीची दुसरी बाजू पहायला मिळाली जि खरच खूप इंटरेस्टिंग वाटली.खूप खूप मनापासून धन्यवाद सुलेखा!

  • @subinamdar
    @subinamdar 3 месяца назад +5

    सुलेखाताई..तुम्ही कलाकार.. यांच्याशी जशा उत्तम संवाद साधता..त्यापेक्षा वेगळं व्यक्तीमत्व .. विषेश करून कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या ज्येष्ठ वकिलाशी किती उत्तम रित्या तुम्ही बोलता..वेगळे प्रश्न..आणि कायद्याची चौकट मनात ठेऊन तुम्ही उज्वल निकम यांच्याशी तेव्हढाच सहज संवाद साधता..ग्रेट

  • @sejalshirke4003
    @sejalshirke4003 2 месяца назад +1

    सुलेखाताई, हा तुम्ही घेतलेला सर्वात उत्तम इंटरव्हू आहे. तुम्ही उज्वलजीना विचारलेले नेमके प्रश्न व त्यानी त्यांची सविस्तर दिलेली उत्तरे, दोन्हीही खूपच आवडले.

  • @dipikaambre3213
    @dipikaambre3213 3 месяца назад +5

    निर्भिड अशा व्यक्तिमत्व असलेले यांची मुलाखत अगदी मंत्रमुग्ध करणारी होती धन्यवाद सुलेखा ताई खूप छान.

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 3 месяца назад +1

    वाह ..... मस्तच झाली मुलाखत ..... अजून एक भाग करा प्लीज..... अजून त्यांच्याकडून ऐकायला खूप आवडेल . खरेखुरे देशभक्त ..... 🙏🙏🙏. सुलेखा ताई , मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pranitadeshmukh6617
    @pranitadeshmukh6617 3 месяца назад +13

    आज नेहमी पेक्षा वेगळी आणी छान मुलाखत

  • @The_Piano_Passion
    @The_Piano_Passion 3 месяца назад +1

    ❤ khup khup Chan interview

  • @rohinipandit4621
    @rohinipandit4621 3 месяца назад +2

    🎉 मस्त interview , मस्त माणूस.....माझं खूप आवडतं आदरणीय व्यक्तिमत्त्व... great 🎉

  • @sunitakalangutkar4398
    @sunitakalangutkar4398 3 месяца назад

    Khup khup shan interview ❤

  • @varshawakchoure2342
    @varshawakchoure2342 3 месяца назад +1

    Very very excellent session... Loved to hear from Nikam sir.. Sulekha tai you nailed it.. Thank you tai for making it so special ❤

  • @madhurinimkar4121
    @madhurinimkar4121 3 месяца назад

    खूप छान मुलाखत झाली. अगदी आपल्यासमोर आपण स्वतः निकम सरांशी बोलतोय असे जाणवले. Thanks Sulekha

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 3 месяца назад +3

    Woow thank u so much ma'am for inviting him👍

  • @ranjeetagauthankar9229
    @ranjeetagauthankar9229 3 месяца назад

    खुपच छान मुलाखत झाली. धन्यवाद ❤

  • @gaurideshmukh3537
    @gaurideshmukh3537 3 месяца назад

    वाह वाह, खूप खूप छान मुलाखत !
    सुलेखा योग्य प्रश्र्न विचारलेस आणि निकम साहेबांनी मोकळेपणानी उत्तरे दिली.
    त्यांना बोलाविल्या बद्दल खूप खूप आभार🙏🏻

  • @sadhanakulkarni4613
    @sadhanakulkarni4613 3 месяца назад +27

    अरे व्वा....कधी उद्या येईल असे झाले आहे..मी याची जबरदस्त फॅन आहे.. ग्रेट आहे त साहेब.. thanks a lot dear Sulekha

  • @seemapanshikar4062
    @seemapanshikar4062 3 месяца назад

    प्रामाणिक आणि कर्तृत्ववान, कर्तव्यदक्ष अधिकारी, वकील म्हणून कार्य ,मुलाखत आवडली.अभिमान वाटला.खरंच प्रणाम,

  • @seemaganjiwale412
    @seemaganjiwale412 3 месяца назад

    Thanks for this wonderful interview.❤

  • @ankitasawant9036
    @ankitasawant9036 2 месяца назад

    उज्ज्वल निकम यांची ही मुलाखत खूपच छान वाटली. ते वकील म्हणून किती श्रेष्ठ आहेत हे सर्वांना माहीत आहे पण सुलेखा, ते एक माणूस म्हणून किती श्रेष्ठ आहेत ते तुझ्यामुळे - दिल के करीब मुळे कळले. धन्यवाद 🙏🙏

  • @SampadaSawant-u8d
    @SampadaSawant-u8d 3 месяца назад

    खूपच छान interview

  • @ranimalage7432
    @ranimalage7432 3 месяца назад

    खूप छान सरचा एपिसोड ❤❤

  • @raginiporedi1843
    @raginiporedi1843 3 месяца назад

    खूप छान मुलाखत.. उज्वल निकम यांची भेट घडवून आणली.. आभार..

  • @nitapathak9926
    @nitapathak9926 3 месяца назад

    Khup छान...great bhet..

  • @nandiniramchandani8806
    @nandiniramchandani8806 2 месяца назад

    Wahw mastch 😂😂mi suggest kela hota ...thank u
    Aata
    Sir Raghunath Malshekar ..kadhi
    IFS Gyaneshwar Mule ......🙏🙏🙏
    List khup mothi aaheeeeeeeeeeer
    Mulakhat nahi bolu shakat ....gazpacho tya😂😂😂😂😂

  • @vaibhavijoshi9937
    @vaibhavijoshi9937 3 месяца назад

    Thank you so much for interviewed to real life time HERO.

  • @milindkarnik2104
    @milindkarnik2104 3 месяца назад

    मुलाखत फारच छान झाली. अशा व्यक्तींची ओळख होणे गरजेचे आहे. श्री. निकम हे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. त्यांना असेच उत्तम यश प्राप्त होवो.

  • @aparnachitre
    @aparnachitre 3 месяца назад

    Great... Thanks for this interview ❤

  • @ManimalaMazumdarMazumdar
    @ManimalaMazumdarMazumdar 3 месяца назад

    Too good interview with d interviewer. I m a hard-core fan of both🎉🎉🎉

  • @vidyagundlekar985
    @vidyagundlekar985 3 месяца назад +2

    Best 👍👍👍 all your guests are outstanding.

  • @nehabhatkar3526
    @nehabhatkar3526 3 месяца назад

    खरोखरच वेगळं वळण. खूप छान झाली मुलाखत

  • @girishdharap4623
    @girishdharap4623 3 месяца назад +9

    What an icon - the great Ujwal Nikam sir!!!
    Sulekha : This is amazing and I am sure you would have given your 200% to make it special ❤❤❤❤❤😊😊
    Eagerly waiting for this episode 😊

  • @kadambariofficial5483
    @kadambariofficial5483 3 месяца назад

    Chan zala episode 🎉
    Thanks Sir 🎉

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 3 месяца назад

    आभारी आहे 🙏 इतक्या छान व्यक्तिमत्त्वाची इतकी छान मुलाखत ऐकवलीत😊💐

  • @Vaishali-b5j
    @Vaishali-b5j 3 месяца назад +16

    Sulekha Jinkalis tu
    Ujwal Nikam yanchi mulakhat ghetalis
    Great yaar❤❤❤❤

  • @alpanakaklij
    @alpanakaklij 3 месяца назад +2

    I always adore the personality of Ujjwal Nikamji, the way he fights for justice, his transparency, his wisdom, courage and yet has such a pleasant smile, humour, plus today heard his poems too, really impressive chat, and i love sulekha tai's style, presentation, variety of guests she invites 👌❤️🙏🏻, Thanks, keep it up 🙏🏻

  • @abhinandankasar7040
    @abhinandankasar7040 3 месяца назад

    उज्ज्वल निकम सर, आणि विश्वास नागरे पाटील जी, सर्व महाराष्ट्र आणि हिंदुस्थान साठी आदरणीय व्यक्तिमत्त्व

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 3 месяца назад

    निकमसाहेबांना या कार्यक्रमात बोलवण्याची कल्पना फारच छान. एका आदरणीय व्यक्तीत्वाबद्दल चांगली माहिती मिळाली.

  • @smitahardikar2419
    @smitahardikar2419 3 месяца назад

    Hats off to Nikam Sir !Great Govt. Lawyer,Great person ,poet ..!

  • @aparnabhole1050
    @aparnabhole1050 3 месяца назад

    मनमोकळी मुलाखत झाली. नेमके प्रश्न विचारले गेले आणि निकमसरांच्या उत्तरांमुळे त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला...!!
    धन्यवाद सुलेखाताई....!!

  • @supriyavelhal9475
    @supriyavelhal9475 3 месяца назад

    अप्रतिम मुलाखत. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले.

  • @rupalik9731
    @rupalik9731 3 месяца назад +2

    Extremely intelligent and humble Respected Nikam Sir🎉

  • @sudhakarmudi529
    @sudhakarmudi529 3 месяца назад

    Khup sunder mulakhat zali Great

  • @sunandabharati7350
    @sunandabharati7350 3 месяца назад

    सरांची अतिशय छान आणि माहिती पुर्ण, सर्व सामान्य माणसाला समजेल अशा प्रकारे मुलाखत झाली धन्यवाद सर, सुलेखा तुझे पण खुप खुप धन्यवाद तुझ्या मुळे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात असणारे लोक आम्हाला ऐकता आले व ते समजले देखील

  • @VarshaVaze-jm4jy
    @VarshaVaze-jm4jy 3 месяца назад

    आदरणीय माहितीपूर्ण मुलाखत छान.

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 3 месяца назад +1

    खूप आवडला

  • @sheelab1009
    @sheelab1009 3 месяца назад +1

    अरे वाह. माझी अत्यंत आवडती personality. Thank u Sulekha
    Sheela Barde USA. Age 83

  • @anjaliparanjpe4339
    @anjaliparanjpe4339 3 месяца назад

    खूप सुंदर मुलाखत.

  • @vilaspansare8466
    @vilaspansare8466 2 месяца назад

    मुलाखतीच्या मध्यंतरात थोडंं टेन्शन आलं होतं बी पी देखील डिस्टर्ब झालं परंतु शेवटच्या गोड घरगुती गप्पांनी मन शांत केलं. धन्यवाद , छान झाली मुलाखत.

  • @Vishnumanohar_1
    @Vishnumanohar_1 3 месяца назад

    खरच खूप छान इंटरव्यू झाला ,
    आणि महत्त्वाच म्हणजे उज्वलजी माझे fevourite व्यक्ती आहेत

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn 3 месяца назад

    Audit accountability & credibility ! Sir will we ever find these virtues in our Judicial system! 🙏

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 3 месяца назад

    Thanks tai for this wonderful interview with Shri Ujjwal Nikamji. 🙏🙏

  • @vasundharagalande2648
    @vasundharagalande2648 3 месяца назад

    खूप छान मुलाखत 🎉🎉

  • @bhagyashreeghadage34
    @bhagyashreeghadage34 3 месяца назад

    Great interview 🙏

  • @akshay5823
    @akshay5823 3 месяца назад +2

    नमस्कार सुरेखा ताई आणि उज्ज्वल निकम सर ❤❤ खुप सुंदर मुलाखत घेतली ताई 🙏🙏

  • @shraddhakulkarni3137
    @shraddhakulkarni3137 3 месяца назад +1

    जेष्ठ व श्रेष्ठ कायदेतज्ञ खुप ग्रेट व्यक्ती आहेस छान वाटले त्यांना ऐकायला

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 3 месяца назад

    व्वा व्वा ऊज्वल सर खरंच तुम्हाला ऐकून खूप आनंद वाटला.
    सर तुम्ही निवडून नाही आलात तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटलं ,लोकांचा खूप राग पण आला.

  • @yoginisohoni5124
    @yoginisohoni5124 3 месяца назад

    1:20:44 खुप छान.या व्यक्ती विषयी आदर होताच तो आणखी वाढला.खुप शुभेच्छा.

  • @KWM...
    @KWM... 3 месяца назад +1

    रेणूका शहाणे यांना बोलवा...please...

  • @archanasalgaonkar4533
    @archanasalgaonkar4533 3 месяца назад

    Khupch chhan interview

  • @anaghakulkarni7965
    @anaghakulkarni7965 3 месяца назад +1

    Amazing personality... खूपच सुंदर मुलाखत..
    सुलेखा, उज्ज्वल सरांच्या अनुभवांचा खजिना उलगडण्यासाठी त्यांच्या सोयीने अजून काही sessions घेता येतील का याचा नक्की विचार करावा.

    • @v.m.8884
      @v.m.8884 3 месяца назад +1

      Ho pls...

  • @anujaphadke3082
    @anujaphadke3082 3 месяца назад

    अप्रतिम मुलाखत सुलेखा ताई खूप छान संवाद साधला

  • @madhavigodbole4217
    @madhavigodbole4217 3 месяца назад

    Great,very respected personality. Nice interview

  • @shalinichinchore2440
    @shalinichinchore2440 3 месяца назад

    सुंदर मुलाखत..
    हिन्दी कविता शानदार..

  • @TechFreak51
    @TechFreak51 3 месяца назад +1

    Wah Wah ‼️

  • @anitachandorkar3990
    @anitachandorkar3990 3 месяца назад

    छान मुलाखत 🌹🙏🙏सर शुभेच्छा 🌷🌷

  • @vidyadixit
    @vidyadixit 3 месяца назад

    सुलेखाताई तुम्ही घेत असलेल्या बहुतेक मुलाखती ऐकल्या आहेत. पण आज एका वेगळ्याच महत्वाच्या व्यक्तीची खूप detail मुलाखत ऐकायला मिळाली. त्यांचे इतर पैलूही कळले. अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातील पण मुलाखती ऐकायला नक्कीच आवडतील. खूप छान. धन्यवाद

  • @shailadmello6822
    @shailadmello6822 3 месяца назад

    साहेबांचे विचार आवडले गुन्हेगारी विश्व जवळून समजल तसेच कायदा आणि इतर बाबींवर प्रकाश टाकला या मुलाखतीतून त्याच्या राजकारणातील प्रवेश समजला शेवटचे भाष्य गरजेच होत तसेच व्यक्ति म्हणून आणि समाजासाठी त्याच योगदान महत्त्वाचे आहे
    एक छान मुलाखत ऐकावयास मिळाली
    Thank you Dil ke karib Team

  • @anjalikatdare8883
    @anjalikatdare8883 3 месяца назад

    अरे व्वा! एकदम मस्त 👏 आतुरतेने वाट पाहत आहे. सरांकडून त्यांचे वकीलीतील किस्से ऐकायला खूप आवडेल ❤

  • @kalindidoiphode5262
    @kalindidoiphode5262 3 месяца назад

    खूप छान मुलाखत झाली.

  • @bhartideochakke7817
    @bhartideochakke7817 3 месяца назад

    खुप छान मुलाखत घेतली

  • @RohiniDixit-zz9vb
    @RohiniDixit-zz9vb 3 месяца назад

    खरचं,सुलेखाताई तुमची मुलाखत काही वेगळचं सांगून गेली मी काही कमी नाही.उज्वल निकमांचीमुलाखत घेणे सोपे नाही.तेही वकीलीत वाघ आहेत. मस्त वाटले.

  • @jananijanmabhumi
    @jananijanmabhumi 3 месяца назад

    Awesome ❤

  • @manasigokhale2880
    @manasigokhale2880 3 месяца назад

    व्वा. निकम सर the great personality. ह्यांना ऐकणे ही नेहमीच एक पर्वणी असते. आणि सुलेखा नेहमीप्रमाणेच खूप सुंदर मुलाखत 👍

  • @manjirikashelkar8118
    @manjirikashelkar8118 3 месяца назад +1

    Khoopch chan interview

  • @neetavingale8265
    @neetavingale8265 3 месяца назад

    I am a big fan of ur's sir! U r really great n we have proud of you sir! 🙏💐

  • @parvathyganesh8591
    @parvathyganesh8591 3 месяца назад

    One of the best episode of dil ke kareeb. Thanku so much sulemha hi

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 18 дней назад +1

    1993 bomb blasts case काय झालं हा प्रश्न विचारायला पाहिजे होता.

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 3 месяца назад

    Super exited to watch one to one talk with this Eminent Legal brain

  • @dipalishedge8964
    @dipalishedge8964 3 месяца назад

    Kaay mast honar aahe ha episode ❤

  • @heenashah1956
    @heenashah1956 3 месяца назад

    Salute Sir

  • @arunajadeja9324
    @arunajadeja9324 3 месяца назад +1

    Waiting desperately

  • @nayanabhusari3477
    @nayanabhusari3477 3 месяца назад

    Khup chhan mulakhat.

  • @SwapnaliGhag-k3r
    @SwapnaliGhag-k3r 3 месяца назад

    मी तुमच्या शो ची fan ahe

  • @ranjanadharadhar5927
    @ranjanadharadhar5927 3 месяца назад

    सुलेखा,एक अप्रतिम मुलाखत...❤

  • @prachivaidya4100
    @prachivaidya4100 3 месяца назад

    Best manus best interview

  • @dipalimodak1586
    @dipalimodak1586 3 месяца назад

    खूप छान मुलाखत

  • @nitavp2359
    @nitavp2359 3 месяца назад

    अप्रतिम...

  • @prashantranade1634
    @prashantranade1634 3 месяца назад

    Dear Sulekha, very nicely conducted program and informative topic. Hats off to Ujwalji 👏👏🙏🏼. Keep it up Sulekha. 😍

  • @rohinipatil8166
    @rohinipatil8166 3 месяца назад

    Great personality..Great interview..Thank you Sulekha tai

  • @Theist18
    @Theist18 3 месяца назад

    This is the going to be a milestone Sulekha Tai !!! Kudos to you !!! Legend on your show💥

  • @sanjaydivekar2817
    @sanjaydivekar2817 3 месяца назад

    Thank you so much for inviting such a eminent lawyer. 🙏 I have watched all your episodes. Appreciate that your channel is not only restricted to only one field.
    Keep it up. 👍👍

  • @dr.anaghapatil4344
    @dr.anaghapatil4344 3 месяца назад

    Thank you Sulekha Tai... सरांचं नाव मी सुचवलं होत.....😊

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 3 месяца назад

    सुलेखा उज्वलजींना आपल्या कार्यक्रमात बोलाविले खूप खूप धन्यवाद 🙏 .फुकट्या लोकांनी त्यांना निवडून नाही दिले ह्याचे वाईट वाटते.

  • @jyotsnadeo7031
    @jyotsnadeo7031 3 месяца назад

    एक आदरणीय व्यक्तिमत्व.आजकाल सामाजिक् जीवनात अशी निर्मळ माणस खूप कमी झाली आहेत.
    मुलाखत उत्तम झाली,सुलेखाताई!

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 3 месяца назад

    Kamaal, jabardast zali mulakhat, sir na yeikayala maja aali, tu sudhha chhaan prashna kadhale hotes🎉

  • @mohinikanhere6711
    @mohinikanhere6711 3 месяца назад

    फारच सुंदर मुलाखत परत परत ऐकावी अस वाटत सुलेखा ताई तुमच्यामुळे अशा उत्मोतम मुलाखती ऐकायला मिळतात तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत

  • @swatinaik2105
    @swatinaik2105 3 месяца назад

    वाह! मला फार आवडते यांचे बोलणे.