टिटविचे रात्री बेरात्री ओरडणे म्हणजे खरंच मृत्यूची घंटा असेल का? खरे रहस्य बघा/ Fact About Titavi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2020
  • Motivational / टिटवणीचा कर्णकर्कश आवाज अस्वस्थ करतो. तिचे ओरडणे प्रियजनांच्या विरहाचे कारण खरंच असेल का? का एवढी कर्णकर्कश ओरडत असेल? नक्की बघा.
    #टिटवी #Titavi #TataviSound
    टिटवी रात्रीला कर्णकर्कश का ओरडते?
    टिटवणीच्या ओरडण्याचा अर्थ काय
    टिटवी ओरडण्यामुळे खरंच कुणाचा मृत्यू होतो का?
    घरावरून टिटवनी/टिटवी ओरडत गेल्यास घरातील कुणी मरतो का?
    टिटवणीचा कर्णकर्कश आवाज कानी पडल्यास काय कराल?
    टिटवी पक्षाची खात्रीशीर विश्वसनीय माहिती
    टिटवीचे ओरडणे शुभ की अशुभ
    titavi ka oradate
    titavi ka radate
    titavi radnyacha arth kay hoto
    titavi pakshi mahiti
    titavi information in marathi
    याचसोबत या चॅनल वरील इतर प्रेरणादायी व्हिडिओ बघा ,👇👇👇👇👇
    आयुष्याला सकारात्मक आणि आनंदी बनवणारे
    इतर दर्जेदार व्हिडिओ खालील लिंक वर पहा 👇🏻
    तुमच्यात Quality असूनही 4 गोष्टींमुळे तुम्ही स्वतःला कमी लेखता. त्या 4 गोष्टी 👇👇
    • Quality असूनही ह्या 4 ...
    नकारात्मक लोकं आणि नकारात्मक ऊर्जा यापासून दूर राहायला शिका
    • नकारात्मक लोकं आणि नका...
    खरंच तुम्ही स्वतःला वेळ देता का? वेळीच सावध व्हा 👇
    • खरंच तुम्ही स्वतःला वे...
    आशा लोकांचा समाज,मित्र आणि नातेवाईक तिरस्कार करतात.👇
    • तुम्हाला लोकं का टाळता...
    मोठेपण घेण्याची कला असते ती जमायला हवी.
    • मोठेपण घेणे ही एक कला ...
    नवरा बायकोचे नाते कसे असावे?/संसारात ह्या 5 गोष्टी नक्की करा
    • नवरा बायकोचे नाते कसे ...
    आनंदी आणि सुखी जीवनासाठी आयुष्यात हे बदल करा.आयुष्य स्वर्गासारखे वाटेल👇👇
    • For Happy Life Change ...
    मुलांचे करिअर आणि आई वडिलांच्या अपेक्षा
    • मुलांचे करिअर व आई-वडि...
    आपण कुठेही काम करत असाल तरी ही गोष्ट आपल्यात असल्याशिवाय आपण कामच करू शकत नाही.
    प्रत्येकच व्यक्तीला आणि विद्यार्थ्याला आवश्यक असा व्हिडिओ 👇👇👇
    • आत्मविश्वास| self conf...
    संकटांना न घाबरता सामना कसा करावा/संकटाची भीतीच आपल्याला गर्भगळीत कशी करते ते बघा 👇
    • संकटे आणि आपलं आयुष्य/...
    चिंता आणि तणाव प्रत्येकाला आहेच. परंतु त्याचा सकारात्मक उपयोग आपल्या जीवनात कसा करून घ्यावा त्यासाठी हा व्हिडीओ बघा
    • चिंता आणि तणावाचा सकार...
    शतायुषी लोकं कसे होतात? १०० वर्षे आयुष्य जगण्याचे जपानी रहस्य खलील व्हिडिओ मध्ये बघा
    • शतायुषी आयुष्य जगण्याच...
    शंभर वर्षे निरोगी जगणाऱ्या लोकांच्या रोजच्या सवयी,आहार आणि राहणीमान नक्की बघा खलील लिंक वरून👇
    • शतायुषी लोकांच्या सवयी...
    गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने नोंद घेतलेले सुपरसेंटनारीयन्स म्हणजे 110 वर्षापेक्षा जास्त जगलेल्या लोकांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या दिनचर्या नक्की बघा. अतिशय मौलिक माहिती. 👇🙏
    • गिनीज बुक ने नोंद घेतल...
    कोरोना काळात आपली व परिवाराची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी याचे FSSAI ने दिलेल्या सल्ल्यासाठी खालील व्हिडिओ बघा 👇👇
    • रोग प्रतिकारशक्तीसाठी ...
    मित्रहो अतिशय उपयुक्त व्हिडिओ नियमित मिळवण्यासाठी All Marathi हे चॅनल Subscribe करून ठेवा आणि आपल्या प्रियजनांना Share करायला विसरू नका.
    जय हिंद
    जय महाराष्ट्र
    वंदे मातरम

Комментарии • 167

  • @dilipjirwankar7520
    @dilipjirwankar7520 3 года назад +13

    आजही टिटवीचा आवाज ऐकू आला की आपली शांतता भंग होते. कदाचित लहानपणी आपल्याला तीच्या बद्दल अपशकुनी असचं ऐकून होत असेल. तु व्हिडीओ मध्ये संत महात्मे यांच्या दाखल्याचा हावाला देऊन खूप छान माहिती दिली.ती कुंटूबवत्सल असते खूप छान वर्णन केले .हा व्हिडीओ एकूण तीच्या आवजाबद्दलचा गैरसमज नक्कीच दुर होईल.👍💐👌

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +2

      हो आण्णा
      अगदी लहानपणापासून टिटवीबद्दल अनेकांनी गैरसमज ऐकले. टिटवी खरंच कुटुंबवत्सल पक्षी आहे.👍
      खूप खूप धन्यवाद आण्णा

  • @sumitsakhare3185
    @sumitsakhare3185 3 года назад +9

    खरो खर आज सत्याची जाणीव झाली किती प्रेम टिटवीचे आपल्या परिवारावर हे भोध घेतला पाहिजे नक्की shere केला पाहिजे ......

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +1

      मनःपूर्वक आभार सर
      सर्वांना Share करून टिटवी पक्षाकडून शिकण्यासारख्या गोष्टी इतरांना सुद्धा काळवाव्या ही अपेक्षा.👍😊
      धन्यवाद

  • @vitthalkavhar3908
    @vitthalkavhar3908 3 года назад +11

    संदर्भ देऊन विषय समजावून सांगणे यामध्ये आपली हातोटी आहे. लहानपणापासून ऐकत आलेल्या कपो कल्पित कथा याबद्दल माहिती नाही पण आपण हा अभ्यास करून विषय आमच्या समोर मांडला या बद्दल खूप खूप धन्यवाद सर..

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +2

      आपण नेहमी प्रत्येक गोष्टीत सकारात्मक पाहता.त्यामुळे आपण हा व्हिडीओ सुद्धा सकारात्मक पाहून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏🙏🙂🌹

  • @mangalvalkunje
    @mangalvalkunje 3 года назад +14

    टिटवी हि अपशकूनी नसुन संदेश देणारी आहे .याचा अनुभव मी बर्याच वेळा घेतला आहे टिटवी जर आपल्या घरावरून ओरडत गेली तर समजावे . कोणीतरी नातेवाईक किंवा गावातील आपल्या परिचयाचे लवकरच जगाचा निरोप घेणार आहे.जय श्री कृष्ण

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +9

      अजूनही तुमचा गैरसमज आहे. जगाचा निरोप घेण्याशी टिटविचा काहीच संबंध नसतो. संत तुकारामांच्या अभंग पासून तपासून पहा. असं कुठेही नाही. निसर्गाने प्रत्येक जीवाला स्वतंत्र अस्तित्व दिलेले आहे. माणसाने आपल्या सोयीने त्याचे गैर अर्थ लावले आहेत.
      टिटवी इतर पक्षासारखी एक पक्षी आहे.

    • @bhagyashribudhwant3655
      @bhagyashribudhwant3655 5 месяцев назад +1

      Mazya gharavarun roj ch ordt jate

    • @Vaishnav.jadhav6645
      @Vaishnav.jadhav6645 4 месяца назад +1

      हा योगायोग मी ही अनुभवतो

    • @myindia9039
      @myindia9039 Месяц назад

      टीटवी घरावरून गेली तर किती दिवस अशुभ असते

  • @mohan_mg8386
    @mohan_mg8386 2 года назад +6

    धन्यवाद सर, माझी best friend पण या गोष्टीला खूप मनावर घेऊन बसलीये कारण तिच्या घरी पण काही problem झाले त्यात तो पक्षी ओरडला त्याच रात्रि, म्हणून तिने ही गोष्टीवर trust करतेय। Thank u so Much Against for Giving Positive Information 🤗

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад +2

      तिला हा व्हिडीओ लिंक सेंड करा सएव गैरसमज दूर होतील.👍😊
      तुमच्या मैत्रीसाठी शुभेच्छा 👍🥀

    • @ajay252.9
      @ajay252.9 Год назад

      Good very good

  • @pandurangwarade3637
    @pandurangwarade3637 6 месяцев назад +3

    सर फार छान माहिती दिली टिटवी बद्दल मनात खरोखरच शंका होती ती आता निरसन झालेली आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  6 месяцев назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏

  • @vijaynavghade6986
    @vijaynavghade6986 3 года назад +13

    आज आपल्या माहिती मुळे माझा गैरसमज दूर झाला धन्यवाद 🙏

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +1

      आभारी आहे 🙏🏻😊
      तो पक्षी आहे आणि सृष्टीचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्यासारखा त्या पक्षाला सुद्धा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.
      धन्यवाद 😊🙏🏻

  • @srushtiabhang4961
    @srushtiabhang4961 2 года назад +7

    Majya gharavarun 22 days jale roj ordt jate pn kahich वाईट ऐकू nhi ale nice information 👍

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад +1

      हो एकदम बरोबर काहीच वाईट होत नाही. तिची सवयच आहे ओरडण्याची!!!

  • @kchandrakant50
    @kchandrakant50 Год назад +3

    उत्कृष्ट आणि माहितीने परिपूर्ण व्हिडिओ. धन्यवाद!!!!!

    • @AllMarathi
      @AllMarathi  Год назад +1

      मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏

  • @nileshyewale1551
    @nileshyewale1551 2 года назад +1

    सर अतिशय उत्कृष्ट माहीती दिली .आपल्या उत्तम विवेचनास मनस्वी धन्यवाद .सर्वांचा गैरसमज दुर केल्याबद्दल धन्यवाद

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      मनःपूर्वक आभार 🙏😊

  • @ganesh.g.shinde3099
    @ganesh.g.shinde3099 3 года назад +2

    खूप छान माहिती...👌👌👌

  • @sunrise7371
    @sunrise7371 3 года назад +5

    Nice, खूप छान शब्दात वर्णन👍

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @sujatatupdolkar8777
    @sujatatupdolkar8777 3 года назад +5

    छान माहिती दिलीत...किती गैरसमज पसरलेत..

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +1

      हो न आणि अशा गैरसमजामुळे निसर्गातील हा पक्षी माणसाकडून नेहमीच उपेक्षित राहलेला आहे.
      प्रतिक्रियेसाठी धन्यवाद 🙏🏻

  • @jagannathaaru595
    @jagannathaaru595 3 года назад +2

    सर खूप छान माहिती दिली.
    Good Presentation

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @nileshmahajan6383
    @nileshmahajan6383 2 года назад +5

    tumhi khup motha tension dur kela...thank you dada..^^ Khup khup abhar..

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊

  • @sanjaysalwe9065
    @sanjaysalwe9065 3 года назад +4

    खुप छान माहिती

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +1

      धन्यवाद 🙏

  • @surekhasamarth5327
    @surekhasamarth5327 3 года назад +2

    Chan information 👍👍👍

  • @vaibhavburungale257
    @vaibhavburungale257 3 года назад +1

    मस्त माहिती दिली आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @bhanudaskolpe9939
    @bhanudaskolpe9939 2 года назад

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      मनःपूर्वक आभार 🙏🏻😊

  • @anjalipatil3274
    @anjalipatil3274 2 года назад +1

    Thanks for your devine guidance

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      Welcome forever 🙏🏻🙏🏻😊

  • @devchandrapujari1414
    @devchandrapujari1414 2 года назад +1

    धन्यवाद.....

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      आभारी आहे 🙏🏻😊

  • @user-tc8ko9ic5c
    @user-tc8ko9ic5c 11 месяцев назад +5

    आमच्या घरा समोर असंख्य टीट्व्या ओरडत असतात. कारण आम्हीच जंगलात राहतो

    • @AllMarathi
      @AllMarathi  11 месяцев назад

      खूप छान 👍 जंगलाचे वातावरण म्हणजे अत्यंत निरोगी आणि प्रसन्न

  • @netrapawar2198
    @netrapawar2198 2 года назад +2

    खरच छान माहिती. उगीच भीती वाटत होती

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      😂 हो न अनेकांना टिटवी ची भीती वाटते.
      पण तो बिचारा पक्षी त्याला सुद्धा जीव असतो न 👍😊

  • @sukanyadeorukhakar913
    @sukanyadeorukhakar913 2 года назад +1

    Thanku🙏

  • @ujjwalabaviskar6154
    @ujjwalabaviskar6154 2 года назад +2

    Thank you thank you thank you 🙏🏻🌺❤️apka mangal ho

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻😊

    • @ujjwalabaviskar6154
      @ujjwalabaviskar6154 2 года назад

      @@AllMarathi ❤️🌺🌺🙏🏻

  • @user-qy9ke3iz2q
    @user-qy9ke3iz2q Месяц назад +2

    Chan sir

  • @user-ru1guiikhgggghjii
    @user-ru1guiikhgggghjii 3 месяца назад +1

    Sundar Aakalan..❤

  • @MarathiLive
    @MarathiLive 3 года назад +3

    Good Work सर
    आवाज स्पष्ट, खूप छान आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад

      खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏❤️

  • @Preete1z
    @Preete1z 4 месяца назад +1

    Thank you सर

  • @trone_tip
    @trone_tip Год назад +1

    nice sir

  • @nimbajiwazulkar8557
    @nimbajiwazulkar8557 3 года назад +1

    Thank sir

  • @trone_tip
    @trone_tip Год назад +1

    thank u

  • @shubhu__
    @shubhu__ 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली सर

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад +1

      मनःपुर्वक आभार सर 😊🙏🏻🙏🏻

    • @shubhu__
      @shubhu__ 2 года назад +1

      @@AllMarathi सर आता अर्धा तास पूर्वी टिटवी ओरडुन गेली गल्लीतून

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад +1

      @@shubhu__ आता तिच्याविषयी चा दृष्टिकोन बदलला असेल न तुमचा 😄👍

    • @shubhu__
      @shubhu__ 2 года назад +1

      @@AllMarathi हो ना सर

  • @vaishalidesale1086
    @vaishalidesale1086 Год назад +4

    Dada tumhi kahihi mhana pan maza lahan panapasun anubhav ahe ki titavi ordali ka amachya gavat koni / koni maratech mazya vasilanbaddal pan mala mazya gharatlach anubhav ahe

    • @AllMarathi
      @AllMarathi  Год назад +1

      अजूनही सांगतो आपला हा मोठा गैरसमज आहे. ती रोज ओरडते फक्त कुणी मरण पावले की तिच्या ओरडण्याकडे आपण लक्ष देतो एवढेच!

    • @sandeshpatil7024
      @sandeshpatil7024 4 месяца назад +1

      Koni mrtech ase nahi ...mla sudha anubhav aahe...Don titvya Janu kahi bhadtayt ase yeku aalyas tumche aani kunichetri bhandn honar ..mhnun boltana kalaji ghya Asa Sandesh ditvi tete...
      Ek titvi sarkhi ordtana yeku aali ki tumhala office madhe kiva kuthe tri shivya bsnar ...mhnun kalaji ghya ..
      Gharavarun ordt geli ki Don divsat koni tri natevaik gelyachi batmi yetech...so varanvar yeku te aslyas tumche divas changle nahit he lakshyat ghya ...
      Pn tyat titvicha dosh nahi...sanket aahe...

  • @vikasraopatil1300
    @vikasraopatil1300 3 года назад +2

    छान माहिती सर.
    टीटीव टीवू ,पाणी कुठी पिऊ!
    सादरीकरण उत्तम. नविन माहिती.

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +1

      सर आपल्या प्रतिक्रियेने लहानपण आठवलं
      कारण टिटीव टीव पाणी कुठं पिऊ हे खूपच वर्षाने आठवलं!!👍👍😊☺️
      फक्त तुमच्या भागात कुठी आणि आमच्याकडे कुठं हा शब्द!!👍
      खूप खूप धन्यवाद

  • @pushpaahiwale1749
    @pushpaahiwale1749 2 года назад

    Thanks sir me pn awaj aikun ghabarat hote khup chan sangitali mahiti dhanyawad sir

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      मनःपूर्वक आभार 🙏🏻😊 इतरांनाही Share करा म्हणजे गैरसमज दूर होतील आणि एका पक्ष्याला विटंबनेपासून, उपेक्षित करण्यापासून वाचवू शकू 🙏🏻

  • @SantoshJadhav-mu2bl
    @SantoshJadhav-mu2bl 2 года назад +1

    Thanks

  • @shubhangimulik13
    @shubhangimulik13 Год назад +1

    🙏

  • @bhimraoshendage4012
    @bhimraoshendage4012 7 месяцев назад +1

    Nice

  • @deepadhulekar9829
    @deepadhulekar9829 11 месяцев назад +1

    chan information aamcha siciety lawn ver roj 7 pm nanter yetat

    • @AllMarathi
      @AllMarathi  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊

  • @sagarshivale9203
    @sagarshivale9203 8 месяцев назад +2

    ❤shree swami samarth ❤

  • @gopinathkarbharimali2390
    @gopinathkarbharimali2390 3 месяца назад +7

    आमच्या शेतात अगदी घराजवळच टिटवी झाडावर न बसता जमिनीवर बसते आणि दररोज ओरडत आमच्या घरावरून जाते. तेव्हा खूप आनंद होतो

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 месяца назад +1

      खूपच छान सकारात्मक प्रतिक्रिया 👌👍👍

  • @sandeepjaand7889
    @sandeepjaand7889 3 года назад +2

    Ye mujhe bahut kuchh btane ki koshish krti h m kuch hi smjh pata hu

  • @ashagaikar1929
    @ashagaikar1929 Год назад +2

    Sir aapan bolta te pan kharye pan hepan saty aahe ki tila maran kalta yat kaslihi shka nahi, andhsrdha tar baba lokarvar ahe tichtar je dist tedols aahe andhsrdhecha bagch nahi

    • @AllMarathi
      @AllMarathi  Год назад

      जेव्हा कुणी आजारी असते नेमकं तेव्हाच तिच्या ओरडण्याकडे लक्ष जाते एरवी ती नेहमीच ओरडत असते. रोज ओरडते

  • @tapadiyadarsh1482
    @tapadiyadarsh1482 7 месяцев назад +1

    Khari gost aahe mala anubhav aala

    • @AllMarathi
      @AllMarathi  7 месяцев назад

      नाही हो

  • @anujadewang8592
    @anujadewang8592 Год назад +1

    Hello sir aaj amchya ithe pn titvi ordat hoti maala pn bhiti vaatat hoti ki kahi vait honar ahe ki kay mhnun me tension madeh hote but thank you sir for the information now iam relax and tension free

    • @AllMarathi
      @AllMarathi  Год назад

      Wc forever 👍
      Titavi ek pakshi ahe ani tyacha kuthlahi duahoarinam nahi.

    • @myindia9039
      @myindia9039 Месяц назад

      काही झाले का ताई मग

  • @maheshs6238
    @maheshs6238 3 года назад +4

    टिटवी हा पक्षी जमीनीवर राहणारा असल्याने,माणसाशी जवळ असणारा आहे,त्यात रात्री पिलांच्या रक्षणासाठी हृदयद्रावक आवाज काढतो त्यामुळे ऐकणाराही कासावीस होतो.

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +1

      हो एकदम बरोबर

  • @payalchavan3584
    @payalchavan3584 3 года назад +4

    Khar aahe aamchyat pn aas zhalay maji sasu aajari hoti hospital madhe 2divs aani ratri titvi aamchya gharavr ordli ratri 11 vajta aani hospital madhun 1:40la call aala ki tumchya peshat ne akhercha shwas ghetla aata 24 April 2021 la ghadl corona mule ti positive hoti

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +1

      पण मला सांगा टिटवी घरावरून गेली नसती तर तुमच्या सासूबाई वाचल्या असत्या का?
      योगायोग आहे तो! टिटवी पक्षी आमच्या घराच्या पुढील जागेत रोज ओरडते. मी नेहमी एक अनुभव घेतो की जेव्हा मी त्या मोकळ्या जागेत जातो तेव्हाच त्या ओरडतात. याचा अर्थ त्यांची अंडी जमिनीवर असतात आणि जेव्हा त्यांना अंड्याला धोका आहे असं जाणवतं तेव्हा त्या ओरडतात.
      😊😊

    • @ShahidAfrd
      @ShahidAfrd 3 года назад +1

      wo panchi signal deta maut ka aur ye sach hai hamare aajubaju 3 deaths hui jab bhi titahari chillai.

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +2

      Bhai mere ghar ke samane open space hain. Waha Hardin shyam 4 se 6 baje tak Ye panchi Awaj karta hai. Kisi ki maut nahi hoti.
      Bat ye hai ki jab maut hoti hain tabhi ham usaki awaj ki taraf dhyan dete hain.
      Ajase Hardin uska observation karo. Apke mind se ye bat nikal jayegi.
      Kaun jiyega kaun marega upar wala tay karta hain. Agar titavi se maut hoti to Government usko desh me se dhundkar mar n deti?☺️☺️
      Aisa kucch bhi nahi hai mere bhai

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад +1

      परंतु ते माणसासाठी काहीही सांगत नसून स्वतःच्या पिल्लाच्या संकटाची आर्ट हाक असते.

  • @swapnalibhosale934
    @swapnalibhosale934 3 года назад +4

    Amchya bajula death honya adhi titavi roj ordaychi pan tyanchi death zalyawar parat time kadhich nahi Ali he kase.

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +4

      Nemke Death chya velesach lok tichya oradnyakade laksh detat. Mazya ghara shejari divsatun 10 vela titavi roj oradate.
      Pakshachya oradnyanne kharach kahi hot nahi ho

    • @ShahidAfrd
      @ShahidAfrd 3 года назад +1

      Bhai wo panchi signal deta maut ka aur ye sach hai hamare aajubaju 3 deaths hui jab bhi titahari chillai.

    • @rohanjondhale4957
      @rohanjondhale4957 3 месяца назад

      Khrch sangto, titvi jr continue yet asel tr nkki death cha signal aste, aajch anubhav kelay amhi, asa kai nai ki yervi pn ordte , ti khrch vait signal Astana ch gharavrun jate, naitr kdich yet nai ekhada colony mde, ghravr , shetat astat normally ..

  • @sayalikate7760
    @sayalikate7760 2 года назад +2

    Pn mala titvi oradli ki vait batmi ikayla milte nehmi ka ase

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      Titatvi cha ani tyacha kahi sambandh nahi. Titavi oradli ki changli batmi suddha milate. Changlya batmi kade ekda laksh deun bagha.
      Titavi pakshi ahe tyamule kahi changle kinva vait ekhada pakshi kse karu shakate?
      Titavi chi andi jaminivar asatat tyamule ti nehmi tyachya kalji poti ordat asate.

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      Tumhi samajta tase kharach kahi nasate h 😊😊😊👍

  • @sandeepjaand7889
    @sandeepjaand7889 3 года назад +1

    मुझे ये विडीओ हिंदी में चाहिए या म आपसे बात कैसे कर सकता हूँ ye pakshi mere sath bahut rehta h mujhe koi nhi bta ska iske bare me

    • @ShahidAfrd
      @ShahidAfrd 3 года назад

      Bhai wo panchi signal deta maut ka aur ye sach hai hamare aajubaju 3 deaths hui jab bhi titahari chillai.

  • @rajeshtupokar7885
    @rajeshtupokar7885 5 месяцев назад +2

    टिटवी घरावरून ओरडत जाणे हे कुणाचा तरी मृत्यू चां संदेश देत असते

    • @AllMarathi
      @AllMarathi  5 месяцев назад

      चूक आहे हे

  • @user-yp6tk6el8t
    @user-yp6tk6el8t 10 месяцев назад +2

    Tumhi boltay ani kharach khup god ahe ha pakshi pn Anubhavache kay ekda sodun teen vela mala Anubhav allay ekda yogayog asu shakto pn teen vela nahi n

    • @AllMarathi
      @AllMarathi  10 месяцев назад

      काही घडले की आपण त्याकडे लक्ष देतो

    • @myindia9039
      @myindia9039 Месяц назад

      काय अनुभव ala आहे tum

  • @hariarote3484
    @hariarote3484 5 месяцев назад

    हा पक्षी म्हणजे संदेश वाहक आहे रात्री घासाला पाणी भरत असताना मला बिबट्या आला हे ह्याच पक्षामुळेच समजले आणि ते पण बिबट्या माझ्या एकदम शंभर फुट अंतरावर होता कोणतेही संकट आले तर टिटवी जोरदार आवाजात ओरडते

    • @AllMarathi
      @AllMarathi  5 месяцев назад

      वा खूप छान गोष्ट सांगितली. माहितीमध्ये अजून मोठी भर पडली👍

  • @allrounder4132
    @allrounder4132 Год назад +1

    Nakki hicha awaj bhayanak ahe pan,jeva me University madhe hoto,teva tithe ek tale hote, tyamule tithe sarv pakshi yet hote,titvi sudha yet hotya amchya parking madhlya gadyavar roj basat hotya..yamule bhiti kami zali..ya goshtila khup varshe zali ahe,ti apshakuni ahe ase bolne chukiche ahe.

    • @AllMarathi
      @AllMarathi  Год назад

      Ekdam barobar titavi apashakuni vagere nahich 👍👍👍

  • @AshishHekre
    @AshishHekre Год назад +1

    ATI Sundar. Bharat mata ki jai vande mataram

    • @AllMarathi
      @AllMarathi  Год назад

      मनःपूर्वक आभार जय हिंद

  • @amitlonkar7569
    @amitlonkar7569 Год назад +3

    गावाकडच्या लोकांमध्ये अजूनही ही अंधश्रद्धा पाळली जाते

  • @rahulgawande2935
    @rahulgawande2935 Месяц назад +1

    Amachya ghara rojach titvi avaj karte

    • @AllMarathi
      @AllMarathi  Месяц назад

      हो का
      काही अशुभ नसते न तो बिचारा पक्षी आहे तो काय आपलं वाईट करणार!

  • @user-tu2sw5vh7f
    @user-tu2sw5vh7f 5 месяцев назад +1

    सर्व अंधक्षध्दा आहे ..एखाद्या पक्षाला बदनाम कस करायचं ते लोकांना चांगलेच माहिती आहे ..संत लोंकाचे पोती पुराण वाचा मग समजेल

  • @manishashimpi8199
    @manishashimpi8199 2 месяца назад +1

    मनातील भीती नाहीशी झाली

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 месяца назад

      धन्यवाद

  • @sandeepjaand7889
    @sandeepjaand7889 3 года назад +1

    Mujhe aapse baat karni h

    • @dattabhalerao4851
      @dattabhalerao4851 3 года назад

      मुत्यु होतोच वरडल्याने१००%

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 года назад +2

      असं काही नाही. हा तुमचा गैरसमज आहे

    • @sandeepjaand7889
      @sandeepjaand7889 3 года назад

      @@AllMarathi nhi smjha kya likha aapne

    • @balasahebpadwal5808
      @balasahebpadwal5808 Год назад

      ​@@dattabhalerao4851तुमचा खुप मोठा गैरसमज आहे ती आपल्या पिल्लांना रक्षणासाठी असा आवाज करत असते

  • @sujatavaibhavmhatre8683
    @sujatavaibhavmhatre8683 Год назад +1

    Sir माझ्या घराच्या gallary मध्ये रोज रात्री असऱ्याला येते टिटवी ...मनात खूप धाकधुकं होत ...दिवसा पान खूप टिटव्या येतात आणि खूप आवाज करतात

    • @AllMarathi
      @AllMarathi  Год назад

      अहो गॅलरी मध्ये येते तर आनंद आहे न! तिला आसरा द्या काही करत नाही ती. तो एक पक्षी आहे आणि पक्षी कधीही अपशकुनी वगैरे काही नसतात. ते सृष्टीचा एक अविभाज्य घटक आहेत.

  • @mathpatijangam9722
    @mathpatijangam9722 Год назад +2

    धन्यवाद सर आज माझ्या घरी खिडकीत 3टिटवी आले होते मी खूप घाबरले
    आपण माझी भीती घळवलित्त सर धन्यवाद सर

    • @AllMarathi
      @AllMarathi  Год назад

      हो तो पक्षी आहे तो काय कुणाचं वाईट करणार न! 😊
      व्हिडिओ स्टेटस ला ठेवा आणि इतरांव्हा गैरसमज काढा. पक्षावर होणारा अन्याय दूर करू 👍😊

    • @mathpatijangam9722
      @mathpatijangam9722 Год назад

      @@AllMarathi ioiolkkjyfhgffhjjtt and the second is that we

  • @sandeshpatil7024
    @sandeshpatil7024 4 месяца назад

    Koni mrtech ase nahi ...mla sudha anubhav aahe...Don titvya Janu kahi bhadtayt ase yeku aalyas tumche aani kunichetri bhandn honar ..mhnun boltana kalaji ghya Asa Sandesh ditvi tete...
    Ek titvi sarkhi ordtana yeku aali ki tumhala office madhe kiva kuthe tri shivya bsnar ...mhnun kalaji ghya ..
    Gharavarun ordt geli ki Don divsat koni tri natevaik gelyachi batmi yetech...so varanvar yeku te aslyas tumche divas changle nahit he lakshyat ghya ...
    Pn tyat titvicha dosh nahi...sanket aahe...

    • @AllMarathi
      @AllMarathi  4 месяца назад +1

      Nahi ase kahi nahi. Sant Tukaram maharajani suddha hya andhashraddha ahet ase sangitle. Titavi pakshi ahe tyala mansache kase kalanar?
      Aso apaple samaj ahet he fakt!

  • @vijaykumarbalajirao7490
    @vijaykumarbalajirao7490 Месяц назад

    ह्या पक्षाचा आवाज जास्त करुन शेत शिवारात ऐकतो
    टिटवी किंवा ईतर पशुपक्षी हे निसर्गाने निर्माण केलेले जीव आहे (हिंसक पशु पक्षी वगळुन)
    अर्थात
    कितीही मांजर आडवी काहीच फरक पडत नाही
    एखादा माणुस आडवा गेला तरी
    गावाचा शहराचा देशाचा विकास होत नाही

    • @AllMarathi
      @AllMarathi  Месяц назад

      बरोबर बोलले
      माणूस आडवा गेला की विकास खुंटू शकतो.☺️👍
      पण हिंसक पशु पक्षी सुद्धा निसर्गाने निर्माण केलेलेच आहेत बर का☺️👍

  • @user-yp6tk6el8t
    @user-yp6tk6el8t 10 месяцев назад +1

    हो खरच खूप वेळा अनुभव आहे टिटवी ओरडली घरा वरून गेली की मृत्यू येयतो

    • @AllMarathi
      @AllMarathi  10 месяцев назад +1

      अहो खरंच अस काही नाही
      माझ्या घराशेजारी रोज ओरडते... त्याची घरे जमिनीवर असतात तेथून कुणी गेले की तिला पिल्लविषयी काळजी वाटते म्हणून ती ओरडते

  • @sandeepjaand7889
    @sandeepjaand7889 3 года назад +1

    Ye pakshi hr time mere sath rehta h

  • @sachinghuge9166
    @sachinghuge9166 2 месяца назад +1

    आज माझ्या शेतामध्ये टिटवी माझ्या डोक्याला टोचा मारत होती आणि खूप ओरडत होती हे कशामुळे होत असेल ते सांगा

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 месяца назад

      तिचे घरटे कुणाच्याने तरी मोडले असेल, तिचे अंडी फुटली असतील आणि म्हणून ती राग व्यक्त करत असणार. शोध घ्या हेच कारण असणार

    • @myindia9039
      @myindia9039 Месяц назад

      काही झाले का तुमच्या सोबत प्ल्झ रिप्लाय

  • @poonamingale5162
    @poonamingale5162 Год назад +2

    पण खरं आहे ती मृत्यू चा संकेत देते.. माझ्या आईच्या मृत्यू च्या आधी माझ्या घरावरून गेली होती.. आणि सहा महिन्यांत आई गेली

    • @AllMarathi
      @AllMarathi  Год назад

      अहो सहा महिन्यात आई जाणारच असणार!!! टिटवी असा कोणताही संदेश देत नाही. आमच्या घराजवळ मागील 4 वर्षापासून घरावरून जातात, आसपास फिरतात काहीही झालेलं नाही

    • @user-ny9lo1me5g
      @user-ny9lo1me5g Год назад +1

      मीं sudha टिटवी चा वाईट अनुभव घेतला आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  Год назад

      @@user-ny9lo1me5g परंतु टिटवी असा काही अशुभ संदेश देते किंवा ती मृत्यू चा संदेश देते असे काही नाही

  • @kauraobhokery6918
    @kauraobhokery6918 2 года назад +1

    मांसाचा तुकडा सोडून टिटवी झाडावर बसली ती तुम्हाला दिसली नाही तुम्ही चुकलात?मान्य करा अथवा माझे समाधान करा? ......,.

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      कसला मांसाचा तुकडा?? प्रश्न काय तुमचा??

    • @kauraobhokery6918
      @kauraobhokery6918 2 года назад

      अहो महाशय आपण सांगितलेली टिटवी ची कहाणीमुळे प्रश्न निर्माण झाला आहे.आपण जी टिटवी ची सांगितले ली तपासून पहावी.म्हणजे माझा प्रश्न आपणास समजेल.तत्पते बद्दल धन्यवाद

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      मी माहिती तपासून आणि संतांची दाखले देऊन सांगितली आहे. आपला प्रश्न त्यामधूनच सुटावा ही अपेक्षा आहे.
      निसर्गाने प्रत्येक जीव स्वतंत्र तयार केलेला आहे. माणसाने मात्र त्याला बदनाम केलेले आहे. माणसाला पक्षी आणि प्राणी यांना बदनाम केले. हा अधिकार माणसाला नाही. निसर्ग प्रत्येकाचा आहे. माणूस स्वतःच्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडत असतो.

    • @kauraobhokery6918
      @kauraobhokery6918 2 года назад

      धन्यवाद सर आपण किती आपुलकीने आमच्या प्रश्नाचे तत्परतेने उत्तर दिले त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद.पुनश्च धन्यवाद.परंन्तु आपण सांगितले की टिटवी झाडावर बसली!मला असे म्हणायचे की टिटवीला झाडावर बसता येत नाही.तीची नैसर्गिक रचनाच अशी आहे की ती झाडावर बसु शकत नाही.मलाअसे म्हणायचे आहे.अपणास जास्त त्रास दिला आहे.त्याबद्दल क्षमा असावी परंतु आम्ही आमच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तुम्हीच एक तत्पर सेवा देतात आपणास कोटी कोटी प्रणाम करतो.

  • @suhaswwwstar175e
    @suhaswwwstar175e 5 месяцев назад

    खूप छान माहिती दिली

    • @AllMarathi
      @AllMarathi  5 месяцев назад

      धन्यवाद