अपडेट 12 जून 2024: आता आमच्याकडे 4 मांजरे आहेत 🥰🙏❤️ मी शुभ अशुभ मानत नाही, पण इतकी वर्षे कधीही घरात एकही प्राणी न पाळणारी किंवा रस्त्यावर प्राण्यांना कधी प्रेमाने हातही लावायला घाबरणारी मी, यावर्षी अनपेक्षितपणे माझ्या आयुष्यात आधी एक बोकू आणि 3 महिन्यांनी 4 आठवड्याची दोन पिल्ले आली आणि माझे आयुष्य बदलून गेले.. ह्या विडिओ मध्ये सांगितलेल्या प्रत्येक सकारात्मक गोष्टींचा अनुभव आला आहे.. तेव्हा नक्कीच घरात मांजरी पाळा, आयुष्य खूप खूप सुंदर होते 😊
आमच्याकडे गेली 60 वर्षे मांजरी येतात जातात. आम्ही पाळत नाही. पण त्यांना मुक्तद्वार असते. त्यांच्यासाठी कॅट फूड कायम आणून ठवतो. आतापर्यंत खूप मांजरांची बाळंतपण झाली आहेत. त्यातील काही मेली. आम्ही त्यांना आमच्या गार्डनमध्ये चिरविश्रांती दिली आहे. We all are Cat Lovers❤❤❤
आमच्या कडे 2019 पासून चार वेळेस मांजरीने पिल्ल दिली आहेत .सर म्हणाले कि आपल्या घरात मांजर पिल्लं देत असेल तर आपल्या घरात बाळ जन्माला येण्याचे ते शुभसंकेत आहे. हे अगदी शंभर टक्के खरे आहे याचा अनुभव आम्ही घेतला आहे.माझ्या जावेला खूप प्रयत्न करूनही बाळ होतं नव्हते .अगदी आय व्ही एफ सुध्दा दोन वेळा फेल गेले पण दोन हजार एकोणाविसला पहिल्यांदा माझ्या घरी माऊन पिल्लं दिली व त्यानंतर आम्हाला मार्ग सापडत गेला व आज घडीला माझ्या घरी दोन गोंडस बाळ जन्माला आली आहेत.आमची माऊ ही पाळलेली नसुनही तीने आमच्या घरात चार वेळेस पिल्लं दिली . तिच्या आशिर्वादाने आमचे मनोरथ पूर्ण झाले .
आमच्या घरात स्वीटी मांजरीने तीन पिल्लांना जन्म दिला आहे. एक पिल्लू ती तिच्या बरोबर घेऊन गेली आणि दोन पिल्ले आमच्या घरात ठेवली एक मुलगा आणि एक मुलगी. पिल्लांची नावे चार्ली आणि मंजुळा आहे. पिल्ले आता सहा महिन्यांची झाली आहेत. माझी मुले आणि माझ्या कुटुंबातील सर्वजण त्यांच्यावर खूप प्रेम करतात. आम्ही त्यांच्या आवडीचा खाऊ आणतो .पिल्लांना सर्व समजते फक्त बोलता येत नाही.
काही लोक खूप पापी आणि फालतू आहेत जे मांजरीला वाईट समजतात. उलट मांजर पाळ ल्याने घरात कशाचीच कमी पडत नाही. धन धान्याने घर भरलेले असते. फक्त मांजराला मनापासून जीव लावावा लागतो. आणि मनासारखे तिला खायला द्यावे लागते.
माझ्या घरी मांजर आहे शेजारी पाळलेले आहे खूप हुशार आहे माणसासारखं बोलावं लागत खूप हुशार म्हणजे खूप हुशार आहे माझ्या घरात मला वाटतं माणूसच आहे करावा लागते खूप ती रात्रीची शिकार करते उंदरांचे घरात आणि ती उंदर घरात खेळून खेळून खाते पहाटे पाच ते सहा ला पंजाब आरती तोंडाला उठवते खायला दे आम्ही बोंबील देते आणि दूध देते टाकळी खाती ती पेढे पण खाते खूप छान मांजर आहे माझी❤❤❤😂😅❤
आमच्या घरी 3 वर्षा पूर्वी एक अशक्त मांजराचे पिल्लू आले।हळू हळू सगळ्यांना लळा लागला।माझा मुलगा त्यावेळी CA final ला होता।खूप मेहनत करूनही पास होत नव्हता।ते पिलू आले आणि मुलगा CA pass झाला.तेव्हापासून सर्वांच्या मनात त्या पिल्ला बदल अधिक प्रेम निर्माण झाले।त्यानंतर मोठे होऊन ती मांजर दोन वेळा व्याली।पिल्लाना मोठी करून त्यांना घरे मिळवून दिली।आता आमच्या मांजरीचे opration करून ती आमच्याकडे सुखाने नादतेय। माझ्या मुलाचे सुद्धा करियर सुंदर रित्या मार्गी लागले आहे.CA ची प्रॅक्टिस सुंदर चाललेय।त्याच्या स्वप्नातील घर झाले। तात्पर्य। माणूस असो अथवा प्राणी निस्वार्थ पणे सेवा केल्यास बरकत मिळतेच हा माझा कित्येक वर्षाचा अनुभव आहे। श्री स्वामी समर्थ।
बरोबर. माझे ही मिस्टर कॅन्सरच्या दुसरी स्टेपमधून सहीसलामत ऑपरेशन होऊन बरे झाले सहा वर्षे होऊन गेली ते ठीक आहेत मुक्या प्राण्यांना विशेषत: घरातील चार, पाच मांजरांना भटक्या गाईंना, कितीही कामांची गडबड असली तरी काळजीने खाऊपिऊ घालते त्याचेच पुण्य
@@sadhanawalhekar7698 ऑपरेशन करता येते खर्च माहित नाही आमच्या पण मांजरीचे करावे वाटते सारखी पिल्ले होतात त्यातील एखादे दोन चार महिन्यांत मरते बाकिची चांगली जन्मतात व वाढतात पण किती संभाळायची?
माझी 10 वर्ष्याची मुलगी गेल्या वर्षी ट्युशन ला जात असताना रस्त्यावर एका लहान मांजरीच्या पिल्लूला कुत्रे चावत होते,, माझ्या मुलीने तो पिल्लू घरी आणला, तिची आम्ही खूप काळजी घेतली आणि आजच आमच्या मांजरीने😮4 गोंडस पिल्ली दिलेत 😘खूप आंनदी वातावरण निर्माण झाले आहे घरात🥰श्री स्वामी समर्थ 🙏🏻🥰
माझ्याकडे दोन मांजर आहे खुप शुभ होत आहेत अशुभ काहीच नाही आहे मुक्या प्राण्यांचा सांभाळ करा सर्व चांगले होते आम्ही आत्तापर्यंत खुप पिल्ले रस्त्यावरून उचलून आणून त्यांना हक्काचे घर मिळून दिले आहे त्यामुळे खरच आमचे खुप चांगले झाले आहे
आमच्या घरी ही 30 वर्षे झाली आहेत पहीली होते ति वारली परत तिचे पिल्लू सांभाळत आहे माझे असले ही काम असु दे मांजर दिसलं कि काम झाले समजा हा माझा चांगला समज आहे माझ्या साठी मांजर लय म्हतवाचे आहे
सगळ पाळायची हवुस करा पण जर आपल्याला सोडून गेलं की ते पाप लागत आपल्यालाच कधी आपण जरा बाहेर गेलो तर ते खात सुध्दा नाही आपल्या शिवाय म्हणून काही पाळण्या पेक्षा त्यांना मोकळं फिरू द्या ज्यानेकरून ते पण खुश आणि आपण पण खुश
आपले शास्र हे विज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे आपले ऋषी मुनी आपल्या शिक्ष णा पेक्षा ही जास्त हुशार होते कारण त्यवेळी शिक्षणासाठी गुरूकुल होते सर्व शिक्षण मोफत मिळत होते .आता जगाला ही पटले आहे त्यामुळे परदेशी मुलसुध्दा शिक्षणासाठी गुरूकुल मध्ये येताहेत पण दुर्दैव असे की आपल याच धर्माचे ज्ञान नाही आणि त्याना विशेष आदर पण नाही काय करणार
आमच्या कडे गेली एक दोन वर्षे नव्हे तर पन्नास वर्षांपासून मांजरे आहेत.मला मांजर खुप आवडते. एक विशेष म्हणजे ही मांजरे लहान पिल्ले असताना आमच्या कडे आली.मांजर पाचसहा वर्षे रहातात.शहरात रस्त्यावरील भटकी कुत्री मांजरांची एक नंबरीची शत्रू आहेत.आमच्या घराच्या तीन बाजूंनी रस्ता आहे.मांजरे घराच्या आवारात मजेत रहातात.खेळतात.बागेतील झाडांवर सरसर चढतात.मला असे आढळले की एका मांजर कुटुंबातील मांजरामधे ओळख असल्याने त्यात भ्रातुभाव रहातो.माझ्या बोक्यांच्या गर्लफ्रेंड या दुसऱ्या गल्लीतील घरातल्या असत.एका मांजरीची पिल्ले जर विखरून दुर गेली तर ओळख नाहीशी झाल्याने त्यात भ्रातुभाव रहात नाही. पंधारा वर्षांपूर्वी एकदा माझ्याकडे दहा मांजरे होती.लहान पिल्ले धरून.ही रात्रीच्या वेळेस आईच्या मागे गेटच्या फटीतुन बाहेर गेल्याने कुत्र्यांनी सात पिल्लांना विनाकारण मारून टाकले.त्याचे दु:ख आजही मनात डाचते आहे. मांजर हा आपल्या मनाप्रमाणे वागणारा प्राणी आहे.कुत्र्याप्रमाणे चाटुगीरी ते कधी करत आहे.मांजर आपल्या धन्यावर खुप प्रेम करते पण व्यक्त करताना संयंमी असते.घरात येणाऱ्या उंदरेघुशीकिडेपालीसरडेसाप यांचा नायनाट सहज करते.एकेक भन्नाट खेळ खेळताना स्वतःचे व मालकाचे मनोरंजन करते. घरातील वयस्कर लोकांचे रक्तदाब/हृदयविकार नियंत्रित ठेवते.ॲनिमलथेरपीमधे मांजर/मासे /पक्षी/कुत्री फारच उपयोगी आहेत.घरावर येणारी संकटे ती तोलतात दुर करतात असा माझा अनुभव आहे.मी
@@sujatashinde3972 पाळलेल्या मांजराला anti-rabies चे इंजेक्शन देणे योग्य. ते एका वर्षात एकदाच द्यायचे असते. प्राण्यांच्या डॉ. कडे जाऊन देता येईल. म्हणजे घरातल्यांना चुकून, खेळताना दांत लागला तरी चिंता नाही. नखे लागली तर काही होत नाही.
माझ्याकडे पाच वर्षापासून मांजर आहे. आम्ही तीचे खुप लाड करतो. ती आल्यापासुन जास्त नाही पण थोडी परिस्थीती बदलली आहे. मी जे देईन ते ती खाते. कोणी खर करणार नाही पण ती डाळ भात पण खाते.
Khoopch chaan bole tumhi.. Me 2 mazrana market madun ghevun aali. Ekacha pai nahi . Dogala me mula Sarke bhagthe. Ghari khoopch ananda aahe. Dhanyawaad.
मांजरी बाबत मला विशेष माहीती नाही पण मागील महिन्यात एका मांजर माझ्या घरी 4-5 दिवस आली आणी मुलांसोबत खेळत होती नंतरच्या एक दिवस सकाळीच आली आणि तीने 4 पिल्ले दिले. आणी माझ्याकडे देखिल अर्थिक प्रगती झाल्याचेही जाणवले आहे मी स्वत अनुभव आलाय.
आमच्या घरातील मांजरी आणि पिल्ले तर नुसती माझ्या मागे मागे फिरतात.. दूधच प्यायला मागतात सारखं सारखं.. असो.. मी तर मानव धर्म म्हणून त्यांना सदैव जेवण देत राहनार.. काहीही हो.. शुभ - अशुभ.. भुकेल्यानां अन्न द्या.. हीचं स्वामींची शिकवणं आहे.. श्री स्वामी समर्थ..🙏🏻
मला मांजर खूप आवडतात, मला कुठेही मांजरीचे पिल्लू एकटे फिरतांना दिसलें किंवा आजारी असले तर मी त्याला घरी आणतो त्याला नीट करतो थोडे मोठे होऊ देतो जेव्हा असे वाटते किआता ते स्वतःची रक्षा करू शकते कुत्र्यांन पासून स्वतःला वाचवू शकते तेव्हा मी त्यांना सोडून देतो, माघ्या कॉलनीतील लोक अशा पिलाना मला आणून देतात आणि मी ते आनंदाने सांभाळ तो, खूप छान वाटते, त्यांचा जीव वाचवून, आता माज्या कडे तीन मांजरीचे पिल्ले आहेत,
माझ्या कडे एक करडु नावाचा बोका होता पण अचानक तो बाहेर गेला. आणि त्याला कुत्र्याने मारलं मी दुःखात आहे मी त्याला माझा मुलगा चे समझत होतं. आणि आता त्यांचे तीनं पिल्ले आहेत. आणि त्याची पत्नी जिंजी मी स्वतः त्यांची शु शी काढते मांजर फार प्रेमळ असतात.ती खूप लाड करतात. तुमचा व्हिडिओ मला फार आवडला 🙏🙏🙏🌹🌹🙏🌹
खुपच छान माहिती तुम्ही सांगितली. आमच्याकडे सुद्धा पाच ते सहा वर्षापासून मांजर पाळलेली आहे आम्ही खूप प्रेम करतो तिच्यावर. ती आमच्या घरातली लक्ष्मी चाहे. 👍👍🙏👌👌
Khup chan sangitalet sir tumi amachya ghari ek manjari yet aahe pan lok he gharat nako negetive energy yete aas sangun jat ahet thank u tumi amhala salla dilat ki aas kahi nasate mhanun
आमच्या घरी तर २००५, पासून अनेक मांजरे आली काही आजार होऊन मेली कारण तेव्हा गुगलवर प्राण्यांचे आजारांचे कारण व औषधे सांगणारे डॉ. व दवाखाने नव्हते आठ दिवस मी रडले ती मांजरीण अशक्त होत होत मेली मरेपर्यंत मी तिची खूप काळजी घेतली व माया केली ती माया मरताना तिने तिच्या डोळ्यातून व्यक्त भावना केली काही मांजरे निघून गेली मांजरीची तीन कधी चार पिल्ले नंतरच्या मांजरींना व्हायची सध्या ५ मांजरे आहेत कॅटफूड दूध बिस्किटे व चपात्या कुस्करून देतो आम्हाला घरात सगळ्यांनाच मांजरे आवडतात.आम्ही आमच्या स्वच्छतेची व त्यांचीही काळजी घेतो.
अतीशय रुबाबशीर ,गोजिरवाणा ,पण तेवढाच हट्टी आणि मनस्वी प्राणी म्हणजे मांजर,आमच्या कडे किती वर्षे मांजर आहे ,मनाला आनंद मिळतो.घरामध्ये त्यांचे स्थान अढळ आहे .कोणीही पाहुणे आले ,तरी ते त्यांची खुर्ची सोडत नाहीत .त्यांचे घरातील वावरणे अतीशय आल्हाददायक असते.
ज्याच्या मनात मुक्या जनावरां बद्दल दया माया आहे त्याला देव मदत करत आसतो !
Correct 💯
❤❤❤शुभ आहे म्हणून मी पाळत नाही, मांजर तर आपला जीव आहे❤❤❤ शुभ च शुभ होत❤❤❤ शास्त्र तर येवढं नाही माहित पण आपण चांगले तर सर्व चांगल❤❤
अपडेट 12 जून 2024: आता आमच्याकडे 4 मांजरे आहेत 🥰🙏❤️
मी शुभ अशुभ मानत नाही, पण इतकी वर्षे कधीही घरात एकही प्राणी न पाळणारी किंवा रस्त्यावर प्राण्यांना कधी प्रेमाने हातही लावायला घाबरणारी मी, यावर्षी अनपेक्षितपणे माझ्या आयुष्यात आधी एक बोकू आणि 3 महिन्यांनी 4 आठवड्याची दोन पिल्ले आली आणि माझे आयुष्य बदलून गेले.. ह्या विडिओ मध्ये सांगितलेल्या प्रत्येक सकारात्मक गोष्टींचा अनुभव आला आहे.. तेव्हा नक्कीच घरात मांजरी पाळा, आयुष्य खूप खूप सुंदर होते 😊
👍🏻💐🙏🏻 ताई आपला बहुमूल्य अनुभव सांगीतल्याबद्दल आभारी आहे
सहमत!
मलाही तसाच अनुभव आला आहे.
धन्यवाद!
I agree 👍🏻
श्री स्वामी समर्थ खरंच मला ही अनुभव आला आहे 🙌
❤ manjari astatch godd......😊
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
माझं बाळ माझं मांजर हे मला रोज पहाटे 3 किंवा 3:30 च्या सुमारास मला उठवते . मग मी स्वामींचे नामस्मरण करते.
शुभ अशुभ च तर नाही माहित पण प्राण्यांमुळे घरात खूप प्रसन्न वाटत ❤
Aata aamcya kade cayr manjar aahe t
मांजर कुञा. पाळली नाही परंतु भटकणणार्या पाळीव प्राण्यांना आम्ही सांभाळण्याचा काम करतो आम्ही आणि आम्ही खुप सुखी आहोत
आमच्याकडे गेली 60 वर्षे मांजरी येतात जातात. आम्ही पाळत नाही. पण त्यांना मुक्तद्वार असते. त्यांच्यासाठी कॅट फूड कायम आणून ठवतो. आतापर्यंत खूप मांजरांची बाळंतपण झाली आहेत. त्यातील काही मेली. आम्ही त्यांना आमच्या गार्डनमध्ये चिरविश्रांती दिली आहे. We all are Cat Lovers❤❤❤
Kharach khup chan❤
आमच्या कडे 2019 पासून चार वेळेस मांजरीने पिल्ल दिली आहेत .सर म्हणाले कि आपल्या घरात मांजर पिल्लं देत असेल तर आपल्या घरात बाळ जन्माला येण्याचे ते शुभसंकेत आहे. हे अगदी शंभर टक्के खरे आहे याचा अनुभव आम्ही घेतला आहे.माझ्या जावेला खूप प्रयत्न करूनही बाळ होतं नव्हते .अगदी आय व्ही एफ सुध्दा दोन वेळा फेल गेले पण दोन हजार एकोणाविसला पहिल्यांदा माझ्या घरी माऊन पिल्लं दिली व त्यानंतर आम्हाला मार्ग सापडत गेला व आज घडीला माझ्या घरी दोन गोंडस बाळ जन्माला आली आहेत.आमची माऊ ही पाळलेली नसुनही तीने आमच्या घरात चार वेळेस पिल्लं दिली . तिच्या आशिर्वादाने आमचे मनोरथ पूर्ण झाले .
तोची एक समर्थ🌷🙏🏻
Mb as
,
ये सुंदर
Iii
आमच्या घरात स्वीटी मांजरीने तीन पिल्लांना जन्म दिला आहे. एक पिल्लू ती तिच्या बरोबर घेऊन गेली आणि दोन पिल्ले आमच्या घरात ठेवली एक मुलगा आणि एक मुलगी. पिल्लांची नावे चार्ली आणि मंजुळा आहे. पिल्ले आता सहा महिन्यांची झाली आहेत. माझी मुले आणि माझ्या कुटुंबातील सर्वजण त्यांच्यावर खूप प्रेम करतात. आम्ही त्यांच्या आवडीचा खाऊ आणतो .पिल्लांना सर्व समजते फक्त बोलता येत नाही.
काही लोक खूप पापी आणि फालतू आहेत जे मांजरीला वाईट समजतात. उलट मांजर पाळ ल्याने घरात कशाचीच कमी पडत नाही. धन धान्याने घर भरलेले असते. फक्त मांजराला मनापासून जीव लावावा लागतो. आणि मनासारखे तिला खायला द्यावे लागते.
बरोबर खायला ताजे व चांगले दिलू कि मांजरांचे आयुष्य पण वाढते वेळच्यावेळी त्यांची आरोग्याची काळजी घ्यावी जेवढे शक्य आहे तेवढे
मुक्या प्राण्यांना आपण जितके प्रेम देऊ ते पण double प्रेम करतात माझी माऊ पण सांगितलेले सर्व ऐ कते
आमचयआ घरात रोज सकालीमांजरयेते
माझ्या घरी मांजर आहे शेजारी पाळलेले आहे खूप हुशार आहे माणसासारखं बोलावं लागत खूप हुशार म्हणजे खूप हुशार आहे माझ्या घरात मला वाटतं माणूसच आहे करावा लागते खूप ती रात्रीची शिकार करते उंदरांचे घरात आणि ती उंदर घरात खेळून खेळून खाते पहाटे पाच ते सहा ला पंजाब आरती तोंडाला उठवते खायला दे आम्ही बोंबील देते आणि दूध देते टाकळी खाती ती पेढे पण खाते खूप छान मांजर आहे माझी❤❤❤😂😅❤
आमच्या घरी 3 वर्षा पूर्वी एक अशक्त मांजराचे पिल्लू आले।हळू हळू सगळ्यांना लळा लागला।माझा मुलगा त्यावेळी CA final ला होता।खूप मेहनत करूनही पास होत नव्हता।ते पिलू आले आणि मुलगा CA pass झाला.तेव्हापासून सर्वांच्या मनात त्या पिल्ला बदल अधिक प्रेम निर्माण झाले।त्यानंतर मोठे होऊन ती मांजर दोन वेळा व्याली।पिल्लाना मोठी करून त्यांना घरे मिळवून दिली।आता आमच्या मांजरीचे opration करून ती आमच्याकडे सुखाने नादतेय।
माझ्या मुलाचे सुद्धा करियर सुंदर रित्या मार्गी लागले आहे.CA ची प्रॅक्टिस सुंदर चाललेय।त्याच्या स्वप्नातील घर झाले।
तात्पर्य। माणूस असो अथवा प्राणी निस्वार्थ पणे सेवा केल्यास बरकत मिळतेच हा माझा कित्येक वर्षाचा अनुभव आहे।
श्री स्वामी समर्थ।
आमची मनि पन फार भाग्यशाली होती
Operation karta yete ka manjrache ....kharch kiti yeto
बरोबर. माझे ही मिस्टर कॅन्सरच्या दुसरी स्टेपमधून सहीसलामत ऑपरेशन होऊन बरे झाले सहा वर्षे होऊन गेली ते ठीक आहेत मुक्या प्राण्यांना विशेषत: घरातील चार, पाच मांजरांना भटक्या गाईंना, कितीही कामांची गडबड असली तरी काळजीने खाऊपिऊ घालते त्याचेच पुण्य
@@sadhanawalhekar7698 ऑपरेशन करता येते खर्च माहित नाही आमच्या पण मांजरीचे करावे वाटते सारखी पिल्ले होतात त्यातील एखादे दोन चार महिन्यांत मरते बाकिची चांगली जन्मतात व वाढतात पण किती संभाळायची?
Aamhi pn udya cat aanar aahot aani majhi mulgi 10th la aahe tilach examchi tayyari karaychi aahe pn mala manatun wat t aahe ki cat aalyavr gharat prasann watel aani aani paygun he majhya mulisathi luck tharel
❤❤ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤❤😊
माझी 10 वर्ष्याची मुलगी गेल्या वर्षी ट्युशन ला जात असताना रस्त्यावर एका लहान मांजरीच्या पिल्लूला कुत्रे चावत होते,, माझ्या मुलीने तो पिल्लू घरी आणला, तिची आम्ही खूप काळजी घेतली आणि आजच आमच्या मांजरीने😮4 गोंडस पिल्ली दिलेत 😘खूप आंनदी वातावरण निर्माण झाले आहे घरात🥰श्री स्वामी समर्थ 🙏🏻🥰
माझ्याकडे दोन मांजर आहे खुप शुभ होत आहेत
अशुभ काहीच नाही आहे
मुक्या प्राण्यांचा सांभाळ करा सर्व चांगले होते
आम्ही आत्तापर्यंत खुप पिल्ले रस्त्यावरून उचलून आणून त्यांना हक्काचे घर मिळून दिले आहे त्यामुळे खरच आमचे खुप चांगले झाले आहे
आमच्या घरी ही 30 वर्षे झाली आहेत पहीली होते ति वारली परत तिचे पिल्लू सांभाळत आहे
माझे असले ही काम असु दे मांजर दिसलं कि काम झाले समजा हा माझा चांगला समज आहे माझ्या साठी मांजर लय म्हतवाचे आहे
सगळ पाळायची हवुस करा पण जर आपल्याला सोडून गेलं की ते पाप लागत आपल्यालाच कधी आपण जरा बाहेर गेलो तर ते खात सुध्दा नाही आपल्या शिवाय म्हणून काही पाळण्या पेक्षा त्यांना मोकळं फिरू द्या ज्यानेकरून ते पण खुश आणि आपण पण खुश
Yes, I agree ,u r correct
@@jadhavvaishnavi6548 आपण उलटा विचार करत असाल तर आपल्याला असाच वाटणार
@@jadhavvaishnavi6548 easy to नसते म्हणून त्यांना पाळून बांधून ठेवू नको त्यांना मोकळं राहूदे म्हणजे ते सुखी राहतील
@@jadhavvaishnavi6548 खायला दे तेचांगल आहे पण पाळून बांधून ठेवू नको
आपले शास्र हे विज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे आपले ऋषी मुनी आपल्या शिक्ष णा पेक्षा ही जास्त हुशार होते कारण त्यवेळी शिक्षणासाठी गुरूकुल होते सर्व शिक्षण मोफत मिळत होते .आता जगाला ही पटले आहे त्यामुळे परदेशी मुलसुध्दा शिक्षणासाठी गुरूकुल मध्ये येताहेत पण दुर्दैव असे की आपल
याच धर्माचे ज्ञान नाही आणि त्याना विशेष आदर पण नाही काय करणार
मांजरी मुले माझा वर येणारे संकट टळे होते मी अनुभवले आहे 🕉️🕉️
माझ्या कडे गेली 22 वर्ष मांजरं आहेत. मुलांप्रमाणे त्यांचे लाड करते, खुप चांगले अनुभव आले आहेत
30 years
@@deepalibkoti1 se ni See ki C
Ni
आमच्या कडे गेली एक दोन वर्षे नव्हे तर पन्नास वर्षांपासून मांजरे आहेत.मला मांजर खुप आवडते. एक विशेष म्हणजे ही मांजरे लहान पिल्ले असताना आमच्या कडे आली.मांजर पाचसहा वर्षे रहातात.शहरात रस्त्यावरील भटकी कुत्री मांजरांची एक नंबरीची शत्रू आहेत.आमच्या घराच्या तीन बाजूंनी रस्ता आहे.मांजरे घराच्या आवारात मजेत रहातात.खेळतात.बागेतील झाडांवर सरसर चढतात.मला असे आढळले की एका मांजर कुटुंबातील मांजरामधे ओळख असल्याने त्यात भ्रातुभाव रहातो.माझ्या बोक्यांच्या गर्लफ्रेंड या दुसऱ्या गल्लीतील घरातल्या असत.एका मांजरीची पिल्ले जर विखरून दुर गेली तर ओळख नाहीशी झाल्याने त्यात भ्रातुभाव रहात नाही. पंधारा वर्षांपूर्वी एकदा माझ्याकडे दहा मांजरे होती.लहान पिल्ले धरून.ही रात्रीच्या वेळेस आईच्या मागे गेटच्या फटीतुन बाहेर गेल्याने कुत्र्यांनी सात पिल्लांना विनाकारण मारून टाकले.त्याचे दु:ख आजही मनात डाचते आहे.
मांजर हा आपल्या मनाप्रमाणे वागणारा प्राणी आहे.कुत्र्याप्रमाणे चाटुगीरी ते कधी करत आहे.मांजर आपल्या धन्यावर खुप प्रेम करते पण व्यक्त करताना संयंमी असते.घरात येणाऱ्या उंदरेघुशीकिडेपालीसरडेसाप यांचा नायनाट सहज करते.एकेक भन्नाट खेळ खेळताना स्वतःचे व मालकाचे मनोरंजन करते. घरातील वयस्कर लोकांचे रक्तदाब/हृदयविकार नियंत्रित ठेवते.ॲनिमलथेरपीमधे मांजर/मासे /पक्षी/कुत्री फारच उपयोगी आहेत.घरावर येणारी संकटे ती तोलतात दुर करतात असा माझा अनुभव आहे.मी
सुंदर निबंध लिहिल्याबद्दल आपले आभार
खूप छान लिहिल आहे. ❤
Aamchi manjar 1 month chi aahe tiche nakhe lagle tar kahi hot ka
@@sujatashinde3972
काही होत नाही पण घरातल्या सर्वांनी T.T चे इंजेक्शन आवश्यकतेनुसार घेणे गरजेचे आहे. घरात कोणाला डायबिटीस असेल काळजी घ्यावी.
@@sujatashinde3972 पाळलेल्या मांजराला anti-rabies चे इंजेक्शन देणे योग्य. ते एका वर्षात एकदाच द्यायचे असते. प्राण्यांच्या डॉ. कडे जाऊन देता येईल. म्हणजे घरातल्यांना चुकून, खेळताना दांत लागला तरी चिंता नाही. नखे लागली तर काही होत नाही.
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
बरोबर आहे
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹
माझ्याकडे पाच वर्षापासून मांजर आहे. आम्ही तीचे खुप लाड करतो. ती आल्यापासुन जास्त नाही पण थोडी परिस्थीती बदलली आहे. मी जे देईन ते ती खाते. कोणी खर करणार नाही पण ती डाळ भात पण खाते.
Khoopch chaan bole tumhi.. Me 2 mazrana market madun ghevun aali. Ekacha pai nahi . Dogala me mula Sarke bhagthe. Ghari khoopch ananda aahe. Dhanyawaad.
❤ 2:43
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth Satya Satya kartil Swami❤❤
माझ्या कडे चार मांजरी आहे..दोन मांजर दोन बोके...सगळं एकतात...अगदी स्वच्छ राहतात..फार खेळतात..घर अगदी आनंदी राहते...प्राणी पक्षी शुभ च असतात...
Positive mahiti dili khup dhanyvad! Sadhyachya jgat lok pranyala khaylahi det nahi! Vikt ghetlelya कुत्रे मांजरे yapeksha gharajavl firknare bewars jnavre pala tyan aapla aadhar hoil! Maz khup changl zal manjari palalyavr! An positive energy nirman hote!
Shree swami samrth jay jay swami samrth 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
मांजरी बाबत मला विशेष माहीती नाही पण मागील महिन्यात एका मांजर माझ्या घरी 4-5 दिवस आली आणी मुलांसोबत खेळत होती नंतरच्या एक दिवस सकाळीच आली आणि तीने 4 पिल्ले दिले. आणी माझ्याकडे देखिल अर्थिक प्रगती झाल्याचेही जाणवले आहे मी स्वत अनुभव आलाय.
आमच्या घरातील मांजरी आणि पिल्ले तर नुसती माझ्या मागे मागे फिरतात.. दूधच प्यायला मागतात सारखं सारखं..
असो.. मी तर मानव धर्म म्हणून त्यांना सदैव जेवण देत राहनार.. काहीही हो.. शुभ - अशुभ..
भुकेल्यानां अन्न द्या.. हीचं स्वामींची शिकवणं आहे.. श्री स्वामी समर्थ..🙏🏻
"श्री स्वामी समर्थ"
छान
खरच घरात खूप प्रसन्न वाटते.
मला लहान पणा पासुन मांजर खूप आवडते
Khup chan mahiti sangitali dada.... Amchya ghari pn 2 मांजरी aahet... Ani tyanna a mhi khuppp jiv lavto🙏🤗
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मला पण मांजर खूप आवडते❤ मी पण आणणार आहे मांजर 😻....🙏
श्री🙏स्वामी समर्थ 🙏🌹🌹🌹......खूप खुप सुंदर माहिती दिली आहे .....धन्यावाद सर...
श्री स्वामी समर्थ
मला मांजर खूप आवडतात, मला कुठेही
मांजरीचे पिल्लू एकटे फिरतांना दिसलें किंवा आजारी असले तर मी त्याला घरी आणतो त्याला नीट करतो थोडे मोठे होऊ देतो जेव्हा असे वाटते किआता ते स्वतःची रक्षा करू शकते कुत्र्यांन पासून स्वतःला वाचवू शकते तेव्हा मी त्यांना सोडून देतो, माघ्या कॉलनीतील लोक अशा पिलाना मला आणून देतात आणि मी ते आनंदाने सांभाळ तो, खूप छान वाटते, त्यांचा जीव वाचवून, आता माज्या कडे तीन मांजरीचे पिल्ले आहेत,
राखी पूर्णिमा 2024 शुभ मुहूर्त 19 की 20 ऑगस्ट | भद्रा काळ मध्ये बांधू नका राखी, Raksha Bandhan 2024
ruclips.net/video/5ezde4HMvfk/видео.html
माझ्या कडे एक करडु नावाचा बोका होता पण अचानक तो बाहेर गेला. आणि त्याला कुत्र्याने मारलं मी दुःखात आहे मी त्याला माझा मुलगा चे समझत होतं. आणि आता त्यांचे तीनं पिल्ले आहेत.
आणि त्याची पत्नी जिंजी मी स्वतः त्यांची शु शी काढते मांजर फार प्रेमळ असतात.ती खूप लाड करतात. तुमचा व्हिडिओ मला फार आवडला 🙏🙏🙏🌹🌹🙏🌹
🙏🚩Jay jay shree Swami Samarth 🙏🙂💐💐💐💐💐💐💐💐💐
जय जय श्री स्वामी समर्थ 👏👏👏👏👏
जय श्री स्वामी समर्थ ❤🙏🏻🙏🏻
🙏🌷 Shri Swami Samarth 🌷🙏
आम्ही बी मांजर पाळणारे❤❤
माझ्याकडे सात मांजर आहे लहान मोठे 2017 पासुन सगळ शुभच आहे
पवित्र #श्रावण महिन्यात😱चुकूनही हे काम करू नका,सर्व पुजा-पाठ,व्रत व्यर्थ जाईल..श्रावण सोमवार 2024
ruclips.net/video/gi7OetYPZ1s/видео.html
माझ्या घरात सुद्धा मांजर आलेली आहे, आम्ही तिचा मुलीसारखा सांभाळ करतो
खुप सुंदर माहिती दिली सर तुम्ही जे बोलत ते खरं आहे 👌👌👌🙏🙏🙏
Jay Jay shree Swami Samarth Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth 🌹🌹🙏🙏🌹🌹
सर्व मुक्या प्राण्यावर प्रेम करा.
सर्व प्राणी आशीर्वाद देतात.
माणसं देत नाहीत.
Barobar aahe
मांजराची खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
खुपच छान माहिती तुम्ही सांगितली. आमच्याकडे सुद्धा पाच ते सहा वर्षापासून मांजर पाळलेली आहे आम्ही खूप प्रेम करतो तिच्यावर. ती आमच्या घरातली लक्ष्मी चाहे. 👍👍🙏👌👌
आणि तिला अकरा पिल्ले झाली होती आणि तिच्याबरोबर एक काळा बोका पण होता. ❤️❤️
खूप छान विश्लेषण केले आहे, धन्यवाद
Khup chan sangitalet sir tumi amachya ghari ek manjari yet aahe pan lok he gharat nako negetive energy yete aas sangun jat ahet thank u tumi amhala salla dilat ki aas kahi nasate mhanun
माऊ
🏵️🌼🏵️🙏🙏 shree swami samarth Jay Jay swami samarth 🙏🙏🏵️🌼🏵️
आमच्या कडे पण दहा वर्ष झाली मांजर आहे सगळ खुप छान आहे
मला पण मांजर आणि मांजराची पिले खूप खूप खूप आवडतात.
श्री स्वामी समर्थ🙏🏻
पवित्र #श्रावण महिन्यात😱चुकूनही हे काम करू नका,सर्व पुजा-पाठ,व्रत व्यर्थ जाईल..श्रावण सोमवार 2024
ruclips.net/video/gi7OetYPZ1s/видео.html
Shree swami samrath
🚩🚩श्री स्वामी समर्थ🚩🚩🙏🙏
Aamhala pn anubhav aahe cat gharat aslyane aani pille dilyane Gharat khup chhan bdl hoto
i hve many cats.All are our family.V lovely video
That's great
Shri Swami Samarth 🙏❤️♥️ 🙏
माझ्या कडे ही मांजर आहेत मी त्यांची शि सु पण साफ करते . लहान बाळासाठी जसे जागतो तसे मी जागुन खाणे पिणे करते .
Mala manjar khup aavdate pan te khup shi vagaire kartat
छान माहिती!
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
मलाही मांजर खूप आवडते.
आमच्या घरी तर २००५, पासून अनेक मांजरे आली काही आजार होऊन मेली कारण तेव्हा गुगलवर प्राण्यांचे आजारांचे कारण व औषधे सांगणारे डॉ. व दवाखाने नव्हते आठ दिवस मी रडले ती मांजरीण अशक्त होत होत मेली मरेपर्यंत मी तिची खूप काळजी घेतली व माया केली ती माया मरताना तिने तिच्या डोळ्यातून व्यक्त भावना केली काही मांजरे निघून गेली मांजरीची तीन कधी चार पिल्ले नंतरच्या मांजरींना व्हायची सध्या ५ मांजरे आहेत कॅटफूड दूध बिस्किटे व चपात्या कुस्करून देतो आम्हाला घरात सगळ्यांनाच मांजरे आवडतात.आम्ही आमच्या स्वच्छतेची व त्यांचीही काळजी घेतो.
Nice vdo about pet cat
माजरीने पिले दिल्यानंतर पिले कालीन जातात शुभ की अशुभ
आमच्याकडे तीन मांजरी आहेत
👌🐱माहिती
Jay shree Swami samarth❤❤❤😂😂
आमच्या कडे 1वर्ष झालं मांजर आहे, खुप लाड करतो तिचे, आणि तिचे नाव आहे "अबोली"❤️❤️
Khup chan nav
@@ankitadhekane2360 धन्यवाद 🙏
At present, we having 2 male and 2 female cats. We are very happy to maintain it.
खुप खुप खुप खुप छान आहे माहिती धन्यवाद 🙏
Mazyakde pn khup manjre hoti fkt ekch rahile ah..khup Chan anubhav aht 👌👌👌khup cute astat
कोणते हि प्राणी फायदा साती नका पाळू . जर फायदा होयाचा असेल तर तो कसा पण होईल होईल.
अतीशय रुबाबशीर ,गोजिरवाणा ,पण तेवढाच हट्टी आणि मनस्वी प्राणी म्हणजे मांजर,आमच्या कडे किती वर्षे मांजर आहे ,मनाला आनंद मिळतो.घरामध्ये त्यांचे स्थान अढळ आहे .कोणीही पाहुणे आले ,तरी ते त्यांची खुर्ची सोडत नाहीत .त्यांचे घरातील वावरणे अतीशय आल्हाददायक असते.
Mhaza..kade..julli..ahye..laxman
Khar ahe..
खरच.
Sri Swamy samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🏼
आम्हांला मांजर खूप आवडते पण सध्या आर्थिक परिस्थिती बरी नसल्याने मांजर पाळावी की नाही या द्विधा मनस्थितीत आम्ही आहोत.
Mazya ghari ahe, tya khup cute ahet❤
श्री स्वामी समर्थ। ❤🥰🌺🌼🙏🌼🌺🥰❤
Sree Swami Samarth 🙏🙏
This is the best comment section❤
Me pan eka janmat majar hoto . Sagalya bharatali majara sambhalnyacha bhagya tumala Milo ashi Swami kade prathana .jai ho
🙏🙏🙏🙏🙏🌼🌹श्री स्वामी समर्थ🌹🌼🙏🙏🙏🙏🙏
Nice video ❤❤
Many many thanks
माझ्या कडे १० वर्षा पासून आहेत मण्या मला फार आवडतात आणि आंनद देतात.
👍👍👌👌😛😛
पवित्र श्रावण महिना २०२४
ruclips.net/p/PLm9M0a6bimEK_7BVMsorZKBSF2nxKuVRi
Jay Shree swmisamartha Jay Shree shankar baba Jay Shree gurudavdatt Jay Shree malak aai
Rastyavril manjarila khayla ghatl ki tya roj tumchyakde yetat an tumchyach houn jatat mi mazya manjrina mokle thevlele aahe pn tya roj ratri mazya payajvl zoptat! ❤❤❤
Maja Gari khup Chan majarchi piil ahet Mala khup aavdtat
🙏🌺Shree Swami Samarth 🌺🙏
Aamchya ghari 6 manjar ahet❤ mala khup aavdatat .
Maja jade 5 aahet ani ek doghi pan aahet full time pass hoto khup kheltat ❤
😊mee lahaan pana pasun manzer palale aahe but he kadhi nhi ikal ani aata maz lagn jhl mazya kade 3manzer ahet
जय स्वामी समर्थ 🙏