Indian bird discovery. Bird video. Life in jungle. Marathi discovery.म्रुत्यु पाहणारा पक्षी.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 май 2023
  • Indian bird discovery. Bird video. Life in jungle. Marathi discovery.म्रुत्यु पाहणारा पक्षी.
    #marathidiscovery
    #birds
    #birdvideo
    मी या व्हिडीओ मध्ये टिटवी पक्ष्याबाबत इत्यंभूत माहिती सांगितली आहे. हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका.
    इन्स्टाग्राम लिंक.
    invitescon...
    फेसबुक लिंक.
    profile.php?...
    Email. dattamorase@gmail.com.

Комментарии • 422

  • @deepakpatil8035
    @deepakpatil8035 Год назад +44

    Bhannat Video hota aajcha
    Pn aaj apan kontya location varun video banvlat,aaj ch aple background location view mast hota and Titavi chi Information hi mast hoti
    Aplyamulech aaj Titavi kasa asto kalale
    Mi ha pakshi pahilay pn ha Titavi ahe he mahit navte
    Mi Maina ani Chatak pakshi pahila nhi ,apnas shakya zale tr ya don paksha baddal hi information dya
    Dhanyawad
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  Год назад +2

      मैना म्हणजे साळुंखी.
      धन्यवाद.

    • @deepakpatil8035
      @deepakpatil8035 Год назад +5

      @@marathidiscovery ky he pn atta kalale ki Salunkhila maina bolat hote tumhi great ahat Guruji
      Jungle Guru he topan nav mi apnas pradan krto
      Lahani tondi Motha ghas gheto pn mi dilel topan nav apan swikar kara khi chuk vatlyas Kshama asavi
      Dhanyawad
      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷

    • @hapse_narayan
      @hapse_narayan Год назад +1

      अप्रतिम

    • @swatideshpande7169
      @swatideshpande7169 Год назад +1

      Mala hi maahit navhate-maina mhanje Salunkhi🤔

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 Год назад +3

      आमच्या कडे हा पक्षी ओरडला तर जवळपास वाघ आलाय असं गृहीत धरतात बाकी काही नाही

  • @vikasdabir
    @vikasdabir Год назад +15

    आपला उपक्रम माहितीपूर्ण तसंच निसर्गप्रेम वाढीसाठी उपयुक्त आहे.धन्यवाद.

  • @user-uf3wb2fm4p
    @user-uf3wb2fm4p Год назад +24

    ,👍माझे अनुभव 🙏 आंम्ही रात्री अपरात्री शेताला पाणी देण्यासाठी जातो तेव्हा जर जंगली प्राणी जर टिटवी ने पाहिला तर टिटवी ‌वेगळाच आवाज काढते आंम्ही समजुन जातो की वाघ आला आहे त्या दिशेने बेट्री फिरवली तर नक्कीच वाघाचे दर्शन घडते

  • @pravin2399
    @pravin2399 Год назад +27

    खूप सुंदर माहिती दिलीत सर तुम्ही अशीच निष्पाप जीवां बद्दल जनजागृती होत राहो. व निष्पाप जीव वाचोत.

  • @dattatraypujari406
    @dattatraypujari406 Год назад +5

    मी बदलापूरला राहतो त्या मुळे हे पक्षी भरपूर प्रमाणात आहेत आमच्या इकडे पण त्यांना टिटवी हे नाव आहे ते तुमच्या मुळेच कळलं आज धन्यवाद असे नवं नवीन पक्षांची माहिती तुमच्या मुळे नेहमीच आम्हाला मिळत राहावी धन्यवाद

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 Год назад +24

    मी हीचा आवाज सारखं ऐकत असतो पण या पक्षाला कधी बघितलं नाही .पण आज बघितलं .याचा आवाज काही लोकांना भय निर्माण करणारा असला तरी हा इतका सुंदर आहे हे आज कळलं ❤❤

  • @ashokparalkar7321
    @ashokparalkar7321 Год назад +12

    अत्यंत उपयुक्त माहिती, ज्ञानात भर टाकणारी.

  • @khushali9791
    @khushali9791 Год назад +3

    खूप सुंदर माहिती दिली sir .....
    पर्यावरण अन पर्यावरणातील पशू पक्षी याची माहिती सर्वाना असावी यांसाठी हा व्हिडिओ खूप मार्गदर्शक ठरेल ......save Nature ...

  • @natureloverrohan5611
    @natureloverrohan5611 Год назад +75

    अस म्हणतात टिटवी ला माहिती असत कुठ अंडे घालायचे ते ती जिथे अंडे घालते तिथ पर्यंत पाणी कधीच येत नाही....पुराच पाणी वगैरे ,,,आणी ज्या दिवशी ती तिच घर झाडावर बांधेल तेव्हा जगबुडी होईल अस ऐकलं आहे

  • @sachinchavan5274
    @sachinchavan5274 Год назад +15

    लहानपणी माळरान फिरताना हमखास टिटवी ची घरटी, अंडी पाहायचो...एकदा टिटवी च्या सुंदर पिल्लाला पाहून मोह आवरला नाही... त्याला पकडायला धावलो... हाती लागेनाच... पण कुठून टिटवी ने हल्ला चढवला कळलेच नाही...पळता भुई झाली... फार निडर पक्षी... 👍🏻

  • @navingondhale5740
    @navingondhale5740 Год назад +34

    आमच्या गावात दररोज टीटवी आवाज काढतात पण कधी अपशकुन झालेला अनुभव दिसला नाही

  • @surekhabarve2064
    @surekhabarve2064 Год назад +2

    खूप छान माहिती. मी एक महिन्यापूर्वी titvichi जोडी पाहिली.घराच्या पाठीमागे पाणथळ जागा आहे.तिथे titvichi 3 पिल्ले होती. दोघेजण पिल्लाच्या दोन्ही बाजूला थांबून त्यांचे sarankshan करत होते दोघांच्या मध्ये तिन्ही पिल्ले पाण्याजवळ, गवतात. वेचून काहितरी खत असतं.तिथे एक बगळा आला तर तित्विने खूप जोराचा आवाज करून त्याला हाकलले.kutryachyahi टिटवी मागे लागून त्याला पळवून लावायची.कोंबडीच्या पिल्लासारखी गोड पिल्ले होती.8 दिवसांनी परत तिथे गेले तर 1च पिल्लू होते.मी दररोज त्यांना बघत बसायचे.

  • @vegetagaming8057
    @vegetagaming8057 Год назад +2

    खूप छान माहिती दिली titvi पक्षाबद्दल Thank you

  • @bablubirhade5413
    @bablubirhade5413 Год назад

    खुपच छान व माहितीपूर्ण व्हिडिओ आहे सर धन्यवाद सर

  • @jitendradherange1253
    @jitendradherange1253 Месяц назад +1

    Thanks for information,
    आज पहिल्यांदा टिटवीची अंडी पाहिली

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi Год назад +3

    अतिशय सुरेख video अतिशय सुंदर माहिती. खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @only-kq8vs
    @only-kq8vs Год назад +1

    खूप सुंदर आणि छान व्हिडिओ मधे माहिती सांगितले सर खूप छान 🙏

  • @prasadgouraje4332
    @prasadgouraje4332 Год назад +53

    शहरात कधी टिटवी दिसत नाही तीचा शहराच्या बाजूला असलेल्या शेतात वावर असतो.. पण शक्यतो रात्रीच्या वेळी ज्या शहराच्या परिसरावरून ती आवाज करत उडत जाते त्या परिसरात 2-3 दिवसात अप्रिय घटना हमखास घडेलेली असते... हे निरक्षण मी बऱ्याच वेळा केल आहे आणि मी ज्या वेळी आवाज ऎकला त्या वेळी घटना घडलेली आहे हमखास... फक्त महिनाभरा पूर्वी रात्री टिटवी ने आवाज केला आणि दुसऱ्या दिवशी आमच्या परिसरातील एका इसमाने आत्महत्या केली...
    याला कोणता योगायोग बोलायचा...
    हा प्रश्न मी BHNS च्या वैज्ञानिक यांना सुद्धा विचारला होता पण याला कोणताही शात्रीय पुरावा नाही अस त्यांनी सांगितल... मी सुद्धा पर्यावरण शात्राचा विध्यार्थी आहे पण अजून तरी कोडं उलघडलेल नाही..कदाचित या मागे काही विद्यान असेल पण आपल्याला अजून तरी माहित झालं नाही...

    • @revtey
      @revtey Год назад +3

      Asa kahi nahiye maj ghar शहरात आहे.. आणि रोज रात्री ते ओरडते... Kahi as ghadat nai.. To ek जीव आहे छोटासा त्याचा घरावर कोणी हल्ला करत असेल तर ते ओरडते

    • @chinmayee1091
      @chinmayee1091 Год назад +1

      @@revtey बरोबर भौ। माझ्या घराजवल सकाळी सुधा दर्शन देतात हे। जर ते संकटात असेल तर ओरडटे।

    • @sadanandmhatre4501
      @sadanandmhatre4501 Год назад

      थैन्कू भाई, टिटवी हा पक्षी खुपच बदणाम पक्षी आहे, वर्तमानपत्रात काही लेख वाचले जे आपण सांगितले,...
      महत्त्वाचे म्हणजे टिटवीची अंडी जर सापडली,तर ती घरी आणून अर्धिंकच्ची ऊकडावी, म्हणजे त्यांचे फळण होणार नाही इतपत,नंतर ती अंडी पुन्हा तिच्या घरट्यात ठेवावी, आता गंमतीशीर गोष्ट म्हणजे बरेच दिवस झाले तरी अंड्यातून नवीन जीव बाहेर येत नाही म्हणून, टिटवी अंड्याला आपले कान लावून बघते,अंड निर्जीव आहे,मग अशा अंड्याला सजीव करण्यासाठी,ती एक उपाय शोधून काढते, तिच्या अंतरज्ञानाने ती एक दगड किंवा खडा शोधून आणते,व तो खडा त्या अंड्यांना स्पर्श करवून पहाते,की अंड्यातून पिल्ले बाहेर येतात का??...
      आणि हा दगड म्हणजेच आपल्या साधूसंतांनी वर्णन केलेले "परिस"होय...जो लोखंडाचे रुपांतर सोण्यामधे करतो..
      हा परीस शोधण्याची कला फक्त आणि फक्त वरील पक्षात आहे..
      नंतर हे सर्व दगड गोळा करुन घरी आणून लोखंडाला लावतात,...
      बघूया कोणाला "प रि स "सापडतो कां???...
      सदानंद म्हात्रे,न.पनवेल,नवी मुंबई.

      .

    • @ashokmagadum6515
      @ashokmagadum6515 Год назад +1

      Etihas madhe pan Titavi la apshakuni tharaval aahe,
      Shur vir Tanaji malusare Kondhana killa ladhai sathi calale astana Titavi, Ghusad,Pingala kilabilat karun Tanaji la ishara det hote.

    • @Virajbhosale75
      @Virajbhosale75 Год назад

      हो हे खरं आहे. माझ्या आजोबांचा ज्या दिवशी मृत्यू झाला होता, त्या रात्री साधारण 11:30 वाजता या पक्षाने प्रचंड कलकलाट केला होता. त्यानंतर कधीही मी त्याचा आवाज ऐकला नाही

  • @DnyandeoSupe
    @DnyandeoSupe 27 дней назад

    खूप छान मार्गदर्शन, samaj- गैरसमज, श्रद्धा अंधश्रद्धा याबाबत उपयुक्त मार्गदर्शन धन्यवाद सर ,

  • @dayanandlokhande119
    @dayanandlokhande119 Год назад +1

    खूपच सुंदर माहिती

  • @r_keidtz6335
    @r_keidtz6335 Месяц назад

    खूपच. छान माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार

  • @sureshdesale4453
    @sureshdesale4453 Год назад

    खूप चांगली माहिती दिली आणि शुद्ध गावाला तळ्याच्या बाजूला टिटवी या पक्ष्याचे दर्शन होत आणि तुम्ही जे बोलता दर्शन होतं

  • @user-dt1zn5zx9q
    @user-dt1zn5zx9q Год назад +2

    सुंदर माहिती दिली...❤️

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 Год назад +4

    खूप खूप छान सर व्हिडिओ व माहिती 👌👌👌

  • @user-wt4fm3qd7f
    @user-wt4fm3qd7f 7 дней назад

    atyant sunder samalochan...mahit nasanarya gosti samajalya...hatsoff...

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 Год назад

    खुप छान न समजलेली माहिती दिल्याबद्दल अभिनंदन 🎉

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Год назад +2

    Dhanyawad sir. Ek changli mahiti milaali.

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 Год назад +5

    टिटवी या पक्षा बद्द्ल आपण छान माहिती या व्हिडिओ द्वारे दिली, या पक्षा बद्द्ल सर्व गैर समज आणि अंधश्रद्धा आहेत हे पण छान पटवून दिले, धन्यवाद !

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 Год назад +3

    ❤❤❤❤❤❤ अतिसुंदर 🙏🙏🙏🌹

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 Год назад +2

    Wa very nice, good n informative video.

  • @deepakjadhav5201
    @deepakjadhav5201 Год назад +17

    It's such a cute bird, pls everyone love and protect our nature

  • @Zsg436
    @Zsg436 Год назад +5

    खूप छान माहिती दिलीत! धन्यवाद.🙏

  • @caghadge
    @caghadge Год назад +3

    छान रंगवून सांगीतले आहे ,
    हल्ला करणारा प्राणी, पक्षी दिसला तर टिटवी ओरडते, त्यात साप, घार इ.
    आवाज कर्कश असतो, ती संकटाची/ धोक्याची सुचना असते, अंधश्रद्धा नसून वस्तुस्थिती आहे,

  • @ajaytidke9213
    @ajaytidke9213 Год назад +4

    खूप छान माहिती सर 👌👌

  • @mazitalwar3542
    @mazitalwar3542 Год назад

    Sundar mahiti.....dhanyavad..,..parag nitturkar

  • @reshmanikam5992
    @reshmanikam5992 Год назад +2

    Sundar explanation 👌👍

  • @sforbhosale
    @sforbhosale Год назад +4

    प्रत्येक आयुष्यात जगणं प्रत्येक सजीव सृष्टी निर्माण केलं आहे ईच्छा शक्ती दिली आहे खूप पशु पक्षी प्राणी मानुस घे प्रत्येक नैसर्गिक देणगी दिली आहे शुत्र आपल्या घरटं अंगात करणार नाही म्हणून ईश्वर सगळं रक्षणासाठी सदैव असतो ज्या चाली रिती बनवला आहे बरं आहे त्यामुळे कोणत्याही कोणत्याही घरटं तुटलं जाणार नाही असा वाटतं नैसर्गिक वातावरणात मिसळून राहयल ईश्वर शक्ती दिलं आहे तुम्ही समानता वागणूक दिली जाते जागं आणि दुसरा ना जगायला द्या असं मला वाटतं. ईश्वराच . ओम् नमः शिवाय ❤❤

  • @mangalatkar907
    @mangalatkar907 Год назад +2

    खुप छान एकदा खेड मंचर च्या परिसरात ढेक ळा मधे ती तिच्या पिल्लना घेऊन चालायला शिकवत होती ..पिल्ले पण नाजुक उंच पाया ची होती तुरु तुरु आई मागे चालली होती..खुप भारी वाटले मला ...आपले vdo म्हन्जे आमच्या सारख्या ना एक पर्वणीच आहे

  • @ganeshrananaware6715
    @ganeshrananaware6715 Год назад +1

    छान माहिती दिलीत.

  • @AllRounderGamer03
    @AllRounderGamer03 Год назад

    खुप छान माहिती दिली सर

  • @user-vp9sm7bf5o
    @user-vp9sm7bf5o Год назад

    खरं सर खूपचं छान माहतीपूर्ण देतात धन्यवाद😊😊😊

  • @sopandevretrekar2425
    @sopandevretrekar2425 Год назад +1

    Amazing informations about titavi . go on with another birds

  • @anilshirke1115
    @anilshirke1115 Год назад

    खुप छान माहिती 🙏🏻

  • @mukeshingale391
    @mukeshingale391 Год назад +15

    आमच्या जळगाव जिल्हात
    घुबड पक्ष्यांविषयी पण
    खूप अंधश्रध्दा आहे
    सर please घुबड पक्ष्याविषयी व्हिडिओ बनवा

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 Год назад +3

    फारच सुंदर. माणसाचे विचार ऐकीव गोष्टींवर अवलंबून असतात. खरेतर उत्सुकता सत्य शोधते. डार्विन, सलीम अली यांचा अभ्यास केल्यास पोथी पुराणात , गैरसमजुतीत कोणी अडकणार नाही.
    घुबडाची पूजा करणारे देशही आहेत. तोही अतिशय सुंदर पक्षी आहे.

    • @AbhijeetHahaha...9999
      @AbhijeetHahaha...9999 11 месяцев назад

      आपले ऋषीमुनी मूर्ख नव्हते.
      त्यांनी जे वेद लिहालेत त्यांचा निट अभ्यास करूनच अशी कमेंट करा.🙏🏻😊

  • @santoshdabhade2106
    @santoshdabhade2106 Год назад +3

    एकदम छान माहीती मिळते तुमच्या कडुन👍

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Год назад +1

    Khup Chan Mahiti dili sir❤️👌

  • @kishormehata9505
    @kishormehata9505 Год назад +1

    Very nice and good information.

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 Месяц назад

    🌹सुंदर माहिती दिलीत सर धन्यवाद 💐
    राजकुमार कराड भगवानगडकर

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 Год назад

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद

  • @rupchandakare2852
    @rupchandakare2852 Год назад +1

    मलाही पक्षी निरिक्षणाची आवड आहे.आपण दिलेली माहीती बरोबर आहे सरजी.

  • @ganeshpujare9595
    @ganeshpujare9595 Год назад

    marathi discovety is reallity i love it i am seasing titavy in my morning walk keep it on msst

  • @pradeepgaikwad6651
    @pradeepgaikwad6651 Год назад

    Titvi baddal kharach khup chan mahiti dili aapan tyabaddal dhanyavad ashyach pashu pakshanchi mahiti ajun upload kara khup chan vatat nisargashi ekrup zalyasarkh vatal🙏

  • @avinashchaukekar1991
    @avinashchaukekar1991 Год назад +42

    आमच्या कडं अजून ही टिटवी ओरडली तर गावाच्या आसपास वाघ (बिबट्या) आहे अस जुने जाणकार लोक सांगतात...
    आणि ते अनेक वेळा ते खरं सुद्धा झालय..आता श्रद्धा म्हणाव कि अंधश्रद्धा...????
    (मंडणगड, रत्नागिरी)

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  Год назад +7

      योगायोग. शत्रू जवळ आला की ती ओरडते. बिबट्या रात्रीचा येतो. तो आडरानातून येत नाही. टिटवी आडरानात राहात नाही. म्हणून ती घटना घडते.

    • @karanpatil7455
      @karanpatil7455 Год назад +1

      Amchya kade Chor alyachi chahul lagli as samjto

    • @user-uf3wb2fm4p
      @user-uf3wb2fm4p Год назад

      बरोबर माझा ही अनूभव आहे

  • @millind_sharyatshaukin
    @millind_sharyatshaukin Год назад +7

    आमच्या भागात भात पेरणीच्या वेळेस अंदाजे मृगाच्या नक्षत्राच्या दिवसांत शेतामध्ये या पक्षाची अंडी सापडतात या पक्षाच्या बाबत आमच्या भागात असा गैरसमज आहे की या पक्षाची अंडी उकडुन ( बॉईल ) करुन परत त्याच्या घरट्यात नेऊन ठेवली तरी तो पक्षी त्यांना उबऊन त्यातून पिल्ल काढतो त्याच्या कडे एक संजीवनी काडी असते अर्थात ती एक अंधश्रद्धा होती पण पण नांगरणी करतांना जेंव्हा बाबा अशा निसर्गावर आधारित दंत कथा सांगायचे तेंव्हा लहान असूनही शेतातील कामात मन रमुन जायचं असो गेली ती वेळी गेल्या त्या आठवणी.

  • @deepakwagle5107
    @deepakwagle5107 Год назад

    अप्रतिम वीडियो.

  • @sahadevdambalashramshalate206
    @sahadevdambalashramshalate206 Год назад

    खुप छान माहिती

  • @MKBORSE
    @MKBORSE Год назад +4

    सर नमस्कार , टिटवी बध्धल सांगितलेली माहिती खूप आवडली , पुढील डिस्कवरी साठी आपणास खूप शुभेच्छ्या . धन्यवाद्

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Год назад +2

    खूप मस्त व्हिडीओ.

  • @charudattahatode5389
    @charudattahatode5389 Месяц назад

    छान माहिती 👍👍👍

  • @nikumbhmanoj4833
    @nikumbhmanoj4833 Год назад

    ❤beautiful thanks save birds and animals🐵🐔🐶🐷

  • @sharadsuryawanshi5298
    @sharadsuryawanshi5298 Год назад +9

    दादा तुम्ही माहिती खूप मस्त देता नेहमी🙏🙏

  • @bunty2591
    @bunty2591 15 дней назад

    Khup ch chan mahiti ani video pn khup ch chan asech videos banva bki pakshyanvar ... subscribe kel ahe tumhala 👌👍👍👍

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 Год назад

    Good information with good quality of video

  • @swap2rahate
    @swap2rahate Год назад +2

    Khup sunder sir.. 🎉

  • @rajkumarhosmani357
    @rajkumarhosmani357 Год назад +1

    Barobar aahe...titavi khup oradat rahil kunachya gharavarun kon tar melel ast....khar aahe

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  Год назад

      अंधश्रद्धा. कि श्रद्धा

  • @rameshgaikwad5589
    @rameshgaikwad5589 Год назад

    खुप छान वाटले

  • @vijaykamble5890
    @vijaykamble5890 Год назад +1

    Adbhut mahiti👌

  • @digambargorakhe2350
    @digambargorakhe2350 Год назад

    खुप छान सर

  • @user-kt7pj2ty3n
    @user-kt7pj2ty3n Год назад

    Khupch chan sir👌👌

  • @sunitasunil5794
    @sunitasunil5794 Год назад +1

    Thanks for very nice information

  • @advnitinpathak1448
    @advnitinpathak1448 Год назад +3

    माहिती अत्यंत छान आहे, मराठी डीसकवरीचा मेंबर होण्यास आवडेल.....धन्यवाद.

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 Год назад +6

    टिटवी बद्दल खुपखुप सुंदर माहिती दिली तुम्ही सर पण मला काही हयां अंधश्रद्धा बाबत सांगायचे नाही फक्त हा टिटवी पक्षी मी लहानपणापासून बघत आहे तो किती सुंदर पक्षी आहे व आपल्या पिलांचे संरक्षण कसे करतो हेच खुप सुंदर बाब आहे माणसांना सुदधा कधीकधी सुचत नाही कि कशावेली काय करायचे पण हया टिटवी चे कौतुक करू तेवढे कमीच आहे हा विडीयों मला आवडला धन्यवाद तुमचे 🙏🙏

    • @gajananranavare3783
      @gajananranavare3783 28 дней назад

      खुपच छान माहिती आहे .🙏

  • @dattashindebiologytutorial
    @dattashindebiologytutorial Год назад +4

    नंबर.१ Sir

  • @maheshpatil695
    @maheshpatil695 Год назад +2

    सुंदर

  • @balasahebaher9948
    @balasahebaher9948 Год назад +6

    या पक्षा बद्दल कोणतीही अंधश्रद्धा नाही. टिटवी हि अघटीत घटनेपूर्वीच धोक्याचे संकेत देत असते आणि ते १०० टक्के खरे ठरतात, हे ग्रामिण भागातील अनेकांनी अनेकदा प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत. यात अंधश्रद्धा वगैरे काही नाही.

  • @ShamBargaje-bq8nb
    @ShamBargaje-bq8nb Год назад

    Very interesting ,I like very much

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 Год назад +1

    🙏🙏👌👌☝️☝️. JAI HIND , JAI MAHARASHTRA .🚩🚩.

  • @vinayaksutar900
    @vinayaksutar900 Год назад +4

    Sir तुम्ही खुप छान माहिती दिली. या पक्षाला कोणतीही चाहूल लागली की हा ओरडतो. माझा माहिती नुसार

  • @sampatdukare1121
    @sampatdukare1121 Год назад

    Kup chan....

  • @jeevannagavekar3764
    @jeevannagavekar3764 Год назад +1

    आवडलं

  • @suhaspatil9427
    @suhaspatil9427 Год назад

    Atishayokti ...khup ch Sundar ... common kiti velaa repeat

  • @t.pravin3275
    @t.pravin3275 Год назад

    Very nice 👍

  • @laxmanlaxman5241
    @laxmanlaxman5241 Год назад

    Nice. 👌👍

  • @santoshgodase5486
    @santoshgodase5486 Год назад

    अगदी बरोबर

  • @santoshsarwankar928
    @santoshsarwankar928 Год назад

    Very nice Story

  • @ganeshpadmale5894
    @ganeshpadmale5894 Год назад +4

    👌👌👌

  • @surajjadhav8705
    @surajjadhav8705 Год назад

    👍 Gret

  • @radhakishanajbe4511
    @radhakishanajbe4511 10 месяцев назад

    Very very nice I 👌👌👌🙏🙏🙏

  • @lyradcruz2626
    @lyradcruz2626 Месяц назад

    Beautiful!

  • @UrduShaikh
    @UrduShaikh Год назад

    छान माहिती दिली आहे सर आप आपण.
    धर्म राज पाटील सर पण आशि माहिती देत होते..
    पण करोना मधे ते आम्हाला सोडून गेले.
    आपली माहिती खुपचं छान आहे सर

  • @sharadgaikwad1206
    @sharadgaikwad1206 Год назад

    Very nice video sir

  • @gurunipane8284
    @gurunipane8284 Год назад

    Khup chyan ok

  • @sharadgaikwad1206
    @sharadgaikwad1206 Год назад

    Very nice sir

  • @jyotipatole6760
    @jyotipatole6760 Год назад

    Nice sir

  • @santoshbandal6300
    @santoshbandal6300 28 дней назад

    Sir I always listen the voice of this birds but I never seen but first time I see this in ur vedio

  • @ramdas-555
    @ramdas-555 Год назад

    Nice ❤

  • @yogsiddhii2302
    @yogsiddhii2302 Год назад +5

    3 हा अंक अशुभ नाहिये, 3 अंक गुरू या ग्रहाचा अत्यंत शुभ अंक आहे आणि 3 हा अंक जगाच्या अंतापर्यंत रहाणार आहे.

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 Год назад +1

      आजची पिढीच अडाणी आहे. पूर्वीचे लोकं शहाणे होते

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 Месяц назад +4

    काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवू नका,, जे दिसत तेच खर असतं

  • @amrutmhatre4820
    @amrutmhatre4820 Год назад

    मस्त