Marathi discovery
Marathi discovery
  • Видео 160
  • Просмотров 15 144 602
चमत्कारिक मांजर. असे मांजर तुम्ही पाहिले का?. marathi discovery. Cat. Life with cat. Cat sound.
चमत्कारिक मांजर. असे मांजर तुम्ही पाहिले का?. marathi discovery. Cat. Life with cat. Cat sound.
इन्स्टाग्राम लिंक.
invitescontact/?i=4kyjhyiyqab5&
फेसबुक लिंक.
profile.php?id=100015911734157
Email. dattamorase@gmail.com.
Просмотров: 1 658

Видео

जंगलातील पहाटेचे अनुभव. Life in jungle. Marathi discovery. जंगलात काय काय दिसले पहा.चमत्कारिक अनुभव.
Просмотров 218 тыс.3 месяца назад
जंगलातील पहाटेचे अनुभव. Life in jungle. Marathi discovery. जंगलात काय काय दिसले पहा.चमत्कारिक अनुभव. मी या व्हिडिओ मध्ये पहाटे जंगल फिरताना कोणकोणते अनुभव आले. काय काय दिसले हे दाखवले आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
Honey bee discovery. Life in jungle. आग्या मोहोळचा चमत्कारिक प्रवास. Marathi discovery.
Просмотров 13 тыс.3 месяца назад
Honey bee discovery. Life in jungle. आग्या मोहोळ चमत्कारिक प्रवास. Marathi discovery. मी या व्हिडीओ मध्ये आग्यामोहोळ प्रवास कसे करते या बाबत माहिती सांगितली आहे. हा व्हिडीओ नक्की आवडेल. इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
निसर्गातील चमत्कार. hornet discovery. Life in jungle. marathi discovery. तुमसाड कसे ओळखावे.
Просмотров 5 тыс.4 месяца назад
निसर्गातील चमत्कार. hornet discovery. Life in jungle. marathi discovery. तुमसाड कसे ओळखावे.
फणस एक चमत्कारिक औषधी वनस्पती. Medicine plant.life in jungle. Marathi discovery.jack fruit.
Просмотров 6 тыс.6 месяцев назад
Medicine plant. चमत्कारिक औषधी वनस्पती. life in jungle. Marathi discovery. इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
निसर्गातील अद्भुत चमत्कार. साप कात का टाकतो.? Life in jungle. Wild animals. Marathi discovery.
Просмотров 110 тыс.8 месяцев назад
निसर्गातील अद्भुत चमत्कार. साप कात का टाकतो.? Life in jungle. Wild animals. Marathi discovery. मी या व्हिडीओ मध्ये सापाच्या काती बाबत माहिती सांगितली आहे. हा व्हिडीओ नक्की आवडेल. इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
पळस. एक चमत्कारिक वनस्पती.अद्भुत वनस्पती.marathi discovery. life in jungle जंगलातील आगीसारखी वनस्पती
Просмотров 357 тыс.8 месяцев назад
पळस. एक चमत्कारिक वनस्पती.अद्भुत वनस्पती.marathi discovery. life in jungle जंगलातील आगीसारखी वनस्पती इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
जंगली प्राण्यांचा शोध. Life in jungle. marathi discovery.प्राणी शोधण्याची चमत्कारिक पद्धत.
Просмотров 3,4 тыс.8 месяцев назад
जंगली प्राण्यांचा शोध. Life in jungle. marathi discovery.प्राणी शोधण्याची चमत्कारिक पद्धत. #bisiondiscovery, #jungle मी या व्हिडीओ मध्ये पायांच्या ठशावरुन प्राणी कसे ओळखावे हे सांगितले आहे. हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल. इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
जंगलात प्राणी कसे शोधतात. पाणवठ्यावर नेमके काय घडले? Life in jungle, marathi discovery, indian gour.
Просмотров 13 тыс.9 месяцев назад
जंगलात प्राणी कसे शोधतात. पाणवठ्यावर नेमके काय घडले? Life in jungle, marathi discovery, indian gour. या व्हिडीओ मध्ये जंगलातील प्राणी अभ्यास कसा करावा , ट्रँप कँमेऱ्यात काय काय सापडले याबाबत माहिती दिली आहे. नक्की व्हिडीओ पहा. इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
Jeevan kadam.rohan travel story and marathi discovery. भन्नाट जंगल भटकंती.आणि गप्पा.
Просмотров 2 тыс.9 месяцев назад
Jeevan kadam.rohan travel story and marathi discovery. भन्नाट जंगल भटकंती.आणि गप्पा. #jeevankadamvlogs, #rohantravalstory, इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
गडावरील चमत्कारिक तळी.उंचावर पाणी कसे? Fort discovery. Life in jungle. Marathi discovery.
Просмотров 6 тыс.10 месяцев назад
गडावरील चमत्कारिक तळी.उंचावर पाणी कसे? Fort discovery. Life in jungle. Marathi discovery. प्रँक्टीकली बनवलेला व्हिडीओ.नक्की पहा. इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
जंगलातील चमत्कारिक जीव. ant discovery. Founa of sahyadri.Life in jungle. marathi discovery.
Просмотров 5 тыс.10 месяцев назад
जंगलातील चमत्कारिक जीव. ant discovery. Founa of sahyadri. Life in jugle. marathi discovery. मी या व्हिडीओ मध्ये जंगलात मुंगी सारखा जीव आपले घर कसे तयार करतो दाखवले आहे. व्हिडीओ पुर्ण पहा. शिवाय खाली दिलेल्या लिंकवर इन्स्टाला फालो करा. इन्स्टाग्राम लिंक. invitescontact/?i=4kyjhyiyqab5& फेसबुक लिंक. profile.php?id=100015911734157 Email. dattamorase@gmail.com.
diabetes control tips. शुगरवरील चमत्कारिक औषधी वनस्पती सापडली.life in jungle. Marathi discovery.
Просмотров 6 тыс.11 месяцев назад
diabetes control tips. शुगरवरील चमत्कारिक औषधी वनस्पती सापडली.life in jungle. Marathi discovery.
चमत्कारिक जागेचा शोध. western ghat rare place.marathi discovery.खेकड्याचे गुढ.
Просмотров 6 тыс.11 месяцев назад
चमत्कारिक जागेचा शोध. western ghat rare place.marathi discovery.खेकड्याचे गुढ.
Neutral golden ornament. Rare biodiversity. रामायण आणि महाभारतात वापरणारे दागिने. Marathi discovery
Просмотров 16 тыс.11 месяцев назад
Neutral golden ornament. Rare biodiversity. रामायण आणि महाभारतात वापरणारे दागिने. Marathi discovery
चमत्कारिक औषधी वनस्पती.मुरुडशेंग. आजीचा बटवा Medicine plant. Marathi discovery.
Просмотров 21 тыс.11 месяцев назад
चमत्कारिक औषधी वनस्पती.मुरुडशेंग. आजीचा बटवा Medicine plant. Marathi discovery.
निळावंती. एक चमत्कारिक ग्रंथ. Nilavanti. निळावंतीची कहाणी jungle story. Marathi discovery.
Просмотров 166 тыс.Год назад
निळावंती. एक चमत्कारिक ग्रंथ. Nilavanti. निळावंतीची कहाणी jungle story. Marathi discovery.
कळलावी. एक चमत्कारिक वनस्पती. अद्भुत उपयोग. Marathi discovery.
Просмотров 152 тыс.Год назад
कळलावी. एक चमत्कारिक वनस्पती. अद्भुत उपयोग. Marathi discovery.
जंगल चकवा .जंगलातील अद्भुत चमत्कार chakava. ek chamatkar. चकवा कसा ओळखावा. Marathi discovery.
Просмотров 101 тыс.Год назад
जंगल चकवा .जंगलातील अद्भुत चमत्कार chakava. ek chamatkar. चकवा कसा ओळखावा. Marathi discovery.
Wild animal parcopin. पिसे सोडणारे साळींदर. थरारक अनुभव. Life in jungle. Marathi discovery.
Просмотров 76 тыс.Год назад
Wild animal parcopin. पिसे सोडणारे साळींदर. थरारक अनुभव. Life in jungle. Marathi discovery.
gavakadchi chav. चमत्कारिक रानभाज्या . जंगली भाज्यांची माहिती. Life in jungle. Marathi discovery.
Просмотров 6 тыс.Год назад
gavakadchi chav. चमत्कारिक रानभाज्या . जंगली भाज्यांची माहिती. Life in jungle. Marathi discovery.
Indian Bird discovery. Bird video. पक्ष्यांचे चमत्कारिक जग. Life in jungle. Marathi discovery
Просмотров 30 тыс.Год назад
Indian Bird discovery. Bird video. पक्ष्यांचे चमत्कारिक जग. Life in jungle. Marathi discovery
farm documentary. पावसाला हाक देणारा शेतकरी. Marathi discovery.
Просмотров 10 тыс.Год назад
farm documentary. पावसाला हाक देणारा शेतकरी. Marathi discovery.
neture documentary. Western ghat biodiversity. जंगली जीवजंतू एकाच व्हिडीओ मध्ये.marathi discovery.
Просмотров 150 тыс.Год назад
neture documentary. Western ghat biodiversity. जंगली जीवजंतू एकाच व्हिडीओ मध्ये.marathi discovery.
अखेर सिल्वर प्ले बटण मिळाले. . life in jungle. marathi discovery.
Просмотров 11 тыс.Год назад
अखेर सिल्वर प्ले बटण मिळाले. . life in jungle. marathi discovery.
Cyclone biperjoy news. Mansoon discovery. . गेला पाऊस कोणीकडे.life in jungle .marathi discovery.
Просмотров 18 тыс.Год назад
Cyclone biperjoy news. Mansoon discovery. . गेला पाऊस कोणीकडे.life in jungle .marathi discovery.
Bird video. पक्ष्यांच्या घरट्यांचा शोध. Life in jungle. Marathi discovery.
Просмотров 46 тыс.Год назад
Bird video. पक्ष्यांच्या घरट्यांचा शोध. Life in jungle. Marathi discovery.
Rare fruit trees. चमत्कारिक झाड. Life in jungle. Marathi discovery. फांदींना आणि मुळांना एकदम फळे?
Просмотров 33 тыс.Год назад
Rare fruit trees. चमत्कारिक झाड. Life in jungle. Marathi discovery. फांदींना आणि मुळांना एकदम फळे?
Nature documentary. चंडोल पक्षी. Bird videos. Life in jungle. Marathi discovery. Wild life on fort.
Просмотров 118 тыс.Год назад
Nature documentary. चंडोल पक्षी. Bird videos. Life in jungle. Marathi discovery. Wild life on fort.
Nature documentary. Bird videos. सुगरण पक्ष्यांची चमत्कारिक गोष्ट. Life in jungle. Marathi discovery
Просмотров 603 тыс.Год назад
Nature documentary. Bird videos. सुगरण पक्ष्यांची चमत्कारिक गोष्ट. Life in jungle. Marathi discovery

Комментарии

  • @umya147mes
    @umya147mes 2 дня назад

    घाट माथ्या वरून खाली उतरल्यावर शिवापूर गाव लागतो. या गावात आता मोठ्या प्रमाणात गवं रेड्यांचे दर्शन होत आहे.

  • @vaijanathgavade143
    @vaijanathgavade143 12 дней назад

    👍 शेवरा ग्रामीण डोंगरी भागामध्ये तिला शेवरा असे म्हणतात. गणेश चतुर्थीच्या वेळी आम्ही डेकोरेशन मध्ये फक्त वापरतो मेडिकल विषय आम्हाला काही माहीत नव्हतं 🙏

  • @ramharikalkute7424
    @ramharikalkute7424 16 дней назад

    त्यांचा नंबर द्या प्लीज,मला वडिलांचा अर्धाकृती पुतळा तयार करायचा आहे

  • @pradipmalgaonkar3102
    @pradipmalgaonkar3102 20 дней назад

    खूप छान videos, माहिती, हा चॅनेल tv वर आहे का, सर, असेल तर चॅनेल नंबर प्लीज पाठवा 🙏🌹

    • @marathidiscovery
      @marathidiscovery 20 дней назад

      नाही. युट्यूब चँनेल आहे.

  • @NareshBurud-u5i
    @NareshBurud-u5i 23 дня назад

    मराठी

  • @surekhadeshpande4806
    @surekhadeshpande4806 25 дней назад

    खूपच चांगला प्रयत्न आणि खूप खूप पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @tahirdevlekar7901
    @tahirdevlekar7901 26 дней назад

    अगदी सुंदर व्हिडिओ आहे 👌

  • @prakashkumbhar4729
    @prakashkumbhar4729 29 дней назад

    सर तुमचा नं द्या

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Месяц назад

    हो, ह्याला भोकर असे आमच्या कडे पण म्हणतात

  • @dnyaneshwardikkar6034
    @dnyaneshwardikkar6034 Месяц назад

    खूप खूप भारी

  • @trivenipotbhare2589
    @trivenipotbhare2589 Месяц назад

    लोकच अज्ञान दूर करत चला

  • @amoldange1628
    @amoldange1628 Месяц назад

    कोणती जागा आहे ही ??

  • @anildabholkarm.b.darodaeng1642
    @anildabholkarm.b.darodaeng1642 Месяц назад

    😅

  • @ravindranandanwar8519
    @ravindranandanwar8519 Месяц назад

    😢Khups Rikshi Ahe

  • @jayantchandekar178
    @jayantchandekar178 Месяц назад

    Very nice and Adventurous Video. Hope same type of other Animals video will also be shown All the Best

  • @AmhiKolhapurkar
    @AmhiKolhapurkar Месяц назад

    खूप छान सर.... जय श्री राम

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 Месяц назад

    शेखरू आज बघीतला आमच्या इथ

  • @mdd1194
    @mdd1194 Месяц назад

    या बाबत पूर्वजांनी सांगितलेला किस्सा आठवतो की या ग्रंथा चे पृष्ठ भागावर जे चित्र आहे ते ऐका वृद्ध स्त्री चे काठी घेतलेले पन ज्या वेळी तूम्ही टक लावुन त्या कढे पाहाल तर ती वृद्ध स्त्री हळू हळू तरुण दिसू लागते लावन्यावती आणि जेव्हा तूम्ही तिचे डोळे पाहाल तर नजर बंदी होते पुस्तक तूम्ही उघडू शकत नाही. आता हे कितपत सत्य हे ज्याने अनुभवले त्यालाच माहीत

  • @amrutmagdum5287
    @amrutmagdum5287 Месяц назад

    जंगली गवा मादीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात. व गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतात.

  • @neelakulkarni6697
    @neelakulkarni6697 Месяц назад

    फार छान आहे धन्यवाद

    • @marathidiscovery
      @marathidiscovery Месяц назад

      कुलकर्णी मँडम धन्यवाद.

  • @prakashpunjara7816
    @prakashpunjara7816 Месяц назад

    उंबराला वेगळं असं फुल येतच नाही.... उंब राच्या फळांतच जिथे मध्य भाग असतो तिथेच पाकळी सारखा गुलाबी भाग असतो. व पु केसर व स्त्री केसर फळाच्याच आतील भागात असतात.. फळ थोडंसं मोठं झालं की फळांच्या पुढच्या भागात टोकदार फुगीर भागात लपळेल छोटंसं छिद्र उघडं होत व गोड वास पसरतो.. त्या वसावर छोटेसे पातळ मुंगी सारखे कीटक हॆ फक्त याच झाडावर दिसतात. हॆ आत शिरून फळलं क्रिया घडवून आणतात... आयुर्वेदात सगळीकडे झाडं उपयोग आहेत.. आपण फक्त ते विसरून चाललोय इतकंच.. एक कटू सत्य झाडं आहेत तर आपण आहोत.. झाडं नसतील तर आपण नाही.....

  • @DBKatkar
    @DBKatkar Месяц назад

    खूप छान

  • @kishorbobade9631
    @kishorbobade9631 Месяц назад

    मी मेळघाट मध्ये 10 वर्षं अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम केले. परंतु तुमच्या सारखे जंगल वाचन करू शकलो नाही. तुमच्या कार्याला प्रणाम.

    • @marathidiscovery
      @marathidiscovery Месяц назад

      डॉ साहेब. धन्यवाद. आभारी आहे.

  • @rajandautkhani248
    @rajandautkhani248 Месяц назад

    Sadar falat kide astat tar fale Kravit. Ka?.

  • @SahyadriDiscoveryVlog
    @SahyadriDiscoveryVlog Месяц назад

    Excellent sir ❤ thanks for subscriber me 360❤🎉

  • @SahyadriDiscoveryVlog
    @SahyadriDiscoveryVlog Месяц назад

    Excellent sir ❤ thanks for subscriber me 360❤🎉

  • @SahyadriDiscoveryVlog
    @SahyadriDiscoveryVlog Месяц назад

    अप्रतिम उपक्रम राबविला आहे ❤🎉

  • @SahyadriDiscoveryVlog
    @SahyadriDiscoveryVlog Месяц назад

    Thanks for subscribe 300.

  • @NetajiPatil-pw4jd
    @NetajiPatil-pw4jd Месяц назад

    हे सर्व काम करत असताना देवाची काळजी घ्या आमचा मराठी माणूस जय हिंद जय महाराष्ट्र

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Месяц назад

    Kiti chan sangitlat sir 🙏🙏

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Месяц назад

    आमच्या कडे, कोकणात यांना हुमले असे म्हणतात

  • @LileshwarDange
    @LileshwarDange Месяц назад

    छान

  • @sunitamore6952
    @sunitamore6952 Месяц назад

    बुध्द पुढे कोणत ग्रंथ काही करू शकत नाही मी कर्मा वर आणि बुद्ध वर विश्र्वास आहे जे होईल जिवापेक्षा तर मोठा नाही ना माझ्या आत्म्याला तर नाहि मारू शकत नाही ना

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Месяц назад

    Khupach छान,हो, तुमचे व्हिडिओ फार छान असतात, मी लगेचच लाईक करते, सर थँक्यू 🙏🙏

  • @rushikeshkadane-mi1pr
    @rushikeshkadane-mi1pr Месяц назад

    कसली दुर्मिळ जात आमच्याकडे यापेक्षा मोठी फुलपाखरे आहेत. मी खरेच सांगतो आहे तुम्ही पाहिल्यावर लक्षात येईल ज्याच्या पंखावर 2 डोळे सारखे डिझाईन आहे. जवळ जवळ 2न्ही पाखांची लांबी 15 ते 30 सेंटीमीटर आहे.

  • @deepakadsul2084
    @deepakadsul2084 Месяц назад

    टिवटिव करणं हा वाक्प्रचार ह्या पक्षाच्या आवाजावरून तर आला नसेल ?

  • @PrakashguravGurav-d2s
    @PrakashguravGurav-d2s Месяц назад

    🎉

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Месяц назад

    स्टुडंट्स chya उपयोगी येण्यासारखे व्हिडिओ आहेत तुमचे, तुम्ही खूप छान प्रकारे नेचर, त्यातले Animal's चांगल्या प्रकारे समजून सांगता, मुलांच्या समोर आणता, त्या साठी thankyou, thankyou so much sir 🙏🙏🙏

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Месяц назад

    Sir तुमचा व्हिडिओ मी नवीनच पहाते आहे, तसे चार ते पाचं व्हिडिओ मी तुमचे पाहिलेत, पण खूप छान, अतिशय सुंदर, आणि जी खरी माहिती मिळावी,अशी ईच्छा मनात प्रत्येकाच्या असते,आणि हे खूप चांगल्या प्रकारे आपण सांगता, त्या ठिकाणी deep कीवा खोलवर जाऊन दाखवता, हे अतिशय कष्टाचं काम आहे,खूप खूप धन्यवाद सर,

  • @navnathduche6356
    @navnathduche6356 Месяц назад

    भोकर आहे काय?

  • @dattatraygharge6538
    @dattatraygharge6538 2 месяца назад

    ,,गुड

  • @prakashpatil9733
    @prakashpatil9733 2 месяца назад

    Sir Kolhapur madhye Masai pathar mhanun prasidh thikan ahe tithehi guha ahet. Tumhi bhet deu Shakta... Karn tumch dhadas khup ahe .. salute sir tumla ... Kalji pn ghya...

  • @Marathiflavourfusion
    @Marathiflavourfusion 2 месяца назад

    Amazing 😻

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 2 месяца назад

    Khupach chan 👌👌 thankyou sir 🙏 🙏

  • @namratakulkarni2735
    @namratakulkarni2735 2 месяца назад

    Sasa deesto aahe ... cute aahe ... aawaj pan wegla aahe ...

  • @AyushDake
    @AyushDake 2 месяца назад

    😮

  • @shashicharanchauhan969
    @shashicharanchauhan969 2 месяца назад

    गुहेत शिरून फिरायचे आणि चित्री करणं थरारक होते . पण मला असे वाटते सुरकक्षिता फार कमी होती. उसुक्ता शेवट पर्यंत होती. ओवेराल मजा आली.

  • @godgamer_2254
    @godgamer_2254 2 месяца назад

    छान माहिती देता सर‌ .

  • @vishalsutar1802
    @vishalsutar1802 2 месяца назад

    Me sudha ashich ek manjar baghitli hoti pan ticha ek dola ekdum hirava hota aani ek dola ekdum nila hota, pan ti rastyavar phirnari manjar hoti.

  • @ashutoshvengurlekar103
    @ashutoshvengurlekar103 2 месяца назад

    माझ्याकडे same मांजर आहॆ 😸