.चमत्कारिक गुहा. त्यावेळी नेमकं काय घडले? अद्भुत गुहा. रहस्यमय गुहा. guha.marathi discovery.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • .चमत्कारिक गुहा. त्यावेळी नेमकं काय घडले? अद्भुत गुहा. रहस्यमय गुहा. guha.marathi discovery.
    mystery cave exploring.शंभर फुट खोल गुहेतील थरकाप उडवणारा अनुभव. life in jungle. मराठी डिस्कव्हरी. भारतीय गुहा, डोंगरी गुहा, रहस्यमय गुहा, ऐतिहासिक गुहा.
    आम्ही शंभर मीटर खोल गुहेमध्ये शिरल्यानंतर काय थरारक अनुभव आला ते मी या व्हिडीओ मध्ये दाखवले आहे.
    #marathidiscovery,
    #गुहा,
    #ऐतिहासिक गुहा,
    १) गुहेतील रहस्य,
    २) मंदिरातील गुहा,
    ३) बावाची घब,
    ४) वाघाची गुहा.
    ५) बोलकी गुहा.
    Royal camping club.
    संपर्क.+91 88056 29292
    इन्स्टाग्राम लिंक.
    www.instagram....
    फेसबुक लिंक.
    www.facebook.c...
    Email. dattamorase@gmail.com.

Комментарии • 512

  • @shashipanchal5423
    @shashipanchal5423 Год назад +102

    क्षणोक्षणी अंगावर काटे आणणारी गुहेतील दृष्य होती. खूपच कष्ट घेऊन गुहेत शिरून आपण आम्हांस हा थरारक अनुभव दर्शविलात त्याबद्दल आपले व आपल्या टिमचे मन:पुर्वक धन्यवाद व अभिनंदन !!!!!
    व पुढील वाटचालीस शुभेच्छा !!!!!

  • @nandlalpatil4662
    @nandlalpatil4662 Год назад +5

    खरच gret आहात सर तुम्हीं
    Tharark गुहा होती

  • @chandrachudbandri2840
    @chandrachudbandri2840 Год назад +39

    सर, प्रथम तुम्हा सर्वांना सलाम
    गुहेत जाऊन संपूर्ण गुहा दाखविण्याचे धाडस केले आहे कोणत्या शब्दात तुमच गौरव करावा त्यासाठी शब्दच सुचत नाही, सर, धन्यवाद

    • @dattaramnagarekar5502
      @dattaramnagarekar5502 6 месяцев назад +1

      आमच्या गावी मोठ्या गूहा आहूत

  • @akshaybhadavalkar5305
    @akshaybhadavalkar5305 8 месяцев назад +2

    खुप छान चित्रीकरण केलं आहे दादा तुम्ही

  • @krishnajagtap6493
    @krishnajagtap6493 Год назад +23

    अतिशय धाडसी प्रयत्न आहेत. खूप सावध रहा. सलाम तुमच्या शोधाला.मला थायलँन्ड मधिल फूटबॉल खेळणारी मुले कशी फसले होते त्यांची आठवन। आफत ओढवली होती. सावध!!

    • @marathidiscovery
      @marathidiscovery  Год назад +1

      अगदी. बरोबर. आभारी आहे. धन्यवाद

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 Год назад +1

      मलाही त्या हृदयद्रावक घटनेची आठवण आली. 😰

  • @rameshwarake419
    @rameshwarake419 Год назад +269

    गारगोटी लढ्याचा (13 डिसेंबर 1942) थरारक इतिहास आणि लढ्याचे नियोजन क्रांतिकारकांनी केले तिच ही गुहा. माझ्या गारगोटी लढ्याच्या कादंबरीच्या निमित्ताने या गुहेत मी येऊन गेलो पण इतकी रिस्क घेतली नाही. जेवढी तुम्ही घेतली. तुमचे कार्य कौतुकास्पद

  • @sureshkulkarni6981
    @sureshkulkarni6981 Год назад +19

    Sir, ग्रेट खूप धाडशी ट्रेक
    बसल्या जागी दुर्गम गुहांचे दर्शन झाले.खूप खूप धन्यवाद.

  • @jain3656
    @jain3656 Год назад +8

    आतमधे तुम्ही जात होते पण.....
    भिती मला वाटत होती मस्त वीडीओ

  • @rahulkadam9226
    @rahulkadam9226 Год назад +9

    सर खूपच छान अंगावर काटा आला

  • @ajitsinhpawar3579
    @ajitsinhpawar3579 Год назад +27

    सर तुम्ही अथक, न दमता, न थकता प्रयत्न करून पालिची गुहा खूप छान प्रकारे दाखवलीत त्या बद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. 🙏
    तुमचा व्हिडीओ खुपचं आवडला 👍

    • @sandart8070
      @sandart8070 Год назад

      कुठली पाली नेमकी

  • @krishnajadhav3563
    @krishnajadhav3563 Год назад +19

    आपला धाडसाचे व जबाबदारिचा हा प्रयत्न आहे हयातुनच लोकांना अज्ञानांना ज्ञाण प्राप्त होते शेवटि प्रयत्नाने परमेश्वर म्हणतात ते हयालाच मोठे धाडस म्हणतात आपणाला मानाचा मुजरा व धन्यवाद दादा

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 Год назад +11

    आपलं धाडस कौतुकास्पद आहे..., धन्यवाद आपल्या टिमला..
    असेच व्हिडिओ करत रहा

  • @rameshwarake419
    @rameshwarake419 Год назад +22

    मोरसे सर! फार रिस्क घेतली तुम्ही! अप्रतिम माहिती.

  • @Sureshdeshkar-t3j
    @Sureshdeshkar-t3j 3 месяца назад +1

    फारच सुंदर चित्रण .बारकावे आणि माहिती यासाठी धन्यवाद.

  • @pradeepbhaltilak8718
    @pradeepbhaltilak8718 Год назад +6

    अप्रतिम सर खूप छान अणि नवा व्हिडीओ बघायला मिळाला आमच्या येथे बारहाणपूर (माध्यप्रदेश )येथे पण काही गुहा आहेत त्या पण एक्स्पोर करा सर

  • @anilpatil7070
    @anilpatil7070 Год назад +15

    सर तुम्हाला व तुमच्या सोबत असणा-या टिमच्या धाडसाला माझा सलाम....लाखो वर्षापासुन पालीच्या गुहेचे रहस्य तुम्ही उलगडवून दाखवलेत...तुमच्या या कार्याला माझा मानाचा मुजरा आणि सलाम....अजुन एक सर...आश्या कोणत्याही गुहेत झाताना ऑक्सिजनची सोय किंवा बाहेत एखादी रेस्क्यु टिम सोबत ठेवा pleas...

  • @isdindiaawareness9272
    @isdindiaawareness9272 Год назад +2

    खरच अतिशयेते धाडसी कृती आहे ही 🙏💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

  • @akshaybhadavalkar5305
    @akshaybhadavalkar5305 8 месяцев назад +2

    मला आवडलं चित्रीकरण

  • @vijaybhujade7709
    @vijaybhujade7709 Год назад +22

    तुमच्या सर्व टिमचे मनापासून स्वागत आहे कितीतरी अडचणी येत असतील तुम्हा सर्वांना आम्ही पाहीले या व्हिडिओ मध्ये धन्यवाद आपल्या सर्वाचे.

  • @skpatil009
    @skpatil009 Год назад +8

    जबरदस्त आणि भयानक .. उरात धाडस असाव लागत ... जीवावर उदार होऊन या गुहेचे दर्शन घडवलात धन्यवाद

  • @mohankongere8934
    @mohankongere8934 Год назад +5

    खुपच छान आणि उत्तम भाषा ,हॅट्स ऑफ

  • @buggujadhav4167
    @buggujadhav4167 Год назад +3

    Camera man was hat's offf kanekopre shoot krtaye and team was amazing jy mahara🌍🌍🌍🫰

  • @pushpanayak8460
    @pushpanayak8460 2 месяца назад

    अप्रतिम खूप सुंदर आहे

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 Год назад +5

    ग्रेट सर खूप धाडस करून घेतले आहे 👌👌👌👌🌹🌹

  • @premaputhran682
    @premaputhran682 3 месяца назад

    Very scary interesting i loved it too much.

  • @anjalinikam4731
    @anjalinikam4731 Год назад +1

    सलाम तुमच्या धाडसाला. व्हिडिओ बघता बघताच आतल्या आत गुदमरल्यासारखं होत होतं खरोखर कौतुकास्पद तुमचं धाडस आहे तुमच्या या धाडसासाठी आणि कामासाठी सर्व टीमला शुभेच्छा

  • @narendrabarge9821
    @narendrabarge9821 Год назад +6

    आपले कार्य फार रिस्की व जोखमी आहे आपले अभिनंदन इतिहासचा शोध घ्या

  • @madhukarshirole4924
    @madhukarshirole4924 3 месяца назад +1

    सर अप्रतिम.
    सर ऑक्सिजनचा छोटा सिलेंडर घेऊन जावा हिच विनंती.
    आज मी अमेरिकेत पाहिला.खुप छानच आहे.धन्यवाद.

  • @mrkonduskar8586
    @mrkonduskar8586 Год назад +5

    खूपच थरारक व्हिडिओ होता सर
    अप्रतिम छान 👍

  • @annabhere7196
    @annabhere7196 6 месяцев назад +2

    अप्रतिम आहे तुमच्या धाडसाचे मनापासून कौतुक

  • @dattatraytelangpure3737
    @dattatraytelangpure3737 Год назад +5

    भयंकर साहसी गुहेची डिस्कव्हरी आहे. धन्यवाद.

  • @shashikantkarande7719
    @shashikantkarande7719 4 месяца назад

    Dhyanwad guhetil bhayanak anubhav baddal. Far sunder anubhav. 👍👍🌷🙏15.6.24.

  • @rajendrawarishe2622
    @rajendrawarishe2622 Год назад +5

    खतरनाक धाडस केले सर तुम्ही सलुट तुमच्या टीमला.

  • @Ankit5159rathor
    @Ankit5159rathor 4 месяца назад +1

    Sar apko or apki Tim ko dhanybad
    Jai maharastra

  • @chandrakantparsekar8200
    @chandrakantparsekar8200 Год назад +6

    जबरदस्त साहस

  • @chandrakantpatil1315
    @chandrakantpatil1315 3 месяца назад

    सर खूप छान माहिती दिलात धन्यवाद

  • @sachinkalake2843
    @sachinkalake2843 Год назад +6

    अप्रतिम माहिती व व्हिडीओ... धन्यवाद सर

  • @maheshmarawade5153
    @maheshmarawade5153 Год назад +4

    खरच, पाहतानाच एवढी भीती वाटते, तुमच जेवढे कौतुक करावं कमीच आहे. खरच व्हिडिओ खूप आवडला.

  • @tmkarade
    @tmkarade 4 месяца назад

    Amazing
    Congratulations upon the adventures

  • @drd47rexx52
    @drd47rexx52 2 месяца назад

    Nice, Informative

  • @shashankburse3215
    @shashankburse3215 Год назад +1

    अप्रतिम! अंगावर शहारे आले!!

  • @vilaslole1439
    @vilaslole1439 Год назад +3

    माहिती छान दिली धन्यवाद

  • @harshadthavil7697
    @harshadthavil7697 Год назад +3

    खूपच रिस्क घेऊन बनवलेला हा व्हिडीओ..खूप छान

  • @jitendraalwaikar7795
    @jitendraalwaikar7795 3 месяца назад

    असेच दुर्मिळ चित्रीकरण करण्यात आपणास व आपल्या टीमला यश मिळो हीच सदिच्छा

  • @b.k.6202
    @b.k.6202 Год назад +3

    खूप छान आणि थरारक अनुभव आला विडिओ पाहताना. आपल्या धाडसाबद्दल खरोखर कौतुक करावे तेवढे कमीच आहेत. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @chandrakantpatil1315
    @chandrakantpatil1315 4 месяца назад +1

    सर खूप छान माहिती दिलात धन्यवाद 🌹🌹🌹🌹👏👏🌹

  • @pratapkasar514
    @pratapkasar514 Год назад +1

    खरोखरच खूपच धाडस केले हा व्हिडिओ खूप आवडला

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 Год назад +1

    खतरनाक गुहा अंगावर रोमांच आणि काटा आला सर धन्यवाद

  • @hemangiumarye3807
    @hemangiumarye3807 Год назад +2

    व्हेरी व्हेरी धाडसी . Great . Shekhar Athalye

  • @shankarkamble9620
    @shankarkamble9620 Год назад +1

    फारच छान
    आपण derig केली.

  • @maheshkamble5735
    @maheshkamble5735 Год назад +1

    खुप छान सर.ईतका सुंदर व्हीडीऔ बनवलात.आम्हांला घरी बसल्या सर्व काही तुम्ही दाखवतात.जगल डोंगर खरच खुप छानव वाटत.आपली वाटचाल अशीच असो ही माझी सदिच्छा.

  • @HarshalKulkarni-ex3fr
    @HarshalKulkarni-ex3fr 4 месяца назад

    खूपच धाडस ,करणारे हे आहे सगळे खूप अभ्यास करून हे धाडस केले आहे, खूप छान 👌👌👍👍

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 Год назад +4

    खुपखुप धन्यवाद तुमचे सगल्यांचे आणी खुपखुप थरारक ,भयानक अशी गुफा होती विशेष म्हणजे अशा ठिकाणी प्राण्यांचे वास्वव्य असते तरीपण तुम्हाला बिबटयाचे पावलांचे ठसे दिसले त्यात आणी वटवाघूल खुपच सगलं एखादा हाँरर चित्रपट असावा तसं होतं खरचं तुम्ही डेंजर काम केलेत खुपखुप तुमचं सगल्यांचे कौतुक आणी तुम्हाला प्रत्येक कामाबाबतीत देव यश देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 Год назад

    खूपच सुंदर व्हिडिओ

  • @sudhirpatil6159
    @sudhirpatil6159 Год назад +2

    खूप काही काळापूर्वी दबून गेलेला इतिहास तुम्ही पुन्हा दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt 5 месяцев назад +1

    छान छान गुहा दाखवली आहे .
    धाडसाला रामराम .

  • @vaishalidesai5650
    @vaishalidesai5650 2 месяца назад

    Sar Khup tharak khup bhari he koni karu shakat nahi thanks ghari basun aamhi pahu shakto aahe tya bhadl dhanyvad 🙏

  • @anilshet1282
    @anilshet1282 Год назад

    Very very nice and pl.take care too

  • @ganeshpatil9484
    @ganeshpatil9484 Год назад

    खुप छान स र

  • @ravikantkhandekar5817
    @ravikantkhandekar5817 Год назад +4

    आदरणीय,
    आपल्या धाडसा ला माना चा मुज़रा।
    धन्यवाद

  • @jamesnigrel9170
    @jamesnigrel9170 Год назад +11

    जबरदस्त, सलाम संपूर्ण टीमला.

  • @roomamaulik4678
    @roomamaulik4678 3 месяца назад

    Enjoyed the video. Wish you and your team more exciting adventures while discovering the wonderful topography of our country. Thank you for sharing your discovery.❤

  • @MrAmarsaheb
    @MrAmarsaheb 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली सर 🙏

  • @VGPM2903
    @VGPM2903 Год назад +1

    Khup chan anubhav!!.....Guhet jane ha vicharach bhannat aahe!!! thx for your efforts

  • @ajaypadmawar7046
    @ajaypadmawar7046 Год назад +2

    खुप महत्वपूर्ण काम केलेत आपन. अशीच मौलिक वीडियो घेऊन येत चला.अदिमानवा चे वास्तव्य किंवा प्राचीन संस्कृतीचा मागोवा पन माहिती मधून देत जा ही विनंती

  • @vishnuchitale1176
    @vishnuchitale1176 3 месяца назад +1

    खरोखरच थ्रिलर। मी वयस्क आहे व आपले धाडस पाहून मलाच गुदमरायला होऊ लागले होते। शुभेच्छा, शुभचिन्तन, शुभाशीर्वाद।❤😊

  • @SanjaySonawane-pm3wh
    @SanjaySonawane-pm3wh 3 месяца назад

    Very breveest video sir salute for your team

  • @dhanajipat7508
    @dhanajipat7508 6 месяцев назад +1

    अतिशय धाडशी आणि जिद्दी प्रवास.माहिती पण छान सांगितली आहे. संशोघणाची पूर्ण माहिती असल्याशिवाय अश्या गुहेतील शोध घेण्याचा प्रयत्न करू नये.तुम्हा तिघांच्याही धाडसाला सलाम.प्रवासाची माहिती प्रमोद पाटील यांनी सुंदररित्या सांगितली आहे.त्या काळच्या क्रांतिकारकांना व गुहा खोदनाऱ्याना त्रिवार सलाम.

  • @parasramjadhav6296
    @parasramjadhav6296 Год назад +2

    Sir kharach tumcha video khupach riskine ani chhan banvla ahe asech navnvin video amchyaparyant pohchvat raha...

  • @prasadlomate7588
    @prasadlomate7588 Год назад +1

    Nice presentation

  • @narendrahirve2515
    @narendrahirve2515 3 месяца назад

    सुंदर माहिती

  • @charushilamohite6262
    @charushilamohite6262 4 месяца назад

    फारच छान , बघताना आमचाच दम फुटलाय , पण धन्यवाद , असं काहितरी वेगळ नाविन्यपूर्ण बघायला मिळालं. 👍👍👍👍👍

  • @dilipbaviskar4464
    @dilipbaviskar4464 Год назад +2

    Atishay Sundar 🚩🇮🇳🙏✊🔱🌹

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 Год назад +2

    जबरदस्त धाडस आहे दादा तुमचंच अभिनंदन तुमच्या टीमचू

  • @sambhajibhegade881
    @sambhajibhegade881 Год назад +7

    सलाम तुमच्या टीमला ,धाडसाला पाहाताना माझा श्वास थांबतोय रात्री स्वप्नात अशी गुहा येऊन घाम फुटतो

  • @sattyashodh5619
    @sattyashodh5619 Год назад +1

    Aaj aapan shivaji maharajanchi aathvan karun dili dhany aahaat aapan

  • @tatyasahebpatil6930
    @tatyasahebpatil6930 4 месяца назад

    खूप छान वाटला अंगावर काटे अणनारी दृश्य प्रत्यक्ष स्वतः प्रवास केल्याचा अनुभव आला.पुढच्या वाटचालीस शुभेच्छा

  • @ashfaquetamboli6266
    @ashfaquetamboli6266 Год назад

    Kamal keli Rao tumhi. Brave team. Good luck.

  • @deepakisame7977
    @deepakisame7977 3 месяца назад

    हे फक्त आपली मराठी लोकच धाडस करू शकतात.सलाम तुमच्या धाडसाला 🎉

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Год назад

    Very Nice Information video clips

  • @googlebabaa5118
    @googlebabaa5118 Год назад +4

    खूप छान वाटला...
    मला पण इतिहास आवडतो....

  • @SahadeoMestry-s3b
    @SahadeoMestry-s3b 3 месяца назад

    तुमच्या धाडसी, चिकित्सक प्रवासासाठी सलाम!🎉🎉

  • @ramdassonawane6647
    @ramdassonawane6647 6 месяцев назад

    खूप धाडसी आहात सर तुम्ही,अप्रतिम गुहा दाखवली, thanks

  • @prasadmestri6693
    @prasadmestri6693 Год назад +12

    खूप सूंदर, तेवढीच रिस्क पण आहे काळजी घ्या कारण आपलं जंगल खूप घनदाट आहे.

  • @sushilchavanp7514
    @sushilchavanp7514 6 месяцев назад +1

    खूप सुंदर व्हिडिओ

  • @gopinathjadhav3934
    @gopinathjadhav3934 Год назад +7

    तुमच्या धाडसाला सलाम, खरं तर याला म्हणतात मराठी पाऊल पडते पुढे धन्यवाद

  • @shahajisonawane1499
    @shahajisonawane1499 Год назад +7

    काळजीपूर्वक जपून मार्गस्थ व्हा व गुहेत दक्ष रहा . नक्कीच दाद द्यावी असा छान प्रयत्न

  • @adarshsoundwangi1394
    @adarshsoundwangi1394 Год назад +1

    खूप जबरदस्त धाडस काम आहे घरबसल्या पाहता येईल

  • @CookingConnections
    @CookingConnections Год назад +2

    सर खूप रिस्क घेऊन आम्हाला खूप छान माहिती दिली धन्यवाद ऑल टीम पुढच्या व्हिडीओ साठी खुप खुप शुभेच्छा

  • @ranjanredekar5969
    @ranjanredekar5969 5 месяцев назад +1

    प्रचंड धाडस

  • @VilasMane-vb5fj
    @VilasMane-vb5fj 3 месяца назад

    Khup chhan

  • @ashokgaikar-nf2so
    @ashokgaikar-nf2so Год назад +3

    फारच मेहनतीचे व अभ्यासपुर्ण, मजा आली.

  • @bhartianiket2597
    @bhartianiket2597 Год назад

    Khup Chan mahiti gupheci dakhavli sir purn timche abhinandan...

  • @manishshigwan5011
    @manishshigwan5011 Год назад

    लय भारी

  • @kisanwagh7838
    @kisanwagh7838 6 месяцев назад +1

    व्हेरी व्हेरी गुड जय महाराष्ट्र

  • @RohidasBhosale-fw5md
    @RohidasBhosale-fw5md 6 месяцев назад

    सलाम सर🎉

  • @rukhminikantdeochake2957
    @rukhminikantdeochake2957 5 месяцев назад

    Are bap re tumachya sahkaryamule sagale baghavaya milale so thanks

  • @bhalchandradesai5723
    @bhalchandradesai5723 4 месяца назад

    Excellent vidio.

  • @swapnilgangan4868
    @swapnilgangan4868 4 месяца назад

    Khup mastch.... great tumchi tim ❤👌

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 5 месяцев назад

    Sir Tumche Mana Pasun Danywad Karan Tumhi Ha Varsa Mulachya Rupane Chalu Tevanar Ase Diste