विवाहित स्त्री परपुरुषाच्या प्रेमात का पडते? परपुरुषाकडे आकर्षित का होते?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • नवरा सोडून दुसरा पुरुष स्त्रीला का आवडतो? विवाहित असताना सुद्धा तिला परपुरुष का आवडतो? का तिला त्याच्या मध्ये आवड निर्माण होते? यामध्ये नेमकी चूक कुणाची? नवरा की बायको?
    खूप सुंदर विषय आणि सखोल विचार करण्यास भाग पडणारा हा व्हिडिओ नक्की पहा.
    एका स्त्रीच्या मनाची घुसमट यामधून दिसेल.
    व्हिडिओ आवडल्यास चॅनल Subscribe करून व्हिडिओ इतरांना सुद्धा share करा.
    #navrabayko #patipatni #नवराबायकोनाते
    चॅनल वरील इतर व्हिडिओ सुद्धा नक्की पहा
    👇👇👇👇
    बायको सुंदर असावी की समजदार
    👇👇👇
    • समजदार जोडीदार हवा | प...
    नवरा बायकोच्या भांडणात माघार कुणी घ्यावी
    👇👇👇
    • नवरा बायकोच्या भांडणात...
    नवरा बायको एकमेकांवर संशय घेण्याची मुख्य ७ कारणे
    👇👇👇
    • नवरा बायको एकमेकांवर स...
    प्रिय व्यक्ती त्रास द्यायला लागते तेव्हा काय कराल 👇👇
    • प्रिय किंवा जवळची व्यक...
    बायको म्हणजे काय 👇👇👇
    • संसारात बायकोचे स्थान ...
    नवऱ्याला आपल्या बायकोमध्ये ह्या ७ गोष्टी हव्या असतात 👇👇
    • नवऱ्याला आपल्या बायकोम...
    जगातील प्रत्येक बायको ह्या अपेक्षा नवऱ्याकडून करते 👇👇
    • जगातील प्रत्येक बायको ...
    नवरा बायकोचे नाते कसे असावे
    👇👇👇
    • नवरा बायकोचे नाते कसे ...
    नवरा बायकोच्या भांडणाचे मुलावर होणारे दुष्परिणाम 👇
    • नवरा बायकोच्या भांडणाच...

Комментарии • 306

  • @shilpavarpe4768
    @shilpavarpe4768 8 месяцев назад +28

    खूप छान अगदी वास्तवच सहज सोप्या भाषेत सांगितलेत..... 👌

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद मॅडम 🙏😊

  • @UjawalaMotinge
    @UjawalaMotinge 5 месяцев назад +30

    अतिशय महत्त्वाचे विचार मांडले आहे कारण स्त्री ही पतीव्रता च असते परंतु तीला जेव्हा हक्काच्या माणसाने दुर लोटले तर ती भावनिक मानसिक शारीरिक खचून जाते तीला हव असत फक्त प्रेम प्रेम हे दोन अक्षर तीला स्वर्गाचा आनंद वाटतो

  • @mayurikhamkar2715
    @mayurikhamkar2715 5 месяцев назад +14

    100% सत्य आहे, आणि अजूनही आपल्याकडे बोलले जाते बाईने मर्यादित राहावे पुरुष काय 100 बायका करू शकतो, पुरुष दुसऱ्याची बायको सुंदर बोलू शकतात पण तेच स्त्री बोलली दुसऱ्याबद्दल तर सरळ हाच पुरुष म्हणतो जा त्याच्याचकडेच म्हणजे पुरुषाने पर स्त्रियांची उदाहरणे दिलेली चालतात पण बाईने पर पुरुषाची उदाहरणे देऊ नये😥
    दादा आज तुम्ही स्त्रियांच्या मनातली वाचा फोडली असे वाटते, खूप खूप छान व्हिडिओ केला आहे, धन्यवाद दादा👏👏👏

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 5 месяцев назад +7

    खूप छान पद्धतीने सोप्या, सरळ भाषेत तुम्ही ह्या विषयाचं विश्लेषण केले आहे फक्त फिजिकल रिलेशन महत्वाचं नसतच ऐक मित्र एक सखा ऐक चांगला जोडीदार तिला हवा असतो खूप छान विषय मांडल्या बद्दल अनेक धन्यवाद

    • @AllMarathi
      @AllMarathi  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद 🙏🙏😊

  • @rachanagaikwad5305
    @rachanagaikwad5305 7 месяцев назад +13

    खूप छान विचार मांडले आहेत,स्त्रीला पण समजून घेतले पाहिजे

  • @dadasahebingle
    @dadasahebingle 9 месяцев назад +11

    खूप छान मांडणी केली आहे।पण ऐकण्यास उशीर झाला मला।

    • @AllMarathi
      @AllMarathi  9 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏💕

    • @Sanvicreative-p1m
      @Sanvicreative-p1m 5 месяцев назад

      Halli he sagl hot nahi mhnun bai vait valnala jate Karn prtek veles baich chukikichi nste tumhi khup changle vichar madle tumhi

  • @kiranjankar9388
    @kiranjankar9388 6 месяцев назад +5

    अगदी बरोबर आहे.खूप छान माहिती मांडली आहे ❤

    • @AllMarathi
      @AllMarathi  6 месяцев назад

      मनापासून आभार

  • @jayantchavan8089
    @jayantchavan8089 8 месяцев назад +11

    खुप छान सांगितले, हे प्रत्यक्ष माझ्या पत्नीबापतीतही असेच घडले होते.आणि तिचे पाऊल वाकडे पडले होते कुठे कुठे माझंही चुकत होतं. पण नंतर स्वतःला सावरलं आणि आता सर्व व्यवस्थित चालले आहे.

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад +3

      सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कबुली देण्यासाठी आणि चूक मान्य करण्यासाठी खूप मोठं मन लागतं जे तुमच्याकडे आहे.👍 पत्नीला समजून घेणे ही दुसरी मोठी गोष्ट आहे.
      आपल्या वैवाहिक जीवनासाठी मन भरून शुभेच्छा

    • @dilipalim9668
      @dilipalim9668 7 месяцев назад +6

      दादा खुप हाल होतात...नात परत जुळवून आ तरी मनांत प्रचंड विचार जात नाही....लोक ही लांब ऊभे राहुन मजा बघायला लागतात..पण संसार मात्र कधी जलुन खाक राख रांगोळी होते..

    • @AllMarathi
      @AllMarathi  7 месяцев назад +1

      लोकांचा विचार करून आयुष्य जगता येत नाही. झालं ते झालं पुढे चालत राहणे म्हणजे आयुष्य आहे.

    • @prabhakarkhode7715
      @prabhakarkhode7715 4 месяца назад

      आपण स्वतः ला सावरुन एक पाऊल पुढे आलात.

  • @rakhijadhav1712
    @rakhijadhav1712 8 месяцев назад +8

    अगदी बरोबर आहे.खुप छान विचार मांडले आहेत.

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад +1

      मनापासून आभार

  • @sandhyasonndkar1775
    @sandhyasonndkar1775 2 месяца назад +2

    खूप सुंदर विचार तुम्ही मांडले आहे आणि अगदी बरोबर सांगितले आहे, ...❤❤❤❤

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 месяца назад

      @@sandhyasonndkar1775 मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @नामदेवजाधव-स1घ
    @नामदेवजाधव-स1घ 8 месяцев назад +12

    अचूक आणि सत्य विश्लेषण केले आहे. प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या मानसिक व शारीरिक आरोग्याकडे लक्ष दिले तर पश्चात्ताप होणार नाही. पत्नीकडून पतीच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर पती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो कारण तो नकारात्मक विचार करतो. परंतु आपल्या पत्नीच्या भावना जाणून घेतल्या तर तो निश्चितच सकारात्मक विचार करतो व नैराश्यातून बाहेर पडतो.

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद

    • @JayaMahale-vl8bk
      @JayaMahale-vl8bk 6 месяцев назад

      ​@@AllMarathio.ooooo

  • @komalshitole5699
    @komalshitole5699 Месяц назад +1

    खरचं जे रियल सांगितले दादा तुम्ही. कारण खरचं स्री खुप विचार करत असते. ती सहजा सहजी कधीच धोका देऊ शकत नाही. पण सहा करण्याची मर्यादि संपल्यावर ती दुसरीकडे प्रेम भावना अपसेट करते. 12:26

    • @AllMarathi
      @AllMarathi  Месяц назад

      @@komalshitole5699 हो बरोबर आहे 👍

  • @swatikhot9293
    @swatikhot9293 8 месяцев назад +4

    Thank you sir 🙏🙏. Thank you univers🙏 & angels🙏🙏.
    This reading match with me 200%

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад

      Heartly 💕🙏Thanks Mam for ur precious comment 🙏

  • @satyanarayanbainwad2415
    @satyanarayanbainwad2415 8 месяцев назад +4

    I salute and support to this great reality in family life relationship with wife and husband. Thanks 🙏🙏💐💐

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад

      Heartly Thanks 🙏🏻😊💕

  • @aartikamble3457
    @aartikamble3457 8 месяцев назад +8

    Mahiti khoopch chan aahe,stree chya manacha vichar kela aahe

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад +2

      Thanks 🙏🙏🙏

  • @indianarmylovers1851
    @indianarmylovers1851 4 месяца назад +1

    खुप छान प्रथमतः धन्यवाद🙏 स्त्री च्या मनाचा विचार करून हा vedio तयार केलात

    • @AllMarathi
      @AllMarathi  4 месяца назад

      मनापासून धन्यवाद

  • @sulochanamulay8536
    @sulochanamulay8536 19 дней назад +1

    Right♥️ sir.....अगदी अचूक स्त्रीचे विचार मांडले धन्यवाद ☺️

    • @AllMarathi
      @AllMarathi  19 дней назад

      @@sulochanamulay8536 मनःपूर्वक आभार 🙏🏻😊

  • @shantarambhoir7520
    @shantarambhoir7520 5 месяцев назад +1

    खरंच खूपच छान पतीकडून पत्नीला तिच्या भावनांचे थोडक्यात पण महत्त्वाच्या तिला आवश्यक मुद्द्यांची मांडणी केली आहे.

    • @AllMarathi
      @AllMarathi  5 месяцев назад

      मनापासून आभार

  • @DipaliJadhavar-e1u
    @DipaliJadhavar-e1u 8 месяцев назад +7

    अतिशय सुंदर विचार❤

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @arjungurav1031
    @arjungurav1031 26 дней назад +1

    व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला..... Nice subject घेतला आहे सर

    • @AllMarathi
      @AllMarathi  26 дней назад

      @@arjungurav1031 Thanks

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 6 дней назад +1

    खूप छान सांगितलं sir, अगदी बरोबर आहे हे 😢😢

    • @AllMarathi
      @AllMarathi  6 дней назад

      @@rekhateltumde7285 Thanks Madam

  • @yogitabokil5265
    @yogitabokil5265 4 месяца назад

    खूप छान विचार मांडले दादा तुम्ही सध्याच्या काळाची गरज आहे ऐकून खूप छान वाटलं यापुढेही असेच व्हिडिओ बनवत राहा खूप खूप धन्यवाद दादा तुमचे

    • @AllMarathi
      @AllMarathi  4 месяца назад

      नक्की ताई असेच व्हिडिओ येतील
      मनापासून धन्यवाद 🙏☺️

  • @arvindphatak8607
    @arvindphatak8607 8 месяцев назад +36

    स्त्री शारीरिक संबंधासाठी परपुरूषाशी नातं जमवत असते ही गोष्ट खोटी आहे
    आताच्या काळात मानसिक ताण वाढल्यामुळे भिन्नलिंगी व्यक्ती एकमेकांशी संवाद साधतात
    छान विषय मुद्देसुद मांडले आहेत 👍👍❤❤☝️☝️💕💕☝️☝️

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад +3

      मनापासून धन्यवाद 🙏😊

    • @Tanmay-p2c
      @Tanmay-p2c 8 месяцев назад +4

      Khup Chan manogat sagitale bhau 👍

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад +2

      @@Tanmay-p2c Thanks

    • @somnathkadlag9050
      @somnathkadlag9050 7 месяцев назад +1

      7​@@AllMarathi

    • @somnathkadlag9050
      @somnathkadlag9050 7 месяцев назад +1

      7​@@AllMarathi

  • @mayapote1502
    @mayapote1502 Месяц назад +2

    अगदी बरोबर आहे हेच खरं आहे

  • @user-se6zz1lm9v
    @user-se6zz1lm9v 8 месяцев назад +5

    खूप छान सर

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @nileshrane4553
    @nileshrane4553 7 месяцев назад +3

    Barobar

  • @nayanchaudhari4500
    @nayanchaudhari4500 6 месяцев назад +1

    खूप छान आहे दादा तुम्हीचे विचार अगदी बरोबर बोललात तुम्ही👌👌👍👍

  • @RupaliParab-o4c
    @RupaliParab-o4c 2 месяца назад +2

    💯💯💯💯. बरोबर खुप च छान मनातल बोलात

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 месяца назад

      @@RupaliParab-o4c मनःपूर्वक धन्यवाद

    • @vishalwankhede9080
      @vishalwankhede9080 7 дней назад

      का सकाळी सांगत आहे

  • @seemadandge5217
    @seemadandge5217 8 месяцев назад +2

    Apsulityli nice 👍🙏😢❤thanks

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад

      Thanks 🙏🏻💕

  • @mrunalikhamkar4966
    @mrunalikhamkar4966 5 месяцев назад +1

    Sir❤
    Aagdhi
    Barobar
    Aahe
    Tumche❤thanks

  • @vidyashinde4014
    @vidyashinde4014 7 месяцев назад +1

    Khup sundar video banavlat..thank you nd I agree with you 🙏..ase Khup kami ahet ledies vishyi vichar karnare ..again thank you

    • @AllMarathi
      @AllMarathi  7 месяцев назад

      Welcome m'am and Heartly Thanks 🙏🙏🙏😊

  • @sadhanasarode4570
    @sadhanasarode4570 9 месяцев назад +4

    Keti sundar vichar mandlet tume tumala syalut aahe khu chan pnane mandlet tume vichar

    • @AllMarathi
      @AllMarathi  9 месяцев назад

      मनःपूर्वक आभार 🙏🙏😊

  • @prakashavhad5798
    @prakashavhad5798 7 месяцев назад

    खूप छान माहिती दिली यातून खूप शीकायसारखे आहे धन्यवाद

    • @AllMarathi
      @AllMarathi  7 месяцев назад

      मनापासून आभार 🙏

  • @vijaypatil4283
    @vijaypatil4283 8 месяцев назад +6

    छान विचार माडलेत सर

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад

      मनःपूर्वक आभार सर 🙏😊

    • @arjunkokate2797
      @arjunkokate2797 6 месяцев назад +1

      पत्नीच्या अपेक्षा असण्या ऐवजी ती जर दूर पळत असेल तर चूक कोणाची

    • @AllMarathi
      @AllMarathi  6 месяцев назад

      @@arjunkokate2797 पत्नी दूर का पळते याचा शोध घ्यावा लागेल. कारण जोडीदार दूर जात असल्यास एका कुणाची चूक नसते. दूर जाते याचा अर्थ आपल्यातील प्रेमाचा आपलेपणाचा ओलावा संपला असेल किंवा आपले वागणे रुक्ष झाले असावे. चूक शोधा, दोघेही अहंकार सोडा आणि एकत्र या

  • @rajendrapawar7891
    @rajendrapawar7891 4 месяца назад +1

    खूप छान मार्गदर्शन.

    • @AllMarathi
      @AllMarathi  4 месяца назад

      धन्यवाद

  • @Raja-fj8me
    @Raja-fj8me 8 месяцев назад +1

    खरंच आहे सर्व काही सध्याच्या काळात घडत आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे 🎉❤😂❤🎉❤😂

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mandartupe204
    @mandartupe204 5 месяцев назад +1

    खूप सुंदर माहिती दिलीत सर

    • @AllMarathi
      @AllMarathi  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏😊

  • @dineshkatkar6551
    @dineshkatkar6551 7 месяцев назад +3

    Chan mahiti sangitli

    • @AllMarathi
      @AllMarathi  7 месяцев назад

      🙏🙏🙏🙏 Thanks

  • @ankushbodare6060
    @ankushbodare6060 9 месяцев назад +3

    Vastav sangitle khup chhan .. Thanks

  • @Rutu-w1g
    @Rutu-w1g 6 месяцев назад +2

    अगदी बरोबर ❤

  • @rachanagaikwad5305
    @rachanagaikwad5305 8 месяцев назад +3

    खुप योग्य विचार मांडलेत

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад

      धन्यवाद

  • @sandeepdavane5850
    @sandeepdavane5850 7 месяцев назад +1

    अतिशय सुंदर वास्तववादी वर्णन

    • @AllMarathi
      @AllMarathi  7 месяцев назад

      धन्यवाद

  • @angryrupeshgaming7331
    @angryrupeshgaming7331 4 месяца назад +1

    Khup chan video dada thanks dada

  • @sudhirpawar4112
    @sudhirpawar4112 5 месяцев назад +1

    खूप छान सांगितलं सर

    • @AllMarathi
      @AllMarathi  5 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @PunamDalvi-fx8xj
    @PunamDalvi-fx8xj 9 месяцев назад +3

    खुप छान विच्यार मांडले सर ❤❤❤

    • @AllMarathi
      @AllMarathi  9 месяцев назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊💕

  • @Om_Aarsh
    @Om_Aarsh 5 месяцев назад +1

    अगदी खुप छान 🙏👌

    • @AllMarathi
      @AllMarathi  5 месяцев назад

      धन्यवाद

  • @udayrajdudhare6836
    @udayrajdudhare6836 7 месяцев назад +1

    Dhanyawaad.Khup Chhan Video

  • @SantoshGaikwad-e9j
    @SantoshGaikwad-e9j 8 месяцев назад +2

    Khup chan sir barobar ahe tumch

  • @sureshkatre9709
    @sureshkatre9709 8 месяцев назад +2

    अगदी बरोबर आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад

      धन्यवाद

  • @TejashriMane-kd3uj
    @TejashriMane-kd3uj 5 месяцев назад +1

    Thanks dada kharach khup chhan bole tumhi

  • @geetapatil194
    @geetapatil194 8 месяцев назад +3

    😊😢 खुप छान सांगितले दादा

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад

      धन्यवाद ताई

  • @rajshreewaghmare4452
    @rajshreewaghmare4452 5 месяцев назад +3

    पुरुष लग्न झालेले असताना पण बाहेर अनैतिक संबंध ठेवतात याचे कारण काय यावर ही व्हिडिओ बनवा

    • @AllMarathi
      @AllMarathi  5 месяцев назад

      नक्कीच लवकरच तो व्हिडिओ पण अपलोड होईल

  • @user-bx1lc1wy7l
    @user-bx1lc1wy7l Месяц назад +1

    अगदी बरोबर आहे सर 🥺🥺🥺💯👌

    • @AllMarathi
      @AllMarathi  Месяц назад

      @@user-bx1lc1wy7l Thanks

  • @pgaikwad6863
    @pgaikwad6863 7 месяцев назад +2

    बरोबर आहे साहेब ❤❤

    • @AllMarathi
      @AllMarathi  7 месяцев назад

      🙏🙏🙏🙏धन्यवाद

  • @dilyejazbaat1001
    @dilyejazbaat1001 4 месяца назад

    खूपच सुंदर आणि वास्तविक माहिती

    • @AllMarathi
      @AllMarathi  4 месяца назад

      मनापासून आभार

  • @shraddhapawar6719
    @shraddhapawar6719 8 месяцев назад +2

    Great aahes bro tu ewdha imp topic eka women chya pn manat aala nasel he tumhi sangitl

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад

      Heartly Thanks 🙏🙏🥰

  • @pradeepshedge3441
    @pradeepshedge3441 2 месяца назад +1

    Good tips

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 месяца назад

      @@pradeepshedge3441 Thanks

  • @rupalihedau4577
    @rupalihedau4577 8 месяцев назад +2

    Very nice sir❤❤

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад

      Thanks 🥰🙏🏻

  • @motivationalquotes8309
    @motivationalquotes8309 6 месяцев назад +1

    Very great sir

  • @amolsathe9581
    @amolsathe9581 5 месяцев назад +1

    खुप छान

    • @AllMarathi
      @AllMarathi  5 месяцев назад

      धन्यवाद

  • @vitthalshahir3952
    @vitthalshahir3952 9 месяцев назад +3

    1ch.nambar.mahiti

  • @chandrkantjadhav6407
    @chandrkantjadhav6407 7 месяцев назад +2

    So nice❤

  • @SwapnaliPatil-lc3ns
    @SwapnaliPatil-lc3ns 7 месяцев назад +2

    खूप छान आहे हा विषय आणि हा हक्क पण स्रीला पण भेटला पाहिजे

    • @AllMarathi
      @AllMarathi  7 месяцев назад

      बरोबर 👍

  • @sanjupawar1626
    @sanjupawar1626 8 месяцев назад +3

    Nice❤

  • @shitalpatil1839
    @shitalpatil1839 Месяц назад +1

    Khup chan ❤

    • @AllMarathi
      @AllMarathi  Месяц назад

      @@shitalpatil1839 Thanks

  • @varshamohod9718
    @varshamohod9718 5 месяцев назад

    Thankyou so much...

  • @RatnakarSathe-tr4kq
    @RatnakarSathe-tr4kq 8 месяцев назад +2

    1Dam Marmik Sir..

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @vithalgavada305
    @vithalgavada305 6 месяцев назад +1

    Satya ahe

  • @vijaybhagat1764
    @vijaybhagat1764 7 месяцев назад +1

    Very Nice Satement.

  • @PunamDalvi-fx8xj
    @PunamDalvi-fx8xj 9 месяцев назад +2

    खरंच बरोबर आहे ❤❤

  • @anitaingle7074
    @anitaingle7074 6 месяцев назад

    Agadi barobar khup chan prakare mandlt❤

  • @namdeomali1696
    @namdeomali1696 6 месяцев назад +1

    Excellent

  • @SheetalJangawali
    @SheetalJangawali 8 месяцев назад +2

    Kup bast sir

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад

      Thanks Madam 🙏☺️

  • @nandajoshi3410
    @nandajoshi3410 5 месяцев назад +1

    खुप छान आहे ❤❤

  • @jijabraopatil9437
    @jijabraopatil9437 5 месяцев назад +1

    Very good ❤❤

  • @PallaviGaikwad-x1b
    @PallaviGaikwad-x1b 6 месяцев назад +1

    Khup chan vatal Dada ekun

    • @AllMarathi
      @AllMarathi  6 месяцев назад

      Ani mala apli comment vachun khup chaan vatl tai 🙏😊

  • @MahadevJadhav-v8u
    @MahadevJadhav-v8u 3 месяца назад +1

    छान आहेतही
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @usharokade2521
    @usharokade2521 2 месяца назад +1

    👍👍👍👍

  • @ramdasbele-ul3md
    @ramdasbele-ul3md 6 месяцев назад +2

    स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा मान आपणही नक्की केलाच पाहिजे .♥️♥️♥️♥️♥️

  • @hanmantkatmode6377
    @hanmantkatmode6377 4 месяца назад

    विचार खूप चांगले मांडले आहे.

    • @AllMarathi
      @AllMarathi  4 месяца назад

      मनापासून आभार

  • @VanitaJadhav12
    @VanitaJadhav12 8 месяцев назад +1

    Very nice

  • @VandanaRanshevre
    @VandanaRanshevre 6 месяцев назад +1

    Khup🙏

  • @prashikingle1849
    @prashikingle1849 6 месяцев назад +1

    बरोबर आहे सर आवळल् आम्हला सर

    • @AllMarathi
      @AllMarathi  6 месяцев назад

      धन्यवाद

  • @vijaygaikwad9062
    @vijaygaikwad9062 6 месяцев назад

    अतिशय सुंदर

    • @AllMarathi
      @AllMarathi  6 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @vijayathombare3001
    @vijayathombare3001 8 месяцев назад +3

    खुप छान पटवुन दिले

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @swatipawar-e6k
    @swatipawar-e6k 8 месяцев назад +1

    Khup chhan

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад

      🙏🏻🙏🏻🥰

  • @GaytriShete
    @GaytriShete 7 месяцев назад +1

    Reality 👍👍

  • @sachinvichare4114
    @sachinvichare4114 6 месяцев назад +1

    Nice

  • @vijaysurwase354
    @vijaysurwase354 7 месяцев назад

    खुप छान. भाषा फारच छान आहे.

    • @AllMarathi
      @AllMarathi  7 месяцев назад

      मनापासून आभार 🙏🙏

  • @prakashghodke3045
    @prakashghodke3045 24 дня назад +1

    कृपया अशा व्हिडिओ बनवा की खरोखर एखादा पुरुष एखाद्या स्त्री वर प्रेम करतो पण ती स्त्री त्या व्यक्तीवर करते का नाही हे कसे ऒळखाचे

    • @AllMarathi
      @AllMarathi  20 дней назад

      नक्की लवकरच बनवेल 👍👍👍

  • @priyankasuryawanshi4436
    @priyankasuryawanshi4436 4 месяца назад

    Barobar aahe

  • @RadikaKurade
    @RadikaKurade 5 месяцев назад +1

    Nice video

  • @HanumanDarade-r9f
    @HanumanDarade-r9f 8 месяцев назад +1

    ❤छान❤

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 месяцев назад

      🙏🙏 धन्यवाद

  • @prekshakandalkar9951
    @prekshakandalkar9951 Месяц назад +1

    👌👌👌👌

    • @AllMarathi
      @AllMarathi  Месяц назад

      🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ShitalPatil-cj3en
    @ShitalPatil-cj3en 5 месяцев назад +1

    Wery nice 💔💔

  • @nandakhatke
    @nandakhatke 6 месяцев назад +1

    dada tumi barobar bolat bga

  • @RaniSudrik
    @RaniSudrik 4 месяца назад +1

    अगदी बरोबर आमच्या आयुष्याचा हेच खरे घडले😢😢

  • @rinkukamble6191
    @rinkukamble6191 7 месяцев назад +2

    Mast ch🎉

  • @rameshrajguru
    @rameshrajguru 2 месяца назад +1

    Kyunki har EK ki samasya hai bahut aham Mudda hai sochne wali baat hai🎉

  • @pushpakambale3090
    @pushpakambale3090 6 месяцев назад +1

    दादा खुप छान विचार आहेत तुमचे पण हा समाज नाही वो चागला नेहमी वाईटच बोलणार 😭😭😭मि पण हे सगळ अनुभवल आहे पण कोणीच समजुन घेत नाही वो माझी मानसिकता

    • @AllMarathi
      @AllMarathi  6 месяцев назад

      समाज असतोच असा! म्हणून प्रत्येक गोष्टीवर समाजाचा खूप जास्त विचार नको. तसेच समाजात काही सकारात्मक लोकही असतात. तुमची व्यथा समजून घेणारं सुद्धा कुणीतरी आहेच! फक्त योग यावा लागेल