तरुणांना मोठ्या वयाच्या महिला का आवडतात, ही आहेत ५ शास्त्रीय कारणे | Why Young Men love Older Women

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • तरुणांना मोठ्या वयाच्या महिला का आवडतात, ही आहेत ५ शास्त्रीय कारणे | Why Young Men love Older Women
    मागच्या महिन्याभरापासून आठ नऊ बातम्या पाहण्यात आल्या. विशीतल्या मुलांनी तिशीतल्या महिलांसोबत प्रेम संबंध ठेवल्याच्या. त्या सुद्धा लग्न झालेल्या महिला. तशा प्रेम संबंधाना आपले लोक एक्सट्रा मरायटल अफेअर्स असं काहीतरी म्हणतात. अशा अफेअर्समधून फार कमी नाती फुलतात अन शेवटी त्यांच्या आखरी मंजिलपर्यंत पोहोचतात. लाईक सीमा हैदर अन लप्पूसा सचिन. पण आपल्या समाजाला तशी नाती वर्ज्य असल्यामुळं बऱ्याचदा त्यातून प्रेम कमी अन क्राईमचं अधिक घडतात. तशा अफेअर्समधून घडलेल्या अनेक गुन्ह्यांच्या बातम्या ही तुम्ही रोज वर्तमानपत्रे किंवा टीव्हीमधून ऐकत असाल. आधी कमी वयातल्या मुलींची त्यांच्यापेक्षा डब्बल वयाच्या माणसांशी लग्न लावण्याची समाजमान्य प्रथा होती पण काळानुसार कायद्यानं तशा मानवी हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या प्रथावर बंदी आणली अन आपण आधुनिक जगात जगत असल्याचे दाखले दिले. पण आता कमी वयातले तरुण आणि विवाहित महिला यांचे प्रेमसंबंध समाजात रूढ होण्याचं प्रमाण वाढलंय. एकूणच काय तर सध्या समाजात प्रेमाची व्याख्या बदललेलीय. पण ह्ये असं का होतंय. अविवाहित पुरुषांना विवाहित महिला का आवडतात ? त्यामागं दोन्ही बाजूनी फक्त इमोशनल किंवा physical attachment चा विषय असतो का त्याचं आणखी काही प्युअर सायन्स असतंय. प्रश्न तसा कंट्रोव्हर्सीयलय पण त्यावर जगभरातल्या काही जाणकरांनी अभ्यासपूर्ण उत्तरे शोधलेलीयेत. आता ती कोणती हे या व्हिडीओच्या माध्यमातून समजून घेऊया....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #whyyoungmenlikeolderwomen
    #whyyoungmanloveoldwoman
    #whyyoungmanlikesolderwoman
    #whyyoungmenaresingle
    #extramaritalaffairreading
    #extramaritalaffairs
    #extramaritalaffairaftermarriage
    #extramarriageaffair
    #extramaritalaffairsrealstory
    #extramaritalaffairswebseriesonnetflix
    #extramaritalaffairsseries
    #extramarathi
    #extramaritalaffairscase
    #extramaritalaffairlaw

Комментарии • 539

  • @Aakash8739
    @Aakash8739 9 месяцев назад +367

    बाईंचा नाद लय वाईट ज्याने याला आवर घातला तो जिंकला 😂😂

    • @vaishakhsonawane4283
      @vaishakhsonawane4283 9 месяцев назад +8

      kabar baicha naad vaait ahe yala jo avar ghalto toh kabaar jinkto

    • @emptynet8757
      @emptynet8757 9 месяцев назад

      ​@@vaishakhsonawane4283अनुभव घेऊन बघा.....

    • @arunjarhade379
      @arunjarhade379 9 месяцев назад +2

      खरय

    • @sandysuryawanshi8594
      @sandysuryawanshi8594 8 месяцев назад

      @@vaishakhsonawane4283 Hiiii

    • @vaishakhsonawane4283
      @vaishakhsonawane4283 8 месяцев назад

      DETIAL MADHE PLZ SANGA PAN KA
      @@arunjarhade379

  • @Amol-khedkar-yb1kl8ub3k
    @Amol-khedkar-yb1kl8ub3k 9 месяцев назад +100

    😅😅😅😅😅😅😅😅
    हुशार पोरं डायरेक्ट काॅमेंट वाचायला आलेत😅😅😅😅😅😅😅😅

    • @gahinathbabanchavan8057
      @gahinathbabanchavan8057 8 месяцев назад +2

      खर भाऊ

    • @BlackDevil-jy3if
      @BlackDevil-jy3if 2 месяца назад +1

      @Amol-khedkar भाऊ सत्काराचा आणि ५०० तोफांची सलामी कार्यक्रम कधी ग्यायचा 😂😂😂😂

  • @goannashik
    @goannashik 9 месяцев назад +28

    यांचे views वाढण्यासाठी हा विषय निवडला आहे... Loyal रहा..यांच्यासारखे सुख नाही...म्हातारपणी सगळं पाप आठवणार तरुणपणी केलेलं

  • @itz_Mayur08
    @itz_Mayur08 9 месяцев назад +95

    धन्यवाद . तुमच्या कन्टेन्ट साठी, विषय एवढा मस्त expain केला आहे की पोरांना कारण सापडले #auntilover बनण्यासाठी😂😂😂

  • @RohitPatilalibag
    @RohitPatilalibag 10 месяцев назад +163

    बोल भिडू चा चिन्मय आणि विषयच भारीचा तू एकदम संक्षिप्त बातम्या उलगडून सांगताय, धन्यवाद

  • @AK-ie9xb
    @AK-ie9xb 9 месяцев назад +65

    शास्त्रीय कारण असेल ही पण हे सगळे पॉर्न बघायचे परिणाम
    नजरेत असणारी आई बहिणीची भावना कमी होतेय हे मात्र नक्की

    • @indian62353
      @indian62353 8 месяцев назад +2

      बरोबर 🤦‍♂️

  • @narsindasaken6551
    @narsindasaken6551 10 месяцев назад +441

    कारण लग्न झाल्यानंतर 10 वर्ष झाले की बायको कडे लक्ष देणे कमी होते त्यामुळे महिला दुसऱ्या पुरुषा कडे आकर्षित होतात

    • @S.S.S2241
      @S.S.S2241 10 месяцев назад +52

      चांगला अनुभव आहे तुला 🤗

    • @jadhal9280
      @jadhal9280 9 месяцев назад +41

      10 varsh nahi 3 varshanich

    • @Marathi_Aj04
      @Marathi_Aj04 9 месяцев назад +1

      ​@@S.S.S2241😂😂

    • @ashishbhavsar100
      @ashishbhavsar100 9 месяцев назад +15

      Ho hech ahech kh karan.

    • @harisurve4737
      @harisurve4737 9 месяцев назад +11

      Tuzy sobat zaly vatt

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 10 месяцев назад +155

    मोठ्या वयाच्या महिला लहान वयाचा पुरूषांच्या सहवासात येतात 🎉 कारण अशा तरूण वयाच्या पुरूषांच्या सहवासात आनंद आहे 🎉

    • @akshaylokhande3624
      @akshaylokhande3624 8 месяцев назад +4

      Brobr ahe kaka tumch

    • @nanab7436
      @nanab7436 8 месяцев назад

      Ho​@@akshaylokhande3624ho बरोबर

    • @shubhangipatil5460
      @shubhangipatil5460 5 месяцев назад +3

      kaka tumch vay kay tumhi bolatay kay

    • @himanshuwankhede2287
      @himanshuwankhede2287 5 месяцев назад

      ​@@shubhangipatil5460 satya paristhiti sangtay..

    • @dycgu
      @dycgu 5 месяцев назад

      😂😂😂😂😂​@@shubhangipatil5460

  • @user-ub6dl6hw3w
    @user-ub6dl6hw3w 10 месяцев назад +174

    Aj Lay Hard VishaY GhetlaY Bhauuuu Tuuuu😅

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 9 месяцев назад +146

    मज्जा तोपर्यंत मज्जा...पण जर का नवऱ्याला सुगावा लागला की मग मात्र असला काय धमाका होतो की आयुष्याची बरबादी होते आणि ती पण तीन कुटुंबांची..... त्यामुळे नादी न लागलेलच बरं आणि जर लागले तर एवढी गुप्तता पाळली पाहिजे की दोघाला सोडून तिसऱ्या कुणालाच कळलं नाही पाहिजे

    • @akshaylokhande3624
      @akshaylokhande3624 9 месяцев назад +17

      Asha goshti jast divs lapat nhit ekcdivs baher yetech

    • @vishnugarude8342
      @vishnugarude8342 9 месяцев назад +18

      अनुभवाचे बोल आहेत वाटत😂

    • @3040-h2k
      @3040-h2k 9 месяцев назад

      ​@@akshaylokhande3624bhawa 13 warsh jhali ek married aunty hantoy. 11 warsh majhya lagnala jhalit

    • @vaishakhsonawane4283
      @vaishakhsonawane4283 9 месяцев назад +5

      @@akshaylokhande3624 asa kabar kabar lapun rahat nahi kaskay baher yetat ( gupchup khupach japun karawe na )

    • @Ram.21.
      @Ram.21. 9 месяцев назад +6

      Purush konta dhutlya tandlatla asato 😂

  • @adityasapkal4000
    @adityasapkal4000 9 месяцев назад +31

    मुलांना असणारं करिअर च टेन्शन आणि शोधावा लागणारा भावनिक आधार ....हे मात्र खरं असतं

    • @Ram.21.
      @Ram.21. 9 месяцев назад +2

      Yes

    • @bhikajigalande2555
      @bhikajigalande2555 9 месяцев назад +2

      🎉🎉🎉🎉🎉 you are so right

    • @abhishekbhandare6645
      @abhishekbhandare6645 9 месяцев назад +2

      Right

    • @priyankapawar3072
      @priyankapawar3072 8 месяцев назад

      कसलं टेन्शन करिअर च टेन्शन भाभी ला झवताना नाही का येत.. तेच योग्य वयात settle होऊन चांगल्या मुली सोबत संसार थाटावा ते नाही कळत.. 10 वेळा झवून घेतली कि भाभी पण कंटाळे.. शोधते कोणी दुसरा.. हा बसतो हलवत दिवस रात्री 😂😂😂😂

  • @animalsandbirdslovertukara2058
    @animalsandbirdslovertukara2058 9 месяцев назад +21

    सगळी कारणे अगदी बरोबर सांगितला तुम्ही करेक्ट 😘❤️❤️❤️👌🏼👌🏼👌🏼

  • @VandeMataram1857
    @VandeMataram1857 10 месяцев назад +101

    केवळ view आणि subscriber वाढवण्यासाठी केलेला हा अनावश्यक प्रयत्न.. इतर सामाजिक प्रश्न भरपूर आहेत. जसे की आरक्षण,बेरोजगारी,युद्ध...

    • @pravine9953
      @pravine9953 9 месяцев назад +6

      There is nothing wrong in it, money is always important

    • @nikhildeshmukh6221
      @nikhildeshmukh6221 9 месяцев назад +2

      Yes

    • @lkvpawar8880
      @lkvpawar8880 9 месяцев назад

      पटल भाउ

    • @indian62353
      @indian62353 8 месяцев назад

      बरोबर 🤦‍♂️🤦‍♂️

  • @ravindraabhyankar3804
    @ravindraabhyankar3804 10 месяцев назад +41

    अतिशय अभ्यासपूर्वक केलेले सर्वांगीण विश्लेषण.❤

  • @Bheevanibarmhandkar
    @Bheevanibarmhandkar 9 месяцев назад +9

    5/11/2023 8 : 33 am
    मी तर कोणाशीही बोलतच नाही त्यामुळे असे अनुभव येणे सहज शक्य नाही आणि तरीही काही अपरिहार्य कारणे कोणाशी बोलावे लागलेच व असा अनुभव आला कि बोलणारा मुलगा नको ती अपेक्षा बाळगत आहे तर मला याचे जबरदस्त आश्चर्यकारक आगाऊपणा वाटतो .मी तत्काळ माझ्या नात्यातील कोणालाही आलेल्या संकटाचे कथन करते. मला अशी नाती मान्य नाहीत. धन्यवाद सर

    • @Bheevanibarmhandkar
      @Bheevanibarmhandkar 9 месяцев назад +1

      सर्वांना धन्यवाद !

    • @indian62353
      @indian62353 8 месяцев назад +1

      खूप चांगले विचार आहेत

    • @Bheevanibarmhandkar
      @Bheevanibarmhandkar 7 месяцев назад

      @@indian62353 🙏धन्यवाद 👍

  • @amitpatil1201
    @amitpatil1201 10 месяцев назад +35

    खरं आहे भाऊ तुझं, जे जगात चाललंय तेच बोलता आपण 👍👍😊😊

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 10 месяцев назад +28

    *भाऊंनी तर आज खूपच खतरनाक विषय निवडला*

  • @akashambi7586
    @akashambi7586 10 месяцев назад +65

    अप्रतिम अभ्यासपूर्ण विश्लेषण तुमचा पत्ता द्या. दिवाळीत फराळाचा डबा घेऊन येतो. कारण तुमचा विषयच भारी......😂😂😂😂

  • @santoshchavai7848
    @santoshchavai7848 5 месяцев назад +7

    फारच अभ्यास पूर्ण विडीवो बनवला आहे तरुणांचे मन वळवण्यासाठी उपयोगी पडेल जय श्रीराम जय शिवराय👍👌

  • @padolkarbahubali2207
    @padolkarbahubali2207 10 месяцев назад +19

    काय भारी विषय मांडला ,,खरंच आपला विषयच भारी,,

  • @AK-xv8zn
    @AK-xv8zn 10 месяцев назад +52

    काय नाही रे भाऊ निव्वळ शारीरिक आकर्षण असतं हेच मुख्य कारण आहे .

  • @sameerchoubal2666
    @sameerchoubal2666 9 месяцев назад +13

    विषय भारी निवडलाय😅
    तरुण स्त्रिया पोरकट असतात,
    उलटपक्षी married स्त्रिया
    matured असतात. 👍

  • @dipaklokhande4299
    @dipaklokhande4299 10 месяцев назад +24

    आंटयाचा विषयच भारी

  • @maheshpalve9812
    @maheshpalve9812 10 месяцев назад +7

    सोप हाय कशाला कथा सांगत बसायची भौंक मोठ मजा मोठी यांच्यातच सर्व विश्व समावल आहे

  • @CD-wn9gx
    @CD-wn9gx 10 месяцев назад +40

    आजचा विषय खरच लय भारी🤣🤣🤣

  • @user-zh8cw9og9q
    @user-zh8cw9og9q 3 месяца назад +2

    भावा आपला विशेष भारी अनैतिक संबंधाचा शेवट हा कुणाचा तरी खून ठरलेला असतो तरुण मुलांनी ऑंटी च्या प्रेमात पडू नये जेव्हा मुलं लग्नाचा विचार करता तेव्हा ऑंटी त्यांना ब्लॅकमेल करत असते हे ध्यानात ठेवा आणि दबाव टाकत असते तू लग्न करू नको मी आहे ना ज्यांना लफडे करायचे आहेत त्यांनी कलम 302 चैनल पहा तुम्ही 100% सुधारणार जाऊद्या गाडी

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 10 месяцев назад +82

    सर्व्हिस वर असतंय सगळं जेवढी चांगली सर्व्हिस तेवढं प्रेमात वेढ अंटी लोकांना फक्त यंग पोरं लागतात खपा खप माघून पुढून 🔥

    • @unknown_49018
      @unknown_49018 9 месяцев назад +7

      Bhau tu jara jastch vishych bhari kela

    • @prakashmore8295
      @prakashmore8295 9 месяцев назад +18

      निखिल कामबले ची प्रतिक्रिया वस्तुस्थितीला धरून आहे आणि तीच एकमेव खरी आहे. बाकी सगळं थोतांड.

    • @S.S.S2241
      @S.S.S2241 9 месяцев назад

      @@prakashmore8295 🙏🏻😛🤗

    • @tusharraut6775
      @tusharraut6775 9 месяцев назад +1

      Savidhanacha kida ahe tu 😡❤️dya

    • @akashbabar9007
      @akashbabar9007 8 месяцев назад

      Tanshan naka karu. Lakar hashar ahyt attachi.

  • @shs022
    @shs022 10 месяцев назад +11

    विषय एकदम "कडक" निवडलाय.

  • @machindragaikwad3538
    @machindragaikwad3538 9 месяцев назад +39

    विषय लय भारी निवडलाय😂😅

  • @panditraojadhav6482
    @panditraojadhav6482 8 месяцев назад +6

    हा व्याभीचार आहे यात स्त्री दोषी असून नवर्‍यासोबत ती धोका देत आहे की जे नाते विश्वासावर अवलंबून आहे बाहेर नाते जोडायचे असल्यास विभक्त व्हावे

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 10 месяцев назад +50

    प्रेमाच्या गोष्टी शेवटपर्यंत कोणाच्याच टिकत नाहीत.एक दिवस त्यामध्ये बाधा येते.

    • @vaishakhsonawane4283
      @vaishakhsonawane4283 9 месяцев назад +1

      kabar badha yete te shevatparynt kaskay tikwayche please explain in detail

  • @anilpatil144
    @anilpatil144 10 месяцев назад +155

    सगळे मुळे जय श्री राम बोलतात शिवाजी महाराज की जय बोलतात पण बजुव्याल्या भाभी वर नजर ठेवतात त्यांना काय बोलणार शेवटी human Nature 😂😂😂😂

    • @legend1.61
      @legend1.61 10 месяцев назад +22

      Jay shree ram Kiva Jay shivray bolun koni changla hot nay bhava tse gun pan lagtat aur jo bolat nay tari kuth pn asle comment krto tyala tr bolaychi pan garaj nahi

    • @k66250
      @k66250 10 месяцев назад +60

      तू बाई आहेस की बुवा पाहिलं ते सांग 😂😂
      आणि जय भीम बोलणार अल्हा हु अकबर, हे येशू ख्रिस्त बोलनारे बहिणी बनवत सुटतात लग्न पण नाही करत

    • @RMS.651
      @RMS.651 10 месяцев назад +6

      ​@@k66250 o mdrcd kay re videshi chya potchya samor yeu bol dam ashintt

    • @k66250
      @k66250 10 месяцев назад +1

      @@RMS.651 😆😆😆 blue donkey spotted 👆

    • @3xmedia150
      @3xmedia150 10 месяцев назад +9

      jay bhim wale ka sodale mg😊

  • @wp7342
    @wp7342 10 месяцев назад +28

    म्हणून मी लहान मुलासारखा वागतो😂😂

  • @adityagaikwad9300
    @adityagaikwad9300 6 месяцев назад

    हा चॅनेल खूप छान आहे या चॅनेल द्वारे खूप General knowledge मिळते मी या चॅनेलवरील खूप videos पाहिले आहेत Thank you प्रथमेश भाऊ फाळके

  • @bhu-i4g
    @bhu-i4g 10 месяцев назад +27

    सगळ्यात महत्त्वाचं वयाने मोठ्या असलेल्या महिला पोरांना treat व्यवस्थित करतात , जसं बोलला की केअर taking point खरर बोलला

  • @Adityashaurya
    @Adityashaurya 10 месяцев назад +29

    दुसरे सगळे विषय संपले वाटतं।।। एवढाच विषय राहिला होता।।

  • @swaarth2786
    @swaarth2786 9 месяцев назад +4

    विषयच भारी... आपले विषय कुठेतरी भरकटात चालले आहेत

  • @bhalchandrapanmand6088
    @bhalchandrapanmand6088 9 месяцев назад +29

    आता कोण कोण हा विडिओ संपल्या नंतर हंटर पाहायला जाणार ? 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @RoamingRomeo
    @RoamingRomeo 3 месяца назад +2

    होय तरुण मुले परिपक्व महिलांवर प्रेम करतात कारण आईच्या प्रेमामुळे. मुलांना वाटते की वृद्ध स्त्रिया त्याच्या भावना समजून घेतील, काळजी घेतील आणि वाईट वेळी त्याला साथ देतील. आणि अर्थातच तरुण पुरुषांमध्ये (वय 18 ते 25) सर्वाधिक लैंगिक शक्ती असते तर परिपक्व महिला (वय 35 ते 45) तिच्या जास्तीत जास्त लैंगिक आवडीपर्यंत पोहोचतात. दुसरीकडे स्त्रिया त्यांच्या पालकांकडून किंवा पतींकडून दुर्लक्षित होत आहेत आणि त्यांना एकाकी आणि भावनिक वाटते त्यामुळे त्यांनाही तरुण मजबूत मुलांचे आकर्षण वाटते आणि हे पूर्णपणे जैविक आहे. पण स्त्रिया कधीच तिच्या लैंगिक भावना व्यक्त करत नाहीत दुसरीकडे मुले उघडपणे परिपक्व महिलांमध्ये त्यांची आवड दाखवतात. तर कारण सध्याची जीवनशैली तसेच जैविक आहे. परंतु शेवटी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सामाजिक आणि नैतिक संभाव्यतेच्या दृष्टीकोनातून हे पूर्णपणे अस्वीकार्य आणि 100% धोकादायक आहे. म्हणून नैतिक व्हा आणि यशस्वी भविष्यासाठी ब्रह्मचारी जीवनाचे अनुसरण करा. जय श्री कृष्ण 🙏

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 10 месяцев назад +14

    खरंच आपला विषयच भारी 👌

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 10 месяцев назад +154

    सरकार विरोधात बोलायला बुडा त दम नाही म्हणून असल्या बातम्या लावा

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 9 месяцев назад +23

    कोणाला कोणाही बरोबर कोणत्याही वयात प्रेम होऊ शकत 🤝

    • @sangram597
      @sangram597 9 месяцев назад

      😂😂😂😂प्रेम झालं तर दुसऱ्या ला फसवत बसायचं नाही divorse घ्यायचा आणि विषय close करायचा चुतीया काटत कशाला बसायचं नवऱ्याचा

  • @shubhangidhone509
    @shubhangidhone509 9 месяцев назад +6

    प्रत्येकाला आपलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे.......

    • @harshalpatil2501
      @harshalpatil2501 9 месяцев назад +1

      💯😊

    • @indian62353
      @indian62353 8 месяцев назад

      म्हणून काहीही करायचं का 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @tushraje2622
    @tushraje2622 9 месяцев назад +26

    पहिली गोष्ट तर ही आहे की हे जे जाणकार ,तज्ञ संशोधक कोण आहेत त्यांची लिस्ट जाहीर करा आणि त्यांच्या बायकांचे स्टेटस विचारा 😡. आणि जर शेवट वाईटच होणार तर का अश्या गोष्टी करून 4 लोकांचा आयुष्य बरबाद करता क्षणिक सुखासाठी

  • @user-uh4ih6wr5k
    @user-uh4ih6wr5k 10 месяцев назад +12

    तरूण मुलींचे सुद्धा असंच असते..

  • @Love_Life-1213
    @Love_Life-1213 9 месяцев назад +31

    जो आनंद 30 ते 55 वयातील आंटीला झवून मिळतो
    तो आनंद 15 ते 29 वयातील मुलींना झवून मिळत नाही
    कारण मुलींना दुध येत नसत आणि आंटीला दुधाचा अभिषेक घालून आनंद मिळतो.

    • @3040-h2k
      @3040-h2k 9 месяцев назад +4

      Ho agadi barobar mi 14 wayachya pan zawlyat aani 45 wayaparyantchya pan zawlyat pan ji maja aunty la zawnyat yrte ti porina zawnyat yet nahi

    • @mau_218
      @mau_218 9 месяцев назад

      ​@@3040-h2kcase Kara yachyavar😂

    • @dhananjayphotofilms3122
      @dhananjayphotofilms3122 9 месяцев назад +2

      अरे बस कर यार😂😂😂😂😂

    • @vaishakhsonawane4283
      @vaishakhsonawane4283 9 месяцев назад

      bhai 14 years cha porila sucessfully kasa sex milavlela tu please amhala pan mhanje amhala pan milen guidance ani sucessful hoin.... tula kuthe milaleli hi 14 years chi porgi ani tichsobat sex kuthe kelta@@3040-h2k

    • @pavanpatil6472
      @pavanpatil6472 8 месяцев назад +2

      Ho yar mi pn 20 vaeshachya pori zavlyat pan mi sunanda 50 varshachu aai suvarna 45 doghana zavlo tevhapasun parat parat bhokat lawada takava ase watate

  • @ANILPATIL-mn4wv
    @ANILPATIL-mn4wv 10 месяцев назад +30

    आरे चोंग्या याला सरळ शारीरिक आकर्षण म्हणतात.व्यभिचार म्हणतात,प्रेम वगैर काही नसते. लग्ना नंतर स्त्री चे शरीर सुडौल व होते राहणीमान बदलते,
    मुले आपली काम वासना भगवण्याच्या दृष्टी ने त्यांच्या कडे पाहत असतात.
    एखादी स्त्री फसली की तिचा वापर करून घेतात,नंतर काय तर तिची बदनामी आणि आयुष्याची फरफट.

    • @SagarPatil-py9qq
      @SagarPatil-py9qq 3 месяца назад

      He agdi Barobar aahe, Karan Prem navachi ya jagat kontich gosht nahi

  • @sainathvadkte7080
    @sainathvadkte7080 9 месяцев назад +7

    शरीरसुखासाठी दुध पिण्यासाठी महीला भारी असतात

  • @priteshbagal9176
    @priteshbagal9176 8 месяцев назад +14

    Lust is the most dangerous poison in the world. It acts in four stages - (1) fascination (2) stupefaction (3) intoxication (4) emancipation (5) destruction.

  • @pravinmahangade6732
    @pravinmahangade6732 9 месяцев назад +6

    Prathamesh Bhau Chinmay Bhau 1 No Vishleshan Kartat ✨✨

  • @SutaliBomber
    @SutaliBomber 9 месяцев назад +9

    काय काय बघावं लागतेय 😂

  • @kamalakartayade2831
    @kamalakartayade2831 10 месяцев назад +14

    आजचा विषयच लई भारी भावा😇😇

  • @Lion_king_9
    @Lion_king_9 10 месяцев назад +31

    सेन्सेंटीव आणि वर्तमान ज्वलंत विषय वेब सिरीज आणि हॉट स्टोरी यांचा आवडता विषय...😂

    • @theoptimist3218
      @theoptimist3218 10 месяцев назад +1

      अशी कोणती तरी वेब सिरीज सांगाल का?

    • @Lion_king_9
      @Lion_king_9 10 месяцев назад +1

      @@theoptimist3218 😂 you tube वर सर्च करा...

    • @Rsv_vlogs9
      @Rsv_vlogs9 10 месяцев назад +1

      ​@@theoptimist3218Ullu Webseries बघा 😂😂😂

  • @AdityaShinde-gl7wm
    @AdityaShinde-gl7wm 10 месяцев назад +7

    5:15 Vinayak Mali ch promotion 😂🔥 only aagri king 👑❤️💥💯

  • @qofsalt8478
    @qofsalt8478 10 месяцев назад +10

    माझ्या मनात पेच होती की व्हिडिओ incognito browser mode मध्ये बघू की नको😂😂

  • @Jayshareesoanawane
    @Jayshareesoanawane 2 месяца назад +1

    खुप छानं माहित आहे😊

  • @Gajumane-b3j
    @Gajumane-b3j 10 месяцев назад +38

    Only sex purpose relation 😂😂

  • @aakashraymale5528
    @aakashraymale5528 9 месяцев назад +11

    सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं शरीर मानसल असते

  • @krishgaming5123
    @krishgaming5123 10 месяцев назад +30

    आमच्या इकडे लफडं म्हणतात😂😂

  • @Sankalpa_siddhi
    @Sankalpa_siddhi 7 месяцев назад +2

    Kya baat hai. Bahot badhiya . Chan explaination. Ek aunty mazhi changli maitrin zaliye. Pan tumhi mhantay tasa laingik sambandha wagaire kahi nahi. Pan bhavnik aadhar milalay mala. ❤❤❤

  • @ganeshshinde5665
    @ganeshshinde5665 10 месяцев назад +17

    *कॉल msg करायची गरज नाही जास्त, रुसत नाही, भेटायला येणार लागेल तेव्हा*

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 10 месяцев назад +9

    मोठ्या वयाच्या महिला लहान वयाच्या पुरुषाच्या सहवा त्या सहवासात येतात कारण अशा तरुण वयाच्या पुरुषाच्या सहवासा आहे आनंद आहे

  • @avadhootnivruttibhat
    @avadhootnivruttibhat 10 месяцев назад +15

    याच मुख्यत कारण वासना

  • @rahullokhande5230
    @rahullokhande5230 8 месяцев назад +4

    या चॅनलला पुरस्कार द्या काय म्हत्वाची बातमी आहे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 4 месяца назад

    अनैतिक ते अनैतिकच.. शेवटी कुऱ्हाड, कोयता यांचे वार बसतातच.

  • @gauravmore8786
    @gauravmore8786 9 месяцев назад +5

    पवित्र शास्त्र बायबल मध्ये अश्या प्रकाराला व्यभिचारच म्हंटले आहे हे कुकर्म आहे

  • @tusharushir
    @tusharushir 10 месяцев назад +25

    भाऊ तुम्ही चुकीचा विषय निवडला सारखा वाटतो काही गोष्टी खऱ्या असल्या त्यां न बोललेल्या बर्‍या तुम्ही असा विषय बोलल्यावर एक प्रकारे प्रौढ स्त्रियांबरोबर अफेअर करण्याचं तुम्ही प्रोत्साहन देत आहात आज लफडे वाढत आहे जरी खर असलं स्त्रियांना आपल्या भावनांवर ताबा ठेवण्यास शिकवलं गेलं पाहिजे ही समाजाची गरज आहे नाहीतर अराजकता फैलाउ शकते म्हणून कृपा करून असे विषय टाळत जाणे

  • @sandipnarwade1548
    @sandipnarwade1548 9 месяцев назад +11

    भाऊ एक बोलू का तू soch by mohak सारखे canten आनतोष
    नाही तर बाकी आहेत की दिवसातून 10 व्हिडिओ आणतात😂

  • @mayurrajmane7139
    @mayurrajmane7139 10 месяцев назад +24

    भरलेल्या असतात😅

  • @rsp7620
    @rsp7620 10 месяцев назад +10

    भाऊ....
    Subscribers वाढायला लागले..😂

  • @Harsh3107
    @Harsh3107 9 месяцев назад +7

    Dada tumich bayko mala avdte 😍🥰

  • @Adity2223
    @Adity2223 7 дней назад

    दोघेही आपल्या कामात व्यस्त असणे. वेगळ्या shifts मध्ये काम करणे. Married couples काहीजण वेगळ्या शहरात राहतात, दोघांना तितकीच मानसिक आणि शारिरिक सुखाची गरज आहे. Understanding नसेल तर असे घडू शकते.

  • @Nim-dj1ox
    @Nim-dj1ox Месяц назад +1

    सर मलाही सर्व कारण नाही पटली मीही मनसशास्र शिकवते

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 8 месяцев назад +13

    Because they are very addictive 😍

  • @rameshbhosale6835
    @rameshbhosale6835 10 месяцев назад +7

    Radha Krishna chya wayat khup mothe antar hote tari tyanchi true love story aahe aani samaj tyanchi Puja kartat he anadi kalapasun chalu aahe chalu rahil ithas saksh aahe

    • @someshmirage4394
      @someshmirage4394 10 месяцев назад

      @rameshbhosale6835 त्याचा शेवट कसा झालं माहीत नाही का... भगवान विष्णू यांच्या काही चुकीचे निर्णय घेतले त्यामुळें सप्त ऋषि पैकी एक भृगू ऋषि यांनी त्यांना श्राप दिला की तुम्हाला तुम्हीं घेतलेल्या मानव अवतार मध्ये खरे प्रेम भेटणार नाहीं... त्यामुळें रामाला वनवास, पत्नी हरण याला सामोरे जावे लागले. जसं जसा काळ बदलत गेला याची तीव्रता वाढत गेली.
      श्री कृष्णाला त्याचे खरे प्रेम मिळाले नाहीं.. आपल्या वंशाचा नाश स्वतः समोर झाला
      गौतम बुद्धांना संसार त्याग करावा लागला
      भुतकाळ मध्ये घडलेल्या सर्व घटनांना काहीतर कारण होते त्या उगाच नाहीं घडला... स्वतः त्रिदेवांना कर्म सुटले नाहीं तर आपण तर सामान्य मनुष्य ... या सर्व गोष्टींचे वर्णन आपल्या ग्रंथामध्ये आहे पण कोणीच त्याचा अभ्यास प्रचार प्रसार करत नाही हि दुर्दैवाची बाब आहे

  • @pratikpatil8614
    @pratikpatil8614 9 месяцев назад +10

    बाई बाटली चा नाद आयुष्य बरबाद करतो. 😄😄😄

  • @vijayarangale4718
    @vijayarangale4718 10 месяцев назад +18

    हा विषय सांगायला मॅडम नव्हती का तुमच्याकडे का मॅडम सुट्टीवर होती.... आता हा विषय तुम्हीच ऐका आणि तुमच्या तुमच्या मध्येच चालू दे 😂😂😂

  • @nitintandel1158
    @nitintandel1158 9 месяцев назад +6

    Knowledge perfect 👍👌👌👌

  • @-oh6ob
    @-oh6ob 10 месяцев назад +5

    Ha vishay Khava aahe

  • @sanjayanuse6502
    @sanjayanuse6502 10 месяцев назад +5

    कोणता पुरस्कार द्यावा

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 10 месяцев назад +5

    हे खर आहे

  • @maneprashant2947
    @maneprashant2947 10 месяцев назад +7

    DeepVeer ❌ RanDeee ✅

  • @RaviTurkar
    @RaviTurkar 10 месяцев назад +5

    Are yevda bhari vishay 😂😂

  • @maheshbhadane162
    @maheshbhadane162 Месяц назад

    प्रेम आंधळं असतं 😊

  • @AOV1881
    @AOV1881 10 месяцев назад +17

    विषय भरकटू देऊ नका नाहीतर विश्वासाहर्ता गमावून बसाल.

  • @ayaj5085
    @ayaj5085 10 месяцев назад +7

    1..number topic ❤❤❤

  • @hitech7028
    @hitech7028 9 месяцев назад +3

    मनाला कोणीच आवरू शकत नाही
    प्रथमेश. सूद्धा

  • @manyaa00707
    @manyaa00707 9 месяцев назад +2

    शेवट छान केला

  • @abhishekborde4220
    @abhishekborde4220 9 месяцев назад +25

    Most important, Married Women or Elder Women are Clever Understanding Supporting Loyal and Genuine and the other side Teenage Girls or Unmarried Girls are Irritating Stupid Majority of Cheaters Some are Character Less and most of Greedy Gold Diggers so that's the reason i think

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 10 месяцев назад +6

    अगदी बरोबर बोललात

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 9 месяцев назад +5

    आजचा आपला विषयच भारी.😂😅

  • @vijaysurwase354
    @vijaysurwase354 5 месяцев назад

    विवाहीत महीलांनी व पुरुषांनी एकदुसरयाची काळजी घेणे बरे.
    हर हर महादेव 🙏🌷🌷

  • @tanajinikam8720
    @tanajinikam8720 9 месяцев назад +1

    मस्त असतात सर्व्हिस एकदम मस्त

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 9 месяцев назад +1

    बाकीची कितीही कारणे सांगितली तरी त्यांना काहीही अर्थ नाही.
    मुख्य कारण म्हणजे एकच ते म्हणजे आकर्षण..आणि अनुभव.
    माणूस अनुभवातूनच सर्व गोष्टी शिकतो म्हणून त्याची उणीव भरून काढण्यासाठी हि चाललेली धडपड असते..बाकि कोणतेही यामागचे कारण नाही.😅

  • @Rajput-zi1gb
    @Rajput-zi1gb 9 месяцев назад +4

    अँटी म्हणजे - ना खून खराबा, ना शेर शराबा,,, 🤣

  • @prathmeshbhandare9149
    @prathmeshbhandare9149 9 месяцев назад +9

    खूपच खोल विषयात हात घातलाय भावा 💀

  • @RajshriKhetre-kt7cf
    @RajshriKhetre-kt7cf Месяц назад +1

    Yamage kewal wasna he ekmev karan ahe.

  • @India12388
    @India12388 9 месяцев назад +6

    हे तज्ञ आहेत तरी कोण😂😅

  • @aadeshsomavanshi8715
    @aadeshsomavanshi8715 9 месяцев назад +5

    नाटक तर मुली करता anty ch काय प्यार दो प्यार.लो

  • @sitarampatere5480
    @sitarampatere5480 7 месяцев назад +1

    आता अशी परिस्थितीआहे कि मुलांना मुलीच कोणा देत नाही त्यामुळेते तयार मालाकडे लगेच वळतात