Badlapur Case नंतर Nalasopara, Sangli, Dharashiv, Daund, हादरलंय | भय इथले संपत नाही | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Badlapur Case नंतर Nalasopara, Dharashiv, Daund, Sangli हादरली | भय इथले संपत नाही | Marathi News
    मंडळी अजून कोलकाता, बदलापूर आणि कोल्हापूरमधील अत्याचार प्रकरणी आरोपीना शिक्षा सुद्धा झाली नाही तोवरचं मागच्या 3 दिवसांत 15 ठिकाणी 15 वर्षाखालील मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यापैकी सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक घटनांमधील आरोपी हे शाळेतले शिक्षक आहेत. बदलापूरच्या घटनेबद्दल आज SIT नं धक्कादायक अहवाल दिला अन त्यामुळं संबंधित शाळा तसंच आरोपीचे अनेक कारनामे त्यातून उघड झालेत. पण या सगळ्या बातम्यांनी महाराष्ट्राचं समाजमन हादरून गेलेलं असतानाचं आज पुन्हा वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्यात. हे सगळं ऐकून भय इथलं संपत नाही हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. नेमकं कुठं कुठं काय काय घडलंय आणि त्या प्रकरणी पोलिसांनी काय काय कारवाई केलीये त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #badlapurnews
    #badlapurnewstoday
    #badlapurakshayshindenews
    #kolhapur
    #kolhapurnews
    #kolhapurnewstoday
    #kolhapurrapeandmurdercase
    #kolhapurcasetoday
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    vishaych bhari,badlapur news,badlapur adarsh school news,badlapur school case,badlapur news today live,badlapur live,badlapur news today,badlapur rap news,badlapur school news,badlapur case,badlapur latest news,marathi news,बदलापूर न्यूज,बदलापूर रेप केस,बदलापूर बातम्या,बदलापूर घटना,बदलापूर प्रकरण,बदलापूर लाईव्ह बातम्या,बदलापूर आंदोलन,बदलापूर शाळा प्रकरण,बदलापूर बातमी,बदलापूर न्यूज live,बदलापूर बंद,बदलापूर न्यूज लाईव्ह,बदलापूर live

Комментарии • 224

  • @M_music892
    @M_music892 18 дней назад +37

    सिनेमा, अश्लील Video, RUclips Content, Softporn, तसेच आपला कायदा (काहीही केल तरी जास्तीत जास्त जन्मठेप) ह्यामुळे कोणतीही भीती नसल्यामुळे असे अपराध होत आहेत 😔

  • @amitsakhare4919
    @amitsakhare4919 18 дней назад +72

    अजून थंड बसा तुमच्या घरापर्यत येत नाही तो पर्यंत
    जय महाराष्ट्र

    • @parivrajyadancingpractice
      @parivrajyadancingpractice 18 дней назад +3

      मोठ्या मुलीच्या बाबतीत घरच्या कोणी बघीतल की pocso
      नाहीतर प्रेम असेच प्रकार असतात फक्त
      आठच दिवसांची मैत्री असणाऱ्या सोनु सोबत ती मुलगी कसं काय जावू शकते याचा जरा विचार करा .

    • @sanjivaniporiwade1852
      @sanjivaniporiwade1852 18 дней назад

      ​@@parivrajyadancingpracticebhava bakiche ky kon kunasaobt gel ki vadavat nel gel.. Olyasobt vallahi jalatch.. Adhi dostatil mulinvarche chale thambvta ale tr pude hyala hi ala baselch

    • @Social.SalaamNamaste
      @Social.SalaamNamaste 18 дней назад +1

      Sakhare tumhi sanga kay karayla pahije ?

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 18 дней назад +80

    शत्रूच्या आईला ही आपली आई या नजरेने बघणारा माझा राजा, असा एक राजा ज्याच्या दरबारात कधी बाई नाचली नाही, व त्यांनी नाचवली नाही, ज्याने नाचणाऱ्या बाईत ही स्वतःची बहीण शोधली, त्या शिव विचारांची या भारतातील प्रत्येक नागरिकाला गरज आहे. 🚩🚩

    • @faruksayyad4868
      @faruksayyad4868 18 дней назад

      Jai Maharastra

    • @sufipore
      @sufipore 18 дней назад

      सर्व प्रथम मराठी माणसाना शिकवा ,

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 18 дней назад +35

    काय चाललंय महाराष्ट्रात. महाराष्ट्र कुठे नेउन ठेवणार महाराष्ट्र. या हत्येच्याऱ्यावर उपाययोजनावर स्पेशल महाराष्ट्र सरकारने अधिवेशन बोलवा. कुणाला कायद्याचा धाक राहिला काय ? धन्यवाद आपला विषयच भारी.

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 18 дней назад +60

    हिंदुस्तान = रेपिस्तान ?
    काय चाले आहे भारतात ?
    अरे कुठे नेऊन ठेवला भारत माझा ? 😔😔

  • @savitasurywanshi453
    @savitasurywanshi453 18 дней назад +35

    हे नेहमी होत पण समोर येत नाही 😢😢😢

    • @JivanKumar007
      @JivanKumar007 16 дней назад +3

      कारण आरोपी कायम आम्हाला हव्या त्या जातीचा नसतो ना

  • @umeshpatil8028
    @umeshpatil8028 18 дней назад +12

    यासाठी शाळा आणि प्रशासन सुद्धा जबाबदार आहे. शाळेजवळ एक lady constable असायलाच पाहिजे. Monthly किंवा quarterly मुलींचे समुपदेशन शंका निरसन करायला हवे. शाळेत CCTV compulsory असायला पाहिजे.

  • @dashrathmore6417
    @dashrathmore6417 18 дней назад +24

    अरे बापरे ..मुंबईतल्याच किती घटना आहेत... आणि शाळेतल्या शिक्षकांनीच अत्याचार केलेल्या किती घटना आहेत..😢😢

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 18 дней назад +1

      का शिक्षकांना नसतं का ते.

    • @dashrathmore6417
      @dashrathmore6417 18 дней назад +2

      @@user-oh5ye2rt6l अरे कसा शिक्षकांवर विश्वास ठेवायचा मग..

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 18 дней назад

      ​@@dashrathmore6417ठेऊ नका विश्वास. तुम्ही माझ्यावर ठेवणार का.

  • @kunalchaudhari3784
    @kunalchaudhari3784 18 дней назад +26

    Mi class 4 madhey astana ek shikshak mulina mandivar basun shikvaycha..tevha amhala kalayche nahi ki ha kay krtoy...saglyana vataych ki muli ladachya ahet ya sir chya...adarsh shikshak purskar milala hota tyala..swatala jawalpas tyach vayachi mulgi hoti...sagle lok khup maan dyayche..2 varsha adhi mela to...barech lok ale hote antya yatrela...fasu naka ...hya lokana olkhan far kathin ast

    • @navalsomvanshi24
      @navalsomvanshi24 18 дней назад +1

      त्याचे दाखवायचे दात वेगळे व खायचे वेगळे होते

  • @rajandalvi8569
    @rajandalvi8569 18 дней назад +13

    हे चाललं जे आहे ते
    100% त्याला जबाबदार
    वाढणारं Western culture(पश्चिमत्या संस्कृती)
    कोन्हामुळे वाढली पश्चिमत्या संस्कृती
    1)Bollywood
    2) tv
    3) mobile
    आपली संस्कृती मिटवून आपण इंग्रज लोकांसारखं
    बनत आहोत

    • @dangergaming3690
      @dangergaming3690 18 дней назад

      बरोबर हल्ली लहान लहान मुल मोबाईल घेऊन असतात त्यातून हेच संस्कार मिळतात चांगल काही बघतात काय?

  • @SOURABHHAKE
    @SOURABHHAKE 18 дней назад +8

    आत्ता खरी एका अपरिचित किंवा गब्बर ची गरज आहे असल्या केसचा निकाल देण्या साठी शासनाकडून कोणतीही अपेक्षा नाही

  • @rohitpatil2706
    @rohitpatil2706 18 дней назад +5

    भारतीय न्यायव्यवस्थेला शिव्या देण्यासाठी ह्या कमेंट ला डबल टॅप करा

  • @sachinmhatre549
    @sachinmhatre549 18 дней назад +8

    हे सरकार काय करतोय आता पर्यंत झोपलेत का... की फक्त माझी बहीण योजना

  • @sharvarishendkar2588
    @sharvarishendkar2588 18 дней назад +10

    मेणबत्ती वाल्यांचा खप वाढला कारण त्यांचे सुगीचे दिवस आले आहेत

  • @Okidokibose
    @Okidokibose 18 дней назад +12

    नुसतं निलंबन करून झालेलं नुकसान भरून काढता येत नाही.

  • @krishgaming5123
    @krishgaming5123 17 дней назад +2

    जर एखाद्या व्यक्तीला फाशीची सजा झाली तर त्या व्यक्तीला भर चौकात फाशी द्यावी तर नक्कीच या गोष्टी कमी होतील

  • @maharastrianculture8259
    @maharastrianculture8259 18 дней назад +3

    रोज घडत आहे तरी पण कायदा कडक होत नाहीये... अश्या देशात आपण राहतो येथे भिती राहिली नाहीय असे करणाऱ्यांना 🥺🥺

  • @rajitakeluskar7760
    @rajitakeluskar7760 18 дней назад +9

    मुलींनी स्वताच संरक्षण कसे करावे ह्यांचे शिक्षण प्रत्येक शाळेत द्यायला पाहीजे

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 18 дней назад +13

    कुटुंबातील संस्कृती लोप पावत आहे त्यामुळे लिंग पिसाट वृत्ती वाढीस लागली आहे
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @makarandrikibe3136
    @makarandrikibe3136 18 дней назад +6

    कायदा व सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळलेली आहे

  • @kiransatav3258
    @kiransatav3258 16 дней назад +1

    चौरंग शिक्षा गरजेची आहे. जेव्हा शिक्षा दिसेल तेव्हाच भीती बसेल.

  • @n-md6i
    @n-md6i 18 дней назад +13

    आनंद दिघे साहेब असते तर,त्यांनी अशा नरधामाला भर चौकात कापले असते.

  • @kisanmesare5959
    @kisanmesare5959 18 дней назад +4

    आपन सर्व सामान्य नागरिक जो पर्यंत आवाज उठावनार नाही तो पर्यंत हे नराधाम अशेच कृत्य करत राहतील 😢😢

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 18 дней назад +22

    असे अनेक शिक्षक सापडतील?
    काय चालू आहे हिंदू राष्ट्रात?

    • @Pankaj-fq6mh
      @Pankaj-fq6mh 17 дней назад

      हात पाय तोडा अशा शिक्षकांचे

  • @mayurmurhe4457
    @mayurmurhe4457 18 дней назад +6

    अरे हे काय चाललंय महाराष्ट्रात 😢

  • @skywalker024
    @skywalker024 18 дней назад +22

    आता अशा वातावरणामध्ये जाणून बुजून खोटे आरोप पण होणार सुड घेण्यासाठी , अशात कोणत्याही आरोपाची शहानिशा झाल्याशिवाय बातम्या देऊन कोणाचीही इज्जत चव्हाट्यावर आनु नका🙏

  • @InqalabZindabad-q7j
    @InqalabZindabad-q7j 18 дней назад +3

    दररोज नवीन घटना 😢

  • @teraxgaming3688
    @teraxgaming3688 18 дней назад +5

    भीतीपोटी अशी किती प्रकरण दबले असतील मुलींनी न भीता आपल्या पालकांना सांगावे पालकांना सांगावे

  • @pravinkhairnar8467
    @pravinkhairnar8467 18 дней назад +8

    याच छाटून टाका यावर एकच हा उपाय आहे

  • @PallaviKalamb
    @PallaviKalamb 18 дней назад +5

    Khupach bhayankar ahe he 😢

  • @samruddhipatil1812
    @samruddhipatil1812 18 дней назад +3

    Shame!!

  • @manoharghaytidak5492
    @manoharghaytidak5492 18 дней назад +6

    फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 16 дней назад +1

    आता गावोगावी कन्या शाळा सुरू कराव्यात आणि तेथील कर्मचारी लेडीजच नेमावेत निदान सातवी पर्यंत तरी ही पध्दत सुरु करावी म्हणजे लहान मुली सुरक्षित राहतील

  • @user-de7wf6sb6m
    @user-de7wf6sb6m 18 дней назад +3

    कायाद्याचे पालन केले पाहिजे, आरोपीकडून पैसे वसुल करून सोडू नये

  • @Er.Pravinkadam
    @Er.Pravinkadam 17 дней назад +1

    हे असले प्रकार ज्या शाळेत हित असतात त्यांची नावे का नाही सांगत. तुम्ही लोक
    आमच्या मराठी शाळा बंद इतक्या चांगल्या असताना लोक आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालत आहेत. आणि तिथं हे असले प्रकार घडत आहेत.

  • @rajitakeluskar7760
    @rajitakeluskar7760 18 дней назад +3

    काय चाललंय हे महाराष्ट्र त

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 17 дней назад +1

    अरे बापरे हे शिक्षक जास्त पगारमुळे आणि कामं कमी असल्याने हे खुपचं माजलेत मुली कोठेही सुरक्षित नाही काय करावे

  • @akshatatondwalkar1995
    @akshatatondwalkar1995 16 дней назад +1

    हे असे होतंच राहणार कोणीही काही ॲक्शन घेणार नाही. आरोपी मोकाट सुटणार. आतापर्यंत कोणाला शिक्षा झालेली पहिली नाही.त्यांना पकडणार, त्यांचेकडून पैसे खाणार आणि सोडून देणार.

  • @pradeepzombade1161
    @pradeepzombade1161 18 дней назад +3

    निषेधाचे बॅनर लावण्यापेक्षा अशा घटना होऊ नये यासाठी कडक कायद्यांचे बॅनर्स, पोस्टर चौकात चौकात लावणे गरजेचे आहे. म्हणजे आरोपी अशी कृत्य करण्याअगोदर शंभर वेळा विचार करेल. जाहीर निषेध! 😡😡😡

  • @nishantkakad369
    @nishantkakad369 18 дней назад +1

    खूप खूप अभिंदन महाराष्ट्र खूप प्रगतशील होत आहे👍👍💐💐💐

  • @user-uz4vi7bx5f
    @user-uz4vi7bx5f 17 дней назад +1

    या सगळ्या गुन्हेगार नराधमाना ताबडतोब फाशीची शिक्षा द्या यांना फाशी झाली तरच पुढचे गुन्हे रोखतील नाही तरी मुलींना शाळेत पाठवणे फार अवघड होईल

  • @tosifattar8064
    @tosifattar8064 18 дней назад +7

    कामचुकार गृहमंत्री कायद्याची भिती राहिली नाही

  • @technoideain8786
    @technoideain8786 18 дней назад +6

    मळद माझ्या गावापासून 3 किलोमिटर अंतरावर आहे.

  • @rupalishelke3104
    @rupalishelke3104 18 дней назад +2

    Jo prynat kathor kanun hot nahi to parynt,he naradham asch krt rahtil,,hya vr plz yogya kayda kra

  • @gajanansandavekar108
    @gajanansandavekar108 18 дней назад +4

    सगळं फुकट मिळत.रेशन.नोकरीत सवलती.माझी बहीण.मूलाना शिक्षणात सवलती.आरक्षण .हे बंद करा.

  • @user-eu2tt6oh9g
    @user-eu2tt6oh9g 16 дней назад +1

    आता जे बलात्कार करतात त्यांना माहित झालं.... झाटा... उखाडू नहीं शकत सरकार त्यांचं 🙏🏻

  • @balasahebkapse1536
    @balasahebkapse1536 17 дней назад +1

    कलियुग आहे महाराष्ट्र त च नाही तर जगात हेच चालु आहे

  •  18 дней назад +2

    Anand dighy saheb aste tar ya bhadvyanna barobar shiksha dhile aste

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 18 дней назад +2

    सर्व महाराष्ट्र नासला आहे😢

  • @balasahebkapse1536
    @balasahebkapse1536 17 дней назад +1

    पुर्वी मुलीचे वर्ग वेगळे भरत या पुढे शाळेत सगळे महीला शिक्षक नेमा

  • @kmahadik4540
    @kmahadik4540 17 дней назад +1

    आशाप्रकरच्या घटना कमी होंण्या साठी
    बापुविरुसारख्या वाघाची गरज आहे

  • @shivashirke1110
    @shivashirke1110 18 дней назад +2

    😢😢

  • @radhakrishna1456
    @radhakrishna1456 18 дней назад +13

    १५०० भेटले ना मग सुरक्षा ksali मगता,

  • @vijaymali3353
    @vijaymali3353 18 дней назад +1

    दररोज हजारो अत्याचार होतात, परंतु मोचकेच रिपोर्ट होतात सत्य परस्थिती खूप वेगळी आहे

  • @kishorgurav8884
    @kishorgurav8884 18 дней назад +1

    बदलापूर घटनेच्या निषेधार्थ तिव्र आंदोलन झाले नसते तर इतर ठिकाणी झालेल्या घटनांवर पोलिसांनी कारवाई केली असती का?

  • @VilasManvar-t7k
    @VilasManvar-t7k 18 дней назад +1

    व्हिडिओ टायटल जबरदस्त दिले आहे

  • @surekhamahajan3063
    @surekhamahajan3063 18 дней назад +1

    मुलींची शाळा वेगळी मुलींना महिला शिकवतील मुलांची शाळा वेगळी मुलांना पुरुष शिकवतिल असा कायदा काढा

  • @nishantkakad369
    @nishantkakad369 18 дней назад +1

    लवकरच शतक पूर्ण होणार

  • @user-es3rm3ke3m
    @user-es3rm3ke3m 18 дней назад +2

    अधिवेशन बोलवा तातडीने आणि अरब देश्यातील कायदे राज्यात लागू करा तेही कोणत्याही कोर्टाचा विचार न करता कोर्ट म्हणजे एक प्रकारे पळवाट झाली आहे10 ते 15 वर्ष आरोपीना शिक्षा होत नाही मग अशी कोर्ट देशात हवीत कश्याला विशेष अधिवेशन घेऊन अरब देश्यातील कायदा कायमस्वरूपी लागू करावा

  • @maddypatil9491
    @maddypatil9491 18 дней назад +1

    सगळ्यांना एकाच ठिकाणी आणून पब्लिक च्या हवाली करा तितका वेळ फक्त पोलीस नियम सरकार सगळे बाजूला ठेवा

  • @5nancialguru359
    @5nancialguru359 17 дней назад +1

    फक्त निलंबन होतं म्हणून हे अधिकारी माजलेत

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 18 дней назад +8

    या बदलापूर मध्ये दिसतंय त्याला वाचावात होते bjp वाले

  • @Tanaji156
    @Tanaji156 17 дней назад +1

    सरकार नाच्नर्णीला सुरक्षा देते पण सामान्य मुलीचं काय?

  • @nawazrazashaikh2593
    @nawazrazashaikh2593 18 дней назад +1

    भ्रष्टाचाराच्या राज्यात काहीतरी केले तर काही होणार नाही हे त्यांना माहिती आहे भर चौकात आणून मुंडके छाटा परत कोणी असे कृत्य करणार नाही

  • @kartiktambole8124
    @kartiktambole8124 18 дней назад +1

    ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी सरकारने मला निवडाव येवढेच येवढेच तुमच्या माध्यमातून ईष्या व्यक्त करतो मंजे महाराष्ट्रा मध्ये कुठेही अशी गोस्ट होणार नाही याची मी काळजी घेईन तर येवढ माझे शब्द तुम्ही सरकार parent phochvanr ही आशया balkto जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏

  • @kartiktambole8124
    @kartiktambole8124 18 дней назад +4

    डोणी हात व पाय व saman kapun tyala bhhar rastyat sodun tyachya mastkavr रेपिस्ट लिहून tyala sodun den manje baki chya dokyat ase v4 yenar नाही आणि किती लोक रेपिस्ट आहे त्यांची 6 month nantr jangana hoil te samjnar ani 6 month nantr sarvna eka dempot bharun ghantat जगलात sodun dyave जिथे टायगर lion ase प्राणी राहतील ashya येवढी सोपी शिक्षा याना करण्यात यावी

  • @Up2sky1979
    @Up2sky1979 18 дней назад +1

    Khupach bhayanak aahe he sarv😢

  • @pandurangghadage4497
    @pandurangghadage4497 18 дней назад +3

    Maharashtra che Binkami Akarysham Gruhmantri Fadanvis
    Aataparyant asa Gruhmantri zala nahi

  • @anitawakle6792
    @anitawakle6792 18 дней назад +2

    अपराधीचे Encounter केले पाहीजे

  • @haridasthakre2351
    @haridasthakre2351 18 дней назад +1

    किती ना नालायक पणा मुलं म्हणजे फुल आहेत त्यचा विसर पडला आहे
    साने गुरुजी ची श्याम ची आई पुस्तकं आणि भगवत गीता वाचा

    • @dangergaming3690
      @dangergaming3690 18 дней назад

      या पुस्तकांची नाव सुद्धा माहीत नाही ते काय वाचणार हल्ली मोबाईल वरचे शॉर्ट , सिरीज हेच त्यांच शिक्षण झालय . वेळ मिळाला की मोबाईल हातात .

  • @JivanKumar007
    @JivanKumar007 16 дней назад +1

    ९०% आरोपी हे ओळखीतले असतात!

  • @तन्वी-भ7ब
    @तन्वी-भ7ब 18 дней назад +1

    नालासोपारा ची घटना मुलगी स्वतःच गेली. घटना काय.😮

  • @ahikants.awane6943
    @ahikants.awane6943 16 дней назад +1

    ताई बोलल्या होत्या देशात अश्या छोट्या मोठ्या घटना घडत असतात

  • @Profile_rider
    @Profile_rider 18 дней назад +2

    Kay zal Mazya Maharashtra la 😢

  • @surekhamahajan3063
    @surekhamahajan3063 18 дней назад +1

    कठोर कारवाई करण्यात यावी शिक्षा फाशी

  • @user-de7wf6sb6m
    @user-de7wf6sb6m 18 дней назад +1

    गरुड पुराणात ब्राम्हणाला किती शिक्षा आहे..??
    आणि ती कधी दिली गेली आहे का?

  • @madhurikannan7046
    @madhurikannan7046 18 дней назад +1

    Chhatrapati Shivaji Maharaj यांनी फर्मावलेली चौरंगा

  • @Suvarna.jadhav5576
    @Suvarna.jadhav5576 18 дней назад +5

    When will it's stop😢

  • @nileshthorat6960
    @nileshthorat6960 18 дней назад +1

    आपले गृहमंत्री.... पक्ष फोडण्यात वेस्त आहे.... आरोपींना कायद्याची दास्ती राहिली नाही

  • @sayyadmujaffar4624
    @sayyadmujaffar4624 18 дней назад +1

    आरोपी व तकरार दार यांची सीसीकैमरा सामोर, तकरार, चौकसी, करूण, तकरार सत्य असल्यास आरोपीला शिक्षा झालिच पहिजे,, खोटी तकरार असल्यास,,, खोटी तकरार कर्णार्यास शिक्षा झालिच पहिजे,,, तरच गुन्ह्याचे प्रमाण कमी होईल

  • @SomyaSomya-xd5pm
    @SomyaSomya-xd5pm 18 дней назад +2

    MH la 1 CM ani 2 dy.CM astana ashi halat...kay karte sarkar...nsite prachar prachar

  • @RameshwarKshirasagar-z9d
    @RameshwarKshirasagar-z9d 18 дней назад +1

    सरकार जबाबदार आहे . याला सरकार ने कायदा काढलाय जर 18 वर्ष पूर्ण आसेल तर कोनी कोणासोबत लफड करु शकत कोनी कोना सोबत राहु शकत . दुसर्याच्या बायको सोबत पण राहु शकत . आसा कायदा सरकारने काढला . मग बलात्कार काला जागेवर गोळी मारु ठार आसा कायदा काढत का नाही . सरकार च खुप चुकत

  • @nitinjadhav2276
    @nitinjadhav2276 18 дней назад +1

    हे सर्व एकूण रात्री झोप येत नाहीए

  • @balkukadam9318
    @balkukadam9318 18 дней назад +1

    In Maharashtra Rajay Pal rajwat should be imposed immediately otherwise this shud entra will be continue

  • @chandrsengalphade7191
    @chandrsengalphade7191 18 дней назад +1

    आपण काहीं पुराणांचा उल्लेख करून उदाहरण दिले
    परंतू मत्स - पुराणांतील ७० वा आध्याय याची पण माहिती सांगावी कारण लोक जागृती होईल
    ते आपण सांगावं अशी अपेक्षा
    धन्यवाद 😅😅

  • @user-ce7vm7if5g
    @user-ce7vm7if5g 18 дней назад +2

    लैंगिक अत्याचार करीता स्वतंत्र न्यायालय स्थापन करून निर्णयानंतर कोणत्याही न्यायालयात अपीलाची संधी नसावी म्हणजे वेळ जाणार नाही

  • @sunitagaikwad7530
    @sunitagaikwad7530 18 дней назад +1

    Kay chalalay he sarkar ajun kiti vel zopnar dya fashi ashya lokana jala jivant kadhi thambal he

  • @balkukadam9318
    @balkukadam9318 18 дней назад +1

    In view of the all such news Maharashtra police department are shund this is cleared fact.

  • @yurajsawant5983
    @yurajsawant5983 18 дней назад +2

    देव्या आहे तो पर्यंत असेच होणार

  • @preshitsawant7518
    @preshitsawant7518 17 дней назад +1

    Maharashtra मध्येचं एवढे बलात्कार 😮

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 18 дней назад +3

    He kayam chalu hot ani chaluch rahil.....mhanunch prashasak kathor have. ...nahitr ky konala farak pdtoy

  • @teraxgaming3688
    @teraxgaming3688 18 дней назад +1

    पालकांनी आपल्या मुलींना विचारावे लक्ष्य ठेवावे

  • @ayyubchaudhary7233
    @ayyubchaudhary7233 18 дней назад +2

    Hindu aso ki musalman , sarkhich kadak shiksha whawi

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 16 дней назад +1

    Remember Akku Yadav Nagpur. Thats only solution.

  • @nageshshende2073
    @nageshshende2073 17 дней назад +1

    Gadar...cm matlyvar asch honar

  • @satishzagre6085
    @satishzagre6085 17 дней назад +1

    Encounter Squad banvuun rokhthok tadkafadki Shiksha dyayla pahije tarach he sagla thambel

  • @yashrameshrathod5231
    @yashrameshrathod5231 17 дней назад +1

    Ya sarva shiksha pan Kami padnar Bhau

  • @Apex_predator_2024
    @Apex_predator_2024 18 дней назад +1

    पोटीच पटत नाही😢😢😢

  • @user-lw6ng5ge1u
    @user-lw6ng5ge1u 16 дней назад +1

    Classroom madhe cctv lavnyat aale pahije.

  • @pyawalkar2305
    @pyawalkar2305 18 дней назад +1

    Poisons animal and wild animals chya pinjryat taka ..