आपला मृत्यू कधी होणार आहे. याची लक्षणे काय असतात नक्कीच बघा.. एकनाथ महाराज भांबळे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024

Комментарии • 244

  • @subhashraosaraf5470
    @subhashraosaraf5470 10 месяцев назад +23

    ज्ञानेश्वर महाराजांचे सिध्दांत त्रिकाल सत्य आहेत. ज्ञानेश्वर महाराज हे श्रध्देचे स्थान आहे.

  • @sanjupatil516
    @sanjupatil516 9 месяцев назад +23

    कोणीच कोणाच मरण सांगू शकत नाई जन्मआणि मुर्त्यू हे अटळ आहे

  • @user-mz5mi1ci1e
    @user-mz5mi1ci1e 5 месяцев назад +2

    महाराज मुनी संत संन्यासी वैभवशाली मुख वानी शब्द लेख निर्भिड संच ईती सत्य आहे,, परंतु ज्ञानेश्वर महाराज यांच्या माता पित्याचे जल प्रान मुक्त होन्यास कुनी भाग पाडले,आपन सांगितल्याप्रमाणे विश्वास नाही,,

  • @latikajadhav3640
    @latikajadhav3640 Месяц назад +1

    🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ
    ❤ श्री स्वामी समर्थ ❤❤
    💐🙏💐 श्री स्वामी समर्थ ❤❤
    🪴🙏🪴 श्री स्वामी समर्थ 🪴🙏🪴
    🌞🙏🌞 श्री स्वामी समर्थ 🌞🙏🌞
    ☘️🙏☘️ श्री स्वामी समर्थ ❤❤
    ❄️🙏❄️ श्री स्वामी समर्थ ❄️🙏❄️
    🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 9 месяцев назад +11

    एकदम बरोबर आहे ज्ञानेश्वर महाराजांचा सिद्धांत

  • @chandrakantjadhav4206
    @chandrakantjadhav4206 7 месяцев назад +5

    बरोबर आहे महाराज

  • @rameshwarmaharajambalke1843
    @rameshwarmaharajambalke1843 5 месяцев назад +5

    अहो महाराज या अभंगातून आपण मृत्यू च लक्षणे सांगता हा मृत्यू जिवंत पणी कि अंतकाळी हे सांगा कारण संत म्हणतात माझे मरण मी पाहिले डोळा तो सोहळा झाला अनुपम्य महाराज विनंती करुन सांगा जयहरी🙏🙏

  • @manoharmahale9664
    @manoharmahale9664 10 месяцев назад +15

    100% बरोबर आहे

  • @user-nb9tt7oc2g
    @user-nb9tt7oc2g 8 месяцев назад +4

    Shree Swami samarth महाराजांनी अगदी बरोबर

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 10 месяцев назад +14

    श्री राम कृष्ण हरी माऊली आभारी आहे 🙏🏻

  • @user-lf7zt6dk8u
    @user-lf7zt6dk8u 10 месяцев назад +15

    अतिशय छान आणि योग्य माहिती सांगितली. आणि हे खरं पण आहे. पण आता या कॉम्पुटर युगातील जनता किती मान्य करेल हे नाही सांगू शकत.

  • @pratibhachaudhari4242
    @pratibhachaudhari4242 2 месяца назад

    संत किती महान होते आणि आहेत बुवा ,हा जो अर्थ आपण सांगितला तो फक्त दर्शनी अर्थ.पण संतांना केवल हा अर्थ अपेक्षित नाही बर.इतका साधासरळ ?गर्भित अर्थ अपेक्षित आहे की ज्याने जीवनाला योग्य दिशा मिळेल.जसे की एखाद्या व्यक्तीने योग्य मार्गदर्शन केले आणि तुम्ही ऐकण्याचा आणि वागण्याचा प्रयत्नच जर केला नाही तर निश्चितच अयोग्य मार्गावरुन गाडी घसरणारच,यासाठी योग्य तेच ऐका,पहा,कृतीत आणा,बोला.अजून खूप काही सांगता येईल😊

  • @bhagwatgade5348
    @bhagwatgade5348 10 месяцев назад +31

    आपण जे सांगितलं ते विज्ञानानुसार खर आहे पण.... हे नियम आयुष पूर्ण झालेल्या व्यक्तींसाठी आहेत म्हणजे वय 80-100वर्ष जवळपास असणाऱ्या व्यक्तींना . ...तरुण व्यक्तींसाठी हे नियम कुठेच लागत नाहीत......

    • @jayant25in
      @jayant25in 10 месяцев назад

      अहो पण ज्याचं वय 80 झालं त्याने पाच वर्षात मारावे आणि ज्याचं वय 30 आहे. तू पुढील पाच वर्षात मरू नये असा कोणताही नियम नाही
      एखाद्या माणूस कंटाळा येईपर्यंत जगत राहतो
      आणि एखादा बिचारा वयाच्या पंचविशीत मोटरसायकलचा एक्सीडेंट होऊन जागीच मरतो
      आणि मरणाची तारीख वेळ तंतोतंत जरी कळली तरी त्याचा उपयोग काय
      हे सगळं नियतीच्या हातात आहे

    • @shantaramkale6169
      @shantaramkale6169 9 месяцев назад

      हा प्रयोग तुम्ही दररोज नियमितपणे कथा,जेव्हा आपली आयुर्मर्यादा संपत येईल तेव्हा आपला मृत्यू कधी होईल ते आपल्याला कळेल. काही अभ्यास केलाच नाही तर समजेल कसे काय?सगळ्यांनाच नाही कळंत.आणि हा अभ्यास सर्वजण करु शकतात,वयाची मर्यादा नाही.

    • @akashpuri8544
      @akashpuri8544 9 месяцев назад

      Hich comment karnar hoto MI...

    • @vinodzende1594
      @vinodzende1594 7 месяцев назад

      Barobar ahe he sanket mhatarpanat last stepla Manus zopun asto tevhache ahet jay Hari mauli 🙏

  • @user-yd9xp8fj7n
    @user-yd9xp8fj7n 4 месяца назад

    एकदम बरोबर आहे, ज्यांनी गुरू केला आहे , त्यांना च माहीत आहे.

  • @govindkulthe5394
    @govindkulthe5394 10 месяцев назад +5

    राम कृष्णा हरी माऊली

  • @RamdasSatpute-lu9os
    @RamdasSatpute-lu9os 10 месяцев назад +4

    राम कृष्ण हरी माऊली

  • @janardhanpawar5297
    @janardhanpawar5297 9 месяцев назад +4

    श्री स्वामी समर्थ

  • @subhashpawar5727
    @subhashpawar5727 9 месяцев назад +8

    रिकामे कामे करण्यापेक्षा कामधंदा करा..‌?सुखाने जगता येईल.
    मरण हे कोणाला कळत नाही ते सुत्र परमेश्वराने आपल्या हातात ठेवले आहे.
    आणि दररोज सकाळी उठल्याबरोबर आपण सांगितलेले प्रयोग रोज करीत बसावे काय ?

    • @vishvdarshannews8872
      @vishvdarshannews8872 9 месяцев назад +1

      मरण कोणी सांगू शकत नाही

  • @pratibhachaudhari4242
    @pratibhachaudhari4242 2 месяца назад

    म्हणजेच आपले पाच ज्ञानेंद्रिय सदैव योग्य कृतीसाठीच वापरा.मरणाच काय,जन्म आहे तर मृत्यू असणारच.

  • @shashikantkilledar8847
    @shashikantkilledar8847 10 месяцев назад +2

    Khoop Uttam Ritya Sangitley , Kontahe Medical Exper Sangu Shaknar Nahi , Asey J , Dhanyswad Maharaj.

  • @shantarampawar543
    @shantarampawar543 Месяц назад

    अहो महाराज हा अभंग माझा मुखपाठ आहे आणी तुम्ही तर महाराज असुन खुशाल मोबाईल वर बघुन वाचुन दाखवता हे बरे नव्हे.

  • @kunalshinde691
    @kunalshinde691 Месяц назад

    आंघोळ करताना उजवा खांदा कोरडा राहिला तर सव्वा महिन्यात माणूस जातो आंघोळ केल्यानंतर छातीत मधोमध कोरडी राहिली तर तीन वरात माणूस जातो

  • @rajanipatil4197
    @rajanipatil4197 8 месяцев назад +1

    पण मी काय म्हणते मरण कधीही येवो मुखी परमात्म्याचे नाव शेवटच्या श्र्वासाला येणं हे खूप महत्त्वाचं, आपली बॅग भरून च ठेवा , नामाची सवय लावून घ्या, सद्गुरू वचन सांभाळा, जन्ममरण ही क्रिया आहे, पण पुन्हा इथे येवू नये असे वाटत असेल तर, नाम स्मरण आणि देवावर प्रेम एवढं महत्वाचं 🙏

  • @BabuMainkar-bq2zm
    @BabuMainkar-bq2zm 10 месяцев назад +7

    अरे कसले महाराज त्यांना अजुन मराठी शुद्ध येत नाही

  • @dnyaneshwarkodre980
    @dnyaneshwarkodre980 5 месяцев назад

    खूप खूप छान माहिती दिली

  • @user-mg7fr9kd7o
    @user-mg7fr9kd7o 9 месяцев назад +4

    माऊली 100% सत्य आहे

  • @nghodake1136
    @nghodake1136 10 месяцев назад +5

    आपल्या भाकड गोष्टीवरून आम्हाला महाराज म्हणायची तुम्हाला लाज वाटते गदा कही का

  • @RamdasSatpute-lu9os
    @RamdasSatpute-lu9os 10 месяцев назад +4

    फारच सुंदर आहे राम कृष्ण हरी माऊली

  • @sureshdeorukhkar2145
    @sureshdeorukhkar2145 10 месяцев назад +3

    Good information

  • @arundhatihate2247
    @arundhatihate2247 5 месяцев назад

    SHRI SWAMI SAMARTH

  • @sudhakardhivar7031
    @sudhakardhivar7031 6 месяцев назад

    Extremely true

  • @haridassatpute2228
    @haridassatpute2228 10 месяцев назад +17

    अहो महाराज ' शिक्षणाच काही सांगा की ' डॉ . आंबेडकर कसे
    आ डचणी तून शिकले .

  • @deepakkulkarni2909
    @deepakkulkarni2909 5 месяцев назад +1

    ज्ञानेश्वरी त तर ह्या ओव्या मला तरी कुठे आढळल्या नाहीत. क्रुपया ओवी संदर्भ क्रमांक द्या अथवा किंवा अध्याय क्रमांक द्या. माझ्याकडे ज्ञानेश्वरी आहे त्यात मी बघतो नंतर.

  • @VIDTRADER698
    @VIDTRADER698 5 месяцев назад

    सगळ्या गोष्टी बरोबर जरी असेल तर ज्याचे डोळे नाही काहीजण बहिरे असतीं त्यांच तरी सांगा भाऊ

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 9 месяцев назад +1

    यांच ऐकून माणुस उद्या मरायच तर आजच मरेल जगण्याचा आणि मोक्षाचा मार्ग सांगा

  • @shalinikalegaonkar3240
    @shalinikalegaonkar3240 10 месяцев назад +7

    अतिशय सुंदर आहे

  • @user-jo6vq3mm2i
    @user-jo6vq3mm2i 4 месяца назад

    🚩🙏राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @rajashreebane4672
    @rajashreebane4672 9 месяцев назад +2

    Namskar🙏🙏

  • @bhagwannarwade6871
    @bhagwannarwade6871 10 месяцев назад +4

    Jay jop

  • @SantoshSantosh-kz7bq
    @SantoshSantosh-kz7bq 5 месяцев назад +1

    ज्ञानाच्या गोष्टी संपल्या वाटत, मरणाच्या गोष्टी सांगून तुम्ही समाजात मनोरुग्ण तयार होणारे विडीओ करत जावू नका महाराज,

  • @svadistapakakriti
    @svadistapakakriti 10 месяцев назад +11

    किती हे पाल्हाळ लावता एक शब्द सतरा वेळेस

  • @nandkumarpatil1625
    @nandkumarpatil1625 8 месяцев назад +1

    Nandkumar.m.patil.taloje.maj
    Shanti.kuti.math.taloje.majkur
    Ram.krushan.hari.mauli
    Verry.verry.nice.vidio

  • @manmedevlogs7441
    @manmedevlogs7441 10 месяцев назад +4

    राम कुष्ण हरी 🙏🙏🤕

  • @map319
    @map319 4 месяца назад

    राम कृष्ण हरी

  • @popatgandhade1863
    @popatgandhade1863 10 месяцев назад +24

    बर झाल हे सांगीतल आता मी मरायला मोकळा झालो

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 10 месяцев назад +4

    First comments first like guruji ❤

    • @nathuvach-5413
      @nathuvach-5413  10 месяцев назад

      धन्यवाद दादा...

  • @LaxmanPadwal-ih4em
    @LaxmanPadwal-ih4em 6 месяцев назад

    राम क्रृष्ण हरी

  • @user-wd1ft1nu9n
    @user-wd1ft1nu9n 10 месяцев назад +18

    लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण

  • @Kaustubh231
    @Kaustubh231 10 месяцев назад +4

    पोट नाथ महाराज

  • @vaibhavwaragade9844
    @vaibhavwaragade9844 8 месяцев назад

    Karma chya siddhantavar Tumcha Mrutyu Asel.......

  • @balajimasar1641
    @balajimasar1641 5 месяцев назад

    ❤ very nice ❤

  • @makaranddewalekar1308
    @makaranddewalekar1308 4 месяца назад

    🙏

  • @user-zi2oc8mk6u
    @user-zi2oc8mk6u 10 месяцев назад +2

    तुमचा

  • @ramthamke4780
    @ramthamke4780 10 месяцев назад +35

    काय महाराज तुम्हाला ही अभंग मोबाईल मधून सांगावा लागतो....

  • @mohankokate3340
    @mohankokate3340 8 месяцев назад +2

    महाराज.तु..असल..काय..सांगच..नको...कारण..लोक..हापकून..मरतील....

  • @vishvdarshannews8872
    @vishvdarshannews8872 9 месяцев назад +2

    किती जणांना हा प्रवचन कळलं आहे.

  • @amolchandmare3187
    @amolchandmare3187 10 месяцев назад +17

    महाराज आपण कुठल्या शाळेत आहात

  • @keshavraopatil9337
    @keshavraopatil9337 9 месяцев назад +1

    Hapmad MAHARAJ..!

  • @jagdishdhumal1605
    @jagdishdhumal1605 5 месяцев назад

    Gyaneshwari गाथा मधील अभंग आहे

  • @akashgunjal9509
    @akashgunjal9509 7 месяцев назад +1

    Mala nak ny disat udya jaglo ka yeto tuzyakde

  • @user-ty8sn2er8m
    @user-ty8sn2er8m 4 месяца назад

    0:00

  • @rajaramshinde1488
    @rajaramshinde1488 8 месяцев назад

    महराज मरण हे कधी कसं होणार ,सांगू शकत नाहीत.

  • @user-oh1yf8kb7t
    @user-oh1yf8kb7t 10 месяцев назад +10

    अहो तुम्हाला महाराज कोण केलं अहो मरायची सांग ता‌ हृदय दुसरं किर्तन भजन वैगरे सांगा

  • @umeshpatil6272
    @umeshpatil6272 9 месяцев назад +8

    कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये

  • @deepalichaudhari8692
    @deepalichaudhari8692 8 месяцев назад +3

    दोन मिनिट तेच ते सांगितले

  • @uddhavsasane8590
    @uddhavsasane8590 4 месяца назад

    वयाच्या 80 वर्षाची लक्षणे आहेत ही

  • @vandanabhatkar8078
    @vandanabhatkar8078 9 месяцев назад

    बरोबर आहे दादा

    • @akrur-maharaj-nalawade9468
      @akrur-maharaj-nalawade9468 9 месяцев назад

      जय हरी माऊली 🙏 👌 🙏 👌 🙏 👌 अगदी 100%बरोबर् माहिती योगाच्या साधनामार्फत् हे माऊलींनी मरणाचा सत्त्य सिद्दांत पाठवला

  • @jagadishbhamare8999
    @jagadishbhamare8999 5 месяцев назад

    Ram Krishna hàri

  • @user-si5kq5hy4s
    @user-si5kq5hy4s 4 месяца назад +1

    तूला महाराज कोणी केल जन्म महिलू आळ निसर्ग नियम आहे

  • @jotiramkumbhar1814
    @jotiramkumbhar1814 10 месяцев назад +53

    पहिला तुझा कधी होणार ते बघ

    • @yogeshsurywanshi3636
      @yogeshsurywanshi3636 8 месяцев назад +2

      😂😂

    • @SmitaVarun
      @SmitaVarun 7 месяцев назад

      😂

    • @kpkr9078
      @kpkr9078 5 месяцев назад

      ​@@yogeshsurywanshi3636de de de ji😢

    • @vanitamhade9457
      @vanitamhade9457 5 месяцев назад

      बरोबर बोलात तुम्ही 😂

  • @SaraswatiGadge-vo8qt
    @SaraswatiGadge-vo8qt 5 месяцев назад

    Tuzyasarkhe kapti lok lay. Pahile yette dusryachi marnachi wat padhte tar tyi wat. Lagelach. He nich hit ahe

  • @maheshgavandi7761
    @maheshgavandi7761 7 месяцев назад

    मरण कशामुळे येतं ते सांगा
    पाच दिवसानंतर सात दिवसानंतर पण कशामुळे

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 10 месяцев назад +7

    पहिली चार मिनिटे फुकट गेलीत

  • @SantoshDhavare
    @SantoshDhavare 7 месяцев назад +1

    तुमचं सांगा कधी

  • @Anilpandit-wy8dw
    @Anilpandit-wy8dw 8 месяцев назад

    ज्ञानेश्वरीच्या कोणत्या अध्यायचा कोणता श्लोक आहे हे आपण सांगाय ला पाहिजे ते सांगाल अशी विनंती आहे

  • @nandkumarkale3810
    @nandkumarkale3810 5 месяцев назад

    महाराज जन्म आणि मृत्यू यांना मुहूर्त नाही अटळ आहे

  • @ashvnibunage4742
    @ashvnibunage4742 9 месяцев назад +1

    मला आत्ता मरण आले तरी खूप बरं होईल

  • @user-vc7il5ig3p
    @user-vc7il5ig3p 7 месяцев назад +1

    तुझा कधी आहे सांग

  • @shekharpanshikar204
    @shekharpanshikar204 6 месяцев назад

    ही लक्षण नैसर्गिक मृत्यूची असतील ... अपघाती मृत्यू ची पण लक्षणे अशीच असतात का

  • @kishorsargar6849
    @kishorsargar6849 10 месяцев назад +1

    तुमचानंबरखधीहैमहाराजसांगा

  • @yashwantapte2788
    @yashwantapte2788 4 месяца назад

    गम्मत!🎉

  • @shalikwagh266
    @shalikwagh266 5 месяцев назад

    😢😢😢

  • @babupawar7236
    @babupawar7236 4 месяца назад

    अरे भाऊ आजपर्यंत कोनि कोनाचा सांगुन मरुतयु झाला आहे का ..

  • @amolmaharajghadge8050
    @amolmaharajghadge8050 8 месяцев назад

    महाराज अभंग पाठ करा ना तुम्ही..

  • @Royal_50227
    @Royal_50227 9 месяцев назад +3

    विडीओ शेवट पर्यंत पहा याशिवाय काय सांगतो पैसे मिळवायचा धंदा

  • @shobhabandkar5771
    @shobhabandkar5771 9 месяцев назад +1

    आपल्या स्वतःच्या भुवया आणि नाकाचा शेंडा कोणालाच दिसत नाही - ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने काहीही खपवून नका - तुम्हाला नाकाचा शेंडा दिसतो का बघा आधी

  • @SambhuTilak
    @SambhuTilak 4 месяца назад

    तुमचा कधी, होईल ते सांगा

  • @dattushinde6938
    @dattushinde6938 6 месяцев назад

    लवकर सांग

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 5 месяцев назад +1

    कानात बोट घालन पाहीले आवाज येतोय भुवयापन दिसतात नाकाचा शेंडा पन दिसतोय पन डोळ्यावर बोट ठेवल्यावर चक्र दिसतनाही

  • @jayant25in
    @jayant25in 10 месяцев назад +4

    तुम्ही फार बोर केलात बर का राव फार बोर केलं
    अहो काय चुकल आमचं

  • @user-tq9sw1tn3d
    @user-tq9sw1tn3d 4 месяца назад

    विडिओ वाढवण्या साठी किती शब्द डबल वापरता

  • @shyambhaiyaji5203
    @shyambhaiyaji5203 10 месяцев назад +3

    Kuthala sharlet shiksha anubhav guntala ka.paise kamavnyasathi u tub chalvta

  • @prafullakelaskar2109
    @prafullakelaskar2109 10 месяцев назад +3

    दाखले बरोबर आहेत

  • @bhavnamuley4411
    @bhavnamuley4411 10 месяцев назад +1

    Sagl disaty pan Dole zakalya var chakr nahi disat ata 5divadani comments karun pahati

  • @user-zv2un7hw1t
    @user-zv2un7hw1t 5 месяцев назад

    Mrutuv konacha hoto atmyach ki sharirach, 😂😂😂ram krishna hari

  • @shitalingle943
    @shitalingle943 8 месяцев назад

    Maharaj aapal mul gav konte aahe

  • @mrsadashivdeshmukh2469
    @mrsadashivdeshmukh2469 10 месяцев назад +1

    Ramkrushna Hari

  • @namdevpatil1938
    @namdevpatil1938 5 месяцев назад

    तुला महाराज कस काय म्हणायचे ते सांग

  • @bapuaher5360
    @bapuaher5360 10 месяцев назад +3

    Maharaj adhi abhyas Kara

  • @ramsingsingal3862
    @ramsingsingal3862 9 месяцев назад +1

    Nakacha shenda aarshyat baghun pahayache ki tasach