ताई मी धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुका येथील आहे ताई आमच्याकडे सध्या नवीन वेळापत्रकानुसार नऊ ते तीन या वेळेत शाळा करत आहोत ताई शासनाने जो जीआर काला तो सगळीकडे सारखाच नाही का माझा दुसरा प्रश्न असा आहे की पोषण ट्रॅक्टर वरील कामाचा वेळ 12:00 वाजता न करता वाढवून दिला पाहिजे फोटो काढण्यासाठी पालक अंगणवाडीत यायला तयार नाहीत शासनाचा आहार त्यांच्याकडेच ठेवा असं म्हणतात ग्रामीण भागातील पालक वर्ग मजुरीला जात आहे त्यामुळे खूप अडचणी येत आहेत
He tr smjl pn jevha madtnis & sevika chi ekyc kertana mazhyakdun chukun madatnis cha aaivji sevikech ch nav type zhaly aani te aata delet hot nahiy tr KS Kay Krav....plz margdarshan kra birth date & nav delet hot nahiy
काल मी ह्याप्रमाणे दोन स्तनदा केल्या त्यावेळेला आहार दिसला 25 दिवस भरलेला पण आज टी अच आर 0 दिसतो आहे तर तो दिसण्या. साठी काय कराव लागेल पुन्हा पुन्हा पालकांकडे जाऊ शकत नाही
ताई आमच्या कडे सेविका मदतनिस चे kyc करायचे राहिले आहे,आज मी तुमचा जुना kyc चा व्हिडिओ पाहिला व तसे केले,पण त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सहा अंकी नंबर आपल्या ला टाकावा लागतो व तो तुम्ही तो कोड आपल्या ला लिहून ठेवा असे सांगितले पण आज kyc करताना तसा काही कोड टाकावा लागला नाही,मग kyc पूर्ण झाली असे आले,आज तुम्ही सांगितलेल्या व्हिडिओ प्रमाणे kyc केली आहे सेविका आणि मदतनीस दोघीचीही
ताई तुम्ही च आम्हाला मार्गदर्शन करता त्यामुळे आम्हाला भरण सोपे जाते धन्यवाद ताई❤
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 3:50
तूम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बनवत जा , त्यामुळे आम्हाला पोषण ट्रॅकरला भरत असताना मदत होते धन्यवाद ताई
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
धन्यवाद ताई खूपच छान माहिती दिली जात आहे
12:27 धन्यवाद ताई खरच खूप छान माहिती दिली मी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गळनिंब गावातून बोलत आहे
खुप छान धन्यवाद ताई चांगली माहिती देता
छान छान माहिती आहे 🎉🎉
छान माहिती असते।❤
खूप छान महीती देतात मॅडम
खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई
ताई खूप छान माहिती दिली तुम्ही
Madam khup chann mahiti deta thx
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली
नमस्कार ताई खूप छान सहज समजेल असे विडिओ तयार करता धन्यवाद
धन्यवाद ताई खुप छान मार्गदर्शन केले
ताई मी धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुका येथील आहे ताई आमच्याकडे सध्या नवीन वेळापत्रकानुसार नऊ ते तीन या वेळेत शाळा करत आहोत ताई शासनाने जो जीआर काला तो सगळीकडे सारखाच नाही का माझा दुसरा प्रश्न असा आहे की पोषण ट्रॅक्टर वरील कामाचा वेळ 12:00 वाजता न करता वाढवून दिला पाहिजे फोटो काढण्यासाठी पालक अंगणवाडीत यायला तयार नाहीत शासनाचा आहार त्यांच्याकडेच ठेवा असं म्हणतात ग्रामीण भागातील पालक वर्ग मजुरीला जात आहे त्यामुळे खूप अडचणी येत आहेत
Thanks madem 🙏
खूप छान माहिती दिली ताई
खूप छान माहिती मिळाली
छान माहिती दिली ताई
ताई छान माहिती दिली धन्यवाद
ताई ह्या महिन्याला स्पिक करून भरणार कारण अजून वजने भरायची तारीख जवळ येत आहे ताई व्हिडिओ खूपच छान आहे असे व्हिडीओ पाठवत जा
खुप छान मार्गदर्शन करता खुप खुप धन्यवाद ताई
ताई तुमच्या मागदर्शनाने भरपुर मदत होते
ताई खूप छान वाटत
grodar v statnda matela Aadhar card Aahe tri tacha photo kadhaycha ka
Khupchan Tai
Madam maza 3 te 6 madhol labharthi patawar aahe tari tyala Hcm mdye dakwata yet nahi mage chukun to Hcm no mhadye zala hota tyala mla patawar aani Hcm mdye dakhwache aahe
ताई खुप खुप धन्यवाद 🙏
छान महिती देता ताई पोषण ट्रँकर बरोबर चालत नाही हजेरी पण भरताना प्राँब्लम येत आहेत
खुपच छान
खूप छान ताई
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🏻
Thankyou Tai Happy New Year
Tai खुप मुलांचे आधार नाहीत 35पैकि 5 मुलाचे आधार आहे कृपया मार्गदर्शन करा
Good 👍
ताई तुम्हीखरच छान सांगता🎉
Jar skip karun THR भरला tar काय problem nahi na madam
ताई thr bhrun zala pn khi thikani 50/75/ ase dakhvat ahe ky kryche mi tr 25 ch takle hoty ky krav tai
Nave pn dust nahi kitidivs zale ahet
ताई माझ पोषण ट्रेकर अॅप मध्ये 3ते6आणि 6ते 3 हे बेनिफिशरी मध्ये ओपन होत नाही काय कराव लागेल
Nice
ताई खूप छान माहिती दिली
ताई मी स्कीप करून THR भरला परंतू काही मुलांच्या पुढे 50 दिवस व 75 दिवस आपोआप आले आता काय करू
होय आमच पण असच झाल.
जाते ते नंतर व परत भरावा लागतो THR
धन्यवाद वाद ताई
🎉🎉🎉
Tai me aadhich kyc keleli ahe tar mazya app madhe kyc che option ch nahi yet ahe direct photo ch yet ahe
धन्यवाद ताई❤❤
Thanks tai🎉❤
🙏🙏 Ho madam
अंगणवाडी केंद्रांमध्ये जर नेटवर्क उपलब्ध नसेल तरघरी आल्यावर नोंदवल तर चालेल का
हो
धन्यवाद ताई 🙏
He tr smjl pn jevha madtnis & sevika chi ekyc kertana mazhyakdun chukun madatnis cha aaivji sevikech ch nav type zhaly aani te aata delet hot nahiy tr KS Kay Krav....plz margdarshan kra birth date & nav delet hot nahiy
मॅडम यांना डॅश बोर्ड वर बदल करावा लागेल ताई
ताई thr भरला गेला आता ,kyc नंतर पुढील महिन्यात केली तर चालेल का
thank you tai
ताई गरोदरमाताच आधार वडीलाकडच आहे मग के वाय शी करायच कस
Tai khup problem yetat Thr bharta veles.skip karne sop vatat
पोषण ट्रॅकर आपल्या अंगणवाडी च्या वेळेत होत नाही ,संध्याकाळी चालू होते ते ही खूप उशिरा चालू होते
ताई सर्वे रजिस्टर ला दुरुस्त चे ऑप्शन आहे का
Dhanyvad 😅
ताई के वाय सी झाली महणजे कशी आळखावी प्रोफाईल मध्ये तिच्यानावासमोर काहि येते का
🙏🙏🙏🙏tai
Thank you tai..🙏
Always welcome
Tai mazya poshan tracker navin sim vr suru kele pn poshan tracker open kele ki awc code 0 yet ahe kay kru margdarshan kra
Maz pan असाच ahe नंबर change kela ki code 0 yeto फक्त profile मध्ये दाखवत आहे नवीन code Ani navin number
गरोदर महीला यांचे आधार वर वडलांचे नाव आहे तर त्याचे के वाय सी करावे का
ताई सगळ्याच स्किप करून भरलं आहे मी काय अडचण नाही ना
Thank you madam
मॅडम मोबाईल ओपण होत नाहीत मग काय करायच ते सांगा
ताई एमपीन कसा बदलायचा त्याबद्दल मार्गदर्शन करावे.
Madam foto kasa kadhala samajle nahi kuthe klik kele
आमची ekyc आधीच झाले आहेत तरी पुन्हा करायची काय ताई
Tai shaharat pan asech hote
ताई ज्या बालकांचे आधार कार्ड आहे त्याचा THR कसा भरायचा
Skip krun thr bharla tr kay problem nahina honar madam
नाही
@pushpavati_more
Thx you madam
Khup Chann mahiti deta tumi
Kdi kdi khup adchni yetat poshan track la
Thanks Tai
धन्यवाद ताई
मी skip karun thr भरला ताई
Atta kyc hot nahi adhar card garodar matchya vadilanche ahe
हे काम खूप अवघड आहे
लाभार्थ्यांचे मुलामुलींची नंतर होऊ शकते ना
ताई माझी एकच गरोदर आहे ती चुकून thr घेण्यास नकार मध्ये झालं आहे तर काय करायचे
यावर उपाय एकच डिलिट करून नवीन नोंदणी करावी लागेल पण नवीन नोंदणी होत नाही म्हणून पर्याय नाही दुसरा
@pushpavati_more धन्यवाद
🙏🙏🌹
ताई टी एच आर तर मागच्या महिन्यात दिला गेला आता कसं करावं लागेल
Thank you Tai
काल मी ह्याप्रमाणे दोन स्तनदा केल्या त्यावेळेला आहार दिसला 25 दिवस भरलेला पण आज टी अच आर 0 दिसतो आहे तर तो दिसण्या. साठी काय कराव लागेल पुन्हा पुन्हा पालकांकडे जाऊ शकत नाही
ताई फोटो काढण्याच्या वेळी बटण नाही दाबायचे ka
ताई गरोदर मातेचे आधार कार्ड वडीलाचे नाव आहे पतीचे नाव टाकाव लागते
त्यामुळे आधारकार्ड अवैद आहे असा मैसेज येतो
नोदणी होत. नाही
Madam mi skip karunav sagale labharati bharale aahet kahi problem yenar nahi na
नाही
हे फोटो कशासाठी आहे हे सांगा त्याचा उपयोग काय?हे विचारा होणार आणि सेविकेचा सांगताना सतत सांगावे लागणार
ताई ठेवावी करण्यासाठी ऑप्शन आता नाही येणार ताई
ताई नेट नसल्या Kyc होत नाही
Thanku
गरोदर व लाभार्थी भरले तरी दिसत नाहीत टी एच आर च्या हजरी भरता येत नाही
Madam 2 divas zale poshan tracker nit chalat nahi.
काम सुरू आहे सर्वर चे म्हणून
स्टाँकट रजिस्टर ओपन होत नाही
माझा मोबाईल कालपासून उघडत नाही पेमेंट कट होईल का
ताई मी तीन वेळा टीऐच आर भरला पणयेतच नाही
ताई आमच्या कडे सेविका मदतनिस चे kyc करायचे राहिले आहे,आज मी तुमचा जुना kyc चा व्हिडिओ पाहिला व तसे केले,पण त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सहा अंकी नंबर आपल्या ला टाकावा लागतो व तो तुम्ही तो कोड आपल्या ला लिहून ठेवा असे सांगितले पण आज kyc करताना तसा काही कोड टाकावा लागला नाही,मग kyc पूर्ण झाली असे आले,आज तुम्ही सांगितलेल्या व्हिडिओ प्रमाणे kyc केली आहे सेविका आणि मदतनीस दोघीचीही
❤ नेटवर्कर नाही ताई आता काय करायचं ❤
केवायसी प्रत्येक महिन्याला करायची का
Tai hot nahi n
पोषण ट्रॅकर ओपन होत नाही