पोषण ट्रॅकर अँप मध्ये FRS प्रमाणे thr साठी फोटॊ व ekyc कसे करावे ? नविन अपडेट 21.8

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 90

  • @PratibhaMahale-xz8up
    @PratibhaMahale-xz8up Месяц назад

    छान माहिती दिली धन्यवाद Tai

  • @latajadhav5775
    @latajadhav5775 5 дней назад

    ताई आहार जर चांगला दिला तर लोक पटापट मुलांचे आधार कार्ड काढतील मग आपले काम सोपे होईल

  • @sandhyapatil8142
    @sandhyapatil8142 Месяц назад

    ताई डिसेंबर चा टीएच आर वाटप केलेला आहे आता फोटोज कसे काढायचे

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  Месяц назад +1

      ताई टेन्शन घेऊ नका मी 2 तारखेला सर्व सांगते

    • @arunakalmore8331
      @arunakalmore8331 Месяц назад

      ताई सांगा

  • @arunakalmore8331
    @arunakalmore8331 Месяц назад

    ताई के वाय सी कुणाची करायची गरोदर /स्तनदा/ ६/३ बालक या सगळ्यांची करायची का

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  Месяц назад

      हो

    • @arunakalmore8331
      @arunakalmore8331 Месяц назад

      @pushpavati_more परंतु ताई माझ्याकडे ९४ बालक आहेत ६/३ वर्ष ची सगळयांची के वाय सी का ताई

    • @arunakalmore8331
      @arunakalmore8331 Месяц назад

      गरोदर स्तनदा पण जास्त ३५ आहेत कसे करणार ताई ईतके सगळे

  • @ashwinipatil635
    @ashwinipatil635 4 дня назад

    महाराष्ट्र साठी लागू नसली तरी भरण्यास सांगतात की frs मधूनच भरा म्हणून

  • @KiranBansod-d8p
    @KiranBansod-d8p 2 месяца назад +16

    ताई आपल्या महाराष्ट्रा करीता नाही.सरकार काम वाढविते पण पगार वाढवित नाही. असल्या कामाला नकार दिला पाहिजे.

    • @KiranBansod-d8p
      @KiranBansod-d8p 2 месяца назад +5

      एकिने केले तर सगळ्यांना असे कामं करावे लागते.आणि पालक thr करीता मुलांना आणत नाही.आणी दिवसभर हेच काम करायचं कां,

    • @saritamore5308
      @saritamore5308 Месяц назад +1

      सगळ्यांनी ऐकात्र येऊन ह्याचा विरोध केला पाहिजे

    • @saritamore5308
      @saritamore5308 28 дней назад

      बरोबर

  • @ShaliniAnilraoNagmote
    @ShaliniAnilraoNagmote Месяц назад

    Thr कसाभरायचा

  • @mangalabhagwat1820
    @mangalabhagwat1820 Месяц назад

    ताई पोषण ट्रेकर मध्ये आज thrचे कधी लाभार्थी दाखवत नाही तर कधी भरायचे आपशन दाखवत नाही

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  Месяц назад

      ताई आज सगळीकडे प्रॉब्लेम येत आहेत म्हणून मी वर मेल पाठवला आहे व आता त्या टीम सोबत बोलणार आहे

  • @mirapange3054
    @mirapange3054 4 дня назад

    कॅपच्या भरतांनी आवघड जात आहे ताई

  • @AlkalLohar
    @AlkalLohar 5 дней назад +1

    ताई फोटो दर महिन्यात काढावा लागेल का फक्त एकच वेळस सांगा 🎉❤

  • @dabirjoshna2418
    @dabirjoshna2418 Месяц назад +1

    धन्यवाद ताई सुपरवायजर तर कांही महीती देत नाही तुमच्यामुळे तरी काम करणे शक्य होते

  • @rajnichavan9605
    @rajnichavan9605 Месяц назад

    ताई. टी. एच. आर. ची हाजेरी. भरली. मग. के. वाया. सी. कशी. करायची

  • @apekshakokam231
    @apekshakokam231 Месяц назад

    आज स्किप आॅपशेन नाही आहे काय करायचे आहे

  • @choudantemamta6171
    @choudantemamta6171 2 месяца назад

    Tai te 6 mon to 3 year madhe 25 diwasacha option yet nahi yet Kai karayacha

  • @ashvinimagar2291
    @ashvinimagar2291 2 месяца назад +1

    धन्यवाद ताई तुमच्याच व्हिडिओ मुळे सर्व कामे करता येतात 🎉🎉

  • @apekshakokam231
    @apekshakokam231 Месяц назад

    आता प्रमाणित न करता पुढे जा तिथे क्लिक करून पुढे जायचे काय

  • @d.playz77
    @d.playz77 2 месяца назад

    Thank you tai 🎉❤😊

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  2 месяца назад

      आपला स्वागत आहे! 😊

  • @apekshakokam231
    @apekshakokam231 Месяц назад

    फोटो नाही काढला तर चालेल ना

  • @saritamore5308
    @saritamore5308 28 дней назад

    ह्या कामाचा ताई विरोध करा,आणि ह्याचा व्हिडीओ करा कारण सगळेच पालक वेळेवर मिळतील

  • @KiranBansod-d8p
    @KiranBansod-d8p 2 месяца назад +6

    आपण कितीही कामे केली तरी आपण सावत्र च राहणार.आणी फोटो व के वाय सी ला विरोध करा .

  • @sadhanapatade-w2v
    @sadhanapatade-w2v Месяц назад

    नमस्कार ताई THR चे दिवस 25 ऐवजी 29 दिसत आहेत मग काय करावे ते मार्गदर्शन करा व डीलीट कसे करावे

  • @deepikapanchal6677
    @deepikapanchal6677 2 месяца назад

    6 machine te 3 versh Navin mule add ka hot nahi

  • @KundaGhate-jp9ke
    @KundaGhate-jp9ke 2 месяца назад +3

    नविन गरोदर मातेची नोंदणी होत नाही स्वतः चे आधारकार्ड आहे पूर्ण फार्म भरल्यानंतर सक्सेस फुल येते पन ती माता पोषन ट्रकर मधे दिसत नाहीत काय करायचे मार्गदर्शन करण्यात यावे

  • @ashwinipawar1261
    @ashwinipawar1261 2 месяца назад

    Tai A hi dr nahi na thr dakhvto mg 4 takave lagnar na

  • @PrachiJadhav-c4t
    @PrachiJadhav-c4t Месяц назад

    Madatnisla work time ka wadhawala payment barobarine wadhava na barobarine kam &time&payment dya

  • @akshadajagushte571
    @akshadajagushte571 2 месяца назад

    6 महिने ते 3वर्ष thr opan hot nahi kay karaych

  • @suvarnasogale8050
    @suvarnasogale8050 Месяц назад

    छान माहिती दिली

  • @GangabaiShinde
    @GangabaiShinde Месяц назад

    आईही शेताला जाते

  • @arunakalmore8331
    @arunakalmore8331 2 месяца назад +1

    Tai tashi kyc krychi asli agodar tr krta yety ka yet asel tr ekyc cha video grup vre send kra grodhar mate cha

  • @MangalaChopkar
    @MangalaChopkar Месяц назад

    ताई मुलाचा आंधार धारचा आहे तरी कस काव

  • @Uchiha-o8o
    @Uchiha-o8o 2 месяца назад

    ताई मला अशी कठीण माहिती भरता येनार नाही. नाहि भरली तर चालेल का.

    • @saritamore5308
      @saritamore5308 Месяц назад

      मग तुम्हाला अस सांगण्यात येल दुसऱ्या कडून करून घ्या

  • @ahilayapanchal9010
    @ahilayapanchal9010 Месяц назад

    cbe ksay bharay

  • @MaltiPatil-hd7tq
    @MaltiPatil-hd7tq 2 месяца назад

    ताई टी एच आर वाटप करतांना अहिल्या नगर च्या अंगणवाडी ताई वर इतका भयंकर प्रसंग आला तरी सरकार फोटो काढायला सांगत आहे म्हणजे एक लाभार्थी साठी 5 ते 10 मिनिट वेळ द्यावा लागेल यासाठी सर्वांनी या कामाला विरोध केला पाहिजे ताई

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  2 месяца назад

      फोटो काढू नका ताई गरज नाही

  • @GangabaiShinde
    @GangabaiShinde Месяц назад

    ताई आता ज्या लाभार्थी कडे आधार कार्ड नाही आणि मॅडम म्हणतात की लाभार्थी आधार कार्ड नाही त्यामुळे आई टि.एच.आर नेतांना आईचं फोटो साठी पाहिजे त्या मुळे लाभार्थी कमी करावे लागते कारण आम्ही शेतात जाते मग घरचे कोणी पण येऊन पुडे नेतात

  • @nirmalapawar2751
    @nirmalapawar2751 2 месяца назад +4

    बरं झालं महाराष्ट्र राज्य नाही म्हणून ओके खूप छान आहे

  • @AshwiniSartape-f1r
    @AshwiniSartape-f1r 2 месяца назад

    पगारवाढ कधीपासून मिळेल ताई

  • @vasantsonawane595
    @vasantsonawane595 2 месяца назад +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई

  • @arunakalmore8331
    @arunakalmore8331 Месяц назад

    ,ताई आता तर पुर्ण महाराष्ट्रात के वाय सी करा असे महणत आहे तर ताई असी के वाय सी आपण मो मध्ये आहार दर महिण्याला भरत असतो तर मग दर वेळी के वाय सी करायची का ताई याबद्दल थोडि माहिती द्या

  • @HemDeshmukh-jl1fz
    @HemDeshmukh-jl1fz 2 месяца назад

    जर लाभार्थी चा स्वतः च आधार कार्ड असेल तरी फोटो आवश्यक आहे का

  • @अंगणवाडीकार्यकर्तौपोटेएनएम

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली

  • @rekhadani8883
    @rekhadani8883 2 месяца назад

    ताई तुमचा विडीओ पाठीला म्हणून टी एच आर भरता आला खुप खुप धन्यवाद

  • @KantabaiKamble-ri4gb
    @KantabaiKamble-ri4gb 2 месяца назад

    काम जास्त व दाम कमी आपल्याकडे नाही तर कशाला सांगता हे

  • @OmkarJagtap-cw6vi
    @OmkarJagtap-cw6vi 2 месяца назад

    ताई मी काल THR भरला पण तो 0 दिवस च दिसत आहेत काय करावे

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  2 месяца назад

      ताई लॉग आऊट करून लॉगिन करा व पहा

  • @AlkaNikale
    @AlkaNikale 2 месяца назад

    ताई छान माहिती सांगितली

  • @taherashaikh3691
    @taherashaikh3691 2 месяца назад +1

    पुष्पाताई तुम्ही सुपरवायझर फार्म भरला का तुम्हालां माहिती आहे खुप

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  2 месяца назад

      नाही भरला पण प्रश्न कसे येतात हा व्हिडीओ मी नक्कीच करते

    • @kalpanajalhare3572
      @kalpanajalhare3572 2 месяца назад

      Ka nahi bharla tai bharaycha hota n ​@@pushpavati_more

  • @MangalaBadgujar-n5y
    @MangalaBadgujar-n5y 2 месяца назад

    मॅडम तुमची दोन नंबरची गरोदर माता आहे तिचे कसे पंचवीस दिवस आले तसे लाभार्थीचे आहेत लाभार्थ्यांच्या टी एच आर भरला जात नाहीये

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  2 месяца назад

      पोषण ट्रॅकर ॲप लाँग आऊट करून लॉगिन करा मग thr भरा ताई

  • @PUSHPAK9500
    @PUSHPAK9500 2 месяца назад +1

    फोटो दर महिन्याला काढावा लागेल का हो मॅडम क्रुपया सांगा

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  2 месяца назад

      ताई अजून ते सांगता येणार नाही कारण अजून अपडेट येणार आहे

  • @shitalajmera6122
    @shitalajmera6122 2 месяца назад

    Tai fakt aaicha photo takaycha ahe ka

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  2 месяца назад

      ज्या बालकांचे आधार कार्ड नाही पण आपण ज्यांचे आधार कार्ड लावले आहे त्यांचा फोटो घावा लागेल व बालकांचे जर असेल तर बालकांचा फोटो घावा लागेल ताई

    • @shitalajmera6122
      @shitalajmera6122 2 месяца назад

      @pushpavati_more thank you Tai

  • @मानसीसावंत
    @मानसीसावंत 2 месяца назад

    Thr भरायला अंगणवाडी ओपन करावी लागणार

  • @AmralpaliKhandare
    @AmralpaliKhandare 2 месяца назад +1

    ताई काही लाभार्थ्यांची आधारवर जन्मतारीख पूर्ण नाही फक्त वर्ष दिले आहे जसे की 2023 आहे

  • @apekshakokam231
    @apekshakokam231 2 месяца назад

    छान माहिती दिली ताई❤

  • @sandhyapawar9045
    @sandhyapawar9045 2 месяца назад

    T thank you

  • @ranjanasudrik3494
    @ranjanasudrik3494 2 месяца назад

    फक्त खोटं काम आहे हे याच्यासाठी आमच्या इथे लाभार्थी तयारच नाही खोटं काम करण्याला काही अर्थ आहे का ताई

  • @PoojaPatil-qb6gt
    @PoojaPatil-qb6gt 2 месяца назад

    ताई नमस्कार फक्त कामासाठी सेविका दिसते वेतनात साठी नाही.

  • @ranjanasudrik3494
    @ranjanasudrik3494 2 месяца назад

    पुष्पाताई टीएचआर न्यायला बाया पाहतच नाही पहा तुम्ही इतकी कठीण परिस्थिती आहे तो टी एच आर कोणी नाहीच म्हणतो याच्यासाठी काहीतरी करा त्या बायांना नाही म्हणून सांगा की एचआर

  • @abhay_681
    @abhay_681 2 месяца назад

    ताई खूप छान व्हिडिओ टाकला
    खूप खूप धन्यवाद ताई 💐💐💐

  • @anganavadi_teacher_65
    @anganavadi_teacher_65 2 месяца назад

    ताई खुप अवघड आहेत

  • @PUSHPAK9500
    @PUSHPAK9500 2 месяца назад

    मॅडम हे दर महिन्याला करायचं आहे का

  • @arunakalmore8331
    @arunakalmore8331 2 месяца назад +1

    Khup katthin ahe tai....

  • @PoonamKalamkar
    @PoonamKalamkar 2 месяца назад

    Thank you tai..

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  2 месяца назад

      धन्यवाद ताई 🙏🙏

  • @VaishaliBari-py9pq
    @VaishaliBari-py9pq 2 месяца назад

    धन्यवाद ताई

  • @sohamlegend2522
    @sohamlegend2522 2 месяца назад

    Thank you tae

  • @Foottube77
    @Foottube77 2 месяца назад

    Thanks Tai

  • @kavitayadav1539
    @kavitayadav1539 2 месяца назад

    छान मॅडम

  • @bhartimane5540
    @bhartimane5540 Месяц назад

    ताई सरकारने आपले १५ हजार वेतन करणार हे काय किती खरे खोटे आहे.कामे टायमिंग सगळे वाढवले पण काम करताना काम केलेले चे समाधान तरी वाटले पाहिजे फक्त काम आणि काम आपल्या मानधन ग्रॅज्युटी पेन्शन वाढ याच्याबद्दल नाही काहीच नाही

  • @KaushalyaGalande
    @KaushalyaGalande Месяц назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई