नमस्कार ताई माझ्याकडे रोज अंगणवाडी त मुलगा बसायला येतो पण चुकुन माझ्या हातुन HCM नाही असे झाले आहे तर आता त्याची हजेरी लागणार नाही काय करायचे please सांगा.
ताई आपण टिएच आर विषयी बदलून देण्याची विनंती करु पालक खुषी खुषी माल घेत नाही पहिल्या ने बोलवायचे काम नाही पडायचे आता टाळाटाळ करतात आधार कार्ड काढण्यासाठी प्रयत्न करते पण ते लोक काढत नाहीत लाभार्थी भरपूर आहेत आदिवासी लोक आहेत ताई धन्यवाद ताई
ताई माझी एक गरोदर माता. नोंदनी केल्यावर ती सक्सेसफुल होते परंतु ती पोषन ट्रकर मधे येत नाही बरेच वेळा नोंदणी करून झाली काय करावे ताई यावर मार्गदर्शन करण्यात यावे .अमरावती
ताई आमची अंगणवाडी अतिदुर्गम भागात असल्यामुळे मोबाईल रेंज नाही त्यामुळे अगोदरच खूप साऱ्या ऑनलाईन कामे करण्यासाठी खूपच अडचणी आहेत त्यातच नवीन आणखी thr वाटप करताना kyc आणि फोटो अपलोड करणे हे कसे करावे अशा अनेक अडचणी आहेत ज्या ठिकाणी अंगणवाडी आहे त्या ठिकाणी ऑनलाईन काम होतच नाही नेटवर्क नसल्याने तर कामे कशी करावी ही कायमची व महत्वाची अडचण आहे. जिल्हा नाशिक तालुका इगतपुरी बीट काळुस्ते केंद्र दरेवाडी यावर प्लिज मार्गदर्शन करा ताई 🙏
ताई हा आहार कोणीच घेऊन जात नाही कडधान्य तरी न्यायला लोक यायचे आणि आम्ही पाच तारखेला टी एच आर कसा भरणार या महिन्यात आम्हाला आज म्हणजे नऊ तारखेला टी एच आर आला आहे मुख्य सेविका म्हणे तुम्हाला आलाच नाही तर वाटता कसा
ताई हा आहार कुणी न्यायला पाहत नाही काय करायचे या आहारामुळे कुणी बालकांना धजण ऊंची ला पण लवकर आनत नाहि धान्याचा आहार मिळत होता तर लोक पण आवडिने बालकांना आनायचे काय करायचे ताई पहिला गोष्ट महणजे हा आहार पाॅकिट बंद झाला पाहिजे
ताई तुम्ही सर्व सेवीकांना व्हिडिओच्या माध्यमातून मदत करता धन्यवाद मला ऐक विचारावं वाटल ताई आपल्याला अहमदनगर चिचोंडी पाटील येथील घटना उमाताई पाटील यांच्या हत्याकांड प्रकरणी जर आपण पाठींबा देण्यासाठी सेविकांना व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सांगु शकता आपण ऐक दीवस अंगणवाडी बंद करून मोठ्या प्रमाणावर ज्या त्या ठीकाणी मोर्चा केला तर शासन काही हालचाल करून ताईला न्याय मीळु शकतो कारण त्या नराधमांनी ताईवर अत्याचार करतांना 6सेकदही लावले नाही तर त्याला 6महीण्याचा कालावधी का धन्यवाद ताई या विषयावर नक्की बोला आपण महीला
हो ताई माझ्या पण ते कधीच लक्षात आले पण आचासंहितेपूर्वी आपण असे नाही करू शकत त्यामुळे शांत बसावे लागले ताई महिला म्हणून हे खूप क्रूर घडले पण ताई त्यामुळे मला माफ करा पण माझ्या मनात पण आले व नाईलाज झाला 🙏🙏 आपल्या भावनांचा आदर करते ताई 🙏🙏
गरोदर माता डिलिव्हरीसाठी सहा महिने माहेरी गेली तर त्याचे फोटो कसे घ्यायचे आणि लाभार्थीला पण त्याचे दोन ना भारतीय दोन मुले हे छोटे लाभार्थी त्यांना पण घेऊन गेले सोबतच त्यांचा टी एच आर कसं भरायचं
धन्यवाद ताई.नेहमी नवीन अपडेट येतात.नेहमीच लक्ष ठेवावे लागते ताई तुम्ही दिलेल्या माहितीनुसार सोपे होते
खुपच छान मार्गदर्शन केले आहे ताई ❤
ताई खूप छान माहिती सांगितली
ताई खूप छान माहिती समजावून सांगितली.
पहिल्यांदा शासनाने टीएचाआर.. उत्कर्ष दर्जाचा द्यावा... तेव्हाच पालक टिएचार नेयला येतील ना... कडधान्य टिएचार देत होते तेव्हा पालक आवडीने नेमला येयाचे... आत्ताचा thr पालक सरळ सरळ बोलतात.. तुम्हालाच ठेवा
😊😊😊😊
खर आहे हे
खरच असंच म्हणतात
बरोबर आहे तुमचं
Tai khup chan mahiti dili .Thank you.
धन्यवाद ताई वेळोवेळी मार्गदर्शन 🙏
धन्यवाद ताई खुप छान मार्गदर्शन होत तुमच
ताई खुप छान माहिती दिली आहे 🎉🎉
अत्यंत महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद ताई
Good morning Tai khup chhan mahiti dili
खुप छान माहिती सांगितली आहे ताई
Khup Chan Tai. Pn mi aajch yach Padhatine bharle Tai.🎉🎉
अगदी छान माहिती दिली ताईअशीच माहिती देतरहा
खूप छान माहिती मिळाली ताई
धन्यवाद ताई व्हिडीओ केल्या बद्दल 🌹🌹🙏🙏
🙏🙏🙏धन्यवाद ताई छान माहिती दिली पण पालक टी एच आर घ्या यला पालक खूप परेशान करतात टी एच आर बदलला पाहिजे ताई
माझे टीऐचआरचे लाभार्थ्यां ठीकाणी नो डाटा येत आहे लाभार्थी दिसत नाही मी काय करू
Tai maze ajun pn mandhan nhi midale mala August mahinyche madam mhty ki midel pn kadhi midel tai 3 mshine zale
Tai hekay navin aat ghatli lok thr ghyla yetnae fekun dyava lagto ani odhun ghyva lagto photuchi aat kadayla sanga pagar vadla tin hajar tar kaepan ka
खूप छान❤
नमस्कार ताई माझ्याकडे रोज अंगणवाडी त मुलगा बसायला येतो पण चुकुन माझ्या हातुन HCM नाही असे झाले आहे तर आता त्याची हजेरी लागणार नाही काय करायचे please सांगा.
ताई मी अंगणवाडी सेविका अलवाडी मोबाईल व्हेरिफाय झाला आहे मोबाईल बदलायचा आहे दुसरा नंबर व्हेरिफाय करायचा आहे तर कसे करायचे
Bmadam hekay kickat pahun takle photo ani ekyc nae pahije te kay sadel dhanya detat
Tai maza yevda nirop shashnala pohchva karan kyc ani photo nae pahije kae mulanche adhar naet
ओके ताई 🎉🎉
ताई आपण टिएच आर विषयी बदलून देण्याची विनंती करु पालक खुषी खुषी माल घेत नाही पहिल्या ने बोलवायचे काम नाही पडायचे आता टाळाटाळ करतात आधार कार्ड काढण्यासाठी प्रयत्न करते पण ते लोक काढत नाहीत लाभार्थी भरपूर आहेत आदिवासी लोक आहेत ताई धन्यवाद ताई
हो ताई अगदी बरोबर आहे तुमचे हा प्रश्न खरोखरच विचार करण्यासारखा आहे
ताई खुप अवघड आहेत टी एच आर देताना फोटो घेणे घरातील कोणीही व्यक्ती येऊ शकते ही सगळ चुक आहेत ताई
आजचा व्हिडीओ पहा ताई
Thr नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात वाटप झाले आता माहीती कशी भरायची आॉनलाई
Garodar,standa nodun pan disat nahi tayanche thr kas nodwayche
टी एच आर साठा मोबाईल मध्ये कसा भरायचा ते व्हिडिओ पाठवणे
Tai Purna labharthyana dakhwaycha ka
Karan demand Kami dilitr protsahan bhatta nhi milnar ka
हो लाभार्थी पूर्ण भरा व कोणाकडून बिटातून उसनवारी करा
Tai poshan tracker madhe garodar standard THR Bharti yet nahi fakt 6 te 3 Bhartia yete
नमस्कार ताई नवीन नोंदणी होत नाही त्यासाठी मार्गदर्शन करावे
Tai amhla 2 mahinyacha tr yeto tr pects kiti takaychi
एका महिन्यात निम्मे व दुसऱ्या महिन्यात निम्मे असे वाटप करा
ताई जी मुले आहार घेत नाही त्यांनां नो मध्ये केले परत येस वर क्लिक होत नाही काय करायचे
Thanks Tai latur
सुट्टी मध्ये त्याच्यावर आपण कसा काय करू शकतो ताई अंगणवाडी ओपन दाखवल्याशिवाय आपलं होम पेज ओपन होणार नाही
वरखेड नमस्कार
ताई फोटोचे ऑपशन बंद करायला लावा
ताई माझी एक गरोदर माता. नोंदनी केल्यावर ती सक्सेसफुल होते परंतु ती पोषन ट्रकर मधे येत नाही बरेच वेळा नोंदणी करून झाली काय करावे ताई यावर मार्गदर्शन करण्यात यावे .अमरावती
👍🙏
Mhatwache ahe tai
THR/HCM भरत असताना समलिंगी वेन्ट रॉगंअशी स्कीन दिसत आहे तर काय करावे यावर माहिती द्यावी ही विनंती
पॉशन ट्रॅकर ॲप मधे तुमचे उपकरण सायबर क्राइम ला बळी पडू शक्ती असे म्हनत आहे त्र काय करावे
Tai ha thr komalach nako pahile det hote te kaddhany dhya
ताई आमची अंगणवाडी अतिदुर्गम भागात असल्यामुळे मोबाईल रेंज नाही त्यामुळे अगोदरच खूप साऱ्या ऑनलाईन कामे करण्यासाठी खूपच अडचणी आहेत त्यातच नवीन आणखी thr वाटप करताना kyc आणि फोटो अपलोड करणे हे कसे करावे अशा अनेक अडचणी आहेत ज्या ठिकाणी अंगणवाडी आहे त्या ठिकाणी ऑनलाईन काम होतच नाही नेटवर्क नसल्याने तर कामे कशी करावी ही कायमची व महत्वाची अडचण आहे. जिल्हा नाशिक तालुका इगतपुरी बीट काळुस्ते केंद्र दरेवाडी यावर प्लिज मार्गदर्शन करा ताई 🙏
ताई फोटो काढू नका त्याची गरज नाही
Thanks tai.......
👌👌👌
Dhanywad tai
गरोदर माता सातवी मध्ये माहेरी गेली तर त्यासाठी एचआर कसे द्यायचे
ताई खूप छान पण ताई माझी गरोदर माता नोंदविली जात नाही खूप वेळा नोंदवण्यात आली
ताई माझ तर पाकीटची संख्या च येत नाही तर मी काय करू
अंगणवाडी केंद्रात ईसीसी दिवस कसा साजरा करायचा
ताई दुसऱ्या अंगणवाडीतून स्थलांतर झालेली मुले एखाद्या अंगणवाडी सेविकेच्या सर्वे मध्ये गेल्यास ते बाळ मोबाईल मध्ये भरले तर दिसून येत नाही याचे कारण काय
Tai mla tumhala phone kraycha ahe please tumcha no milel ka
Kharch tras honar ahe tai ata thr bharyla gelitar thr bharla gela nae muddam hi aat. Lavli ahe
Thank you tae
ताई टिएआर नेत्याला तयार पालक तयार नाही मग फोटो कोना चे काढा
ताई गरोदर गरोदर असताना भरल्या परंतु सहा महिने ते तीन वर्षाचे क्लिक होत नाही काय करावे
ताई मी 1तारखेला भरला आहे thr पहिल्या प्रोसिजर नुसार चालेल ना 🎉🎉
हो
Tai mala add kra
Madam tumi sangta pan te photo magat ahe opan hotnae
मॅडम फोटो कसा काढायचा लाभार्थी केवायसी कसे करावे
ताई हा आहार कोणीच घेऊन जात नाही कडधान्य तरी न्यायला लोक यायचे
आणि आम्ही पाच तारखेला टी एच आर कसा भरणार या महिन्यात आम्हाला आज म्हणजे नऊ तारखेला टी एच आर आला आहे
मुख्य सेविका म्हणे तुम्हाला आलाच नाही तर वाटता कसा
ताई माझा सकाळी काल सकाळी 10:00 वाजता भरला गेला दोन तारखेलाच भरला गेला
कळवण प्रकल्प एक नाशिक जिल्ह्यातील माझा कालच भरला गेला
ताई THR लाभार्थी मुलाच्या पुढे क्लिक केले तरी THR लाभार्थी पुढे दिवस,पाकीट संख्या येई ना म्हणजे पुढे ओपन होत नाही मार्गदर्शन करावे ताई
ताई आधार कार्ड जात नाहीत
मॉडम पगार का वाढीव मिळाला नाही या विषय काही माहिती मिळाली असेल तर एक वीडियो बनवा
गरोदर व स्तनदा नोंदणी होत नाही त्या बदल माहिती सांगा
ताई मला खूप अर्जंट आहे नंबर बदलायचं
Ok Thanks good
धन्यवाद! 🙏
ताई हा 6महिने ते 3 वर्षे जो नविन प्रकार चा आहार आहे तो लाभार्थी घ्यायला येत नाही मुलं खात नाही असे बोलता म्ह अंगणवाडी मध्ये खूप आहार शिल्लक आहे
ताई हा आहार कुणी न्यायला पाहत नाही काय करायचे या आहारामुळे कुणी बालकांना धजण ऊंची ला पण लवकर आनत नाहि धान्याचा आहार मिळत होता तर लोक पण आवडिने बालकांना आनायचे काय करायचे ताई पहिला गोष्ट महणजे हा आहार पाॅकिट बंद झाला पाहिजे
निवडणूक नंतर आपण या विषयासंदर्भात बोलू आता नाही बोलायाचे ताई आचार संहिता लागू आहे
Ho tai......@@pushpavati_more
शासनाने अगोदर THR चांगल्या प्रकारचा द्यावा hi विनन्ती
ताई मानधन वाढ तर नाही मिळाले आणि तुम्ही प्रोत्साहन भत्ता मिळण्याची गोष्ट करता.काही नाही मिळनार आहे
किती छान मार्गदर्शन केले
Thanks taee
Mi Aanganwadi Sevika Chandrapur
ताई जर 7 दिवस भरले असेल तर काय करावे
सात दिवसांनी पुन्हा 15 दिवसासाठी भरा पण पुढे मात्र व्यवस्थित भरा ताई
ताई THR आलेला नाही मग कसं भरणार
टी एच आर वेळेत येत नाही चार चार महिन्यासाठी टी एच आर एकाच वेळी टाकतात
ताई फोटो काढून thr नोंदणी केलं तर पुढच्या महिन्यात म्हणजे दर महिन्यात फोटो काढावं लागेल का
हो
खुप छान ताई टेन्शन कमी झाले 🙏😃
पालक टीएचआर नेण्यास नकार देतात ताई,,
ऑनलाइन चे प्रोत्साहन बघता मिळाला नाही
पुष्पाताई सगळे अवघड निघत आहे कारण घरातून कोणतीही व्यक्ती येते मग काय करायचे पैठण तालूका
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आम्ही करू जाऊ द्या तिकडे आम्हाला ते फोटो पाठव काही सांगू नका
बालकांच्या आहारात बदल करा ताई न्यायला येत नाही म्हणतात नको
धन्यवाद ताई❤
ताई तुम्ही सर्व सेवीकांना व्हिडिओच्या माध्यमातून मदत करता धन्यवाद मला ऐक विचारावं वाटल ताई आपल्याला अहमदनगर चिचोंडी पाटील येथील घटना उमाताई पाटील यांच्या हत्याकांड प्रकरणी जर आपण पाठींबा देण्यासाठी सेविकांना व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सांगु शकता आपण ऐक दीवस अंगणवाडी बंद करून मोठ्या प्रमाणावर ज्या त्या ठीकाणी मोर्चा केला तर शासन काही हालचाल करून ताईला न्याय मीळु शकतो कारण त्या नराधमांनी ताईवर अत्याचार करतांना 6सेकदही लावले नाही तर त्याला 6महीण्याचा कालावधी का धन्यवाद ताई या विषयावर नक्की बोला
आपण महीला
हो ताई माझ्या पण ते कधीच लक्षात आले पण आचासंहितेपूर्वी आपण असे नाही करू शकत त्यामुळे शांत बसावे लागले ताई महिला म्हणून हे खूप क्रूर घडले पण ताई त्यामुळे मला माफ करा पण माझ्या मनात पण आले व नाईलाज झाला 🙏🙏 आपल्या भावनांचा आदर करते ताई 🙏🙏
वजन भरुन घेतले जात नाही
Thr खाण्यासाठी लायक असावा. असा द्यावा
बोनस सुध्दा अजुन मिळाला नाही ताई
फोटो काढले नाहीत चालेन का
हो
गरोदर माता डिलिव्हरीसाठी सहा महिने माहेरी गेली तर त्याचे फोटो कसे घ्यायचे आणि लाभार्थीला पण त्याचे दोन ना भारतीय दोन मुले हे छोटे लाभार्थी त्यांना पण घेऊन गेले सोबतच त्यांचा टी एच आर कसं भरायचं
म्हणून च सांगते की या व्हिडिओ प्रमाणे thr भरून टाका काही गरज नाही kyc आणि फ़ोटो ची
ताई आपण सुट्टी वर आहोत मग टी एच आर वाटप करायचे आहे तर मग अंगणवाडी ओपन करून करावं लागेल
हो
ताई मी टी एच आर अगोदर ग. स्त. माता यांचा भरला पण मुलाचां भरता येईना काय करावे
गरोदर बाहेरगावी असता तेव्हा फोटो कस काढायचा
स्किप करून thr भरा
Thr ha निकृष्ट दर्जाचा आहे तो अगोदर बदला म्हणावं