स्तनदा मातेला THR दिल्यानंतर ते मुलं दुसऱ्या दिवशी 6 ते 3 वर्षे मध्ये आले परंतु त्या मुलाच्या नावापुढे THR नोंदणीची आॉपशन आले आहे तर मग पुन्हा THR नोंदवायचा का plz सांगा
ताई माझे 25 दिवस टीएचआर चे पाच तारखेला भारतात पण आज टीएचआर भरताना नो फाउंड डाटा येत आहे लाभार्थी दाखवत नाही तर मी टी एच आर कसा भरू आपल्याला पाच तारीख शेवटची आहे उद्या भरलं तर चालेल का
ताई गरोदर महिलांचे आपण जे वाढ आणि पौष्टिक तपशील जोडा या ऑप्शन मधील माहिती भरतो तीच माहिती आपल्याला 3ते6 व 6महिने ते 3 वर्ष या मुलांची पण भरायची आहे का व ती कशी भरायची हा व्हिडीओ टाका ना
तुमचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत धन्यवाद ताई
माहिती सांगितली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🎉❤
धन्यवाद ताई खूप तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे
पोषणट्रॅकरचे प्रत्येक अपडेटवर तुम्ही केलेले व्हिडीओ पाहुन काम करने सोपे होते.तुम्ही सरळ सोप्या भाषेत समजावून सांगत असता.तुमचे मनापासून धन्यवाद
तुम्ही दिलेल्या माहिती दिल्यामुळे आम्हाला चांगले काम करता येते अंगणवाडीतील विविध कोपऱ्यात विषयी माहिती हवी आहे
धन्यवाद ताई तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करतात ❤
Thank you Tai
🙏
धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद तुम्हीदिलेली माहीती पोषण टॄॅकर वर काम करत असताना खुप उपयोगी पडते.🙏🏻
Thank you
Welcome 😊
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ताई ❤
ताई तुम्हचे खूप खूप आभार मानते प्रत्येक माहिती समजून सांगतात❤
धन्यवाद ताई🙏🙏
आपले खुप खुप आभार ताई आपला व्हिडिओ बघुन मी माझ्या मैत्रीणीना T hr भरायला मदत केली आहे ताई 🙏
🙏🙏
ताई तुमचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत आमच्या साठी तुम्ही स्वताला पुर्ण ह्या कामात झोकून देत क्ळकळी ने व्हिडिओ बनवून पाठवतात ❤ ❤🎉
धन्यवाद ताई 🙏🙏
धन्यवाद ताई खूपच छान माहिती दिली फोटो घ्यायचं आम्हा सर्व सेविकांना खूप टेन्शन आले होते शिरोली पुलाची बीट शिरोली पुलाची❤❤
नमस्कार ताई,खूप महत्त्वपूर्ण माहीती दिली आहे.
CBC karykarmachi Tarik badlta ayty ka 24 tasat dabal barl geyla
ज्या दिवशी भरला त्याच दिवशी बदल केला जातो
धन्यवाद ताई खूप छान माहीती देता मला एक माहीती हवी आहे साधारण पणे दर महीःन्याला वजन वऊचींतबदल कसा होईल
धन्यवाद ताई
Tai खरच Khup chan mahiti dili 🙏🙏
ताई वजन किती तारखे पर्यंत भरायचे आहे ते सांगा ताई
खुप छान माहिती दिली ताई
गरोदर माता नवीन नोंदणी कशी करायची
गरोदर माता भरली तरी येत नाही
ताई 1 लाभार्थी ची thr थांबवण्यात आला गलतीने तर सुरु कस करायच
छाण माहीती असते
ताई खूप खूप आभार तुमचे
मॅडम
काही मुलांचे वडिलांचे मोबाईल नंबर बंद आहे त्या मुळे आभा आयडी तयार होत नाही मग काय केल पाहिजे ताई विडिओ च्या माध्यमातून समजावून सांगा
Thank you tai..🙏
एका बाळाचा Thr भरताना पाकीट संख्या 1व2 येत आहे तरी काय करावे प्लिज सांगा
ताई मोबाईल व्हेरिफिकेशन परत सांगनार का?
हो
जयभीम ताई,,खुप छान
गरोदर माता नोंदवली ती सक्सेसफुल होते पण नंतर दिसत नाही
Tai thr che labharthi madhye 0 yete,nave disat nahi, no data found lihun yete.kase thr bharayche??
लॉग आऊट करून लॉगिन करा
बर झाल ताई फोटो काढण्याची गरज नाही
ताई माझा मोबाईल वर 21.7 अपडेट असतांनाच माझा THR भरून झाला होता मी नंतर 21.8 अपडेट केला आहे मग मला पुन्हा THR भरावा लागेल का
नाही
जय भीम मोरे ताई तुमचे व्हिडिओ पाहूनच मी काम करत असते तुमचे खूप आम्हाला मदत होते
स्तनदा मातेला THR दिल्यानंतर ते मुलं दुसऱ्या दिवशी 6 ते 3 वर्षे मध्ये आले परंतु त्या मुलाच्या नावापुढे THR नोंदणीची आॉपशन आले आहे तर मग पुन्हा THR नोंदवायचा का plz सांगा
नाही
नविन सेविकांना मासिक अहवाल आहार तक्ता कसा भरायचा याचे मार्गदर्शन करा ताई
प्रश्न समजला नाही कोणता अहवाल ताई
@pushpavati_more mpr
ताई माझे 25 दिवस टीएचआर चे पाच तारखेला भारतात पण आज टीएचआर भरताना नो फाउंड डाटा येत आहे लाभार्थी दाखवत नाही तर मी टी एच आर कसा भरू आपल्याला पाच तारीख शेवटची आहे उद्या भरलं तर चालेल का
हो चालेल ताई
@@pushpavati_more Thank you Tai 🙏
ताई माझे स्त्री शक्तीचे रजिस्ट्रेशन होत नाही लाडक्या बहीनीचे पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन केलेले होते.
ताई गरोदर महिलांचे आपण जे वाढ आणि पौष्टिक तपशील जोडा या ऑप्शन मधील माहिती भरतो तीच माहिती आपल्याला 3ते6 व 6महिने ते 3 वर्ष या मुलांची पण भरायची आहे का व ती कशी भरायची हा व्हिडीओ टाका ना
ताई माझ्याकडून सात दिवसात झाली काय करायचं
सात दिवसांनंतर पुन्हा 15 दिवसासाठी भरा ताई पण पुढे मात्र 25 दिवस काळजीपूर्वक भरा
स्तनदा मातेचे नाव जात नाही कृपया मार्गदर्शन करा तिची डिलिव्हरी सप्टेंबर 25 ला झालेली आहे
Kiti divas band rahil
Mobile number verify asel tari sagle option yetat
ताई मोबाईल कसे लिंक करायचे
माझी एक गरोदर माता व स्तनदा मातेचा टी एच आर भरला जात नाही
आपल्या व्हिडिओ मुळे आमचे काम सुरळीतपणे पार पडते ताई 🙏 मी आधी व्हिडिओ बघते व आपल्या मैत्रीणीना शेअर करते .व त्यांना पोषण टँकर भरायला मदत करते .❤️
धन्यवाद ताई 🙏🙏
ताई स्त्रि शक्ती पोर्टल ची लिंक पाठवा 🙏
ताई खरच तुमचा खुप हिडोओ असतात
Tai 1 गोष्ट चुकीचे झाले आहे
टीएचआर भरताना नोट फौंड असे म्हणत आहे टी एच आर मुलांची नावे दिसत नाही
😢 ताई तुमचा फोन नंबर पाठवा कृपया
धन्यवाद ताई