सर्वच दिग्गज कलाकार | आसाराम महाराज साबळे ओमकार महाराज - भारत महाराज - कैलास पवार - Akrur Maharaj
HTML-код
- Опубликовано: 6 сен 2024
- #मराठी_हॉटस्पॉट #Marathi_Hotspot
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our RUclips Channel
मराठी HOT SPOT
/ marathihotspot
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @marathi_hotspot1
सुंदर चाल मऊली 👍जय हरी
महाराष्ट्रातील ख्यात नाम कैलास महाराज आणि ओमकार महाराज या दोघांना जोड नाही हो
खुप छान पंकवाज वाजवतात
पूर्ण कीर्तन टाका माऊली प्लीज
पखवाज वादकांचे विशेष आभार.
ज्या दिवशी अशी संगत भेटेल , तो दिवस म्हणजे *धन्य आजी दिन* 🙏🏻
Omkar ji khup God
आसारामजी आणि भरतची हे महाराष्ट्रातील टॉप ची जोडी
खुप छान गायन महाराज दोघांचं आणि मृदंग सुद्धा अप्रतिम रामकृष्ण हरी
पुर्ण किर्तन पाठवा माऊली 🙏🙏
Asaramji 1no
दोन्हीही पखवाज वादक खतरनाक
गायन तर अप्रतिमच आहे दोघांचं पण
मुदंगवादन खतरनाक आहे
भरत महाराज
बडे महाराज एक नंबर ✌️❣️🚩
बडे महाराज नाही ते आसाराम महाराज साबळे आहेत
नाद एकच गायनाचा,दोघांना खूप खूप शुभेच्छा...
व5व6व6व6ववव6वव6व6वववव
Nice vice
याला म्हणतात पखवाज मधील एकाग्रता
एकदम मस्त मस्त वाजवणी सर
छान 1नंबर चाल, छान माऊली
हया
अप्रतिम आवाज आणि सुंदर चाल
पेटी खूप छान साथ
Dhanyawad
Wa khupch Chan
सर्व कलाकार एकत्र आहेत म्हटल्यावर लय आनंद वातावरण फक्त झाले आहे खूप छान गोड गोड
मस्त माऊली
वा महाराज
Asaram ji, sunder bandish
खूपच छान
सर्वच अनमोल रत्न आहेत♥️🙏🏻
छान
नाद नाय करायचा खुप छान चाल आहे👌👌
Wah kya bat hai! Chyari paiki konach varnan karava? Chyari sampradayache hire aahet
अप्रतिम गायन
आमचे गुरुबंधू भरत आण्णा व आसाराम दादा अप्रतिम वादन
वा खूप छान 👌👌
Omkarji god
सर्वच,,जोरातच राव,,,,दंडवत सर्वांना
Jay ho
Waaaaa kay gayan ahe maharaj nad khulaa
*संपूर्ण कीर्तन टाका दादा*💢💢
👍🏻👍🏻🙏
Vava guruji pranam
👌🙏
संपूर्ण कीर्तन अपलोड करा
Layy bharii😍
संपूर्ण कीर्तन टाका
Amchi jalna jilha chi shan pawar mharaj
भारी👌
संभाजीनगर,जालना भुषन कैलास म पवार
Mast
Lyrics patva
♥️♥️♥️♥️♥️👍👍
Mag RUclips la takta kashala parvangishivay download karu nakahane
मंन भरून आले
नंबर मिळेल का महाराज
पहाडी राग आहे