कैलास महाराज पवार| भरत अण्णा पठाडे| नाॅन स्टॅप20| काय ते गायन| काय ते वादन| एकदम झक्कास चाली|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 84

  • @Aatishkharose
    @Aatishkharose 27 дней назад +1

    कैलास माहाराज ओंमकार माहाराज हेनचा नाद कोनी करोनी❤

  • @rameshshingane8227
    @rameshshingane8227 11 дней назад +1

    राम कृष्ण हरी 🙏

  • @abhijeetpawar1352
    @abhijeetpawar1352 Год назад +5

    कैलास दादाचा नाद नाय करायचा राव 👌❤🙏

  • @SharadPagar93
    @SharadPagar93 Год назад +1

    हे सर्व कलाकार.आपल्या वारकरी संप्रदायाला मिळालेले एक हिरे आहेत

  • @mahadevi7615
    @mahadevi7615 3 месяца назад +1

    कैलास महाराज पवार तुम्हाला जय हरी

  • @mahadevi7615
    @mahadevi7615 3 месяца назад +1

    राम कृष्ण हरी माऊली महाराज क्या बात है जय हरी

  • @EnthusiasticFriedEgg-yi7gz
    @EnthusiasticFriedEgg-yi7gz 8 месяцев назад +2

    1 number all maharaj

  • @mangeshgatkal3239
    @mangeshgatkal3239 Год назад +2

    जिथे कैलास महाराज तिथेच विषय संपला❤

  • @gajananmadse1046
    @gajananmadse1046 Год назад +5

    खुप सुंदर चाली.वा थोडा विक्को जास्त असल्याने स्पष्ट समजत नाही.

  • @dnyanbapatilzanak3649
    @dnyanbapatilzanak3649 11 месяцев назад

    खुप गोड आवाज आहे महाराज आपला
    जय हरी

  • @rupdevrathod1728
    @rupdevrathod1728 Месяц назад +2

    Vivo jsat zaly

  • @ShankarMore-fu9ef
    @ShankarMore-fu9ef 4 месяца назад

    रामकृष्ण हरी माऊली एकच नंबर गायन थोडा इको कमी असता तरी अजून गोड सुमधुर वाटले असते

  • @abhijeetpawar1352
    @abhijeetpawar1352 Год назад +4

    कैलास बाबा नाद खुळा प्रमाण 👌🌹🙏धन्य माता पिता तया चिया 🙏🌹🙏

  • @sopanchivilikar
    @sopanchivilikar Год назад +1

    सुंदर गायन वादन राम कृष्ण हरी माऊली 👌🙏

  • @vijaytambe3619
    @vijaytambe3619 Год назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @dnyaneshwardasarwad1996
    @dnyaneshwardasarwad1996 Год назад +3

    विको ने झाला घोळ

  • @bandukakade314
    @bandukakade314 Год назад +2

    धन्यवाद चॅनल साठी, घरबसल्या एव्हढे सुंदर गायन ऐकावयास मिळाले ❤

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Год назад

      धन्यवाद माऊली लिंक पुढे पाठवा

  • @mauli2558
    @mauli2558 Год назад +1

    गणेश महाराज गीते नाद खुळा

  • @jagannathkarande8011
    @jagannathkarande8011 3 месяца назад +1

    🙏jath khairao

  • @bhagwatsase2007
    @bhagwatsase2007 3 месяца назад +1

    Sound vaale dada vikoo lay zala😮

  • @mangeshkolhe2412
    @mangeshkolhe2412 Год назад +2

    गान कोकिळा कैलास महाराज पवार ❤️🙏🏿

  • @वीठलकिटाळे
    @वीठलकिटाळे Год назад +1

    😊😊😊

  • @jayashripawar1268
    @jayashripawar1268 Год назад +2

    Khup chan 👌 🙏🙏🙏

  • @achutjadhav1946
    @achutjadhav1946 Год назад +1

    वा कैलास महाराज

  • @bhagwantnagtilak5367
    @bhagwantnagtilak5367 Год назад +1

    जय हरी 👏

  • @वारकरीसंप्रदाय-ब7ब

    Khup sunder

  • @yuvrajkedare
    @yuvrajkedare Год назад

    काय बोल हा ये तेच कळत नाही

  • @vaibhavmane3552
    @vaibhavmane3552 Год назад +5

    खूप सुंदर माऊली पण eco एफिकॅक्ट खूप झाला आहे त्या मुळे क्लिअर काय बोलत आहेत ते समजत नाही

    • @vitthalgodse69
      @vitthalgodse69 Год назад +3

      गायन खूप सुंदर आहे सुंदर होतो परंतु इको साईड इफेक्ट जास्त झाल्यामुळे काही कळत नव्हते ❤❤❤

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Год назад

      Ok

    • @shriganesh7216
      @shriganesh7216 Год назад +1

      त्याच्याकडेही लक्ष द्या ते स्वतः इको सेटिंग वाढवायला सांगतात सिस्टीम वाले तरी काय करतील

  • @vinodnagde1051
    @vinodnagde1051 Год назад +1

    Khup viko zalay o

  • @anandaparte3489
    @anandaparte3489 Год назад +2

    मस्तच माऊली🙏विको थोडा कमी पाहिजे होता.बाकी छान 👍

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Год назад

      सिस्टम चा घोळ महाराज पण परेशाण होते

    • @Pawar_Deco_Pawar_Pixel_Light
      @Pawar_Deco_Pawar_Pixel_Light Год назад +1

      1.19 पर्यंत तर बरोबर आहे दादा स्वतः महाराजांनी वाढवायला सांगितला आहे

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Год назад

      बरोबर पवार साहेब

  • @ashishveer05
    @ashishveer05 Год назад +1

    Eco Kailas maharajane sangitl kryala

  • @yadurajkaremorekaremore1065
    @yadurajkaremorekaremore1065 Год назад +1

    इको खुप जल

  • @mangeshkolhe2412
    @mangeshkolhe2412 Год назад +1

    माऊली जरा लक्ष देत जा हो इतक्या गोड गायनाची वाट लागत हो सेटिंग चेक.करत जा किती गोड काय आहे लोक असे आतुर अस्त कैलास महाराज ला एक्या साठी ...🙄🙏🏿

  • @sachinkailasmapari8634
    @sachinkailasmapari8634 Год назад +1

    Nice

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Год назад

      तुमच्या काही ग्रुप वर लिंक पुढे पाठवा

  • @pratik_topepatil001
    @pratik_topepatil001 Год назад +6

    सेकंड 1:07 पाहा
    महाराजांनीच इको वाढवायला सांगितला
    त्याआधी आवाज चांगला होता

  • @gajanandasmgarde2836
    @gajanandasmgarde2836 Год назад +1

    चायनल वाल्यांना विनंती आहे की थंम टाकताना व्यवस्थित टाका महाराजांचा दुसरा कुठलाही फोटो टाका

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Год назад

      महाराज नाराज होऊ नका बदलून टाकतो

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Год назад +1

      बदली बरं का थंमलेन🙏

  • @pcteck5514
    @pcteck5514 Год назад +6

    अरे साउंड वाले मामा तुला तर आवाज कसा आहे ते कळते ना व्हिको कमी करून तातडीने दुरुस्त करायचं ना

  • @anandaparte3489
    @anandaparte3489 Год назад +1

    विको मुळे काहीच समजत नाही.महाराज.

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Год назад

      काय करणार माऊली आपण माझ्या हातात काही नसतं

    • @bangalmahendra6243
      @bangalmahendra6243 Год назад

      ठिक आहे. पण मिक्सर मधून आऊट(Phone jack) चा eco बंद केला असता तरी चाल अस्त.

  • @namdevchavan8877
    @namdevchavan8877 Год назад +2

    खरच शिष्टिम बोगस आहे कलाकारांचा मुड गेला असंन

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Год назад

      धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर

  • @vikasdamale6215
    @vikasdamale6215 Год назад +7

    महाराज खूपच मस्त गायन झालंय पण विको जास्त झालाय म्हणून काहीच स्पष्ट कळत नाहीये

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Год назад +2

      आपल्या भावना महाराज पर्यंत पोहोचतो

    • @mangeshkolhe2412
      @mangeshkolhe2412 Год назад

      अती विको झालं हा एक शब्द पण कोणाला कळलं नसेल इतकं गोड गायन कैलास महाराज पवार यांचं त्यात ह अस झाल 🙄🙏🏿🙏🏿

  • @rameshvarkute1981
    @rameshvarkute1981 Год назад +1

    इकोच्या अतिरेकाने सारा पचकाझालाय

  • @annageming2550
    @annageming2550 3 месяца назад +1

    Viko Kame kar kals mahrajana viko lagat nahi

  • @bhikajiwayal2727
    @bhikajiwayal2727 Год назад +1

    गायण चांगल आहे माऊली पण विको आणि बेस जास्त झाल्यामुळे स्पस्ट ऐकायला येत नाही.

    • @yogeshdhawle
      @yogeshdhawle Год назад +1

      एजजजजेऐ दए एझ जेएज जोजेएझ जे एवऐजजेएध जजसजेजजेज जेजे व जे वजे देशैज एझझधझ दे एन ्झ
      एझझ झझझ

    • @yogeshdhawle
      @yogeshdhawle Год назад +1

      एऐए जे ए जे ऐजेजए जे जेजेए झ एन एझेझे
      एझेझे जे

    • @yogeshdhawle
      @yogeshdhawle Год назад +1

      जे जे जवजे ज्ञेएएजझज जे् द

    • @yogeshdhawle
      @yogeshdhawle Год назад +1

      एजेजैए झ

    • @yogeshdhawle
      @yogeshdhawle Год назад +1

  • @rushikeshkhondkar4629
    @rushikeshkhondkar4629 Год назад +1

    विको थोडा जास्त झाला त्या मुळे काही समजेन

  • @ashishveer05
    @ashishveer05 Год назад +1

    Eco mule smjt ny 👎🏼👎🏼