जबरदस्त गौळण | किशोर महाराज दिवटे | निवृत्ती महाराज लकडे | नरहरी महाराज निचळ |कार्तीक महाराज हिंगणे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 544

  • @babanlondhe2807
    @babanlondhe2807 7 месяцев назад +94

    मला तर रोज ऐकावीसी वाटते पण मी मंदिराच्या साऊंड सिस्टीम ला या जोडीची मिक्सिंग गौळण लाऊन गावाला सुद्धा ऐकावितो . पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते ऑल दी बेस्ट👌👌

  • @sambhajikhapre4316
    @sambhajikhapre4316 2 года назад +19

    धन्यवाद पिता तयाचिया ज्या मातेच्या उदरी किशोर जी महाराज दिवटे महाराजांचा जन्म झाला खरोखर ती माता धन्य आहे कारण या महाराष्ट्राला अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा आपला गोड आवाज आहे महाराज माझी एक इच्छा आहे की जीवनात येऊन आपली एकदा भेट व्हावी पण माझ्या परिस्थितीनुसार आपण जर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आलात तर उमरखेड मध्ये मी असतो एकदा भेटा ही माऊली चरणी प्रार्थना करतो आणि आपला आवाज असाच उदंड राहो ही पण माऊली चरणी प्रार्थना करतो

  • @rohinikachare1372
    @rohinikachare1372 Год назад +28

    खुप छाण जुगलबंदी, आणि गौळणी पण खुप छाण वाटतात ऐकायला, 👌आणि या सगळ्यांना चार चांद लावले, ते पखवाद, आणि तबल्याच्या वादनाने.👏👏
    या सगळ्यांनी आमच्या श्रीपाद सेवा मंडळ, शिक्रापुरच्या दिंडीतील भजणाच्या आठवणी जाग्या केल्या.☺🙏

  • @mohanhande1369
    @mohanhande1369 9 месяцев назад +16

    काय ते गायन आणि काय ते वादन मन भारावून गेले अगदी ऐकतच राहिलो

  • @maheshvarpe9523
    @maheshvarpe9523 Год назад +6

    खुपच सुंदर जुगलबंदी आणि वादन छान

  • @Shetkrisamrudhimishan
    @Shetkrisamrudhimishan 2 года назад +17

    👌👍 दोन्ही गौळणी वेगवेगळ्या सादर करून पाठवाव्यात माऊली, अप्रतिम आवाज,👌👍

  • @bapuraogitte6862
    @bapuraogitte6862 Год назад +17

    दिवटे महाराज ही गौळण ऐकायला खूप आनंद होतो आपणांस धन्यवाद

  • @DattaBhalekar-jo2ms
    @DattaBhalekar-jo2ms 5 месяцев назад +5

    असं भजन ऐकल्यावर मनाला समाधान वाटतं खरंच साऊंड सिस्टीम आणि खरंच

  • @dasaramjamkhande6941
    @dasaramjamkhande6941 2 года назад +36

    हावडा एक्स्प्रेस
    वाद्यांचा आवाज जशी बाम वर्षाव
    काय जबर सांउड काकडे दादा तुमच साउंड सिस्टीम एकदम झकास आहे
    तसं सारच ठिक आभार

    • @kakdesoundkandari
      @kakdesoundkandari  2 года назад +3

      धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhavanjitake8591
    @bhavanjitake8591 Год назад +51

    माऊली कितीही वेळा ऐकली तरी माझं मनच भरत खूपच सुंदर दोन गवळणीचा मिलाप,, खूप खूप अभिनंदन तुमचे

  • @masuwaghmare9339
    @masuwaghmare9339 3 месяца назад +3

    किशोर महाराज निवृत्ती महाराज तुमच्या आवाजाबद्दल काय बोलावे हेच कळत नाही तसेच तबला पखवाज याची तर तोडच नाही काकडी दादा यांचे सिस्टीम खूप छान जय हरी

  • @WayalYogesh-l8p
    @WayalYogesh-l8p 2 месяца назад +1

    मंत्र मुग्ध करणारा आवाज दिवटे महाराज आणि सहकाऱ्यांचा तसेच वादक मंडळींचा पण सहकार्य सरहानिय सर्वांचे अभिनंदन

  • @Shrirang-b7c
    @Shrirang-b7c Месяц назад +4

    राम कृष्ण हरी जय हरी माऊली धन्यवाद अभिनंदन आभारी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @uddhavnirwal6140
    @uddhavnirwal6140 Год назад +4

    एका चड एक उत्कृष्ट .... वारकरी संप्रदाय चे भूषण आहात आपण दोघे ... आणि वादक पण छान ❤

  • @saudagarshinde2348
    @saudagarshinde2348 2 года назад +12

    कौतुक करायला शब्दच नाहीत ✌✌✌
    अप्रतिम......... 👌👌👌👌👌👌👌👌

  • @dnyaneshwargorane2687
    @dnyaneshwargorane2687 11 месяцев назад +24

    खुप छान आहे ही गवळण खूप वेळा ऐकली तरी ऐकावी वाटते

    • @captionnana8494
      @captionnana8494 11 месяцев назад +6

      त्या 2 वेगवेगळ्या गवळणी आहेत पण एकाच वाटे 😊

    • @Siddant-bt9sb
      @Siddant-bt9sb 9 месяцев назад

      ​@@captionnana8494.झथऐ ृमृ ददददच थदऐ 😊र्र

    • @Siddant-bt9sb
      @Siddant-bt9sb 9 месяцев назад

      ​@@captionnana8494😅😅😊.8

  • @ganeshshelke8308
    @ganeshshelke8308 Месяц назад +1

    खूप भारी आवाज आहे..❤ आती सुंदर गवळण ..🙏🙏

  • @SunilSarde-fi1ov
    @SunilSarde-fi1ov 8 месяцев назад +35

    किती वेळा ऐकले तरी कंटाळा येतच नाही माउली वा छान

  • @madhavkharode6528
    @madhavkharode6528 Год назад +23

    तबला वादक आणि पखवाज वादक खूब छान दोघांनी मिळून मिसळून वाजवलं.
    चढाओढ अजिबात नाही दोघांमध्ये🔥

  • @raviappadidhate
    @raviappadidhate Год назад +9

    वावा कॅ बात है गुरजी १ नं👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏😱🤨🤨😱😱

  • @rangnathdesai5336
    @rangnathdesai5336 2 года назад +8

    दोन्ही गायकांनी आणि उत्तम तबल्याची साथीने गौळण उठली व मन प्रसन्न झाले.आभिनंदन व पुढील प्रगतीस शुभेच्छा.

  • @ShivajiraoJadhav-dg7sf
    @ShivajiraoJadhav-dg7sf 4 месяца назад +4

    किशोर महाराज यांचे करावे तेवढ कौतुक कमिच आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खुप छान

  • @dnyaneshwaribobade4235
    @dnyaneshwaribobade4235 6 месяцев назад +7

    क्या बात है तबला वादक कार्तिक गुरुजी 😇🙏

  • @tejraowathore6525
    @tejraowathore6525 Год назад +2

    जबरदस्त गायन केले माऊली जय हरी

  • @pravinkamble1181
    @pravinkamble1181 Год назад +5

    Kay lihave hech kalat nahi ❤❤❤❤

  • @vishalbiradar8303
    @vishalbiradar8303 Год назад +4

    वाह महाराज काय गायन वादन मन प्रसन्न झालं मन रंबून गले ❤

  • @chandrakantpawar56
    @chandrakantpawar56 2 года назад +4

    काय आवाज आहे एकदम भारी मस्त गायले आहे मन एकदम हरपून गेले तबला वादन एकदम भारी वाजवला आहे तुम्हाला तोड नाही मदुग पण एकदम भारी वाजवला आहे तुमचे सर्वाचे स्वागत करत आहे तुमच्या टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद जय हरी माऊली

  • @shivajijadhav2600
    @shivajijadhav2600 Год назад +2

    Shivaji Jadhav khupach Chhan Maharaj.

  • @sakharamhamde3398
    @sakharamhamde3398 7 месяцев назад +10

    आप्रतीम शब्द पुरेसे नाही ❤❤❤

  • @bhagwanpalve6845
    @bhagwanpalve6845 Год назад +5

    Kay bolu aata awajabdl bolta yet nahi. No 1

  • @शिवशक्तीसाउंडशेलोडी

    खुपचं छान किशोर गुरुजी दिवटे आती लकडे गुरुजी

  • @subhashrathod8315
    @subhashrathod8315 2 месяца назад +1

    कितिवेळ ऐकाव हेच कळत नाही. महाराज.❤❤❤❤❤

  • @karbharikakde9849
    @karbharikakde9849 Год назад +3

    छान गायन वादन धन्यवाद माऊली

  • @shahajinalawade6293
    @shahajinalawade6293 2 месяца назад

    🚩 राम कृष्ण हरी 🚩 माऊली, जबरदस्त ✌️

  • @someshwarIngle
    @someshwarIngle Месяц назад +1

    छान

  • @nitingarkal8584
    @nitingarkal8584 Месяц назад

    मस्तच,, मनमोहक गायण, आवाजाने गौळण.. मानाचा रामकृष्ण हरी🚩🙏🚩

  • @panditahire16
    @panditahire16 Год назад +2

    किशोर महाराजांना सलाम राम कृष्ण हरी

  • @rameshwarbhagde6270
    @rameshwarbhagde6270 Год назад +4

    खूपच छान माऊली

  • @revnathkute3257
    @revnathkute3257 8 месяцев назад +3

    माऊली खूपच छान कितीही वेळेस ऐकाव वाटत

    • @nileshsidam8544
      @nileshsidam8544 8 месяцев назад

      बरोबर आहे राव तुमचं ऐकावं वाटत खुब छान मटली गवळण

  • @prakashbhilare4411
    @prakashbhilare4411 Месяц назад

    राम कृष्ण हरी महाराज अतिशय सुंदर आवाज मी तर दररोज किमान दोन वेळा ऐकतोच

  • @pavanmore418
    @pavanmore418 Год назад +5

    एकच नंबर वादन आवज सिस्टम 😳😳😳सुपर हिट कडक 😳🙏🙏🙏🙏

  • @ramesh.7052
    @ramesh.7052 Месяц назад

    हृदस्पर्शी गायन 👌👌
    अप्रतिम वादन 👌👌
    उच्च दर्जाचे साउंड सिस्टम 👌👌

  • @babanlondhe2807
    @babanlondhe2807 19 дней назад

    दोनही जोडी नंबर वन सलाम तुमच्या कलेला सर्वोत्तम आवाज अप्रतिम गोड सुंदर मस्त आणि दोन्ही वादक तुम्हाला सुद्धा सप्रेम जय हरी .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌

  • @Santoshgarade-q3o
    @Santoshgarade-q3o 2 месяца назад +1

    दिवटे महाराज लकडे महाराज खुप सुंदर

  • @nitingarkal8584
    @nitingarkal8584 2 года назад +6

    मनमोकळेपणाने,, अप्रतिम महाराज,, रामकृष्ण हरी 🚩🙏🚩🚩🚩

  • @vitthalpanchal6651
    @vitthalpanchal6651 4 месяца назад +1

    त्रिवार वंदन दिवटे महाराज

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 2 года назад

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

  • @KrushnaKamkhede-s6n
    @KrushnaKamkhede-s6n 2 месяца назад +2

    🗣️1 च नंबर

  • @dattatraychavan1857
    @dattatraychavan1857 8 месяцев назад +2

    Very nice and fantastic gayan नमस्कार नमस्कार जय हरी

  • @ganeshkayande8172
    @ganeshkayande8172 18 дней назад

    धन्यवाद माऊली

  • @fromearthtolife7881
    @fromearthtolife7881 2 месяца назад

    आज ऐकली दिवसात 50 वेळा तरी कंटाळा येत नाही एक वेगळीच ऊर्जा येते ऐकताना ❤

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 Год назад +16

    राधे राधे.आज पहिल्यांदा अशी मिक्स गवळण ऐकली.खुप छान आवाज.

  • @yogeshwaybhase9039
    @yogeshwaybhase9039 Год назад +4

    खूप सुंदर गायन गायले माऊली

  • @dasaramjamkhande6941
    @dasaramjamkhande6941 Год назад +3

    माऊली जय हरी
    हि आवाज नेहमी ऐकत रहावी असं मनाला मोहून टाकते अगदी सर्व सहकारी व संचाची साथ संगत भरभरून दिली कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
    जय महाराष्ट्र नागपूर भुगाव
    आभार

  • @vishnukapse-bx1pg
    @vishnukapse-bx1pg 7 месяцев назад +2

    जोडी नंबर वन दादा
    राम कृष्ण हरी

  • @chandrakantpatilmaharaj491
    @chandrakantpatilmaharaj491 11 месяцев назад

    हार्दीक अभिनंदन.
    कधीकधी ऐसे श्रवण घडते.खुबखुब धन्यवाद

  • @bhagvathirve1741
    @bhagvathirve1741 Месяц назад

    Ram Krushna Hari माऊली ❤

  • @puneinformation8998
    @puneinformation8998 Год назад +10

    खूप छान आहे

  • @अर्जुन-hatkar
    @अर्जुन-hatkar 9 месяцев назад +4

    राम क्रृष्ण हरी माउली

  • @janardhanshinde445
    @janardhanshinde445 Год назад +3

    काय छान जोडी आहे.ऐकून मन प्रसन्न होऊन जाते.👌👌🙏🙏💐💐

  • @keshavgavali4706
    @keshavgavali4706 3 месяца назад

    अहारे सावळी या कसा वाजवला वाजवला तबला व पखवाज अप्रतिम एकच नंबर गौळणी कितीही ऐकाव तरी मन भरत नाही खूप खूप छान अफलातून धन्यवाद दयावे तेवढे थोडेच आहे सर्वांना जय हरी

  • @gajananambekar4308
    @gajananambekar4308 2 месяца назад +1

    अप्रतिम ❤️❤️❤️👍🙏🙏

  • @sourabhkamble436
    @sourabhkamble436 Год назад +3

    आपल्या वारकरी संप्रदायाचे हेच तर वैभव आहे 🙏स्वर्गसुख ❤ जय हरी🙏

  • @Shivajimaharajrathod
    @Shivajimaharajrathod 6 месяцев назад +1

    गुरूजी तुम्हाला मनापासून धन्यवाद खुप छान गायलं बुवा ❤❤❤

  • @babankalane9135
    @babankalane9135 3 месяца назад

    अतिशय मनाला मोहून टाकणारी संगीत आणि अतिशय सुंदर गायन किशोर महाराजांचा नादच खुळा

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe7478 2 года назад +7

    इतकी जबरदस्त गौळण पहिल्यांदा ऐकली आईची शप्पथ ! वाह ! क्या बात है ! 👌👌👌

  • @bhagavatgiri1275
    @bhagavatgiri1275 3 месяца назад

    माऊली किती छान आवाज आहे शरीरात कंपन झाले बघा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ramkrushnabodhe6931
    @ramkrushnabodhe6931 7 месяцев назад +1

    वा दादा खूप छान आवाज आहे🎉🙏

  • @sunandajadhav2473
    @sunandajadhav2473 2 года назад +5

    खुप छान जुगलबंदी दोन्ही गायकांचा आवाज कमालीचा आणि तबलावादक पखवाज वादक अप्रतिम सुंदर अती सुंदर

  • @harishchate9661
    @harishchate9661 Месяц назад

    आवाज खूपच छान आहे मन प्रसन्न होते....

  • @chandrakantpawar56
    @chandrakantpawar56 2 года назад +7

    तब्ल्ला आणि मुर्दुग नंबर वन वाजवलं आहे काय हासुंदर सामना तुम्हाला 100/वेळा

  • @lahugejage9884
    @lahugejage9884 4 месяца назад

    आवाज खूप छान आहे सूंदर गायण...अप्रतिम स्वर...

  • @SagarPatil-gx1lb
    @SagarPatil-gx1lb Год назад +1

    जय हरी माऊली एकदम छान

  • @pallavishninde7278
    @pallavishninde7278 6 месяцев назад +1

    Khuach Sundar ek nambar

  • @EkanaathKandele-hd5lp
    @EkanaathKandele-hd5lp Год назад +6

    लय। छान। आ। गोड सुदर। आवाज। रम। कृष्ण। हरि❤

  • @babanvaidya1224
    @babanvaidya1224 8 месяцев назад +1

    जय हारि मावलि

  • @SagarPawar-rb4oc
    @SagarPawar-rb4oc Год назад +2

    शब्दच नाही राहिले काय म्हणावं आणि म्हणावं तुम्हाला एकच म्हणतो धन्य ते माता पिता ज्यांनी जन्म दिला तुम्हाला

  • @SanjanaSutar-nt3jh
    @SanjanaSutar-nt3jh 5 месяцев назад +1

    🌹 ओम गुरूदेव आत्मा मालिक 🙏🙏

  • @rameshpatil430
    @rameshpatil430 2 года назад +4

    महाराज तुमचा आवाज खूप छान आहे.पखवाज आणि तबलावादक एकदम सुंदर वाजवतात तुम्हा सर्वांचे अभिनंदन

  • @motiramshekhare3324
    @motiramshekhare3324 11 месяцев назад

    राम कृष्ण हरी तुमचा दोघांचं आवाज किती गोड आहे कितीतरी वेळा रिपीट करून ऐकली गवळण सुपर जुगलबंदी

  • @Sandipdhote8459
    @Sandipdhote8459 Год назад +1

    👌👌एकच नंबर माऊली

  • @someshwarIngle
    @someshwarIngle Месяц назад +1

    👍

  • @HariBade
    @HariBade 7 месяцев назад +2

    एक नंबर गवळन आहे 😊

  • @priyankahande1609
    @priyankahande1609 Месяц назад

    राम कृष्ण हरी 🙏👌

  • @shrikrushnacrain3777
    @shrikrushnacrain3777 Год назад +1

    महाराज मी आपली गवळण दिवसातून पाच वेळेस ऐकतो छान वाटते व दिवस भर फ्रेश वाटते

  • @bharatagwan4280
    @bharatagwan4280 4 месяца назад

    खुप छान किशोर दादा किती वेळा ऐकले तरी मन तृप्त होत नाही,

  • @chillzone9952
    @chillzone9952 Год назад +1

    Apratim sundar gayan ani tabala vadak and pakavaj vadak ya dogani rang bharala aahe sundar apratim jai mavuli

  • @parmeshorbankar2744
    @parmeshorbankar2744 Год назад +2

    धन्यवाद महाराज तुमचा आवाज ऐकून मन प्रसन्न झाल

  • @sunilrathor4932
    @sunilrathor4932 5 месяцев назад

    जय हरी विठ्ठल...कान तृप्त झाले.,

  • @dnyaneshwargorane2687
    @dnyaneshwargorane2687 11 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी महाराज

  • @umeshranmale1547
    @umeshranmale1547 Год назад +2

    मी रोज सकाळी ऐकत असतो. खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @subhashpatil2475
    @subhashpatil2475 Год назад +1

    खूपच सुंदर गायन...छानच ..एकाने टाकले दुसऱ्याने उचलली...❤

  • @umeshkamble416
    @umeshkamble416 Год назад +1

    तुम्हा आवाजाला आणि संगीताला खरच तोड नाही.

    • @सूर्यभानवाघ
      @सूर्यभानवाघ Год назад

      महाराज . ही मिक्स गवळण .कितीही वेळा ऐकली तरी ऐकावेसी वाटते . रामकृष्ण हरि .

  • @sanjaypardeshi546
    @sanjaypardeshi546 10 месяцев назад +2

    खुप खुप सुंदर ❤

  • @pavanlakhe7065
    @pavanlakhe7065 2 года назад +9

    छान आवाज आहे 👍👍

  • @kurishnakharad4434
    @kurishnakharad4434 2 года назад +33

    लकडे गुरुजी आणि दिवटे गुरुजी खूप छान गायन आहे तुमच्या दोघांचं 🙏🙏👌👌👌🌹🌹

    • @ashokzine3979
      @ashokzine3979 Год назад

      घघैऐघघोघैघघघघघघघघघघघघघढघघढंघढढढघघंघढघघघघ घघैऐघघोघैघघघघघघघघघघघघघढघघढंघढढढघघंघढघघघघ ऐघघघघघघढघघघघघघोइ

  • @Rameshwarkarale6340
    @Rameshwarkarale6340 Год назад +1

    Khup sundar aavajamadhe tumhi donhi gavlanicha aktra sangam kela te adbhut aahe Ani tumcha sathi kalkarano sudha mi pranam karto dhanyavad.

  • @EknathDongare-iz3od
    @EknathDongare-iz3od 10 месяцев назад +1

    एक नबंर महाराज

  • @AshwiniBadhekar
    @AshwiniBadhekar Год назад +1

    एकच नंबर ,खूप खूप छान ,कडक

  • @nileshkachare8340
    @nileshkachare8340 Год назад +2

    राम कृष्ण हरी