सोनाली दीदी सोबत काय गायले बघा / सोनाली दिदि करपे, बालासाहेब मामा सुरेगावकर , उद्धव बापू शिंदे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 274

  • @BabaJaybhaye
    @BabaJaybhaye 4 месяца назад +17

    रत्नाच्या दरबारात अवघा श्रोतृवर्ग दंग झाला. काय मजा आली ऐकून. पण प्रत्यक्षात ऐकणाऱ्याला किती किती आनंद झाला असेल. हा परमोच्च आनंद फक्त्त संप्रदायातच मिळतो. 👌👍💐💐🌹🌹

  • @anitacharwad7449
    @anitacharwad7449 9 месяцев назад +41

    माऊलींचा आवाज उच्च कोटीचा स्वर्गी परमोच्च आनंद देणारा होता.

  • @sunnyshinde8834
    @sunnyshinde8834 29 дней назад +2

    अंगावर काटा आला वा
    पवित्र ते कुळ l पावन तो देश l जेथे हरिचे दास जन्म घेती
    एक से एक हिरे आहेत आपल्या वारकरी संप्रदाय मध्ये
    आनंद वाटला❤

  • @subhashkasabe5975
    @subhashkasabe5975 10 месяцев назад +8

    उध्दव गुरुजी सुंदर गायन आणि ताईचा आवाज पण सुरेख आहे

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Год назад +9

    अप्रतिम गायन ताई .. राम कृष्ण हरी 👍🌹🙏

  • @GaneshSawant-kh8nj
    @GaneshSawant-kh8nj 10 месяцев назад +9

    ताई आणि उद्धव महाराज शिंदे याचा आवाज एक नंबर माऊली

  • @eknathwadile3
    @eknathwadile3 9 месяцев назад +7

    माऊली कृपा आहे दादा व दिदी ला आवाज वावावा जयहरी माऊली🙏😍😄

  • @vishujaan06
    @vishujaan06 5 месяцев назад +4

    मामांचा नादच खुळा आहे आणि गुरुजी तर काय साक्षात कोकीळ कंठ ❤❤❤❤❤❤

  • @dattatraymuley453
    @dattatraymuley453 10 месяцев назад +3

    या मंत्रमुग्ध गायनाने मन ओतप्रोत भरले, किती ऐकावे असे वाटते.

  • @Dr_ankush_kate_6269
    @Dr_ankush_kate_6269 5 месяцев назад +5

    माता माऊली आपल्या गायनातून स्वतः सरस्पती आई साहेब गात आहेत असा भास होतो आणि दोन्ही कोहिनूर पण अप्रतिम गात आहेत 👏

  • @balajikounsalye6379
    @balajikounsalye6379 11 месяцев назад +12

    महाराज आपला आवाज सुरेश वाडकरांसारखा आहे....🙏🙏🚩

    • @jitusancheti9676
      @jitusancheti9676 2 месяца назад

      खरच सुरेशजींचा आवाज

  • @ruturajpuri969
    @ruturajpuri969 11 месяцев назад +3

    अखंड आयुष्य परमेश्वराला आळवण्यामध्ये गेलं आहे मी अनुभव घेतला आहे... जय हो बालू भाऊ 🙏

  • @abhijeetvarkute105
    @abhijeetvarkute105 3 месяца назад +1

    ऐकताच डोळ्यात पाणी आले सुपरब गायन 😍🚩🙏जय हरी माऊली 🙏

  • @ShivnathMarkad
    @ShivnathMarkad Год назад +17

    महाराष्ट्रातील दुसरी गानकोकीळा म्हणजे आदरणीय ह. भ. प. सोनाली ताई कर्पे

  • @Tr.Sambhaji.S.S.Dhumak
    @Tr.Sambhaji.S.S.Dhumak 6 месяцев назад +2

    माऊली ❤ आपला आवाज डायरेक्ट हृदयापर्यंत पोहोचतो❤ ऐकताना मन सुन्न सुन्न होतं तुझ्या आवाजामध्ये वेगळीच ताकद आहे 🙏💓

  • @dnyaneshwarnichal8377
    @dnyaneshwarnichal8377 5 месяцев назад +3

    Didi tumcha aawaj mhanje god gift aahe ... jay hari...

  • @vitthalmasal2284
    @vitthalmasal2284 11 месяцев назад +4

    गुलाबी भगवा पांढरा रंग एक झाला राम कृष्ण हरि सर्वांचे मनापासुन अभिनंदन

  • @akrur-maharaj-nalawade9468
    @akrur-maharaj-nalawade9468 18 дней назад

    खरचं आपल्या या सुमधुर गायनाच्या रंगाने श्रीरंग रंगला !👍👍🙏🙏

  • @nileshshevate6318
    @nileshshevate6318 7 месяцев назад +3

    अप्रतिम आवाज मॅडम पुडील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @somnathvidhate1085
    @somnathvidhate1085 5 месяцев назад +4

    आमच्या बीड जिल्ह्याच वैभव आदरणीय ताईसाहेब 🚩🚩

  • @DnyanobaghopinathJadhav
    @DnyanobaghopinathJadhav 5 месяцев назад +3

    रंगी रंग एक झाला सूर्य फारच छान झाला

  • @RajendraSonawane-dm4gg
    @RajendraSonawane-dm4gg Год назад +7

    खूप छान आवाज आहे ताई एकंच नंबर 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @ishwargirampatil3648
    @ishwargirampatil3648 10 месяцев назад +6

    गोड गळयाचा त्रिवेणी संगम...जय हो

  • @अविनाशपिसाळ
    @अविनाशपिसाळ 6 месяцев назад +6

    छान आवाज आहे जय हरी दीदी

  • @shankarkohkade5850
    @shankarkohkade5850 11 месяцев назад +3

    अवघा रंग या त्रिमूर्तीने अतिशय रंगून टाकला ! माउली जय हरी !!

  • @sahebraosabale7326
    @sahebraosabale7326 11 месяцев назад +6

    अप्रतिम गायन ताई आणि दादा

  • @shashiadhav8324
    @shashiadhav8324 10 месяцев назад +1

    सांप्रदायिक चालींचा आज स्वरांचे या स्वरगंगेचा आज त्रिवेणी संगम जाहला काळजाला भिडणारे अप्रतिम गायन रामकृष्ण हरी

  • @ashokbaviskar2263
    @ashokbaviskar2263 3 месяца назад +1

    खुप छान आवाज आणी सादरीकरण. धन्यवाद.महाराज आणी सोनाली माऊली.मन व कान त्रुप्त झाले.

  • @mr.sachinchougule4645
    @mr.sachinchougule4645 3 месяца назад +2

    माऊली 🚩🚩🚩माऊली 🚩🚩
    स्वर्गीय स्वर🎉🎉🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🎉🎉🚩🚩🚩🚩

  • @murlidharaghav9514
    @murlidharaghav9514 5 месяцев назад +2

    असं वाटतंय की मी गंधर्व नगरी मध्ये आहे असाच आवाज ऐकायला मिळावा हीच विनंती भगवंता पाशी

  • @Night_riders11
    @Night_riders11 23 дня назад

    ❤❤❤खूप खूप खूप छान , अप्रतिम !! किती ते ऐकाव❤❤❤❤ वा !🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rahulkadu6692
    @rahulkadu6692 5 месяцев назад +6

    एक सरस्वती व दोन कोहिनुर हिरे ❤

  • @rajushinde2174
    @rajushinde2174 Месяц назад +1

    नंबर एक रामकृष्ण हरी

  • @shivajibhosale9962
    @shivajibhosale9962 11 месяцев назад +5

    याला म्हणतात स्वर्गीय आंनद कान आणि मन तृप्त

  • @maulijawale4424
    @maulijawale4424 Год назад +6

    बाळासाहेब महाराज एक नंबर

  • @tulshiramshinde2829
    @tulshiramshinde2829 9 месяцев назад +3

    लोहगाव तालुका जिल्हा हिंगोली येथे झालेली आठवणीतील सेवा राम कृष्ण हरी

  • @DnyanobaghopinathJadhav
    @DnyanobaghopinathJadhav 5 месяцев назад +3

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @GopalKale-e2p
    @GopalKale-e2p Год назад +6

    बाळासाहेब मामा नंबर एक

  • @BharatGhyar
    @BharatGhyar 9 месяцев назад +1

    वा वा वा काय बातहे बहुत खुब गायन भजन महाराज धन्यवाद छान कार्यक्रम झाला

  • @MarutiPatil-e8d
    @MarutiPatil-e8d 18 дней назад

    खरंच श्रीरंग रंगाने न्हावून गेला माऊली अंगावर काटा आला धन्य ते संत धन्य ती जगाची माऊली माझा विठोबा

  • @dattatrayapatil8144
    @dattatrayapatil8144 9 месяцев назад +1

    रामकृष्णहरी, माऊली. अप्रतिम गायन ऐकून डोळ्यात पाणी आले, अंगावर काटे आले, मन अगदी सुन्न झाले..

  • @sudamshinde8333
    @sudamshinde8333 3 месяца назад +1

    ताईंना आवाजाची परमेश्वराने दिलेली देणगी आहे.

  • @kkulkarni971
    @kkulkarni971 9 месяцев назад

    अप्रतिम गायन , ऐकताना डोळ्यात पाणी आले . फार सुंदर

  • @shashiadhav8324
    @shashiadhav8324 5 месяцев назад +2

    वारकरी संप्रदायातील ग्यानकोकीळा म्हणजे आपण आहात ताई,आणी नावासमानच ताई आपण आपण स्वररत्नातील सुवर्ण रत्न आहात

  • @rahul.6969
    @rahul.6969 10 месяцев назад +3

    वा वा काय रत्न आहेत आपल्या मराठी मातीत

  • @Pratik_Kokade
    @Pratik_Kokade 10 месяцев назад

    रंगी रंगला ...आवघा रंग एक झाला..
    अतिशय छान गायन...👌👌

  • @bhautekale6927
    @bhautekale6927 11 месяцев назад +4

    सुरेगाव कर महाराज...jay ho

  • @mohanbodade7639
    @mohanbodade7639 9 месяцев назад +4

    आशा जी भोसले आणि सुरेश vadkarji यांची आठवण झाली आणि रागच मुळात गोड आहे आणि त्यात अप्रतिम गायन गाते रहो. गाते रहो. गाते रहो👍👍👍👍👍

  • @gajananaghao8047
    @gajananaghao8047 Год назад +3

    व्वा दिदी! जय श्रीराम.

  • @anilgujrathi
    @anilgujrathi 8 месяцев назад

    खुप छान गायन ऐकून मनाला समाधान वाटले आवाज पण खुप छान रामकृष्ण हरि ताईला

  • @maheshbhingare188
    @maheshbhingare188 3 месяца назад

    वां खूपच छान आवाज दिला तुम्हाला तिघांना 🙏👌👌👌

  • @Ravsaheb1626
    @Ravsaheb1626 Год назад +5

    Wa wa wa khup chan 👍🙏🙏Ram krishna Hari 🙏mauli

  • @राजाभाऊबाजीरावदेशमुख

    तुम्हाला सर्वांना राम कृष्ण हरी माऊली

  • @vikaskulkarni2683
    @vikaskulkarni2683 3 месяца назад

    कान तृप्त झाले खूप छान गायान आहे प्रणाम करतो तुमच्या गायनाला

  • @drx.satishsawale1175
    @drx.satishsawale1175 Год назад +4

    काय गोडवा आहे माउली खूप छान 🙏🙏🙏🙏

  • @shankarkohkade5850
    @shankarkohkade5850 Год назад +3

    अवघा रंग एक झाला ! ताई अतिशय सुंदर ! माउली राम कृष्ण हरी !!

  • @kartikwalukar655
    @kartikwalukar655 10 месяцев назад

    खुपच सुंदर गायन ञिवेणीसंगम रामकृष्ण हरी

  • @HarishJadhav-q9y
    @HarishJadhav-q9y 4 месяца назад +1

    आमच्या हिंगोली जिल्ह्याच बैभव बालु मामा सुरेगावकर.❤❤

  • @balasahebpawar5422
    @balasahebpawar5422 11 месяцев назад +15

    सुरेगवकर.... प्रति सुरेश वाडकर...

  • @sujatapadghan7507
    @sujatapadghan7507 11 месяцев назад +2

    ताई तुमचा आवाज 1च नंबर. रामकृष्णहरी ताई 🙏🏻

  • @ganeshpatil2623
    @ganeshpatil2623 Год назад +8

    रामकृष्णहरी

  • @SantoshGholhar
    @SantoshGholhar 3 месяца назад

    राम कृष्ण हरी खूपच मन प्रसन्न झाले आनंद कुठेच नाही

  • @yogeshjaware5641
    @yogeshjaware5641 10 дней назад +1

    Udhav ji bapu shinde

  • @ShubhamPatil-we8ku
    @ShubhamPatil-we8ku 27 дней назад

    ताई स्वर्गीय लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला ग्रेट

  • @sanjayshinde9207
    @sanjayshinde9207 Месяц назад

    ताई तुमी खूब छान गायलेत नेहमी ऐकतच राहावं हा सुख सोहळा स्वरगी नाही 🌹स्वरूपदास वृन्दावन

  • @shankarabhang6325
    @shankarabhang6325 4 месяца назад

    ऐकून काय लिहु हेच कळत नाही
    राम कृष्ण हरी.महाराज

  • @ankushjadhav7844
    @ankushjadhav7844 11 месяцев назад +2

    Wa kay wani aahe tai aapli khup chyan

  • @RamManjare-zg4hp
    @RamManjare-zg4hp 8 месяцев назад

    सुरुवात चा जो आवाज बाळासाहेब ने म्हटलेले आहे तो खूप सुंदर आहे आणि उंचा आवाज म्हटलेला बेसूर झालेला आहे

  • @bharatrokade9675
    @bharatrokade9675 11 месяцев назад +1

    ताई साहेब अप्रतिम आवाज आहे 🙏🏻 🌺 🚩🚩🚩

  • @dattatraypatil3533
    @dattatraypatil3533 9 месяцев назад

    अतिशय सुंदर गायन मंत्रमुग्ध करणारे राम कृष्ण हरी जय गजानन गण गण गणात बोते

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh 3 месяца назад

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 ताई

  • @DevaMengal
    @DevaMengal 11 месяцев назад +1

    ताई वा काय आवाज आहे, सलाम

  • @JagannathMaske-gl6ni
    @JagannathMaske-gl6ni Месяц назад +1

    दंडवत प्रणाम🙏

  • @maulimurule5543
    @maulimurule5543 11 месяцев назад +3

    जय हो उद्धव बुवा क्या बात है.....❤

  • @rangnathgund5664
    @rangnathgund5664 10 месяцев назад

    अप्रतिम गायन, सर्वांचे, 🚩🚩🚩🙏🙏👌

  • @sudhakarjaybhaye2112
    @sudhakarjaybhaye2112 Год назад +2

    Khup Chan gayan mauli ji

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112 3 месяца назад

    दिदिंच आवाज जबरदस्त 🙏

  • @bapusautade352
    @bapusautade352 Месяц назад

    एक नंबर राम कृष्ण हरी

  • @Pk-ep3nl
    @Pk-ep3nl Месяц назад

    या अवघा रंगाला स्वरयंत्राची साथ पाहिजे होती.आणखीन विशेष ब्रम्हरस तयार झाला असता.म्हणजे दुधात साखर टाकल्याप्रमाणे.

  • @MaheshMaske-m8v
    @MaheshMaske-m8v Год назад +7

    खूप भारी मामा श्री जय हो

  • @ShardaGarje-dc7fh
    @ShardaGarje-dc7fh 10 месяцев назад +1

    लय भारी महाराज चाल उचलली तुम्ही

  • @SandipP_Kale745
    @SandipP_Kale745 Месяц назад

    Jay Hari Vitthal Pandurang Hari , Apratim Gayan

  • @baludamale112
    @baludamale112 Год назад +2

    खुप खुप खुप सुंदर आवाजात सादरीकरण केले

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh 3 месяца назад

    जय जय राम जय जय राम जय जय राम राम जय राम कृष्ण

  • @ragunathnachan5481
    @ragunathnachan5481 9 месяцев назад

    जय हरी माऊली......... अप्रतिम, सकारात्मक ऊर्जा, अप्रतिम...

  • @vishnukadu7716
    @vishnukadu7716 Год назад +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sunilgpatil840
    @sunilgpatil840 9 месяцев назад

    दुसरे सुरेश वाडकर भेटले खुप छान आवाज आहे गुरुजी तुमचा

  • @balasahebdeshmukh8917
    @balasahebdeshmukh8917 9 месяцев назад

    अप्रतिम...रचना,आवाज,संगित.

  • @sachinkholgadge4599
    @sachinkholgadge4599 Год назад +2

    खूपच गोड आवाज राम कृष्ण हरी

  • @ashokmundaware1573
    @ashokmundaware1573 Месяц назад +1

    जय हरी विठ्ठल 🙏🏻💐🚩

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh 4 месяца назад +2

    जय जय राम जय राम जय राम राम राम कृष्ण नमस्कार 🙏

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 3 месяца назад

    खूप छान आहे ताई किर्तन

  • @गडकोटांचेभ्रमण

    अप्रतिम आवाज सुंदर गायन

  • @arjunpawar1529
    @arjunpawar1529 11 месяцев назад +4

    Suregaokar guruji

  • @chandrakantkulkarni9662
    @chandrakantkulkarni9662 10 месяцев назад +1

    किशोरी ताई यांना खूप समाधान वाटत आसेल.

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 9 месяцев назад

    A Treeveni SANGAM hai, Very nice👍👏😊 mn Prasann zhale, Mauli Aasech new Abhang Sheair karne, Sound System is good👍🌃💤, Totally Fine Arts 🙏🌹🌹❤🌹🌹🙏

  • @shashikadam4303
    @shashikadam4303 11 месяцев назад +2

    Suregavkar ji voice as like suresh vadakar

  • @BhaveshAhire-u8f
    @BhaveshAhire-u8f 9 месяцев назад

    सोनाली दीदी खरच खूप छान गायन तुमचं एकदा आमच्या गावी तारीख घ्या तुम्ही 🙏🏻🙏🏻🙏🏻i

  • @VilasBhalerao-xd1ql
    @VilasBhalerao-xd1ql 9 месяцев назад

    🎉ताई तुमचा आवाज फार सुंदर आहे

  • @BabuKatle-cm9wq
    @BabuKatle-cm9wq Месяц назад

    बालुभाऊ सुरेगावकर ❤❤