गुरु माऊली चा आशीर्वाद👏 सर्व कलाकार आपली कला सादर करण्यासाठी आपल्या वत्सगुल्म नगरी मधे जमले त्यांना माउली आणि सरस्वती प्रसन्न राहिल यामधे काहिच शंका नाही👏🌹🌹🌹🌹🌹 - जयहरी माउली
दीदी तुमचा आवाज अमृताहूनी गोड आहे. तुमचे किर्तन ,प्रवचन मी नियमित बघत असतो. परंतु तुमच्या सारख्या गुणवंत कीर्तनकारामध्ये मला माझा पाडुरंग दिसतो. या पवित्र कार्यासाठी ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य दे्वो हिच पांडुरंगा चरणी प्रार्थना!राम कृष्ण हरी"
खूप छान आवाज ऐकून समाधान झाले आहे अशीच आपल्या प्रगती फास्ट होवो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सगळयांना घेऊन काम चालू वर्षात वर्ष सुरू असलेल्या या शुभ होवो ❤❤
गुरु माऊली चा आशीर्वाद👏 सर्व कलाकार आपली कला सादर करण्यासाठी आपल्या वत्सगुल्म नगरी मधे जमले त्यांना माउली आणि सरस्वती प्रसन्न राहिल यामधे काहिच शंका नाही👏🌹🌹🌹🌹🌹 - जयहरी माउली
धन्यवाद माऊली खुप सुंदर आनंद वाटला कान तृप्त झाले ऐकुन 🙏
माझी.माय.माऊली.माझी.दीदी.चंद्र.सुर्य.असेपर्यंत.अश्याच.समाजाची.अन.देवदेवतांची.सेवा.करीत.राहो.हीच.जगाच्या.मालकांच्या.चरणी.प्रार्थना
दीदी तुमचा आवाज अमृताहूनी गोड आहे. तुमचे किर्तन ,प्रवचन मी नियमित बघत असतो. परंतु तुमच्या सारख्या गुणवंत कीर्तनकारामध्ये मला माझा पाडुरंग दिसतो. या पवित्र कार्यासाठी ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य दे्वो हिच पांडुरंगा चरणी प्रार्थना!राम कृष्ण हरी"
राम कृष्ण हरी
खूप छान आवाज आहे....✨
माऊली चरणी प्रार्थना आहे अशी सेवा तुमच्याकडून दशलक्ष वर्षे घडो
जय जय राम कृष्ण हरि माऊली
कैलास महाराज तुमच्या कंठात साक्षात सरस्वती बसली म्हणायला हरकत नाही अप्रतिम गायण मण प्रसन्न झाले
धन्यवाद माऊली। जय हरि विठ्ठल❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय जय राम कृष्ण हरि माऊली खुपच सुंदर गायले
वा क्या बात है . पांडुरंगा करू प्रथम नमन एक नंबर 😊
कैलास महाराज क्या बात है असंच गात रहा आम्ही ऐकत राहतो रामकृष्ण हरी
वारकरी संप्रदायात असे काही गायक आहे खरच खूप अभिनंदन त्यांचे
राम कृष्ण हरी माऊली जगाची आई ती मावली पांडुरंग हारी विसूदेव हारी🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup Sundar
Khup sundar Ram krushna Hari
नाद करायचा नाय सर्वांनी छाण गायन केले व तेवढीच सात पखवाद वादक यांची खुपचं छान सात जय हारी माउली
Khup chhan tai 👏👌👌🙏
गायण आणि आवाज एकच नंबर
खुपच छान राम कृष्ण हरि😊
2n3yg8jl2hg28jcd😂😂😂😂❤❤❤❤😢🎉🎉🎉🎉😮😅😊😊
🙏🙏 ताई मस्त आहे तुमचा कीर्तन आस वाटत की सार्क सारखं आयकआव मस्त 🙏👌
उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी
अप्रतिम आवाज आहे
माऊली
शब्द नाही खरंच खूप छान माऊली जय हरी
खुप गोड पखवाज वादक ह.भ.प. विठ्ठल अण्णा ढोकर...
रामकृष्ण हरी खुपचं सुंदर ताई
खूप छान पवार महाराज
खूप छान वादन व गायनाला तर तोंड नाही खूप खूप छान आहे ❤ 😊 🙏🌸💐
खूप छान आवाज ऐकून समाधान झाले आहे अशीच आपल्या प्रगती फास्ट होवो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सगळयांना घेऊन काम चालू वर्षात वर्ष सुरू असलेल्या या शुभ होवो ❤❤
कैलास महाराज मी आपला फँन आहे.
पांडुरंगा करू एकच नंबर 😊
Khup Chan 😊
Ram krushna Hari
RAAM Krishna Haari 🌹🇮🇳🌹🙏🏻
🚩सर्वांनी खुप छान गायन वादन केले
खुप छान असंच गात राह 🚩 राम कृष्ण हरी 🚩
धन्य तयाची कुळी कन्या पुत्र 🙏🙏
कैलास महाराज पवार आवाजाचा महासागर
खुप छान आवाज महाराज
Ram Krishna Hari
जय हरी माऊली खूप छान
कैलास महाराज व ओमकार महाराज असले की कार्यक्रम रंगतोय
1🚩🌹👏🕉️👍👌🤝 राम कृष्ण हरी माऊली
Kay sangu kiti भारी aavaj आहे
कैलास महाराजांचे गायन मला खूप आवडते मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे
Jai hari kailas maharaj khup chan
🎉
धन्यवाद दिदी
मिरोज 10 वेळा ऐकतो पण तुमच्या अवजमदे सखरेहून गोडवा आहे माझे मन कधीच भरेना तुम्ही अशेच गात रावे हीच पांडुरंगाच्या चरणी पर्थना
दोघीचं अगदी गोड आवाज आहे .अप्रतिम
जय हरी
कैलास म.तुम्ही खुप मेहनत. घेऊन गाता गायनाची कला छान आहे.
Nice maharaj no chalenge🎉
Kharach khup khup chan❤❤❤❤❤
अप्रतीम आवाज ताई छान
खूप छान दीदी
खरंच खूपच छान आवाज आहे
कैलास महाराज पवार आवाजाचा हिरा
Ram krisha hari 🙏🙏
वा काय आवाज आहे
एकच नंबर दादा अवाज
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी माऊली राम कृष्ण हरी
अप्रतिम
कैलास महाराजाचे चाहते आहेत आम्ही ❤
खूप खूपच छान राम कृष्ण हरी
खूप छान माऊली.. राम कृष्ण हरी 👍🌹🙏
कैलास महाराज❤🙏👌👌👌
खरोखर गायन सारखा ऐकावसं वाटतं खूपच छान दीदी
Z.u🎉
Ho... jabardast tayari
Tai..mauli..tumhi..dhannya..ahat
दिदी काय गोडवा आहे हो तुमच्या आवाजात !💐💐
खूब छान गायन ताई
सर्व टीम मस्त आहे ❤
Sonali didi🙏🙏🙏🙏🙏ram krishna hari
अप्रतिम गायन
जय जय रामकृष्ण हरी माऊली खुप सुदंर गायले ❤❤❤
खूप छान आवाज
Kharch khup mast awaaj 😊
खुपचं छान आवाज आहे.जय हरी विठ्ठल.
अप्रतिम ❤❤
कैलास बाबा मी तुमचा फॅन आहे.
ज्ञानेश्वरी ताई म्हसे खूप सुंदर आवाज
खुप छान राम कुष्ण हरि
जय हरी 👏🏿👏🏿
गोड आवाज ताई
Lay bhari❤❤❤❤❤
Nice
खुपच अप्रतिम गायन, अभिनंद
🙏👍👍
7:39 माऊलीचा आ़वाज अप्रीतम
नं.1 आवाज
Very good apratim vadan gayan🙏🙏🙏🙏🙏
मागं वळून पाहिलं तर काय करायचे नको नको देवा ््् संग काष्टा या पाषाण मरीतेकेचया
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
सर्व गायक वादक मंडळींनी मंत्रमुग्ध केले
गायकीने पांडुरंग भक्तीची आपोआप आवड निर्माण होईल
खरंय
कैलास महाराज व ओमकार महाराज कार्यक्रमाला असले की कार्यक्रम रंगतो
खुप छान माऊली राम कृष्ण हरी
सोनाली दिदि म्हणजे साक्षात सरस्वती.कंठ लता मंगेशकर.
shur amhi sadar amhala kay kunachi bhiti..khup chan khup sundar gailay..👌👌👌👌🙏😊
अप्रतिम सर्वांची साथ खूप छान
अप्रतिम गोड गायन वादन 👌🙏🔥🌺