जीव ओवाळून टाकावा या दोघांवरूनl अरुण महाराज कदम । ओमकार महाराज जगताप।शिवानंद म शास्त्री

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 483

  • @shivajikale3135
    @shivajikale3135 27 дней назад +6

    दोन्ही गायक महाराज खुपच गोड गातात गायन करण एवढ सोप नाही ऊच कोटीच गायन आहेत महाराजांनी त्याची सुस्ती केली आहे रामकृष्ण हरी

  • @SurajMandale-xc3hc
    @SurajMandale-xc3hc Год назад +12

    अंगावर काटा आला महाराज , खूप छान शब्द नाहीत स्तुती करण्यासाठी 🙌👏

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 Год назад +15

    महाराज किती सुंदर गोड मधुर पक वाज वादन
    धन्य माता पिता कोटी नमन आपल्या गाय नाला
    एक सैनिक चा selut karto

  • @maheshkhodve3636
    @maheshkhodve3636 Год назад +6

    आपली आपण करा सोडवण..करुण रसातून दिलेला इशारा मनाच्या आत खोल कितीतरी मुरत गेला..ज्ञानेशाचे शब्द वैभव आपला स्वर आणि मृदंगाची अमीट साथ मन भिजून चिंब झालं...या साधने पाठीमाघे आपली मेहनत तर आहेच शिवाय स्वरांची जी दैवी देणगी आहे तिची निरंतर जपवणूक करा...
    राम कृष्ण हरी...🙏

  • @nileshgondchor6711
    @nileshgondchor6711 Год назад +35

    किती सुंदर आवाज ,किती सुंदर गायक ,किती सुंदर मृदंग वादन.मन अगदी प्रसन्न झाले .......

  • @sudhakarghadge1300
    @sudhakarghadge1300 9 месяцев назад +3

    खुप खुप छान माउली, अभिनंदन दोघांचे पण.धन्यवाद.👌👌👌👌👌असं गाण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागते.
    शिवरंजणी रागात ही चाल म्हटली खुप छान व्वा माउली नं.१.👌👌🙏🙏

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 Год назад +5

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

  • @kunalpawar4716
    @kunalpawar4716 Год назад +17

    इतकं सुंदर गायन आणि मृदंग वाजन ऐकून मन खूप प्रसन्न झाले... खूप छान.. जबरदस्त ...👌👌👌💐💐💐😍😍🙌

  • @kaleravi8658
    @kaleravi8658 5 месяцев назад +105

    मी पण एक उत्कृष्ट पखवाज वादक होतो अनेक दिक्कज महाराजांच्या कीर्तनात पखवाज वादन केले आहे राजू महाराज बघे आमचे गुरुजी ,पण आज चांगल्या कंपनीत जॉब करतो काही कारणास्तव सराव कमी पडला पण हा आवाज कानी पडला तर खूप भारी वाटते

    • @chaitanypotdar392
      @chaitanypotdar392 2 месяца назад +8

      Thoda wel kadhun chalu Kara saheb

    • @dipaksude4174
      @dipaksude4174 Месяц назад +3

      Prpanchawin nahi hari dhyan ,veli kadhave dhyan prpanchtuni.

    • @adityarajekhotte4947
      @adityarajekhotte4947 Месяц назад +2

      Mi pn. गुरुजी जवळच आहे. शिकायला. बघे गुरुजींसारखे गुरू. होणे. नाही आता.... या. कधी तरी क्लास la भेटू आपण...

    • @rohidasrandhe6842
      @rohidasrandhe6842 23 дня назад +3

      माझे पण असेच आहे. एकनाथ महाराज कोष्टी यांच्याकडे शिकलो पण नोकरी मुळे आणि त्यात महाराष्ट्रा बाहेर....

  • @narendraambhore4270
    @narendraambhore4270 Год назад +16

    अप्रतिम गायण दोघांचेही...
    उत्कृष्ठ वादन आमचे लाडके मृंदगाचार्य अरुण महाराज कदम...फार्म जय गजानन पेनबोरी...आमच्या येथिल सप्ताहात आपण आम्हास आपल्या वादणाने मंत्रमृध केलेले आहे...जय श्रीकृष्णा...

    • @pradipchangune3544
      @pradipchangune3544 Год назад

      वा खुप छान काळजाला जाऊन लागलं महाराज छानच खुप छान राम कृष्ण हरी माऊली

  • @keshavpatil7624
    @keshavpatil7624 Год назад +14

    एवढं सुंदर गायन एकूण मन खूप प्रसन्न होऊन गेले खूपच छान. वा काय आवाज आहे. ❤

  • @ravimalemale4034
    @ravimalemale4034 Год назад +12

    🚩🚩🙏जय जय राम कृष्ण हरी🙏🚩🚩
    खुब छान गायन... 👑🤝👑🙏🙏

  • @krushnamali3834
    @krushnamali3834 Год назад +87

    परमार्थ करणे म्हणजे सोपे नाही!!🚩
    हा नाद रक्तातच असावा लागतो 🚩
    Ram Krishna hari 🚩

    • @Eldorardoxgtjfjf2832
      @Eldorardoxgtjfjf2832 Год назад +4

      न लगती सायास जाणे वणातरा
      सुख येतो घरा नारायण

    • @yovrajkshirsagar459
      @yovrajkshirsagar459 Год назад +5

      खुपच सुंदर महाराज आवाजाला तो😊ड नाही आपल्या एवढे सोपे नाही हे त्यासाठी खुप साधना करावी लागते

    • @PandurangKawane
      @PandurangKawane 4 месяца назад +1

      😊😊😊😊😊😊😊😊😊QQQ

    • @dhakaldhani286
      @dhakaldhani286 2 месяца назад +1

      Ŕ2

    • @Radekar5232
      @Radekar5232 23 дня назад

      माऊली मी पण वारकरी संप्रदायात आहे.पण हा परमार्थ करण सोप आहे
      कारण तुम्हाला पाकीट भेटते बीना पाकीटाचा परमार्थ आवघड आहे

  • @omkarchavare4805
    @omkarchavare4805 Год назад +3

    रामकृष्ण हरी अप्रतिम गायन व मृदंग वादन👌

  • @ankushg2696
    @ankushg2696 Год назад +39

    ते लहान उंचीचे महाराज देखील उत्कृष्ट 👌👌👌

  • @ShivajiShinde-s2l
    @ShivajiShinde-s2l 22 дня назад

    जय हरी महराज ओमकार महराज आपन खुपच छान गायन केलात 🙏🙏

  • @shirpateamol3753
    @shirpateamol3753 Год назад +57

    काय तो राग काय तो मृदंग काय तो आवाज सगळं काही ओके भावांनो राम कृष्ण हरी

    • @gangadharjawale1575
      @gangadharjawale1575 2 месяца назад

      लय भारी आवाज असंच ऐकत राहावा असं वाटतं त्याला घासावी लागते बोलणारा चा काय जातं उचलली जीभ लावली टाळ्याला तुमच्यासारखे मूळ परमार्थ जिवंत आहे

  • @viahaljadhav9943
    @viahaljadhav9943 Месяц назад

    जय हरि 🙏 अप्रतिम गायन आणि वादन 🙏 गुरुवर्य ओमकार महाराज जगताप व अरुण महाराज.. खूप छान

  • @sopankorade1171
    @sopankorade1171 Год назад +44

    सुमधुर गायन आणि तितकेच सुंदर पखवाज वादन व टाळ मृदंगाचा सुमधुर आवाज ! खुपच छान आणि अप्रतिम !राम कृष्ण हरि!!!!

  • @rameshtambat547
    @rameshtambat547 Год назад +5

    खुप सुंदर जुगलबंदी Hollywood fail आहे माऊली तुमच्या पुढे ,अप्रतिम गायन,तथा मृदंग वादन राम कृष्ण हरी.

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 Год назад +1

    खरच परमार्थ प्रेमी नावाला शोभेल असे चार सर्व जयहारी अतिशय सुंदर जय जय रामकृष्ण हारी सर्व महाराज

  • @bhushanmore9705
    @bhushanmore9705 Год назад +5

    किती गोड आवाज किती गोड पखवाज आहे एकदम मन प्रफुल्लितझालं

  • @kusumhadule599
    @kusumhadule599 Год назад +5

    👌👌 खुपच गोड आवाज आहे माऊली 💐💐🙏🙏👍👍

  • @SunitaKokate-uo8sx
    @SunitaKokate-uo8sx Год назад +1

    खुप खुप सुंदर बोलायला शब्द नाही ओ.माऊली
    🙏 राम कृष्ण हरी माऊली, 🙏

  • @shrimantbhosle414
    @shrimantbhosle414 Год назад +42

    आमच्या विडा ता. केज गावचे वैभव महाराष्ट्राचे भूषण लगी सम्राट श्री ह भ प अरुण महाराज व श्री ह भ प जगताप महाराज दोघांना पण शुभेच्छा

    • @katepradeepn
      @katepradeepn 7 месяцев назад +5

      अरूण महाराजांचा नंबर मिळेल का

    • @KRISHNATGURAV-vs8xn
      @KRISHNATGURAV-vs8xn 4 месяца назад

      Ģvcccvvvvvgggggggggggg😊Dř6❤g😅😅😅😅j77
      ​@@katepradeepnvllvccvvvv❤😊😊😊😊😊😊😊😊❤on hhgfffyuq.
      7 ,,

  • @shrikrushnalahase993
    @shrikrushnalahase993 4 месяца назад +1

    राम कृष्ण हरी महाराज,
    अप्रतिम गायन , देवाची देणगी आहे, हा आवाज 🚩🚩🚩🚩

  • @hanumansangale
    @hanumansangale 11 месяцев назад +1

    आमच्या बीड जिल्हयातील हे अनमोल रत्न आहेत.स्वर भास्कर,नाद ब्रम्ह,आणि संत शिरोमणी

  • @kishorshinde9155
    @kishorshinde9155 3 месяца назад +2

    अप्रतिम दोन्ही गायक मनापासून आभार ❤

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 Год назад +2

    महाराज धन्य झालो आज पकवाज मृदंग ताल काय
    गोड आणि लय बद्ध आहे ईश्वर तुमच्या कामाला
    सदैव यश प्राप्ती करो हीच चरणी प्रार्थना

  • @nitinchavanchavan3744
    @nitinchavanchavan3744 Год назад +21

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏💐💐💐💐 काय आवाज आहे अप्रतिम माऊली माऊली माऊली

    • @kisanjagtap309
      @kisanjagtap309 Год назад

      🎉 अतिशय उत्तम सुंदर,गायन,व, मृदंग खूप खूप छान, ऐकून खूप खूप समाधान वाटले 🙏 राम कृष्ण हरी 🙏 जय जय राम कृष्ण हरी

    • @AshokJadhav-xv8fl
      @AshokJadhav-xv8fl 5 месяцев назад

      ​@@kisanjagtap309😊😊😊😊

  • @purushottamsurve6712
    @purushottamsurve6712 Год назад +55

    किती सुंदर आवाज ,किती सुंदर गायक ,किती सुंदर मृदंग वादन.मन अगदी प्रसन्न झाले .🙏🏻🙏🏻

    • @vijayjadhav4996
      @vijayjadhav4996 Год назад

      A 🔊⁰⁰

    • @akshayjambhale9057
      @akshayjambhale9057 Год назад

      @@vijayjadhav4996 vccc. व त्या अनुषंगाने येणारे पाणी या: आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या ç:vvvvvvvvvvvvvvvv ❤️❤️ आहेत त्याच मला तर वाटतं आहे असे ❤️❤️ आहेत ❤️ आहेत ❤️'ccc c nahi '❤️❤️ c ha 'ccc ❤️44 ❤️44 ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️'ccc ❤️❤️ ❤️❤️ आहेत ते ठीक आहे ना 'ccc ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️'❤️'ccc'❤️❤️❤️❤️❤️❤️'ccc

    • @sakharamkatkar7494
      @sakharamkatkar7494 Год назад

      a, qarz

    • @sakharamkatkar7494
      @sakharamkatkar7494 Год назад

      😊😢😂 😂😂 🎉😂😂#-"*+1-

  • @ganeshsalgar0309
    @ganeshsalgar0309 Год назад +2

    राम कृष्ण नामे हे दोन्ही साजरी खरच हे गायन ऐकत असताना डोक्यात दुसरा तिसरा काहीच विचार आलाचं नाही
    #ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही 👣🙇🚩🚩

  • @nitinjadhav4628
    @nitinjadhav4628 Год назад +1

    अप्रतिम आवाज... मृदूंगवादन सुपर 🙏🙏🙏राम. कृष्ण हरी....

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 Год назад +9

    मन प्रसन्न झाले महाराज खूप खूप सुंदर आहे गायण ✌️

  • @prakashpanchal545
    @prakashpanchal545 Месяц назад

    मस्त छान गायन महाराज राम कृष्णा हरी 🙏

  • @gavateparmeshwar3527
    @gavateparmeshwar3527 Год назад +4

    खूप सुंदर गायन व वादन...महाराज

  • @sangitanikam6557
    @sangitanikam6557 6 месяцев назад +2

    किती छान गायले दोणीपण महाराज पण कीर्तन करणारे महाराजांनी पूर्ण विना पुसून काढला आपल्या उपरण्याने असे महाराज सगळंनाचं गुरु म्हूणन भेटावेच कसलाही कमी पणा नाही परमार्थवं नितांत प्रेम साष्टांग दंडवत महाराज 🙏🙏🙏🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️

    • @kundalikkumbhar2808
      @kundalikkumbhar2808 Месяц назад +1

      🙏🙏🙏

    • @shivajikale3135
      @shivajikale3135 27 дней назад

      खरच आहेत महाराजांनी स्वतहा विना पुसला यालाच सतं म्हणतात रामकृष्ण हरी

  • @harivijaypatil9386
    @harivijaypatil9386 Год назад +11

    अप्रतिम....अती सुंदर आवाज खरचं खुप खुप गोड आवाज💐🙏🙏

  • @SadanadBhojan
    @SadanadBhojan 4 месяца назад

    आवाजाचे जादूगर , अरुण महाराज & जगताप महाराज.माऊली माऊली 🚩🚩

  • @vikaskharat6606
    @vikaskharat6606 11 дней назад

    अतिशय सुंदर मंत्रमुग्ध करणारी मंडळी

  • @bapurao6534
    @bapurao6534 Год назад +5

    सुंदर गायन महाराज ❤❤ 5:12

  • @rajushetakekurukalikar5766
    @rajushetakekurukalikar5766 Месяц назад +1

    अप्रतिम गायन, वादन ..

  • @rakeshmhatre5871
    @rakeshmhatre5871 Год назад +4

    काय आवाजात गोडी आहे महाराज तुमच्या दोघांच्या ..अप्रतिम

  • @chandrakantpatil5266
    @chandrakantpatil5266 8 дней назад

    सुंदर गायन अंगावर काटा उभा राहिला शब्दात वर्णन नाही करता येणार

  • @devanshrajejondhale9761
    @devanshrajejondhale9761 Год назад +1

    आवाज तर खरंच मंत्रमुग्ध करणारा आहे... पण विशेष कौतुक मृदंग सेवक यांचे 👌👌

  • @ashokshendge48
    @ashokshendge48 7 месяцев назад

    खूप छान महाराज... अतिशय सुंदर चाल गायली आहे... तुमचा आवाज खूप गोड आहे

  • @samrthpatil943
    @samrthpatil943 10 месяцев назад

    मस्तक हे पायावरी वारकरी संताचिया खूप खूप सुंदर ओंकार महाराज व सोबतचे पण महाराज खूप छान त्यात गुरुवर्य ह भ प पु बाळू महाराज गिरगावकर म्हणजे वारकरी संप्रदायातील अनमोल रत्न आपल्या
    सर्वांच्या चरणी नतमस्तक प्रणाम दंडवत

  • @KrushnaMuley-o6z
    @KrushnaMuley-o6z 3 месяца назад +1

    या नाद पुढे काहीच नाही राम कृष्ण हरी श्री विठ्ठल जय हिंदू राष्ट्र❤

  • @marotikolhe5879
    @marotikolhe5879 Год назад +3

    खूप छान गायन दोघांचं आणि मृदंग वादन पण अप्रतिम.... लई भारी....

  • @namdevnagargoje3105
    @namdevnagargoje3105 Год назад +206

    फुकट नाही हे दादा हे या साठी खूप कष्ट घ्यावे लागतात राम कृष्ण हरी...

    • @shortvideo7212
      @shortvideo7212 Год назад +17

      खरं आहे

    • @vitthalpare6451
      @vitthalpare6451 Год назад +8

      100% खर आहे दादा..

    • @ravindrabodade5479
      @ravindrabodade5479 Год назад +13

      ह्या भाषेला अहंकार म्हणतात. व ह्या गायनाला अप्रतीम म्हणतात.

    • @ravindrabodade5479
      @ravindrabodade5479 Год назад +3

      खुपच सुंदर गायन केलं माऊली.शब्द अपुरे पडतात.

    • @ossuccesslife
      @ossuccesslife Год назад +2

      Hoy

  • @digambaryermulepatil5693
    @digambaryermulepatil5693 26 дней назад

    वा वां खूप छान कंठ अप्रतिम गायन व पखवाज वादन❤

  • @umeshshinde6036
    @umeshshinde6036 11 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी खूप छान गायन वादन ❤❤❤❤❤

  • @mahendrasutar8569
    @mahendrasutar8569 Год назад

    खूप छान दादा आवाज छोट्या दादाचा पण, खूप छान आवाज अप्रतीम पखवाज वादन राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @PrakashShirkar
    @PrakashShirkar 28 дней назад

    खुप सुंदर गायन व वादन पण नादखुळा

  • @shrikrushnakurude1156
    @shrikrushnakurude1156 Год назад +3

    माऊली काय आवाज आहे हो. May god bless you.

  • @rameshpatil430
    @rameshpatil430 2 месяца назад

    सलाम तुमच्या गायनाला ऐकून खूप समाधान वाटले

  • @sahebraowaghmode8348
    @sahebraowaghmode8348 Год назад +1

    खूप खुप छान दादा,
    शब्द च नाही, एवढं सुंदर

  • @विनायकखानजोङेपेवेकर

    वा क्या बात है पाटील साहेब माऊली राम कृष्ण हरी माऊली ला जवाब आवाज
    सलाम तुमच्या कार्याला तुमच्या आवाजाला

  • @LahuRale
    @LahuRale 5 месяцев назад

    एवढ्या मस्त अवाजवावर आमच्याकडे शब्द नाही फक्त एवढच बोलू शकतो राम कृष्ण हरी

  • @balajigone1677
    @balajigone1677 Год назад +2

    अप्रतिम गायन वादक खूपच छान वाटलं..

  • @सुंदरपांचाळ
    @सुंदरपांचाळ 7 месяцев назад +1

    वा! क्या बात हे . अति सुंदर गायन ❤❤😮😊

  • @ramwadghanepatil7948
    @ramwadghanepatil7948 Год назад +7

    राम कृष्ण हरी माऊली खूप गोड आवाज आहे 🙏

  • @Allinone-cj4gp
    @Allinone-cj4gp 8 дней назад

    I liked this song very much.thanks to our great person of india.who sung it very cautiously without any mistake.thanks again

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 Год назад +4

    जय हरी माऊली अप्रतिम गायन वादन

  • @GovindShelke-r9y
    @GovindShelke-r9y 9 месяцев назад

    वा छान मन प्रसन्न झालं , काय आवाज , काय वादन , काय गायन वा नं. १ .

  • @prashantsuryawanshi6099
    @prashantsuryawanshi6099 11 месяцев назад

    I am watching from Kuwait. जय हरी माऊली

  • @uglalchavan9011
    @uglalchavan9011 6 месяцев назад

    सरस्वती आहे आपल्या कंठात माऊली .जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @kishorborade6598
    @kishorborade6598 Год назад

    अप्रतिम शब्दच नाही...जय हरी माऊली..... 💐💐

  • @Daily_inspirations-oc2jy
    @Daily_inspirations-oc2jy Год назад +2

    खूप छान गायन प्लस पखवाज वादन अप्रतिम..👌💯🚩🚩🚩

  • @VirendraPatil-gm9ew
    @VirendraPatil-gm9ew 7 месяцев назад +3

    राम कृष्ण हरी माऊली हर हर महादेव रामलिंग महाराज की जय

  • @LahuRale
    @LahuRale 5 месяцев назад +2

    तेवढ्याच उंचीचे गायन आणि तेवढ्याच उंचीचे पाखावड वादन

  • @navnathborse5586
    @navnathborse5586 6 месяцев назад

    खूपच छान...जय हरी ... तीन हरी भक्तांचा स॑गम ...

  • @ShankarBhoye-u5o
    @ShankarBhoye-u5o 3 месяца назад

    राम कृष्ण हरी माऊली खूप खूप छान आवाज आहे

  • @umeshshinde6036
    @umeshshinde6036 26 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी खूप छान गायन❤

  • @sangramdeshmukh7060
    @sangramdeshmukh7060 Год назад

    ह भ प दोन्ही गायक..व मृदुंगाचार्य यांना मानाचा रामकृष्ण हारी...

  • @sudhakargaikwad8465
    @sudhakargaikwad8465 Год назад +1

    काय रांग गायले खुप खुप छान राम कृष्ण हरी मावली

  • @dilipkotkar362
    @dilipkotkar362 Год назад

    अतिशय अभ्यासपूर्ण गायलेली चाल
    खुप छान म्हणजे खुप छान

  • @dattakotrange4813
    @dattakotrange4813 23 дня назад

    अप्रतिम गायन माऊली 🎉

  • @chandrakantkalesp46
    @chandrakantkalesp46 27 дней назад

    राम कृष्णा हरी ऐकून मन प्रसन्न झाले🚩🚩🚩🚩

  • @hanumantnagargoje779
    @hanumantnagargoje779 Год назад

    स्वर्गीय सुख म्हणजे काय ते या पेक्षा वेगळे नाही.राम कृष्ण हरी

  • @ganeshdavange5288
    @ganeshdavange5288 Год назад

    खरंच खूप छान आवाज रामकृष्ण हरी

  • @vijaymarkad1837
    @vijaymarkad1837 Год назад +5

    अप्रतिम आवाज आहे. मन प्रसन्न झाले.

  • @saahebanwat3784
    @saahebanwat3784 Год назад +1

    अप्रतिम खुपच छान माऊली 🙏🙏

  • @sarveshnale4279
    @sarveshnale4279 10 месяцев назад

    माऊली जगाची माऊली परिवार आणि नाळे बंधू कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संप्रदाय वारसा लाभला आहे

  • @navnathshinde3794
    @navnathshinde3794 Месяц назад

    खुप आनंद झाला राम कृष्ण हरी

  • @shivajibandgar9228
    @shivajibandgar9228 Год назад +2

    खूप सुंदर खूप छान अतिशय मधुर आवाज धन्य झालो

  • @pravinsinghgirase3963
    @pravinsinghgirase3963 11 месяцев назад

    माहराज मी धुळेकर 🌹🙏🏻श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻आपन नक्की येणार 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dilipgodase6674
    @dilipgodase6674 6 месяцев назад +1

    खूप छान वाटले हे गायण ❤❤❤

  • @BhaleraoMohan
    @BhaleraoMohan 4 месяца назад +1

    ते कमी उंचीचे महाराज देखील उत्कृष्ट

  • @hanumanbarhate4255
    @hanumanbarhate4255 Год назад

    1नंबर चाल महाराज❤👌

  • @halgi_mendhapur8083
    @halgi_mendhapur8083 Месяц назад

    Khup chan maharaj jevdi stuti karel tumachi tevde kamich aahe maharaj ram kurshn hari ,🙏💐

  • @ManoharAhire-iz6wj
    @ManoharAhire-iz6wj Год назад +1

    ऐकून खूप मन भरून गेला राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻

  • @pandurangyeme-xg2dz
    @pandurangyeme-xg2dz Год назад +1

    ओमकार महाराज क्या बात है

  • @pgaikwad6863
    @pgaikwad6863 Год назад +4

    Ram Krishna Mauli 💞🕉️💐💖🌸💮🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @kharatgoraksh8252
    @kharatgoraksh8252 Год назад +3

    अप्रतिम गायन राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @sanjaymore6808
    @sanjaymore6808 Год назад

    अप्रतिम गायन ,सुंदर चाल .खुपच अविट आणी श्रवणीय.

  • @kaleravi8658
    @kaleravi8658 5 месяцев назад

    खरंच आपल्या आवाजाला तोड नाही किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही

  • @ratnakarbidawe8452
    @ratnakarbidawe8452 Год назад

    खूप खूप मस्त काय आवाज आहे दोघांचा पण

  • @SachinGorBanjara
    @SachinGorBanjara Год назад +1

    8:16 अप्रतिम चाल

  • @SaurabhMalusare-x1r
    @SaurabhMalusare-x1r 3 месяца назад

    खूप छान महाराज 🙏राम कृष्णा हरी