शब्दच अपुरे पडतात दिदींचे कौतुक करण्यासाठी अप्रतिम गायन तसेच लय व पक्कड जबरदस्त पांडुरंग कृपेने असे गायन आम्ही ऐकतो असेच बळ दिदींना पांडुरंग देवो हीच प्रार्थना 🙏🙏🙏
परमार्थ हे महा धन जोङी देवाचे चरण देवे दिला देह भजना गोमटा नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार खूप छान ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत खूप खूप खूप छान गायन ताई पाहण्याचा चलनावर शेवा पोचली आहे❤❤❤❤❤राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार
खूप छान सुंदर आवाज ताई आहे 🙏🙏🌹🌹 राम कृष्ण हरी 🌺🌺🚩 राम कृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हरी विठ्ठल 🙏🙏 अप्रतिम गायनाचा आनंद आहे 🙏 राम कृष्ण हरी जी 🌹🌹🙏🙏 राम
अतिशय सुंदर आवाज आहे ताईंचा तसेच समधूर साथ कैलास महाराज पवार, माऊली महाराज शिंदे तसेच आमचे परम मित्र परमेश्वर महाराज वाघ यांची साथ दिली आहे. राम कृष्ण हरी 🙏
Khupch chhan sunder awaaz ahe taincha 😮😮😢😢😢😮😮😮😮😮😮🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🇮🇳🇮🇳🙏🚩🌹💐💐🌹🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Jai dhareswhar maharaj ki jai Om namah shivay shree shivay namstubhaybm Jai gyaneshwar Mauli ki jai vitthal rukmini ki jai 💐💐🌹🙏🙏🙏🚩🚩 vitthal vithal vitthal
बापरे काय आवाज आहे एकदम जबरदस्त आहे एकदम सुंदर गायले आहे सुंदर आवाज आहे एकदम मन हरपून गेले तबला वादन एकदम भारी वाजवला आहे तुम्हाला तोड नाही माझ्याकडुन तुमचे सर्वाचे अभिनंदन करतो धन्यवाद जय हरी माऊली धन्यवाद
ताई एकदा आपल्या सोबत कोरस करण्याची संधी मिळावी.. खुप इच्छा आहे तुमच्या सोबत कोरस गायची आपला आवाजाला अंत नाही खुप उंच गाता आपण खुप छान आणि मंत्रमुग्ध झालो ताई.. 🙏🙏
ताई एकदा आपल्या सोबत कोरस करण्याची संधी मिळावी.. खुप इच्छा आहे तुमच्या सोबत कोरस गायची आपला आवाजाला अंत नाही खुप उंच गाता आपण खुप छान आणि मंत्रमुग्ध झालो ताई.. 🙏🙏
शब्दच अपुरे पडतात दिदींचे कौतुक करण्यासाठी अप्रतिम गायन तसेच लय व पक्कड जबरदस्त पांडुरंग कृपेने असे गायन आम्ही ऐकतो असेच बळ दिदींना पांडुरंग देवो हीच प्रार्थना 🙏🙏🙏
सुंदर आवाजाची गायिका....गोड मधुर आवाज ताईंचा फारच सुंदर 👌👌👌👌❣️❣️❣️❣️❣️❣️❣️
वा खुप खुप छान गायल अभंग ताई आणि कैलास महाराज 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
परमार्थ हे महा धन जोङी देवाचे चरण देवे दिला देह भजना गोमटा नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार खूप छान ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत
खूप खूप खूप छान गायन ताई पाहण्याचा चलनावर शेवा पोचली आहे❤❤❤❤❤राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार
खूपच छान अप्रतिम ताई व कैलास दादा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बोलतसे वाणी साळुंकी मंजुळ आळविदा धनी वेगळाच ज्या भगवंताने स्वर दिला प्रथम त्या भगवंताचे आभार ताई तुमच्या आवाजाला बहर येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
खुप सुंदर ताई सहजपणे निघनारा आवाज ऐकून वाटलं की जनु काही पंढरपुरातच आहे अप्रतिम,
काय बोलाव खरचं खुप छान शब्द अपुरे पडतील असा आवाज 🥲
खुप छान अशीच सेवा घडत राहो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना
उत्कृष्ट आवाज.. नंबर एक गायन.💐
जित. कैलाश महाराज फिके पडले.. आयकुन 💐
खूप छान सुंदर आवाज ताई आहे 🙏🙏🌹🌹 राम कृष्ण हरी 🌺🌺🚩 राम कृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हरी विठ्ठल 🙏🙏 अप्रतिम गायनाचा आनंद आहे 🙏 राम कृष्ण हरी जी 🌹🌹🙏🙏 राम
अतिशय सुंदर आवाज आहे ताईंचा तसेच समधूर साथ कैलास महाराज पवार, माऊली महाराज शिंदे तसेच आमचे परम मित्र परमेश्वर महाराज वाघ यांची साथ दिली आहे.
राम कृष्ण हरी 🙏
जबरदस्त, पहाडी आवाज आहे ताई तुमचा
एका दिवसात 30 - 40 वेळा हा अभंग ऐकलाय मी
दौलत भारत भुमीची
जय हिंद
पांडुरंग हरी
खूप छान अप्रतिम खरंच खूपच गोड आवाज👌👌👌🙏
ताई असेचं वारकरी सप्रांदाय पुढे जावो हिच ईश्ववर चरणी प्रार्थना
वाह...ताई. .... पहिल्यांदा कुठल्या ladies चा एवढा उंच आवाज बघितला
खरंच ताई अतिशय सुंदर आवाज🎉
Khupch chhan sunder awaaz ahe taincha 😮😮😢😢😢😮😮😮😮😮😮🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🇮🇳🇮🇳🙏🚩🌹💐💐🌹🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Jai dhareswhar maharaj ki jai Om namah shivay shree shivay namstubhaybm Jai gyaneshwar Mauli ki jai vitthal rukmini ki jai 💐💐🌹🙏🙏🙏🚩🚩 vitthal vithal vitthal
खुप गोड स्वर ताल व लय भारी आहे ताई
खूप च सुदंर गायन तोड नाही. ताई. वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अभंग.
🎉 अप्रतिम ताईसाहेब 🎉
वाह क्या बात है बहुत ही बढिया
आणि व्हिडिओ टाकल्या बद्दल खुप खुप धनयवाद आपले
Ram Krishna Hari khub chand awaaz tucha tai 🙏🙏🙏🚩🚩
खुप छान ताई मन भरून आले🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपच छान महाराज रामकृष्णहरी
बापरे काय आवाज आहे एकदम जबरदस्त आहे एकदम सुंदर गायले आहे सुंदर आवाज आहे एकदम मन हरपून गेले तबला वादन एकदम भारी वाजवला आहे तुम्हाला तोड नाही माझ्याकडुन तुमचे सर्वाचे अभिनंदन करतो धन्यवाद जय हरी माऊली धन्यवाद
राम कृष्ण हरी ताई
गायन खुप सुंदर, परंतु फारच उंच स्वर आहे. काेरसला म्हणने जड जाते. स्वर खाली असावा.
ताई एकदा आपल्या सोबत कोरस करण्याची संधी मिळावी.. खुप इच्छा आहे तुमच्या सोबत कोरस गायची आपला आवाजाला अंत नाही खुप उंच गाता आपण खुप छान आणि मंत्रमुग्ध झालो ताई.. 🙏🙏
अप्रतिम माऊली
जय हरी माऊली
खूपच छान आवाज आणि मागे साथीला खूपच छान कलाकार राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर खूप खूप गोड ताई मन प्रसन्न झाले
ताई एकदा आपल्या सोबत कोरस करण्याची संधी मिळावी.. खुप इच्छा आहे तुमच्या सोबत कोरस गायची आपला आवाजाला अंत नाही खुप उंच गाता आपण खुप छान आणि मंत्रमुग्ध झालो ताई.. 🙏🙏
खूप छान छान ताई,रामकृष्ण माऊली
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🙏
मन मोहक गायन 🎉🎉🎉
आवाज अप्रतिम आहे ताई तुमचा खूप सुंदर गायन केलं ताई खूप खूप धन्यवाद
अप्रतिम आवाज आहे ताई खूप छान 👌👌❤️❤️
धन्यवाद चॅनल वाले भाऊ तुम्हाला पण खूप शुभेच्छा आम्हा पर्यंत छान आस्वाद ऐकवला 🙏🏻
राम कृष्ण हरी
२ खुप सुंदर ताई धन्यवाद राम कृष्ण हरी
......... राम कृष्ण हरी....
खूप छान गायन....
भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
Khup chan aavaj he tai tumcha man prasan zale
आवाज ऐकून रडु आले. विठू माऊली जगाची आई.
खुपच सुंदर ताई ❤
खरच ताई या गायनाचा आनंद स्वर्गी नाही 🙏🚩🚩🚩
मन तृप्त करणारा आवाज ...जो काळजाला भिडतो .. व कासावीस करतो ....फारच सुंदर ताई ... अप्रतिम.....❤❤❤
अप्रतिम आवाज आहे ताई खूप छान गायला अंभग
खूप सुंदर गायन केलं ताई वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अभंग आपण गायलात खुप सुंदर आवाज
.....राम कृष्ण हरी....
खुपच छान गायन माऊली....
ताई खूप सुंदर गायने
❤ khup Sunder aavaj Taiii💐💐💐
साक्षात कैलास महाराज पवार यांच्या समोर असे प्रमाण दिल्यास रसिकांना अजुन काय पाहिजे,
रेखा कल्याणकर आळवाईकर अप्रतिम गायन
...
जय हो...🙏🏻🙏🏻
बाप रे कीती गोड आवाज साकशात सरस्वती माता आहे....सोबत ताई च्या 💐💐💐💐💐
खूपच भारी, शब्द अपुरे आहेत ❤❤❤
अप्रतिम आवाज ताई
जय हरी 🙏🙏
अप्रतिम आवाज आहे ,भविष्यात खूप मोठं नाव होईल आपल🙏🙏🙏
धन्यवाद ताई राम कृष्ण हरी
खरंच खूप छान आवाज आहे 🙏राम कृष्ण हरी
फारच सुंदर ताई
खूप सुंदर काय आवाज अप्रतिम 👌👌👌
खुप छान ताई गायन आहे तुमचे याईकुन मन प्रसन्न झालं..
राग - शिवरंजणी 👌🏻
अप्रतिम आवाज आणि गायन पण छान
अप्रतिम खुप छान आवाज आहे🎉🎉🎉
महाराष्ट्राची गाणकोकीळा रेखाताई कल्याणकर
ईश्वरदत्त देणगी ताई खूपच छान
आपुलिया बले नाही मी बोलत सखा पांडुरंग बोलवितो | | साळुंकी मंजुल बोलतसे वाणी सीकवीतो धनी वेगलाची||
रेखा अप्रतिम गायन खुप खुप अभिनंदन
रामकृष्णहरि
माऊली
खूप छान ताई खूप छान आवाज 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹💐💐💐🌷🌷🌷
कैलाश महाराज ❤👑
वा कैलास जी❤
जय हरी
खुप छान गायलं अप्रतिम👌
खूप छान आवाज आहे
जय जिजाऊ माऊली
वा छान
एकच नंबर आवज आहे
वा काय आवाज आहे ताई तुमचा
आणि तितकीच सुंदर चाल 🙏🙏
खूप छान गायन रेखा ताई
अतिशय अतिशय सुंदर गायन ताई
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन वादन
जबरदस्त लाईन कीती गोड आवाज लागला आहे
ताईसाहेब,खूप सुंदर आवाज ,मन प्रसन्न झाले
Khupch.apratim.awaj.Tai.
Better performance. Rekha taie
ताईसाहेब आवाज कडक खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉एक नंबर
खूप छान
खुप छान आवाज ताई खुप गोळ आवाज़
ताई चा सुमधुर आवाज..अगदी मन तृप्त झाले...
ज्ञानोबा माऊली तुकाराम
जय गुरु ताई....मी प्रबोधनकार जान्हवीताई घुमे. अतिशय सुंदर आवाज कौतुक कराव तेवढ कमी....जय हरी
ताई शास्त्रीय संगीताची थोडीशी कमी आहे नाहीतर तुमच्या सारखा आवाज अख्या महाराष्ट्रात नाही 🙏🙏🙏
😮
Kasa aast te
भाऊ पुन्हा ऐका अभंग 😂
छान
Sweet voice Tai lay bhari 👌👌👍👍
संपूर्ण टिम खुप छान.
अप्रतिम आवाज खरच आवडल सलाम आपल्या आवाजाला 👌👌👌👌🎧
चॅनेल ला subscribe करा सर
Ram Krishna hari
Khup cchan
खुप गोड आवाज...राम कृष्ण हरी...❤