खूपच संदर आवाज आगती मनामध्ये आभंगाचा भाव सहज पोहचला धन्यवाद महाराज तुमच्या गायनाला नतमस्तक होतो🙏🙏🙏🙏🙏 पण संप्रदायाच्या हितार्थ एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटतआहे तुम्ही सांप्रदायिक गणवेश घालावा कारन हजारो वर्षांपासून चालत आलेल्या संप्रदायाच्या कोनत्याही नीयमांचा उलंघन करन्याचा आपल्याला आधीकार नाही या भगवंत कार्यला टीकवन्या साठी संतांनी स्वतःच्या आयुष्याचे राण केले आहे आणि संप्रदाय आपल्या मुळे नाही तर आपन संप्रदाया मुळे आहोत 🙏🙏
जळे माझी काया लागला वनवा फार आनंदी गोड दुःखी दुःखी माणसाला औ अशा गोष्टींमध्ये माणूस शिकायला पाहिजे महाराज जय हो
वा ओंकार महाराज आणि कैलास महाराज 🙏 जीव ओतुन गायलात धन्य ते किर्तन धन्य ते गायक ज्यांच्या गायणान महाराष्ट्र आज सुपिक झाला
Ram kurshn Hari mahuli 🙏🙏🙏 अति सुन्दर आवाज
खरंच हे वारकरी सांप्रदायाचे अनमोल रत्न आहेत भगवान पांडुरंग या गुणवंतांना उदंड आयुष्य देवो
कैलास जी महाराज,ओंकारजी, महाराज, माऊली महाराजजी ,तीघांचेही आवाज खुपचं गोड आहेत.सतत् ऐकतच राहावेसे वाटते.व मी रोज ऐकतसुद्धा असतो.या तीघांनाही .
❤ रामकृष्ण हरी❤
6 ते 7 वेळा बगीतला हा व्हिडिओ अवाजाला कुठच चॅलेंज नाही कौतुक करावं तेवढं कमी नतमस्तक माऊली🙌👏🙇
👌👌🙏🙏
@@omsairamV144nashik2:00 2:06 2:06 2:07 2:08 2:09 😮 2:09 2:10 😅 2:14 😅😅😅😅😅😅😅😅 2:17 2:21 2:24 2:24 2:24
हार्मोनियमला तीन सप्तक असतात ओंकारजींसाठी अजून अर्धा सप्तक वाढवावा लागेल. क्या बात हैंl
💐राम कृष्ण हरी💐
खूपच संदर आवाज आगती मनामध्ये आभंगाचा भाव सहज पोहचला धन्यवाद महाराज तुमच्या गायनाला नतमस्तक होतो🙏🙏🙏🙏🙏
पण संप्रदायाच्या हितार्थ एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटतआहे तुम्ही सांप्रदायिक गणवेश घालावा कारन हजारो वर्षांपासून चालत आलेल्या संप्रदायाच्या कोनत्याही नीयमांचा उलंघन करन्याचा आपल्याला आधीकार नाही या भगवंत कार्यला टीकवन्या साठी संतांनी स्वतःच्या आयुष्याचे राण केले आहे आणि संप्रदाय आपल्या मुळे नाही तर आपन संप्रदाया मुळे आहोत 🙏🙏
काय आवाज हे महाराजांचा अंगाला काटा येतो महाराज
खरंच खूप छान, दोघांनाही माझा दंडवत.👏👏
खरंच मी स्वतःला खूप खूप भाग्यवान समजतो की मला देवानं हिंदू धर्मात जन्माला घातले. जय हरी.
माऊली ही चाल मी रोज आईकतो पण तरीही मन नाही भरत खूप छान महाराज एकच नंबर❤❤
अप्रतिम 😊😊 शब्दच नाहीत , ऐकावस वाटत फक्त 😊
वा काय आवाज आहे महाराज.. पार काळजाला जाऊन भिडला ❤
तिन्ही महाराजांच्या कंठात सरस्वती चा खुप खुप छान सहवास लाभला आहे. राम कृष्ण हरी महाराज. 🚩🚩🚩
राग पुरीया धनश्री मध्ये छान गायन केले दोन्ही महाराजानी👌🚩🙏
👌🙏🙏👌 खुप छान आवाज आहे आपल्या दोघांच्या आवाजात खरंच खूप गोडवा आहे हृदयाला स्पर्श होण्यासारखा आहे
दोन्ही कलाकारांना महाराष्ट्र तात जोड नाही खरच खूप छान 👌👌
100 चे व्हिडिओ बघितला महाराज धन्यवाद
अतिशय सुंदर गायण माऊली 🙏
अस्सल वारकरी ओमकार महाराज कैलास महाराज
अप्रतिम माऊली खूप छान खुप गोड आवाज ऐकताच रहावस वाटत
❤❤❤❤❤❤ खूपच सुंदर अप्रतिम गायन.
Apratihe gayan 2 ram kushana hari om nam hsivoy har har mahadev kirkat dattaraya
अपतिम गायन कैलास महाराज
Wah...ustad...wah
आज परत विडिवो शोधून काढला आणि होम थेटर लाऊन आईकला मन प्रसन्ना ❤❤
धन्यवाद माऊली महाराज खूप खूप छान ऐकून मन पार गहिवरून आले 😢😢😢
मनात विचार आला की मी पन असं कधी बनेल ❤❤
Same maharaj mi pan😢
महाराज आपल्या सारखे गायकांमुळे तरुण पिढी वारकरी संप्रदाय कडे येत आहे रामकृष्ण हरी
र्हदय स्पर्शी गायन
💐💐💐👌👌👌वा महाराज
आती सुंदर आहे वाटते की सारखे ऐकावे माऊली
मी हे गायन रोज ऐकोतो ...खूप खूप छान वाटतं
कैलास महाराज 1 दिवस तुम्हाला माझ्या आयुष्यात सेवा देवाचं लागण. ❤❤
खूप छान महाराज खूप छान गायले 🎉
Tumhala majh aayush lago eka foujich 😢😢😢 khup khup bhari ,marave pari kirti rupe urave...
राम कृष्ण हरी माऊली महाराज क्या बात है
रोखठोक नव्या वर्षाची सुरुवात🎉🎉
खूप सुंदर राम कृष्ण हरी ❤❤❤
महाराज पण खूप छान गायन करतात खूपच सुरेख राम कृष्ण हरी 🙏
एक नंबर महाराज राम कु हरि आवाज काळजाला भिडला Namo aadesh alakh niranjan 🌹🏻 ❤❤❤❤🌹🏻🌹🏻🌹🏻🌹🏻💐💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान
खुप छान महाराज 👍🏻👍🏻🚩🚩
खुपचं सुंदर चाल आहे ❤❤
राम कृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय
सुंदर ❤
एकच नंबर
साक्षात सरस्वती अवतरली आहे
एकवेळ ऐकल्याने मन भरत नाही परत परत ऐकावे लागते हि चाल खुपचं छान रामकृष्ण हरी 🙏🙏
ओंकार महाराजांचा आवाज काळजाला भिडणारा आहे ❤
खूपच छान गायन,,,आणि एक लाईक महाराजांसाठी सुद्धा त्यांचा सुद्धा आवाज छान आहे❤❤
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन वादन
एकच नंबर माली ❤❤❤🎉🎉🎉
अप्रतिम कैलास महाराज जगताप महाराज
एकदम छान गायन माऊली
Keshwani dileli hi denki aahe.o mokar maharaj wah....
खुप छान माऊली 🙏
Khup chan👌🏻😭
खूपचं सुंदर गाणं महाराज
गान नाहि पागल आभग आहे
मस्त कीर्तन गायन छान आहे महाराज तुमचं जय हरी विठ्ठल
राम कृष्णा हारी
मन प्रसन्न 😊😊😊
खूप छान महाराज एक नंबर गायले आहे राम कृष्ण हरी 🎉
क्या बात है महाराज
राम कृष्ण हरी माऊली🙏
राम कृष्ण हरी
❤❤
खुप छान
राम कृष्ण हरि
जय हरी
❤
जबरदस्त
अप्रतिम आवाज आहे.महाराज तुमचा
❤❤ खूप सुंदर आवाज आहे
राम कृष्ण हरी माऊली....
Man mohit zhale .mauli
🎉
राम कृष्ण हरी खूप च सुंदर माऊली गायन
heart tech mauli no word.....
❤राम कृष्ण हरी माऊली खुपचं सुंदर ❤
Ram kruna hari
ही क्लिप 25 दिवस बघितली पण अजून बघा वाटते फार छान
महाराजांचा आवाज महान आहे
अप्रतिम आवाज धन्य तो वारकरी संप्रदाय
असच गात रहा हिच पाडुंरंगा नवनाथा चरणी तुमचासाठी प्राथना❤❤🙏🙏
Asal vorkari kalgah pani jal ram kusana hari 🎉😂😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Omkar Maharaj jagtal God bless you 😇😇
ओमकार महाराज ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जब्बर
अप्रतिम गायन 🔥🔥
ओ
एक
Nice
खुप गोड
गोड आवाज ऐकू आला आज मस्त महाराज जोडी एक नंबर
Dane maharaj aaoaj kalgala bidala n ma
रामकृष्ण हरी 🙏
🙏
या तिन्ही ही महाराजांचा आवाज खूपच छान आहे, मी रोज सकाळी आवडीन ऐकतो. .
Waoww ....Kate alet angavr🙏🙏
खूप छान ओमकार महाराज
कैलास म पेक्षा आवाज चांगला आहे