जखर्या अर्थाने धन्य झालॊ असे गायन ऐकुन त्रिवेणी संगम जुळुन आला आणी ओमकार दादा तर बाप आहे सगळ्यांचा काय आवाज उंच आवाजात भावाचा हात नाही धरु शकत कोण महाराष्ट्रात वा छाण दादा अप्रतिम आणी नारायण महाराज तर Historical singing आणि त्यात विकास दादाची अप्रतिम मृदंगसाथ लाजवाब.॥ विलासमाने सातारा( पाटण)
खरच आदरणीय नारायण महाराजांनवर माऊलींची कृपा आहे
फक्त ऐकत राहावं असे वाटत महाराज खूप खूप छान काय बोलू अजून कौतुक कसे करावं सुचत नाही असे वाटत हे गायन ऐकता ऐकता शांत झोप यावी कायमची
काय आवज आहे माऊली खूप छान
माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
साक्षात माऊलीच्या कंठा मध्ये सरस्वती वसलेली आहे अप्रतिम गायन महाराज
खूपच अप्रतिम गायन आणि मृदुनगची त्याला खूप छान साथ त्रिवेणी संगम जुळून आला आहे
जखर्या अर्थाने धन्य झालॊ असे गायन ऐकुन त्रिवेणी संगम जुळुन आला आणी ओमकार दादा तर बाप आहे सगळ्यांचा काय आवाज उंच आवाजात भावाचा हात नाही धरु शकत कोण महाराष्ट्रात वा छाण दादा अप्रतिम आणी नारायण महाराज तर Historical singing आणि त्यात विकास दादाची अप्रतिम मृदंगसाथ लाजवाब.॥
विलासमाने सातारा( पाटण)
असे गायण करता करता मला मरण यावे हि ईश्वराकडे माझी प्रार्थना याच्या पलिकडे काय मागावे
Nahi tumhi pan gave aani sarvana aamhalahi trpt karave amhala ase vatate
❤❤
काय मनाचा मोठेपणा 🚩
आगोदर शुद्धलेखन सुधारणा करा.
दोन्ही गायक महाराज अतिशय उत्तम!👌🏻👌🏻आणि पखवाज वादक!!! क्या बात है!!👌🏻👌🏻very nice!🙏🏻🙏🏻
मेरुदुंग खूप खूप छान वाजवला महाराजांनी
खूप खूप.. हृदयापर्यंत पोहोचणारा गोड आवाज...🎉
नारायण महाराज खिल्लारी महाराष्ट्र त जन्माला आले याचा आम्हाला खुप अभिमान आहे
अप्रतिम गायन आणि वादन, sound system..❤❤❤ 17:32
अतिशय सुंदर गायन नारायण महाराज ओमकार महाराज राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर गायन माऊली
सुंदर विकास महाराज
वैजापूर तालुक्यातील वैभव म्हणजे नायाराय महाराज खिलारी ❤❤❤
व्हा......! काय गायन दोन्ही ह भ प महाराज यांचे खूप खूप अभिनंदन
1 नंबर माऊली... धन्य झालो ऐकून.....
Jai ho वा क्या बात है राग कोणता आहे कळवावे, पुरियाधनाश्री तर नाही.
Marva
बसंत
राग पुरिया धनाश्री ❤🌍
सर्वोच्च उच्चतम शिखर काय गुण गाऊ माऊली तुमचे हा आवाज नाही ब्रम्हानद आहे
किती वेळा ऐकले तरी ऐकतच राहावे, काय गायन, वादन मनाला स्पर्श करून गेला हा आवाज
नारायण महाराज तुमच्या आवाजात साक्षात सरस्वती विराजमान आहे मन प्रसन्न झाले
गायन वादन टाळ तिघांना साष्टांग दंडवत व राम कृष्ण हरी
अप्रतिम गायन व वादन ,मन एकदम प्रसन्न झाले
शब्दच सुचत नाहीत
खुपच सुंदर गायन खिलांरी गुरुजी जगताप महाराज.
अतिशय मनाला भिडणारा आवाज अप्रतिम महाराज 👌👌👌👌
नारायण महाराज खिल्लारी आणि भगुरे गुरूजी हीच जोडी एक नंबर आहे
Borybery koni kana berbero gayn keru ny garuji 😊
अशी तुलना करू नका
बैलगाडा शर्यत आहे काय ही? जोडी चांगली ,वाईट
माऊली तुमच गायन ऐकुन कान त्रुप्त झाले आणि मन प्रसन्न झाल 🙏💐👍👌
जय हरी माऊली
गायन वादन खुप छान
माझी वाणी वर्णी तुझे गुण नाम
शुद्ध स्वर शुद्ध सूर तेथे परमेश्वराचा वास
जगातील जिवंत पणे स्वर्ग सुख म्हणजे काय हे आज कळलं
सुंदर अप्रतिम छान वा
महाराजांचे गायन व पखवाज साथस्वर्ग सुखाची अनुभुती आली
गायन वादन अप्रतिम
राम कृष्ण हरी माऊली
वा महाराज 🎉
गायन आणि पखवाज ची अप्रतिम जुगलबंदी अतिशय सुंदर
लागली से आज मला गोडी या अभंगाची...🥰❤️🥰
Angala Sahare Putli Narayan Maharaj Khilari ekadam God
खूप सुंदर आवाज, ईश्वराची देणगी आहे, जय हरी, राम कृष्णा हरी 💐💐
शब्द नाही माऊली🙏🙏
क्या बात..... संत तुकाराम महाराज के इस अमृत वचन के साथ इन्साफ हुआं है इस राग के साथ ऊसी भाव को प्रगट किया
आता निश्चितीने.. हरे कृष्ण
राग का नाम बताइये,मेहेरबानी होगी।
माऊली खूप छान गायन 🙏🙏🙏🙏
जबरदस्त 🎉🎉🎉
अप्रतिम 🎉❤❤
खूप गोड ओमकार गुरूजी👌 🙏
खुप छान गायन माऊली
अप्रतिम मृदंग वादाण वाहत्या झरया सारखा
जबरदस्त गायन वाह क्या बात है
सुंदर राम कृष्ण हरी ❤❤
पखवाज,गायन,टाळ,साउंड सिस्टीम अप्रतिम 🔥🔥
अप्रतिम गायन आणि वादन महाराज मन प्रसन्न झाले .
रामकृष्ण हरि माऊली,🌹🙏🚩
विकास दादा आणि भरत अण्णा जबरदस्त मृदंगाचार्य
तिघांना पण साष्टांग दंडवत प्रणाम व्वा क्या बात है ❤❤❤❤❤❤❤❤❤
वाह खुप सुंदर गायन अ प्रतिम पखवाज
वाह ! काय वादन आहे...!!
वा काय काय वादन महाराज धन्यवाद विकास दादा जय हरी❤❤❤
गायक लोकं चाली मध्ये इतके मग्न झाले कीर्तनकार महाराजांचा इशारा सुद्धा कळायला तयार नाही वा क्या बात धन्य तुमच्या समय सुचक तेला
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन वादन
अतिशय वजनदार आवाज कट्यार काळजात घुसली या संगीताचा आविष्कार आला आनंद वाटला 🎉🎉❤❤
Nice, chan ges kadlat aapan
चांद मातला सारखं आहे. गोड वाटतं. अर्थात मला कळत नाही एवढं. फक्त अज्ञानी रसिक. एवढंच. राम कृष्ण हरी
खुपच सुंदर गायन केले आहे महाराज अप्रतिम
अतिशय गोड गायन वादन❤❤
This is very amazing. They are spreading our clasical music in this way.
अतिशय सुंदर अप्रतिम
Aahakarachi badha nalago rajasa maziya vshnudasa bhavikashi
वा महाराज काय गायन काय वादन 👌🎶
सुंदर विकास महाराज राम कृष्ण हरी
एकतच राहव लयच गोड
खूप छान राग विस्तारीकरण...अप्रतिम समजदारी मृदंग वादन
खुप सुदर ओमकार दादा खिलारी गुरू जी
Ha mardhagachaye गोड संवाद
अप्रतिम.खुप छान वाटले
Ram Krishna Hari mahuli 🙏🙏 very nice mahuli 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
सुंदर नारायण महाराज,ओमकार महाराज व विकास दादा बेलुकर 🎉🎉🎉🎉
अतिसुंदर. . राम कृष्ण हरी🙏🙏🙏❤❤❤❤
Khup ch god khillari guruji
राग पुरया धनश्री आहे. अतिशय सुंदर. 👌👍🙏🙏
Kharach khup god gayan maharaj
वा मस्त 👌🏻
यमन?
निशब्द केले राव असं कुठं असतंय व्हय एकच no
Radhe radhe Krishna
अवर्णनीय ❤❤❤
खुप.खूप.छान🎉❤❤❤❤❤❤❤
काय बोलू कळतंच नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯 अप्रतिम आहे
खूपच सुंदर ऐकतच रहावं वाटतं
राम कृष्ण हरी माऊली नंबर एक गायक आहे एक.एकाऊन.बळी.रे
खुप छान माऊली
रम्यमय करुण टाकनारे आणि मानस शांत करणेरे गायन आणि संथ मृदुंगाची साथ संगत, साध्याचा काळतला दुर्लभ योग.
लय भारी
जय हरी
👌🏻👌🏻👌🏻👌🏻 khup chan
खुप सुंदर गायन आहे नारायण महाराज 🙏🙏
Wa kay sunder gayla marva apratim 🙏
मृदंग..अप्रतिम......❤❤❤❤
अप्रतिम गायन केलं महराजनी ❤
सुंदर अप्रतिम गायन वदन
खुप गोड गायण
अप्रतिम चाल