खुप छान गाण्याची क्वालीटी व तयारी आहे ज्यांच्या पुण्यतिथी उत्सवातील भजन आहे ते ज्ञानेश्वरी व अमृतानुभव पाठ करतांना आम्ही सात वर्षेपर्यंत एकत्र राहीलो पखवाज वाजायला एकत्रीत फिरलो डबेवाले धर्मशाळेत असतांना त्या माझ्या गुरू बंधू भ.म.खरात यांना भावपूर्ण श्रद्धांजली नारायण महाराज वाकळे भागवताचार्य कीर्तनकार मातोश्री कन्या वारकरी शिक्षण संस्था कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर
अतिशय सुंदर भजन
Khup sundar mauli 🙏🙏🙏
अतिशय सुंदर माऊली जय हरी धन्यवाद याचे नोटेशन मिळाले तर फार चांगले होईल माऊली मी आपला अत्यंत आभारी राहील जय हरी
अतिशय सुंदर अभंग सादर केला राम कृष्ण हरी 🙏🏻
खरच खूपच सुंदर आवाज आणि टीमच मनपूर्वक आभार
माऊली रत उत्तमच. गातात.
माउलिनां ञिवार वंदण
साउंड इफेक्ट. अति उत्तम
राम कृष्ण हरी... खरंच भारी वाटल
अति सुंदर माऊली👌🏻
Khup Chan Gayla abhang mauli
खूपच छान महाराज रामकृष्ण हरी
Khup sundar mauli
Mauli nmste !! laglise aaj mala bhajan aaikle, Kititri vitthlala smrun gayle aahe. sakshat ganetun pandurangache drshn zale. Manapasun mauli nmskar aaple srv grupla !!!!!!
माऊली, खूपच सुंदर.
राम कृष्ण हरी
ह भ प वै भगवान महाराज खरात यांच्या स्मृतीस अभिवादन वे ,भगवान महाराज आमच्या लोनगाव चे भूषण होते.....😢😢
8:33 खुपच सुंदर आहे
Khup S😊underRamkrisha Hari
जय हरी विठ्ठल,
खूप छान माऊली
खूप छान माऊली धन्यवाद
अति सुंदर माऊली
फारच सुंदर फारच सुंदर
खुप छान गाण्याची क्वालीटी व तयारी आहे ज्यांच्या पुण्यतिथी उत्सवातील भजन आहे ते ज्ञानेश्वरी व अमृतानुभव पाठ करतांना आम्ही सात वर्षेपर्यंत एकत्र राहीलो पखवाज वाजायला एकत्रीत फिरलो डबेवाले धर्मशाळेत असतांना त्या माझ्या गुरू बंधू भ.म.खरात यांना भावपूर्ण श्रद्धांजली नारायण महाराज वाकळे भागवताचार्य कीर्तनकार मातोश्री कन्या वारकरी शिक्षण संस्था कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर
Qqq1qql
Llll
L😊😊
Ramakrishna hari jai jai Ramakrishna hari
खूप छान माऊली
छान किशोर महाराज
खुप सुंदर माऊली. दिवटे महाराज.. 🎉🎉🎉🎉
अतिशय. सुंदर साउंड
योग्य मिक्सर सेटिंग😅😅😅😅
जय हरी😊 खूप छान
आमचे गुरुवर्य मृदंगाचार्य हभप वै. भगवान महाराज खरात🙏
Ram Krishna Hari Mauli
🙏राम कृष्ण हरी 🙏
जय श्रीकृष्ण सर खुप खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉साष्टांग नमस्कार 🎉
साऊंड सिस्टीम नंबर वन
Thnx mauli
अतिशय सुंदर आणि मनमोहक 😊
Www
Khup Sunder
हरी हरी माऊली
खूप छान आवाज ❤
राम कृष्णहरी
khupach chaan
Yek nambar gayan
दिवटे महाराज जय हरी महाराज गायन छानच.
खुप छान आवाज,
Khoob Sundar mavali❤
जय हरी माऊली
अतिशय मधुर वाणी आहे महाराज ऐकताना मन तृप्त होते याचे नोटेशन मिळाले तर फारच आनंद होईल
खुप छान आवाज माऊली 🙏
खुप छान. काय आवाज वा वां........
गुण गा ई न आवडी गुणवान गायक
Khupch.sundar
Best.
जय हो महाराज अप्रतिम
No.1
खुपचं छान महाराज
वा...वा...वा.... खूप छान
साऊंङ भारी व गायन कङक
Thnx
Thnx mauli
क्या बात है आवाज
छान दिवटे महाराज🎉🎉
Khub sundar recording also
खुपचं सुंदर महाराज अभिनंदन अभिनंदन
खुप छान आहे
अगदी सुदंर याला म्हणतात भजन
खुप छान आवाज आहे महाराज
खूप छान🙏🙏
अती ऊत्तम आवाज महाराज. 😢
,.
अप्रतिम,,,,,,!!🙏🏻
खूपच छान आवाज , अप्रतिम गायन माऊली .
👍 very nice
Verynice.verysweet.
सुंदर अभंग गायला
Om Ram krusna🎉😅
सुंदर आवाजात म्हणाला भाउ
सुदंर आवाज
❤ जय हरी विठ्ठल माऊली
जेय.हारीकिशोर.माहाराज
खुप छान आवाज महाराज
धन्यवाद माऊली
खुप सुंदर आवाज आहे, माऊली
Khup chan
Good Nice
श्री विठ्ठल श्री विठ्ठल मावली
Lay. Bhari. Konatya. Patti.made.gayAla.tekalv
Lhar good myfrende
खुप सुंदर
❤
Good guru
😊🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌
सुंदर आवाज आहे
Oo 7:13
🙏🙏🚩🚩
आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या वी....ऐकायचं आहे आपल्या कडून
सुंदर आवाज
रिअली 24 carrot singing.
खुप सुंदर 🎉
Sunder Apratim
Rqmesh
❤❤😅😅😅😅❤❤
C m patil
सिंगल बरी घेता का सुपारी कित्ती घेता सांगा
हि कुणाला चाल आवडली सांगा
ह्या अभंगावर कोणता राग आहे