गायक या पुढेही आणखी चांगले होऊ शकतात .परंतु असे मृदणगाचार्य होणे शक्य वाटत नाही. शत शत नमन भरतजी पठाडेजी गुरुजी म्हणजे गायक कमी आहेत असे समजु नये मी सुद्धा एका गायकाचा पिता आहे .पण पखवाज अप्रतिमच ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा छान गोड चाल गायली श्री हभप किशोर महाराज दिवटे कैलास महाराज पवार भरत जी पठाडे महाराज चे आभिनंदन दामोधर थोरात मु ववा तालुका श्री क्षेत्र प्रतीष्ठान नगरी जिल्हा छत्रपती संभाजी नगर
वारकरी सांप्रदाय आधी पासुन त्यामुळे ...सगळ्या सांप्रदायाच्या आहे त्या सिनेमा वाल्यांनी चोरलेल्या आहे ..... त्यामुळे बाकीच्यांनी जास्त लोड घेउ नये .....यमन राग आहे
@@parmeshwarholambe3578 अहो पण ज्यांनी लावणी गायली....त्या आपली चोरली त्याला कोण काय करणार शेवटी....राग आहे तो स्वरात तर गायला आहे कदाचित तुम्ही जास्त गाणी ऐकत असाल
ख़ुप सुंदर दीवटे महाराज,मनाला आनंद देणारी चाल
एकच नंबर किशोर महाराज आणि कैलास महाराज कॉनटेक्ट मिळेल का . तुम्हा दोघाना सप्रेम जय हरी☝️☝️
लावनी असली तरी राग आहे यमन राग वा सुंदर महाराज रामकृष्ण हरी
लावणी मणली असती तरी चालले असते
गायनातील हिरा किशोर महाराज दिवटे
नटले तुमच्यासाठी किशोर महाराज गुरुजी
गायंंन आयकुन मन प्रसन्न किशोर म पवार म। विशेष साथ मृदँगाचिाआनंदिअनंद
अतिसुंदर
Va ky avaj ahe sir mi kharach swapnat pan nahi aikla nahi kiti kautuk karav VA VA
किशोरमहाराज नटलेतुमच्यासाठी खुप सुदंर❤❤❤❤❤
दिवटे महाराज मन प्रसन्न झाले खूप छान आवाज
गायक या पुढेही आणखी चांगले होऊ शकतात .परंतु असे मृदणगाचार्य होणे शक्य वाटत नाही. शत शत नमन भरतजी पठाडेजी गुरुजी म्हणजे गायक कमी आहेत असे समजु नये मी सुद्धा एका गायकाचा पिता आहे .पण पखवाज अप्रतिमच ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
वंसतगडकर दोन तीन अभंगावरच आयुष्यभर कीर्तन करतो का काय
अप्रतिम आहे गायन वादन सर्वच गुरु व गुरु बंधूंना राम कृष्ण हरी माऊली
लावणी सुद्धा कुठल्यातरी रागात असते,तेव्हा ति चाल कशाची आहे यापेक्षा ति चांगली सुमधुर गायली हे महत्वाचे आहे
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा छान गोड चाल गायली श्री हभप किशोर महाराज दिवटे कैलास महाराज पवार भरत जी पठाडे महाराज चे आभिनंदन दामोधर थोरात मु ववा तालुका श्री क्षेत्र प्रतीष्ठान नगरी जिल्हा छत्रपती संभाजी नगर
❤❤किती कौतुक करावे तेव्हढे कमी पडेल माऊली❤❤❤
😊😊😊po😊 oo look o😊 oo ol0p0p0😊 pp pp0l look ok😅😊o ok lkkk9p😊p
Vasantgadkar महाराज या अभंगा वर खूप सुंदर गातात
किशोर दादा अप्रतिम चाल गाईली
Very melodious voice 👌👌👍hbp honorable shri Kishore Ji divate guruji🙏🙏🙏
रामकृष्ण हरी
पखवाज वादक एकच नंबर ❤
किशोर महाराज काय ऊपमा देऊ गायनातील हिरा एका गोठ्यात दोन पाखरे गारकेली
गायनांला जोड नाही दोन्ही गुरूजीनां राम कृष्ण हरी गुरूजी
त्रिमुर्ती खुप छान गायण वादण
खुप खुप छान वातावरण गुरुजी ❤❤
छान
दिवटे महाराज, नटले तुमच्यासाठी राजसा....
एक से बढकर एक रत्न
एकच नंबर दिवटे गुरुजी कैलास महाराज पन खुप छान
वाह क्या बात है👏👏🚩🚩❗
खुप सुंदर महाराज
वा महाराज क्या बात है
लय भारी
क्या बात है सरजी पठाडे सर
लावणी भुलली अभंगाला,वा छान.
छान गायन
वा गुरुजी येकच नंबर
नटले मी तुमच्यासाठी
किशोर महाराज माझा जीव की प्राण आहे😂
,wah apratim gayan harmoniyam sath changalí ashok Bargal bhajaní mandal bhadra maroti ratnapúr
किशोर महाराज तुमचं किर्तन एकण्यात जेवडी मजा नाही तेवढी चाल ऐकण्यात आहे
दोन्ही गायक अति perfect कौतुक करावे तेवढे कमीच
मी दिवसातून पाच वेळा तरी हि चाल ऐकतो पण किर्तनात एवढा वेळ चाली साठी नको
किशोरजी गुरुजी व कैलास भाऊ खूप छान
चाल सुरू करतेवेळी टाळं कोणी वाजवायचा
तुम्ही
😂😂😂😂😂
टाळा च काही देणे घेणे नाही, बर्याच लोकांच लावणी कड लक्ष आहे, वारकरी चाली मुलुख भर पडल्या.मात्र करायले लोक परमार्थाचे.
अप्रतिम
जय हरी
अप्रतिम आणि खूप छान
राग यमन अधि,,नंतर लावनि,,
👌👌🌺🌺🌹🌹🚩🚩🚩
महाराष्ट्र रत्न दोन्हीपण अप्रतिम
Wa kya baat hai
वारकरी किर्तन सेवा चँनलचे मनपुर्वक आभार
👌👌
कैलास पवार म. शुध्द मधुर
🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏
किशोर महाराजांचा नम्बर मिळेल का
Ardha halkundane pivale hone ky aste aaj kalale 😅
वा लावणी बहाद्दर अहो नटले तुमच्या साठी राजसा 🤣
वारकरी सांप्रदाय आधी पासुन त्यामुळे ...सगळ्या सांप्रदायाच्या आहे त्या सिनेमा वाल्यांनी चोरलेल्या आहे ..... त्यामुळे बाकीच्यांनी जास्त लोड घेउ नये .....यमन राग आहे
@@ganeshpawar-7028 विषय लोड घेण्याचा नाही पण काही मंग लावण्याच म्हणा कीर्तन मध्ये
@@parmeshwarholambe3578 अहो पण ज्यांनी लावणी गायली....त्या आपली चोरली त्याला कोण काय करणार शेवटी....राग आहे तो स्वरात तर गायला आहे कदाचित तुम्ही जास्त गाणी ऐकत असाल
Right maharaj
वारकरी संप्रदाय तुम्हाला काय कळेल ओ.. आईकु नका. कमेंट पण विचार करुन करा