वा वाघ गुरुजी अक्षरशः मंत्रमुघ केलत खूप गोड आवाज आणि त्याचं तोडीची साथ कैलास दादा.खूपच छान फक्त मृदंग माणी यांचं नाव माहित झाल असत तर बर वाटल असत सर्वांनां खूप खूप धन्यवाद तुमच्या मुळे युट्युब अँप पाहावा वाटतो खूप सदिच्छा🎉🎉
तुला थाप टाकता येते का. चालला त्यांची तुलना करायला. चंदु म भारी वाजवतात सत्य आहे. पण यांनी काय खराब वाजवली का. याच्या साठी किती कष्ट घ्यावे लागतात. हे ज्याच त्यालाच माहीत असत. उगीचच कोणालाही हिनवु नका. आदर द्यायला शिका. राम कृष्ण हरी
संतोष महाराज आवाज आणि तयारी खुप छान आहे पण चालीची ठेवण अशी कशी होऊ शकते कळत नाही. अनेक चालींची पिस काढून तयार केली पण तिला पुर्णता देता आली नाही. कदाचित माझं बोलणं तुम्हाला आवडणार नाही पण खरं आहे
Kailas m pawar he khup Aadar kartat Wagh m Ani bakichya maharaj mandalincha wagh guruji peksha jast nav zalay kailas m ch maharashtra madhe akkha maharashtra gajavala kailas m ne tari pn garvane wagat nahi Ani tumhi lagale lagech nav thevayala
🌹🌹पांडुरंग हरी...वासुदेव हरी🌹🌹
आवाजाचे जादूगार...
महाराज आपणांवर ..पंढरपुरातील मालक असेच प्रेम करत राहो.
वा पकवाज वादन फारच छान तोडच नाही माऊली
रामकृष्णहरी माऊली अतिशय सुंदर अप्रतिम गायले माऊली ❤❤❤
अप्रतिम गायन महाराज राम कृष्ण हरी🙏🙏
खुप सुंदर जोडी नंबर 1 वा वाघ गुरुजी व कैलास जी खूप छान
क्या बात है संतोष जी महाराज & कैलास जी
पखवाज वाला तर बाप आहे सर्वांचा नाद म्हणजे म्हणजे नादच मन तृप्त करणारा आहे आवाज
I'll look ax
वा! संतोष गुरूजी,नाद करायचा नाही
Very nice khup khup chhan
राधे राधे
आवाज तर आहेच भारी पण मृदंग पण खुप छान आहे
वा वाघ गुरुजी अक्षरशः मंत्रमुघ केलत खूप गोड आवाज आणि त्याचं तोडीची साथ कैलास दादा.खूपच छान फक्त मृदंग माणी यांचं नाव माहित झाल असत तर बर वाटल असत सर्वांनां खूप खूप धन्यवाद तुमच्या मुळे युट्युब अँप पाहावा वाटतो खूप सदिच्छा🎉🎉
वा कैलासजी लई भारी ❤❤❤
पखवाज वादक लय भारी
ओन्ली सुरेगावकर मामाजी बाळासाहेब
राम कृष्णा हरी माऊली 🙏
वाहः छान पखवाज वादन गायन खुप सुंदर माऊली ( नवी मुंब ई
खरंच वाघ
खुप छान वाघ गुरुजी
सगळ्या मस्त स्वर आमचे कैलास महाराज पवार बस मस्त गायण
नाद नाही कैलास महाराचांचा करायचा
nad kraych nahi kailas maharajancha
संतोष म जय हो
Jay ho santoshji
वा ओंकार बुवा काय वजवल
खूपच सुंदर जोडी नंबर 1
एक नंबर गायन वादन खुप भारी 🎉🎉🎉
ओमकार महाराज खुप छान वाजवल
Pakvag vadak good wagh
राम कृष्ण हरी खूप छान गायन वादन
जय हरी
लय गोड संतोष महाराज वाघ गुरूजी👌👌
नावातच वाघ वा गुरुजी
Maharaj Uttam gayan .
वा .संतोष जी महाराज वाघ
खूपच सूंदर... अप्रतिम
संतोष महाराज आमच्या जालन्याचे भूषण आहे , गायन तर खूपच चांगल आहे, पण त्यांचा स्वभावाला तोड नाही,
Va 1 no pakhavaj vadan
🙏👌♥️
एकच नंबर चाल😢 झाली आजची फक्त राग लक्षात येईना
राग-शिवरंजनी आहे माऊली 🙏😊🌹🚩
हृदयाला रक्तपुरवठा करणारा आवाज.... संतोष बुवा वाघ
Santosh maharaj yanchya aavaj khupch God ahe
Very nice
Good gayn
संतोष महाराज कुठले आहेत सुंदर गायन
1 no guruji ❤
❤❤❤यफदबय
राग शिवरजणी वाटतो
1 no
खूपच सुंदर चाल माऊली कैलास महाराज संतोष महाराज मुरुधुंग मनी छान वाजवता
खूपच गोड आवाज आहे , संतोष महाराज
छान
पखवाज वाजवायला ओमकार महाराज कागदे आहेत.
सर्वांचे मनापासून धन्यवाद ❤❤
😊😊😊😊
राम कृष्ण हरी माऊली
Wagh guruji ch gan sahaj kalat nahi khup vela aayka mg kalel chalichi thevan mauli
पकवाज एवढा आडीलय काही गरज नाही छान वादन
हीचाल फक्त चंदु महाराज छान वाजवतात
Bakiche ky kharab wajawatat ka
तुला थाप टाकता येते का. चालला त्यांची तुलना करायला. चंदु म भारी वाजवतात सत्य आहे. पण यांनी काय खराब वाजवली का. याच्या साठी किती कष्ट घ्यावे लागतात. हे ज्याच त्यालाच माहीत असत. उगीचच कोणालाही हिनवु नका. आदर द्यायला शिका. राम कृष्ण हरी
संतोष महाराजांची ईसरुळ मध्ये गायलेली चाल पहा
🙏🥰
माझे वाघ गुरुजी ❤
मृदंग छान वाजवला पण नाव नाही व व्हिडिओ दाखवला नाही
संतोष महाराज आवाज आणि तयारी खुप छान आहे पण चालीची ठेवण अशी कशी होऊ शकते कळत नाही. अनेक चालींची पिस काढून तयार केली पण तिला पुर्णता देता आली नाही.
कदाचित माझं बोलणं तुम्हाला आवडणार नाही पण खरं आहे
shevti vahag guruji te tyancha nad nahi karaycha... aavajach badshaha....
चाल काटली का
ढाई. मध्ये पाहिजे होती चाल
पखवाज वादक तुम्ही घेतला नाही माऊली
वाघ वाघच असतो नियोजकाला समजलं नाही नाद करायचा नाही वाघ गुरुजींचा
मृदंगाचार्य पण दाखवा की किती छान वाजवता😂😂
kailas maharajana tod nahi wag chach sowr ap aahe khup bor gayak aahe chal pn khup bor kartat te wag
दोन्ही गायक नाकातून गाणारे आहेत वजन नाही आवाजात
तुला काय करायच नकातून म्हणो किंवा तोंडातून म्हणो
पाठीमागे बरोबर येत नाही वाघ गुरुजीचा नाद करायचा नाही
वारकरी आहात हेवे दावे नको रामकृष्ण हरी
थोडस नाही जमल तर लगेच कमेंट करतो का दुसरे चाली पण ऐक
Kailas m pawar he khup Aadar kartat Wagh m Ani bakichya maharaj mandalincha wagh guruji peksha jast nav zalay kailas m ch maharashtra madhe akkha maharashtra gajavala kailas m ne tari pn garvane wagat nahi Ani tumhi lagale lagech nav thevayala
@@makaranjanpatil9103
😊. Kl
@@makaranjanpatil9103😊😊
खुप छान कैलास महाराज
वा कैलास महाराज खूप छान