व्वा व्वा काय स्माईल आहे राव खिल्लारी महाराज आपली, जय हो महाराज, // धन्य माता पिता तयाचिया// गुरुदेव तुम्हारी जय जय हो/नारायणगिरीजी बाबा तुम्हारी जय जय हो// जय हो गुरु देव की, धन्यवाद
सम कळो वा न कळो त्याचा प्रश्न नाही भाऊ . "लाऊनी मृदंग श्रुती टाळ घोष! सेवू ब्रम्हरस आवडीने कशासाठी म्हंटले आहे. चाल म्हणते वेळी टाळ वाजवलाच पाहिजे. तो किती ही मोठा गायक असू द्या.
भिमपलास रागात चाल सुंदर झाली . पखवाज आणि गायक यांच्या आवाजाचा बॅलंस योग्य असायला हवा होता . गायकाच्या सूराची आस राहिल एवढाचा echo आवश्यक पाहिजे . जास्त नको
जास्त प्रमाणात इकोचा सहारा घेऊन गायण केल्याने गायन खुप मधुर जरी वाटत असेल तरी ते सुरीलं असेलच असं नाही जास्त इकोने गायकाचा ओरीजनल आवाज नष्ट होतो आणि मग तो गायक मशिनवरच अवलंबुनच राहतो चाल खुपच सुंदर झाली त्यात काहीच शंका नाही व गायक मंडळी सुद्धा खुप प्रतिभावंत आहेत परंतु मंडपामध्ये कमी आवाज व इको ठेऊन गान्याचा प्रयत्न करा जेणेकरुन श्रोत्यांच्या कनठळ्या न बसता व त्यांचा Bp न वाढता तन व मन प्रसन्न होईल....जय हरि
@@HariKatha. मी त्यानां वाईट म्हटलचं नाही उलट त्यांचं गायन मला खुप आवडलं , ज्यानां आपल्या श्रोत्यांवर पुरेपुर श्रद्धा असते असा कोणताही प्रतिभावान कलाकार त्याची केलेली स्तुती,निंदा किंवा सुचना आनंदाने स्विकारतो आणि पुन्हा बहरतो कदाचीत तुला संगितातलं एवढं काही समजत नसेल म्हणून एखाद्या अंधभक्ताप्रमाणे ऐकाचं पण ज्यांच्यासाठी लिहीलं ते गायक मंडळी माझा भाव नक्कीच समजतील
नारायण महाराज खिल्लारी यांचा आवाज 1 नंबर आहे हा भगुरे नुसताच शायनिंग मारतो स्वतःला असं समजतो की सुरेश वाडकर आहे ओव्हर शायनिंग मुळे कुणीच विचारत नाही त्याला आता धुळखात पडलाय ऐक साईटला
गायकाने चाल म्हणतेवेळी टाळ न वाजवता हातवारे करणे ही संगीत मैफिल नाही , हरि किर्तन आहे. किर्तनात चाल म्हणतेवेळी टाळ न वाजवता हातवारे करणे फ्यासन झाली आहे.
मनमोहक अशी चाल भीमपलास रागात....खूप सुंदर ...
🙏🙏
खूपच छान आणि सुरेल गायन.खूप खूप शुभेच्छा दोन्ही गायक दिग्गजांना.👍👍👍👍👍
राम कृष्ण हरी 🙏🥰🌹🥰🥰🌹👌 माऊली अप्रतिम गायन वादन कीर्तन ❤❤❤
🙏🙏
हे असे गायक म्हणजे साक्षात भगवंता चे च अवतार आहेत धन्य धन्य सतं जन मन शांत झाले गायन ऐकून
अतिशय सुंदर अशाच प्रकारच्या गोड गोड चाली श्रोत्यांना ऐकल्या तर अनंद मिळतो गुरूजी जय जय रामकृष्ण हारी
नारायनजीखीलारीहेभगूरेगूरूजीचेपटशीष
आहेत
खुपसूदंर
आवाज
एकनबंरचालजयहरी
महाराज अप्रतिम गायिले खुप सुंदर चाल मनाला मंत्रमुग्ध करणार गायन 🙏🙏राम 🙏🙏कृष्ण 🙏🙏हरी 🙏🙏
🙏🙏
व्वा महाराज अप्रतिम तुमच्या चरणावरती नतमस्तक .
पखवाजवादन अप्रतिम
प्रत्येक अक्षर पखवाज बोलतोय
दोन्ही गायक जबरदस्त,मनमोहक अतिशय गोड स्वरात गायले,रागाचे नाव देत चला.😮😮 रामकृष्ण हरी.🙏🙏
हरि दास ..न्हाहुन निघाले... रामकृष्णहरी 🚩🙏🚩
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम
Khup chan ❤❤❤
Bhagure guruji Ani khillare gurujina Tod nahi
रामकृष्ण हरि खूप खूप गोड चाल पाळवदे चंद्रकांत केज बीड
राम कृष्ण हरी. खूप छान आवाज
गुरुजी सुंदर गायण
फैसन नाही भगवानबाबा टाळ न वाजता त्यांना सम कळतो. ते फार महान गायक आहेत
अप्रतिम आवाज आणि गायन
दोन्हीही गुरुजी छान गात आहेत.
अप्रतिम रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी
नमन दोन्ही गुरुजींना❤❤❤
जोडी एकदम खतरनाक
वाह
सर्वाना जय हरी🙏🌹
रामकृष्णहरी
जय हारी
जय हरी 🙏
Ram krishan hari very nice👍 🙏
Ram Krushna hari
व्वा व्वा काय स्माईल आहे राव खिल्लारी महाराज आपली, जय हो महाराज, // धन्य माता पिता तयाचिया// गुरुदेव तुम्हारी जय जय हो/नारायणगिरीजी बाबा तुम्हारी जय जय हो// जय हो गुरु देव की, धन्यवाद
पखवाज आती आवाज झाला
सिस्तीमला आवाजाचा ब्यालंस नाही जमलं.
बाकी गायन 1 नम्बर❤
वा खुप छान 2 गुरुजी
साऊंडखुपचसुंदर
Ram Krishna hari very nice singing I like it
Very good
एका गायकाला एखादी जागा नाही जमली तरी ती जागा दुसरा भरून काढतो प्रत्येकाची आपली स्वतंत्र गायकी असते दोघेही उत्तम आहेत
एकदम छान आवाज गुरुजी...
💐🙏 राम कृष्ण हरी🙏💐
सम कळो वा न कळो त्याचा प्रश्न नाही भाऊ . "लाऊनी मृदंग श्रुती टाळ घोष! सेवू ब्रम्हरस आवडीने कशासाठी म्हंटले आहे. चाल म्हणते वेळी टाळ वाजवलाच पाहिजे. तो किती ही मोठा गायक असू द्या.
Ek no jodi
🙏🙏
छान
🙏
वा खूप छान गुरुजी दोनी गुरुजी
🙏
वेड लावणारा आवाज🎉
Maharajan paashi khoop patience ahe.
Chanlyala changlch mhant yar Manus so great 😊
अप्रतिम, दोन्ही गायक गंधर्व..गान कोकीळा.रामकृष्ण हरी माऊली.🙏🙏
वाजवतेत टाळ
Eko kami pahije म्हणजे गायन चांगले ऐकता येईल फारच सुंदर गायन
भिमपलास रागात चाल सुंदर झाली .
पखवाज आणि गायक यांच्या आवाजाचा बॅलंस योग्य असायला हवा होता . गायकाच्या सूराची आस राहिल एवढाचा echo आवश्यक पाहिजे . जास्त नको
🙏
👌👌
Hariharihariramkauhahari 8:51 8:54
_किर्तनात ताल,सूर,मृदंग,टाळ यांचा समन्वय असला तर च आनंद असतो._
_साऊंड सिस्टीमने पूरता बोजवारा केलेला आहे._
🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
🙏
वा खूप छान
🙏
Bimpalas apratim
🙏🙏
अतिशय सुंदर.
🙏🙏
चाल खूपच चंगली गायली
🙏
😅
💐💐💐💐💐💐💐💐💐
🙏🙏
मृदुंग खुपचं जास्त आवाज आहे त्यामुळे गोंधळ...
चा गाताना Notification गाऊ नये
:
जास्त प्रमाणात इकोचा सहारा घेऊन गायण केल्याने गायन खुप मधुर जरी वाटत असेल तरी ते सुरीलं असेलच असं नाही
जास्त इकोने गायकाचा ओरीजनल आवाज नष्ट होतो आणि मग तो गायक मशिनवरच अवलंबुनच राहतो
चाल खुपच सुंदर झाली त्यात काहीच शंका नाही व गायक मंडळी सुद्धा खुप प्रतिभावंत आहेत परंतु मंडपामध्ये कमी आवाज व इको ठेऊन गान्याचा प्रयत्न करा जेणेकरुन श्रोत्यांच्या कनठळ्या न बसता व त्यांचा Bp न वाढता तन व मन प्रसन्न होईल....जय हरि
🙏
तुला माहित आहे हे कोण गायक आहेत ते गुरूजी पदवी प्राप्त केली आहे 👏👏👏मी पनवेल कर
@@HariKatha. मी त्यानां वाईट म्हटलचं नाही उलट त्यांचं गायन मला खुप आवडलं , ज्यानां आपल्या श्रोत्यांवर पुरेपुर श्रद्धा असते असा कोणताही प्रतिभावान कलाकार त्याची केलेली स्तुती,निंदा किंवा सुचना आनंदाने स्विकारतो आणि पुन्हा बहरतो
कदाचीत तुला संगितातलं एवढं काही समजत नसेल म्हणून एखाद्या अंधभक्ताप्रमाणे ऐकाचं पण ज्यांच्यासाठी लिहीलं ते गायक मंडळी माझा भाव नक्कीच समजतील
अगदी बरोबर
नारायण महाराज खिल्लारी यांचा आवाज 1 नंबर आहे हा भगुरे नुसताच शायनिंग मारतो स्वतःला असं समजतो की सुरेश वाडकर आहे ओव्हर शायनिंग मुळे कुणीच विचारत नाही त्याला आता धुळखात पडलाय ऐक साईटला
आपला परिचय द्या
कुठे राहता आपण?
अस बोलुनये दोनही मोठे व्यक्ती मत्व आहे
आपल्याला जर काही समजत नसेल तर बोलू नये आणि जर खूप समजायला लागलं असेल तर मग या गायन करून दाखवा आणि बघू मग कोण किती पाण्यात आहे ते
आपणास चाल म्हणता येते का टिका करणे सोपे असते...गुरुजी कोण आहेत माहिती आहे का..नारायण महाराजांना विचारा त्यांना कोणी शिकवले
येतो का त्यांचा सोबत भजनाला मग बघु कोण शाईनिंग मारतो
खिल्लारी गुरूजी व भगुरे गुरुजी यांचे भजन गायन ऐकल्यावर विठ्ठलाची ओढ लागते वारीचे ओढ लागते
साउंडवाल्याचा दोष नाही...तो काय करणार बिच्चारा? हे वादक अन् गायक त्याला आवाज वाढवायला सांगतात...
याना सांगा कोणी टाळ वाजवून भजन करावेच,,, अतिशयोक्ती नको
Sound khuthla ahe
पकवाजा आवाज खूप झालं आहे
पखवाज आवाज फक्त एक बाजूनं जास्तच येतो आहे.
गायकाने चाल म्हणतेवेळी टाळ न वाजवता हातवारे करणे ही संगीत मैफिल नाही , हरि किर्तन आहे. किर्तनात चाल म्हणतेवेळी टाळ न वाजवता हातवारे करणे फ्यासन झाली आहे.
आपणास चाल म्हणता येते का ...
असल्यास एखादा व्हिडिओ लिंक पाठवा
रामकृष्णहरी 🙏
@@Dharmachary-t3w😊jhbobbin😊w mm mk anna
Q,n i❤
चालतांना पाय हलवले तरी होते मग हात कशाला हालवतात ... एवढ्यावर कळल तर ठिक आहे नाही तर बोलुनच काही फायदा नाही
अहो दादा हात वारे करण म्हणजे त्यांचा ताल आसतो तो ते काय देखावा म्हणुन नाही करत
Agdi uttam Chan Mauli Jay shree ram Krishna hare Lokhande
राम कृष्ण हरी 🙏