आदरणीय पंढरीनाथ जी आरू व गुरूवर्य महेशजी भगुरे गुरूजी या गायनाचार्यांना जय हरी.या दोघांचा जास्तीत जास्त कीर्तनात ,भजनात योग आणुन त्यांचे , कीर्तनातील व भजनातील चाली आम्हा श्रोत्यांना ऐकवत् राहालं ही विनंती.दोघांनाही उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.🌹 रामकृष्ण हरी. 🌹 🌹 🙏 🙏 🌹
अप्रतिम... विशेषत: तारसप्तकासह खर्जमध्येसुद्धा सुंदर गायलत. त्यातील ताना ,मींड आलाप खूपच छान. सतत आपल्या ध्वनीलहरीत डूंबत रहावं असं वाटतं. द्वयांतील द्वंद धुंद होऊन ऐकतच रहावं असं वाटतं.
सप्रेम जय हरि पंढरीनाथ महाराज व भगुरे गुरुजी आपले गायन ऐकुन धन्य झालो म्हणुनच तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही व स्वामींचे अमर इछिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा राम कृष्ण हरी
काय बोलावे काय बोलावं काय लिहावं .1no.सादारण बाबांचं वय 75/80अशेल मला लता दीदींची आठवण आली त्यांनी ऐका शो मध्ये सांगितलं होतं लोग मुझे पूछते हैं आपकी उमर कितनी हैं तर दीदींनी उत्तर दिलं 81 आहे तुम्हाला वाटलं तर उलटं करू शकता म्हणजे 18 असा आवाज होता आपण सर्व्यांना माहीतच आहे मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही.तसाच आवाज आरु बाबा आणि गुरुजीचा आहे. मी तर भगुरे गुरुजींना देवच मानतो खूप काही शिकायला मिळाल साक्ष्यात दर्शन कधी होईल याची आतुरता सतत मनाला लागून असते. माझ्या मते राग भूपेश्वरी असावा 🙏 💐राम कृष्ण हरी💐
⠀ तुमची कमेंट वाचून खूप आनंद झाला . आणि मी स्व:ताला खूप भाग्यवान समजतो करण मी आळंदित भगुरे गुरुजींकडे शिकायला आहे. आणि गुरूजींच आठवड्यातून दोनदा तरी दर्शन घडतं.राम कृष्ण हरी
@@amolahire1997 खरंच भाग्यवान आहात महाराज आत्ता तरी योग्य गुरूं मिळणं खूप अवघड आहे. आणि जे शिष्य त्यांच्याकडे शिकत आहेत सर्वच भाग्यवान आहेत. 💐राम कृष्ण हरी💐
आदरणीय पंढरीनाथ जी आरू व गुरूवर्य महेशजी भगुरे गुरूजी या गायनाचार्यांना जय हरी.या दोघांचा जास्तीत जास्त कीर्तनात ,भजनात योग आणुन त्यांचे , कीर्तनातील व भजनातील चाली आम्हा श्रोत्यांना ऐकवत् राहालं ही विनंती.दोघांनाही उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.🌹 रामकृष्ण हरी. 🌹 🌹 🙏 🙏 🌹
🙏
खुपचं सुंदर भुपेश्वरी
खुपच सुंदर दोन दिग्गजांची भुपेश्वरीतील वारकरी चाल या गुरु जनांना कोटीकोटी नमन
🙏🙏🌹🌹👌👌राम कृष्ण हरि माऊली ईश्वरापयैत जाणारा आवाज आहे दोबारा🚩🚩🌹🌹🌹🌹
अप्रतिम...
विशेषत: तारसप्तकासह खर्जमध्येसुद्धा सुंदर गायलत. त्यातील ताना ,मींड आलाप खूपच छान.
सतत आपल्या ध्वनीलहरीत डूंबत रहावं असं वाटतं. द्वयांतील द्वंद धुंद होऊन ऐकतच रहावं असं वाटतं.
राम कृष्ण हरी आरु बाबा भगुरे गुरुजी ❤❤❤❤❤❤
सप्रेम जय हरि पंढरीनाथ महाराज व भगुरे गुरुजी आपले गायन ऐकुन धन्य झालो म्हणुनच तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही व स्वामींचे अमर इछिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा राम कृष्ण हरी
रामकृष्णहरी 🙏
किनगाव (ता.फुलंब्री ) येथे २४/१०/२४ ला आरु गुरुजींची गोड चाल ऐकली.
आरू बाबांच्या गायनामध्ये जी सहजता आहे , ती कुणाकडेही नाही.
राम कृष्ण हरी, जय हरि विठ्ठल ,
काय आवाज आहे!!!!!!
आर्त हाक ईश्वरचरणी
आदरणीय पंढरीनाथा जी महाराज अरु व व भगुरे गुरुजी यांना साष्टांग दंडवत दोन्ही गुरुवर्य यांची गायन ऐकिले की दिवसाची सुरुवात चांगली होते
🙏🙏
दोन्हीही गायन गंधर्व आहेत.. साष्टांग प्रणिपात... 🙏🏻🙏🏻💐💐
🙏🙏
आरू बाबा आणि भगूरे गूरूजी दोघी ही वारकरी संप्रदायाचे आदर्श आहेत
कुनाचे ही माप काढु नका दोघं ही आमचा आदर्श आहे त
वाह आरूबुवा क्या बात है, बहुत अच्छे👌👌👌👍🌹
राग भुपेश्वरी आहे 🎉🎉🎉🎉🎉
काय बोलावे काय बोलावं काय लिहावं .1no.सादारण बाबांचं वय 75/80अशेल मला लता दीदींची आठवण आली त्यांनी ऐका शो मध्ये सांगितलं होतं लोग मुझे पूछते हैं आपकी उमर कितनी हैं तर दीदींनी उत्तर दिलं 81 आहे तुम्हाला वाटलं तर उलटं करू शकता म्हणजे 18 असा आवाज होता आपण सर्व्यांना माहीतच आहे मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही.तसाच आवाज आरु बाबा आणि गुरुजीचा आहे. मी तर भगुरे गुरुजींना देवच मानतो खूप काही शिकायला मिळाल साक्ष्यात दर्शन कधी होईल याची आतुरता सतत मनाला लागून असते. माझ्या मते राग भूपेश्वरी असावा 🙏
💐राम कृष्ण हरी💐
राम कृष्ण हरी 🙏
🙏🏻🙏🏻
⠀ तुमची कमेंट वाचून खूप आनंद झाला . आणि मी स्व:ताला खूप भाग्यवान समजतो करण मी आळंदित भगुरे गुरुजींकडे शिकायला आहे. आणि गुरूजींच आठवड्यातून दोनदा तरी दर्शन घडतं.राम कृष्ण हरी
@@amolahire1997 ramkrushna hari
@@amolahire1997
खरंच भाग्यवान आहात महाराज आत्ता तरी योग्य गुरूं मिळणं खूप अवघड आहे. आणि जे शिष्य त्यांच्याकडे शिकत आहेत सर्वच भाग्यवान आहेत.
💐राम कृष्ण हरी💐
pandharinath maharaj aru mahesh maharaj bhagure maharaj chi jodi no 1
🙏🙏
Baba na pahile mna mnle guruji na chal va guruji sundar
Ho 🙏
तुम्हा दोघांना सोबत पाहायला तितकच आवडतं जेवढं गायन....शुध्द ब्रम्हरस
राम कृष्ण हरी 🙏🚩
दोन्ही।गुरूवर्य आहेत।अमाप।धन्य।आहे।आम्ही।धन्य।आहोत।एकत।आहेत
🙏🙏
रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी
भूपेश्वरी रागात गायिलेली ही चाल❤
Ekdam chhan jamli jodi
गायनची जोडी नंबर वन महाराष्ट्रात
Very nice parmeshwari
अनमोल दिव्य द्विरत्न, अवर्णनीय रामकृष्णहरि
🙏
जय हो आरु. बाबा
🙏
1 ch number👌
🙏
खुप छान .राधे राधे.
यांच्या कौतुकाला शब्द नाहीत
🙏🙏
माऊली मला या चालीत मोठयाचा आदर कसा करावा हे शिकायला मिळाले
अगदी बरोबर 🙏
मुंडे गावचे गतीर का महाराज तुम्ही
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी खूप मोठी फॅमिली आहे तुमची महाराज
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
❤येथे शब्दच संपतात
फक्त सुखाचे सोहळे
🙏
दैवी शक्ती प्राप्त जोडी आहे ही❤❤
🙏
डोळे भरून आले
ईश्वराला आर्त हाक गायन ❤❤
छान सुंदर चाल आहे
Khup sundar mauli
रामकृष्नहारीमावली
🙏
दोन्ही गायक 1 नंबर
🙏
आरू बाबा❤
महान विभूती आहेत ही जोडी
🙏
अयोजकाचे आभार असे कार्यक्रम दाखवतं आहे बाकी सर्व छानच आहे सर्व विद्वान मंडळी आहे तेथे काय बगायचे
🙏
पाडुरंगाने दिलेली देणगी आहे आरु महाराजांना आवाजाची
🙏🙏
दोन ही चांगली गातात
🙏🙏
Ram Krushna Hari 🙇♂️🙇♂️🙇♂️
रामकृष्णहरी
वा 🙏🙏🙏
🙏
वाह क्या बात है स्वर
🙏
औऔऔऔऔ
भुपेशवरी राग असेल हा.राम कृष्ण हरी
रामकृष्णहरी
🙏🙏
Very nice
🙏
राम कृष्ण हरि दोन्ही गायक वारकरी जिवन
रामकृष्णहरी
हिमालयाच्या उंचीचे दोन्ही दिग्गज
🙏🙏
खुप छान गायन
राम कृष्ण हरि माउली
रामकृष्णहरी
दोन्ही गायन गंधर्व आहेत यांच गायन संपुच नये असे वाटते खूप सुंदर
🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤
purna kirtan taka mauli
Ho🙏
Rag kuthla aahe babaji
Raghunath sutar
गायन कोकिळा पंढरीनाथ महाराज आरू
सोपान काका च-होली
हा बीभास राग आहे. कवाली साठी वापरतात. हे दोन्ही महाराज नेहमी गातात. यात ऊंच ताना घेता येतात. गातात छान पण कानठळ्या बसतात.
राग भूपेश्वरी आहे
बेस अयकु नाय येत पखवाजाचा
भगुरे गुरुजींचा मोबाईल नंबर मिळेल का