Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
जय हो गुरुजी
खरोखरच आदरणीय भगुरे गुरुजी म्हणजे एक गंधर्वाचाच अवतार म्हणायला काही हरकत नाही आदरणीय गुरुजींच्या चरणी साष्टांग प्रणिपात रामकृष्ण हरी
🙏🙏
आज भगुरे गुरुजींनी निःशब्द केले फक्त पखवाज आण्णांनी वाजवायला पाहिजे होता दोघांचा ताल लय भारी आहे. 💐राम कृष्ण हरी 💐
मते महाराज अप्रतिम गायन आणि भगुरे गुरुजी अन् तुमचा महिमा काय वर्णावा
गुरूजींच्या चरणी साष्टांग दंडवत
🙏
जय हरी
छान
खूपच छान गुरुजी
1 No,
खुप सुंदर गुरुजी
आदरणीय ह. भ. प. भगुरे गुरुजी यांच्या चरणी साष्टांग दंडवत ❤❤❤❤❤
साष्टांग प्रणिपात गुरुदेव,, 👏🙏
रामकृष्ण🙏अप्रतिम भगुरे गुरुजी👌👌
Chan guruji
वा छान मते महाराज दुसरे भीमसेन जोशी च
मते गुरुजीचा नाद करायचा नाही
दोन्हीही महाराज अप्रतिम
राम कृष्ण हरी गुरुजी 🙏🙏
सुंदर माझे जाते गे फिरे बहुतेके//
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏
संताचा महिमा तो बहु दुर्गम याची चाल आहे कल्याण गुरूजी यांनी गायलेल्या अभंगाची मृदंग बिघडला
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वा गुरुजी 😂😂😂 तोडच नाही
पुन्हा पुन्हा ऐकावं रोज सकाळी सकाळी
अंस वेड व्हाव लागतं देवासाठी, टोपी एकीकडे, कपडे तसे अंगावरती, नाही तर आजकालच्या गायनाचार्याचे कपडे पाहून भिती वाटते, दक्षीणा कीती घेत असतील काय, घुले बाबा खरच मी नतमस्तक झालो तुमच गायन ऐकून.
मत
कोणता राग आहे
JUuhAf😊
खुप छान गुरूजी
खूपच छान गुरूजी🎉
खुप छान गुरूजी 🙏😊🌹

रामकृष्ण🙏
अप्रतिम भगुरे गुरुजी👌👌