सगळ्या कमेंट्स वाचून माझ्या कडे शब्दच उरले नाहीत परंतु ज्यावेळी श्रद्धेय परम पूज्य भगुरे गुरुजीनी आदरणीय कुंदन दादांची स्तुती केली तेव्हा ह्रदय अगदी भरुन आले! तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण या न्यायाने आम्ही फक्त मंत्रमुग्ध होऊन श्रवण करावं l साडेपंधरया रजतवाणी l तैसी स्तुतीची बोलणी l उगाची माथा चरणी l ठेविता भले l आणि सर्वच दिग्गच गायकाचे आभार व आदरणीय उमेशजी महाराज सहित श्रोते, माईकसिष्टिम वगैरे कारण एका मम्हणता भले l आणिका सहजची निंदिले l असं होईल! अप्रतिम अतुलनीय रंग देवता 🌹🙏राम कृष्ण हरी 🙏🌹
कुंदन दादा म्हंजे ,बोलणेच नाही ,तुम्हा सारखे फक्त तुम्हीच , गुरुजी तर कोकिळाच आहेत . अजून तरी तुम्हा सर्वांना समोर गायन करत पाहण्याचा योग आला नाही , त्यावेळी तर बेशुद्ध च असू खूप खूप खूप छान
सर्वजण अतिशय सुंदर अप्रतिम गायन करणारे हिरे आहेत
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन वादन 🎉
गुरुवर्य गुरुजी सर्वांनी चांगली गायले गुरुजी तुम्ही खूप सुंदर गायले गुरुजी जय हरी माऊली
अप्रतिम गायन
❤❤माऊली,खरचं तुमच्या नावातच गुरू आहे,,आपणास सादर प्रणाम,अलौकिक चाल,आवाज अप्रतिम,आम्ही काय बोलणार,आणि आमची खरचं तितकी सिध्द ता नाही,कमालीची गायकी आहे,,प्रणाम गुरुदेव माऊली ❤❤🎉🎉
सगळ्या कमेंट्स वाचून माझ्या कडे शब्दच उरले नाहीत परंतु ज्यावेळी श्रद्धेय परम पूज्य भगुरे गुरुजीनी आदरणीय कुंदन दादांची स्तुती केली तेव्हा ह्रदय अगदी भरुन आले! तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण या न्यायाने आम्ही फक्त मंत्रमुग्ध होऊन श्रवण करावं l साडेपंधरया रजतवाणी l तैसी स्तुतीची बोलणी l उगाची माथा चरणी l ठेविता भले l आणि सर्वच दिग्गच गायकाचे आभार व आदरणीय उमेशजी महाराज सहित श्रोते, माईकसिष्टिम वगैरे कारण एका मम्हणता भले l आणिका सहजची निंदिले l असं होईल! अप्रतिम अतुलनीय रंग देवता 🌹🙏राम कृष्ण हरी 🙏🌹
खूप सूंदर
वारकरी संप्रदायातील गायनातील एक अद्भुत हिरा म्हणजे गरुवर्य भगुरे गुरुजी राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🙏
पुरीया धनश्री राग आहे..ना गुरुजी..
अप्रतिम गायन..
कुंदन महाराज यांचं गाणं काळजाला भिडणारं आहे, कुठलाही राग असो त्या रागाचा भाव प्रकट होतोच त्यांच्या गायनान। खुपच सुंदर
राम कृष्ण हरी खुप खुप धन्यवाद अभिमान वाटतो माऊली भगृव़ंतकुपा
सुंदर अप्रतिम छान वा महाराज
रामकृष्ण हरी अशीच परमार्था प्रती अस्था,व सेवा ठेवावी.
शेळके गुरुजी,,,,,,भगुरे गुरुजी.,,,,,राजहंस आहेत गायनातले....
कुंदन महाराज 🎉
खुप खुप सुंदर सर्व गायक मंडळी यांना माझा सांस्टाग जयहरी खुप छान चाल झाली वा
भगुरे गुरुजी🙏🙏🙏
खरंच मन हेलावून टाकणारे अप्रतिम गायन असं गायन पूर्ण दिवस ऐकलं तरी कंटाळा येणार नाही.
भगुरे गुरूजी एक आपल्या मिळालेले कोहिनूर हिरा आहेत
Bagure Gurji yanna Maaz Naman Gurji ...????....?????...??? ...sabdh nahi 🎉🎉🎉
कुंदन दादा म्हंजे ,बोलणेच नाही ,तुम्हा सारखे फक्त तुम्हीच , गुरुजी तर कोकिळाच आहेत . अजून तरी तुम्हा सर्वांना समोर गायन करत पाहण्याचा योग आला नाही , त्यावेळी तर बेशुद्ध च असू खूप खूप खूप छान
अविस्मरणीय ❤
खूप छान चाल रामकृष्ण हरी
खुप सुंदर 🌹🙏
खरंतर हा अधिकार नाही मला गुरुवर्य भगरे गुरुजी यांना वाव म्हणायचे खूप छान गायन करतात
अतकरे गु
🙏🙏🙏
राग पुरीया
हरीनाम सप्ताह चालु आहे काय