किशोर महाराज खुप छान सादरीकरण. पैसा हा तुमच्या कलेला मिळालेली दाद अन प्रेम आहे. ही नाव ठेवनारी लोक त्याच्यावर एक रुपया पण कुणी उधाळत नाही कारण ती ताकद ती कला त्यांच्यात नाही.
वारकरी संप्रदाय मध्ये कुणीही सच्या वारकरी पैसेला महत्व देत नाही आणि कुणी घेत पण नाही किशोर महाराजांचे गायन खूप छान रामायणा चार्य मोरारिबापू यांची रामकथा मी यूट्यूब वर श्रवण केलेलीं आहे त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत तसेच वारकरी संप्रदाय मध्ये सुद्धा मराठी मध्ये रामकथा करणारे सुध्दा चांगले कथाकार आहेत उदा रामरावजी महाराज ढोक सोपान महाराज काळपांडे इ, किशोर महाराजांनी आपल्या गायनातुन वारकरी संप्रदायाची कला दाखवली त्यांनाही प्रणाम
Khup chaan gayan Maharaj ji , Ram Krushn Hari , pn tya lokana mahiti nahi असं Laxmi naste udhlay ch I वारकरी संप्रदाय असे नाही करत , बकशिष, prize mhnun द्यायला पाहिजे होते पैसे !! पूज्य बापूजी छा सत्संग लाभला हे थोर भाग्य आहे 🙏🙏🙏👌👌🌹🌹
आपली वारकरी परंपरेतील भजने म्हणजे पैसे पाडण्यासाठी नाहीत भजनात पैसे फेकणं म्हणजे साक्षात लक्ष्मीसहीत भगवंताचा अपमान आहे गुजराती लोक थोडे आउट आहेत त्यांना याच काहीच भान नाही
कुठेही अपमाण झाला नाही. पैसे काय बारबाला वर उधळले नाही. ज्यांना त्यांच गायन फारच आवडंल अन मनाला भावलं त्यांनीच तर पैसे उधळले की. त्यांनी स्वत: मागीतले नाही. पैसे हातातुन सुटन्या करीता समोरची गोष्ट ही तशीच मनावर राज्य करनारी असावी लागते.
खूप छान महाराज पैसे पैसे फेकणे म्हणजे ज्या ज्या भागातली पद्धत असते आपल्या भागातल्या पद्धत आहे पैसे हातात देणे तिकडची पद्धत आहे ती पैशाचा पाऊस पाडता खूप छान महाराज आपला भगवा झेंडा तुम्ही गुजरात मध्ये लावला खूप छान❤❤
Are Baba no hi ky Kawali chi maifil nahi ..Kalakarla Dad Daya pan .Te je Gayan kartyat Sant wani ahe yacha vichar Kara....Santana Paisa sona Mati Saman ahe..
मोरारी बापूंच्या समोर ही भजनसेवा तुमच्या जीवनातील अविस्मरणीय घटना आहे... अभिनंदन
किशोर महाराज खुप छान सादरीकरण.
पैसा हा तुमच्या कलेला मिळालेली दाद अन प्रेम आहे.
ही नाव ठेवनारी लोक त्याच्यावर एक रुपया पण कुणी उधाळत नाही कारण ती ताकद ती कला त्यांच्यात नाही.
गुजरात मध्ये ही पद्धत आहे बाकी काही नाही गायन खूप जबरदस्त झाले माऊलींचे धन्यवाद माऊली बापूंच्या चरणी दंडवत प्रणाम
ॐ श्री सदगुरू देव धन्य है वे भक्त आप के चरण में जीवन बिताए सार्थक ए मराठी भजन मन को प्रसन्न कर दिया
सर्वे जन्हा सुखिनों भवन्तु
धन्य मेरा भारत
किशोर महाराज आपण खरच भाग्यवान आहात बापांच्या समोर सेवा मिळाली
औक्षवंत व्हा दोन्ही बालकांनो दिर्घायु ऐश्वर्यवान कीर्तिमान भव शुभाशिर्वाद हर हर महादेव 🚩
कृष्णा,कळावे तुझे बाबा राम राम 🚩
धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो...आमच्या जालना परिसराला लाभलेला संगीतातला अमूल्य हिरा❤❤
वारकरी संप्रदाय मध्ये कुणीही सच्या वारकरी पैसेला महत्व देत नाही आणि कुणी घेत पण नाही किशोर महाराजांचे गायन खूप छान रामायणा चार्य मोरारिबापू यांची रामकथा मी यूट्यूब वर श्रवण केलेलीं आहे त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत तसेच वारकरी संप्रदाय मध्ये सुद्धा मराठी मध्ये रामकथा करणारे सुध्दा चांगले कथाकार आहेत उदा रामरावजी महाराज ढोक सोपान महाराज काळपांडे इ, किशोर महाराजांनी आपल्या गायनातुन वारकरी संप्रदायाची कला दाखवली त्यांनाही प्रणाम
खुप छान महाराज तुमच्यावरच प्रेम आणि महाराष्ट्रातील संतांवर च प्रेम म्हणून बापूजींनी पैसे उधळले लक्ष्मी काय आहे हे ते चांगले जाणता ❤🎉
पखवाज साथ पण खूप छान ❤❤❤
पैसे उधलायला आपल्या कडे नाहीत.त्या मुळे आपल्या कडे पद्धत नाही बाकी काही नाही बरोबर आहे. माऊली
Lloooopppkikopp
आपल्याकडे फुल उधळण्याची पद्धत आहे पूर्वीपासून .
आपला देश पहिल्यापासून समृध्द आहे
🙏🙏🙏
Khup chaan gayan Maharaj ji , Ram Krushn Hari , pn tya lokana mahiti nahi असं Laxmi naste udhlay ch I वारकरी संप्रदाय असे नाही करत , बकशिष, prize mhnun द्यायला पाहिजे होते पैसे !! पूज्य बापूजी छा सत्संग लाभला हे थोर भाग्य आहे 🙏🙏🙏👌👌🌹🌹
खूप छान गायन
बापूजी चा चरणी प्रणाम.
भाग्यच उदय हे तो जोडी संत पाय.
भाग्यवान बापूजी समाज सेवा करण्याचा योग.
ब्युटी महाराज भजनात सेवा कुठे झाली नेमकी सांगा ना
हमारे पूज्य बापू ❤
अप्रतिम किशोर बुआ भाग्यवान आहात बापाच्या समोर गायण
लोकोत्तर लक्ष्मी कुठे खर्च करतात लक्ष्मी कुठे फक्त त्यांनी तरी फक्त सत्संगामध्ये दान दिली
आपली वारकरी परंपरेतील भजने म्हणजे पैसे पाडण्यासाठी नाहीत भजनात पैसे फेकणं म्हणजे साक्षात लक्ष्मीसहीत भगवंताचा अपमान आहे गुजराती लोक थोडे आउट आहेत त्यांना याच काहीच भान नाही
कुठेही अपमाण झाला नाही.
पैसे काय बारबाला वर उधळले नाही.
ज्यांना त्यांच गायन फारच आवडंल अन मनाला भावलं त्यांनीच तर पैसे उधळले की. त्यांनी स्वत: मागीतले नाही.
पैसे हातातुन सुटन्या करीता समोरची गोष्ट ही तशीच मनावर राज्य करनारी असावी लागते.
Mahit karun ghya mag bola😅
@@anirudhakulkarni2316 म्हणजे?
@@adinathkarale8891 tumhala nahi dada
@@anirudhakulkarni2316 ok .
त्या लोकांचा भाव आहे लक्ष्मी फेकली तरी चालते पण भाव पाहिजे लोकांना गायन खूप आवडले आणि त्या लोकांचा बापूवर श्रद्धा आहे
खुप खुप छान माउली कौतुक करावं तेव्हढे थोडेच आहे.राम कृष्ण हरी.🙏
Jay ho guruji khup sundar..
खुप भाग्यवान आहात किशोर जी आपण बापूंच्या समोर सेवा करायला मिळाली
जय जय राम कृष्ण हरी माऊली🙏खपच छान गायन
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏
Divte maharaj mi tumcha fan aahe. Khup Abhiman vatle Manala.....Jai hari maharaj..
जय हो गुरूजी खुपचं सुंदर
किशोर महाराज तुमचे भाग्य खुप मोठे आहे राम क्रुष्ण हरि
Jai jai Siya Ram 💐💐🤗
फारच छान किशोर जी
अप्रतिम महाराज 🙏
नलगे मुक्ती धन संपदा! संत संग देई सदा!
तुकाराम महाराज धन्य होते
गायन ऐकून खुश होणे ते फार छान पैसे जवळ आणून द्यायला होते
रामकृष्णहरि
Kishor maharaj khup chan gayan
वा महाराज खुप अविस्मरणीय k
वाह वाह खुप छान
खुप सुंदर भजन 👌🙏🚩🚩
वावा रामकृष्ण हारि
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम 🙏😌
🌹🙏🙏🌹जय श्रीराम!
महत्भागदेहम्
छान दादा
खूप सुंदर भाव dada किमान 10 वेळा तरी ऐकल असेल
❤अप्रतिम
वा खुप छान गुरूजी 👏🙏😊🌹🚩💯
छान kishore महाराज
छान किशोर जी
❤
हे भाग्य भेटायला नशीब लागत
Khup chan
रुपये अनुदान देण्याची तयारी पाहिजे फेकायला नको कारण ती लक्ष्मी आहे
खूप छान महाराज पैसे पैसे फेकणे म्हणजे ज्या ज्या भागातली पद्धत असते आपल्या भागातल्या पद्धत आहे पैसे हातात देणे तिकडची पद्धत आहे ती पैशाचा पाऊस पाडता खूप छान महाराज आपला भगवा झेंडा तुम्ही गुजरात मध्ये लावला खूप छान❤❤
काही पण बोलू नका.. साक्षात देवाला आवडलं म्हणून.. लक्ष्मी बरसते..
खुप छान👏
लाजवाब ❤❤❤
जय हो
Khup सुंदर.
खुप छान 🌹🌹🌹🌹
खुप छान
महाराज राग कोणता आहे
Charukeshi
Are Baba no hi ky Kawali chi maifil nahi ..Kalakarla Dad Daya pan .Te je Gayan kartyat Sant wani ahe yacha vichar Kara....Santana Paisa sona Mati Saman ahe..
ते कलाकार आहेत संत नाही.
आपली गफलत होतेय.
🎉🎉🎉🎉🎉❤❤
Gayan siklyach chij jhal ya maharajach.
To paise fekat ahe. Shem shem
भगवंताच्या कृपेनेच लक्ष्मी बरसत असते
आलाप थोडा कमी करून संपूर्ण भजन गायलं असत तर अजून छान झालं असत 🚩❤️👌
गायन अप्रतिम महाराज पण पैसे उधळणे आपल्याला आवडलं नाही बरं का
मला वाटतं नंतर पाकीटासाठी भांडनार्या कलाकारापेक्षा हे उत्तम असावे.
किशोर महाराजांचं गायन म्हणजे एकच नंबर आहे पना से गायनामध्ये पैसे फेकणे म्हणजे भजनाचा तमाशा केला लोकांनी राम कृष्ण हरी
उगाच शिल्लक बोलायचं
अरे बाळा तु दिला का रे पैसा का एवढा जळतो रे
कसा?
पाकीटातुन जास्त पैसा भांडुण मागण्यापेक्षा लोकांना कलेद्वारे आनंदित करून त्यांची वाहवा म्हणून पैसे मिळवणए कुठे वाईट आहे?
जय हो