मनमोहक आवाजात गायलेली सूंदर शेवची चाल| महेश्वर भगुरे गुरुजी| कुंदन महाराज बोरसे| दिनेश महाराज मोजाड|
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- 🚩सर्वात आधी सर्व वारकऱ्यांच्या चरणी मनोभावे दंडत🚩
#राग_भैरवी_महेश्वर_भगुरे #कुंदन_महाराज_बोरसे_राग_भैरवी
#bhagure_guruji_new_Bhairavi #कुंदन_महाराज_बोरसे #भैरवी👍
🚩सैनिक शेतकरी आणि वारकरी
हेच खरे देशाचे मानकरी 🚩
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय RUclips Channel गजर हरिनामाचा, Subscribe करायला विसरू नका.
We are one of the Popular Channel from Maharashtra With good team.
आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला आम्हास देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
आमचे सतत प्रयत्न असतात आपल्या प्रेमाने वाढतच आहेत.
ते असच राहु द्या.
🙏🚩वारकरी सांप्रदयाचा प्रचार प्रसार करण्यासाठी Gajar Harinamacha चॅनेल सज्ज आहे
त्यामध्ये आपणही भाग घेण्यासाठी चॅनेलला नक्की Subscribe करा 🙏🚩
आपल्याला ही आपल्या घरचा कीर्तनाचा, प्रवचनाचा, भजन, इ, कार्यक्रम 🚩गजर हरिणामाचा 🚩चॅनेलवर प्रसारित करावयाचा असेल तर
आम्हाला मो.9421415475 संपर्क करा
राम कृष्ण हरी मुक्ताई शरणम दोघांना खूप खूप धन्यवाद
पद्मनाभ दादा तुझे विशेषत:कौतूक
राम कृष्ण हरि अप्रतिम गायन आणि विशेषतः श्रीहरि-पद्मनाभ दादा दोघांचेही खुप खुप कौतुक ❤🙌🚩
धन्यवाद माऊली किर्तन लिंक पुढे जास्तीत जास्त शेअर करा 🙏
भगुरे गुरुजी साक्षात गंधर्व गायन
राम कृष्ण हरी अतिशय छान गायन वादन
चंद्रकंस राग अप्रतिम गुरुवर्य व कुंदजी मृदंग वादन सांउंडसिष्टिम उत्कृष्ट❤🙏🌹🙏👌
This is good. People are turning to indian clasical in this way.
🙏
जय हो कुंदन महाराज 🙏
राम कृष्ण हरि बाबा ❤
दोघा महान विभूतींना साष्टांग दंडवत ❤❤
कुंदनजी अप्रतिम आवाज 😊
राम कृष्ण हरी
टिपणी करणाऱ्यांनी राग चंद्र कंस आहे सांगितले आहे परंतु चंद्र कंस रागात ऋषभ नाही गायनामध्ये गुरुजी वृषभ चा वापर करत आहेत धन्यवाद
चंद्रकंस रागात गायली
श्री राधा शरनमः 🙏
खूप सुंदर,,, अप्रतिम 🙏
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
🌹🌹🌹🌹🙏🙏राम कृष्ण हरि 🚩🚩🕉🕉भावपुर्ण मनमोहक मधुर गायण
खुप छान वाटले मनाला ऐकून
राग चंद्रकौंस
खूप छान दोघं महाराजांचे गायन अप्रतिम
, अप्रतीम गायन आणि वादना💐💐
अप्रतिम......
अप्रतिम
राम कृष्ण हरी 🙏 माऊली
माऊली, हा राग chandrakuns आहे 💐🙏
Bhairavi nahiye ha raag mauli chandrakauns ahe
nice
Khup khup Chan gayan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम महाराज तुमच्या चरणावर दंडवत
@@prakashamrutvad9125 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Kirtan karnarya maharajanche naav ky ahe
🤔
भगुरे गुरूजी तुम्ही एक नंबर गाता त्या बद्दल काही शंका नाही तुम्ही बोधे बाबांचे शिष्य म्हणून ओळखले जाता बोधे बाबांची परंपरा शुद्ध वारकरी आहे नोटेशन हि किर्तन परंपरा नाही हे ऐकून खूप वाईट वाटलं तुमच्या कडुन हि अपेक्षा नव्हती आणि खाली बसून गाणं तर किर्तन परंपरेत नाहीच गुरूजी तुम्हाला विनंती आहे हि पद्धत बंद करा मि तुमचा द्वेष किंवा राग म्हणून नाही तर तुम्हाला चांगल मानतो म्हणून कमेंट केली काही चूक वाटली असेल तर माफ करा
त्याची पण गरज आहे ...आलाप साठी बाकीच्यांना
@@dipakjimohan गरज आहे भाऊ मि मान्य करतो पण ती किर्तनाची परंपरा नाही त्याच्यासाठी बैठकी भजनात नोटेशन चालतंय भजन करायच आणि त्याच्यात सांगायची रागाची माहिती आरोह आवरोह नोटेशन हे सर्व सांगायच समजाऊन त्याच्यात चालतंय ते किर्तनात चालत नाही बोधेबाबांची परंपरा नाही ती
@@ManojShinde-yw7cp बरोबर आहे ... पण गुरुजींना सर्व ज्ञात आहे ... आपण त्यांना काही सांगावं एवढा आपला म्हणजे माझा तरी अधिकार नाही ... तुम्ही कोण काय मला माहीत नाही पण .. गुरुजी ते गुरुजी ..
कीर्तन चालीत नोटेशन नको🙏🏻बैठी भजन आहे.
Aprtim👌
💕❤️🥰
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी