gaulan/गौळणःमृदु मधुर मधुर वाजवितो वेणू भजन सम्राट महेशजी महाराज भगुरे(गुरुजी) यांच्या मधुर आवाजात
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
ऑनलाईन मृदंग क्लास साठी संपर्क
मोः99 21 21 99 15
मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू। सावळा नंदनु नंदाचा।।१।।
तेणे गोपिका वेधल्या । पात्र झाल्या ब्रह्म सुखा।।२।।
रंजविल्या विनोद वचनी । हस्य करोनि हासवितु।।३।।
निळा म्हणे त्याचीया गळा।घाली वेळोवेळां करपल्लव।।४।।
• श्री महादेव महाराज पैठ... सरभास्कर महादेव महाराज पैठणकर यांनी गायलेले सुंदर किर्तनातील चाल
• श्री महादेव महाराज पैठ... सरभास्कर महादेव महाराज पैठणकर यांनी गायलेले सुंदर किर्तनातील चाल
• एकच टाळी झाली।चंद्रभाग... एकच टाळी झाली।चंद्रभागे वाळवंटी।। सुंदर गायलेला अभंग गायकःविलास जी महाराज कोतकर
• रामकृष्णहारी भजन अतिशय... विलंबित रामकृष्णहरी भजन गायलेले सुंदर आहे गायक सुनील जी महाराज पारे
• सुंदर ते उभी विटेवरी! ... सुंदर ते ध्यान उभे विटेवरी खूप सुंदर गायलेला अभंग
• आज निघाली तिकडच्या घरी... नवीन व सुंदर मंगलाष्टक आज निघाली तिकडच्या घरी
• महंत प.पू रामानंदगिरीज... प.पू.स्वामी रामानंद गिरी महाराजांचे काल्याचे किर्तन भाग 2 सावळे परब्रह्म।आवडे या जीवा।।
• गौळण:माझ्या अंगणात खेळ... अवघ्या 8 वर्षाच्या मुलीने गायलेली गौळणःमाझ्या अंगणात।खेळु नको रे नंदलाला।।
• 🙏अप्रतिम कीर्तन ह भ प ... । स्वरभास्करःश्री बाळासाहेब महाराज रंजाळे यांचे अप्रतिम कीर्तन योगिया दुर्लभ।तो म्या देखिला साजणी।।
• ramanandgiriji Maharaj... । महंत गुरुवर्य रामानंदगिरीजी महाराज यांचे गोड काल्याचे किर्तन याल तरी यारे लागे। अवघे माझ्या मागे मागे।।
• माऊली महाराज आळंदी यां... पर्यावरणावर सुंदर किर्तन माऊली महाराज आळंदीकर यांचे
• खुप सुदंर चाल तुका माग... । किर्तनातील सुंदर चाल तुका मागे दान। द्यावेजी अनंन्य।।
• प.पू.महंत स्वामी रामान... प.पू.स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन सावळे परब्रह्म। आवडे या जीवा।
• गुरुवर्य रामानंदगिरीजी... प.पू.रामानंद गिरी महाराजांचे सुंदर व अप्रतिम कीर्तन
• ह.भ.प उद्धव महाराज मंड... । महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांचे अध्यात्मिक अप्रतिम व सुंदर किर्तन
• आहा रे सावळीया।कैसी वा... आहा रे सावळीया कैसी वाजवली मुरली खूप सुंदर गायलेली गवळण। गायकःसुनीलजी पारे
• समाज प्रबोधनकार माऊली ... आईवर गायलेले नवीन व सुंदर गीत माऊली महाराज आळंदीकर
• पखवाज प्रारंभिक बोल (म... । पखवाजाची महिती व प्रारंभी क बोल
• gyanba tukaram ज्ञानोब... । ज्ञानोबा तुकाराम भजनाचे बोल मात्रा 4
• सरपटी वाजवण्याची सोपी ... सरपटी वाजवण्याची सरळ व सोपी पद्धत भजनात व किर्तनात वाजवला जाणारे बोल
• रामकृष्णहरी भजनाचे बोल... रामकृष्ण हारी भजन वाजवण्याची सोपी पद्धत
• किर्तन व भजनात विलंबित... विलंबित रामकृष्ण भजन वाजविण्याची सरळ व सोपी पद्धत
• धिकिट तागेन, तिरकिट तक... पखजावर वाजविले जाणारे वेगवेगळे प्रकार धिकिट तागेन,धुमकिट, तिरकिट तकता
अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी लग्गी
• pakhawaj laggi matta-4...
• laggi pakhawaj/महाराष्...
लग्गी मात्र-4
• pakhawaj laggi ◆ महारा...
लग्गी महाराष्ट्रातील लोकप्रिय
• laggi pakhwaj/ भजनात क...
धिट धिंना तीट तीट धींन तीट लग्गी मात्रा 4
• Laggi vadan\\ पखवाजावर...
लग्गी वादन
• bhajani theka uthan◆【उ...
कीर्तनात उठान मात्रा 4 कशी वाजवावी (भाग १)
• bhajan kirtan utthan◆भ...
कीर्तनात उठान मात्रा 4 कशी वाजवावी {भाग 2}
• bhajan kirtan utthan◆{...
कीर्तनात पठाण मात्रा 4 कसे वाजवावे {भाग 3}
• bhajan kirtan utthan◆ ...
कीर्तनामध्ये दुप्पट ते चौपट पठाण कसे वाजवावे (भाग4)
पखवाज (मृदंग) स्वरामध्ये कशा प्रकारे लावतात
• pakhawaj twining/(मृदं...
• pakhawaj twining/padhr...
पांढरी 3 आणि पांढरी 4 मध्ये पखवाज कसा लावावा
• pakhawajavar {kanik}ka...
पखवाजावर कणिक कशा प्रकारे लावावे
• pakhwaj vad kashi kadh...
पखवाजाची ओढ कशी काढावी
• pakhawaj gupki kashi v...
पखवाजावर गुप्की की कशी वाजवावी
• Bhajani theka pakhawaj...
भजनी ठेका
• bhajani theka◆भजनी ठेक...
धा थुंगा तक थुंगा भजनी ठेका मध्ये कसा वाजवावा
• bhajani theka/भजनी ठेक...
भजनामध्ये धाsकीट धुमकिट कसा वाजवावा
• bhajani theka★भजनी ठेक...
तांगड धा दिंगड धा भजनी ठेका मध्ये कशाप्रकारे वाजवावी
• Bhajani theka & variat...
भजनी ठेका च्या वेगवेगळे प्रकार व्हेरिएशन
• bhajni theka//भजनी ठेक...
भजनी ठेक्यामध्ये सरपटी मात्रा 8 कसा वाजवावा
• तांगड धा दिंगड धा/(sar...
तांगड धा दिंगड धा पखवाज कसा वाजवावा
• धा थुंगा तक थुंगा कडकड...
धा थुंगा तक थुंगा कडकड थुंगा पखवाजावर कसा वाजवावा
• सरपटी मात्रा 16 पखवाजा...
सरपटी मात्रा16 पखवाजावर कसा वाजवावा
• पखवाजावर घिडॉन व तक्डा...
घिडाँन, तक्डान पखवजावर कसा वाजवावा
• गदिगन नागेतिट पखवाजावर...
गदीगन नागेतिट पखवाजावरकसा वाजवतत
• पखवाजावर क्डधातिट कसे ...
क्डधातिट पखवाजावर कसे वाजवावे
• धिर धिर किटतक,नग धिर क...
धिरधिर नगधिर पखवाजावर कसे वाजवतात
• पखवाजावर घिडनग तिकीट क...
घीडनग तिकीट पखवाजावर कसे वाजवतात
🙏 वा वा कीती सुंदर चालीमध्ये हभप स्वरभास्कर महेश्वरजी महाराज भगुरे गुरुजी आपण गायलात तुमच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏
Khupach Chhan Aprateem
अप्रतिम आहे वर्णन करायला शब्द नाही .
खूपच सुंदर गौळण आणी चाल मि मानलेले भजनी गुरू वै काशिरामबुवा ईडोळीकर यांनी गायलेली आहे
माझे गुरुवर्य आहेत .....गुरुवर्यांन चरणी साष्टांग दंडवत रामकृष्णहरि....
एकच नंबर.गुरुजी खुप गोड अवाज.रामकृष्ण हरी माऊली ❤❤
हीच गवळण हीच चाल आणि हाच राग आम्हाला 1978 मध्ये आमच्या गुरूने आम्हाला शिकविला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Konta raag ahe
@@mangeshsalunke3915 एक
Ram Krishna hari
खरं संगीत भजन कितीही वेळा ऐकले तरी आवडते.
गवळण ऐकून मन प्रसन्न झाले हार्दिक अभिनंदन
राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर, मृदु चाल 🙏🌹🚩🚩
🙏🙏खुपच छान🙏🙏
Atishay madhur maharaj Ram Krishna Hari
संत निळोबाच्या प्रासादिक रचनेतील आशयाची अभिव्यक्ती आदरणीय भगुरे गुरुजींच्या स्वरांधनेत प्रवाहित होते तेंव्हा श्रोते स्वरांधिन होऊन जातात.मी हे गायन शंभरदा श्रवण केले आहे.-डॉ.ज्ञानेश्वर थोरात महाराज,मंचर.
खुपच छान सुंदर मांडणी आवाज एकच नंबर
🚩🙏👌👍राम कृष्ण हरी!!!!!!
गुरुजी अप्रतिम पण राग कोणता आहे आपण गायन केलेला राग खुप महत्वाचे असते म्हणून राग स्क्रिप्ट वर टाकावे शिकणाऱ्यांसाठी खूप खूप उपयोगी ठरेल धन्यवाद 👍
माऊली किती ऐकावे पण मन भरतच नाही... अप्रतिम आवाज 🙏🙏🙏🚩
दिल खुष हुवा ! भन्नाट, लई जबरदस्त!! बुवा आपण
उरणच्या ( कोटनाका) सप्ताहात असता . मी अनेकदा आपणास ऐकले आहे.
माऊली आपणास दिर्घ निरोगी आयुष्य देवो !!
ह.भ.प. सुधीर महाराज पाटील. डाऊरनगर.
छान गायकी आहे ह.भ.प. भगुरे गुरुजींची.ऐकतच रहावे वाटते.मी आपल्या सुरुवात च्या कीर्तन चाली ही ऐकतच असतो.आवाजावर उत्तम कमांड आहे आपली.असेच आपण गावे व आम्ही ऐकावे असे वाटते.रागाचे स्पष्टीकरण केल्यास आम्हास तसे शिकता येईल गुरुजी.
अतिशय सुंदर
Too Nice MAULI JAY JAY RAM KRISHNA HARI.
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल माधवा
अतिशय सुंदर ❤
खुपचं सुंदर
गुरूजी, खूपच छान गायले आहे,माझा नमस्कार असो, धन्यवाद
🕉🙏🚩सुंदरच
आऩ.ंदाचेखरे रुप आहे ही गवळण
Nice
एक नंबर गौळण
Khup chhan
। राम कृष्ण हरी ।
🙏🙏🙏
खूपच सुंदर !!!
👌👌👍👍
🙏👌👌👌 pan Marathi Abhang, Bhajne Jyast Load Kara 👌👍 JAy RAM KRiSHNA HARI 🙏
नमस्कार माउली खुप छान आवाज,अप्रतीम गौ ळ ण धन्यवाद
जय हरी खुप सुंदर,,
मस्त चाल आहे माउली
मन भारावून गेले गुरुजी खूपच गोड
Khup god awaj ishwar dengi mantramukdha gavlan dhaneywad guruji
सुंदर क्लासिकल गौळण 👌👌
Khupach chan malaavaj tar ati uttam ahe. Avaj khup changala aahe apli gavalan iAIKATACH RAHAVI ASE VATE.
❤
A PRATIM AWAJ TAL ANI MADHUR SWAR KHUPACH CHAN AHE JAY JAY RAM KRISHNA HARI MAULI. 🚩🙏🙏🙏🌺
राम कृष्ण हरि
🙌🏻👌🏼
खूप सुंदर👌👌
खुप छान गुरूजी
Khup mantra mugdha madhur swar god bless u guruji dhaneyead
कृपया गवळण पूर्ण पाठवावी
अप्रतिम
खुप सुंदर
फार गोड गवळण.
राग कोणता आहे?
मृद मधूर मधुर वाजवितो वेणू
नोटेशन सहित
🚩राम कृष्ण हरी🚩
Khup chan
Khoup chaan
❤❤❤
ही.गौळन गोडसे आबा यांनी. खूपच सुंदर गायली.आहे.त्यांच्या सारखे गायक आळंदीत.नाहित.
Excellent
हार्मोनियम चे स्वर मस्त आहे नांव कळवा सलाबतपुर ता नेवासा
छान
🙏🏻राग आपण सांगत का सांगत नाही कृपया सांगा
🙏
छान रांग सांगा ना कृपया
. जरा लाईव्ह कार्यक्रम दाखवत जा महाराज. ऑडिओ टेपरेकॉर्डर नका ऐकवु.
🙏🙏🙏
💐💐💐💐🙏🙏🙏🙏
👏🙏👌👍
भगूरे गुरुजींच नंबर मिळेल का प्लीज
हीच हीच गवळण नोटेशन मध्ये शेअर करा
Rag konta
Khup Chan gulan gayli
सुंदर
खुप छान