जबरदस्त चाल जरूर बघा | कुंदन म , दिनानाथ म ,श्रावण म, आरू म ,भगुरे गुरुजी, पखवाज - माऊली म ,हेमंत म

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025
  • वै. गं. भा. ठगुबाई तुकाराम शेवाळे यांच्या उत्तरकार्यानिमित्त मालेगाव येथे आयोजित तीन दिवसीय कीर्तन महोत्सव ..
    आमच्या youtube channel ला अवश्य like, share करा आणि व्हिडीओ आवडल्यास comment जरूर करा. आणि असेच नवीन व्हिडीओ बघण्या करिता subscribe करायला विसरू नका..........
    कृपया आमच्या चॅनेल वरील व्हिडिओ कुणीही टाकण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा youtube च्या माध्यमातून कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
    Copyright Disclaimer
    ==============
    Under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for - RUclips Community. Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research.

Комментарии • 131

  • @supesh1587
    @supesh1587 7 месяцев назад +5

    ज्यावेळी माझ मन कुठतरी काही कारणावरूण दुखत त्यावेळेस मि हि चाल ऐकतो . मन सदगदित होते भगुरे गुरुजी आणि आरु महाराजांचा मागचा आलाप तर मन प्रसन्न करूण टाकतो .. यांना हिरे म्हणण हि उपमा पण कमी होते : हे खरोखर परिस आहेत

  • @Kingmaratha1006
    @Kingmaratha1006 8 месяцев назад +3

    चाल ऐकून समाधी लागण्याची वेळ आली.खूपच गोड चाल.
    अप्रतिम
    माऊली अशा सुमधुर गायकांना उदंड आयुष्य देवो❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @dipakghule1445
    @dipakghule1445 3 года назад +7

    आरु बाबांचा आशिर्वाद म्हंटल्यावर गायन एकच नंबर होणार

  • @savitajade9824
    @savitajade9824 5 месяцев назад +1

    अभंगाच्या शब्दांना अशा स्वर्गीय स्वरांची साथ लाभल्यावर अक्षरशः बहार येते.👍
    .............................!! जय हरि !!🙏

  • @madhukargangurde3774
    @madhukargangurde3774 2 года назад +3

    सर्वच ह.भ.प.महाराजांचे गायन अप्रतिम.
    ह.भ.प.दिनानाथ महाराज अप्रतिम.
    जय हरी माऊली.

  • @maheshkhairnar3774
    @maheshkhairnar3774 3 года назад +10

    परमोच्च आनंदाचा अनुभव होतो महाराजांच्या गायानातून 🙏

    • @Dnyanamauli1993
      @Dnyanamauli1993 3 года назад

      ruclips.net/video/DR0l4_9omLU/видео.html
      राग. पूरीया धनश्री
      भगूरे गुरूजी
      प्रकाश म कातकडे.
      मनाला आनंद देणारी चाल..
      आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा...
      जय हरी....

  • @निरंजनगिरी-म2च
    @निरंजनगिरी-म2च 2 года назад +3

    आदरणीय पंढरीनाथ महाराज आरू बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत.थेट काळजाला भिडणारा आवाज.कुंदन महाराज,महेशजी महाराज यांच्याही चरणी दंडवत व सर्वगायक वृंदाना सप्रेम जय हरी.स्वर्ग सुखाची अनुभती.

  • @pandurangkale7990
    @pandurangkale7990 2 года назад +7

    मी ही चाल हजार वेळ ऎकली आसेल
    मस्त आवाज

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 2 года назад +4

    आज इच्छा पुर्ण झाली की हभप पंढरीनाथ महाराज आरू आणि हभप महेश्वर महाराज भगूरे गुरुजी यांच गायन सोबत पाहायला मिळाव आणि ते आज पाहायला मिळालं खूप खूप आनंद झाला दोघांच ही गायन कमालीच गोड आहे ह्या पेक्षा सुंदर अभंग गायन असूच शकत नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं !!
    🙏🏻 दोघांच्याही चरणी माझा साष्टांग प्रणिपात 🙏🏻
    🚩 रामकृष्ण हरी महाराज 🚩

  • @narayansolankar1651
    @narayansolankar1651 2 года назад +5

    खरेच आहे कुंदन म्हणजे शितल चंदन जे संसारातील सर्व तप्त जीवांना शीतलता देतात, महाराज आरू म्हणजेच गंधर्वांचे महामेरू,श्री गुरु भगुरे म्हणजे सुंदर गोजीरे

  • @sudhakarbhusare571
    @sudhakarbhusare571 Год назад +6

    कंठी प्रेम दाटे नयनि नीर लोटे । हुदयी प्रगटे रामरूप । .

  • @उमाकांतपाटील-ढ1ढ

    म्हणुनच संतानी म्हटल स्वर्गीचे अमर ईच्छिताती देवा मृत्यु लोकी व्हावा जंन्म आंम्हा हा आनंद फक्त आणि फक्त मृत्यु लोकीच आहे आणि मीतर अस म्हणेल जेवढी गायक मंडळी आहे ते सर्वचे सर्व स्वर्गातील शापीत गाण गंधर्व असावेत म्हणुन ते आपल्यात आले आहे कुंदन महाराज म्हणजे आमच्या जळगाव जिल्ह्याच वैभव आहेत सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन

  • @balirampalaskar9691
    @balirampalaskar9691 2 года назад +3

    खुपच गोड आवाज गुरुजी सुंदर माऊली

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 2 месяца назад

    राम कृष्ण हरी अप्रतिम गायन वादन

  • @shrinathgurav6050
    @shrinathgurav6050 2 года назад +3

    धन्य झालो आम्ही की आम्हाला ऐकायला मिळाले...🙏 जय जय राम कृष्ण हरी

  • @dnyaneshwarpathare3604
    @dnyaneshwarpathare3604 3 года назад +12

    अप्रतिम गायन आणि वादन आरू बाबांच्या गायनासाठी तर शब्द नाही खुप गोड

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम Месяц назад

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा

  • @shyampatiljaibhole9565
    @shyampatiljaibhole9565 2 года назад +5

    खरोखर ब्रम्ह नाद आहे माऊली 👌👌👌👌

  • @dharmarajtathe3542
    @dharmarajtathe3542 2 года назад +4

    आप्रतीम, शब्दात वर्णण करता येत नाही सर्वसंत मंडळींना जयहरी

  • @बाबासाहेबनिवृत्तीशिंदे

    गंधर्व तुल्य गायण व इंद्र तुल्य वादन , मन शांत झाल हे गायण, वादन संपुच नये वाटत व शेवटी शब्द सुद्धा निशब्द होतात 🙏🙏🙏🙏🙏🌹🥀💐

  • @Kingmaratha1006
    @Kingmaratha1006 2 года назад +2

    कुंदन महाराज खरोखरच तुम्ही गंधर्वच आहात.🙏🙏🙏

  • @nandkishorpatil7612
    @nandkishorpatil7612 2 года назад +21

    मी या कार्यक्रमात हजर होतो व मी स्वतः ही चाल मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केली आहे व आज पर्यंत 100 वेळा आयीकली आहे तरी पण मन भरत नाही

    • @Dnyanamauli1993
      @Dnyanamauli1993 2 года назад

      ruclips.net/video/DR0l4_9omLU/видео.html
      राग. पूरीया धनश्री
      भगूरे गुरूजी
      प्रकाश म कातकडे.
      मनाला आनंद देणारी चाल..
      आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा...
      जय हरी....

    • @kiranbhogade8736
      @kiranbhogade8736 2 года назад +1

      👌👌💯

    • @yogeshmanjare3867
      @yogeshmanjare3867 Год назад

      @@Dnyanamauli1993 .ByMMe

    • @लक्ष्मणचौधरी-च8त
      @लक्ष्मणचौधरी-च8त 8 месяцев назад

      हि चाल खूप जूनी आहे, अडाणी माणूस सुध्दा म्हणतो, त्यात काही विशेष नाही

  • @amolpatil.55
    @amolpatil.55 2 года назад +2

    कई ऐसी दशा येईल माझे अंगा /चित्त पांडुरंगा झुरतसे //🙏🏻
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @somnathamundkar9793
    @somnathamundkar9793 2 года назад +4

    खुप छान महाराज गायन अप्रतिमं

  • @santoshkadamsinger4821
    @santoshkadamsinger4821 2 года назад +3

    अप्रतिम खूपच सुंदर....

  • @shrinathgurav6050
    @shrinathgurav6050 2 года назад +2

    खुप छान , लाजवाब 👌👌👌👌
    🙏 जय जय राम कृष्ण हरी

    • @Dnyanamauli1993
      @Dnyanamauli1993 2 года назад

      ruclips.net/video/DR0l4_9omLU/видео.html
      राग. पूरीया धनश्री
      भगूरे गुरूजी
      प्रकाश म कातकडे.
      मनाला आनंद देणारी चाल..
      आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा...
      जय हरी....

  • @santoshbhande8377
    @santoshbhande8377 2 года назад +2

    जय जय रामकृष्णहरी माऊली, निष्ठावंताची मांदियाळी 🙏🌸👏🚩

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 2 года назад +1

    श्री आरू महाराज भगुरे गुरूजी कुंदन महाराज
    व इतर सर्व महाराजांना कोटी कोटी
    वंदन अर्पण करतो काय गोड आवाजात गायले
    कौतुक करील तेवढं कमीच आहे जय anusthan की

  • @wayzodesir6880
    @wayzodesir6880 2 года назад +2

    एकदम छान गायन आणि वादन माऊली 🙏

  • @rajendragavale50399
    @rajendragavale50399 2 года назад +1

    राम कृष्ण हरी।।
    🚩पांडुरंगाप्रति भावपूर्ण' गायन , माऊली आपणांस... साष्टांग दंडवत 🙏जय हरी ।।

  • @somnathamundkar9793
    @somnathamundkar9793 2 года назад +4

    हा सुखसोहळा स्वर्गी नाही....

  • @somnathamundkar9793
    @somnathamundkar9793 2 года назад +7

    महाराज आरु नाही....हे तर गायनाचे महामेरू... महाराज

  • @shankarmaharajanpat7950
    @shankarmaharajanpat7950 3 года назад +1

    खूपच गोड आवाज आहे कुंदन महाराजांचा

  • @santoshkadamsinger4821
    @santoshkadamsinger4821 2 года назад +2

    जय जय राम कृष्ण हरी....

  • @somnathamundkar9793
    @somnathamundkar9793 2 года назад +4

    खरंच गानगंधर्व

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 года назад +2

    साक्षात गंधर्व गायन करत आहे,एकच नंबर.

  • @kingsound9384
    @kingsound9384 3 года назад +4

    अप्रतिम चाल

  • @rushikeshsutar8221
    @rushikeshsutar8221 2 года назад +2

    खरचं सांप्रदायातील गंधर्व,,,,

  • @somnathamundkar9793
    @somnathamundkar9793 2 года назад +9

    कुंदन नाही चंदन,
    आरु नाही गायनाचे महामेरू,
    भगुरे नाही गोजिरे .... आहेत गायनाचार्य

  • @nimbapatil8874
    @nimbapatil8874 2 года назад +1

    कुंदन महाराज फार सुंदर आवाज आहे

  • @ganeshbhujade7253
    @ganeshbhujade7253 2 года назад +3

    राम कृष्ण हरी माऊली

    • @babanshelke4461
      @babanshelke4461 2 года назад

      खूपच सुंदर माऊली जय हरी माऊली

  • @चालभैरवी
    @चालभैरवी 3 года назад +2

    कीती गोड गायलं सर्वांनि व्वा 🎵🎵👌👌🎶🎶🙏🙏

    • @Dnyanamauli1993
      @Dnyanamauli1993 3 года назад

      ruclips.net/video/DR0l4_9omLU/видео.html
      राग. पूरीया धनश्री
      भगूरे गुरूजी
      प्रकाश म कातकडे.
      मनाला आनंद देणारी चाल..
      आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा...
      जय हरी....

  • @ganeshjatale9686
    @ganeshjatale9686 2 года назад +2

    वा क्या बात है इतका गोड आवाज आणि विशेश म्हणजे वारकरी बाणा

  • @vasantpatil259
    @vasantpatil259 2 месяца назад

    अती सुदंर

  • @madhukargangurde3774
    @madhukargangurde3774 2 года назад +2

    ह‌.भ.प.दीनानाथ महाराज अप्रतिम आवाज.
    अजून दीनानाथ महाराजांनी जरा आलाप घ्यायला हवा होता.
    Short but very sweet.

  • @samadhanpawar5928
    @samadhanpawar5928 3 года назад +3

    खुप छान भैरवी गायलेली आहे 🙏🙏

    • @Dnyanamauli1993
      @Dnyanamauli1993 3 года назад

      ruclips.net/video/DR0l4_9omLU/видео.html
      राग. पूरीया धनश्री
      भगूरे गुरूजी
      प्रकाश म कातकडे.
      मनाला आनंद देणारी चाल..
      आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा...
      जय हरी....

  • @tusharahirejwardibk1733
    @tusharahirejwardibk1733 2 года назад +1

    जय हरि , खूप सुंदर परत परत एकावी अप्रतिम

  • @shyamsundarrahatikar1795
    @shyamsundarrahatikar1795 2 года назад +1

    खूपच गोड चाल गायली आहे महाराज

  • @shivrajvadkte763
    @shivrajvadkte763 2 года назад

    🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌹 सुंदर चाल सावंत बाबा

  • @मुक्ताईशरणम्
    @मुक्ताईशरणम् 2 года назад +2

    Varkari bhushan ahet sarv kundan Maharaj yevdhya kami vayat khupch tayari ram krushan hari

  • @vitthalmasal2284
    @vitthalmasal2284 2 года назад

    अप्रतिम गायन माऊली राम कृष्ण हरि

  • @kiranmedhane8303
    @kiranmedhane8303 2 года назад +4

    Aaru baba

  • @tanajinaik8078
    @tanajinaik8078 2 года назад +1

    🚩🚩राम कृष्ण हरी🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 2 года назад +1

    अप्रतिम माऊली

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 2 года назад +1

    जय हो आरू बाबा

  • @pandurangshelarproduction7504
    @pandurangshelarproduction7504 3 года назад +4

    वा क्या बात है भैरवी

    • @Dnyanamauli1993
      @Dnyanamauli1993 3 года назад

      ruclips.net/video/DR0l4_9omLU/видео.html
      राग. पूरीया धनश्री
      भगूरे गुरूजी
      प्रकाश म कातकडे.
      मनाला आनंद देणारी चाल..
      आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा...
      जय हरी....

  • @sureshavhad1969
    @sureshavhad1969 2 года назад +3

    Great !!!
    🙏🙏🙏

  • @shahajishirke6679
    @shahajishirke6679 2 года назад +1

    अप्रतिम गायन . जय हरी .

  • @santoshbhande8377
    @santoshbhande8377 2 года назад +1

    जय जय रामकृष्णहरी माऊली 🙏☘️🚩👏 छान,गोड

  • @bhajanacharang
    @bhajanacharang 2 года назад

    खूपच सुंदर माऊली👌👌👌🙏❤️🙏

  • @vasudevpatil1842
    @vasudevpatil1842 Год назад +2

    जय हरी कृपया संपूर्ण कीर्तन टाका

  • @Mauli1981
    @Mauli1981 2 года назад +3

    खुपच गोड गायन दिनानाथ महाराज

    • @Mauli1981
      @Mauli1981 2 года назад +1

      सर्व दिग्गजांच्या आवाजाने वातावरण मंत्रमुग्ध होऊन गेले

  • @shyamsundarrahatikar1795
    @shyamsundarrahatikar1795 2 года назад

    खूपच सुंदर गायन 💐💐

  • @pakhawajplayervaibhavsurse1085
    @pakhawajplayervaibhavsurse1085 2 года назад

    हद्यापर्यंत पोहचणारे गायन 👌🎶🎧❤️✨

  • @dnyaneshwarshelke2810
    @dnyaneshwarshelke2810 2 года назад +2

    अप्रतिम 🙏

  • @dnyandevkashid
    @dnyandevkashid 2 года назад +1

    अप्रतिम

  • @dnyandevkashid
    @dnyandevkashid 2 года назад +1

    काय आवाज आहे!

  • @VijaySutar-i3z
    @VijaySutar-i3z 8 месяцев назад

    धन्य माऊली

  • @sandipnighot4809
    @sandipnighot4809 Год назад +1

    Ram krishna Hari

  • @sopanshewale5272
    @sopanshewale5272 Год назад

    राम कृष्ण हरि

  • @amitmaharajofficial283
    @amitmaharajofficial283 2 года назад +2

    असे गोड गायन असावे

  • @ishwaridipakpalkar3094
    @ishwaridipakpalkar3094 3 месяца назад

    जय हो

  • @shankarnipurte4677
    @shankarnipurte4677 2 года назад

    Atishay sundar chal

  • @navnathbhandare2501
    @navnathbhandare2501 2 года назад

    खूप छान जय हारी 🙏🙏 महाराज

  • @sanyogsalunke9783
    @sanyogsalunke9783 2 года назад +1

    😢😢😢😢😢 आणदाचे आशुरु

  • @vidyapatil9877
    @vidyapatil9877 2 года назад

    Chan shyvtcha Charan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @vidyapatil9877
      @vidyapatil9877 2 года назад

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Krushna_radha_videos
    @Krushna_radha_videos 2 года назад

    अप्रतिम महाराज

  • @dnyandevkashid
    @dnyandevkashid 2 года назад +3

    देणगी

  • @mrudangupasna8866
    @mrudangupasna8866 2 года назад +2

    Khup god

  • @KALEGORAKH
    @KALEGORAKH 3 года назад +2

    खूपच गोड

    • @Dnyanamauli1993
      @Dnyanamauli1993 3 года назад

      ruclips.net/video/DR0l4_9omLU/видео.html
      राग. पूरीया धनश्री
      भगूरे गुरूजी
      प्रकाश म कातकडे.
      मनाला आनंद देणारी चाल..
      आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा...
      जय हरी....

  • @KavitaMahajan-bj5nd
    @KavitaMahajan-bj5nd Год назад +1

    Samprdayache vaibhav

  • @maheshkhairnar3774
    @maheshkhairnar3774 3 года назад +3

    🚩🚩🙏

    • @Dnyanamauli1993
      @Dnyanamauli1993 3 года назад

      ruclips.net/video/DR0l4_9omLU/видео.html
      राग. पूरीया धनश्री
      भगूरे गुरूजी
      प्रकाश म कातकडे.
      मनाला आनंद देणारी चाल..
      आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा...
      जय हरी....

  • @SomaGhanwat
    @SomaGhanwat 2 месяца назад

    🙏🙏🙏

  • @mageshdhoran5694
    @mageshdhoran5694 2 года назад

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही

  • @Santoshmaharajtikar9888
    @Santoshmaharajtikar9888 2 года назад

    अतीशय गोड गायन

  • @kiranbhogade8736
    @kiranbhogade8736 2 года назад +1

    कुंदन महाराज म्हणजे शितल चंदन

  • @mangalatupe1723
    @mangalatupe1723 2 года назад

    छान छानच

  • @balasahebkaijkar7559
    @balasahebkaijkar7559 2 года назад +1

    जय हरी माऊली आपण डाउनलोड करु नका असे म्हणतात परंतु मी डाउनलोड करुन गैरवापर करत नाही मी माझ्या मनाला समाधान वाटते म्हणून डाउनलोड करतो श्री आरु बाबा श्री भगुरे गुरूजी कुंदन तिघेही माझ्या साठी देव आहेत जय हरी

  • @somnathamundkar9793
    @somnathamundkar9793 2 года назад

    Apratim maharaj

  • @dnyaneshwarkawle836
    @dnyaneshwarkawle836 2 года назад +1

    वा

  • @machusolunke9271
    @machusolunke9271 2 года назад +2

    🙏🙏🙏☘️☘️👌👌🙏🙏💐🙏💐

  • @somnathamundkar9793
    @somnathamundkar9793 2 года назад +1

    मिले सुर मेरा तुम्हारा भैरवीची चाल

  • @kiranbhogade8736
    @kiranbhogade8736 2 года назад +1

    🙏🙏🚩🚩

  • @संगीतहीजीवन
    @संगीतहीजीवन 2 года назад +1

    माऊली कृपा 🙏🙏🙏

  • @vijaymaharajkanekar6500
    @vijaymaharajkanekar6500 2 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hbp.machindranamdeomahamun5931
    @hbp.machindranamdeomahamun5931 2 года назад

    Zakakkkas

  • @DnyaneshwarJadhav-fx6me
    @DnyaneshwarJadhav-fx6me Год назад +2

  • @shubhampatil6403
    @shubhampatil6403 2 года назад +2

    Purn kirtan taka

    • @damodharmahajan
      @damodharmahajan  2 года назад +1

      ruclips.net/video/btl4vXumg_s/видео.html