राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप दिवटे महाराज पवार महाराज यांचे आभिनंदन छान गोड चाल गायली श्री हभप गुरुवर्य बाळकृष्ण दादा वसंतगडकर महाराज चरंणी साष्टांग दंडवत दामोधर थोरात पाटील मु ववा तालुका श्री क्षेत्र प्रतीष्ठान पैठ्ठण जिल्हा छत्रपति संभाजिनगर मराठवाडा
जालना जिल्ह्याचा वैभव खूप छान किशोर दादा आणि कैलास बुवा
खुप गोड चाल गायली.. मात्र महाराजांचे नेहमीच
तोच अभंग आणि तेच चिंतन
माझा फेव्हरेट आवाज आहे किशोर दिवटे गुरुजींचा 💕
किशोर महाराज अतिशयोक्ती करीत आहेत
Tula जास्त kalat vatat
बीड जिल्ह्याची शान भारत महाराज
वा अप्रतिम खुपच छान गुरुजी. यमन राग खुपच छान गायला गुरुजी
ह भ प भरत महाराज पठाडे अभिनंदन 👏👏👏👏
खूप अवघड आभंग आहे चाल खूप छान गायली ❤❤❤❤
नटले तुमच्या साठी,राजसा विडा रंगला ओठी.बहोत खु ब.
अप्रतिम चाल गायली
जय हो सर जी खुप छान
जीव ओवाळून टाकावा माऊली दोघांवर माऊली व भरतांना पठाडे
आता मात्र जोड सारखीच आहे
ह.भ.प.किशोरजी महाराज दिवटे व ह.भ.प.कैलास महाराज पवार यांनी गायलेली अतिशय अप्रतिम व सुरेख किर्तन चाल कितीही वेळा ऐकली तरी मन भरतच नाही.
तुम्ही मस्त गायन करता
@माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली@👌👌🙏🙏🏵️🌷
भरत महाराज ❤
अप्रतिम खुपच गोड 🙏🏻🙏🏻💐💐
Kay baat hai Aaj ki Anand ki jay🎉🎉❤🎉🎉
माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
सुंदर गायन आणि वादन ही सुंदर
अहो नटले मी तुमच्यासाठी राजसा विडा रंगला ओठी वा गुरुजी अप्रतिम खुपच छान
दादा मानल तुम्हाला , व्वा एकदम करेक्ट चाल ओळखली🙏🙇♂️🙏
एच नंबर गायन आणि वादन
वा छान दिवटे महाराज
कैलास महाराज
श्री हभप भरत महाराज पठाडे यांचे आभिनंदन
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप दिवटे महाराज पवार महाराज यांचे आभिनंदन छान गोड चाल गायली श्री हभप गुरुवर्य बाळकृष्ण दादा वसंतगडकर महाराज चरंणी साष्टांग दंडवत दामोधर थोरात पाटील मु ववा तालुका श्री क्षेत्र प्रतीष्ठान पैठ्ठण जिल्हा छत्रपति संभाजिनगर मराठवाडा
वा कीशेर महारज
सुंदर sound systems 👍👍👍
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन वादन 🎉
Vaa
रामकृष्ण हरि माऊली छान 🙏🙏🙏
खूप छान गायली चाल माऊली 🙏
क्या बात है गुरुजी❤
भरत महाराज तोड नाही आपणास
जसा मी सचिन तेंडुलकर ची बॅटिंग बघतोय राम कृष्ण हरी
Ram Krishna hari
राम कृष्ण हरी
जय भगवान बाबा
Super se bhi upar
महाराज, हाच अभंग घेतात नेहमी
त्यांना एकच कीर्तन येते
😂😂
कित्ती 😊@@msgamingyt9227
ज
जय हो
१ number chal
🙏🙏🙏
महाराज हाच अभंग का घेतात नेहमी गायन अप्रतिम आहे
सुंदर गायन वादन
अतिशय सुंदर दिवटे गुरुजी दिपक भागवत गडगडसांगवी ता इगतपुरी
दुसरे वादक कोण आहेत....गोड वाजवतात माऊली ❤🎉
दत्ता म्हाराज सटले
Mahesh maharaj
राग खंबावती आहे
Raag Yeman ahe ka?
यमन नाही मारू बिहाग आहे दादा
नटले तुमच्या साठी
राजसा विडा रंगला हाती.
ह्या गाण्याची चाल आहे
लय मूर्ख पणा झाला लावणी म्हणतोय कीर्तनात
राग यमन आहे, लावणीला गायला असला तरी तो शास्त्रीय राग आहे,काही हरकत नाही.
खराय शेवटी संगीत एकच आहे
राग मारू बिहाग आहे अस वाटत यमन नसावा@@vishnujamkar2763
तुला कोणी सांगितलं राग यमन आहे म्हणून मारूबीहाग अंगाने गायलंय आणि ग म ध नी सां म्हणायलेत@@vishnujamkar2763
पुर्ण कीर्तन टाका माऊली
वा छान माऊली
चाल पिक्चर मधील आहे.
महाराज सारखा हाच अभंग घेतात
संपूर्ण किर्तन टाका
Rag konata
कोणता राग आहे
राग मारुबिहाग
Saund cangla nahi
राग कोणता आहे
राग नाही लावणी आहे राजसा नटले तुमच्या साठी
@@parmeshwarholambe3578राग..यमन
यमन
वकलचाहब. Muhbe
Tal mel nahi
H o o o o ओ नटले तुमच्या साठी राजसा 👌