सगळेच महाराष्ट्राचे वैभव आहेत असे रत्न ज्यांच्या पोटी जन्माला येतात ते खरे भाग्यवान आणि विना कष्ट ज्यांना घरि बसून बघायला ऐकायला भेटते ते किती भाग्यवान राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप किशोरजो दिवटे महाराज संभाजी बेळगावकर महाराज आभिनंदन छान गोड चाल गायली दामोधर थोरात पाटील मु ववा तालुका श्री क्षेत्र प्रतीष्ठान पैठ्ठण जिल्हा छत्रपति संभाजिनगर मराठवाडा
सगळेच महाराष्ट्राचे वैभव आहेत
असे रत्न ज्यांच्या पोटी जन्माला येतात ते खरे भाग्यवान आणि विना कष्ट ज्यांना घरि बसून बघायला ऐकायला भेटते ते किती भाग्यवान
राम कृष्ण हरी
अतिश उत्तम वारकरि सांप्रदाय आहे
राम कृष्ण हरी ❤
अप्रतिम गायन कान तृप्त झाले🙏🚩
Ram Krishna hare
श्री हभप किशोरजी महाराज संभाजी महाराज बळेगावकर गोड गायन सरळ हाव भाव अतिशोक्ती नाही रोज ऐकतो आभिनंदन
खुप छान माऊली 🙏🙏🙏🙏🚩
जय जय राम कृष्णा हारी
Mast chal
❤अती गोड आवाज 🔊
राम कृष्णा हारी माऊली 🙏
हिंगोली जिल्ह्याच वैभव संभाजी महाराज बळेगावकर अप्रतिम ❤
अप्रतिम
स्वर सम्राट 🙏
वाह वाह😊
राम कृष्णा हारी
Very nice
❤100/%
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप किशोरजो दिवटे महाराज संभाजी बेळगावकर महाराज आभिनंदन छान गोड चाल गायली दामोधर थोरात पाटील मु ववा तालुका श्री क्षेत्र प्रतीष्ठान पैठ्ठण जिल्हा छत्रपति संभाजिनगर मराठवाडा
खुप छान
डोळ्यात पाणी आला आवाज ऐकुन
खूप छान
जालना जिल्ह्याचे भूषण किशोर महाराज दिवटे गुरूजी आमचा स्वाभिमान
खर्च अपेक्षित कीती आहे
जसा कार्यक्रम तसा खर्च
8 दिवस सप्ताह साधारण खर्च 3 लाख रुपये , मोठा सप्ताह केला तर 20 लाख रुपये
राम कृष्ण हरी ❤