एकच नंबर साउंड सिस्टीम लावली आहे अगदी योग्य समर्पक वा👌👌 फक्त एकच विनंती आहे साधारण गायक असले तरी अशीच लावतजा, भेदभाव करू नका.देव तुमचं हातातील यश आणि किर्ती हिरावून घेणार नाही.
मानलं बरं का या जोडीला, ओमकाराचा नाद आणि तोही नारायणा पुढे?आश्चर्य च आहे व्वा क्या बात है सुंदर अती सुंदर या जोडीला शतशः प्रणाम ब्रह्मलीन महंत गुरूवर्य श्री नारायणगिरीजी महाराज यांचे अंतरंग शिष्ययांना मनापासून धन्यवाद !धन्यवाद!! धन्यवाद !!! रामकृष्णहरि माऊली रामकृष्णहरि.
जगात मोठा मानला जातो तो म्हणजेआपला वारकरी संप्रदाय इथं कोणत्याही म्युझिक डायरेक्टर ची गरज नसते महाराजांनी कुठला पण् अभंग घेऊ द्या त्याला लगेचच चाल लावून म्हणतात ते पण् गोड आवाजात ❤️🙏🙏
मला संगीतातलं फारसं काही कळत नाही पण एवढं मात्र कळते जुगलबंदीत दोन गायकांपैकी श्रेष्ठ गायक कोण तसे दोघेही श्रेष्ठच आहे पण तरीही ओंकार महाराज खूप श्रेष्ठ आहे कारण टाळ वाजून गायन करतात आणि खिल्लारी महाराजांना टाळपण जमत नव्हता कसा वाजवावा आणि कसा नाही ते कळतत नव्हतं त्यांना म्हणून ओंकार महाराज श्रेष्ठ आहेत असं मला वाटतं बरं
दादा तुम्हाला संगीत क्षेत्रातील माहिती नसेल तर कृपया करून कलाकारांन बदल बोलू नका ही विनंती त्यांची खूप साधना आहे आपली लायकी नाही त्यांला नाव ठेवण्याची 🙏🏻 तर कृपया कोणत्याही कलाकारांला नाव ठेऊ नका ही कळकळीची विनंती 🙏🏻 रामकृष्ण हरि 🙏🏻
महाराज जी चाल व गायन उत्तम आहे पण दीड तासाच्या कीर्तनात जर अर्धा तासाची चाल असली तर कीर्तनकारांनी कीर्तन करावं तरी किती वेळ एक तास त्यात कीर्तनकारांची फीज 50000 मग श्रोत्यांनी ऐकावं तरी काय गायन
झोप लागणारच होती, you tube पाहत होतो आणि समोर हा गायन ऐकावं वाटलं, गायन ऐकता ऐकता शेवट झाला पण तरी मन काय भरलं नाही. वा खूप छान.
राग पुरियाधनाश्री जय हो दोनो मंहत योद्धा की ,वा क्या बात है.
कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही..😘
एकच नंबर साउंड सिस्टीम लावली आहे अगदी योग्य समर्पक वा👌👌 फक्त एकच विनंती आहे साधारण गायक असले तरी अशीच लावतजा, भेदभाव करू नका.देव तुमचं हातातील यश आणि किर्ती हिरावून घेणार नाही.
नक्की
सिस्टिम सर्वांना यकच आसते कलाकार आसे पाहिजेत राम कृष्ण हरी
खिल्लारी गुरुजी व ओंकार दादा 👍👍वारकरी संप्रदायचं खूप मोठ वैभव 🚩🚩🚩🚩
साऊंड सिस्टीम नं.१ क्या बात है.👌👌❤️🥰
वा वा नंबर 1चाल झाली महाराज
1ch nomber shet jjam bhari avaj ahe
VIP अप्रतिम सुंदर गायन देवी सरस्वतीची आपनावर सदैव जन्मोजन्मी कृपादृष्टी असावी हि ईश्वर चरणी प्रार्थना ❤ रामकृष्ण हरि ❤
नारायण महाराज खिल्लारी आणि ओंकार महाराज जगताप जबरदस्त जुगलबंदी आणि तितक्याच तोडीची पखवाज वादन अप्रतिम
जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤
खूपच छान चाल मंत्रमुग्ध केले आवाजाने👌👍
मानलं बरं का या जोडीला, ओमकाराचा नाद आणि तोही नारायणा पुढे?आश्चर्य च आहे व्वा क्या बात है सुंदर अती सुंदर या जोडीला शतशः प्रणाम ब्रह्मलीन महंत गुरूवर्य श्री नारायणगिरीजी महाराज यांचे अंतरंग शिष्ययांना मनापासून धन्यवाद !धन्यवाद!! धन्यवाद !!! रामकृष्णहरि माऊली रामकृष्णहरि.
वारकारी वैभव ❤️उत्कृष्ठ गायन, वादन, साउंड सिस्टम 👌🏼
खुप छान महाराज ❤❤
वारकरी संप्रदाय ❤नतमस्तक महाराज
खिल्लांरी महाराज खुपच अप्रतिम गायन, व अप्रतिम वादन.
🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏👌खुपच सुंदर पखवाज वादन आणि खुपच सुंदर गायन🙏
जगात मोठा मानला जातो तो म्हणजेआपला वारकरी संप्रदाय इथं कोणत्याही म्युझिक डायरेक्टर ची गरज नसते महाराजांनी कुठला पण् अभंग घेऊ द्या त्याला लगेचच चाल लावून म्हणतात ते पण् गोड आवाजात ❤️🙏🙏
विकास दादा खिल्लारी गुरूजी आपण सांप्रदायातिल महामेरू महारत्न आहात
शब्दच नाहीयेत....अप्रतिमच आवाज.....👌👌
वा खूप छान गायन, वादन आणि साऊंड सिस्टीम ❤
दादा नाद नाही सिस्टम चा 👌
एकच नंबर विकास महाराज
उत्कृष्ट गायन वादन अप्रतिम
नाद खुळा साऊंड सिस्टीम
सिस्टिम खुपच गोड लागली आहे ....❤❤
वा काय छान धन्य थी पंढरी पकवाज वादन वा छान वाटले
उत्कृष्ट गायक एकदम छान अप्रतिम चाल
Wa Guruji
Wah omkar dada❤
खुप सुंदर रागाची मांडणी
काय गोड आवाज आहे मंत्र मूग्ध गायण
🙏राम कृष्णा हरी 🙏
राम कृष्ण हरी 🙏
गुरूजी 🙏🙏🙏🙏
खूप खूप छान 👌👌👌🚩🚩
उत्कृष्ट गायन वादन 👌👌❤
Jay Ho sound opretor ki❤❤
खूप छान महाराज ❤
राम कृष्ण हरी
खुप छान गुरूजी
ओमकार महाराज वा.....
अप्रतिम मंत्र मुग्ध करणारा आवाज.
1no. 👌 sound
वा काय आवाज 💯🔥
खूप खूप छान
Jay ho mauli🚩🚩
🚩खुप सुंदर छान 👌🚩🙏
वारकरी संप्रदाय धर्म रक्षक कामे करतवे
काय साउंड आहे अप्रतिम दादा
खूप छान
वा!गुरुजी
मला संगीतातलं फारसं काही कळत नाही पण एवढं मात्र कळते जुगलबंदीत दोन गायकांपैकी श्रेष्ठ गायक कोण तसे दोघेही श्रेष्ठच आहे पण तरीही ओंकार महाराज खूप श्रेष्ठ आहे कारण टाळ वाजून गायन करतात आणि खिल्लारी महाराजांना टाळपण जमत नव्हता कसा वाजवावा आणि कसा नाही ते कळतत नव्हतं त्यांना म्हणून ओंकार महाराज श्रेष्ठ आहेत असं मला वाटतं बरं
तुमचं म्हणणं चुकीचं आहे नारायण महाराज चुकत नाही आहे पण टाळ वाजत नाही
दादा तुम्हाला संगीत क्षेत्रातील माहिती नसेल तर कृपया करून कलाकारांन बदल बोलू नका ही विनंती त्यांची खूप साधना आहे आपली लायकी नाही त्यांला नाव ठेवण्याची 🙏🏻 तर कृपया कोणत्याही कलाकारांला नाव ठेऊ नका ही कळकळीची विनंती 🙏🏻
रामकृष्ण हरि 🙏🏻
अगदी बरोबर @@चैतन्यभापकर-त6ण
तुम्हाला खरोखर कळत राव
No 1
अप्रतिम
अप्रतिम❤
खूप गोड
👌👌👌👌👌
👌👌👌👌🚩🚩🚩
Soundach kadak ahe
Avaj khup god ahe ❤
Super 🙏🙏
Super
Thanks
👌👌🙏🏻🙏🏻
❤❤❤❤❤❤
❤❤👌👌😍
👌🏻🔥🙏🏻
व्वा क्या बात है
Sabda thekyat aet nahi cal khup chyan ahe
खुपच गोड
प्रकाशजी महाराज कातकडे
👌👌❤️✨
Donhi maharaj Kay bolav man trupt zala va majaraj
माऊली साऊंड सिस्टीम ला तोड नाही
महाराज जी चाल व गायन उत्तम आहे पण दीड तासाच्या कीर्तनात जर अर्धा तासाची चाल असली तर कीर्तनकारांनी कीर्तन करावं तरी किती वेळ एक तास त्यात कीर्तनकारांची फीज 50000 मग श्रोत्यांनी ऐकावं तरी काय गायन
माऊली सगळेच लोक कीर्तन ऐकायला येत नसतात, काही लोक चाल ऐकायला येतात 🙏
@@bhagwanmohape2658 मग कशाला येत असतात माऊली लोक कीर्तनात किर्तन ऐकायला नाहीत येत हे मला आज कळलं
सुपर
Subscribe for good content
Satha sangatichi maryada aste.
महाराज तुमच्या आवाजात सामावून जावं वाटत ओ
Shashtriy sangit yala aaj kon vicharat nahi, Indian ideals madhe aavirbhav only 7years ky aawaj aahe.
राग कोनता आहे
राग - पुरिया धनश्री
पुरया धनश्री
Junyakali echo nasala tri kirtan hot hoti. Pn aajkal echo nasel kirtan hot nahi. Sharpness de. Chati vadhav. Monitor la awaj de 😂😜🙌
खुप छान❤❤❤
Super
अप्रतिम
खूपच छान